कोकणातील रहस्यमय गाव- "तळेवाडी,श्रावण "। रहस्यमय - तळे,गुहा,दगडांचे स्तंभ,| विचित्र प्रथा | भाग-1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • कोकणातील रहस्यमय गाव- तळेवाडी,श्रावण । रहस्यमय - तळे,प्रथा,गुहा,दगडांचे स्तंभ, । Episode-1। भाग- 1
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावण गाव आणि या गावाला आहे एक छोटीशी तळेवाडी...गावापासून जेमतेम २ कि.मी. वर डोंगराच्या कुशीत वसलेली. तळेवाडीत. या वाडीत क्षेत्रापाल देवतेचे मंदिर अत्यंत रमणीय ठिकाणी आहे. देवळात जायला शेतातून वाट... तळेवाडीत संध्याकाळनंतर कुणालाही रडायला परवानगी नाही. मोठा आवाजही करायचा नाही. आरडाओरडा अजिबात नाही. जो काही आवाज होईल तो घरातल्या घरात. श्रीक्षेत्रपालाला संध्याकाळनंतर कुणीही रडलेले चालत नाही. कुणाच्या घरात काही दुर्घटना घडली तरीही सूर्योदयापर्यंत शांतता राखायला हवी. अगदीच असह्य झाले तर गावाच्या वेशीबाहेर जाऊन रडायचे. तसेच इथे कुठल्याही प्राण्याचे रक्त सांडलेले क्षेत्रपालाला चालत नाही. त्यामुळे तळेवाडीत मास मटण करत नाहीत. जे करायचे ते गावाच्या हद्दीबाहेर जाऊन करायचे. इथे पशु-पक्ष्यांचा मोठा वावर असतो, पण क्षेत्रपालाची जरब एवढी की त्यांचा कुणालाही त्रास होत नाही आणि कुणी माणसानेही त्यांना त्रास द्यायचा नाही. अजून एक निसर्गचमत्कार इथे बघायला मिळतो. श्रीक्षेत्रपालाच्या देवळाशेजारी एक मोठे तळे आहे. देवाचेच तळे हे...कितीही महामूर पाऊस झाला तरी ते भरत नाही. मात्र जसजसा उन्हाळा वाढू लागतो तसतसे तळ्याचे पाणी वाढत जाऊन ओसंडून वाहायला लागते. इतके वाहते की तळेवाडीतले लोक त्या पाण्यावर उन्हाळ्यात शेती करतात. परत पावसाळा येऊ लागला की हे पाणी कमी होत जाते. सगळेच खरेतर विपरीत. पण हीच तर कोकणाची खासियत आहे.त्याच वाडीच्या सड्यावर आहे वाघबाव म्हणजेच एक गुहा.. आणि तिकडेच पुढे एक गणपती च मंदिर आहे आणि तिकडे आपल्याला त्या मंदिर समोर खूप सारे दगडांनी बांधलेले दीपस्तंभ पाहायला मिळतात.. गुर राखणारे जुने लोक तिकडे ते दीपस्तंभ बनवून देवाकडे नवस मागायचे.. गणपती आणि गौरी यांची पाषाणी मूर्ती आहे.. ह्या दोन्ही मूर्ती बद्धल मी वलोग मध्ये सांगितलं आहे.. गुहा आणि खालची तळी ही पांडवांनी बांधली आहे ती पण एका रात्री अस तिकडचे लोक सांगत... वलोग नक्की पहा .. कसा वाटला नक्की सांगा.. share करा आणि like करायला विसरू नका..
    Location - Shri Kshetraphal Mandir
    Talewadi, Shrawan, Taluk Malvan, Dist, Shrawan, Maharashtra 416616
    maps.app.goo.g...
    My vlogging setup -
    Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
    Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
    Mic1 - amzn.to/3kONhz3
    Mic 2 - amzn.to/3bibBpU
    Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
    Tripod - amzn.to/2O5aRf1
    follow us -
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchit.thakur1
    Twitter -
    Sa...
    #mysteriousvillage #konkan

ความคิดเห็น • 749

  • @punekarpg6039
    @punekarpg6039 3 ปีที่แล้ว +12

    तुझी बोलण्याची पद्धत मस्तच ! अगदी रसाळ वाणी !

