गुरुदेव शंकर अभ्यंकर । श्रीमद् भागवत - प्रवचन २ । Gurudev Shankar Abhyankar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. १४ सप्टेंबर २०२१ म्हणजेच भागवत सप्ताहारंभापासून सादर करत आहोत गुरुदेवांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत प्रवचनमाला!
    धन्यवाद !
    श्रीमद् भागवत - प्रवचन २
    प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
    श्रीमद् भागवत - प्रवचन २ - विषयसूची:
    भगवंताचे विराट स्वरुप, क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती, सृष्टीची निर्मिती, भगवंतांचे लीलावतार, चतु:श्लोकी भागवत, भागवताची दहा लक्षणे, वराह अवतार, श्रीकपिल चरित्र व देवहुतीला उपदेश, दक्ष प्रजापतीची कथा व सतीचा अग्निप्रवेश.
    Shreemad Bhagvat - Part 2
    By - Gurudev Shankar Abhyankar

ความคิดเห็น • 303

  • @chandrkantdeshpande7124
    @chandrkantdeshpande7124 ปีที่แล้ว +6

    गुरुदेव डॉ. अभ्यंकर महाराज आपण साक्षात सद्गुरु आहात ही खात्री पटते तर गुरूपुढे शिष्य नतमस्तक होतो !! अतिशय सुंदर अप्रतीम प्रवचन झाले महाराज !! आपणास अनंत कोटी धन्यवाद व नमस्कार !!

  • @gitadeshmukh8103
    @gitadeshmukh8103 2 ปีที่แล้ว +14

    आपल्या रसाळ व मधुर वाणीने भागवत ऐकणे ही आनंददाई अनुभूती आहे...

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 2 ปีที่แล้ว +17

    भाषेवर केवढे प्रभुत्व आहे ! भाषा प्रासादिक व‌ प्रवाही असून कुठेही कंटाळा येत नाही श्रोत्यांना !
    बरेच दिवस भागवत श्रवण करायची इच्छा होती,ती आता पूर्ण होत आहेत !
    🙏🙏🙏❤️

  • @jyotisalbarde7520
    @jyotisalbarde7520 25 วันที่ผ่านมา

    भागवत कथेचे खूप दिवसाची इच्छा होती एक छान भागवत ऐकायचं ती इच्छा पूर्ण केली जय श्रीकृष्ण

  • @nitinthakur307
    @nitinthakur307 2 ปีที่แล้ว +16

    हिंदू धर्माचे तत्वज्ञान गुरुदेव श्री. शंकर अभ्यंकर यांच्या रसाळ वाणीतून यु ट्यूब च्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे, खरचं आम्ही धन्य होत आहोत
    नितीन ठाकूर, मिरज

    • @madhurishinde1307
      @madhurishinde1307 ปีที่แล้ว

      🙏🙏 khare aahe

    • @pradnyavaze7683
      @pradnyavaze7683 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर. आहे.

    • @sanjivaniraykar8638
      @sanjivaniraykar8638 ปีที่แล้ว +1

      अतिशय सुंदर निरुपण.ऐकतच रहावे असे वाटते.गुरुदेव नमस्कार

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 ปีที่แล้ว +1

      जय गुरुदेव भाव पुरन नमस्कार आपले खुप खुप अभिनंदन गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

    • @padmakarpande4202
      @padmakarpande4202 ปีที่แล้ว

      “😂

  • @nninadkulkarnin369
    @nninadkulkarnin369 ปีที่แล้ว +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय!!!

  • @advhrishikeshjoshi7670
    @advhrishikeshjoshi7670 ปีที่แล้ว +1

    धन्य आमुचा हिन्दू धर्म ! धन्य ते प्रवचनकार आणि धन्य ते श्रोते!

