18 चा चाळा🔥महिलांना त्रास देताय तर खबरदार 😡 तुमची भरभराट करेल हा गांगो चाळा 🔥हा व्हिडिओ तुमच्यासाठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 107

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती आपण, कोकणातील देवस्थाना बद्दल देता, 100% आपल्या समस्या सुटतील असे देवस्थान सांगु शकता का. 🙏🏻

  • @Chitra_sparsh
    @Chitra_sparsh 9 หลายเดือนก่อน +2

    दादा कोल्हापूर उदगीर मध्ये श्री काळम्मादेवी देवस्थान आहे व खूप जागृत आहे तिथे मी जाऊन आलो आहे. त्याच्या बद्दल एक व्हिडिओ बनवा 🎉🎉🎉🎉🎉

    • @tejasvengurlekar9284
      @tejasvengurlekar9284 8 หลายเดือนก่อน +1

      He davsthan maj kuldevat ahe

    • @pavanpatil7526
      @pavanpatil7526 2 หลายเดือนก่อน

      उदगीर ला मिळेल का चाल गत

  • @sandeepdhavale4561
    @sandeepdhavale4561 10 หลายเดือนก่อน +2

    ❤ होय महाराजा ❤ खुप छान महिती ❤जय शिवराय ❤

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน +1

      🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏

    • @gopiparab8471
      @gopiparab8471 5 หลายเดือนก่อน

      ​@@hoymaharaja1542tumchyakde drone camera ahe ka...

  • @sanjayjoil4986
    @sanjayjoil4986 10 หลายเดือนก่อน +1

    कोकणातील इतकी छान देवस्थाने आह्येत ना, आम्ही कोकणात राहून सुद्धा आम्हाला माहीत नसतात,ती आपण सुंदर रित्या दाखवता.खरोखरच आपल कवतुक करावं तेवढं कमीच आहे.आपले खूप खूप आभार,आणि धन्यवाद! असेच छान,छान व्हिडिओ बनवत जा ,म्हणजे कोकणातील अजून देवस्थाने माहिती होतील,धन्यवाद!

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभार साहेब 🙏🙏

  • @abhishekaghav2695
    @abhishekaghav2695 10 หลายเดือนก่อน +4

    म्हारकी चाळा हा बौद्ध समाज मधील देवस्थान असून.. पूर्वी सर्व समाज बांधव एकत्र येऊन देव पुजा करत होते. कालांतराने बौद्ध समाज वेगळा झाला आणि त्यांनी देव धर्म सोडून दिले. आणी मुख्य म्हणजे 12/5 मध्ये आज सुद्धा या देवांना मान असतो. कुठला ही काम करताना सगळ्या चाळाना आवाज देऊनचं कामं केली जातात ❤️❤️❤️🙏🙏🙏

    • @anilsalvi444
      @anilsalvi444 10 หลายเดือนก่อน

      Tumcha. Numbar. Dyana. Saheb

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน +1

      9757373797

    • @AshMay-bb7oz
      @AshMay-bb7oz 7 หลายเดือนก่อน

      😊

  • @sharadpowar2057
    @sharadpowar2057 6 หลายเดือนก่อน +1

    दादा,पुर्वी चे,देवी देवता,बद्दल, माहीती, लोकांना, देताय,खुप, भाग्याच, व,पुण्याच, काम, करताय,व,माझा, पण,हा,आवडता, छंद,आहे, दादा, तुम्हाला, पुढील वाटचालीसाठी खूप खुप,शुभेच्छा ,🙏🙏🙏💐

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभार 🙏🙏

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 10 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या मुळे आम्हाला एतकी सुंदर देवस्थाने बघायला मिळतात दर्शन घेता येते खूप छान माहिती मिळाली नमस्कार गुराम साहेब धन्यवाद तुमचे 👍 जय शिवराय जय शंभुराजे 🌺🌼🙏🚩 होय माहाराजा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน

      🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @sagartodankar2159
    @sagartodankar2159 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती असते तुमची, आणि तुम्ही जे कार्य करत आहात त्याला तोड नाहीच 🙏🏻🙏🏻धन्यवाद दादा. तुम्ही जी माहिती शोधून देता ती माहिती कुणीही देणार नाही आणि मिळणार पण नाही. आपल कोकण ह्या अश्या अध्यात्मिक गोष्टी मध्ये श्रीमंत आहे मला तुम्ही जेवढे स्थान दाखवली त्या त्या ठिकाणी जायला आवडेल च. पुन्हा एकदा तुमचे आभार 🙏🏻🙏🏻🌹