  • @jagdeohiwale8884
    @jagdeohiwale8884 ปีที่แล้ว +2

    Budha Sanskruti Ahe Lapu Naka

    • @ShaileshRandive-ji3zg
      @ShaileshRandive-ji3zg 6 หลายเดือนก่อน +1

      Kai Buddha sanskriti astae define Kara.
      Rajkumar Siddhartha ha Savarna Rajkumar , toe hi Suryavanshi ,Bhagwan Sri Rama cha 154th Vansha Kush pasun.
      Buddha 4 vedancha Acharya ani 700 Bhagwat Gita Che 700 shlok kantasta aslela Bhagwad Acharya , Bhagwad Gita cha 18 Th chapter Yoga ani meditation kasae karawe ani vichar acharan kase Karawe jyanei Sri Rama Saman charitra hote , Zo Gautam Buddha swayam ek Hindu samrata cha putra , Shuddha Hindu acharan Che gyan deto ani Bhrasht Brahmins nei Kele je shastrat manipulation cha virodh Karun khara sanatan gyan jagala denara Bhagwan Vishnu cha 9th Avatar ha ek separate religion kasa hae kalpane chya palikade ahe.
      Sanatan cha virodh , eka Sanatan Sant like Buddha chya Mandit basin Karne shobhat Nahi.
      Tumhi Islam Kabul Kara , khatna Karun ghya ,mag Sanatan virodh la ek legitimacy Milel , Hate Hindus and Hinduism la Christian ya Muslim houn possible ahe . (Sri Ram -Sri Krishna-Gautam Buddha ) Indian Trinity hai.
      Trinity break Karun India destroy cha Islamic Christian agenda full swing Madhe ahe , Tumhi Kon Islamic or Christian

  • @nageshzore8362
    @nageshzore8362 3 ปีที่แล้ว +6

    कोकनात भूटाटकि आहे असे लोक म्हनतात्, खरे असेल तर purawya सहित दाखवा,
    नसेल तर, ही बातमी पसरवणारे कोन ते सांगा

  • @giridharpednekar5477
    @giridharpednekar5477 3 ปีที่แล้ว +24

    भावा व्हिडिओ नं. १ पण तुका दम खूप लागता हा 🙏🏻 आधी काळजी घे. बाकी खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीक🙏🏻👍

  • @shobhatriratne5896
    @shobhatriratne5896 3 ปีที่แล้ว +29

    हे तथागत भगवान बुद्धाचे ठिकाण आहे. तिथे बुद्धाच्या मूर्ती ठेवलेल्या स्पष्ट दिसत आहेत. बुद्धाची अहिंसा असल्यामुळे प्राण्यांचे बळी दिले जात नाहीत. तुमचा हा व्हिडिओ खूप छान आहे पण त्यात ही माहिती सुद्धा ॲड करा.

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 3 ปีที่แล้ว +15

    संचीत ठाकूर अभिनंदन 💐
    कोकण चे रहस्यमयी गाव श्रावण ,क्षेत्रपाल चे मंदिर,रहस्यमयी तळे,आणि दीपमाळा दाखवलेस . तुझ्या श्रमाचे चीज झाले ,आणि आम्हाला कोकण चे गूढ उमगले .धन्यवाद संचित

  • @manmohanroge
    @manmohanroge 3 ปีที่แล้ว +6

    चांगली माहिती दिली. दुर्दैवाने पूर्ण आणि खरी माहिती मिळत नाही, संशोधनसुध्दा होत नाही.

  • @megharane5683
    @megharane5683 3 ปีที่แล้ว +8

    खूपच सुंदर आहे आणि हो असेच नविन शोध घेत व्हीडीओ बनव आणि आमचा आनंद द्विगुणीत .पुढील वाटचाल करण्यास खूप खूप शुभेच्छा.

  • @shardasonawane1724
    @shardasonawane1724 ปีที่แล้ว +7

    शांतता प्रिय..व रक्त, दारू न चालणारा ऐकमेव देव,भगवान बुद्ध आहेत रे बाबांनो 😊🤗

    • @BusinessHub-tm3ov
      @BusinessHub-tm3ov ปีที่แล้ว

      😂😂 कुठे कुठे अतिक्रमण केले आहे बौध्दांनी

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 6 หลายเดือนก่อน +1

      हि.माहिती.पुर्णपणे.चुकिची.आहे.भरपुर.धार्मिंक.जागा.शांत.आहेत.शाकाहारी.आहेत.

