कोकणातील अतिशय जागृत चाळा देवस्थान 🔥श्री देव मायापूर्वचारी 🔥 तुमचे प्रश्न अनेक उत्तर एक 🔥 कौलप्रसाद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2024
  • कोकणातील अतिशय जागृत चाळा देवस्थान श्री देव मायापूर्वचारी तुमचे प्रश्न अनेक उत्तर एक कौलप्रसाद
    हे देवस्थान सावंतवाडी,मळगाव येथे आहे.
    हे देवस्थान अतिशय जागृत चाळा देवस्थान आहे.
    येथे कौलप्रसाद घेतला जातो त्या शिवाय तोड केली जाते.
    पहिल्यांदा भूतनाथ त्या नंतर मायापूर्वचारी व त्या नंतर नितीचे पाषाण व इथेही तोड झाली नाही तर शेवटी खरोबा चाळा येथे १००% काम होतेच.
    तुम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क देत आहे.
    श्री. अंकुश राऊल काका 075884 70397
    श्री. सुधाकर गावकर काका 094218 53912
    हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......

ความคิดเห็น • 143

  • @rupeshpanchal-mu5ip
    @rupeshpanchal-mu5ip หลายเดือนก่อน +1

    भाऊ अतिशय सुंदर माहिती आणी महत्त्वच काम झालं

  • @sandeepdhavale4561
    @sandeepdhavale4561 5 หลายเดือนก่อน +3

    होय महाराजा❤❤❤

  • @ashokchiplunkar4216
    @ashokchiplunkar4216 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद आपण अशीच माहिती द्यावी.

  • @pratikshatirlotkar5635
    @pratikshatirlotkar5635 5 หลายเดือนก่อน +4

    खुप उपयोगी माहिती आहे ❤

  • @narayanfromjunebagwe1109
    @narayanfromjunebagwe1109 5 หลายเดือนก่อน +3

    Khupach mast mahiti ahe.🙏🙏🙏🙏

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 5 หลายเดือนก่อน +4

    आता सिंधुदुर्ग जिल्हा मधील श्री सिध्द पुरुष महाराज मठ म्हणजेच नवनाथ मंदीर दाखवा.

  • @minun7828
    @minun7828 9 วันที่ผ่านมา +1

    Sindhudurgatil jya vyakt ,chakarmani jyana aaplya Kulswamini ,Mulpurush hyancha jar kamacha dhakadhki mule jar visar padla asel tar tyana pratyaksha video dware dharshan deun dada aapan khup punya karit aahat
    Dev bare karo aaple 👍🙏🌹🪻

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 วันที่ผ่านมา

      खुप खुप आभार 🙏🙏

  • @manojparab3009
    @manojparab3009 5 หลายเดือนก่อน +1

    नमो देवा महाराजा

  • @deepaksawant1200
    @deepaksawant1200 5 หลายเดือนก่อน +2

    Thank you 🙏🙏

  • @user-is9qe4vy8u
    @user-is9qe4vy8u 2 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही विडियो च्या माध्यमातून चांगली माहिती सांगितली आहे.

  • @prasadkarekar6461
    @prasadkarekar6461 5 หลายเดือนก่อน +3

    Tumhi shodhun kadal ashi asha vatae amahala tumchya kadun apeksha ahe tumchya margdarshnane anek lokanche bhale hoil 🙏🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      🙏🙏 खुप खुप आभार साहेब 🙏🙏

  • @sanjaybagwe6088
    @sanjaybagwe6088 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगितली देव तुमचा बरा करो धन्यवाद

  • @vidyadharpanchal6783
    @vidyadharpanchal6783 4 วันที่ผ่านมา

    मी इथे जाऊन आलो मे महिन्यात कौल घेतला कोंबे पण दिले सर्व काही केले ५/६ हजार खर्च पण केले पण काही फायदा झाला नाही आता कोणावर विस्वास ठेवायचं 🙏

  • @parthgawde6067
    @parthgawde6067 4 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @SandeepSarmalkar-ek8kg
    @SandeepSarmalkar-ek8kg 5 หลายเดือนก่อน +4

