360 स्थळांचा अधिपती श्री देव वेताळ🔥श्री विठलाई देवीचा वाघझारी चाळा 🔥 येथे चाळ्याची तोड केली जाते 🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • 360 स्थळांचा अधिपती श्री देव वेताळ श्री विठलाई देवीचा वाघझारी चाळा कोकणातला खुपच कडक जालीम चाळा मालवण पेंडुर सिंधुदुर्ग येथे हे देवस्थान आहे अत्यंत कडक आणि जागृत देवस्थान आहे इथे कुठल्याही चाळ्याची तोड केली जाते सर्व प्रकारचे नवस पूर्ण होतात कोकणात असलेल एकमेव देवस्थान आहे
    फक्त आपल्या hoy maharaja vlog या चॅनल वर
    अधिक माहितीसाठी संपर्क
    श्री. अमित कुलकर्णी 9930230540
    श्री. शिवराम सावंत पटेल 7768895199
    श्री. सुनिल परब 7798275460
    श्री. दिलीप परब 9673952197
    हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद......

ความคิดเห็น • 83

  • @nitinmore623
    @nitinmore623 10 หลายเดือนก่อน +13

    भाऊ माझ्या भावाची सासुरवाडी कसाल आहे. मी तिनचार वेळा गेलो होतो तेव्हा पेंडुरच्या श्री देव वेताळ मंदिरात गेलो होतो. पण विठलाई देवी आणि चाळा आजपर्यंत ऐकलं नव्हतं. आज तुझ्यामुळे ही न ऐकलेली माहीती मिळाली. पुढच्या वेळी गेल्यावर नक्की विठलाई देवीचं दर्शन घेईन. उत्तम माहितीसाठी अभिनंदन आणि आभार. तसेच नवनवीन व्हीडीओ साठी शुभेच्छा.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप आभार साहेब 🙏🙏

  • @sbs546
    @sbs546 10 หลายเดือนก่อน +6

    होय महाराजा. गृपचे आभार. ग्राम देवता व इतर देवतांची माहिती गावातील लोक व भावकी अजीबात देत नाहीत. पण तुमच्यामुळे प्रत्येक देवस्थानची संपूर्ण माहिती मिळते त्या बद्दल आभारी आहोत.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभार साहेब 🙏🙏

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार. सर्वांना. कुलकर्णी. दादांनी. अतिशय. चांगली. माहिती. सांगितली. आठशे वर्षा पूर्वी. संपर्ण कोकणात. ज्येन. धर्माचा. भयंकर जोर. होता. Shnkaraachyryaani. तो. मोडीत. काडला. पेंदुर मध्ये. जे. उगड्या वरती. देवाच्या. मुर्त्या. आहेत. त्या. जागृत. आहेत. तिथे. गज लएक्सीमी. आहे. सर्व. मुर्त्या. चंगल्या. आहेत. आणि. नवसाला. पावणाऱ्या. आहेत. धन्यवाद. नमस्कार

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 4 หลายเดือนก่อน +1

    फारछान माहिती दिली धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना नमस्कार 🙏🙏🙏🙏🌺💐🌹

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 5 หลายเดือนก่อน

    सुंदर. व्हिडिओ. धन्यवाद. परब. काका. आणि. कुलकर्णी. दादा. खूप. सुंदर माहिती. दिली. सर्वाँना. नमस्कार. वेताळ. देवाच्या. उजव्या. बाजूला. भगवती. आणि. डा व्या. बाजूला. भावाई. माता. जी. गज. Laxmi. तिचं. भवाई. असते. गज lxmi. तीच. भाव. ई. देवी. असते. धन्यवाद. मी. पण. मालवणी. आहे

  • @sunayanamistry4892
    @sunayanamistry4892 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan tyamule mahiti milte

  • @hemantsakre7976
    @hemantsakre7976 4 หลายเดือนก่อน +1

    होय महाराजा

  • @AnilGawade-cy2xf
    @AnilGawade-cy2xf 10 หลายเดือนก่อน +2

    Dada chagli mahiti MLA khup aavdli garane a pratim ghatle va❤👍👍

  • @rajendradhuri2525
    @rajendradhuri2525 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती देतासभाऊ तुम्ही खूप खूप धन्यवाद

