ईशावास्यउपनिषद - भाग २ (प्रवचन) ह.भप. कल्याणीताई नामजोशी । KirtanVishwa |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 75

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  ปีที่แล้ว

    आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526

  • @nanditakulkarni3067
    @nanditakulkarni3067 3 หลายเดือนก่อน

    माननीय कल्याणी ताई आणि किर्तन विश्व यांचे अनंत उपकार आहेत आमच्यासारख्या जिज्ञासू समाजावर कल्याणी ताईंचं निरूपण यूट्यूब मार्फत मार्फत सर्वांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्याला कोटी कोटी नमस्कार,,,,

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 5 หลายเดือนก่อน

    हे ईषावास्योपनिषद फार छान सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. धन्यवाद. मी स्वतः पुन्हा पुन्हा ऐकणार आहे.

  • @pavitrasambhoo5740
    @pavitrasambhoo5740 11 วันที่ผ่านมา

    Khup sulabh Ani madhur vivechan

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 ปีที่แล้ว

    कल्याणी ताई आपले विवेचन खूप छान आहे.संपूर्ण माहिती मिळते.

  • @manishamudgal6966
    @manishamudgal6966 2 ปีที่แล้ว

    Khoop chhan vivechan punha punha namaskar 🙏🙏🙏🙏🙏

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 ปีที่แล้ว

    खुप छान अर्थपूर्ण स्पष्टीकरण आम्हाला सांगितले.
    खुप खुप आभार 🙏🕉🚩
    साष्टांग प्रणिपात🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार...🎉 खूप छान मार्गदर्शन....

  • @sohamkoshti3791
    @sohamkoshti3791 2 ปีที่แล้ว

    Khupech chhhaan atishay sopya bhashet . Apratim.

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम🎉🎉

  • @anjaleebodas2159
    @anjaleebodas2159 2 ปีที่แล้ว

    खूप छान
    मनापासून धन्यवाद 🙏

  • @vyankateshrachcha6899
    @vyankateshrachcha6899 3 หลายเดือนก่อน

    ,Chan mandani ahe

  • @jaykrishnasaptarshi5187
    @jaykrishnasaptarshi5187 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @vinayaghatage8821
    @vinayaghatage8821 ปีที่แล้ว +1

    कल्याणीताई आपण खुप छान विवेचन केले मी पहिल्यांदाच ऐकले खुप छान झालं धन्यवाद

  • @pratibhasonpethkar
    @pratibhasonpethkar ปีที่แล้ว

    कल्याणी ताई खूप खूप धन्यवाद

  • @anuradhaborakhadikar8825
    @anuradhaborakhadikar8825 2 ปีที่แล้ว

    खुप छान 🙏🏻🙏🏻

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 ปีที่แล้ว +2

    कल्याणीताई अप्रतिम विवेचन ईशावास्य उपनिषदांवरील. अत्यंत ओघवते व रसाळ. माझ्या मनाचे अगदी समाधान झाले. पुन्हा पुन्हा ऐकावे असे. आपणास भेटण्याची इच्छा आहे. बघू कधी पूर्ण होईल ते. 🙏🙏

  • @anaghakulkarni5492
    @anaghakulkarni5492 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @anjalibhalerao6712
    @anjalibhalerao6712 11 หลายเดือนก่อน

    💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @milindwasmatkar8805
    @milindwasmatkar8805 2 ปีที่แล้ว

