भूतांचा राजा🔥 गणांचा अधिपती श्रीदेव वेतोबा🔥 आरवली मध्ये कसा आला ? कोकणातील कडक आणि जागृत देवस्थान |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2023
- भूतांचा राजा गणांचा अधिपती श्रीदेव वेतोबा आरवली मध्ये कसा आला ? कोकणातील कडक आणि जागृत देवस्थान वेंगुर्ला तालुक्यात असलेले अतिशय कडक आणि जागृत देवस्थान नवसाला पावणारा अशी या श्रीदेव वेतोबाची ख्याती आहे या देवाला अगदी केळ्यांचा नवस सांगितला तरी चालतो तुम्ही या देवस्थानाला नक्की भेट द्या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद......
अधिक माहितीसाठी देवस्थानाचे चेअरमन मा. श्री. जयवंत राय साहेबांचा नंबर देत आहे
mo:- 9403350772
🌻🌼ओम नं:म पराय शिवात्मने वेतालाय नं:म 🌻
🌼जय श्री वेतोबा 🌼
श्री वेतोबा प्रसन्न 🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🙏
वेतोबा देवा कृपा असावी आता ❤❤
🌹🌹श्री संतोष गुराम साहेब आपण दाखवत असलेल्या देवस्थाणामुळे आपापल्या देवांची माहिती झाली जर आपल्याला शक्य झाले तर गोव्यात बऱ्याच जणांची कुलदैवत आहेत जसे श्री लईराई देवी, शिरगांव, गोवा येथे आहे. ती आमची कुलदैवत आहे, माझे घर गुरमवाड नाक्यावर आहे. गोव्यातील देवास्ताने दाखवावीत. वेंगुर्लेकर परिवाराकडून आपल्या पुढील वरचालीस खुप खुप शुभेच्छा. 🌹🌹.
नक्की साहेब विडिओ करूया 🙏 मला फोन करा 9757373797 hoy maharaja
@@hoymaharaja1542
Vetoba mule gharat rahayla milale
Khup tras det hote aaju bajuche lok
❤ jay vetoba
Sir रविवारी मंदिरात जाऊ शकतो का
!!जय वेतोबा!!
Kotkamte च्या bhairi bhavani la सुद्धा भेट द्या....भरपूर avdel baghayla
जय श्री वेतोबा देवस्थान नमस्कार
Khup chhan mahiti dada
श्री वेतोबा प्रसन्न ❤❤❤❤❤
फार छान आहे मी आवडीने बघते सिरयल मी कसाल ओवळीयेचीआहे तशी मी पुण्यात रहाते
Jay shree vetoba deva
खूपच सुंदर व्हिडियो जय श्री वेतोबा hoy maharaja vlog चे आभार
खुप सुंदर माहिती दिली आहे.
जय जय श्री वेतोबा महाराजा प्रसन्न
जय श्री वेतोबा🙏
छान विडिओ दाखला आम्ही कुडाळ माडाची वाडीत माझा मुलगा पण विडिओ करतो तुम्ही कोणत्या गावचे
मी मालवण कट्टा गुरामवाडी मुंबई जोगेश्वरी तुमच्या मुलाचे नाव काय व चॅनलचे नाव काय लिंक पाठवा 🙏🙏
🌺🌺🌺🌹🌹🌹🌺
Vedio pharach chan hota. 🌹🌹🙏🙏
।।जय जय श्री वेतोबा महाराजा प्रसन्न।💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤
Thank you so much sir 🎉
जय वेतोबा
आमचा देव वेतोबा ❤
jay vetoba. ❤❤
Om Namah Paray Shivatmane Vetalay Namah 🙏🙏🌹🌹
Jai Vetoba 🙏 🙏
अप्रतिम हर हर महादेव जय महाराष्ट्र👏✊👍
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩
Naice sir
आम्ही वेंगुर्ला वेतोबा चे दर्शन घेतले आहे तुम्ही मालवणवरुन निघालात मध्ये तुम्हाला परूळे गाव लागला असेल तर तेथे पण आमच्या परुळे गावात वेतोबा मंदिर आहे आणि वेतोबा देवावर श्रद्धा आहे.मी वेतोबा सिरीयल आवडीने पाहाते
ताई धन्यवाद 🙏 आज मी परुळे येथे vlog बनवायला जात आहे लवकरच व्हिडिओ येणार आहे 🙏🙏
आमचा देव वेतोबा
खूप जागृत देवस्थान आहे
🙏 धन्यवाद साहेब 🙏 श्री वेतोबा 🙏
🙏
Khoop Sunder vlog❤🙏🙏🌺
🙏 धन्यवाद साहेब 🙏
मला फोन करा 9757373797
Mi khup Vela gele aahe redycha ganpati mauli.chipkar maharajche mandir.pan baghnya sarkhe.aahe
होय महाराजा
🙏🙏🙏🙏🙏
जय श्री वेतोबा नमो नम: होय महाराजा ..❤❤❤❤❤
श्री वेतोबा देवाचा जयजयकार जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
❤❤❤❤😂❤
Aabhar.vetoba.devanamaskar.jay.jay.vetoba.devaji.prasana🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks आमच्या गावी वेतोबाचे video केला बद्दल धन्यवाद 🙏🙏
🙏 खुप खुप आभार साहेब 🙏
नमस्कार होयमहाराजा
कोकणात वेताळदेवाची बरीच मंदिरेआहेत
जसे पाटपरूळे पेंढूर व ईतर यांची पणमाहीती
देत रहा देव बरे करो
धन्यवाद साहेब 🙏🙏 पुढील आठवड्यात ही सर्व देवस्थाने तुम्हाला बघायला मिळतील
होय महाराजा आपला खुप खुप आभारी आहे.
Aravli cha Shri Vetoba amche Gramdevta aahe. Ani Karavlichi Sateri Devi amchi Tandel Gharanyachi Kuldevta aahe. Thanks❤🌹🙏 for sharing.
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 श्री सातेरी मातेकी जय 🙏 श्री देव वेतोबा 🙏 मला सातेरी मातेचा Vlog बनवायचा आहे मला तिथली माहिती मिळेल का संपुर्ण कोळी बांधवांचा सहभाग हवा. माझा मो.9757373797 मला फोन करा hoy maharaja vlog
Gan mhanje Kay te jar ka video banvnarayane spast kele tar far chan hoil Jay shivray
Aarvlichi Sateri Devi Tandla chi Kuldevta aahe. 🌹🌹🙏🙏
एसटीच्या मार्गी कस यायच
Vetobache sat bhau.aahet poipla pan vetobache mandir aahe pendu.vetal.bambarde varadla masure gavi vetobache mandire aahet to pan dakhav
क्षेत्रफळ नाही क्षेत्रपाल
हो सर चुकुन झाले आहे माफ करा 🙏🙏
जय वेतोबा