आदरणीय कल्याणीताई यांना साष्टांग नमस्कार. कल्याणीताई या विज्ञानच्या प्राध्यापिका असून सुद्धा त्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला आहे ही फार विशेष गोष्ट आहे , मध्यंतरी काही काळ असा होता की साधे बीएससी लोक सुद्धा स्वतःला मोठे विज्ञानाचे अभ्यासक समजत असत व त्यामुळे आम्ही विज्ञान चे विद्यार्थी आम्ही देव वगैरे काही मानत नाही असे म्हणत असत, एखादी व्यक्ती डॉक्टर असेल आणि देव धर्म मानत असेल तर त्याला सुद्धा काही लोकं हसतात असो कल्याणीताई विज्ञानच्या अभ्यासक असून त्यांनी वेदांचा उपनिषदांचा अभ्यास केला आणि मंत्र सामर्थ्याचा अभ्यास केला त्याबद्दलचे त्यांचे ऑडिओ ऐकले त्यामुळे विज्ञान आणि वेद ,विज्ञान आणि मंत्र सामर्थ्य यांची त्यांनी सांगड घातली आहे, सामान्य माणसांचा जो गोंधळ असतो कधीकधी की देवधर्म मंत्र या गोष्टी खऱ्या आहेत की नाही? हा गोंधळ दूर होईल. कित्येक वर्षे उपनिषदे म्हणजे काय वेदांत म्हणजे काय ही मला उत्सुकता होती त्यासंबंधी थोडी-थोडी माहिती मिळवली होती तरी पण मनाचे नीट समाधान झाले नव्हते किंवा सहज समजेल अशी ती माहिती नव्हती, श्रुती म्हणजे काय स्मृती म्हणजे काय या विषयीची माहिती सुद्धा थोडी किचकट वाटत होती परंतु आदरणीय कल्याणी ताईंचे प्रवचन ऐकले आणि त्यांनी या गोष्टी फार सोप्या करून सांगितल्याआहेत एखाद्या सहावीतल्या मुलाला सुद्धा उपनिषद म्हणजे काय वेदांत म्हणजे काय हे समजू शकेल व त्यात अशा कथा सुद्धा आहेत त्यामुळे ते रोचक सुद्धा आहे हेही कळेल, भगवद्गीतेच्या अध्यायात शेवटी उपनिषत्सु असे आहे त्यामुळे हा उपनिषदातील भाग आहे हे जरी कळले तरी भगवद्गीता म्हणजे कठीणच आहे समजायला ,त्यामुळे उपनिषदे म्हणजे फार कठीण आहे त्याची काही आपल्याला ओळख होणार नाही असा समज होतो परंतु या प्रवचनात खूप सोपं करून सांगितलं आहे त्यामुळे खूप आनंद झाला पुन्हा एकदा नमस्कार
कल्याणीताई. सर्व प्रथम आपणास आणि कीर्तन विश्व संपूर्ण चमूस साष्टांग दंडवत. कीर्तन विश्वातर्फे सुरकुतलेल्या ह्या नवीन उपक्रमास मनापासून शुभेच्छा. कल्याणीताईंच्या अम्रुत वाणीमधून उपनिषदांसंबंधीचे निरुपण अतिशय श्रवणीय. ताई, आपले खूप खूप धन्यवाद. उपनिषदांची माहिती खूपच छान. पुन्हा एकदा आपणास साष्टांग दंडवत. 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्यावर वरदानंद भारतीची कृपां आहेच. शिवाय मुळात विज्ञानाच्या प्राध्यापिका, उत्तम साधकत्व, अभ्यास व सांगण्याची कला यामुळे त्यांची सर्व विवेचने दर्जेदार असतातच.
