हिरव्या मिरचीच्या ठेचामध्ये अंड्याची चटणी 😋| संध्याकाळच्या जेवणाचा भारीच बेत 👌| Andyachi Chatni
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- हिरव्या मिरचीच्या ठेचामध्ये अंड्याची चटणी 😋| संध्याकाळच्या जेवणाचा भारीच बेत 👌| Andyachi Chatni #dhangarijivan #andachatney
#andarecipes #siduhake #banaihake #banai
#banaisrecipe
खरंच त्या सागर च कौतुक वाटतं, बिचारा कधीच कशाचा हट्ट करत नाही, जे आहे ते आनंदाने खातो. आणि आजकालची शहरातली मुलं मॅग्गी, पिझ्झा, बर्गर शिवाय दुसरा काही जमतच नाही त्यांना.
बानाईचा स्वयंपाक मला खूप आवडतो .
🙏🏻
किती स्वच्छता किती टापटीप उघड्यावर किचन शहरी किचनला हजार पट भारी
Khup chhan chhan ahe bhaji
बानाई सारखी गुणी बायको मिळायला पण नशीब लागते दादा खरी लक्ष्मी आहे❤
बानाई खूप आवडीने स्ययपाक बनवते पाह्यला छान वाटते
वहिनी कितीही दिवसभर काम असल तरी नेहेमी हसतमुख जेवण बनवतात त्यामुळे जेवण रुचकर चविष्ट बनत खायच्या आधी बघूनच समजत की जेवण भारीच बनल आहे. 😊 आम्हाला जेवण बघूनच भुक लागते 😂😂👌👌👍👍 video खुप छान 👍👍
बाणाईच सगळच करणं कस व्यवस्थित असतं . छान वाटतं बघायला . मजेत रहा . सुखी रहा .
चपातीच शिबडं खुप मस्त आहे .
आमच्या बहीणी समान बानाईताईला शाष्टांग दंडवत. ...खुप छान सांभाळून घेतात कुटुंबाला ❤
बाणाई ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात मला पण चुलीवर स्वयंपाक करण्याचा मोह होतो आमचे लहानपण चुलीवरचा स्वयंपाक खाण्यातच गेले आमची आई चुलीवर ती खूप छान स्वयंपाक करायची.
खूप छान विडिओ असतात चूली वरील जेवण खूपचं टेस्टी लागते अशीच रेसिपी टाकतं जा
ताई तुम्ही असेल त्यात खूप छान स्वयंपाक करता कायम आनंदी राहता हेच तर खरे जीवन आहे
बाणाई संध्याकाळचा मिरचीच्या ठेच्यात अंडाफुर्जी बेत एकदम झकास झाला त्यात टमाटे भारीच लागते चव जिभेला 😋😋👌👌
धनगरी.जीवन.छान.च.रोज.गरमगरम.चुलीवरच.जेवन. मस्तपैकी
बानाई खूप छान हिरव्या मिरचीतल अंड्याची चटणी सागर खूप छान गुणी बाळ आहे
सर्व असत तिथं काहीही नसतं!काहीही नसतं तिथे सर्व काही असत!🌹🌹🌹
खूप छान अंड्याची भुर्जी बनविली सागर खूप हुशार आहे त्याचे बोबडे बोल खूप छान वाटले ❤❤🎉🎉
खरतर अंडीची बुर्जी ची रेसिपी दाखवल्यामुळे आमच्या पण घरी आंडा बूर्जी केली मजा आली ❤❤❤
बाणाईची अंड्याच्या चटणी ची रेसीपी खुप आवडली 👌⭐💖
घरच्या लक्षीमीने आनंदाने केलेला स्वयपाक रुचकरच होणार
आई वडीलांमुळे तुमच्या वाड्याला शान आहे 💖💐⭐👌🙏💐
Ekdam mast recipe 👌👌👌👍👍👍
किती राबविले तरी आंनदी आहे.. हसत खेळत आहे. कशाची हाव नाही समाधानी कुटुंब ❤
आईचे सगळे दागिने परपरिंक आहेत
खूपच छान
Mast pahilandya bagitli hirva mirchi chi andyachi chatni
मलाही खूप आनंद होतो तुमचं तुमचा व्हिडिओ छान आहे ठेचा अंडा चटणी
मस्तच...🎉🎉 सुगरण...
बनाई चया सगळ्या रेसिपी स्वतःच्या असतात ... कॉपी नसते कोणाची
ग्रेट आहेस...❤❤
दादा एक सागु तुमचं विडिओ बघितले ना की कीतीही टेन्शन असलं तरी ते विसरून गेले सारख होत मी रोज तुमचं विडिओ बघते मला तुम्ही सगळे खुप आवडतं जेवन तर एक नंबर असतं हॉटेल ची सुध्दा चव नाही तशी दादा मी खुप विचार करते लोक सगळे असु सुखी नाही आणि तुमच्या काही नसुन कीतीही सुखी आहे हे बघितले काय तरी शिकायला भेटतं
🙏🏻
Banai tu dakhavleli kobichi bhaji MI keli. Apratim zali .tuze khup khup aabhar.❤
भाज्यांची टरफल वगरे प्राण्याना देऊ शकता. किवा चुलीमध्ये टाकायचा . म्हणजे नीट उपयोग होईल.
