कोकणातील एक अद्भुत स्थान आणि रहस्यमय गुहा। शिव गुंफा । 90 जगतगुरू इथे आले होते,देवभूमी,आंब्रड-कुडाळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2021
  • कोकणातील एक अद्भुत स्थान आणि रहस्यमय गुहा। शिव गुंफा । 90 जगतगुरू इथे आले होते,देवभूमी,आंब्रड-कुडाळ
    कोकणातील आंब्रड हे कुडाळ तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्यातील एक गाव. सुंदर निसर्ग आणि स्वच्छ परिसर .
    कोकणात खूप काही गोष्टी अश्या आहेत ज्यांची उत्तर कोण देऊ शकत नाही. परंपरा ,प्रथा ,कला आणि खूप काही ....
    आजपर्यंत मी खूप गुहा पाहिल्या, तुमच्या समोर मी वलॉग मधून घेऊन पण आलो.आणि अश्याच एक गुहेच्या शोधत मी आंब्रड गावी पोहचलो . या गावातील ही शिव गुंफा अतिशय सुंदर , स्वछ ,अध्यात्मिक , ऐतिहासिक . राऊळ महाराज यांच इथे वास्तव होत. राऊळ महाराज याच गावचे . राऊळ महाराजांनी या गुहेची जागा दाखवली पण त्यावेळी ही गुहा जमिनी खाली मातीच्या मोठ्या थरापाठी लपलेली होती. परबकाका आणि गावातील इतर सदस्य, अनेक गावकरी यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन राऊळ महाराज्यांच्या उपस्थितीत ही गुहा साफ केली माती बाहेर काढली आणि ही भव्य गुहा जगासमोर आली . शिवगुंफा या गुहे मध्ये आत कोरीवकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळत,नंदी , नागदेवता , शिवलिंग अश्या कलाकृती आपल्याला गुहेच्या आत भिंतींवर आहेत . ही गुहा खूप सुंदर, आणि मोठी आहे . तसं प्रत्येक गुहे प्रमाणे इथे पण वटवाघळे आहेत पण इथे गुहेत लाईट ची सुविधा आहे त्यामुळे प्रकाशाचा प्रश्नच येत नाही , गुहा आठवड्यातून एकदा साफ केली जाते . साफसफाई करत असल्यामुळे इकडे स्वछ परिसर आहे. 2006 मध्ये इथे मोठा कार्यक्रम झाला होता त्यावेळी 90 जगतगुरू इथे आले होते. शंकराचार्य हे पण इथे आले होते,अशी माहिती समिती अध्यक्ष परब काका यांनी मला दिली .
    अतिशय पवित्र अस हे स्थान आहे आणि तेवढीच सुंदर ही गुहा आहे . गुहा खोदण्यापासून ते त्या गुहेची निगाराखणे या सर्व कामात खूप मेहनत आहे आणि तिकडे ती मेहनत घेतली जाते .
    नक्की एकदा या स्थानाला भेट द्या , या गुहेला भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल ☺️ आणि तुमच्या गावात अश्या गुहा असतील तर नक्कीच मला कळवा , जमल्यास जतन करण्याचा प्रयत्न करा☺️
    विडिओ संपूर्ण पहा खूप माहिती परब काकांनी आम्हाला दिली आहे . विडिओ पहा आणि सर्वांना पाठवा☺️☺️
    आणि हो कोण कोकणात असेल तर नक्की या 21 जानेवारी ला गोंधळाला ☺️💐
    don't forget to like , share and subscribe
    address - shiv gumfa , ambrad tal- kudal dist - sindhudurg
    map location. - Shiv Cave
    maps.app.goo.gl/JvZUTKwcsvyRQ...
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    SnapChat -
    / sanchit_vlog
    Telegram -
    t.me/Sanchit_Thakur_Vlogs
    #kokan #कोकण #kokanvlog #आंब्रड #शिवगुंफा #आंब्रडगुहा

ความคิดเห็น • 496

  • @umeshbagwe6814
    @umeshbagwe6814 2 ปีที่แล้ว +171

    हि गुंफा असलेल्या आंब्रड गावाचा मी रहीवाशी आहे आणि संचित मित्रा तू हा व्हिडीओ बनवून परब काकांकडून माहिती घेऊन सर्वांसमोर आणलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार,धन्यवाद मित्रा.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 ปีที่แล้ว +6

