OSHO नक्की कोण होते ?ओशो वादात का सापडले ? ओशो यांची संपुर्ण माहिती आणि इतिहास
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- #BolBhidu #osho #oshohindispeech
A man who was century ahead of his time हे वाक्य कायम एका spiritual गुरूंसाठी हमखास वापरलं जातं.. त्याचं कारण म्हणजे त्यांनी मांडलेलं तत्वज्ञान.. त्यांची ideology आणि त्यावरून घडलेल्या controversies या कायमच चर्चेत राहिलेल्या आहेत.. त्यांचं नाव म्हणजे ओशो, उर्फ आचार्य रजनीष.. कोण होते ओशो, म्हणजेच आचार्य रजनिश?
The phrase A man who was century ahead of his time is always used for a spiritual guru.. The reason is his philosophy.. His ideology and the controversies that arose from it have always been in discussion.. His name is Osho, aka Acharya Rajneesh. Who was Osho, i.e. Acharya Rajnish?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
मी खर सांगतो एकतर्फी प्रेमात १७ वर्षे अडकलो होतो मी, ओशोंच एक १२ मिनीटांच प्रवचन एकल अन् त्या बंधनातून मुक्त झालो. त्या प्रवचनातला एक एक शब्द जणू माझ्या पायातल्या बेड्यावरती हाथोडीचे घाव घालत होता. ओशो मानवजाती साठी वरदान होते. 🙏🙏🙏
Tya video chi link send kara
@@surendraghodake7839 th-cam.com/video/FgpiVY0CD0Y/w-d-xo.html
Mi १० year ghalavle 😢😢😢 life mdhle saglyat priciouse varsh 😮
Great. I love OSHO a lot. ओशो ज्यांना समजले त्यांचे जीवन खूप हलके फुलके आणि धन्य झाले
Link
ओशो विचार नसून तो आत्ताच्या मानवी जीवनाला मिळणारी ऊर्जा आहे ओशो आचार्य रजनीश ❤️❤️❤️❤️
Master of Masters
OSHO❤️
LITERARY ह्या माणसाने माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला ☮️
maza pan
वाचायला कुठे मिळेल
@@imposter6013 es dhammo sanantano ha audio discourse online free available aahe
Vel laagel complete vhayla pn ekda aikun bagha brain cells open hotil
@@imposter6013
आता मोबाइल वर देखील वाचता येईल
@@imposter6013 net war search kara osho world hindi
आचार्य ओशोंच्या भरपूर गोष्टी शिकण्या सारख्या आणि सत्य आहेत . लोकांनी त्यांना नीट समजून घेतलं पाहिजे . ज्या गोष्टी पटतात त्या घ्या बाकी द्या सोडून बाकी असे महापुरुष वेळेवेळेस येतात .
तस नाही ना लोकांच.. लोकांना १००% चांगल्याच गोष्टी हव्या असतात..
योग्य बोलले
परखड मत हे लवकर कोणाच्या पचनी पडत नाही....ओशो समजायला खूप अवघड होते... 🙏
खरचं👍
सहमत
th-cam.com/video/5umP99b5cfo/w-d-xo.html
सहमत..लाल सलाम ❤
सहमत
*YOU CAN HATE ME YOU CAN LOVE ME BUT YOU CAN NOT IGNORE ME* !
*- OSHO*
मी ओशो चा समर्थक आहे आपण सांगितलेली माहिती कमी असून आपण ओशो चे तत्त्वज्ञान तत्त्वज्ञान खूपच कमी सांगितला आहे जय हो सद्गुरू❤❤❤❤
एक तार्किक व्यक्तिमत्त्व मी आचार्य रजनीश ओशो यांची भारत एक सनातन यात्रा ही पुस्तक वाचली, त्यातून खूप काही शिकण्यास मिळाले.
Kharch
ओशो किसी धर्म प्रचारक नही थे। उनका अनुभव ही उनका गुरु था।
@@dwaitastroguru5187 very nice video
@@akshayjawanjal2013 1¹11¹1
ओशो समजण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे.त्याच बरोबर चांगले वाईट अनुभव .
OSHO is a gift to mankind...one who finds this his life is completely transformed...He is the LOVE of my life..NAMAN SADGURU OSHO🙏🙏🙏🙏
जिथं भय संपतं, तिथून खरं जीवन सुरू होतं. - ओशो.
I love OSHO
मग एक काम कर उद्या न घाबरता रेल्वे लाईन वरून चाल बघू ट्रेन आल्यावर जिवंत राहतो का😅
Osho was ahead of his time. Regardless of any controversies, he’s more intelligent than today’s self-proclaimed Gurus.