    संतोष सर तुमचा हा उपक्रम खुप चांगला आहे यांमुळे लोकांना त्यांच्या अडचणी आणि
    संकटातून मुक्त होण्यासाठी खुप मोलाच मार्गदर्शन मिळत आहे त्या साठी आम्हा सर्व प्रेक्षक लोकांकडून तुम्हाला खुप खुप धन्यवाद. संतोष सर आम्हाला आमच्या गावच्या कुडाळ च्या सरमळ गावच्या (सरमबळ) सातेरी देवी आणि पंचायतन
    देवी देवतांन विषयी आणि मंदीर या विषयी
    सखोल माहिती दिली तर खुप बर वाटेल आनंद मिळेल आणि आम्हाला आत्मिक समाधान मिळेल तेव्हा कृपा करून संतोष सर हे कुडाळ च सरमळ च सातेरी मंदीर दाखवा तुमच्या होय महाराजा कार्यक्रमात आम्ही सर्व
    लोक तुमच्या या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
    आपला SUBCRIBER आणि प्रेक्षक.
    संदीप सरमळकर.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभार साहेब 🙏 आपण नक्की प्रयत्न करु 🙏🙏

    • @SandeepSarmalkar-ek8kg
      @SandeepSarmalkar-ek8kg 5 หลายเดือนก่อน

      THANK YOU SIR.........

  • @rajendradhuri2525
    @rajendradhuri2525 5 หลายเดือนก่อน +1

    ❤ दादा खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ बनवल्याबद्दल आणि खूपच छान खूपच छान माहिती दिल्याबद्दल

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभार साहेब 🙏🙏

  • @user-fq4un1mz9o
    @user-fq4un1mz9o 5 หลายเดือนก่อน +2

    Va dada khup chhan avadala blog

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब 🙏🙏 खुप खुप आभार

  • @user-oz4ii4qx9v
    @user-oz4ii4qx9v 3 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir

  • @prasadkarekar6461
    @prasadkarekar6461 5 หลายเดือนก่อน +3

    Dada ek thikan ahe te kolhapur madhun tal kokanat jatana madhe te thikan ahe tyala pai vatene ranatun jave lagte tethe kalam karun tras bandh kela jato te thikan shodhun kadal ka

  • @Aaru837
    @Aaru837 5 หลายเดือนก่อน +2

    Thank you so much dada 😊 khup Chan video aahe thank you

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभार ताई 🙏🙏

  • @pralhadkadam2134
    @pralhadkadam2134 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @user-er6sj8yb3u
    @user-er6sj8yb3u 5 หลายเดือนก่อน +1

    श्री देव मायापूर्वचारी नमः

  • @prasadkarekar6461
    @prasadkarekar6461 5 หลายเดือนก่อน +1

    Dada aasha mahiti mule adchanitil mansanchi kame hotat 🙏🙏🙏

  • @dilipmestry7926
    @dilipmestry7926 5 หลายเดือนก่อน +2

    माझ गाव मळगाव आमचा देव तुमचं म्हणणं बरोबर आहे

  • @prasadkarekar6461
    @prasadkarekar6461 5 หลายเดือนก่อน +1

    Dada tumhi ashe video banvata aabhari ahe

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहे साहेब 🙏🙏

    • @utsavpatil8568
      @utsavpatil8568 5 หลายเดือนก่อน

      Kolhapur made kuthala tikhan saheb ahe

  • @sandipsawant9339
    @sandipsawant9339 2 หลายเดือนก่อน +2

    जागृत देवस्थान आहे याची मला प्रचिती आली आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ashokrane749
    @ashokrane749 5 หลายเดือนก่อน +1

    Majya aatya cha gaav....

  • @AnandiKokanDarshan
    @AnandiKokanDarshan 5 หลายเดือนก่อน +2

    ज्याची वाट पहात होतो ती माहिती मिळाली खुप खूप धन्यवाद दादा चरणस्पर्श.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभार साहेब पण माझे नको देवाच्या पाया पडा 🙏🙏

  • @user-bw4cs8yt6i
    @user-bw4cs8yt6i 5 หลายเดือนก่อน

    Halo Sar Mahite detana phile gavacha nave dvacha nav sagney

  • @user-ge3cg6eh6y
    @user-ge3cg6eh6y 5 หลายเดือนก่อน +1

    Saheb namaskar chan video. Ekadi musalmani karni jhadu tod karnyachi kiva partaun lavnyacha thikana baddal mahiti dyavi dhanyawad.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      नक्कीच करूया 🙏

  • @shaunakkadam3877
    @shaunakkadam3877 5 หลายเดือนก่อน +1

    असा व्हिडिओ म्हणजे कोकणातील जागृत देवस्थान चाळा आणि बरच काही जे आम्ही मुंबई त राहत असल्यामुळे तसच गावी घर नसल्यामुळे काहीही माहिती कळत नव्हती पण तुम्ही अख्खं कोकण आमच्या समोर जिवंत उभ केल्याबद्दल आभारी तसेच कोकणात कुळाचार कसा करतात या बद्दल माहिती मिळेल का