    ह.भ.प.आदरणीय शेवडे सर व डॉ.कल्याणीताई नामजोशी..
    दण्डवत प्रणाम..
    उपनिषदांबद्दल जाणून घेण्याची तीव्र ईच्छा होतीच.परंतु संस्कृत भाषा येत नाही व त्यातील गुह्य ज्ञान समजणे कठीण काम.
    "कीर्तनविश्व" चा vdo मिळाला..ह.भ.प.सच्चिदानंद शेवडे महाराजांचे प्रास्ताविक ऐकले नि खात्री झाली की आता ज्याची ओढ आहे तो प्रसाद मिळणारच.
    आदरणीय कल्याणीताईंचा अभ्यास,गहनशास्त्र सहज प्रासादीक करुन सांगण्याची हातोटी..अहाहा... अमृताचा घनु बरसत आहे असाच अनुभव येत आहे.
    दीर्घ विवेचन शक्य नाही व ते सर्वसामान्यांना पेलणारही नाही,त्यामुळे सध्या 3 भागातुन जी प्रस्तुती होत आहे ती पुरेशी आनंद देणारी आहे.
    शेवडे महाराज,डॉ.कल्याणीताई नामजोशी व कीर्तनविश्वचे दृष्य-अदृष्य सुत्रधार सगळ्यांना त्रिवार वंदन..👏👏👏
    आम्ही पुढील vdo च्या नित्य प्रतिक्षेत आहोत.
    उपनिषदानंतर... पुरांणांवर ही प्रवचन vdo काढावे ही विनंती.
    आपल्या या ज्ञानयज्ञासाठी सहयोग राशी देण्याकरीता..UPI id,QR Code व NEFT/RTGS हा Screen प्रत्येक vdo चे शेवटी Display करावा ही विनंति.

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🚩🚩👌🌹💐🌹💖

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 ปีที่แล้ว

    छान

  • @dattatraypotdar1025
    @dattatraypotdar1025 ปีที่แล้ว

    सौ. कल्याणीताई यांना कोटी कोटी नमन असो. मार्मिक निरूपण.

  • @anantnimkar958
    @anantnimkar958 2 ปีที่แล้ว

    श्री कृष्णापर्णमस्तु🙏

  • @pramoddhole1620
    @pramoddhole1620 2 ปีที่แล้ว +1

    उपनिषदांच्या अभ्यासाची उत्सुकता वाढविणारे उत्कृष्ट निरुपण!🙏🙏🙏

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 2 ปีที่แล้ว +2

    कल्याणी ताई, साष्टांग दंडवत.
    आजचही प्रवचन कथन करत असताना अगदी दैनंदिन जीवनातील साध्या साध्या आणि अगदी सोप्या गोष्टींचा संदर्भ घेऊन उपनिषदातील क्लिष्ट मंत्राचा अर्थ समजावून सांगीतला.
    खर सांगायच म्हणजे कीर्तन विश्वाला नम्र प्रार्थना आहे की आपल्या सारख्या ज्ञानी विदुषींच्या माध्यमातून आणखी सखोल ज्ञान आम्हाला प्राप्त करून देण्याचे कष्ट घ्यावेत.
    आजच्या तरूण पिढीला हे कळू देत की जगातील खर ज्ञान आमच्या वेदांमध्ये, उपनिषदां मध्ये कस समाविष्ट आहे त्याच कारण असे की मूळ ज्ञानापासून आमची तरूण पिढी पाश्चात्य संस्कृतिचे अनुकरण करुन वाईट मार्गाला लागत आहे ते कुठे तरी थांबेल.
    खूप खूप धन्यवाद अर्थात सगळ्यांनाच.
    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @bhimraomohite9541
    @bhimraomohite9541 2 ปีที่แล้ว +1

    छान विवेचन💐💐💐
    धन्यवाद.

  • @uttaradeshpande7939
    @uttaradeshpande7939 2 ปีที่แล้ว

    कल्याणीताई, कोटी कोटी नमन

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 ปีที่แล้ว

    श्रीराम समर्थ 🙏 ऊपनिषदावरची सगळी प्रवचन खुप सुंदर.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @hemantwankhade1906
    @hemantwankhade1906 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻⛳️🌈khup sunder shri HBP caharudatta Maharaj , om namah shivay🌹

