ऐतरेय उपनिषद भाग - १(प्रवचन) | ह.भ.प. डॉ. कल्याणीताई नामजोशी | KirtanVishwa
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
- हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
🙏🙏🙏🚩🚩💖
खुप छान विश्लेषण- कल्याणी ताईना नमस्कार
फार छान...🎉🎉
कृष्णवर्णीय! धन्यवाद!नमस्कार
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
खूप छान
खारोखर किती विलक्षण ज्ञान आपल्या ग्रंथांनी करून दिलेला आहे आपले किती जन्म अपुरे आहेत हे सर्व समजायला. . म्हणून नवविधा भक्ती करणे हेच श्रेयस्कर आहे .
57:07 अप्रतीम माहितीपूर्ण वक्तृत्व
🔷🔹॥┅🌸┅॥ 🔹 🔺🔺अप्रतीम 🔺दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती🔺अप्रतीम 🔺🔺 🔹 ॥┅🌸┅॥ 🔹🔷
योग्य माहीत होते hinduhdharmachinai होतें
खुप च छान आहे ताईप्रवचन
खूप सुंदर
आदरणीय कल्याणी ताई, वेगवेगळ्या उपनिषदांमधूश आपल्या मुखारविंदातून खूप मोलाची माहिती मिळाली.
आपल्या अंगी असणार्या अफाट ज्ञानास मनापासून आदरयुक्त प्रणाम.
कीर्तन विश्व ह्यांच्या ह्या उपक्रमातून खूप माहिती मिळाली.
त्या़चेही आणि आपलेही खूप खूप धन्यवाद.🌹👋👋👋🌹
Very good 👍 👏