  • @shailanagpure9448
    @shailanagpure9448 ปีที่แล้ว

    🕉️नमो भगवते वासुदेवाय नमः।।कोटी कोटी नमस्कार।।🙏🙏🙏🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌹🌹🌹🌹🌹गुरुजी खुप खुप सुंदर कोटी कोटी नमस्कार🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilchine7532
    @sunilchine7532 10 หลายเดือนก่อน

    शब्द नाही फक्त प्रणाम

  • @nandakulkarni6500
    @nandakulkarni6500 2 ปีที่แล้ว +6

    जय गुरदेव, आमचे अहोभाग्य थोर म्हणून परत आपल्या परा वाणीतून भागवत श्रवण करण्याचा योग आला.

  • @anushrikulkarni1751
    @anushrikulkarni1751 2 ปีที่แล้ว +10

    तुमच्यासारखे अभ्यासू , मधाळ वाणीचे किर्तनकार आम्हांला लाभणे ते ही विनामूल्य , भाग्यवान आहोत आम्ही भक्त......शतशः आभार...🙏🙏🙏
    यू ट्यूब आणि आदित्य प्रतिष्ठान यांचेही आभार 🙏🙏🙏

  • @user-gp6jh2fl5f
    @user-gp6jh2fl5f 4 หลายเดือนก่อน

    साक्षात श्रवणातून अमृत सेवनाचा अनुभव.

  • @madhurilokapur7845
    @madhurilokapur7845 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🌹कान तृप्त झाले.

  • @Laxmansawale807
    @Laxmansawale807 ปีที่แล้ว +1

    कोटी कोटी प्रणाम

  • @hemapatki3483
    @hemapatki3483 2 ปีที่แล้ว +3

    गुरुदेव अत्यंत ञणी आहे आपल्या मुळे भागवत ऐकायला मिळत आहे खरंच ते ही घरी बसुन।शतशः प्रणाम। साष्टांग नमस्कार।

  • @SwatiKarlekar-kf7mo
    @SwatiKarlekar-kf7mo ปีที่แล้ว

    फारच सुंदर निरीपण

  • @jayashreepathak3599
    @jayashreepathak3599 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर प्रवचन

  • @vivekgokhale4959
    @vivekgokhale4959 ปีที่แล้ว

    मनःपूर्वक धन्यवाद
    साष्टांग नमस्कार
    अद्भुत वाणी.

  • @shamikapatil4557
    @shamikapatil4557 หลายเดือนก่อน

    अतिशय श्रवणीय प्रवचन

  • @artikumbhar1311
    @artikumbhar1311 2 ปีที่แล้ว +2

    परमेश्वर तुमच्याच रुपात आम्हाला भागवतकथेचे दर्शन झाले खुप सुंदर कोटी कोटी धन्यवाद गुरूदेव 💐💐💐🙏🙏🙏

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 2 ปีที่แล้ว +16

    🙏🏼 विद्यावाचस्पती, डॉ.शंकर अभ्यंकर आपल्याला शतशः प्रणाम.
    अतिशय श्रवणीय अशी प्रवचने ऐकून ,मन: शांती मिळते.आपली प्रवचन आमच्या साठी आनंद पर्वणिच आहे.आदित्य प्रतिष्ठानला धन्यवाद. शुभेच्छा.

  • @ajitmavalkar9251
    @ajitmavalkar9251 2 ปีที่แล้ว +4

    प्रथम लाख लाख दंडवत खूपच छान वाटले निरूपण भागवतांचे आणि यूट्यूब चे पण धन्यवाद घर बसल्या ऐकायला मिळते🌹🌹👌👌🙏🙏🙏

  • @swakar881
    @swakar881 2 หลายเดือนก่อน

    Mi pothi ekda vachali,aaj punha to Yog aala aahe tumache khup 2 Dhanyavad.

  • @monatambe8447
    @monatambe8447 ปีที่แล้ว

    श्रीकृष्ण भक्तीच्या परमानंद सुखसागरात जो डुंबला तो बाहेर येण्याची इच्छाच करत नाही. वेगळ्या वेगळ्या गुरूंकडुन वेगवेगळ्या पद्धतीने नेहेमी नवनवीन ज्ञान प्राप्त होते. श्री अभ्यंकर गुरुजी श्रीमद भागवतकथांबरोबर श्रीमद भगवतगीतेचेही रहस्य स्पष्ट कळेल अशा पद्धतीने समजावत आहेत. गुरुजींच्या विषयी आदर आणि सन्मान कशा रीतीने व्यक्त करता येईल हेच कळत नाही.🙏

  • @nilimamuley1845
    @nilimamuley1845 ปีที่แล้ว

    अलभ्य लाभ... आमचं सुदैव... श्रवणीय प्रवचन...

