जवान चंदू चव्हाण मी चार महिने कैद मध्ये राहिलो पण मला मेडलच्या बदलास चुकी शिकशा दिली कारण मी एक गरीब परिवाराचा होतो मिडल क्लास वतो म्हणूनच अधिकारींनी आज माझा शोषण केलं आणि आज मी कुठेतरी रस्त्यावर आलोय पाकिस्तान इंडिया दोघे देशांमध्ये फक्त पॉलिटिक्स चालतं जय हिंद वंदे मातरम
हे फक्त आणि फक्त मोदीच करू शकतात. अन्यथा कोणत्याही पक्षाचे जर भारताचे पंतप्रधान असते तर आजपर्यंत विगकंमांडर अभिनंदन भारतात आले नसते. याची प्रत्येक भारतीयांनी नोंद घ्यावी. नमो.❤❤
चंदू चव्हाण हा मराठी आहे आणि आपण जी माहिती देताय ती मराठी लोकांना देताय ती पण मराठी मध्ये भाषेत आणि पाहणारे पण आणि ऐकणारे हे महाराष्ट्रीय आहेत त्यामुळे तुमचे हे चॅनल चालते त्यामुळे तुम्ही सुद्धा गरीब आणि श्रीमंत मध्ये भेदभाव नसेल मानत तर नक्की तुम्ही माहिती दाखवा चंदू चव्हाण ची ही आशा बाळगतो
जवान चंदू चव्हाण मी चार महिने कैद मध्ये राहिलो पण मला मेडलच्या बदलास चुकी शिकशा दिली कारण मी एक गरीब परिवाराचा होतो मिडल क्लास वतो म्हणूनच अधिकारींनी आज माझा शोषण केलं आणि आज मी कुठेतरी रस्त्यावर आलोय पाकिस्तान इंडिया दोघे देशांमध्ये फक्त पॉलिटिक्स चालतं जय हिंद वंदे मातरम
Tu ka gelta Pakistan madhe
तुम्ही तेच चंदू चव्हाण काय?
He bhedbhav ahe कायदा सगळ्यांना सारखा गरिबांसाठी काई नाही आणि ज्यांची ओळख त्यांना प्रमोशन हे ठीक नाही
@@tukaramnalawade9175हा नादान प्रश्न आहे का?
@@Ganeshbhosale588. नादान प्रश्न आहे असे वाटते.
विषयच भारी यांची माहीत खूप छान आहे त्यांना एक चॅलेंज आहे की महाराष्ट्रातील सगळे आमदार व खासदार यांच्या खऱ्या प्रॉपर्टी बद्दल विश्लेषण करावे..
ते कस काय होईल चायनल बंद करायचा आहे काय 😂😂😂😂
न्याय व शिक्षा ही सर्वांना सारखीच असावी ❤त्यात कोणी छोट किंवा मोठ नसत ✅🙏 चंदू चवान यांना देखील मदत करावी .... 💬
प्रथमेश खुप छान बोलतोस भावा तु... तुझा पण विषयच भारी....❤
खरंच अभिनंदन इंडियन आर्मी ग्रेट आहेत पाकिस्तानला कोणतीही गुप्त माहिती दिली नाही त्यामुळे त्यांची मनापासून धन्यवाद
छान माहिती
भाऊ धुळे तील जवान चंदू चव्हाण बदल पण सागा ते दादा आमरण उपोषणाला बसले आहेत.... त्यांना भारत सरकारने कसलीच मदत केली नाही आहे😢
तो चंदू महाराष्ट्राचा आहे.
खुप छान माहिती दिली प्रथमेश😊
आपल्या महाराष्ट्रातील जवान चंदू चव्हाण हा आमरण उपोषण करत आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊन कृपया व्हिडिओ बनवा
जवान देशाचा असतो, कुठल्या शहराचा राज्याचा नसतो
नमस्कार विषयच भारी टीम लय भारी माहिती दिली धन्यवाद.. जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम🚩🚩
अभिनंदन साहेबांना स्यालूट । 🙏🙏
भारत माता की जय ।
।। जय श्रीराम ।। 🙏🙏
मोदी है तो मुकींन है ।
❤jay hind koli sahab
Very proud feeling to see this after long gap. I appreciate your choice of subject & presentation. My all the best for such endeavours.
जय हिंद सर
Great subject thanks ❤
मोदींजीन मुळेच अभिनंदन सुखरूप भारतात आले
Anaji pant😂😂
Tumchya pappa ni anla hota ka mg@@bharatlondhe9961
@@bharatlondhe9961yz
40 mele tyanch ky
Ky pn ka😂
जय हिंद
Chandu chavan ❤
Salute Abhinandan..Salute Modiji...Salute Indian Army....