      ☺️☺️💐
      Video share karayala visaru naka☺️

    • @mangeshrane5125
      @mangeshrane5125 2 ปีที่แล้ว +3

      परब काकांचा नंबर शेअर करा ना...जाण्याआधी फोन करून जाऊ

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 ปีที่แล้ว +1

      @Sona Yarolkar sarvana share kara☺️

    • @pappukedari3577
      @pappukedari3577 2 ปีที่แล้ว +2

      आंब्रेट या ठिकाणाचा पूर्ण पत्ता पाठवा

    • @oesie4342
      @oesie4342 2 ปีที่แล้ว

      Send mobile no plz

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 2 ปีที่แล้ว +28

    संचित खूपच छान आवडला विडिओ माझ्या मनाला शांती मिळाली माझी ईच्छा पुर्ण झाले मी एकदा तुला कळवले होते की आमरद गावातील गुहा ती गुहा मच्छिंद्र नाथांची होती त्यात एक महादेवाचे लिंग होत त्याने स्थापन केले.आणि त्याच्या भोवती सर्प होते पण विडिओ पाहून मनाची इच्छा पूर्ण झाली देवाने तुझी इच्छा पूर्ण करु देत मी ह्याचा इतिहास ऐकला होता खुप आनंद झाला मन अगदी भरून आले खुप खुप शुभेच्छा

  • @arvindjadhav1526
    @arvindjadhav1526 2 ปีที่แล้ว +5

    संचीत ठाकुर तुझ्या शोध मोहीमेला सलाम. गुंफा फार प्राचीन काळापासून आहे. आणी पुर्ण चित्रीकरण बघुन ही गुंफा बौद्ध कालीन आहे . अशीच एक गुंफा वैभववाडी तालुक्यामध्ये आहे. डोंगराळ भाग असल्याने दुर्लक्षित आहे.पण मित्रा तुझ्या शोध मोहीमेला परत एकदा सलाम ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम अन मला वाटत सर्वात मोठी गुहा आहे ही ...धन्यवाद गावकर्यांच्या सहकार्याने गुहा खूप छान रित्या जफली आहे ...अस प्रत्येक नागरीकाने आपापल्या गावची अशी रत्न स्वतः मनावर घेऊन जपली तर पुरातन खात्याची गरजच भासणार नाही .. गावकर्यांचे खर्या अर्थाने आभार मानावेत तेवढे कमीच .

  • @vilasmhade4424
    @vilasmhade4424 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ,मला 2006 ची आठवण आली,जेव्हा यज्ञ येथे झाले त्या वेळी मी आलो होतो,मी 2 वेळा भेट दिली हे सर्व राऊळ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन झाले, मुंबई मध्ये ते विक्रोळी सुर्य नगर येथे रहायचे, त्यांच्या जीवनात त्यांनी खूप धार्मिक कार्य केलेली आहेत,त्यांचा सानिध्य मला खूप वर्ष लाभला, धन्यवाद.

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 2 ปีที่แล้ว +3

    परत एकदा विडिओ बघीतला तुझ्या पण मनाला शांती वाटली

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 ปีที่แล้ว +12

    कोकणातला असूनही कधीच न पाहिलेले न ऐकलेले असे स्थान तुझ्याकडून माहिती मिळत असते.मी नेहमी आवर्जून पाहत असतो

  • @pdbpctc5478
    @pdbpctc5478 2 ปีที่แล้ว +5

    असे रहस्य मय स्थळ महाराष्ट्रात खूप असणार फक्त त्याचे उत्खनन बाकी आहेत

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 2 ปีที่แล้ว +6

    फार सुंदर दाखवलात स्वाःता लोकांनी खोदालली गुंफा सर्वाना मनापासुन धन्यवाद , आणि ही गुंफा दाखवल्या बद्दल , संचित ठाकुर याचे मना पासुन आभार , येवा कोकण आपलोच आसा .शतशःहा सर्वांचे आभार .

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 ปีที่แล้ว

      ☺️☺️☺️
      Share karyala visaru naka☺️☺️

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 2 ปีที่แล้ว +8

    खुप सुंदर...नाथांच वास्तव्य होत तीथ...

