मी पण बेने इस्रायली कार्लेकर भारत ही माझी मातृभूमी आहे पण माझी वंश भूमी इस्रायल आहे आम्ही साडेचार हजार वर्षा पूर्वी कोकणात आलो त्यावेळेस इस्रायल येरूषलेम मध्ये आमचे टेंपल तोडले गेले आम्ही विस्थापित होवून समुद्रा मार्गे कोकणात आलो आणि भगवान् परशुराम यांच्या कोकण भूमीत येऊन पावन झालो...
साडे चार हजार वर्ष की साडे चारशे? कारण मुस्लिम धर्म आणि ख्रिश्चन धर्म एवडा जुना नाही ज्या प्रमाणे कॉमेंट मध्ये वर्णन आहे की ज्युईस्टानांचे मंदिर तोडल्यावर तुमचे पूर्वज भारतात आले! So plz mention here right n real information
@@Tiger-rm1uw christian ani Muslim dharma tevha navta jevah Yahudi Dharma hota Te barobar bolat ahe 4,500 year purvi Yahudi kokanat ale hote tya nantar 2000 year purvi Keral ani Gujrat ani Kolkata vagere ya Jaagi aale 2 vela tyanche Mandir Todnyaat ale Nantar Islam aalya var muslim Lokanni Tya Jaage var Kabja kela ani Yahudi lokanna Tyancha Desh Sodava lagla
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. खुप खुप धन्यवाद. 🙏🏻 आपल्या देशाने जगातील सर्व धर्माच्या लोकांना आपल्यात सामावून घेतलं आहे. भारत हा जगातील अशा प्रकारचा एकमेव देश आहे. 🇮🇱🇮🇳 मेरा भारत महान 🇮🇱🇮🇳 वसुधैव कुटुंबकम्. 🇮🇳 जय हिंद. 🙏🏻🇮🇳🙏🏻
मी आज पण इस्त्राएल मध्ये 34 वर्षी नंतर पण माझे आडनांव चेऊलकर ही लावतो इतके ही नाही माझी मुलगा आणि मुलगी इस्त्राएली आर्मी मध्ये आहे ते पण चेऊलकर ही लावतात
मी काळाचौकी, मुंबई, येथे रहात असताना अनेक इस्रायली कुटुंबे शेजारी होती. त्यांचे सारे व्यवहार हिंदु पद्धतीचे होते. माझा एक इस्रायली मित्र हनुमान भक्त होता.
मी पनवेलची आहे.मी जेथे काम करत होते.तीथै माझ्या बरोबर माझ्याच माहेरचे जे नाव रत्ना आहे त्या नावाची यहुदी मुलगी होती तीच आडनाव आवासकर होत.ती नतंर ईज्रायला गेली.आता युघ्द चालू झाल तेव्हा मला तीची खुप आठवण आली. दुसर म्हणजे माझी बहिण नागोठण्याला राहते. तीच्या सासर्याने जो एक मझली वाडा विकत घेतला तो यहूदिचा आहे. तुमची माहिती एकदम बरोबर आहा घन्यवाद.
Ha vidio English or Israel bhashet banva israel cha lokaan paaryaant pohaachla pahije israel la pan abhiman vatel ki aamhi maharajanche mathitale aahot
माझे गाव खालापूर ज़िल्हा रायगड आहे. आमच्या गावात एक इस्रायली कुटुंब राहत होते. त्यांना आम्ही तेली म्हणूनच बोलायचो. त्यांचे मुलांची नावे यवना, शे्लीम, एकनाथ, सम्युअल होते त्यांचे आडनाव चांदगांवकर होते. ते कुटुंब 1965 मध्ये इसरायला गेले आहेत. त्या मधील प्रत्येक मुलगा दर दोन वर्षांनी एकदा खालापूर या गावी येतात. कारण की त्यांचे आईचे येथे निधन झाले होते म्हणून ते दफन भूमीत जाऊन दर्शन घेतात. व गावातील सर्वांचे घरी जाऊन भेट घेतात आम्हाला त्यांचे खूप कौतुक वाटते. धन्यवाद जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏🙏🌹🌹👍👍
आपला संपर्क क्रमांक मिळेल का साहेब? मी बेने-इस्रायली समाजाच्या इतिहास संशोधनाचे काम करतो आहे. चर्चेतून काही नवीन माहिती मिळू शकेल. या संदर्भात आपण काही मदत करु मक्तेदार असाल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏
@@prafulbondarde2942 ते आमचे जात बांधव असावेत.आम्ही पण तेली आहों....मुसलमान पूर्वी आमचे होते.पण मोईनोदीन चीस्ती च्यl काळात त्यांनी इस्लाम स्वीकारला त्यामुळे ते वेगळे आहेत....त्यांचा आमचा काही संबंध नाही....