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब खुप खुप आभार 🙏🙏

    • @pavanpatil7526
      @pavanpatil7526 2 หลายเดือนก่อน

      ​@@hoymaharaja1542mala hav aahe te

  • @girishdhond2663
    @girishdhond2663 5 หลายเดือนก่อน +1

    Namaskaar Dada😊

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 5 หลายเดือนก่อน +1

    तुमचे व्हिडिओ मस्त असतात

  • @kamalakarwaghe6706
    @kamalakarwaghe6706 2 หลายเดือนก่อน

    दादा पावनाईदेवी मंदिर येथे जर येयाच असेल तर आपल्याला माहीती पाहिजे.असेल तरी कॄपया मोबाईल नंबर दिलात तर बरं होईल --धन्यवाद दादा

  • @KartikGuram
    @KartikGuram 10 หลายเดือนก่อน +1

    तूमच्या मुळे आम्हाला एतकी सुंदर देवस्थांने बघायल व दर्शन घेता येत तूमचे खुप खुप आभार होय महाराजा

  • @rajendraghatge4450
    @rajendraghatge4450 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहीती सांगितली देवस्थान बद्दल नक्कीच दर्शना साठी जाऊ आपले खुप आभारी आहोत

  • @SanjanaGaude-c6k
    @SanjanaGaude-c6k หลายเดือนก่อน

    Dada tumcha number nahi dila mla etli mahiti payje dada please
    Help krtil mla

  • @SanjanaGaude-c6k
    @SanjanaGaude-c6k หลายเดือนก่อน

    Dada tumi hy vedio mdy prab kaka ch number dila nahi

  • @pratikshatirlotkar5635
    @pratikshatirlotkar5635 10 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 5 หลายเดือนก่อน +1

    कोकण मधे मी राहिलो य मानस आणि निसर्ग खूप भारी आहे

  • @ganeshchowhan8340
    @ganeshchowhan8340 3 หลายเดือนก่อน

    दादा तुमचा नंबर काय

  • @santoshgudekar5373
    @santoshgudekar5373 10 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहिती होय महाराजा ❤🎉

  • @amarshinde3165
    @amarshinde3165 6 หลายเดือนก่อน +1

    दादा आपण जी काही माहिती आम्हाला दिली आणि इतकी बिनधास्त दिली अशी माहिती आज पर्यंत कुठल्याच यू टूयूब चॅनल चालवणारे कोणीच आज पूरवली नाही पण आपण दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏❤️

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 10 หลายเดือนก่อน +2

    घर बसल्या -बसल्या अतिशय सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद!❤❤❤❤❤

  • @SanjivaniVilankar
    @SanjivaniVilankar 10 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार दादा
    खूप छान माहिती

  • @SnehaPingle-w3m
    @SnehaPingle-w3m 10 หลายเดือนก่อน

    Bhu tumhi khup changli mahiti dilit. Parab sir yana pan dhanyawad.

  • @dilipdhuri3548
    @dilipdhuri3548 10 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली आहे, धन्यवाद. तुमचा मो.नंबर द्याल का ?

  • @dsnvm711
    @dsnvm711 8 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @divineinfinity1902
    @divineinfinity1902 10 หลายเดือนก่อน +1

    वीरगळ आहेत या शिल्पांमध्ये,
    वीरगळ म्हणजे असे योद्धे जे या ठिकाणी युद्धात मारले गेले नंतर कालांतराने त्यांच्या आठवणीत काही समाधी किंवा स्मारक म्हणून कोरीव दगड तयार करून घेतले

  • @ShivVedu
    @ShivVedu 9 หลายเดือนก่อน

    Sir khoop mahatvapurn mahiti sangaitale, ty Sathi khoop abhaar. Pls tumcha contact no mile ka. Thanks 🙏

  • @avstatusvideo4200
    @avstatusvideo4200 10 หลายเดือนก่อน +2

    उदागिरी विठलाई देवी बदल व्हिडिओ बनवा

  • @VasantGangurde-b5t
    @VasantGangurde-b5t 10 หลายเดือนก่อน +3

    गांगो चाळा देवस्थान नमस्कार

  • @SAWANTVLOGS1394
    @SAWANTVLOGS1394 10 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर व्हिडिओ काका 🙏