  • @amitgaonkar2512
    @amitgaonkar2512 2 ปีที่แล้ว +2

    संचित,
    आज तू कणकवली स्टेशनला भेटलास खूप छान वाटलं. रहस्यमय शिवगुंफा व्हिडिओ पहायला सांगितलस त्यापासून असं वाटलं की कधी घरी जातो आणि व्हिडिओ पाहतो. खरच अप्रतिम,
    या विडीओ ला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळेल.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you☺️☺️
      ☺️☺️☺️
      Share karyala visaru naka☺️☺️

  • @udayparundekar3965
    @udayparundekar3965 2 ปีที่แล้ว +11

    उत्कृष्ट, कधी एकदा बघतोय अस उतकंठा वाढली आहे!मी जुन्नर मधील पारुंडे येथील आहे!!हरी ओम! हर हर महादेव!!💐💐

  • @karanmore7714
    @karanmore7714 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर 👌👌👌
    तिथल्या लोंकाची मेहनत वाखाणण्याजोगी आहे

  • @kokanchananu
    @kokanchananu 2 ปีที่แล้ว +2

    दादा तू खूप मस्त व्हिडिओ बनवतोस आम्ही तुझ्या व्हिडिओ नेहमी पाहत असतो मला तुझ्या व्हिडिओ तू नेहमी शिकायला मिळतो ह्या पुरातन कथा पुरातन जागा नवनवीन माहिती तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला मिळत असते खूप मस्त दादा आपल्या कोकणचं नानू यूट्यूब चैनल कडून तुला खूप खूप शुभेच्छा

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 7 หลายเดือนก่อน

    सुंदर अति सुंदर संचित मी तुझ्या ओळखीचा आहे तू आमच्या घरी सुद्धा येऊन गेला आहेस अतिशय जुनी अशी ही गुंफा महाराजमुळे प्रगट झाली परब मामा खूप सुंदर माहिती देतात माझ आजोळ आंबरडला आहे हिगुंफा आहे त्याजागेवर मी पूर्वी खेळलो आहे त्या जागेला धकली माठ हे नाव होतं बाजूला थोरली माठ आ हे मध्ये भिके तेंबली आहे अशी त्या जागेची नावे आहेत परब मामा 25 ते 30 वर्षाचे असताना मी त्याना पाहिले होते पहिल्या पासून ते शकार्यची तळमळ असलेले मामा आयुष्यमान होउदे मी पाचवी पर्यंत आंबरडला शाळेत होतो मस्कार सर्व आंबरड वाशियाना आणि संचित तुला पण सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @4.-31
    @4.-31 2 หลายเดือนก่อน

    फार ऋषीमुनींच्या अद्भुत काळात गेल्यासारखं वाटलं कोकणात बरेच ठिकाण फिरलेलो आहे.. कुडाळ तालुक्यात ऐतिहासिक शेकडो अद्भुतरम्य स्थळे यांची माहिती वाचलेली आहे पण खरोखरच हे स्थान पाहून अतिशय ओढ लागलेली आहे केव्हा एकदा इथे भेटतो असे झाले आहे हि फार पवित्र भूमी आहे. पाहिलेली नसताना ही गुंफा मला प्राचीन अद्भुत काळात घेऊन गेली.. मित्रा शेवटी आमचे संचित धन्यवाद.. जय जय राम कृष्ण हरी..

  • @harshadteli6261
    @harshadteli6261 2 ปีที่แล้ว +4

    धान्यवाद!🙏 संचित दादा आमच्या गावच्या शिव गुंफेचा Vlog बनवल्या बद्दल आणि शिव गुंफेची माहीती सर्वांनसमोर आणलीस त्याबाद्दल तुझे खुप खुप धान्यवाद! दादा 🙏🙏

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 ปีที่แล้ว +1

      ☺️💐
      Share karayala visaru naka☺️💐

  • @bhartisalunke8691
    @bhartisalunke8691 2 ปีที่แล้ว +2

    Bhartei salunkhe where good 👍

  • @pravin_koli
    @pravin_koli 2 ปีที่แล้ว +5

    ओम नमः शिवाय जी 📿🕉️📿🕉️

  • @dilipkhedekar7426
    @dilipkhedekar7426 2 ปีที่แล้ว +2

    !! विडीओमधील गुंफेसंबंधित सर्वच मान्यवरांना मन:पूर्वक धन्यवाद ! गांवकर्याचं खूपच अभिनंदन !!