खूपच खूपच सुंदर !शुद्ध ,सात्विक, सखोल, अस्खलित भाषाशैली ,वेदांपासून ते संतापर्यंतचा प्रवास खूपच जिज्ञासा वाढवणारा..... ही संकल्पना राबविणाऱ्या सर्व घटकांना माझा साष्टांग दंडवत. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी? याचे उत्तर आपल्या रुपाने मिळाले.💐💐
🙏🙏🙏 घनदाट अंधारात असताना दूर प्रकाशकिरण दिसल्याचा अनुभव जाणवला! अप्रतीम! आनंदमार्गच दिसला! आपल्याला डोळे नव्हतेच, का उघडता येत नव्हते? पण आता काय काय दिसणार याची तीव्र उत्सुकता मात्र निश्चित लागली आहे. आपण भाग्यवान असल्याची खात्री वाटते! धन्यवाद! 🙏
कल्याणीताईंना अभिवादन. खूपच छान, माहितीपूर्ण प्रवचन. प्रत्येक हिंदुने आणि इतरांनीही जाणुन घ्यावा असा अवघड विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडलाय. किर्तनविश्वाचे ह्या उपक्रमात बद्दल खूप खूप आभार.
प्रथम किर्तन विश्व यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल शतशः धन्यवाद 🙏🙏उपनिषद यावर प्रवचन मालिका ही आमच्या साठी पर्वणी च आहे, कल्याणीताई खूप खूप धन्यवाद🙏🙏
खूप छान, सर्वसामान्यांना कळायला अवघड अशा विषयाची प्राथमिक ओळख छान झाली, सर्वांना समजेल अशा कमीत कमी शब्दात खूप गर्भितार्थ आकळला, पुढील भाग श्रावणाची उत्सुकता लागली आहे, खूप खूप धन्यवाद आणि मन:पूर्वक नमस्कार
प्रणाम..उपनिषदे हा अतिशय क्लिष्ट विषय असेल असे माझे मत होते.. ते मत या प्रवचनामुळे पुर्णपणे बदललेले आहे आता मी यापुढील सर्व भाग ऐकून.. या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा दृढ विचार केला आहे यासाठी आपले मार्गदर्शन सतत घेणार आहे.. त्रिवार वंदन..
🙏🏻 Satguru God bless you and all with good health ! तनाची ,धनाची, मनाची, बुद्धीची, जाणिवेची, जनांची, राज्याची, देशाची, वनांची, पर्यावरणाची, विश्वाची हेल्थ. 🙏🏻🙏🏻🙏🏻
कल्याणी ताई ,मी फक्त उपनिषद म्हणजे काय आहे या उत्सुकता होती त्याची माहिती व्हावी म्हणून आजचे प्रवचन ऐकले..पण मी नक्की आता आपले सगळे भाग ऐकणार असा निश्चय करते.... धन्यवाद ही आवड पहिल्याच भागातून निर्माण केल्याबद्दल...
आफळे महाराज 🙏 नमस्कार, प्रस्तुत प्रवचनामध्ये माय माऊलींनी केलेले उपनिषद ची प्रस्तावना त्याचे वर्णन खुप मनाला भावते, पुढचे भाग पाहण्याची उत्सुकता खुपच वाढली आहे
कल्याणीताई नमस्कार अत्यंत किचकट वाटणाऱ्या विषयापासून सर्वसामान्य आम्ही दूर राहणे पसंत करतो, परंतु असा हा विषय खुबिनी उलगडत नेऊन सोपा करून शेवटी या सगळ्याच सार स्वामी वरदानंद भारती यांच्या कृपेने आपण उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल आपणास शतशः धन्यवाद आणि आपल्या पायांवर मस्तक ठेवून आशीर्वाद मागतो
नमस्कार कल्याणीताई !🙏🙏 खूप छान विषय . मी आपले कर्मविपाकसिध्दांतावरील सर्व प्रवचने ऐकली आहेत. नारद पुराणही ऐकले. तेव्हापासून तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप उत्सुकता असते. 🙏🙏
👏⚘👏⚘👏⚘👏 नमस्कार ताई, अवघड विषय खूप सोपा शब्दात मांडणी केली. अर्थपूर्ण विवेचन की जे ऐकून आमच्या सारख्या सामान्य लोकांना ही समजून घ्यायला आवडेल. पुनःशच ताई ना शत शत नमन.
कल्याणीताई नमस्कार!🙏खूप सुंदर रितीने आपण उपनिषदांची प्राथमिक माहिती करून दिली. किर्तन विश्व यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!आफळे गुरूजी सादर प्रणाम !कृपया या उपक्रमातून प्रत्येक उपनिषदांची माहिती करून द्यावी ही विनंती!🙏🙏🙏🙏 आपला हा अमुल्य ठेवा आहे!