भारत माता की जय
वंदे मातरम्
जय हिंद
❤️Jay Hind ❤️
कुलभूषण जाधव यांचे काय झाले सांगा
आम्हा भारतीय करदात्यांकडुन त्याच्या साठी ब्रॅंण्ड न्यु हायटेक शस्त्रसज्ज स्पेशल फायटर जेट देण्यात यावा अशी भारतीय सरकार ला विनंती आहे ❤
भारत माता की जय
त्या वेळीच जर भारत सरकार ने अजून दबाव टाकला असता तर 1971 चे युद्धबंदी पण पाकिस्तान ने सोडले असते.
पाकिस्तान चे 90000 कैदी इंदिरा गांडी ने सोडलेच कि
त्या वेळी मोदी सरकार नही होत
सर। फार छान माहीती देत आहात
वाघाचे काळीज असलेला शुर जवान 🎉🎉🎉
हे फक्त आणि फक्त मोदीच करू शकतात. अन्यथा कोणत्याही पक्षाचे जर भारताचे पंतप्रधान असते तर आजपर्यंत विगकंमांडर अभिनंदन भारतात आले नसते. याची प्रत्येक भारतीयांनी नोंद घ्यावी. नमो.❤❤
जय हिंद
जय जिनेंद्र
या सगळया घडामोडीत पाकिस्तानची हाथभर फाटली एवढं मात्र नक्की
शीर्षक फसवं आहे. त्यांची आत्ताची माहिती आपण सांगितली नाही.
Chandu chvahan support... 👍👍🚨
दादा वीर जवान चंदू चव्हानान शी काय झालं अन्यायच झाला ना त्यांच्या शी गरीब कुटुंबातील होते म्हणून 😢😢😢
भारतीय सैन्याचे विक्रमाचे श्रेय कोणी दुसऱ्यांनी घेऊ नये मोदीने सुद्धा नाही
जय हिंद !
फक्त मोदीच करू शकतात मोदींना सलाम
मोदी चे😂😂 पायचाटे
@@Pranay_s3110दहा चांगल्या गोष्टी दिसणार नाही.एट गोष्ट उकरून काढणार
@@dhanajaykolhapur10 goshti sangal ka.
Kavita Taii rahudya😂😂
Me kuth ky sangnar ahe
Very nice👍👍👍
Abhinandan sir thank you good luck Jay Hind Jay Bharat Bharat Mata ki Jai Ho😊😅😮😢🎉😂❤🎉😊😅😮😢😂🎉
चंदू चव्हाण धुळे यांचा व्हिडिओ बनवा जगाला कडू द्या आपल्या माध्यमातून
Kon hai be ye sala
Jay Hind
छान लेख आहे 🎉🎉❤😂😂❤😂🎉😢😅
Jai Maharashtra, Jai Bharat, Jai ho Indian army and Indian airforce, our fighter pilot abhinandan had came alive is a big victory for india.
चंदू चव्हाण हा मराठी आहे आणि आपण जी माहिती देताय ती मराठी लोकांना देताय ती पण मराठी मध्ये भाषेत आणि पाहणारे पण आणि ऐकणारे हे महाराष्ट्रीय आहेत त्यामुळे तुमचे हे चॅनल चालते त्यामुळे तुम्ही सुद्धा गरीब आणि श्रीमंत मध्ये भेदभाव नसेल मानत तर नक्की तुम्ही माहिती दाखवा चंदू चव्हाण ची ही आशा बाळगतो
दादा थोडा स्पीड वाढवा प्लिज
Sir paramilitary forces capf var video banva total mahiti all
मोदीसाहेबाना सलाम 🙏
यूपीए चे सरकार राहिलं असतं तर पाकिस्तानने अभिनंदनचे तुकडे करून पोत्यात भरून पाठवून दिले असते!
मैं हैं मोदी की गॅरंटी 🎉🎉🎉🎉
Chandu chawhan wr video bnwa PLZZZ 😢😢
चंदू चव्हाण ला काय झालं ते विचार हिम्मत लागते खर सागायला
अभिनंदन हे व्हायरल व्हिडिओ मुळे सुटले ❤❤❤ मोदींमुळे नाही.....
... मग आपले pm कुलभूषण जाधव यांना का सोडवत नाहीत.......
Ye tu gp re Tujana tyna sodvayla 🍌
चमच्या, अभिनंदन सैनिक आहे म्हणून.
जाधव हा सामान्य नागरीक म्हणून पकडले आहे हेरगिरी चा आरोप ठेऊन.