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 ปีที่แล้ว +1

    साहसी लोकांनी चांगले काम केले.... अप्रतिम काम

  • @shantinathbidye685
    @shantinathbidye685 2 ปีที่แล้ว +2

    Saglya Gaonkaryanche khupkhup abhinandan aani aabhar.. Jagtik warasa japnyasathi.. 🙏👌👍

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 ปีที่แล้ว

      ☺️☺️☺️
      Share karyala visaru naka☺️☺️

  • @sagarkadam1985
    @sagarkadam1985 2 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर माहिती दिलीस तू जवळ पास विस वर्षा पूर्वी मी गेलो होतो.
    झाराप च्या देवस्ताना बंदल व्हिडीओ बनव

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 2 ปีที่แล้ว +1

    सं चित ही गुफा खरोखर खूप सुदर आहे आपल्या महाराष्ट्रा .. तात तेपण कोकणामध्ये इतक्या सुदर गुफा आहेत हे कदाचित कोकणातल्या लोकाना सुध्या माहीत नसतील तू माहीती करूम दिल्या बदल धन्यवाद पण नेमकी ही गुहा कुठे आहे त्याबदल थोडसी आम्हाला माहीती द्या आणि पत्ता सुद्धा दया धन्यथय

  • @Kokankanya5761
    @Kokankanya5761 11 หลายเดือนก่อน +1

    हीगुफा बुद्धकालीन आहे

  • @engineerbabu4539
    @engineerbabu4539 2 ปีที่แล้ว +14

    Awesome I will definitely visit and explore this place
    ॥ ॐ नाथाय नमः॥
    ॥ ॐ नमः शिवाय॥

    • @mandakinibabardesai1793
      @mandakinibabardesai1793 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर गुंफा व छान माहिती मार्गदर्शन

  • @sona_RL4052
    @sona_RL4052 2 ปีที่แล้ว +2

    Chan ...me jaun aaliy ethe chan aahe ....pn tyaveli photo kadhayla bandi hoti ethe aata chalu kel asel

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 3 หลายเดือนก่อน

    खूप छान गुहेचे दर्शन घडविले धन्यवाद 🙏🙏👌👌

  • @pranayrane9603
    @pranayrane9603 2 ปีที่แล้ว +2

    Maj Maher aahe he gav mi hoti 2006 la tikde khup mast aahe .thanks tumi video kelybaddl aami share kru shakto bryach lokana patau shakto.

  • @mayuripawar6723
    @mayuripawar6723 2 ปีที่แล้ว +2

    Mi ambrad gavachi rahivashi aahe .mala khup anand hotoy ki aamchya gava til shiv gufa apn aplya channel var dhakhavle

  • @greenplanetsunil
    @greenplanetsunil 2 ปีที่แล้ว +2

    शोध जबरदस्त सलाम कर्तृत्व मोठे आहे 💐👍🏻

  • @vikaskharade1543
    @vikaskharade1543 2 ปีที่แล้ว +3

    हर हर महादेव

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान भावा

    • @vitthalsalekar3995
      @vitthalsalekar3995 2 ปีที่แล้ว

      🌷🌷शुभ रात्री 🌷🌷नंबर पाठव दादा

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @sulochanalomte2052
    @sulochanalomte2052 2 ปีที่แล้ว +2

    संचित दादा सुंदर ठिकाणाची माहिती दिलीस. परबकाकांना व सहकारी गावकऱ्यांना सादर नमस्कार.

  • @unmeshanivle4582
    @unmeshanivle4582 2 ปีที่แล้ว +2

    Bhari ha khup mast

  • @vaishnavipednekar8853
    @vaishnavipednekar8853 ปีที่แล้ว +1

    या जागेची गुरुजींनी सांगितलेली गोष्ट म्हणजे भगवान शंकर जेव्हा मनुष्य रुपात होते तेव्हा त्यांचे या शिवगुंफेत वास्तव्य होते...🙏🙏

  • @shailajamble5241
    @shailajamble5241 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan vlog aahe

  • @omkarbhalerao1193
    @omkarbhalerao1193 2 ปีที่แล้ว +2

    अलक निरंजन 🔱 आदेश 🔱

  • @dattatrayawalmiki5462
    @dattatrayawalmiki5462 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chan