  • @kashmiratare3183
    @kashmiratare3183 2 ปีที่แล้ว +1

    गुरुदेव आपल्या चरणी शत शत नमन

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 ปีที่แล้ว

    👌🍀👍🌺🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार. 02/23

  • @madhumatimore979
    @madhumatimore979 4 หลายเดือนก่อน

    गुरुदेव कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @vinaymhaskar3715
    @vinaymhaskar3715 ปีที่แล้ว +1

    Jai shree ram

  • @sarojbhalerao5270
    @sarojbhalerao5270 2 ปีที่แล้ว +2

    गुरूदेव खूप धन्य वाटले निरूपण. ‌ मी भागवत वाचतांना काही ‌समजत नव्हते. नात्यांचा गोधळ तसेच शब्दांचे अर्थ आणि भागवतांची महानता. आपल्या मुळे कळाली.खूप‌ दीवसांची भागवत ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली ‌‌नमस्कार गुरूदेव

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 2 ปีที่แล้ว +3

    Om namo bhagwate WASUDEVAY

    • @pushpagaikwad7881
      @pushpagaikwad7881 2 ปีที่แล้ว

      खरच शब्द अपुरे पडतील आपल्या बद्दल बोलायला,इतकं सुंदर भागवत आपण ऐकवल,शतशः प्रणाम

    • @manjirithosar1911
      @manjirithosar1911 2 ปีที่แล้ว

      नमो नमः

  • @bajiraochaudhari4877
    @bajiraochaudhari4877 2 ปีที่แล้ว +3

    जय श्री गुरुदेव 🙏🙏

    • @user-yz8zu4ht2h
      @user-yz8zu4ht2h 2 ปีที่แล้ว +1

      धर्म,नीति यांचं अधिष्ठान असणं किती आवश्यक आहे हे किती सुंदर रितीने स्पष्ट केले आहे.चारी पुरुषार्थ छान उलगडून दाखवले आहेत आपण! ऐकत रहावेसे वाटते 🙏🙏

  • @nbnanoty1
    @nbnanoty1 2 ปีที่แล้ว +1

    Bhag 1 ऐकला खूपच श्रवणीय .

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 ปีที่แล้ว +15

    परम आदरणीय गुरुदेव यांच्या अमृतवाणी मधून कपिलमहामुनी यांनी देवहुती मातेला केलेला उपदेश खूप छान!माता सतीची कथापण छान सांगितली.जय श्रीकृष्ण!👌💐👌

  • @sureshparab2991
    @sureshparab2991 ปีที่แล้ว

    ओमहरिओमअंबज्ञ

  • @shashikantkhairnar7818
    @shashikantkhairnar7818 ปีที่แล้ว +3

    परम पूज्य श्री श्री महाराज जी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 जय जय श्री राधे कृष्ण 🙏🙏🙏

  • @anjalisj27
    @anjalisj27 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर. सगळ्या शंकांचं निरसन!!!
    उर्जा वाटपास्तव सतीचे तुकडे किती सुंदर

  • @madhavisapre7267
    @madhavisapre7267 2 ปีที่แล้ว +2

    Amhi bhagayan ahot he sarva shravan karata yete. Gurudeona 🙏🙏

  • @shrutikulkarni6683
    @shrutikulkarni6683 2 ปีที่แล้ว +4

    अत्यंत रसाळ आणि श्रवणीय प्रवचन 🙏

  • @chandrkantdeshpande7124
    @chandrkantdeshpande7124 2 ปีที่แล้ว +2

    ओम् नमो नारायण !! अतिशय महत्वपूर्ण आणि मार्मिक प्रवचन ऐकायला मिळाले ! मन समाधानी झालं !! खूप खूप आभार व धन्यवाद ! गुरुदेव शंकर महाराज अभ्यंकर !!