Greatest spiritual leader i have ever heard lots of love🙏🙏🙏💐💐💐 Thanks lot for covering ☺️🙏✌️
खूप धन्यवाद 🙏विडिओ साठी तुम्ही माझी कंमेंट वर विडिओ बनवला. पण भारतात ओशो विषय खूप गैरसमज आहेत. भारतात अशा व्यक्ती ची किंमत नाही 😔. ओशो समजायला खूप मोठ मन आणि बुद्धी ची गरज आहे. 🌹
One of the Great Spiritual Guru Indians people unaware of
ओशो ना भारताने ओळखलं नाही
विशेषता जैनांनी..😭😭😭
Jain sirf Paise ko pachnata ha or kisi ko nahi
हो ना 😔
Osho discovered a new dimension in spiritual universe!! Genius and scientist's mindset. His brilliance in philosophy and vocabulary is unique in his excellence. त्यांचे फक्त प्रवचन ऐकण्याने च माणूस समाधीग्रस्त होऊन जातो आणि त्यावर फक्त विचार करायला लागतो. His teachings are far far beyond a common human's intelligence, it's not about right or wrong!
Greatest person of India 🇮🇳💪 osho
Dr Albert Ellis ( great psychiatrist) yanchyavar 1 vdo bnva pls.
Ha vdo faar chhan Ani mahitipurn aahe.
Thanx BB Ani team.🌹🌹🌹🌹
ओशोला समजणे खूप अवघड आहे तरीही तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद
Indeeed his thoughts are sooo beautiful, a revolutionary teacher!! 🛐
" संभोग से समाधी की ओर "....
या पुस्तकातून खुप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, जगण्याकडे कसं पहावे आणि कशाला महत्व द्यावे याचा सार यातून मिळतो,
आता " शिवसूत्र " हे पुस्तक वाचायला घेतलय .
He was the greatest master for humanity. Great respect.
Happy Birthday to Master of the Milky way
😘 OSHO 😘
Beloved master OSHO❤️
अगदी तार्किक दृष्ट्या कसा विचार करता करता सोबत मनातील भावनांचा संगम साधून जीवन आनंदात जगता येऊ शकतं आणि खणखणीत स्पष्ट सडेतोडपणे मांडणे ह्याचं उदाहरण म्हणजे ओशो.
आज जर ओशो असते तर खरंच सांगतो भारतात जबरदस्त गुंतवणूक आणली असती आपल्याला बाहेर एवढं फिरावं नसतं लागलं.कारण त्यांचे अनुयायी परदेशी होते.हे व्यक्तिमत्त्व आज पाहीजे होतं.🙏
अजून चांगली माहीती तुम्ही सांगाल अशी अपेक्षा होती..पण फक्त controversial विषयांकडे लक्ष दिले गेले.
ओशो", वाचा प्रतिलिपि वर :
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
ओशो भारत की भुमी में खिला हुआ वो फुल है जो आने वाले हजारों वर्षों तक विश्व का मार्गदर्शन करते रहेंगे ।
ओशो ने एक नये मनुष्य को जन्म दिया जिसे ओशो "जोर्बा द बुध्दा " कहते थे । जो जोरबा की भांति भौतिक जीवन का पुरा आनंद मनाना जानता है और जो गौतम बुद्ध की भांति मौन होकर ध्यान में उतर सके ।
ओशो का जन्म मध्यप्रदेश के कुचवाड़ा गांव में ११ दिसंबर १९३१ में हुआ, २१ मार्च १९५३ को उन्हें बुद्धत्व की प्राप्ति हुई । ओशो ने भारत भ्रमण के बाद अपने प्रवचनों की शुरुआत की उनके व्यक्तीत्व से प्रभावित होकर दुनिया भर में उनके शिष्यों की संख्या बढ़ने लगी ।
अपने प्रवचनों के व्दारा ओशो ने मानव चेतना के हर पहलु को उजागर किया। बुद्ध, महावीर, कृष्ण, शिव ,नारद , लाओत्से, जीज़स के साथ ही गोरख,नानक,कबीर,मीरा आदी पर हजारों प्रवचन आज भी उपलब्ध है। योग, तंत्र, ताओ , झेन , सुफी जैसी विभिन्न साधना-परंपराओ के गूढ रहस्यों पर उन्होंने प्रकाश डाला है।
उनके ये प्रवचन ६५० से अधिक पुस्तकों के रुप में प्रकाशित हो चुके हैं।
एक अमरीकी लेखक ने उन्हें जीज़स के बाद का सबसे ख़तरनाक आदमी कहां था । १९ जनवरी १९९० को पुणे में ओशो ने देह त्याग दिया ।
अगर आपको ओशो के बारे में जानकारी प्राप्त करनी है तो www.oshoworld.com पे अवश्य भेट दे ।
ओशो की समाधि पर स्वर्ण अक्षरों में अंकित है :
OSHO
NEVER BORN
NEVER DIED
ONLY VISITED THIS
PLANET EARTH BETWEEN
DEC 11 1931 - JAN 19 1990
Glimpses of a golden childhood
one of the best book by osho
Must read or listen audiobook of sambhog se samadhi ki aur.. it will really life changing book..
