आफळे गुरूजी... फारच मोलाचा उपक्रम...तुमच्या विषयी लिहावे...असे भाव आहेत ..पण शब्द कमी पडतात...तुम्ही संस्कार देताय ..आम्हाला व आमच्या येणा-या पिढीला...नतमस्तक...जय जय रामकृष्णहरि...🙏📿
नमस्कार बुआ वा दयेची खरी परिभाषा कळली, जय हो, खुपचं सुंदर प्रभावशाली कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन धन्यवाद सर
व्वा! खूपच छान कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्या सर्व कीर्तनांतून आत्ताच्या पिढीला समजतील व पटतील असे विचार मांडते आहेत खूप खूप धन्यवाद व मनःपूर्वक नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ |
मनःपूर्वक नमस्कार, ओघवती वाणी, सुरेख साथसंगत, या मालिकेतून प्रत्येक कीर्तन ऐकताना मन आनंद समाधानाने भरून जाते, लहानपण घरात भजन गायन, संवादिनी तबला झांज वादन याच्या संगतीत गेले आहे, आठवणींनी मन भरून येतं
छान.भुतांचे पालन,कंटकांचे निर्दालन आणी नवीन भुमी प्रस्थापित करून नंदनवन निर्माण करणं सर्व गोष्टी सुव्यवस्थित उकल करून सुस्पष्ट करून सांगितले. आवडले आणी समजले. नमस्कार बुवा आपल्याला. आपल्या बाबांची कीर्तन मी अगदी लहानपणी ऐकलि आहेत.
आफळे बुवांच कीर्तन कसं वाटलं हे शब्दात वर्णन करता येतच नाही. अमृताहूनी गोडच वाटत. फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे हे कीर्तन ऐकल्यावर एखाद्या व्यक्तीला कार्तवीर्य राजाचा राग येऊ शकतो. बुवांनी आणखी एखाद दुसरा मिनिट घालवून "कार्तवीर्य हा ही एक खूप महान देव भक्त व ब्राह्मण भक्त राजा होता" एवढं तरी सांगायला हवं होतं असं मला वाटतं. अर्थातच मी तर एक मूर्ख आणि अज्ञानी माणूस आहे. पण माझं मत एक टक्का जरी बुवांना पटलं तरी.......🙏
जय जय राम कृष्ण हरी बुवा एक शंका होती माफ करा जास्ती बोललो तर परंतु परशुरामाने आपल्या मातेचा ही वध केला असे जे म्हटले जाते त्याबद्दल कृपया काहीतरी सांगावे धन्यवाद 🙏🏼
कृपया रघुपती राघव राजाराम हे भजन फक्त पहिली ओळ न म्हणता पूर्ण म्हणावे अशी एक तुम्हाला माझी विनंती आहे जेणेकरून ईश्वर अल्ला तेरो नाम सारखी चुकीची वाक्य त्यात घातली आहेत त्यांच्या ऐवजी खऱ्या भजनाचा प्रसार होईल
🌹🙏🌹ये सद् गुरूराया ये कीर्तनी”बुवा,अप्रतिम मंगल पवित्र भाव❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
जयजय रघुवीर समर्थ
श्री राम जयराम राम जय राम जयराम
आफळे गुरूजी... फारच मोलाचा उपक्रम...तुमच्या विषयी लिहावे...असे भाव आहेत ..पण शब्द कमी पडतात...तुम्ही संस्कार देताय ..आम्हाला व आमच्या येणा-या पिढीला...नतमस्तक...जय जय रामकृष्णहरि...🙏📿
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
🌹👌पौराणिक,ऐतिहासिक दाखल्यांची सुयोग्य गुंफण👌❤️सामाजिक प्रबोधन अप्रतिम❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
Jay Jay Raghuvir Samarth 🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार बुआ वा दयेची खरी परिभाषा कळली, जय हो, खुपचं सुंदर प्रभावशाली कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन धन्यवाद सर
🌹🙏🌹जय जय राम ,राम कृष्ण हरी🌹🙏🌹🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺❤️⭐️❤️🕉️❤️🕉️❤️⭐️🕉️❤️⭐️🕉️🙏
सद्गुरुनाथ संत श्री जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🚩🚩🚩🚩🚩
🌹🙏🌹निर्दालन कंटकांचे”परशुरामाचे दीव्य कार्य🕉️❤️👌❤️⭐️⭐️❤️👌🌺❤️👌❤️👌❤️🙏🕉️⭐️अक्षय कार्य वंदन🙏⭐️❤️🙏❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹❤️
अप्रतिम किर्तन धन्यवाद
दशावतार चे आतापर्यंत सर्व कीर्तन अतिशय सुंदर माहितीपूर्ण आणि आजच्या प्रासंगिक काळाला अनुसरून झाले खूप छान
धन्यवाद,
जय परशुराम 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏❤️🙏
श्री राम जय राम जय जय राम!