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभार साहेब 🙏 त्या बद्दलचा विडिओ लवकरच येणार आहे 🙏🙏

  • @SAWANTVLOGS1394
    @SAWANTVLOGS1394 5 หลายเดือนก่อน +1

    मस्त काका चाळगती म्हणजे काय याच्यावर पण व्हिडिओ बनवा कृपया🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      लवकरच येणार आहे हा विडिओ 🙏🙏

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 5 หลายเดือนก่อน +2

      @@hoymaharaja1542 धन्यवाद काका 😍 आणि एका दिवशी आपण कोकणातील चांगले ज्योतिषी पण सांगणारे भटजी असतील तर त्यांचा पण असा व्हिडिओ टाकत जा तुमचे व्हिडिओ मी आवर्जून बघतो काका ❤️☺️आणि पुडच्या वेळेस अंधाराची पण माहिती विचारा जरा म्हणजे आम्हाला किंवा इतर कुणाला आपल्यामुळे मदत होईल कौल प्रसाद आहेच पण अंधार बद्दल पण विचारा 🙏❤️☺️

  • @Kalbhairavbabakabhakt
    @Kalbhairavbabakabhakt 5 หลายเดือนก่อน +4

    मी आपले व्हिडीयो बघते आपण लोरे एक व दोन चे देव दाखवले पण मी बोलले कि वाघेरी गावं लोरेची सिमा एकच आहे वाघेरी गावं देव दाखवा भगवान शंकराचे मंदिर पावणादेवी आजच्या पिढीला तुमच्या माध्यमातून समजेल

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      नक्कीच ताई 🙏🙏

  • @vitthalthik..1095
    @vitthalthik..1095 4 หลายเดือนก่อน

    फी किती आहे पहिली बार. माहिती भेटेल का

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 7 วันที่ผ่านมา

    जय महाराजा भाऊ तुमचा नंबर द्या कारण आम्हाला त्या त ल काय कळतं नाही म्हणून करणी केली आहे ते म्हायती आहे पण तीथ जाऊन पण् गुण येत नाही

  • @vaishaligavali7529
    @vaishaligavali7529 5 หลายเดือนก่อน +1

    Saheb apan ji kay devsthane amhala dakhavtat tyacha purn patta dene to pan scrin var

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      संपूर्ण पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये असतो स्क्रीनवर नाही

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 13 วันที่ผ่านมา

    ते देव काढत असतील तर त्या चा नंबर द्या आणि पत्ता पाठवा दादा

  • @SP-li5uy
    @SP-li5uy 5 หลายเดือนก่อน +1

    We are coming 1st time to kokoan from Mumbai so need directions. need help

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 หลายเดือนก่อน

    मुंबई परीसर मध्ये आहे का

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 13 วันที่ผ่านมา

    नुसते दाखवू काय उपयोग आहे

  • @umeshdalvi9270
    @umeshdalvi9270 5 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही आमचे मालवण तालुक्यातील तळगाव दाखवा,श्री रामेश्वर मंदिर,रवळनाथ मंदिर,सातेरी मंदिर

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      नक्कीच दाखवणार आहे 🙏🙏

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 5 วันที่ผ่านมา

    आम्ही आनंल होत पण काही काम झालं नाही म्हणून परत दीले आहे

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 5 วันที่ผ่านมา

    आम्हाला बाईंगी भूत पाहिजे ल आहे भाऊ कुठे मिळेल सांगीतले तर खूप बरं होईल भाऊ

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 วันที่ผ่านมา

      मला फोन करा 9757373797

  • @atulsargar3505
    @atulsargar3505 4 หลายเดือนก่อน

    करणी

  • @jagadishgharkar5330
    @jagadishgharkar5330 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान चॅनेल. खूप माहिती देता तुम्ही. तुमचा नंबर द्या

  • @RajuMalvi-yn6zg
    @RajuMalvi-yn6zg 21 วันที่ผ่านมา

    Aamacha vyavasay band padala aahe dada kuthe gelyavar aamach vyavasthit hoil pls sanga na

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  21 วันที่ผ่านมา

      मला फोन करा 9757373797

  • @user-yi6dg7tw3q
    @user-yi6dg7tw3q 5 หลายเดือนก่อน

    दादा खूपच उपयुक्त माहिती मिळाली पण इथे पर्यंत जायचा मार्ग आणी इथे आल्यावर कोणाला भेटायचे त्यांच्या बद्दल माहिती किंवा मोबाईल नंबर मिळाला तर खूप बरे होईल .