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Dr नामजोशीजी साष्टांग नमस्कार 🙏
कल्याणीताई नमस्कार. अप्रतिम.
जय हो आईसाहेब 🙏🏻🙏🏻
Thankyou !!!❤️❤️❤️💚💚💚💚💚❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
ll अद्वैती आनंद मिळे वेद जरी गाती ll
ll द्वैती मिलन मधुर द्वैती मिलन मधुर ll
ll योगेश्वर प्राप्ती ll
आदरणीय कल्याणीताई यांना साष्टांग नमस्कार.
कल्याणीताई या विज्ञानच्या प्राध्यापिका असून सुद्धा त्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला आहे ही फार विशेष गोष्ट आहे ,
मध्यंतरी काही काळ असा होता की साधे बीएससी लोक सुद्धा स्वतःला मोठे विज्ञानाचे अभ्यासक समजत असत व त्यामुळे आम्ही विज्ञान चे विद्यार्थी आम्ही देव वगैरे काही मानत नाही असे म्हणत असत,
एखादी व्यक्ती डॉक्टर असेल आणि देव धर्म मानत असेल तर त्याला सुद्धा काही लोकं हसतात असो
कल्याणीताई विज्ञानच्या अभ्यासक असून त्यांनी वेदांचा उपनिषदांचा अभ्यास केला आणि मंत्र सामर्थ्याचा अभ्यास केला त्याबद्दलचे त्यांचे ऑडिओ ऐकले त्यामुळे विज्ञान आणि वेद ,विज्ञान आणि मंत्र सामर्थ्य यांची त्यांनी सांगड घातली आहे,
सामान्य माणसांचा जो गोंधळ असतो कधीकधी की देवधर्म मंत्र या गोष्टी खऱ्या आहेत की नाही? हा गोंधळ दूर होईल.
कित्येक वर्षे उपनिषदे म्हणजे काय वेदांत म्हणजे काय ही मला उत्सुकता होती त्यासंबंधी थोडी-थोडी माहिती मिळवली होती तरी पण मनाचे नीट समाधान झाले नव्हते किंवा सहज समजेल अशी ती माहिती नव्हती, श्रुती म्हणजे काय स्मृती म्हणजे काय या विषयीची माहिती सुद्धा थोडी किचकट वाटत होती परंतु आदरणीय कल्याणी ताईंचे प्रवचन ऐकले आणि त्यांनी या गोष्टी फार सोप्या करून सांगितल्याआहेत एखाद्या सहावीतल्या मुलाला सुद्धा उपनिषद म्हणजे काय वेदांत म्हणजे काय हे समजू शकेल व त्यात अशा कथा सुद्धा आहेत त्यामुळे ते रोचक सुद्धा आहे हेही कळेल, भगवद्गीतेच्या अध्यायात शेवटी उपनिषत्सु असे आहे त्यामुळे हा उपनिषदातील भाग आहे हे जरी कळले तरी भगवद्गीता म्हणजे कठीणच आहे समजायला ,त्यामुळे उपनिषदे म्हणजे फार कठीण आहे त्याची काही आपल्याला ओळख होणार नाही असा समज होतो परंतु या प्रवचनात खूप सोपं करून सांगितलं आहे त्यामुळे खूप आनंद झाला
पुन्हा एकदा नमस्कार
कल्याणीताई. सर्व प्रथम आपणास आणि कीर्तन विश्व संपूर्ण चमूस साष्टांग दंडवत.
कीर्तन विश्वातर्फे सुरकुतलेल्या ह्या नवीन उपक्रमास मनापासून शुभेच्छा.
कल्याणीताईंच्या अम्रुत वाणीमधून उपनिषदांसंबंधीचे निरुपण अतिशय श्रवणीय.
ताई, आपले खूप खूप धन्यवाद. उपनिषदांची माहिती खूपच छान.
पुन्हा एकदा आपणास साष्टांग दंडवत.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्यावर वरदानंद भारतीची कृपां आहेच. शिवाय मुळात विज्ञानाच्या प्राध्यापिका, उत्तम साधकत्व, अभ्यास व सांगण्याची कला यामुळे त्यांची सर्व विवेचने दर्जेदार असतातच.