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻ऐकतच राहावे असे मधुर वाणी तुन अभ्यासपूर्ण अमुतमय प्रवचन 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩❣️

  • @pramilabipatil5496
    @pramilabipatil5496 ปีที่แล้ว

    🎉🎉🎉🎉फारच छान चालु आहे भाग़वत कथा

  • @vijayadhariya1661
    @vijayadhariya1661 ปีที่แล้ว

    पू.गुरुदेवांना सा.नमस्कार .

  • @madhurimahagaokar3949
    @madhurimahagaokar3949 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर रसाळ भाषेतील प्रवचन..

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 ปีที่แล้ว

    धन्य झाले मी
    इतक सुंदर प्रवचन
    आजच ऐकले
    जराही न थांबता इतक बोलण
    अगाध ज्ञान जन्म सार्थक झाला

  • @anjalianikhindi3092
    @anjalianikhindi3092 2 ปีที่แล้ว +1

    नमो भगवते वासुदेवाय खूपच छान भागवत

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 ปีที่แล้ว

    श्री महाराज,कोटी कोटी प्रणाम.
    खूपच सुंदर.
    मनापासून धन्यवाद.

  • @nandakulkarni6500
    @nandakulkarni6500 2 ปีที่แล้ว +2

    परमात्म्याचे विराट स्वरूप,अप्रतिम वर्णन. यावरून अचूक अंदाज येतो.

  • @sharadjaitapkar978
    @sharadjaitapkar978 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम महाराज खूप छान प्रवचन तुमच्या मधूर वाणीतून श्रवण केल्याने मन तृप्त झाले !

  • @devidaskhot6635
    @devidaskhot6635 ปีที่แล้ว

    पूर्व संचिता मुळे आपली भेट होत आहे व श्रीमद्भागवत ऐकण्याचे भाग्य लाभत आहे आपणांस हृदयापासून दंडवत

  • @kanhaiya2199
    @kanhaiya2199 ปีที่แล้ว

    ❤एक क्षन लक्ष विचलित होऊ दिले नाही एवढे ज्ञानं सागर जोरत वाहत होते.. किती सुंदर.... ❤

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 2 ปีที่แล้ว +2

    जन्माला आल्याचे सार्थक झाले आपण मनापासून भागवत सांगत आहात अतिशय सोप्या भाषेतसांगता आहात खूप सुंदर आहे खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

    • @aparnakulkarni5362
      @aparnakulkarni5362 2 ปีที่แล้ว

      जन्माला आल्याचे सार्थक झाले आपण श्री. गुरुदेव वाणी अतिशय उत्तम आहे.

  • @vijaysangore8298
    @vijaysangore8298 ปีที่แล้ว

    श्री नारायण नमो नम:
    हरे कृष्ण

  • @enthu3645
    @enthu3645 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shamrajguru3729
    @shamrajguru3729 ปีที่แล้ว

    ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @manjiriwakankar4820
    @manjiriwakankar4820 ปีที่แล้ว +1

    🙏|| ॐ श्री सद् गुरवे नमः ||🙏
    🙏|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||🙏

  • @chandrkantdeshpande7124
    @chandrkantdeshpande7124 ปีที่แล้ว

    !! जय श्रीराम !!

  • @umajoshi6762
    @umajoshi6762 ปีที่แล้ว

    अप्रतिम प्रवचन नमस्कार

  • @kishorantapurkar2464
    @kishorantapurkar2464 ปีที่แล้ว

    ** !! Param Pujy Gurudev Shree Shakar Abhyankar Guruji Sashtag Sader Pramnhipat . Shree Purushottam Masa Nimity Hya Saptahat Aapan Aamha Srotyans Shree Bhagatancha Maha Prasad Det Aahat , Aamhi Khup Khup Dhany Zalo Aahot. ** !! Jay Shree Krishnha Jay Ho Radhe . !! ** 🌹🌹🙏💐💐🐧

  • @bharatimysorewala6422
    @bharatimysorewala6422 2 ปีที่แล้ว +11

    जय श्रीराम 🙏 गुरूजींच्या चरणी शिर साष्टांग नमस्कार. खरंच खूप सुंदर आणि सखोल माहिती रसाळ वाणीतून प्रकट झाली आहे असे मनापासून वाटते . 🙏🌹🙏🌹

  • @surajahire744
    @surajahire744 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @govinddhavle1642
    @govinddhavle1642 ปีที่แล้ว

    Khup Sunder

  • @malatidixit696
    @malatidixit696 ปีที่แล้ว

    Khup chan.khup god vatate aikatana.Dhanyawad.