Banaivar khup prem karata Dada
बानाईचा कोणताही स्वयंपाक खूपच छान असतो
Khup chan🎉🎉
चपाती चे टोपले खुप छान आवडले मला
सागर तर आता खुप छान छान गप्पा मारतोय 🎉
चुलीवरच्या जेवणाची मजा च वेगळी .मस्त
सुखी जीवन.....❤
व्हिडिओ खूपच छान दाखवला बघून मन आनंदानं भरलं छान दिसता वातावरण सगळे शांत दिसतात खूप छान व्हिडिओ
जय मल्हार
लहान मोठ्या टोपल्या खूपच छान आहेत तुमच्या
माझ्या वाढ्यावर पण असाच डंबा आहे मिठ ठेवण्यासाठी
रात्रीच्या वेळी जास्त व्हिडिओ बनवत जा दादा..खूप च भारी व्हिडिओ आहेत तुमचे😊😊😊
खूपच छान झाली भाजी 😋
Khup chhan Banaine bhurji dakhvli 😋 tumhi khup mehnat karta 👍asech vedios dakhvat ja 😊❤
Tumche vedeo bhaghitle ki khupach chhan watte
खूप छान बनवली
छान अंडा भूरजी बनवले बानाईने .
सघरषे.करून.जिवन.संदर.आहे
ताई मी शाकाहारी आहे तरी तु मची रेसिपी बघते कारण तुमचे विडिओ खूप आवडतात❤
Sidhuu bhau khup chan kautuk kartat banai che, banai la lai bhari vatat asel, aajkal avhdhe kautuk koni karat nahi, ulat jevnala nave thevtat
Chan ahe andyachi chutany. Pan aj Banai khup thaklyasarakhya disat ahet
Khup Chan keli chatani
Keli banai vahini 👌👌
छान रेसिपी
मस्त!
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान हिरव्या मिरच्यात ठेचून अंडयाची चटणी १नंबर मस्त पैकी खूप छान भानाई वहिनी आई दादांना नमस्कार किसन दादा अजून आले नाहीत का खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Very nice she is cooking ❤
खूप छान बनलीमलयेती🎉🎉❤❤
Mast anda bhurji banvli Tai 😊
Chan.
🙏🏻🙏🏻
👍
Banai❤❤❤❤❤❤❤❤❤
Very yummy.
. सासरे किती गोड कौतुक करतात😊
खुप खुप छान ❤❤,
कष्ट मेहनत आहे पण ही आपली साधी सरळ माणसं त्यातही आनंद निर्माण करतात स्ट्रेस फ्री राहून जीवन जगणे तुमच्या कडे बघून शिकते छान आणि एकमेकांचा मान सन्मान राखून कोणतीही मोठी अपेक्षा न ठेवता तुमचा संसार आहे. असेच राहा प्रत्येकाच्या आयुष्यात असे सुखद कष्ट आणि साधी माणसं नसतात. बानाई ताई खूप नशीबवान आहात.
🥰👌🏻👍🏻✅ लाईक
डन केला आहे ताई खूप छान तुमचे व्हिडिओ
खूप छान बनवतात बाणाई ताई स्वयंपाक मी तुमचे व्हिडिओ पाहते
छान बनवली आंडा बुर्जी
Khup chan chatani
😊😊
👌🙏
खुपच छान ताई
As vatay vadyavr yav suttit yeu K banai
छान व्हिडिओ
1no jhali anda bhurji banai vahini khup chaan ahe 👌😘🌷⚘️👍😋
👌👌👌
सागर ❤
Dhangari jeevan chanel lai bhari. Far far aavdte.
सुंदर चपाती अस वाटत,जेवायला बसावं😊
खूप छान रेसिपी आहे
🙏🙏🙏
मस्त रेसिपी झाली ताई 😊❤👌👌👌👌👌
सागर खुप सुंदर आणि हुशार आहे👌😘💖⭐
First like. First comment...VDO chi vat baghat asto... Sindhudurg
Banai tai tumhi kharach khup bhari ahe tumhi saglech chhan ahet sagarchi khup majja yete pan sagar school madhe gelyavar karamnar nahi amhala❤
बाणाई जेवण छानच बनवते बघायला आवडते 🙏🙏
🙏👌
बानाईच्या हातचे जेवण आम्हाला कधी खायला मिलेन
❤❤❤❤❤❤❤❤❤
सागर, गोड,अह्हे
बाणाई खूप चविष्ट जेवण बनवलेस. तस तू जेवण करताना स्वच्छता ठेवतेसच पण पूर्ण जेवण बनवताना खाली मोठ मेण कापड किंवा गोणता अस काही घेतजा जेणेकरून माती लागणार नाही.
🙏🙏🙏 बाणाई अगदी ऑलराऊंडर आहे की!
KhupChhna
किती छान जेवण बनवतात ताई
एक च नम्बर ....
खूप छान व्हिडिओ आहे दादा😊😊😊😊
खंडेराय महाराज की जय जय मल्हार
Khup mast astat tumche video
🙏🏼🙏🏼🙏🏼
🎉🎉