मी धर्म ग्रंथांचा अभ्यासक असून जगाच्या पाठीवर जसा हिंदू सनातनी आणि पुरातन आहे , तसाच ज्यु देखिल आहे , एक गोष्ट येथे लक्षात घ्यावी , सर्व धर्मांचे मुळ ( पाया ) हिंदू आणि ज्यु च आहे म्हणून त्यांच्यावर सर्व प्रकारचे हल्ले होतात ,
झारपकर हे सुद्धा इस्राएली होते,त्यांचे पण दादर येथे प्रसिद्ध शिवणकला क्षेत्रात नाव होते,,कासुकर आणि झारपकर सर हे एकाच वेळचे ,शिवणकला क्षेत्रातील सहकरी आणि शिवणकला शिक्षण संस्थेचे संस्थापक होते.या दोघांनी पण शिवन शिक्षण विषयांची पुस्तके लिहिली आहेत,मी 1983 साली कासुकर शिवणकला क्लासेस मध्ये शिक्षण घेतले होते,त्या दरम्यान त्यांचे वय वर्षे 75च्या दरम्यान होते,त्यांचे संपूर्ण राहणीमान हे अस्सल मराठीच होते. सर तुमचे धन्यवाद, आज तुमच्यामुळे मला माझ्या प्रिय गुरूंची आठवण आली,आज ते या जगात नक्कीच नसतील पण आठवणी आजून ताज्या आहेत.सलाम त्यांच्या कार्याला आणि तुम्हाला हि.
I had some Bene Israeli classmates in my school. The beauty of this community is that they were so well integrated with the local Maharashtrian community that they spoke Marathi at home, adopted local surnames and local ethnic culture.
I have been living in USA for the last 35 years, and I came across many Marathi Jewish Diamond dealers in USA when I had my business in New York, they are very hardworking, intelligent and successful people in USA. Very educated community, and respected community in USA. 🙏🏿
जेमतेम दिड कोटी जागतिक लोकसंख्या असलेल्या ज्यू समुदायाने आतापर्यंत २१४ नोबल पुरस्कार म्हणजे आतापर्यंतचे २२ टक्के पुरस्कार जिंकले आहेत. त्यांचे काही बांधव हे महाराष्ट्रात वास्तव्यास होते ही बाब मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे.