    • @sharadbhosale8795
      @sharadbhosale8795 4 หลายเดือนก่อน

      😅 6:35

  • @avinashdhurat3065
    @avinashdhurat3065 3 ปีที่แล้ว +9

    माहिती फारच कष्ट करून मिळवलेली आहे. तुम्हाला आणि तुमच्या उपक्रमात सहभागी झाले त्यांना धन्यवाद!

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 3 ปีที่แล้ว +6

    खुप छान वाटला व्हिडिओ श्रावणगावावर आमी आपण त्या साठी खुप मेहनत घेतली आहे येथिल तळी आणी गुंफा तसेच देवाचं मंदीर .व त्यावर श्रद्धा पाळणे .असवाटतेय प्रत्यक्षच तीथे जाऊन आलोय.तीथलादेव सदैव तुमच्या पाठीशीअसो.तुमच्या कार्यातमदतकरो.धन्यवाद.

  • @pranayagupte9285
    @pranayagupte9285 3 ปีที่แล้ว +4

    Khup sunder..👍😊..sir asach ek video maleshet wadi vr.pan banwa plz .....mhanje tithepan sudharna hoil naa

  • @mangeshmarchande1421
    @mangeshmarchande1421 2 ปีที่แล้ว +1

    Mitra. He. Budha. Murtya. Aahet. He. Budha. Lenya. Aahet. Teva. Budhana. Shanta. Lagte Jay. Bhim

  • @surekhapataskar96
    @surekhapataskar96 3 ปีที่แล้ว +29

    खूप सुंदर , कोकणात अशी भरपूर ठिकाणे आहेत ,त्याची माहिती जगभर प्रसिद्ध व्हायला हवी ...Best of luck ...येवा कोकण आपलोच असा👍👍

    • @sangitanimhan3207
      @sangitanimhan3207 3 ปีที่แล้ว

      खुपच छान

    • @snehangikoltharkar9310
      @snehangikoltharkar9310 3 ปีที่แล้ว

      Hmm

    • @anaghamanjrekar5696
      @anaghamanjrekar5696 3 ปีที่แล้ว

      छान माहिती सांगितली कोकणात रहस्यमय व मनमोहक भरपूर ठिकाणे आहेत, छान vatle

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 3 ปีที่แล้ว +15

    आयोध्या कुट कीती लांब ऊतरेच्या टोकाला व हे श्वावन बाळाच ते तळ हीत येवड्या लांब साधारन 1000 ते 1200कीलो मीटरवर दशरथ राजा येवढ्या लांब शीकारीला कसा आला आसेल की हीथ सरवन बाळाला ह्या तळ्यतल पानी घेतान राजा दसरथाचा बान लागला

    • @drmeghshyambhagwat4654
      @drmeghshyambhagwat4654 3 ปีที่แล้ว

      Join my friend

    • @suryakantjadhavgoveri8809
      @suryakantjadhavgoveri8809 3 ปีที่แล้ว +1

      योग्य ते बोलला असं असेल अयोध्या कुठ आणि श्रावन गाव कुठे

    • @adeteegaikwad2448
      @adeteegaikwad2448 3 ปีที่แล้ว

      नाशिक माहीतच असेल तुम्हांला... अयोध्ये पासून लांब चं आहे पण तिथे राम, लक्ष्मण आणि सीता राहिले होतेच की.. तिकडून सीताहरण झालं होतं

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 6 หลายเดือนก่อน

      पुर्वी.म्हणजे.चाळिस.वर्षापुर्वि.लोक.जात्यावर.दळण.दळुन.जेवण.बनवुन.पंचविस.किलोमिटर.पर्यंत.पायि.येऊनजाऊन.काम.करत.असत.आता.ते.शक्य.नाहि.

    • @ShakuntalaAdvilkar
      @ShakuntalaAdvilkar 6 หลายเดือนก่อน

      ​@@suryakantjadhavgoveri8809नळनंनत

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 ปีที่แล้ว +6

    ह्या श्रावण गावात मोघे व महाजनी असै आमचे सोयरे आसत.

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 3 ปีที่แล้ว +5

    असेच व्हीडिओ पाठवतरहा .खुप रहस्यमय आहेत .

  • @mahadeokumbhar2250
    @mahadeokumbhar2250 3 ปีที่แล้ว +4

    मी 1 डिसेंबर ,1983 ते 5 मे, 1985 च्या दरम्यान मोंड ता. देवगड जि.सिंधुदूर्ग या गावाक रवात होतय. म्हणान या ठिकाण बघूची माका लय इच्छा झाली हा.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      या एकदा भेट द्या.. ☺️

    • @vibhawaribhure3182
      @vibhawaribhure3182 ปีที่แล้ว

      .