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती आहे पत्ता 🙏🙏

  • @vishalbhojane1759
    @vishalbhojane1759 4 วันที่ผ่านมา

    साहेब त्या काकाचा नबर मिळेका

  • @vidhyadharshirdhankar248
    @vidhyadharshirdhankar248 2 วันที่ผ่านมา

    ज्या व्यक्तींनी मारकी माझ्या व माझ्या परिवार व सोडलेला आहे ते उलट होऊ शकते का

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  2 วันที่ผ่านมา

      मला फोन करा 9757373797

  • @pushpjyotikolgaonkar7078
    @pushpjyotikolgaonkar7078 5 หลายเดือนก่อน +2

    Maz Gav aahe

    • @saradarkurane5564
      @saradarkurane5564 3 หลายเดือนก่อน

      पत्ता व्यवस्थीत पाठवा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 หลายเดือนก่อน

      डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती व मोबाईल नंबर आहे

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 2 หลายเดือนก่อน

      Kontahi jaap todla jato ka ithe sir

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 13 วันที่ผ่านมา

    नंबर मीळाल तर च् उपयोग भाऊ

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 5 วันที่ผ่านมา

    भाऊ धंदा जोरात चालावा म्हणून चेटुक मेळेल का भाऊ खात्री च् पाहिजे

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  2 วันที่ผ่านมา

      मला फोन करा 9757373797

  • @sandeepdamushte738
    @sandeepdamushte738 หลายเดือนก่อน

    खर्च किती येतो...........

  • @sakshikamble710
    @sakshikamble710 4 หลายเดือนก่อน

    Laxmi jala janglatil dev kuta aahe sanga koknat

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 7 วันที่ผ่านมา

    होय महाराजा भाऊ तुमचा नंबर द्या

  • @sudhirmore-zm3xd
    @sudhirmore-zm3xd 5 หลายเดือนก่อน +1

    नंबर परानटाका

  • @tusharparab4932
    @tusharparab4932 5 หลายเดือนก่อน

    कृपया व्हिडिओ मध्ये गूगल लोकेशन द्या

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती आहे फोन करा

  • @hemjav1970
    @hemjav1970 5 หลายเดือนก่อน +2

    चेडा सोडलेला असेल तर तोड होईल का?

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      फोन करा 9757373797

  • @SAWANTVLOGS1394
    @SAWANTVLOGS1394 5 หลายเดือนก่อน

    अंधार पण असतो का काका ते पण आपण विचारा त्यांना 🙏

  • @pramodarage8609
    @pramodarage8609 5 หลายเดือนก่อน

    पत्ता सांगा नेमके कोठे आहे ते

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती आहे

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 13 วันที่ผ่านมา

    नंबर द्या भाऊ वाट पाहत आहे नंबर द्या यची

  • @DattatrayBhosale-mo1fe
    @DattatrayBhosale-mo1fe 27 วันที่ผ่านมา

    मला

  • @rajugoral4344
    @rajugoral4344 4 หลายเดือนก่อน

    दादा माया पूर्वी चाळा या काकांचा नंबर टाईप पाठवा

  • @DattatrayBhosale-mo1fe
    @DattatrayBhosale-mo1fe 27 วันที่ผ่านมา

    मला तुमचा नंबर मिळेल काय

  • @user-cf9sb5jl2c
    @user-cf9sb5jl2c 3 หลายเดือนก่อน

    काकांचा नंबर पाठवा.

  • @sarthakengineers
    @sarthakengineers 4 หลายเดือนก่อน

    सर आपला स्वतःचा mob no मीळाला तर फार बरं होईल.