आम्ही bene इस्रायल आहोत 1960 साली भारतात आलो हीच आमची कर्मभूमी जन्मभूमी इथे आम्ही चप्पल शूज चा व्यवसाय चालू केला आम्हाला लोक चांभार म्हणुन ओळखतात पण त्यांना कोण सांगेल आम्ही isrial आहोत
आपला संपर्क क्रमांक मिळेल का साहेब? मी बेने-इस्रायली समाजाच्या इतिहास संशोधनाचे काम करतो आहे. चर्चेतून काही नवीन माहिती मिळू शकेल. या संदर्भात आपण काही मदत करु मक्तेदार असाल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏
आपण इस्रायली महाराष्ट्रातली लोक बद्दले बरत काई माहिती दिल्याबद्दल , मी आपले खूप अभरी आहे. असल्या व्हिडिओ मी ऐकण्याचे खूप इच्छा होती, आज आपला व्हिडिओ पाहून माझी इच्छा पूर्ण झाली, मी ह्या करता खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
आपण मराठी आडनावांची ही मालिका सुरू करून अतिशय महत्वाची माहिती दिली आहे याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या व्हिडिओ मध्ये अजुन भर घालु इच्छितो. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत अधिकारी पदावरून निवृत्त झालेले माझे परिचीत साहेब माननीय श्री मोजेस पेणकर साहेब तसंच त्यांचे एक नातलग माहिमकर ही आडनावे माझ्या ऐकण्यात आहेत. याच बरोबर हिन्दी चित्रपट सृष्टीतील विख्यात ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड अब्राहम चेऊलकर हे आडनाव तर सर्वश्रुत आहेच. धन्यवाद सर
अप्रतिम संशोधन, सर्व व्यापी, सर्व समर्थ, सर्व ज्ञानी देव आपणास उत्तम आरोग्य, शांती, व समृद्धी देऊन आपलं कल्याण करो,... इस्राएल च्या आडनावावरच नव्हे तर इतर रहस्य मय.... गोष्टीवर उदा.इस्राएलद्वारे मानवाला मोक्ष(स्वर्ग )लाभतो या सत्यावर संशोधन आपण करावे ही नम्र विनंती, ईश्वरचरणी प्रार्थना तथास्तु 🙏🙏🙏
Hello is.NAMASTE. jai Maharashtra, i grew up in ghatkopar. Am sorry, am not keeping you down as your knowledge. Am NRI USA police dpt Florida USA police. You right. Look history long long time ago around few years ago in Indian Hindu holly land. I knew those culture of same, my white fiancee was white, same hebrew last name .i speak Marathi, well. Namaste.
Hi, It was great to read your comment, sir. I'm currently researching the origins and journey of the Bene-Israel community in India, and I’d love the opportunity to speak with more members of the community. If possible, I would appreciate having a conversation with you over a WhatsApp call, as your insights and personal experiences could be incredibly valuable to my research. Please feel free to call me anytime after 2 PM IST. Thank you so much for your time and consideration. Best regards, Kimantu Omble-Sarkar
आमच्या कामगार नगर कुर्ला पूर्व, मुंबई येथे एक ज्येष्ठ गांधी wadi ,कार्यकर्ते येत असत त्यांचे नाव, श्री eli गडकर hote,ते पांढराशुभ्र खादी पेहरावात येत आणि अस्खलित मराठी बोलत, धन्य ती भारत bhumi जिने अशा सर्वांना प्रेमाने आपले करून भारतीय बनवले, म्हणुन, सार्या जगात भारत देश आणि माझा महाराष्ट्र भारी, जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
खुप छान सर खुप गाढा अभ्यास आहे तुमचा. मी सर एली कदूरी स्कूल या ज्यू शाळेमध्ये मराठी मिडीयम मध्ये शिकलो आहे. ही शाळा आजही माझगांव मुंबई 10 येथे अस्तित्वात आहे.
I am Amit Salvi from Mumbai. I am Marathi. I work in multiple countries as a 3D artist and motion designer for fun and to learn their work system and culture. I've worked in Italy, the UK, Russia, and currently in Japan. Curiosities: * In Italy, I noticed many Italian family surnames are also "Salvi." The famous example is Nicola Salvi, the Trevi Fountain architect. * In Russia, I noticed that Russians call sugar "сахар," pronounced "sakhar." These observations have made me curious to learn more about different cultures and find connections. Can you please research these two curiosities of mine?