    • @ramraojadhav7117
      @ramraojadhav7117 6 หลายเดือนก่อน

      ङङङ😊ङङङङङङङङङङङङङङङङ😊😊ङम​@@SanchitThakurVlogs

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 ปีที่แล้ว +6

    संचित तु निरोम गावी जा मधलीवाडीमध्ये एक कडा आहे तिथे एक गुहा आहे ते दाखवा

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      ओके
      नक्की.. तुम्ही पहिली आहे काय ती गुहा..

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 3 ปีที่แล้ว +17

    अश्या अद्भूत गुढ कथा कोकणात खूप ऐकायला मिळतात आणखी ऐकायला आवडेल असे नवीन व्हाडीओस् दाखवावेत जावेत
    धन्यवाद.....🙏

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 6 หลายเดือนก่อน +1

    कॅमेरा सावकाश चालवा बाकी मस्त या गावा च्या जवळ कातळ शिल्प आहे का 👍👏👏🙏🙏पाकी म्हनजे वटवाघुळ का

  • @deep-rane
    @deep-rane 3 ปีที่แล้ว +4

    दादा कणकवली च्या बाजूला जाणवली गाव आहे तिथे पांडव कालीन पायाच्या ठसा आहे तिथे जा

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว +1

      हो नक्की पाहून येईन मी..
      Thank you☺️

  • @punekarpg6039
    @punekarpg6039 3 ปีที่แล้ว +5

    तुझं मराठी अगदी pure आहे रे 😜

  • @shreeprasadkulkarni2309
    @shreeprasadkulkarni2309 3 ปีที่แล้ว +4

    Dev aahe re🥺❤️❤️😌🙏🙏Dev aahe...mhanun he Jag suruye... mhanun sagla vyavasthit ahe.❤️❤️🙏🙏🙏Kshetrafal Maharaj ki Jai...Jai Shreekrishna❤️🙏

  • @anandparab3360
    @anandparab3360 2 ปีที่แล้ว +1

    श्रावण गावच्या उतारावर गणपती मंदीर व समोर विहीर आहे ती पण दाखवायची ना

  • @minun7828
    @minun7828 3 ปีที่แล้ว +2

    Kokanputra Sanchit👍
    Puratatv vibhag ya videonchi dakhal ghetil.explore kartil nakkich👍

  • @abhayborkar3523
    @abhayborkar3523 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम , तुझ्या मेहनतीला सलाम. आपल्या कोकणात अनेक रहस्य ठिकाणी आहेत पण ती unexplored आहेत. जुन्या जाणत्या पिढीने नवीन पिढीला जर माहिती दिली तर तुझ्या सारख्या हौशी व मेहनती तरुण पिढीकडून आपले कोकण explore होईल व पर्यटनाला चालना मिळेल. स्वामी समर्थ तुला चांगले आरोग्य देवोत. अभय बोरकर ,माटुंगा पश्चिम, मुंबई ( भडे ,लांजा , रत्नागिरी )👌👍

  • @sindhuade8393
    @sindhuade8393 3 ปีที่แล้ว +9

    Bhi ethe tar बुद्धांच्या मूर्ती दिसतात

  • @deepalisawant6762
    @deepalisawant6762 3 ปีที่แล้ว +10

    खुपच छान ❤location आणि माहिती ..अप्रतिम vlog👌
    keep it up Sanchit✌

    • @pandurangkhot526
      @pandurangkhot526 3 ปีที่แล้ว +1

      खूप अनोखा विडीवो फार उत्सुकता पूर्वक.

    • @shankarbagwe6990
      @shankarbagwe6990 3 ปีที่แล้ว

      असेच रेड्डी चा गणपती या विषयावर एकदा लिहा

  • @lalitajoshi7997
    @lalitajoshi7997 3 ปีที่แล้ว +4

    याला दिपमाळा म्हणत नाहीत हे नवसाचे दगडाचे थर रचले जातात

  • @abhasuresh7848
    @abhasuresh7848 หลายเดือนก่อน

    " एक्स्प्लोअर कोकण " असे नाव द्या सिरीजला ..नाविन्यपूर्ण सुंदरतेने नटलेले गाव ,रोमांचक दृष्ये , दुर्मिळ मुर्त्या ...सगळंच विलक्षण ,सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 3 ปีที่แล้ว +5

