ईशावास्यउपनिषद - भाग १ (प्रवचन) ह.भप. कल्याणीताई नामजोशी । KirtanVishwa |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2022
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 95

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  ปีที่แล้ว +2

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @govindmahabal4670
    @govindmahabal4670 8 วันที่ผ่านมา

    ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 ปีที่แล้ว +4

    ॐ श्री परमात्मने नम:
    खुप खुप आभार🙏💕

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान व मार्गदर्शकपर आहे. धन्यवाद.

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 ปีที่แล้ว

    खुपच दर्जादार प्रवचन ....

  • @amityeske1357
    @amityeske1357 9 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद आदरणीय डॉ ताई

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 ปีที่แล้ว

    Om namo bhagwate wasudevaya

  • @anantnimkar958
    @anantnimkar958 4 หลายเดือนก่อน

    ॐ शान्ती शान्ती शान्ती, त्रिवार शान्ती सर्वांना लाभो.

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 9 หลายเดือนก่อน

    I am blessed!!
    Dhanyawad 🙏🌹🙏

  • @user-ox1ms1dl2i
    @user-ox1ms1dl2i 3 หลายเดือนก่อน

    समजवण्याची पद्दत खूप अनूकरणणीय आहे. तसच प्रवचन बोधनीय पण.... धन्यवाद....आशा.

  • @anantkulkarni4312
    @anantkulkarni4312 หลายเดือนก่อน

    धन्यवाद.. छान अर्थपूर्ण विश्लेषण

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉 सादर प्रणाम ताई

  • @shilpathakur2593
    @shilpathakur2593 7 หลายเดือนก่อน

    आम्हाला खूप सुंदर माहिती मिळाली🙏

  • @ulkatendulkar792
    @ulkatendulkar792 2 ปีที่แล้ว +8

    अशा महान विभूतिना आमंत्रित केल्याबद्दल तसेच त्यांनीही आपली सेवा अर्पण केल्या बद्दल दोहोंना मन:पूर्वक नमस्कार

  • @anjalibhalerao6712
    @anjalibhalerao6712 10 หลายเดือนก่อน

    💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 2 ปีที่แล้ว +9

    सर्वप्रथम कल्याणी ताईंच्या चरणी साष्टांग नमन. अत्यंत सोप्या भाषेत एक आध्यात्मिक विषय ओघवत्या वाणीने सांगितला. रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन कठीण क्लिष्ट विषय सोपा करून सांगितला. अत्यंत श्रवणीय . प्रवचन संपूच नये असे वाटते. पुढील प्रवचन ऐकण्याची उत्सुकता आहे. कल्याणी ताई सारख्या विदुषी ना जगासमोर प्रस्तुत करण्याबद्दल कीर्तन विश्व चे मन:पूर्वक आभार.

    • @anjalisant4395
      @anjalisant4395 2 ปีที่แล้ว

      इतका अवघड विषय किती सोपा, सरळ सुंदर करून sangitala. धन्यवाद !

    • @chudamannarkhede3815
      @chudamannarkhede3815 ปีที่แล้ว

      फारच अभ्यास पूर्ण चि॔तन आहे.

  • @urmilagaikwad1722
    @urmilagaikwad1722 9 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🙏

  • @vikasbharate8596
    @vikasbharate8596 2 ปีที่แล้ว

    फारच छान

  • @anilvernekar3951
    @anilvernekar3951 2 ปีที่แล้ว

    👍

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 4 หลายเดือนก่อน

    ताई आपण उपनिषध छान उलघडवून दाखवताय,फार छान वटते...

  • @kirangujarathi2081
    @kirangujarathi2081 2 ปีที่แล้ว

    आदरणीय गुरुमाता श्रीमती कल्याणीताई सविनय साष्टांग नमस्कार. ईशावास्योपनिषद वर आपले प्रवचन अतिशय छान चिंतनीय बोध मिळाला.🙏🙏🙏🦶

  • @deepabhure1146
    @deepabhure1146 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई

  • @pratibhamamdapurkar9498
    @pratibhamamdapurkar9498 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @shradhajoshi5603
    @shradhajoshi5603 2 ปีที่แล้ว +6

    हया किरतनाची खूप गरज आहे सध्या च्या आमच्या सारख्या तरूण वर्गाला, खूप खूप धन्यवाद माऊली 😇🙏

  • @prasadpotdar8280
    @prasadpotdar8280 ปีที่แล้ว

    सौ कल्याणीताई चरणी शत शत नमन असो

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 7 หลายเดือนก่อน

    Pravachan ashi varan var sarv bharat bhar vhavikalyanitai tumhala koti kotinaman

  • @shivajiraopandav532
    @shivajiraopandav532 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर शब्दात उपनिषद ,शान्ती मंत्र याचे विवेचन केले आहे.प्रस्तुती सरळ आणि सोपी आहे.