बोल भिडू ला एक विनंती आहे की पेरियार रामास्वामी नायर यांच्या वरती सुद्धा एक विडिओ बनवा
Sadhguru jaggi vasudev var pan video banva
Amhi roj aikato, happy birthday gurudev
Osho jyala samajale tyache jivan dhanya zale. ❤
“Bol bhidu” thank you tumcha naadch naahi 🙏 Osho is love ❤️
Fearlessness is complete presence of fear, with the courage to face it... Osho🙏
आज खूप महात्वाचा टॉपिक घेतला
गौतम बुद्धा यांच्या वरही video तयार करा
Great Guru.... Osho
Never born never died just visited this planet earth 🌎
best reporting... and information....
HAR HAR MAHADEV 🕉️🔱🔱
I used to consider him as a philosopher instead of Dharmaguru...on so many points i agree with him as same as a disagree too...
Visionary, great man *
Osho ji is ultimate spiritual enlightened guru.....
One of my favorite😍
he was true i love him
अप्रतिम माहिती 🙏🙏
भारतातील शाकाहार आणि पाश्चिमात्य जगातील विगन संस्कृती यावर विडीओ बनवा 🙏
हो कृपया बनवा
Osho...Naam hi kafi hai ..Dharma ke dhane ki pol kholane wala Awaliya... rational thinker and philosopher...
There is need a matured mindset to understand Osho..... 👍😊
Thanks for sharing this 🌼🙏🏻🌼 bhagwan osho is world guru 🙏🏻🌼
Mala tr vatate osho vartamanatil Buddhach hote....🙇🙇🌾
Buddha dharma madhye ashi Parampara aahe ki Buddhist vartamanatil, bhutakalatil aani bhavishya madhye honarya sarva Buddhanchi Vandana karate.
एच बुद्धा अतिताच एच बुद्धा अनागता पच्चुपनाच ए बुद्धा अहं वन्दामि सब्बदा...
मित्रा बुद्ध हे फक्त एकच ते म्हणजे गौतम बुद्ध. उगाच त्यांना बदनाम करू नको .
@@sushantambhore3631 28 Buddha hote, aani swata buddhanhi future buddha mhanaje maitreya buddha chi ghoshana Keli hoti.......
Go and learn about Buddhism instead of your stupid Ambedkarist Buddhism 😂😂😂
@@sumedhbhagat161जिथे कार्यकारण भाव नाही तिथे बुद्ध नाही मैत्रैय बुद्ध फिकशनल स्टोरी आहे
@@sushantambhore3631 pn ti story swata tathagath buddhanhi sangitali hoti..... Tripitaka wacha.
@@saugamathazine1959 are barobar lih tari 😂😂
Kay bolto Kahich samajat Nahi 🤣
सद्गुरु ( जग्गी वासूदेव )
यांच्यावरती पन video बनवा.
सदगुरु यांचे videos आहेत youtube वर ते बघ. बोल भिडू वर वर ची माहिती देतात. 7 मिनिट 26 सेकंद मध्ये कोण कसं होत हे नाही सांगू शकत कोणीच. तुझ्या बद्दल पण 7 मिनिट मध्ये कोणी सांगू शकतं का? जरा विचार कर.
मी समाजाला खूप काही तार्किक गोष्टी सांगितल्या पण समाजाने फक्त लक्षात ठेवला सेक्स... ओशो...
Mag lok hech लक्षात thevtil हे tyana kalayala पाहिजे होत
@@janakj2251 कारण मुळात भारतातल्या तथाकथित सभ्य जनतेला सेक्स हा विषय खूप प्रिय आहे. त्याचा मुख्य पुरवा म्हनजे भारताची वाढत गेलीली लोकसंख्या..
@@homosphonesbriefhistoryofh7019 लोकसंख्या वाढीसाठी mukhyat economical and social reasons आहेत. लोकसंख्या वाढी संबद्धी theories वाचा 🙏. विषय अध्यात्माचा चालू आहे.