    अश्या अद्भुत गुढ कथा ऐकायला बघायला भारी वाटत तुमचे प्रत्येक व्हिडीयो खुप छान सुंदर आहेत 🙏

    • @vitthaljadhav8687
      @vitthaljadhav8687 3 ปีที่แล้ว

      हे ठिकाण कोठें आहे व त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातून कसा प्रवास करता ,येईल याचे मार्गदर्शन करणेची विनंती करीत आहे

    • @sureshbhosale8384
      @sureshbhosale8384 3 ปีที่แล้ว

      Stte

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 3 ปีที่แล้ว +3

    Great bhai. Dhnaywad amchysathi evdhi mehant gheun mahiti deto. Abhyas khoop changla ahe👌👌👍🙏🙏🌾🌾🌴🌴🌾🌴🌴🌴🌴🌴🌴🙏

  • @mangalagokhale1239
    @mangalagokhale1239 3 ปีที่แล้ว +3

    आव्हान नाही तर संशोधकांसाठी ....
    आवाहन..म्हणायला हवे.

  • @qamrunissasayed1104
    @qamrunissasayed1104 3 ปีที่แล้ว +4

    Amhi pan kokanachy te pan acra,malvan ani jankawli ithun hawalchy gaw.masury.👍👍👍

  • @tejassarvankar5042
    @tejassarvankar5042 3 ปีที่แล้ว +5

    nice bro i am your new subscriber after watching your vidio...

  • @bapusargar1714
    @bapusargar1714 6 หลายเดือนก่อน

    मी सुद्धा तळेवाडी गावचा आहे माझ्या सुद्धा तळेवाडीत श्रावण बाळाचे मंदिर व श्रावण बाळाचे तळे आहे तळेवाडी,तालुका-आटपाडी,जिल्हा-सांगली

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +4

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या गावातल्या लोकांला मनापासून सलाम त्यांनी आपली कोकणी जुनी परंपरा जपून ठेवली आहे. मित्रा discovery चॅनेलवर expedition unknown हे एपिसोड लागतात ते बघत असल्या सारखा वाटलं आणि मित्रा तू ते एपिसोड बघ आणि तू तसे एपिसोड बनवलेस तर तुला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल आणि त्याच्यात ते इतिहास जपतात आणि टिकून ठेवतात. आणि तास संदेश तू गावातल्या लोकांला देत जा तरच आपल्या कोकण देव भूमीच रक्षण होईल. आणि आपली कोकण संस्कृती टिकून राहील मित्रा तू खूप खूप छान काम करतो आहेस कोकणासाठी आणि कोकणातल्या लोकांसाठी

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद...😊

  • @kk_starop8128
    @kk_starop8128 3 ปีที่แล้ว +2

    Aapal kokan...mhanje tyala kahi todch nhi.....koknatil asunhi barich gav Pahili nhit...thanks tumchya vedio la subscribe kelyane baryach gavanchi olakh nvyane honar aahe..keep it up...

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 3 ปีที่แล้ว +15

    मलाही भटकंती ची खूप आवड आहे. मला नवीन ठिकाणी जायला, तेथील स्थानिक लोकांच्या कडून माहिती जाणून घ्यायला खूप आवडते.😊 एकूण वर्णन सुरेख 🙏

  • @jig4r-775
    @jig4r-775 3 ปีที่แล้ว +3

    सुंदरच संचीत...
    संचीत माझं माहेर बिडवाडी आहे.. आज तु श्रावण गावची विलोभनीय दृश्य दाखवलीस ..... त्याबद्दल खरच धन्यवाद..

  • @nayansalvi7632
    @nayansalvi7632 3 ปีที่แล้ว +1

    Shravan gàvi aamhi javun aaloy Parab aahet tyancha ghari tale baghitle aamhi

  • @shardasonawane1724
    @shardasonawane1724 ปีที่แล้ว

    दिपमाळा बोलत आहेत तसे,तुम्ही Bouddha Stupa parisrat asech disun yete....nkkich ya jagewar bhavya Stupa asel,sanshodhan kelyawar nkkich kahi na kahi milel

  • @varshachavan6432
    @varshachavan6432 3 ปีที่แล้ว +2

    Awesome VDO.. Khup bare wattle ki Tumhi kokanbaddal mahiti dili.. Malvani bhasha ekayla khup chan watle..