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 2 ปีที่แล้ว +2

    संचित धन्यवाद.खरंच खूप छान वाटलं ही गुंफा पहाताना आणि ते सुख तूझ्या मुळे शक्य झालं .म्हणून तुला पुन्हा एकदा धन्यवाद आणि भरभरुन आशीर्वाद. असेच नवीन नवीन विडीओ दाखवत रहा. पण तब्येतीची काळजी घे.
    तु महासुदर्शन काढा घे आणि तुझी तब्येत चांगली ठेव.
    हो आणि तुझी तब्येत चांगली असेल तर एकवीस तारखेला जा गोंधळाला

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 ปีที่แล้ว

      हो नक्की भेट देईन☺️☺️

  • @milindmum
    @milindmum 2 ปีที่แล้ว +3

    संचित...खूप छान well done 👍👌

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान व्हिडीओ. कोकणातील अश्याच प्रकारची आश्चर्य दाखवा...आवडतील. येण्याचा योग कफही येइल तेव्हा येईल, पण झलक मात्र आपण दाखवलीत त्या बद्दल धन्यवाद । नववर्षाच्या हार्दिक शुभेच्या ।

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 ปีที่แล้ว

      ☺️☺️☺️
      Share karyala visaru naka☺️☺️

  • @sunilchibade8680
    @sunilchibade8680 4 วันที่ผ่านมา

    भारी आहे भाऊ आपल्या कोकण

  • @kokanstardinesh2727
    @kokanstardinesh2727 2 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 2 ปีที่แล้ว +1

    Video khup 👌👌 hota.
    Mrs. Chavan

  • @anildeo6642
    @anildeo6642 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर...तुमच्या मुळे हे माहीत होते. 👌🙏

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 2 ปีที่แล้ว +1

    Khup👌🙏

  • @shubhamkshirsagar6429
    @shubhamkshirsagar6429 2 ปีที่แล้ว +2

    Wow!!!!!! 😯😯😯 भारतीय संस्कृती ❣️
    येतो मी २१ जानेवारी ला, जाऊ सोबत...

  • @jayuamberkar6780
    @jayuamberkar6780 2 ปีที่แล้ว +1

    Khoop Chan 👍

  • @rupeshdalvi7920
    @rupeshdalvi7920 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा 👌👌 खूप चांगली माहिती दिली गुफा बदल 🙏🙏

  • @garrysatape8344
    @garrysatape8344 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @Org.Konkani
    @Org.Konkani 2 ปีที่แล้ว +2

    कोकण जगात भारी आहे.
    🤩

  • @akshaymore460
    @akshaymore460 2 ปีที่แล้ว +2

    हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว +1

    Amazing

  • @smitanaik3792
    @smitanaik3792 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @prathameshghavanalkar5823
    @prathameshghavanalkar5823 2 ปีที่แล้ว +1

    Good work 👌

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 ปีที่แล้ว

    Khupch chan gufa.gavkaryana salam.

  • @drsandip100
    @drsandip100 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @raosahebdesai8313
    @raosahebdesai8313 2 ปีที่แล้ว

    Very nice work 👍

  • @ntkulkarni4394
    @ntkulkarni4394 2 ปีที่แล้ว +2

    Farach sundar. Jai Shree Ram .

  • @kailasdhanwate2980
    @kailasdhanwate2980 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👍

  • @adishaktifacts3912
    @adishaktifacts3912 2 ปีที่แล้ว +5

    ⚘🌷 jai ho guru shakti ki .jai ho sadguru shakti ki.⚘🌷

  • @swarnakannan4024
    @swarnakannan4024 2 ปีที่แล้ว +2

    Beautiful location
    Thanks for sharing this beautiful video 🙏

  • @swaradharne2391
    @swaradharne2391 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान भावा तुझा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं

  • @vrushalparab5320
    @vrushalparab5320 2 ปีที่แล้ว +1

    Nice bro
    Mazach gav aahe te.

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 2 ปีที่แล้ว +1

    Vadvaghul yevu naye mhanun darvajavar lokhandi don kavadanchi nakshidar gate karayla pahije aani tya gate la plastic jali milate ti cover karayla pahije.mast block super,super,super.