पुण्यात रास्ता पेठेत एक शाळा आहे तिचे आताचे नाव एथेल गाॅर्डन आहे.पूर्वी तिचे नाव बेने इस्राईल शाळा असे होते.कारण रास्तापेठेतील इस्राईल आळीतली मुले तिथे शिकत असत
महर्षी दयानंद कॉलेज मध्ये माझ्या वर्गात ज्वेल शहापूरकर ह्या नावाचा Jew वर्गमित्र होता, OBC बँकेतील एक Jew staff ओरा तळकर, तसेच माझ्या वडिलांचे मित्र एलीस रामराजकर व बेंजामीन हे होते. हे सर्व खूप स्वभावाने चांगलेच होते 👍🙏
माझ्या गावी तोरणपाडा, सुधागड, रायगड येथे सुध्दा मध्ये चांदोडकर नावाछा परिवार राहत होता ती लोक तेल काढायचे आणि १९८०-८५ वर्षी पूर्वी इजरायलला स्थलांतरित झाले
माझे एक वर्गमित्र होते श्री एलाजार तलकर, त्याचे वडील BPT मध्ये उच्च पदस्थ अधिकारी होते.ते कुटुंब अंधेरी पश्चिम येथील मधुबन सोसायटी येते रहर होते.फार प्रेमळ लोक होती.ते साधारणतः १९७५ च्या दारम्यान त्यांच्या मातृभूमी (इस्राईल)येते कायमचे स्थानांतरित झाले.
माझ्या डोंगरी येथील municipal शाळेच्या मुख्याध्यापिका बेने इस्रायली होत्या.त्यांचे आडनाव ' वरघरकर ' असे होते. काळ १९५८-५९ .माझी इयत्ता १ली अणि दुसरी.😄🙏
परमेश्वराची लाडकी लोक आहेत इस्रायली त्यांच्यावर प्रभुणे भरभरून प्रेम केले आहे परंतु परंतु प्रभुवर दाखवला गेलेला अविश्वास इस्त्रायली लोकांच्या स्थलांतर करण्याचे कारण बनला होता बायबल नुसार आतातरी या बांधवांनी प्रभू येशु वरती विश्वास ठेवावा तोच सखल मानवजातीचा उध्दार करता आहे Praise the Lord 💖🤲
Vefry informative and interesting video. I had a colleague when I was working in an engineering organisation some 45 years back. His name was Gadkari. I lost his where abouts.
आमच्या गावात जे यहुदी लोक होते त्यांनी आमच्या गावाचे नाव Navgaon वरुन Navgaon कर घेतले होते. त्यांची नाव आमच्या गावच्या समुद्र किनारी लागली होती. त्यातील जे लोक बुडाले त्यांचे dafan आमच्या गावच्या वेशीवर आहे.वर्षातून एकदा त्यांचे कुणीतरी येवून तेथे काहीतरी विधी करतात.
My postgraduate classmate in Pune was Ruth Naugaonkar. After marriage she migrated to Canada as I heard. Her father was the famous cricket umpire Rueben Naugaonkar staying in Mazgaon, Mumbai. I believe her relatives are still staying in Thube Park, Pune. My senior colleague Prof David was Head of Botany Dept, SPPU. After retirement he became the priest at Synagogue (Lal Deul) in camp opp. National Institute of Virology.
आमच्या शेजारी गावी सायगाव. श्रीवर्धन येथे मोझेस या आडनावाचे तेली काम करायचे ते ई. ईश्रायली होत व दोन पीडी.रहात होतें नंतर ते ईश्रायला गेले हे माहिती आहे
ऊमर्डेकर फॅमिली ही ज्यू येहुदी होते.त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले व त्यांची बोली भाषा मराठीच होती.ते मूळचे इगतपुरी येथले असून खुप वर्ष ते विरार वसई येथील सत्पाळा गांवात राहत असत. १९८० ते १९८५ दरम्यान सर्व जण इस्रायल ला स्थलांतर झाले.
मी हआयस्कूलमधे अस्ताना नोहा मलेकर हां माझा मित्र होता। लोनावाल्यात त्या काली पांच सात ज्यू फेमिली रहात होती।इस्रायल च्या स्थापने नंतर ते मायादेशी निघून गेले।
पेणला माझ्या वडिलांच्या वर्गात पेणकर होते त्यांची राइस्मिल होती त्याची मोठी मुलगी ऍलना पेणकर माझ्या वर्गात होती. तिचा छोटा भाऊ माझ्या भावाच्या वर्गात होता. नंतर ते इस्रायलला गेले.