व्वा! खूपच छान कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्या सर्व कीर्तनांतून आत्ताच्या पिढीला समजतील व पटतील असे विचार मांडते आहेत खूप खूप धन्यवाद व मनःपूर्वक नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ |
खुप छान कथा आदरणीय आफळे बुवा धन्यवाद आणि नमस्कार. बरीच माहिती मिळाली
Ram Krushna Hari Govind.
अतिशय सुंदर किर्तन.धन्यवाद किर्तन विश्व .
👌👌👍👍🙏🙏 सुंदर किर्तन
खुप छान किर्तन नमस्कार बुवा
जय परशुराम 🚩🌹🌹🙏🏻🙏🏻
मनःपूर्वक नमस्कार, ओघवती वाणी, सुरेख साथसंगत, या मालिकेतून प्रत्येक कीर्तन ऐकताना मन आनंद समाधानाने भरून जाते, लहानपण घरात भजन गायन, संवादिनी तबला झांज वादन याच्या संगतीत गेले आहे, आठवणींनी मन भरून येतं
रामकृष्ण हरि 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🏻🌹खूप खूप आवडल दाखले प्रसंगला अनुसरून खूप सुंदर 🙏🏻🌹
धन्यवाद you tub, धन्यवाद बुवा 🙏🏻🌹
छान.भुतांचे पालन,कंटकांचे निर्दालन आणी नवीन भुमी प्रस्थापित करून नंदनवन निर्माण करणं सर्व गोष्टी सुव्यवस्थित उकल करून सुस्पष्ट करून सांगितले. आवडले आणी समजले. नमस्कार बुवा आपल्याला. आपल्या बाबांची कीर्तन मी अगदी लहानपणी ऐकलि आहेत.
धन्यवाद!🙏🌹
Atishay sundar sangatat dhanyavad 🙏🙏👌👌🙏🙏🌷🌷🎉🎉
Jai shree Ram jai parshuram 🙏
अप्रतिम
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर किर्तन
आभारी आहोत 🙏🌺
जय जय रघुवीर समर्थ।🙏🏽🕉️🙏🏽
मस्त
Ramkrushna hari mavuli
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी
सगळी किर्तन खुपच छान ऐकून खुप आनंद होतो
जय श्रीराम....परशुराम भगवान की जय...हर हर महादेव ...जय भवानी....जय शिवाजी 🙏🚩💐
खुप सुंदर
खूप छान किर्तन झाले
जय श्रीराम 🙏🙏🙏🙏🙏
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
ह भ प श्री आफळे गुरुजी नमस्कार खूप छान कीर्तन धन्यवाद 🎉🎉🎉
🌷🙏🌷
उत्तम!🙏🏻
Jay Hanuman
🌹🙏🌹👌जमदग्नी ऋषी,श्री रेणुकामाता,परशुराम कथा अप्रतिम❤️👌❤️👌❤️👌❤️⭐️🕉️⭐️🕉️🕉️🕉️⭐️❤️👌🙏
सुंदर कीर्तन आवडलं
जय श्रीराम
अतिशय अप्रतिम कीर्तन बुवा 🙏
अतिशय सुंदर बुवा नमस्कार नमस्कार नमस्कार
नमस्कार बुवा ,अतिशय योग्य संदेश. ....
Ram krushna Hari
खूपच सुंदर
जय श्री राम
किर्तन खूपच सुंदर.