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  7 หลายเดือนก่อน

      🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏

  • @narayanfromjunebagwe1109
    @narayanfromjunebagwe1109 9 หลายเดือนก่อน +1

    Namaskar🙏🙏🙏🙏Namaskar vetal maharaj 🙏🙏

  • @chandrakantnarvekar4767
    @chandrakantnarvekar4767 10 หลายเดือนก่อน +1

    हो महाराज देवा

  • @dadu299
    @dadu299 10 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan Sir.

  • @vishaldaulatkar9310
    @vishaldaulatkar9310 10 หลายเดือนก่อน +1

    Khupch Sundar 🙏🌹

  • @sandeeprane2719
    @sandeeprane2719 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान 👌

  • @sandeepdhavale4561
    @sandeepdhavale4561 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान महिती धन्यवाद ❤

  • @user-yd6jv7ve9m
    @user-yd6jv7ve9m 8 หลายเดือนก่อน +1

    प्रखर राष्ट्र भक्त धर्म बलिदान देह बलिदान छत्रपती शंभुराजे...

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  8 หลายเดือนก่อน

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 9 หลายเดือนก่อน

    Jay vetal, vitthaladevi, waghzari chala. Jay jaykar.

  • @user-er6sj8yb3u
    @user-er6sj8yb3u 7 หลายเดือนก่อน +1

    श्री देव वेताळ श्री विठलाई वाघझारी चाळा नमस्कार

  • @rajkumarsawant5150
    @rajkumarsawant5150 10 หลายเดือนก่อน +2

    श्री देव वेताळ येथील जत्रेच्या वेळी दर्शन व देवस्थानची भव्यता पहिली . मात्र ही माहिती खूपच नवीन आपल्या मार्फत सुंदर रित्या कळाली. 👌 धन्यवाद

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभार साहेब 🙏🙏

  • @Sachinartpp
    @Sachinartpp 10 หลายเดือนก่อน +5

    महारकी चा देवस्थान कुठे असेल तर दाखवा

  • @jayantvasave6661
    @jayantvasave6661 9 หลายเดือนก่อน

    हाेय महाराजा

  • @lalitaa3617
    @lalitaa3617 4 หลายเดือนก่อน +1

    आमची कुल देवी विठुमहाकाली आहे

  • @sharadmahadik7720
    @sharadmahadik7720 9 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @ashokrane749
    @ashokrane749 9 หลายเดือนก่อน +3

    रेडी ता.वेन्गुर्ला येथिल घंघाला चा चाला, आणी श्री देव गारुडी ,
    व स्वयंभू माउली देवी या विषयी माहिती व ईतिहास सांगा 🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน +1

      मी विडिओ करायला निघालो आहे तरी कृपया मला लगेचच फोन करा 9757373797 hoy maharaja vlog 🙏🙏

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 9 หลายเดือนก่อน

      ​@@hoymaharaja1542दादा आमचा धंदा चालत नाही खूप उपाय करून थकलो आपण आम्हाला काय सांगाल कुठे जायला म्हणजे खुटे जावून आमचा त्रास जाईल अणि आमचा धंदा कसा चालेल आपल्याला कॉल केला तर चालेल का? दादा

  • @sagarthakurdesai5782
    @sagarthakurdesai5782 10 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर माहिती मिळाली. मी कायम तुमचे व्हिडीओ बघतो.
    परुळे गावामध्ये "बाक लागणे" म्हणून एक प्रकार आहे त्याबद्दल माहिती घ्या. खूप इंटरेस्टिंग आहे. प्लिज त्यावर vlog करा 🙏🏻

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน +1

      साहेब या वेळेला त्यासाठी गेलेलो पण तिथे वेतोबला विडिओ करण्यास मनाई केली गेली कारण राठीच काम बाकी होत भास्कर राऊळ काका नी नंतर यायला सांगितलं आहे 🙏🙏

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 18 วันที่ผ่านมา

    बुद्ध काळातील दिसतात.