  • @jayantkulkarni8603
    @jayantkulkarni8603 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम!!!!
    खुप उत्तम विचार मांडले आहेत. समजण्यास सोपे होत आहे. धन्यवाद
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा

  • @diptimangiraj2220
    @diptimangiraj2220 2 ปีที่แล้ว +1

    कल्याणीताई, उपनिषदाचे निरुपण खूप छान केले आहे आपण!🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ!

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 2 ปีที่แล้ว +1

    कल्याणी ताई, इशोपनिषदाचे निरुपण अप्रतिमच.
    खर म्हणजे ब्रह्म सत्य जगन् मिथ्या हे माहित असून प्रवचनातून आणखी खोल विचार करायला प्रवृत्त करते.
    आपल्या अफाट ज्ञानाला साष्टांग दंडवत.
    अशा प्रकारची प्रवचन सद्य स्थितीत विशेषतः आजच्या तरुण पिढीला खूप प्रेरणादायी.
    खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹🙏 🌹🙏👌

  • @archanapatel829
    @archanapatel829 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख, सोप्या भाषेतले प्रवचन, अशा विभूतीना सादर प्रणाम

  • @mrinalineerangole7672
    @mrinalineerangole7672 2 ปีที่แล้ว

    JAY HARI OM..

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 2 ปีที่แล้ว

    कल्याणी ताई आपल्याला त्रिवार नमस्कार आणि वंदन...
    खूप छान सांगितलंत,अप्रतिम..छान समजले
    धन्यवाद ताई
    अतिशय स्तुत्य उपक्रम किर्तनविश्र्व

  • @vivekdandawate4716
    @vivekdandawate4716 ปีที่แล้ว

    ताई ना आधी साष्टांग नमस्कार खुप सुंदर आपण सांगत आहात विषय कठीण आहे

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 ปีที่แล้ว

    नमस्कार ओघवती वाणी सहज सोप्या भाषेत विवेचन धन्यवाद

  • @sushamachaphalkar39
    @sushamachaphalkar39 2 ปีที่แล้ว

    अलभ्य लाभ घेता येतो आहे.त्रिवार वंदन.

  • @chitrakhare3820
    @chitrakhare3820 ปีที่แล้ว

    नेहमी प्रमाणेच खूप सुंदर

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 10 หลายเดือนก่อน

    अंतःकरण शुद्ध शुद्ध करण्याच अत्यंत पवित्र साधन.म्हणून आवडीन सदुपयोग करून आयुष्याच सार्थक कराव. मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 2 ปีที่แล้ว

    अति सुंदर , अनिर्वचनीय .

  • @surekhakamath4759
    @surekhakamath4759 2 ปีที่แล้ว

    नमस्कार, खुभ छान अवडला

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 2 ปีที่แล้ว

    खूपच ज्ञानवर्धक आणि दर्जेदार प्रवचन

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 2 ปีที่แล้ว

    Ashya kirtan pravachanachi khupach garaj aahe👏👏🌹🌹👌👌

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 2 ปีที่แล้ว

    आपलं विवेचन अप्रतिम.

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 ปีที่แล้ว

    श्रीराम समर्थ 🙏 प्रार्थना,मंगलाचरण,शांती मंत्र, कर्मयोगा बद्दल खुप छान माहिती मिळाली.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @shashikantkittur9008
    @shashikantkittur9008 2 ปีที่แล้ว +1

    Nice one. Thanks for all 🙏 at Belgaum

  • @ashapundlik2200
    @ashapundlik2200 2 ปีที่แล้ว

    सुंदर.अत्यंत सोप्यात भाषेत मोठा विषय समजून सांगितला आहे.

  • @meenabirajdar3275
    @meenabirajdar3275 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर निरूपण फारच सोप्या शब्दात सांगितले आहे,मनःपुर्वक धन्यवाद🙏

  • @latikagosavi5641
    @latikagosavi5641 2 ปีที่แล้ว

    Khup ch chan👌👌🙏🏼🌹

  • @madhumitanene242
    @madhumitanene242 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आणि वास्तव निरुपण.
    कल्याणी ताई ना नमस्कार 🙏🙏.. कीर्तन विश्व 🙏🙏