॥ रघुरती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम ॥ 💐🌺🌼🌸💐👏👏👏
जय श्रीराम!🌹🙏🙏🌹
अप्रतिम किर्तन
🎉🎉मी ज्येष्ठ आफळे बुवांची कीर्तने ऐकली आहेत त्यामुळे चारुदत्त बुवा यांची कीर्तने या "यु चॅनल" वर आहेत कळल्यावर ती मन लाऊन ऐकणे याला पर्याय नव्हता.🎉🎉
सुमधुर
जय श्री राम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Atishay sundar oghavate nirupan Aafale buvanchya babtit jevhdhe kautuk karave tevadhe thodech ahe tyachya ya stuty upkramabddl abhinaandan aani dhanywad anuvina pidhila nakkich khari hindu sanskruti samajanyasaarakha nakkich margdarshan tharel
Dhanywad sarv kirtan vishvache sadsyanche namaskar 🎉🎉🎉
श्रीराम समर्थ 🙏 परशुराम म्हणजे ब्राम्हतेज आणि क्षात्रतेज दोन्ही आहे चरित्र भाग अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏
खूप छान वाटलं ऐकून
खूप आनंद होतो
म्हणजे खर तर शब्द सुचत नाही हा आनंद व्यक्त करायला
आफळे बुवांच्या चरणी नतमस्तक
🙏🙏🙏🙏🙏
Apratim Kirtan with very appropriate Abhang and Nirupan.
अप्रतिम सुंदर कीर्तन, आदरणीय बुवांना साष्टांग नमस्कार
चारुदत्त आफळे यांचं बरोबर इतरही कीर्तन कारांची किर्तंने ऐकायला मिळाली तर दुग्ध शरकरा योग अनुभवता येईल
प्रणाम, भगवान् परशुराम कुंड मंदीर परिसर, जिल्हा लोहित, पूर्व अरुणाचल प्रदेश वरून साष्टांग दंडवत...
🙏मी केलेल्या विनंतीला मान देवून सगळ्यांना बुक्का लावलेला पाहिला यात संस्था व पदाधिकारी यांचा मोठेपणा जाणवला आणि म्हणून मनापासून धन्यवाद🙏
इतके दिवस का लावत नव्हते याचे कारण समजले नाही. मलाही खटकत होते. असो आपण योग्य सूचना केलीत म्हणून धन्यवाद.
🙏🙏🙏
Very nice ❤😂🎉🎉😢😮😅😊
कीर्तन विष्वणे nvnatthanchi मालिका सुरू करावी
तुम्ही Spotify वर पण कीर्तन upload करावी...
जय श्रीराम🚩
मनःपूर्वक नमस्कार आपल्या वडिलांचे दर वर्षी दक्षिण मुखी मारुती पुणे येथे होणारे कीर्तन ऐकाले आहे आपले कीर्तन ऐकताना त्यांची सातत्याने आठवण येते.
नमस्कार 🙏
आफळे महाराजांचे किर्तन ऐकतच रहावे वाटते
Sir, Khoopch Chan Kirtan Seva Ekayala milali. Parshuram Avtar manala Anand and Samadhan milale. Jai shreeram
देणगी साठी किमान मर्यादा काय आहे कळू शकेल का❓
Navnath maharaj n ch pn ghya na
आफळे बुवांच कीर्तन कसं वाटलं हे शब्दात वर्णन करता येतच नाही. अमृताहूनी गोडच वाटत. फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे हे कीर्तन ऐकल्यावर एखाद्या व्यक्तीला कार्तवीर्य राजाचा राग येऊ शकतो. बुवांनी आणखी एखाद दुसरा मिनिट घालवून "कार्तवीर्य हा ही एक खूप महान देव भक्त व ब्राह्मण भक्त राजा होता" एवढं तरी सांगायला हवं होतं असं मला वाटतं. अर्थातच मी तर एक मूर्ख आणि अज्ञानी माणूस आहे. पण माझं मत एक टक्का जरी बुवांना पटलं तरी.......🙏
जय जय राम कृष्ण हरी बुवा एक शंका होती माफ करा जास्ती बोललो तर परंतु परशुरामाने आपल्या मातेचा ही वध केला असे जे म्हटले जाते त्याबद्दल कृपया काहीतरी सांगावे धन्यवाद 🙏🏼
एक विनंती
ऑर्गन वादक, तबलावादक, ताल वादक यांची नामावली द्यावी.
कृपया रघुपती राघव राजाराम हे भजन फक्त पहिली ओळ न म्हणता पूर्ण म्हणावे अशी एक तुम्हाला माझी विनंती आहे
जेणेकरून ईश्वर अल्ला तेरो नाम सारखी चुकीची वाक्य त्यात घातली आहेत त्यांच्या ऐवजी खऱ्या भजनाचा प्रसार होईल
जय जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरि माऊली...
जय श्री राम 👌👍❤
अप्रतिम कीर्तन
श्रीराम जयराम जयजय राम 🙏🙏
अप्रतिम किर्तन.