  • @dashrathmore4195
    @dashrathmore4195 3 ปีที่แล้ว +9

    माझा कोकण ❤️❤️❤️❤️❤️🙏

  • @kalpeshkadam3257
    @kalpeshkadam3257 3 ปีที่แล้ว +1

    आजून पाहिजे असेल tr खेड madhi जा अणि vave gavat शिंदे वाडीत त्या डोंगरावर वर पन असच हाय jaun एकदा bag tikar

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 ปีที่แล้ว

    गौतम बुद्धाच्या मुर्त्या आहे त्या दादा हा म्हटलं का गौतम बुद्धांचा अडीच हजार वर्षांपूर्वीचा काल गणपतीच्या मुर्त्या जर असत्या तर कशाला फेकले असता मी तर व्हिडिओच्या पहिल्या स्टार्टिंग ला ओळखलं या गौतम बुद्धांच्या मुर्त्या आहे

  • @kanchansawant4188
    @kanchansawant4188 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान केवळ तुमच्या मुले हे पाहता आले असेच नवनवीन विडीओ पाटवत रहा धन्यवाद

  • @avinashshelke4336
    @avinashshelke4336 3 ปีที่แล้ว +2

    Budha murti kuthe aahe mahiti aahe ka talyat taki ka

  • @sindhuade8393
    @sindhuade8393 3 ปีที่แล้ว +6

    इथे अतिक्रमण केले आहे

  • @priyankaveralkar9839
    @priyankaveralkar9839 3 ปีที่แล้ว +1

    Sanchit vel milala tar talashil havi oan bhet devun ya khup baghnyasarkhe ahe he gaon. Tondavalichya bajula ch ahe

  • @nitinsargadeghatkonkanimah6525
    @nitinsargadeghatkonkanimah6525 ปีที่แล้ว

    अरे भावा हे तुम्हीं नाग / नाक लोकांची संस्कृती दाखवून चुकीचा इतिहास सांगत आहात. मुळनिवाशी महा....आरी.

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान कोकणची माणस साधी भोळी पैशाने क्षीमंत नसली तरी मनाने क्षीमंत.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 ปีที่แล้ว

    मराठी भाषा शुद्ध वापरावी मधेमधे इंग्रजी घुसडण्यात आली आहे ती खुप खराब आहे

  • @aashirvaadasudya7096
    @aashirvaadasudya7096 9 หลายเดือนก่อน

    Sanchit excellent work. Metkyachi wadi madhe nathpanthi che ek stan aahe. Adbhut stan ahe. Please explore

  • @highshreya
    @highshreya 3 ปีที่แล้ว +2

    श्री लिंगेश्वर मंदिर दाखवले नाही तू संचित ह्या व्हिडीओमध्ये. बाकी एकदम छान होता तुझा व्हिडिओ 👍👌👌🙏

  • @annasahebpatare8222
    @annasahebpatare8222 ปีที่แล้ว +1

    आण्णासाहेब ना पटारे

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान विडियो आहे खरच रहस्यमय तळ क्षेत्रफळ मंदिर गणपती मंदिर

    • @hemalatachogle4582
      @hemalatachogle4582 3 ปีที่แล้ว +1

      क्षेत्रफळ नाही क्षेत्रपाल

  • @sagardange9155
    @sagardange9155 3 ปีที่แล้ว +1

    Mahad madhe ek gav aahe mandale khup kahi aahe bro mahiti sathi

  • @shwetapatilneturebeautigoo3206
    @shwetapatilneturebeautigoo3206 3 ปีที่แล้ว +1

    Kutrya chya galyt cyamera banda soda guhe madhe

  • @DeepakKMore
    @DeepakKMore 3 ปีที่แล้ว +2

    mitranno je je kokni you tubers aahet tyanni koknatil bhutaanchya katha pan saanga mhanje parprantiya yenaar naahit jamini kharedi karaayla.