  • @sunilkulkarni6378
    @sunilkulkarni6378 2 ปีที่แล้ว +1

    खूप विश्लेषणात्मक!सनातन धर्माचा पाया उपनिषदावरच रचला आहे याची प्रवचन ऐकताना प्रचिती येते. आपलं जिवन सुत्रही उपनिषदेच आहेत. या निमित्ताने हा अमुल्य ठेवा आम्हांस अनुभवायला मिळते आहे. खूप खूप धन्यवाद ताई! सादर प्रणाम!🙏🙏🙏

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 2 ปีที่แล้ว

    ओघवती वाणी , प्रासादिक भाषा, सुंदर दाखले यामुळे समजण्यास सुलभ झाले प्रवचन. 🙏🙏🙏

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 2 ปีที่แล้ว

    अतिशय सहजसुलभ, उत्तम शैली, प्रवचन खूप खूप आवडले. 🙏🙏💐

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 2 ปีที่แล้ว

    3hi bhagpathava👏👏🌹khupach Chan sahaj sulabha bhasha vani rasaloghavati

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 ปีที่แล้ว

    ताई रामरायाच्या अनुभवाने अक्षरशः रोमांच उभे राहिले 💐🙏

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 2 ปีที่แล้ว

    पुण्यवान कल्याणी त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार. एवढा मोठा विषय सोप्या भाषेत खूप छान समजावून सांगितला ऐकत बसावे असं वाटतं. खूप समाधान वाटतं 🙏🙏🌹🙏🙏

  • @yogisut7569
    @yogisut7569 2 ปีที่แล้ว

    आप्रतिम निरुपण

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 2 ปีที่แล้ว

    खूप सोप करून सांगितले म्हणून समजले

  • @smitaphadnis9821
    @smitaphadnis9821 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर

  • @vijayakalmegh1267
    @vijayakalmegh1267 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

    • @shankargadewar8617
      @shankargadewar8617 2 ปีที่แล้ว

      खुप छान आणि सोप्या भाषेत विवेचन केले सांष्ठाग नमस्कार

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 2 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम इतका क्लिष्ट विषय अनंत उदाहरणांनी सुलभ करून सांगितला .शतशःअभिवादन व धन्यवाद.

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @archanadurve102
    @archanadurve102 2 ปีที่แล้ว

    खुपच छान समजवले...

  • @shriniwasmadiwale8855
    @shriniwasmadiwale8855 2 ปีที่แล้ว

    किती सुंदर

  • @jayakulkarni8673
    @jayakulkarni8673 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻खूप महत्व पूर्ण विवेचन 🙏🏻💐

    • @anaghakulkarni5492
      @anaghakulkarni5492 2 ปีที่แล้ว

      खूप खूप छान. वाचले असले तरी दानंदिन व्यवहारतील उदा. दिल्यामुळे ते एकदम पटते. त्याची उपयुक्तता समजते.

  • @deepakgaikawad6136
    @deepakgaikawad6136 2 ปีที่แล้ว

    माऊली खूप सुंदर विवेचन, यापूर्वी ज्या विषयावर आपण भाष्य केले त्याबाबत अनभिज्ञ होतो, या पुढे आपले युट्युब वरील सर्व व्हिडीओ मनपूर्वक श्रवण, मनन, व त्यावर कृती करण्याचा प्रयत्न करीन🙏

  • @shashikalamohole9746
    @shashikalamohole9746 2 ปีที่แล้ว

    सुंदर निरुपण.

  • @saritapawaskar4347
    @saritapawaskar4347 ปีที่แล้ว

    भाग २

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 2 ปีที่แล้ว

    🙏🌹हे आहे योग्य प्रवचन धन्यवाद ताई नमस्कार 🙏🙏३०/६/२२

  • @alkadeshkulkarni
    @alkadeshkulkarni 2 ปีที่แล้ว

    खूपच छान!

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 2 ปีที่แล้ว

    खूप छान 🙏🙏🙏

  • @aniljoshi2468
    @aniljoshi2468 2 ปีที่แล้ว

    ताई प्रणाम.. क्लिष्ट वाटणारे विषय अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्यामुळे.. उपनिषदे या विषयाची उत्कंठा वाढत आहे.. आपणास त्रिवार वंदन

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 2 ปีที่แล้ว

    Khup chhan Tai. Namskar.

  • @onthewaytomusic..9007
    @onthewaytomusic..9007 2 ปีที่แล้ว +8

    खूपच सहजसुलभ सोप्प करून सांगत आहात खरंच जगाच्या कल्याणा | संतांच्या विभूती |आपल्यातून याची प्रचिती येते धन्यवाद.💐💐💐💐

    • @vidyakhanzode9665
      @vidyakhanzode9665 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर विवेचन.