  • @lalitaa3617
    @lalitaa3617 4 หลายเดือนก่อน +1

    मी मिळदंचीगावचीआहे

  • @guruprasadparab4756
    @guruprasadparab4756 7 หลายเดือนก่อน

    सर मि तूमचा आभारी आहे मि पण वेंगुर्ला तालुका मधला आहे मि आता मुंबईत रहातो

  • @Aaru837
    @Aaru837 10 หลายเดือนก่อน

    Thank you so much sir

  • @ashamandave5771
    @ashamandave5771 9 หลายเดือนก่อน

    🌼🌼🌼🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @umeshparab4u
    @umeshparab4u 9 หลายเดือนก่อน +3

    भाऊ मी आणि पत्नी जाऊन नवस केला त्यांनी सांगितल्या प्रमाणे काही गोष्टी केल्या पण मला अजुन यश मिळाले नाही... बघू देवालाच काळजी 🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797 hoy maharaja vlog

  • @RatikaShevde
    @RatikaShevde 10 หลายเดือนก่อน

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 10 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🌹🙏

  • @MS-wo3we
    @MS-wo3we 3 หลายเดือนก่อน

    श्री विठ्ठलाई देवी चे मूळ स्थान दुर्गमानवाड राधानगरी बाजूला आहे

  • @lalitaa3617
    @lalitaa3617 4 หลายเดือนก่อน +1

    आमच गाव च काम आहे तेपुण होत नाही आणि आमचे वीरोधि आहेआणी आमचे देव बांदले आहे तामुले आमचे काम होत नाही काय करायचे तुम्ही सांगा उपाय सांगा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  4 หลายเดือนก่อน

      फोन करा 9757373797

  • @atmaramsawant8729
    @atmaramsawant8729 2 หลายเดือนก่อน

    He mandir kai difference ahee arauli pasun

  • @user-ft1zc9sb9b
    @user-ft1zc9sb9b 6 หลายเดือนก่อน

    सोंबा राघोबा मंदिर मोर्डे गावचे ग्रामदैवत दाखवलात तर छान होईल

  • @anantchavan1610
    @anantchavan1610 9 หลายเดือนก่อน +2

    आपण गावाकडे जाणारा मार्ग व पत्ता दिला असता तर बरे झाले असते.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मध्ये सर्व डिटेल आहे तरी तुम्ही मनोज राऊळ यांना संपर्क करा त्यांचा मोबाईल नंबर विडिओ मध्ये आहे त्याशिवाय डिस्क्रिप्शन मध्ये आहे व संपुर्ण माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏

  • @salilrane3609
    @salilrane3609 9 หลายเดือนก่อน +1

    भाऊ महाळूंगे, तालुका देवगड इथल्या कांदळादेवी बद्दल काही माहिती मिळेल का

  • @chandrakantnarvekar4767
    @chandrakantnarvekar4767 10 หลายเดือนก่อน +2

    मी 1975ला माझ्या काका बरोबर गेलो होतो

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 10 หลายเดือนก่อน +3

    चाळे म्हणजे देव नव्हेत.भुताटकीचा राजा एवढीच त्याची ओळख.वेताळात सुद्धा खूप फरक आहे.प्रत्येक गावाचा एक चाळा असतो.नको त्या गोष्टी साठी ह्याचा उपयोग होतो.

  • @prashantchougale1312
    @prashantchougale1312 8 หลายเดือนก่อน +1

    उटवणे म्हणून आहे तिथे रवळनाथांचे देवस्थान आहे त्याची काही माहिती मिळेल काय

  • @user-hm2vo6vx7d
    @user-hm2vo6vx7d 8 หลายเดือนก่อน +1

    भावा ज्या गावात म्हार वस नाही तिथे कोणतेही थळ काम करत नाही हा माझा अनुभव आहे.....एखादे इशिम जबा नीला आहे तर भगत गिरी होऊ शकते

    • @konkanmazjeevan
      @konkanmazjeevan 8 หลายเดือนก่อน

      Brobr

    • @pallavis7565
      @pallavis7565 7 หลายเดือนก่อน

      Mhanje Kay Sanga please?