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 ปีที่แล้ว

    राजापुर मधे चुनाकोलवान ला जा पण खीप rahasymay धब्धबे गुफा तले आहेत

  • @ranjitrajput8437
    @ranjitrajput8437 ปีที่แล้ว

    अरे तो बूढ़ा आदमी को दम लग नहीं रहा और तुझे तो धापा आ रही है तूने बहुत मेहनत कर आ के वीडियो तो बता दिया अच्छा

  • @shreyasgosavi320
    @shreyasgosavi320 3 ปีที่แล้ว +2

    सुंदरच भाऊ, असेच अजुन व्हिडीओ बनव, खूपच छान

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 3 ปีที่แล้ว +9

    खूप छान माहिती दिली तू मंदिर व तळे 👌👌गांव व तेथील मंडळीला माझा नमस्कार आपलं कोकणही छान त्या गांवाचा आदर्श द्यावे

  • @nehamalkar7446
    @nehamalkar7446 3 ปีที่แล้ว +3

    Khup Mast Dada me Hyach Gav chi aahe Thanku Very much

  • @maheshtodankar7238
    @maheshtodankar7238 2 ปีที่แล้ว +2

    Hi Sanchit Thakur Amazing Temple nice information Om Namo Kanika Aditya

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 3 ปีที่แล้ว +4

    Ya gavche ghar pahayche hote

  • @darashanaprabhu7584
    @darashanaprabhu7584 3 ปีที่แล้ว +4

    💗💗💗💗माझा कोकण 💗💗💗💗

  • @nutanwarule9996
    @nutanwarule9996 3 ปีที่แล้ว +2

    Hire chi gufa vatati

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 3 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन या गावाच तुम्हाच ही सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार आता तुमच्या सारख आम्हांला हे गाव बघायला येणार आहे तुम्हचे आणि गावकरी लोकांचे खूप अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा माझ्या कडून हे खूप मोठे गावांचे सुंदर आर्दश आहे धन्यवाद नमस्कार

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 3 ปีที่แล้ว +6

    कोकणात एक गोष्ट मात्र वाईट आहे ते म्हणजे देवापुढे एक दिवा तेवत नसतो

  • @prakashsawant2842
    @prakashsawant2842 2 ปีที่แล้ว +1

    Sanchu video mast banavala ahe tuze sarv apicod mi bhagato maza yete v ♥️ ♥️ aapal kokan bhagayala milte tu aamachya gagi pan video banav na time milel teva maz gav ajgaon v shiroda aai che gav redi bhag kay te mala v sarvana bar vatel gavi gelyasarkh vatel love ❤️ you too much 👌 🙏 👌👌💖💓🙏🙏👍👍

  • @nidhijaygade9023
    @nidhijaygade9023 3 ปีที่แล้ว +2

    गुहे मध्ये काय असेल हे जाणून घ्यायला आवडेल

  • @bhaddchakkana5569
    @bhaddchakkana5569 3 ปีที่แล้ว +1

    Sanchit please watch Science journey TH-cam channel 🙏🙏

  • @vinitarawal7588
    @vinitarawal7588 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर वर्णन छान माहिती 👍🏻

  • @rajendrabhosale3414
    @rajendrabhosale3414 3 ปีที่แล้ว +1

  • @pradnyaerande5169
    @pradnyaerande5169 3 ปีที่แล้ว +2

    छान. छान माहिती मिळाली. अजूनही काही ठिकाणे पहायला आवडतील.👌👌💐💐

  • @vitthaljadhav8687
    @vitthaljadhav8687 3 ปีที่แล้ว +1

    हे गांव कुठे आहे ते पहायला जाणारा मार्ग दर्शन करणेसाठी मी विनंती करीत आहे अहमदनगरहून श्रावण तेलवडी गावास कशा प्रकारे प्रवास करावा लागणार आहे त्याचे मार्ग दर्शन करणेसाठी मी विनंती करीत आहे

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      तुम्हाला अहमदनगर वरून पुणे मग तिकडून मुंबई मग मुंबई वरून कोकण(कणकवली) असा ट्रेन चा प्रवास करावा लागतील .. ट्रेन बद्दल माहिती गूगल वर आहे .. कणकवली वरून बस ने आचरा , आचरा ला जाताना वाटेत श्रावण गाव लागत..
      Mahapurush Mandir Belane
      maps.app.goo.gl/UhZhVPW5m8yDSW448
      वर आहे गूगल लिंक ती ओपन करा मग समजेल कसं यायचं ते..
      Thank you☺️💐💐

  • @Saurabhkadam7
    @Saurabhkadam7 3 ปีที่แล้ว +3

    Ekdum bharich bhava 😊 khup chan information

  • @minun7828
    @minun7828 3 ปีที่แล้ว +1

    Revandi ( khalchi coni) Malvan madhali goshta..
    Titvi pakshi ashubh prakare. chitkar karat udat ghirtya ghalto..ajubajuchya 5/10 gharatlya bayka hya titvyana ghalvayla aalipakine mothyane ordtat " Vatgo vat masalo vat ...titvi teno tyachya dhunat Meno ...masalo..😉