@@janakj2251 भारतीय संस्कृती मध्ये अध्यात्मात सेक्स ला नीशिद्ध मानले आहे परंतु ओशो चे विचार या संबधात वेगळे आहेत
@@homosphonesbriefhistoryofh7019 sex la निषिद्ध मानले आहे असा तुमचा समज अज्ञान दाखवतो. तंत्र काय आहे मग. तत्वज्ञानाचा इसेन्स ज्यांना कळला आहे त्यांची मतं sex बद्दल फार वाईट आहेत असे पण नाही. पण इतर बाबी जास्त महत्वाच्या आहेत.
Shrikant jichkar var video banava
ते सद्गुरू म्हणून आहेत त्यांचं खर सांगा.एक व्हिडिओ बनवा
Happy birthday Acharya Rajneesh
Yes
World's Second Buddha means...OshO...🙏
फक्त आणि फक्त सत्य कथन करणारे तत्त्वज्ञानी ...
बोलभिडू बदल मला खूप छान माहिती मिळते ओशो हे खरं बोद्ध प्रचारक होते भगवान गौतम बुद्ध याचे जास्त व्हिडिओ प्रवचन ओशो महाराज यांनी लोकांन प्रयत्न पोचवले
ओशो हे स्वतः एक बुद्धपुरुष होते
Thanks bol bhidu tumhi osho chi mahiti dili
जिवनाचे वास्तव सांगणारे सद्गुरू
सत्य म्हणजे ओशो
Great OSHO And nice video
दुर्गेश काळे कुठे आहेत
*दिल जिस से जिंदा है...* 🧡🎉🎊💫💯
Om namo osho satgaru
परमार्थ समजून घेताना बऱ्याच पद्धती आहेत. ज्या पद्धतीचा जास्त चुकीचा अर्थ निघू शकत नाही असा मार्ग दाखवणे हे महत्त्वच. लोक मार्गातच अडकणार नाहीत याचीही काळजी घ्यायला पाहिजे. चूक बरोबर चा विषय नाही. जास्त योग्य काय आहे त्याचा आहे.
Osho Master
Osho Naman🙏
The great man 😇😇
अर्थात हा माणूस परदेशी संस्कृतीचा पुरस्कर्ता.
हे तेच बाबा आहेत का जे secret games वेब सिरिज मध्ये दाखवले आहेत😮
Brahma kumaris World spiritual University
वरती व्हिडिओ बनवा
I love oaho
खूप छान आहे
Khup chan..🙌
OSHO big fan....!😍✌️
Osho jaisa koi nahi hua
Bhaogwan osho mule me depression madhun baher alo ahe❤❤❤
Osho the great
खऱ्याचा कोणी वारस नसतो हेच खरं..
Aplyala vinanti ahe shri Nirmala mataji yanchy jivan pravasavar video banvav 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती मिळाली
असल्या गोष्टी शिकवणार्याचे शिष्य पण तसलेच आहेत हवस के शिकार eg महेश भट्ट स्वतःच्या मुलगी सोबत संबंध ठेवायची बोलणारा😅
झाटू भाऊ, Mahesh Bhatt शिव्या घालतो ओशोला. TH-cam वर सर्च करून पाहा video!
Ani tu tyanche picture baghto havshya
माहिती👌
माहिती तर अचूक आणि तठस्त दिलीत . पण अस वाटत की विकिपीडिया आणि सांगितली जाणारी माहिती यात काहीच फरक जाणवत नाही .आणि खूप वेगाने बोलले जाते . काहीतरी विशेष ओळख व्हायला हवी #बोल भिडू ची .. या वर टीम ने काम करायला हवं . म्हणजे अचूक माहिती पण अंदाजे बया कूछ हटके होना चाहिए बस !!
Osho naman....
Pls describe all, with part 2
Osho rocks
I Love osho ji
Osho🙌🙌🙌
ज्यांना ओशो समजले त्यांना जवळपास सर्वच तत्वज्ञान आपलेसे वाटते आणि जवळ जवळ सर्व प्रश्नांची उत्तरे पण मिळतात
❤🙏❤️ ओशो नमन
Very Very nice information
Awakened Man
Osho Naman
बुद्ध के विचारो पर जो भी चलेगा वो महान ही कहलायेगा
एक तार्किक बुद्धिजीवी म्हणजे आचार्य रजनीश एक कटु सत्य आहे की ज्या ज्या लोकांनी समाजाला योग्य दिशा देण्याचं काम केलं त्या त्या व्यक्तीला याच समाजातील काही लोकांनी मारण्याचं काम सुद्धा केलं.
4:28(६५ हजार येक्कर) नक्की??
'Wild Wild Country' hi Netflix war available asleli OSHO yanchya jivanavarchi documentary pahnya sarkhi aahe.
छान मैथिली ताई आपटे 👍
Great
🌹🌹🌹🌹🌹साधू 🌹🌹🌹🌹🌹