  • @sanjayshinde9936
    @sanjayshinde9936 ปีที่แล้ว

    आपल्या चरनी दंडवत .👏

  • @user-me9ct4ir7z
    @user-me9ct4ir7z 11 หลายเดือนก่อน

    अतिशय रसाळ श्रवणीय भागवत कथा

  • @HemaDoiphode
    @HemaDoiphode ปีที่แล้ว

    मनाला समाधान आनंद मिळतो

  • @ashoklagu9786
    @ashoklagu9786 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹🌹

  • @manishanene153
    @manishanene153 4 หลายเดือนก่อน

    गुरुदेव अतिशय सुंदर अप्रतिम प्रवचन धन्यवाद तुमच्या. चरणी मी नतमस्तक होते

  • @jayashreegodbole8734
    @jayashreegodbole8734 ปีที่แล้ว

    Khup sakhol tari shravaneeya asa pravachan .Amhi bhagyawan mhanun tumhala aikato ahot.

  • @DattatreyNamase
    @DattatreyNamase 7 หลายเดือนก่อน

    😮 गुरुदेव नमस्कार

  • @shubhangipimpalwar4738
    @shubhangipimpalwar4738 ปีที่แล้ว

    Very nice katha🙏Shubhangi laxmikant Pampalwar Nagpur🙏🙏 🌷🙏🌺🙏🥀🙏🌹Om Namo Bhagvate Vasu Devay🚩👌👌👌

  • @manjirimehendale1619
    @manjirimehendale1619 ปีที่แล้ว

    Khup sundar madani

  • @milindkale6430
    @milindkale6430 2 ปีที่แล้ว +121

    जन्माला यावे यासाठी की भगवंताचे नाव आणि किमान तुमचे प्रवचन ऐकून ते आयुष्यभर आचरणात आणायला मनाला रोज शिकवणे.. शतशः धन्यवाद. यू ट्यूब वर पूर्णपणे निशुल्क मिळणार्‍या या अतिशय अमूल्य ठेव्याबद्दल मनःपूर्वक आभार. श्री नारायण नमो नम :

  • @ganeshrakhonde1040
    @ganeshrakhonde1040 2 ปีที่แล้ว +2

    Hari Om gurudeoji pranam 🙏🙏

  • @pratibhadhanavade4152
    @pratibhadhanavade4152 ปีที่แล้ว

    आपली वाणी सुस्पष्ट व सुदंर आहे आपलं प्रवचन ऐकताना ते दृश्य समोर घडत आहे असं वाटतं खूप खूप धन्यवाद गुरुदेव

  • @kavitanandanwar2503
    @kavitanandanwar2503 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर , ऐकतच रहावे वाटते.

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 2 ปีที่แล้ว

    सदा सेव्या सदा सेव्या कथा ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @arunbokil1959
    @arunbokil1959 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम..

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 4 หลายเดือนก่อน

    Om namo bhagavate vasudevay

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 2 ปีที่แล้ว +1

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @ashoklagu9786
    @ashoklagu9786 ปีที่แล้ว

    जय श्री कृष्णा 🌹🌹🙏🙏

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 2 ปีที่แล้ว +1

    माणवाला माणव पाहायचा असेल तर अगोदर परमात्मा म्हनजे काय हे पाहवे 🌹🙏🏻🌹 अप्रतिम 🌹
    गुरु शत् शत् नमन 🌹🙏🏻🌹

  • @mahadevshedge1978
    @mahadevshedge1978 11 หลายเดือนก่อน

    आपल्या धर्मा विषयी न ऐकलेल्या गोष्ट आपणाकडून ऐकायला भेटतात.
    अतिशय धन्य वाटते.
    अतिसुंदर.
    वैदीक सनातन हिंदु धर्म की जय.