साष्टांग प्रणिपात 🙏🙏🚩🚩🕉🕉
खुप खुप आभार 🙏
अतीशय सुंदर प्रवचन ऐकायला मिळालं.
कल्याणी ताई नमस्कार! अतिशय गहन विषय आपण उत्तम रीतीने समजावून सांगितला ! खूप आभारी आहे.
खूपच खूपच सुंदर !शुद्ध ,सात्विक, सखोल, अस्खलित भाषाशैली ,वेदांपासून ते संतापर्यंतचा प्रवास खूपच जिज्ञासा वाढवणारा.....
ही संकल्पना राबविणाऱ्या सर्व घटकांना माझा साष्टांग दंडवत.
लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी?
याचे उत्तर आपल्या रुपाने मिळाले.💐💐
🙏🙏अप्रतिम 🙏धन्यवाद
🙏🏻
अभ्यासपूर्ण मांडणी
जहां नारी धर्म में चलती है,
वहां पुरुष सभी पुरूषोत्तम हैं।
वहां नित्य करें जन जन वंदन,
उस ईश्वर की सुख सम्पत्ति को।
खूप ऊत्तम प्रबोधन . धन्यवाद ताई . आपणास शत शत प्रणाम.
Dhanyavaad kirtanvishwa
🙏🙏🙏
घनदाट अंधारात असताना दूर प्रकाशकिरण दिसल्याचा अनुभव जाणवला! अप्रतीम! आनंदमार्गच दिसला!
आपल्याला डोळे नव्हतेच, का उघडता येत नव्हते? पण आता काय काय दिसणार याची तीव्र उत्सुकता मात्र निश्चित लागली आहे. आपण भाग्यवान असल्याची खात्री वाटते! धन्यवाद! 🙏
खूप सुरेख विवेचन, ऐकून समाधान वाटले आपल्याला साष्टांग नमस्कार
कल्याणीताईंना अभिवादन.
खूपच छान, माहितीपूर्ण प्रवचन.
प्रत्येक हिंदुने आणि इतरांनीही जाणुन घ्यावा असा अवघड विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडलाय.
किर्तनविश्वाचे ह्या उपक्रमात बद्दल खूप खूप आभार.
🙏🙏🙏🙏🙏🙏
🎉🎉 छान कल्याणी ताई...सुंदर मार्गदर्शन
प्रथम किर्तन विश्व यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल शतशः धन्यवाद 🙏🙏उपनिषद यावर प्रवचन मालिका ही आमच्या साठी पर्वणी च आहे, कल्याणीताई खूप खूप धन्यवाद🙏🙏
नमस्कार कल्याणीताई
श्रीकृष्णार्पणमस्तु. 🙏 मी आज एका वर्षानंतर पुन्हा हा भाग श्रवण करीत आहो. काल मंडुक उपनीषदावरील भाग श्रवण केला.
नमस्कार 🙏🌺 उपनिषद प्रवचन श्रवणीय 🌺 आभार धन्यवाद 🙏
खूप छान, सर्वसामान्यांना कळायला अवघड अशा विषयाची प्राथमिक ओळख छान झाली, सर्वांना समजेल अशा कमीत कमी शब्दात खूप गर्भितार्थ आकळला, पुढील भाग श्रावणाची उत्सुकता लागली आहे, खूप खूप धन्यवाद आणि मन:पूर्वक नमस्कार
😮😅😊
सोप व सुरेख विवेचन 🙏🙏🙏
प्रणाम..उपनिषदे हा अतिशय क्लिष्ट विषय असेल असे माझे मत होते.. ते मत या प्रवचनामुळे पुर्णपणे बदललेले आहे आता मी यापुढील सर्व भाग ऐकून.. या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा दृढ विचार केला आहे यासाठी आपले मार्गदर्शन सतत घेणार आहे.. त्रिवार वंदन..
प्रणामॐमौल्यवान माहितीॐ
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏👌👍 खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🙏
खूप चांगला उपक्रम आहे🙏🏻🙏🏻
Khupch Chan sangitale
खूप छान सागितले. माहिती व उदाहरणे. कल्याणीताई नमस्कार 🙏🙏
🙏🏻
Satguru God bless you and all with good health !