  • @ramapatwardhan2030
    @ramapatwardhan2030 2 ปีที่แล้ว

    खूप छान , सोप्या भाषेत सुंदर रित्या समजवून सांगितलय, साष्टांग नमन 💐🙏💐

  • @danisavita
    @danisavita ปีที่แล้ว

    Far chan kalate aahe . Tai khup sopyaritine chan prakare samjaun sangtat

  • @urmilagaikwad1722
    @urmilagaikwad1722 10 หลายเดือนก่อน

    Khoop chhan nirupan kelay. Me kaalpasun aikayla suruvat keliye ani Upanishade samjoon ghenyachi he majhi pahilich vel asunahi vishay samajla asa mhananyacha dhadas me karnar nahi pan mala aikavasa vatala yavarun mala kaay mhanaycha ahe he tumachya lakshat alach asel. 🙂🙏🙏

  • @mahendraclingayat.
    @mahendraclingayat. 2 ปีที่แล้ว

    नमस्कार ! कल्याणी ताई , उपनिषदे या ज्ञान प्रकल्पातील वरील प्रवचन खूप खूपच छान आहे , ज्ञानवर्धक आहे ! ! तुम्हाला खूपच धन्यवाद ! ! तुमच्या पुढील उपनिषदे प्रवचनांची वाट पाहत आहे ! !

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 2 ปีที่แล้ว

    Sundar vishleshan !! Thodkyat spashthikaran!! Dhanyavad.

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹🙏👌 खूप खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🙏

  • @alkadeshkulkarni
    @alkadeshkulkarni 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर!मनापासून धन्यवाद!

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 2 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई खूप छान उपक्रम आहे तुम्ही खूप छान आणि सोप करून सांगितले आहे पुढचे विवेचन आहे ना केनोपनीषध ऐकायला आवडेल

  • @ulkatendulkar792
    @ulkatendulkar792 2 ปีที่แล้ว

    यापुढे याविषयाचा अभ्यास केला तर या विषयाचे आकलन होईल, अशी आदरणीय ताईंनी मशागत करून घेतली आहे. हा विषय कीर्तन विश्र्वने निवडला नसता, तर माहित नाही हा विषय अभ्यासण्यासाठी मन तयार झाले असते का? आणि घेतला असता विषय तरी किती आकलन झाले असते, हा ही मुद्दा आहेच. त्यामुळे कीर्तन विश्व चे सर्वच महोदय आणि
    येथे मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित सर्व महोदय हे आम्हांस शिरोधार्य आहेत, सर्वानाच प्रेमपूर्वक आणि मनापासून नमस्कार.

  • @hemantwankhade1906
    @hemantwankhade1906 2 ปีที่แล้ว

    Yogya nirupan karta aahat tai , hech kharya arthane shastrala anusarun sukshmatam siddhant aapan mandalela aahe aaple khup khup dhanyawad,om namah shivay🙏🏻⛳️

  • @achalatamboli4818
    @achalatamboli4818 2 ปีที่แล้ว

    कल्याणी ताई नमस्कार! ओघवती आढावा.
    🙏🙏🙏💐
    समर्पक उदाहरणे, संस्कृतचे मंत्राद्वारे संकल्पना स्पष्ट करण्याची सुंदर कल्पकता.सखोल समजून घेण्याची उत्सुकता वाढली.

  • @deepashrishukla7029
    @deepashrishukla7029 2 ปีที่แล้ว

    Khoop chhan pravachan

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 2 ปีที่แล้ว

    ताई खूपच छान विवेचन आणि उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌹ताई नमस्कार खुपच छान. धन्यवाद🌹🙏 १/७/२२

  • @mahadevshedge8811
    @mahadevshedge8811 2 ปีที่แล้ว

    Khup.shan🙏🙏🙏

  • @geetakale8258
    @geetakale8258 2 ปีที่แล้ว

    🙏सुंदर विवेचन. 🙏

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 ปีที่แล้ว

    ताई नमस्कार!मला विवेचन आवडलं ..विद्या अविद्या यातिल फरक आणि यांच्या समन्वयाचे महत्त्व लक्षात आले.अंतिम ध्येय इश्वर प्राप्ती हेही लक्षात आले...
    धन्यवाद ताई!...