त्यावेळी जी आपली लोक चांगली वागली त्यामुळे आज जगामध्ये आपले नाव चांगले घेतले जाते विशेषतः आपल्या महाराष्ट्राचे नाव जगभर पोहोचले
जय महाराष्ट्र🚩
खरं आहे साहेब. 🙏
मी पण बेने इस्रायली कार्लेकर भारत ही माझी मातृभूमी आहे पण माझी वंश भूमी इस्रायल आहे आम्ही साडेचार हजार वर्षा पूर्वी कोकणात आलो त्यावेळेस इस्रायल येरूषलेम मध्ये आमचे टेंपल तोडले गेले आम्ही विस्थापित होवून समुद्रा मार्गे कोकणात आलो आणि भगवान् परशुराम यांच्या कोकण भूमीत येऊन पावन झालो...
Jay hind
साडे चार हजार वर्ष की साडे चारशे?
कारण मुस्लिम धर्म आणि ख्रिश्चन धर्म एवडा जुना नाही ज्या प्रमाणे कॉमेंट मध्ये वर्णन आहे की ज्युईस्टानांचे मंदिर तोडल्यावर तुमचे पूर्वज भारतात आले!
So plz mention here right n real information
@@Tiger-rm1uw christian ani Muslim dharma tevha navta jevah Yahudi Dharma hota
Te barobar bolat ahe 4,500 year purvi Yahudi kokanat ale hote tya nantar 2000 year purvi Keral ani Gujrat ani Kolkata vagere ya Jaagi aale 2 vela tyanche Mandir Todnyaat ale
Nantar Islam aalya var muslim Lokanni Tya Jaage var Kabja kela ani Yahudi lokanna Tyancha Desh Sodava lagla
@@Tiger-rm1uwयहूदी धर्मातून मूसलीम आणि इसाई धर्म झालेत.
@Suyogkarlekar धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. खुप खुप धन्यवाद. 🙏🏻 आपल्या देशाने जगातील सर्व धर्माच्या लोकांना आपल्यात सामावून घेतलं आहे. भारत हा जगातील अशा प्रकारचा एकमेव देश आहे. 🇮🇱🇮🇳 मेरा भारत महान 🇮🇱🇮🇳 वसुधैव कुटुंबकम्. 🇮🇳
जय हिंद. 🙏🏻🇮🇳🙏🏻
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.
मी आज पण इस्त्राएल मध्ये 34 वर्षी नंतर पण माझे आडनांव चेऊलकर ही लावतो इतके ही नाही माझी मुलगा आणि मुलगी इस्त्राएली आर्मी मध्ये आहे ते पण चेऊलकर ही लावतात
Please call me at9970128964. I am making research on bene--Israeli community. Your insights will be surely helpful to me sir.
@@גביצאולקר 🙏
अलिबाग मधले चौल गाव आहे तेच काय.
Me chaul Lach rahato
हो. बरोबर आहे.
माझ्या परिचयात जेकब चौलकर नावाचे गृहस्थ होते.
बाप रे बाप डोकं गरगरलं.
इतके ज्यू बेने इस्राएली आपल्या रायगडात पुर्वीचा कुलबा जिल्ह्यात होते आणि आहेत. फारचं छान.
🇮🇳❤🇮🇱
मी काळाचौकी, मुंबई, येथे रहात असताना अनेक इस्रायली कुटुंबे शेजारी होती. त्यांचे सारे व्यवहार हिंदु पद्धतीचे होते. माझा एक इस्रायली मित्र हनुमान भक्त होता.
मी पनवेलची आहे.मी जेथे काम करत होते.तीथै माझ्या बरोबर माझ्याच माहेरचे जे नाव रत्ना आहे त्या नावाची यहुदी मुलगी होती तीच आडनाव आवासकर होत.ती नतंर ईज्रायला गेली.आता युघ्द चालू झाल तेव्हा मला तीची खुप आठवण आली. दुसर म्हणजे माझी बहिण नागोठण्याला राहते. तीच्या सासर्याने जो एक मझली वाडा विकत घेतला तो यहूदिचा आहे. तुमची माहिती एकदम बरोबर आहा घन्यवाद.