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 2 ปีที่แล้ว +1

    zabardast ch मित्रा , खूप छान ....

  • @royaldadus
    @royaldadus 2 ปีที่แล้ว +1

    nice

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🌼🌼

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 2 ปีที่แล้ว +1

    Sunder vdo

  • @Nicksgamer2.0796
    @Nicksgamer2.0796 2 ปีที่แล้ว +1

    लय लय भारी . अदभुत

  • @factsnfiguresad007
    @factsnfiguresad007 2 ปีที่แล้ว

    Ek no🙏🙏🙏

  • @premlatasawant234
    @premlatasawant234 ปีที่แล้ว

    खुप खुप छान तुम्ही ही नवीन माहीती दिली 👌👌

  • @vaidehichavanke9383
    @vaidehichavanke9383 2 ปีที่แล้ว

    👌👌👍

  • @hinduismofficial..302
    @hinduismofficial..302 2 ปีที่แล้ว +1

    Mast volgs dada ❤️☺️

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान एका नवीन गुहेचा शोध घेतलास.अशीच नाविन्यपूर्ण ठिकाणे आम्हाला दाखवून आम्हाला आनंद दे, आमचे आशिर्वाद व लाईक्स घे.
    शुभेच्छा!

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 ปีที่แล้ว

      ☺️☺️☺️
      Share karyala visaru naka☺️☺️

  • @rsp151
    @rsp151 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @songsnewlyrics453
    @songsnewlyrics453 2 ปีที่แล้ว +4

    Ek no. ❤️ Sanchit 😍

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 ปีที่แล้ว

      ☺️☺️

    • @chetankesarkar5247
      @chetankesarkar5247 2 ปีที่แล้ว

      Zee Marathi L'il Champs Winner मराठी गवळण :-" बाई माझ्या गं दुधात नाही पाणी"
      th-cam.com/video/XyxZRsOTxGo/w-d-xo.html

  • @anantchavhan121
    @anantchavhan121 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @santoshjadhav6949
    @santoshjadhav6949 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar video

  • @sandeepraut7254
    @sandeepraut7254 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सौंदर्य

  • @sushilbhise8113
    @sushilbhise8113 2 ปีที่แล้ว +2

    Nice भाई

  • @ajitkulye5729
    @ajitkulye5729 2 ปีที่แล้ว +2

    ❤KOkan ...

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 11 หลายเดือนก่อน

    Excellent.

  • @AK-ch5qd
    @AK-ch5qd 2 ปีที่แล้ว +3

    SHREE SWAMI SAMARTH 🙏

  • @prashantbandarkar9895
    @prashantbandarkar9895 2 ปีที่แล้ว +2

    संचित मित्रा, आपल्या कोकणातील एक
    अदभुत ठिकाण बघायला मिळालं ! धन्यवाद.
    आपला आवाजही " खास " आहे, पण त्याची काळजी घ्यावी हि विनंती !

  • @pravinmalkar1820
    @pravinmalkar1820 ปีที่แล้ว

    शतशः धन्यवाद
    कोकणातील अशा जागे बदल माहिती दिली

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 ปีที่แล้ว +1

    वाह खूप छान व्हिडीओ 👍

  • @shamsundartawade2992
    @shamsundartawade2992 2 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @vaidehi833
    @vaidehi833 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan mahiti

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 ปีที่แล้ว +3

    छान माहीती मिळाली.एवढे आमच्या गावाजवळ असूनसुध्दा आम्हाला माहीत नव्हते. Amazing & hats off to local peoples who are find out natural cave.

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर गुंफा आहे छान माहिती मिळाली

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 2 ปีที่แล้ว +1

    👌,,,,,,👍👍

  • @ravindraacharekar6972
    @ravindraacharekar6972 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏आदेश गुरूदेव🙏🙏

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त व्हिडिओ 🔥🔥🔥

  • @prajaktadesai9590
    @prajaktadesai9590 2 ปีที่แล้ว +4

    Khop Sundar ahe ❤️❤️❤️❤️

  • @jagadish1799
    @jagadish1799 2 ปีที่แล้ว

    👌🤗👍👍

  • @prajakta2510
    @prajakta2510 2 ปีที่แล้ว

    Superb 👌

  • @siddheshchavan6716
    @siddheshchavan6716 2 ปีที่แล้ว

    Khup chhan sanchit