तनाची ,धनाची, मनाची, बुद्धीची, जाणिवेची, जनांची, राज्याची, देशाची, वनांची, पर्यावरणाची, विश्वाची हेल्थ.
🙏🏻🙏🏻🙏🏻
💐💐khup sunder 🙏🙏
अप्रतिम 🙏🙏🙏
मन तृप्त झाले . असंच सगळ्या आपल्या मुखातुन असं विविध विषयांवर मार्गदर्शन आवडेल.
आपणास सर्वांचे सहकार्य मिळू दे .. आपल्या सर्वांच्या हातून भारतीय ग्रंथांची सेवा होऊ दे . 💐🙏💐हरये नमः
धन्यवाद
खूपच सोप्या भाषेत आपण सांगितले
khup sundar kalyanitai
ताई खूप छान प्रवचन.नवीन माहिती मिळाली.
कल्याणीताई नमस्कार, 🙏
खूप छान, अभ्यासपूर्ण प्रवचन !
कीर्तनविश्वने सुरू केलेल्या या वेगळ्या उपक्रमात बद्दल खूप खूप धन्यवाद ! 🙏
फार छान सांगितल आहे.
Khup sundar samjavun sangital ahe.
Excellant SADAR Pranam
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
Great tapashya
सौ. शिल्पा केळकर...कीर्तनविश्वच्या या उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद
कल्याणी ताई अप्रतिम विवेचन
साध्या सोप्या भाषेत समजावून सांगतात. खूप सुंदर
कल्याणी ताई ,मी फक्त उपनिषद म्हणजे काय आहे या उत्सुकता होती त्याची माहिती व्हावी म्हणून आजचे प्रवचन ऐकले..पण मी नक्की आता आपले सगळे भाग ऐकणार असा निश्चय करते.... धन्यवाद ही आवड पहिल्याच भागातून निर्माण केल्याबद्दल...
आफळे महाराज 🙏 नमस्कार, प्रस्तुत प्रवचनामध्ये माय माऊलींनी केलेले उपनिषद ची प्रस्तावना त्याचे वर्णन खुप मनाला भावते, पुढचे भाग पाहण्याची उत्सुकता खुपच वाढली आहे
खूप उद्बोधक
खूपच सूदर
खूपच उद्बोधक आकलनिय ज्ञानवर्धक मना ला पटणारे आहे कोटी कोटी प्रणाम करून धन्यवाद
खूपच उद्बोधक माहिती ज्ञान वर्धक माहिती कोटी कोटी प्रणाम धन्यवाद
खूपच छान विवेचन... खूप खूप धन्यवाद ताई
अगदी सहज सुंदर छान सांगितले. मनाला खुपच भावलं
कल्याणीताई नमस्कार
अत्यंत किचकट वाटणाऱ्या विषयापासून सर्वसामान्य आम्ही दूर राहणे पसंत करतो, परंतु असा हा विषय खुबिनी उलगडत नेऊन सोपा करून शेवटी या सगळ्याच सार स्वामी वरदानंद भारती यांच्या कृपेने आपण उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल आपणास शतशः धन्यवाद आणि आपल्या पायांवर मस्तक ठेवून आशीर्वाद मागतो
सरते शेवटी, आपल्या संतांनी ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून आपल्याला दिशा दिली, हेही आपण छान प्रतिपादन केलेत, खूपच सुंदर
Pranam , Kalyani Tai Stutya upakram.
खूप छान ,पुन्हा पुन्हा ऐकावे असे कल्याणी ताई आपले मनःपूर्वक.... आभार
स्तुत्य उपक्रम.धन्यवाद !