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 2 ปีที่แล้ว

    खूप.छान..प्रवचन

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 2 ปีที่แล้ว

    अति उत्तम ज्ञानयज्ञ !!!!

  • @shriramchitale4102
    @shriramchitale4102 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 2 ปีที่แล้ว

    Khup Sunder apratim 🙏

  • @jayantkulkarni8603
    @jayantkulkarni8603 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर विचार सांगितले आहेत. हे परत सर्व भाग ऐकायला पाहिजेत. त्याचे चिंतन, मनन व आचरण करायला हवे आहे. कृपया एक विनंती आहे जर सविस्तर प्रवचन प्रत्येक उपनिषदांवर ऐकायला मिळावे असे वाटत आहे. धन्यवाद.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

    • @pradeepdeshpande1008
      @pradeepdeshpande1008 2 ปีที่แล้ว

      आदरणीय कल्याणी ताईंची अनेक विषयांवर प्रवचने यु ट्युबवर उपलब्ध आहेत, कल्याणी नामजोशी या वर शोधा व ऐका .

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 2 ปีที่แล้ว

    Khup chhan .Namskar.

  • @prabhakarkulkarni2648
    @prabhakarkulkarni2648 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर समजून सांगतात 🙏🙏👌🌹🌹

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 2 ปีที่แล้ว

    खूप छान 🙏🏼🙏🏼

  • @juichhatre2384
    @juichhatre2384 2 ปีที่แล้ว

    उपनिषदाविषयी छान माहिती मिळते आहे उत्सुकता वाटते अजून ऐकण्यासाठी तुम्हाला नमस्कार

  • @shashankjoshi8792
    @shashankjoshi8792 2 ปีที่แล้ว

    Listened to 3 lecture series with much interest. Got introduced to the wisdom of ancient thought process. Got much clarity on ultimate goal of life and right way of mindset and karma for that and indispensability of God’s blessings sought through prayer . Many thanks and regards for delivering such an abstruse knowledge in simple words. 🙏

  • @user-ke4el8nr4l
    @user-ke4el8nr4l 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏼ताई प़वचन खूप छान होतं आहेत पण पुढची प़वचने‌ मला तू ट्यूब वर दिसत नाहीत किती प़वचने झाली कळत नाहीत

  • @jaykrishnasaptarshi5187
    @jaykrishnasaptarshi5187 2 ปีที่แล้ว

    शास्रावर बोलणे शक्य पण शिकवणे समर्थपणे यशस्वी केले

  • @ganeshs.2770
    @ganeshs.2770 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

    • @akshatajoshi7612
      @akshatajoshi7612 2 ปีที่แล้ว

      Khup sunder vivecgan kalyani tai 🙏🙏

    • @akshatajoshi7612
      @akshatajoshi7612 2 ปีที่แล้ว

      Abhyaspurna vivechan kalyani tai 🙏

  • @jayashreekhandeparkar351
    @jayashreekhandeparkar351 2 ปีที่แล้ว

    नमस्कार कल्याणीताई,आपल्याकडे
    अपुरा वेळ असूनही आम्हाला सहज
    समजेल अशा शब्दात विवरण केलेत
    सखोल कळण्याआधी तोंड ओळखतर
    झाली पाहिजे?स्तूत्य उपक्रम,धन्यवाद.

  • @ashokdhande8256
    @ashokdhande8256 2 ปีที่แล้ว

    पुढील भाग अजून प्रसारीत झाले नाहीत बहुतेक . आम्ही वाट पहातोय

  • @krushnasahare4090
    @krushnasahare4090 4 หลายเดือนก่อน

    लिखित स्वरुपात कसे कोठे मिळेल.

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 ปีที่แล้ว

    छान

  • @meghadeshpande3580
    @meghadeshpande3580 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 खुपच छान

  • @eknathvishwasrao5306
    @eknathvishwasrao5306 2 ปีที่แล้ว

    🙏

    • @rekhamayekar96
      @rekhamayekar96 2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप सुंदर, धन्यवाद 🙏