  • @rajugoral4344
    @rajugoral4344 10 หลายเดือนก่อน

    दादा मला गांगो चा नंबर द्या मला डिस्क्रिप्शन काही समजत नाही आहे टाईप करून पाठवा

    • @mehulwakadkar4202
      @mehulwakadkar4202 9 หลายเดือนก่อน

      Devasthanacha. Direct. No. Det. Nahit
      Kay Kam ahe

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      9757373797

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      साहेब त्यांनी मोबाईल नंबर देऊ नका सांगितल्यावर कस देणार

    • @latikamore9758
      @latikamore9758 6 หลายเดือนก่อน

      दादा मग आम्ही कसे जाणार तिथे

    • @latikamore9758
      @latikamore9758 6 หลายเดือนก่อน

      आम्ही खुप अडचणीत आहोत

  • @rajugoral4344
    @rajugoral4344 10 หลายเดือนก่อน

    दादा मला गांगो चाळा येथील परब काकांचा नंबर टाईप करून पाठवा मला डिस्क्रिप्शन समजत नाही

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @swapniltoraskar8049
    @swapniltoraskar8049 10 หลายเดือนก่อน +1

    तुमचे व्हिडिओ छान असतात. राजापूर सागवे गावचे ग्रामदैवत आई कात्रादेवी देवस्थान बद्दल माहिती पूर्ण व्हिडिओ बनवा.

  • @LovelyBoombox-ne1ud
    @LovelyBoombox-ne1ud 5 หลายเดือนก่อน +2

    Kaka tumcha number dya

  • @bhagyashreedhuri8913
    @bhagyashreedhuri8913 10 หลายเดือนก่อน +3

    असलदे गावच्या देवस्थानाला आम्हाला पण भेट द्याची होती तर परब काकांचा नंबर द्यावा ही विनंती . तुमचातरी नंबर द्या plz.

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 5 หลายเดือนก่อน +1

    दादा नंबर दीला नाही

  • @rajugoral4344
    @rajugoral4344 10 หลายเดือนก่อน

    दादा गांगो चाळा चा नंबर टाईप करून पाठवा मी बेळगाव वरून बोलत आहे बोलत

  • @ashokfunnyshortsvideos
    @ashokfunnyshortsvideos 10 หลายเดือนก่อน

    एक नंबर विडीओ

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 6 หลายเดือนก่อน

    नंबर द्या भाऊ आम्हाला यायचं आहे पण पत्ता पाठवा नंबर द्या फोन करता येईल नुसतं दाखवून काय उपाय नाही

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @swapnilwadekar8831
    @swapnilwadekar8831 10 หลายเดือนก่อน

    दादा परब काकांचा नंबर भेटेल का

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @shivprasadjoshi2088
    @shivprasadjoshi2088 10 หลายเดือนก่อน

    तुमचा नंबर कुठ आहे

  • @latikamore9758
    @latikamore9758 6 หลายเดือนก่อน +1

    दादा परब काकांचा नंबर पाठवा

  • @latikamore9758
    @latikamore9758 6 หลายเดือนก่อน

    दादा गांगो चाळा चा नंबर पाठवा ना

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @pujakadam784
    @pujakadam784 3 หลายเดือนก่อน

    Parab kaka cha number send kara

  • @PurnimaCheulker
    @PurnimaCheulker 3 หลายเดือนก่อน +1

    Numbers

  • @SAWANTVLOGS1394
    @SAWANTVLOGS1394 10 หลายเดือนก่อน

    काका आपण प्रत्येक ठिकाणचे अंधार पण असतात त्यांची पण माहिती जरा देत जा म्हणजे कौल वगेरे घेतात ते पण सांगा माहिती आणि वारे सूत्र अंधार यांची पण माहिती कृपया देत जा🙏🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน

      त्यावर एक विडिओ बनवला आहे नक्की बघा 🙏🙏 hoy maharaja vlog या चॅनल वर

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 10 หลายเดือนก่อน +1

      @@hoymaharaja1542 ok kaka nakki juna video aahe ka nahi mhanje mi aple sagle videos baghto mala sapadla nahi mhanun mhanto ☺️