अहा हा ।
किती सोप्या आणि सहजपणे एका कठीण विषयावर विवेचन केले आहे ।
माऊली नमस्कार ।
Sachhidanand 🙏🙏🙏🙏🙏⚘⚘
II HariOm ShriRam Ambadnya II n II NaathSamvidh II
खूप छान उपक्रम. उगाच विषयांतर नाही. त्यामुळे ऐकायला आवडतं. 🙏🚩
फारच सुरेख आहे
🙏🌹🙏🌹🙏
धन्यवाद 🙏
सर्वांना मनःपूर्वक हार्दिक आभार. असेच उत्तम विचार मिळोत ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद
श्रीराम समर्थ 🙏 खुप अभ्यासपूर्ण मार्मिक विवेचन.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Beautiful tai Chan pravchan dile
अप्रतिम!!🙏🙏
आदरणीय कल्याणी ताई नमस्कार.वेद उपनिषदे ब्रम्हसुत्र छान समजावून सांगितले.धन्यवाद .
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. किर्तनविश्व चे यासाठी मनापासून अभिनंदन! कल्याणीताईंना अनेकवार नमस्कार 🙏🙏🙏
नमस्कार कल्याणीताई !🙏🙏 खूप छान विषय . मी आपले कर्मविपाकसिध्दांतावरील सर्व प्रवचने ऐकली आहेत. नारद पुराणही ऐकले. तेव्हापासून तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप उत्सुकता असते. 🙏🙏
खूप छान उपक्रम... 🙏🙏🙏
सागरामधून एक थेंब अनुभवास मिळाला
Thanks
।।ॐ॥ नम्र अभिवादन माऊली,छान विस्तारपूर्वक विवरण!
अत्यंत मंगल कारी उपक्रम
मा आदरणीय कल्याणी ताई नमस्कार खूप सुंदर अभ्यास मांडला धन्यवाद
प्रवचन खूप छान आहे. खूप चांगली माहिती मिळते. 🙏🙏
नमस्कार ताई.🙏🙏
खूप अभ्यास पूर्ण प्रवचन
खूप छान प्रवचन सोप्या भाषेत 🙏🙏
Many thanks Great job
खुप छान त त्वज्ञान समजावून सांगितले आहे नमस्कार विदुषिना
अतिशय अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्व आपणापुढे आणले आहे.त्यांना त्रिवार वंदन...
👏⚘👏⚘👏⚘👏
नमस्कार ताई, अवघड विषय खूप सोपा शब्दात मांडणी केली. अर्थपूर्ण विवेचन की जे ऐकून आमच्या सारख्या सामान्य लोकांना ही समजून घ्यायला आवडेल. पुनःशच ताई ना शत शत नमन.
गहन विषय सहज सोप्या ओघवत्या शैलीत मांडला आहे,🙏
कल्याणीताई नमस्कार!🙏खूप सुंदर रितीने आपण उपनिषदांची प्राथमिक माहिती करून दिली. किर्तन विश्व यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!आफळे गुरूजी सादर प्रणाम !कृपया या उपक्रमातून प्रत्येक उपनिषदांची माहिती करून द्यावी ही विनंती!🙏🙏🙏🙏 आपला हा अमुल्य ठेवा आहे!
नमस्कार ताई अतिशय अप्रतिम प्रवचन खुपच गोड व सरळ मांडलं ताई आपल्या अभ्यासाला वंदन धन्यवाद
खूपच छान
Khup khup sunder
आपले इशाव्यासोपनिषदवरील प्रवचन फार आवडले.आपल्या केनोपदेश व कठोपनिषदावरील प्रवचन ऐकण्याची ऊत्सुकता आहे.
खूप सखोल , अभ्यासपूर्ण , मार्मिक विवेचन. 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर उपक्रम...अतिशय आवश्यक महान कार्य त्यासाठी. शुभेच्छा....धन्यवाद
खुप छान उपक्रम 🙏🙏🙏
Jay Jay Raghuveer Samrth 🙏
Khoopach chaan mahiti milali tinhi bhag aikayacheahet
Sunder vivechan aahe ani mahiti aahe.
Very good 👍 👏 👌 😀
खुप सुंदर विवेचन.मी अशा प्रवचनांच्या शोधात होतोच.अनंत उपकार आहेत आपले समाजावर या उपक्रमातून..👏
Khup chhan upkram aahe. Sadhyachya sthithila faar jaruri ashe. Dhanyavad!!
सन्माननीय कल्याणीताई यांची उपनिषद या विषयावरील व्याख्यानमाला ही आमच्या साठी किर्तन विश्वानी दिलेली परवणीच आहे..कल्याणीताईंना विनम्र अभिवादन.