    • @anilpuranik5577
      @anilpuranik5577 2 ปีที่แล้ว

      खुपच ऊत्तम सोप्या सांगत आहात धन्यवाद

    • @pramodsangita4904
      @pramodsangita4904 ปีที่แล้ว

      आतापर्यंत भागवत गीता गाथा इत्यादींचा थोडेफार वाचन झालं होतं परंतु श्रुती स्मृती पुराण उपनिषद मी फक्त नावे ऐकली होती आपल्या आपल्या प्रवचनातून उपनिषद म्हणजे काय समजल्या सुरुवात झाली आहे प्रवचन ऐकतांना मराठी वांग्मयाचा मसाला बसण्याचा आनंद मिळाला संगीता सोवनी

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 2 ปีที่แล้ว

    Very nice 👌 👍 👏

  • @alkavalsangkar1933
    @alkavalsangkar1933 2 ปีที่แล้ว

    कल्याणीताई, नमस्कार 🙏 ,अवघड विषय किती सोपा करून सांगितलात. शिवाय घरी बसून आम्हाला हे शिकायला मिळत आहे. आम्ही फार भाग्यवान आहोत.

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @shripadkulkarni377
    @shripadkulkarni377 2 ปีที่แล้ว

    प्रकांड पंडिता.

  • @shashankjoshi8792
    @shashankjoshi8792 2 ปีที่แล้ว +1

    Excellent insightful presentation! Have heard Shantimantra so many times since childhood but first time understood it’s full meaning. Many thanks and regards 🙏

  • @niranjantinaikar
    @niranjantinaikar 2 ปีที่แล้ว

    डॉ अभय बंग यांच्या एका भाषणात ईशावास्योपनिषदा बद्दल फार छान सांगितलं होतं. तेव्हा पासनंच याचा अभ्यास करायची, हे ज्ञान जाणून घ्यायची खुप इच्छा होती. म्हणून विनोबांचं पुस्तक घेऊन अभ्यास सुरु केला. संस्कृत श्लोकांचे शब्दार्थ समजायला लागले. पण एकसंध अर्थ बोध होत नव्हता. पण कल्याणी ताईंचं (गुरुमाऊली म्हटलं पाहिजे त्यांना), हे निरुपण ऐकलं. अगदी डोळे मिटून आत मुरवून घ्यावं इतकं सोपं सोपं करुन सांगितलं आहे. माऊली म्हणजे आई आपल्या बाळाला पचवता येईल असा मऊ मऊ करुन भात भरवते. बाळ मोठं होईपर्यंत, त्याची त्याची पचवायची ताकद येईपर्यंत भरवत राहाते. अगदी तसंच ह्या गुरुमाऊलींनी सोपं करून हे विचार ज्ञान भरवलं आहे. नक्कीच अशा समर्थ आणि अधिकारी व्यक्तींकडून उपदेश घेणं, मिळवणं हा ईश्वरी कृपाप्रसादच मानतो. परमात्मा त्यांना उदंड आयुरारोग्य देवो ही यानिमित्ताने प्रार्थना.......

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 2 ปีที่แล้ว

    🙏 ऐकून खूप छान वाटले. पुढच्या भागाची उत्सुकता वाटत आहे.
    धन्यवाद 🌺

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 ปีที่แล้ว

    अनिर्वचनीय तत्वाचे उत्तर= हो पण आहे अन् नाही पण आहे = याचं उत्तम उदाहरण= विमान प्रचंड गतीने पुढे जात असते पण विमानात बसणाऱ्याला त्याची गती/ हालचाल जाणवत नाही अन् ते स्थिर आहे असेच वाटते..... आणखी एक उदाहरण = पृथ्वी फिरत्येय हे शास्त्राने सिद्ध झालेलं सर्वमान्य तत्व आहे पण आपल्याला आपली जमीन स्थिर असल्याचंच प्रत्ययाला येतं.🕉️😌🙏🌷

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 2 ปีที่แล้ว

    नमस्कार

  • @chandrakantkhaire4749
    @chandrakantkhaire4749 7 หลายเดือนก่อน

    Aamchyasarkhya samanyala fakta likhan wachale tarach kahi nit vichar karata yeto krupaya likhit swarupat uplabddh karun ddhyawe ddhanyawad

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 2 ปีที่แล้ว

    आमचे शब्द थिटे पडात, ज्ञानदेवांच्या शब्दात,
    ये तु धर्म्यामृतमिदम्” गीता १२.२०
    “ते हे गोष्टी रम्य । अमृतधाराधर्म्य ।
    करिती प्रतीति गम्य । ऐकोनि जे ॥ ” ज्ञानदेवी १२.२३०

  • @gorakhadling3736
    @gorakhadling3736 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 ปีที่แล้ว

    Om namo bhagwate wasudevaya