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 6 หลายเดือนก่อน

    The word 'so ' is in English . Why use it in Marathi? You may use any marathi word for the same

  • @sanjaydawalbhakta6543
    @sanjaydawalbhakta6543 3 ปีที่แล้ว +1

    Ya video madhli guha hi Natural ahe...... pandavani ghadavleli nahi....pandavnchya nava vr anek thikanchya guha kiva lenya sangitla jatat .....baki iter spot chi mahiti mast ahe

  • @priyankaveralkar9839
    @priyankaveralkar9839 3 ปีที่แล้ว +1

    Talashil gavi

  • @jaywantbilaye8127
    @jaywantbilaye8127 2 ปีที่แล้ว +1

    चांगले काम करीत आहेस तू... खुप छान माहिती सांगतोस देव तुझे भले करील यात शंका नाही...
    कारण देवाची इच्छा असल्या शिवाय असे काम होणार नाही. असेच व्हिडिओ बनवून आपल्या कोकण चे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहच..... धन्यवाद.
    खर तर मला असे व्हिडिओ बनवायचे असे वाटले होते पण देवाची इच्छा नव्हती त्यामुळे ते राहून गेले. पण ते करतोस म्हणून तुला खुप खुप शुभेच्छा...

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 2 ปีที่แล้ว +1

    नशीब आहे तुझं. आम्ही मुंबईत चार भिंतीत पडलोय. निसर्गाची खुप आवड आहे मला.

  • @sushmapadvi5328
    @sushmapadvi5328 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sangitli tumhi...me 1 time pahate tumche video...khup mehnat lagate video banvayla..thnks itke Sunder nisarg ramy tikan dakvlya baddal...

  • @TechGuruDubai
    @TechGuruDubai 3 ปีที่แล้ว +14

    Khup mast... Fact hatch video ahe ya gava var.. thanks
    Mi news pahun TH-cam search kelel

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      ☺️☺️

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 3 ปีที่แล้ว +1

      सचिन साटम याचाही याच विषयावर व्हिडिओ आलाय दोन आठवड्यांपुर्वी .

    • @chandrashekharshinde3006
      @chandrashekharshinde3006 3 ปีที่แล้ว

      Thanks for journey

    • @trishalathorat2524
      @trishalathorat2524 3 ปีที่แล้ว

      @@SanchitThakurVlogs a

    • @knkadam6056
      @knkadam6056 3 ปีที่แล้ว

      Yt
      .

  • @sarojac4699
    @sarojac4699 ปีที่แล้ว

    Ashi tali gaogavi tayara hovutheta

  • @KavitaJadhav-sr7gc
    @KavitaJadhav-sr7gc 3 หลายเดือนก่อน

    दादा रत्न गीरी खेड पभुवाडी जा तीते एक मंदिर आहे

  • @savitachavan6366
    @savitachavan6366 3 ปีที่แล้ว +1

    Mazya mamacha gav ahe te

  • @devdrawing
    @devdrawing 3 ปีที่แล้ว +3

    Majhi bahin baudhwadit rahate shravan madhe 😊

  • @sindhuade8393
    @sindhuade8393 3 ปีที่แล้ว +22

    असे ठिकाण म्हणजे प्रकाशमान संस्कृती बुद्धाची

  • @maheshmalap6215
    @maheshmalap6215 3 ปีที่แล้ว +4

    लाखात एक देणं देवाचं
    श्रावण माझा गाव

  • @सोपानचोलके
    @सोपानचोलके ปีที่แล้ว

    व्हिडिओ खूप छान झाला पण ती दगड खाली आहे गुहेत का वाहून आलेली आहे

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว +2

    Rahassyamai kokan ur exploring it very nice dada dada hya caves cha research hvayela hava

  • @santoshsarwankar928
    @santoshsarwankar928 3 ปีที่แล้ว +3

    Very. Good. Kokan

  • @vishakhamestry-bhosale3308
    @vishakhamestry-bhosale3308 3 ปีที่แล้ว +1

    Are Dada acharyat pan jat ja re

  • @rekhasurte1790
    @rekhasurte1790 3 ปีที่แล้ว +4

    We're is this temple address

  • @rammane900
    @rammane900 3 หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराज्यांच्या शिकवणी आहेत