  • @rajendrajadhav2925
    @rajendrajadhav2925 3 หลายเดือนก่อน

    खाजना देवीचा व्हिडिओ दाखवा किंवा बनवा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 หลายเดือนก่อน

      साहेब आपल्या चॅनलवर खाजना देवीचा व्हिडिओ आहे नक्की बघा hoy maharaja vlog

  • @yogeshchirmire6258
    @yogeshchirmire6258 9 หลายเดือนก่อน +1

    या मंदिराचा पूर्ण पत्ता मिळेल का सांगली तून कसा प्रवास करावा हे कळेल का

  • @mangeshmulik9131
    @mangeshmulik9131 5 หลายเดือนก่อน

    मुळीक परीवाराचे ग्राम देवक माहीती असेल तर कळवा

  • @Apurvjadhav
    @Apurvjadhav 19 วันที่ผ่านมา

    मंदिर नाही बांधले kay.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  18 วันที่ผ่านมา

      काही काही चाळा देवस्थानला मंदीर बांधता येत नाही

  • @guruprasadparab4756
    @guruprasadparab4756 7 หลายเดือนก่อน

    दादा आपले नाव कआआहए मीपण वेंगुर्ला यातच आहे पण मी मुंबईत रहातो दादा रूमचा आभारी आहे

  • @satyajeetpawar4823
    @satyajeetpawar4823 3 หลายเดือนก่อน

    Kokanatil kadkk devstan kont

  • @aarathipawaskar4298
    @aarathipawaskar4298 8 หลายเดือนก่อน +1

    मला तुमच्या सोबत बोलायाचे आहे. तुमची मला खूप मोलाची मदत झाली आहे. कृपया मला संपर्क
    क्रमांक द्या.

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 9 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर. तुमचा व्हिडिओ ऐकला तुमचा फोन नंबर मिळेल काय

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      9757373797 hoy maharaja vlog

  • @amitdhuri1423
    @amitdhuri1423 8 หลายเดือนก่อน +1

    कौल कसे घेतात ती माहिती टाका

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  8 หลายเดือนก่อน

      नक्कीच 🙏 लवकरच हा व्हिडिओ येणार आहे

  • @ashlohar6255
    @ashlohar6255 3 หลายเดือนก่อน

    Chala mhnje kay ??
    Thankyou 🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 หลายเดือนก่อน

      त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या hoy maharaja vlog या यूट्यूब चैनल वर आहे नक्की बघा 🙏🙏

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 2 หลายเดือนก่อน

    उठवणे देव दाखवा पत्ता पाठवा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  2 หลายเดือนก่อน

      हे देवस्थान मला माहीत नाही तुम्हाला काही माहिती असल्यास मला कळवा 🙏🙏

  • @ravindrakadam4699
    @ravindrakadam4699 8 หลายเดือนก่อน

    कोकणात देवाला चांगली व घाणेरडी बंधन टाकतात ही बंधन कोणत्या चाल्या कडे तोडली जातात ते kripya सांगावे हि विनंती

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 10 หลายเดือนก่อน

    Toad keali jate manje Kay ? Bhu

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน

      साहेब त्या सर्व ग्रामस्थांचे मोबाईल नंबर दिले आहेत कॉल करुन विचारा व महिती घ्या 🙏🙏

    • @arvindparab2159
      @arvindparab2159 8 หลายเดือนก่อน

      तोड केली जाते म्हणजे करणी,बंधन, जादूटोणा असेल तर त्याची तोड करणे,बंधन तोडणे.बंध मुक्त करणे.

  • @ashasafale7648
    @ashasafale7648 3 หลายเดือนก่อน

    मला आमची कुलदैवत कोण आहे हे माहीत नाही ते बदल बोलायच होत

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 หลายเดือนก่อน

      फोन करा 9757373797

  • @ashasafale7648
    @ashasafale7648 3 หลายเดือนก่อน

    भाऊ मला तमचा फोन नंबर भेटेल का

  • @papputhakar263
    @papputhakar263 8 หลายเดือนก่อน

    भाऊ मला mbil दय मला बोलचा hii तुमचा संगती