  • @janardanbhosale6094
    @janardanbhosale6094 2 ปีที่แล้ว

    समर्पित, जनार्दन

  • @nandkishorebhagwan1627
    @nandkishorebhagwan1627 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव! अमृत्वर्षिणी वाणी!

  • @tudmedigambar
    @tudmedigambar ปีที่แล้ว

    आणि उत्तम

  • @vipradassatish991
    @vipradassatish991 ปีที่แล้ว

    हिंदी मध्ये भागवत कथा, शिव पुराण मी पूर्ण ऐकले.पण मराठीत एवढे सुंदर असेल असे वाटले नव्हते.त्यामुळे हे आजच्या युगातील अमृत आहे. श्री शंकर अभ्यंकर महाराजांना कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏

  • @madhurijoglekar9992
    @madhurijoglekar9992 2 ปีที่แล้ว

    Aaplya madhur vannin Bhagvat eikne te hi vinamulya bhagyvan aahot shatshah Naman 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ndpatil784
    @ndpatil784 ปีที่แล้ว

    Gurudev, Pranam. 🙏🙏🙏

  • @suparnapatil936
    @suparnapatil936 ปีที่แล้ว +2

    गुरुदेव इतक सुंदर रित्या प्रवचन करतात कीं ऐकत रहावस वाटत. त्यांच ध्यान भंडार एवढं आहे कीं त्याची तोड नाही. त्यांचं शब्द भांडार (मराठी व संस्कृत ) खूप आहे तसेच इंग्रजी भाषे वरच प्रभुत्व पण तेवढच आहे. मी जेव्हा वाटेल तेव्हा केंव्हा ही कित्तीतरी वेळा उरुवर्यंची प्रवचन ऐकत रहाते, कारण आपल्या संस्कृती ची ओळख ते करून देत असतात.

  • @manjushachiwate869
    @manjushachiwate869 ปีที่แล้ว +3

    अतिशय श्रवणीय प्रवचन 🙏
    गुरुवर्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏आणि धन्यवाद 🙏

  • @sanjivanikulkarni2434
    @sanjivanikulkarni2434 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🌹जय श्री कृष्णा 🌹🙏🙏🙏
    🙏अत्यंत श्रवणीय🙏🙏🙏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 ปีที่แล้ว +1

    🙏जय सद्गुरु🙏

  • @sujatagund7178
    @sujatagund7178 ปีที่แล้ว

    Om namo narayana;

  • @prakashdhase9342
    @prakashdhase9342 2 ปีที่แล้ว +9

    जय गुरदेव अत्यंत श्रवणीय शतशः प्रणाम 🙏🙏🙏💐🌺

    • @sunitamanerikar4774
      @sunitamanerikar4774 ปีที่แล้ว +1

      अनंत‌कोटि‌प्रणाम गुरुदेव‌‌.

    • @ashrobataynath8463
      @ashrobataynath8463 ปีที่แล้ว

      jai. gurudeo jai guru mauli

  • @pawanrajput4212
    @pawanrajput4212 ปีที่แล้ว

    Jay sadguru..jay jay shree radhe radhe.

  • @Pramila-dm7kk
    @Pramila-dm7kk 5 หลายเดือนก่อน +1

    ❤अती सुंदर प्रवचन, ऐकायला खूपच गोड वाटते. संपूच नये हे प्रवचन असे वाटते.😮

    • @adipratishthan
      @adipratishthan  4 หลายเดือนก่อน

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण हा चॅनेल सबस्क्राईब केला नसल्यास अवश्य करावा. (संपादक) 👃

  • @rukminitate9379
    @rukminitate9379 ปีที่แล้ว

    Jai Hari sir

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 ปีที่แล้ว

    अप्रतिम निरूपण

  • @dipalibhosale211
    @dipalibhosale211 2 ปีที่แล้ว

    छ ड
    Om nomo guruve vasudevaya namaha om namo bhaghavate vasudevaya om namo narayanan