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 10 หลายเดือนก่อน

      @@hoymaharaja1542 आणि एका व्यक्तीकडे काही चाळेगत किंवा इतर काही असल्यास तर त्या पासून आम्ही किंवा आमच्या सारखे असंख्य लोक आहेत मग त्यांचे धंदे म्हणा किंवा ते करतात ती कामे म्हणा त्या चाळेगता पासून दुसऱ्या लोकांना होणारा त्रास तो कायम स्वरुपी बंद कसा करायचा जेणे करून भविष्यात त्याचा त्रास आजूबाजूच्या त्या तिथल्या परिसरातील किंवा त्यांच्या धद्या व्यवसायासाठी होणार नाही आणि त्यांचा जवळ त्यांचा जो पैसा आहे तो टिकणार कारण मी असं बघितला आहे की उदाहरणार्थ एकाने चालेगत आणली असेल त्याच्या स्वतःचा भरभराटीसाठी तरी त्याचा त्रास इतर आजूबाजूच्या लोकांना भोगावा लागतो म्हणून यावर जे लोक मेहनत करून कमावतात त्यांचा पैसा बाजूच्या चलेगतवाल्या जवळ जातात तर या सगळ्या पासून वाचण्यासाठी आणि आपला मेहनतीचा पैसा किंवा आपण जे परिश्रम घेतो त्याचे फळ आपल्यालाच मिळाले पाहिजे त्या मुळे या साठी आमच्या सारख्या मेहनत करणाऱ्या लोकांना असं कुठलं देवस्थान आहे का सांगा किंबहुना त्यावर असा एक व्हिडिओ बनवा जेणे करून खूप असे कित्येक लोक असणार जे त्यांचा बाजूच्या माणसाने आणलेल्या चलेगत किंवा चाल्याने त्रस्त झाले असणार तर त्या चाल्याला कायम स्वरुपी बंधन कसे घालता येणार याच्यावर पण एक जमल्यास व्हिडिओ बनवा कृपया plz कारण मला नक्की खात्री आहे की अश्या अडचणीतून त्रासलेले खूप लोक असणार अणि त्यांना आपल्या कडून खूप अश्या प्रॉब्लेम्स ची उत्तरे मिळतात आपल्या व्हिडिओद्वारे हे आपले खरोखर मोठेपण आहे काका आम्ही सगळे खूप भाग्यवान आहोत कारण तुम्ही जे करतात ते एक प्रकारचं धाडसचं आहे आणि त्या धडसामुळे आम्हाला घरबसल्या माहिती मिळते म्हणून पुन्हा एकदा आपले आभार जरा तो मी सांगितला त्या विषया बद्दल कुठे असे देवस्थान असल्यास दाखवा काका म्हणजे आम्हा सर्वांसाठी चांगले होवून जाईल पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप thanks 🙏☺️❤️

    • @aratic1257
      @aratic1257 10 หลายเดือนก่อน

      कुंभरखाणीचा देव मारका देव रत्नागिरी जिल्ह्यात आहे त्याबद्दल माहिती मिळाली तर खूप आनंद होईल होय महाराजा🙏🏻

  • @swapnilwadekar8831
    @swapnilwadekar8831 10 หลายเดือนก่อน

    Dada tumha number battle ka

  • @dhanashreesantoshpanchal2760
    @dhanashreesantoshpanchal2760 3 หลายเดือนก่อน

    Santosh guram tucha number dya

  • @timely868
    @timely868 10 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला एक माहिती द्यायची आहे गोवा साल गाव दोडामार्ग पासून 4 ते 7 km धुळीवंदन पासून 3 रात्री गड्यांची जत्रा असते त्यात 1 वाजल्या साधारण 5 वाजेपर्यंत देवचार दर्शन देतात हातात मशाल घेवून आणि शेवटच्या दिवशी भूतांचे आवाज येतात.. फक्त शूटिंग करता आणि torch मारायला देत नाहीत फार गर्दी असते आणि खूप चालावं लागत आणि थोडी चेगरा चेगरी असते..

  • @SAWANTVLOGS1394
    @SAWANTVLOGS1394 10 หลายเดือนก่อน

    कलमदारी करतात ते पण जर दाखवा काका 🙏☺️

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt 10 หลายเดือนก่อน

    परब काकांचा नंबर दयाल का

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @Jayantgaikwad-gt2iu
    @Jayantgaikwad-gt2iu 10 หลายเดือนก่อน

    Kripya maja number la

  • @SanjivaniVilankar
    @SanjivaniVilankar 10 หลายเดือนก่อน

    दादा नमस्कार
    मला तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
    माहिती विचारायची होती
    Plz help

  • @pandurangjalkar1573
    @pandurangjalkar1573 9 หลายเดือนก่อน

    Ph nambar dya

  • @Meetu-kitchen
    @Meetu-kitchen 10 หลายเดือนก่อน +2

    काका मला तुमचा नंबर मिळेल का.मला नंबर पाहिजे होता त्या देवस्थानचा plz

  • @rajendraghatge4450
    @rajendraghatge4450 10 หลายเดือนก่อน

    सर तुमचा फोन नंबर हवा होता