पप्पू चे चमचे पप्पू सारखे
Video chi length jara Kami kra..baki video informative astat
राज्य संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यामुळे जवान चंदू चव्हाण भारतात सुखरूप आला
Only. Modiji. 🎉❤🎉❤
मोदींमुळे अभिनंदन जी भारतात सुखरूप येऊ शकले
हे फक्त मोदी मुळे शक्य झालं आहे ❤️💯
चमचे म्हणतात आमच्या पप्पू ने दोन मिनिटात सोडवले असत ..
Pappa la nit bolaich asth.
@@SwapnilDhage-q2sतुझा पप्पा का तुला काडला का laudya त्याने😂😂
@@SwapnilDhage-q2sतुम्ही बोला तुमचेच आहेत 😂😂😂
😂pappu chya aaji ne pakistan che 2 tukde kele hote 😂 lavdya tevha modi Chay vikaycha
@@rolex_is_here Mla vataii Tula shejaryane kadlaiii ky ki mnun...😂😂
👌👌
Congratulations PM Narendra modi👑
Bhau maharashtra madhil surgical strike che jawan chandu chvan aata Kay kartat te pan sanga
चंदु चव्हाण बद्दल माहीती द्या
चंदू चव्हाण बद्दल सांगा
विषय सोडून बाकीचे माहित असलेले च सांगितले
ज्या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्यायचं..त्याचा निबंध केला😂😂😂
तुम्ही पण माहिती गोपनीय ठेवत चला
मनुन तर आम्ही मोदी भक्त आहे
चंदू चौहान यांच्या विषयी व्हिडिओ बनवा
powerful INDIA.Fakt prime minister Narendra Modi hech
इंदिरा गांधी त्यावेळी असत्या तर पूर्ण पाकिस्तान भारतात आणला असता.
आपले कुलभूषण जाधव अजून पाकिस्तान कैदेत आहेत.... त्यांच्यावर पोस्ट करा
अभिनंदन अभिनंदन आहेत त्याशिवाय मोदींचा अभिनंदन
सुटकेचा निःश्वास.. घेतलाय.....एक मराठी भाषिक... हिंदु....या.. पाकी.. डुक्कर.. लोकांना.. हीच भाषा.. कळते
*चंदू चव्हान बदल महिती द्या*
Don't do Clickbait.. Not expected from you 😢
जाऊद्या ण बाणांचा की न नळाचा ह्याचा अभ्यास कर बाबा.....
Modi ji ❤❤
Ashich information Pulvama ani chandu chavhan baddal dya himmat asel tr
13:42
Apla video madhe chukun date chukichi sangit asavi time 8.00 27 feb 2023 asa ullekh kela ahe. Baki sarv mahiti amala prerna denari ahe jai hind
छान व्हिडिओ.... पण न आणि ण मधला फरक कळणारा ancher हवा
त्यांच्या कपाळाला नाही तर दांडीला घाम आला होता..
We proud modi ji
7:55 27 Feb 2023 ka 2019
🙏Support for chandu chavan
🙏
Nise Savad
जसं चंदू चवणला भारतात आल्यावर चौकशीस सामोरे जावं लग्ल तसा काय यांच्या सोबत झाले का
Kulbhushan jadhav yanch kay zhal....m
हे फक्त मोदी च करू शकतात
यातल्या दोन गोष्टी खोट्या!! एक :- Missails पाकिस्तान च्या दिशेने लावलेली नव्हती! दोन :- त्या अधिकाऱ्याने माहिती शत्रूला दिली नाही!!
Fakt Modi saheb ch karu shaktat
Rahul gandhi la he zeple aste ka 🫡
Marathi bhava
Evdhya chikatine chandu chavan babat hi expose kar.
Mhanje br hoil😢😢.
27 02 2023 date missmatch ahe bahutek
Khangress asti tar Ajun paryant sadla asta Pakistan madhe , ani ithe ahinsachi pipani vajvat basle aste.
Mhanun Mard PM pahije
Barobar ahhe ekdum 😊 only modi 🎉
जाधव च काय झाले
2x
Jantene prime minister narendra modi yanna dhoka nahi dila pahije....modi hai to mumkin hai....
त्याची मिशी 58 तासात एवढी लांब झाली ?
वजन पण वाढवले ?
विमान पडायच्या आधी हिच व्यक्ति कमी मिशी आणि फिट होती !
Chandu chavan vr vid banav bhavadya please himatine bnw thod likes pn milatil ani tyala nyay jai hind 😢
Muzzu, if at all you're reading this, I will be your host in the birth place of Qauid E Azam.....
Only modi