  • @user-is9qe4vy8u
    @user-is9qe4vy8u หลายเดือนก่อน

    अशी जादू करनी ची कामं तुमच्या कडे केली जातात का . जर असेल तर तुमचा नंबर मिळु शकेल का.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  หลายเดือนก่อน

      साहेब तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे तरी माझा फोन नंबर देत आहे फोन करा 9757373797

  • @SP-li5uy
    @SP-li5uy 5 หลายเดือนก่อน +1

    Can I get ur number we are planning to come for darshan of vetoba

  • @prasadkarekar6461
    @prasadkarekar6461 5 หลายเดือนก่อน +1

    Ekane thikana baddal mahiti takli pan thikanache naav sangitale nahi ani sangayachi mansikta nahi request karun sudha sangitale nahi mahiti mule anekanche tras bandh hotil krupaya shodun kadave namra vinanti 🙏🙏🙏

    • @utsavpatil8568
      @utsavpatil8568 5 หลายเดือนก่อน

      Thikanayache video taka mi sangto

  • @sudhirmore-zm3xd
    @sudhirmore-zm3xd 5 หลายเดือนก่อน +1

    कृपया नबर टाका

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे

  • @parijatagrofarm726
    @parijatagrofarm726 3 หลายเดือนก่อน

    कोणत्या दिवशी त्या ठिकाणी जावे लागते

    • @parijatagrofarm726
      @parijatagrofarm726 3 หลายเดือนก่อน

      फोन नंबर देण्याची कृपा करावी

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 หลายเดือนก่อน

      डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती व फोन नंबर आहेत

  • @rajugoral4344
    @rajugoral4344 4 หลายเดือนก่อน

    दादा माया पूर्वी चाळा देवस्थान तीतील काकांचा नंबर टाईप करून पाठवा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  4 หลายเดือนก่อน

      डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती व फोन नंबर आहे

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 14 วันที่ผ่านมา

    दादा तुमचा नंबर द्या आम्हाला यायचं आहे

  • @sandeshmestry3220
    @sandeshmestry3220 2 หลายเดือนก่อน

    सर तुमचा नंबर मिळेल का 🙏

  • @user-tf3ni9tc5b
    @user-tf3ni9tc5b 4 หลายเดือนก่อน

    Rahul Kaka ka number deta hun Karke bola lekin Diya Nahin

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  4 หลายเดือนก่อน

      डिस्क्रिप्शन मे पुरा ऍड्रेस है और फोन नंबर भी है

  • @AmarDhuri-dk3ys
    @AmarDhuri-dk3ys หลายเดือนก่อน

    Kaka tumcha number pathava na

  • @valmikpatil6463
    @valmikpatil6463 2 หลายเดือนก่อน

    तुमचा नंबर पाठवा

  • @bhimashannkaringale1127
    @bhimashannkaringale1127 12 วันที่ผ่านมา

    काकांचा नंबर द्या

  • @POKEMANN846
    @POKEMANN846 5 หลายเดือนก่อน +1

    माझा मुलगा नातु बोलत नाही मुलाची बायको माझेशी चांगलीवागत नाही ती चांगली वागलीपाहिजे

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @user-zv7pr3fh1s
    @user-zv7pr3fh1s 2 หลายเดือนก่อน

    No many. Haviks loking to.climb hil god at ghkdemukh pendur vengirla or police patil or vikas gurav bhat of ravalnathbkafavak kudal sinfudurgs fearing al people in ksdavak bazar taking help ofccruel rickshawman of kafaval or lonlybadvait medical syores in kafaval servents seeibg goidxor ot otger oeoplexyalkingvdeatcsikybfadtcasxbirned to badxparents by martiages if bad with bad.or kil crowd bhavijs in tedi vengurka sindudurgazganpati nearcbeach

  • @balganesha5078
    @balganesha5078 48 นาทีที่ผ่านมา

    जैतिर सातेरी देवी पुजारिंचा काॅंटॅक नं. द्या

    • @balganesha5078
      @balganesha5078 46 นาทีที่ผ่านมา

      कांटॅक नं. द्या

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  43 นาทีที่ผ่านมา

      डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती व मोबाईल नंबर आहेत

  • @rajugoral4344
    @rajugoral4344 4 หลายเดือนก่อน

    दादा मला डिसपीकशन समजत नाही कुपया नंबर टाईप करून पाठवा हि विनंती मी बेळगांव हून बोलत आहे

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  4 หลายเดือนก่อน +1

      075884 70397 अंकुश राऊल काका मळगाव

  • @santoshgurav7607
    @santoshgurav7607 4 หลายเดือนก่อน +1

    Phone number detoy sangitalat aani dila nahi aahe asel tar pathava

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  4 หลายเดือนก่อน

      डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती व मोबाईल नंबर आहे साहेब

  • @user-jh3hr2be6j
    @user-jh3hr2be6j หลายเดือนก่อน

    Please number send kar na dada

  • @DattatrayBhosale-mo1fe
    @DattatrayBhosale-mo1fe 27 วันที่ผ่านมา

    मला तुमचा नंबर मिळेल काय