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
मला गर्व आहे हिंदू असल्याचा त्या काळात आपल्या पुर्वजांनी ह्यांना आपल्यात सामावून घेतल आणि त्यांच्या धर्माचा आदर केला.
???
Ha vidio English or Israel bhashet banva israel cha lokaan paaryaant pohaachla pahije israel la pan abhiman vatel ki aamhi maharajanche mathitale aahot
आपला शामू या नावाने इस्राएल मध्ये स्थायीक झालेले पुर्वी भायखळा येथे राहणारे शामराव यांनी युट्यूबवर खूप छान विडीओ टाकतात.शुद्ध मराठी बोलतात
Yes
त्यांचे व्हीडीओ me बघतो. "आपला शामू "
Apla Shamu अस्खलीत marathi boltat ani marathit uttam vlogging karat
माझे गाव खालापूर ज़िल्हा रायगड आहे. आमच्या गावात एक इस्रायली कुटुंब राहत होते. त्यांना आम्ही तेली म्हणूनच बोलायचो. त्यांचे मुलांची नावे यवना, शे्लीम, एकनाथ, सम्युअल होते त्यांचे आडनाव चांदगांवकर होते. ते कुटुंब 1965 मध्ये इसरायला गेले आहेत. त्या मधील प्रत्येक मुलगा दर दोन वर्षांनी एकदा खालापूर या गावी येतात. कारण की त्यांचे आईचे येथे निधन झाले होते म्हणून ते दफन भूमीत जाऊन दर्शन घेतात. व गावातील सर्वांचे घरी जाऊन भेट घेतात आम्हाला त्यांचे खूप कौतुक वाटते. धन्यवाद जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏🙏🌹🌹👍👍
आपला संपर्क क्रमांक मिळेल का साहेब? मी बेने-इस्रायली समाजाच्या इतिहास संशोधनाचे काम करतो आहे. चर्चेतून काही नवीन माहिती मिळू शकेल. या संदर्भात आपण काही मदत करु मक्तेदार असाल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏
@@prafulbondarde2942 आणि मुलीच नांव मंदा होत.ते मराठी शाळेत होते.त्यांचा एक भाऊ आपटे-गुळसूंदे येथे तलाठी होता.
@@prafulbondarde2942 ते आमचे जात बांधव असावेत.आम्ही पण तेली आहों....मुसलमान पूर्वी आमचे होते.पण मोईनोदीन चीस्ती च्यl काळात त्यांनी इस्लाम स्वीकारला त्यामुळे ते वेगळे आहेत....त्यांचा आमचा काही संबंध नाही....
मी धर्म ग्रंथांचा अभ्यासक असून जगाच्या पाठीवर जसा हिंदू सनातनी आणि पुरातन आहे , तसाच ज्यु देखिल आहे , एक गोष्ट येथे लक्षात घ्यावी , सर्व धर्मांचे मुळ ( पाया ) हिंदू आणि ज्यु च आहे म्हणून त्यांच्यावर सर्व प्रकारचे हल्ले होतात ,
झारपकर हे सुद्धा इस्राएली होते,त्यांचे पण दादर येथे प्रसिद्ध शिवणकला क्षेत्रात नाव होते,,कासुकर आणि झारपकर सर हे एकाच वेळचे ,शिवणकला क्षेत्रातील सहकरी आणि शिवणकला शिक्षण संस्थेचे संस्थापक होते.या दोघांनी पण शिवन शिक्षण विषयांची पुस्तके लिहिली आहेत,मी 1983 साली कासुकर शिवणकला क्लासेस मध्ये शिक्षण घेतले होते,त्या दरम्यान त्यांचे वय वर्षे 75च्या दरम्यान होते,त्यांचे संपूर्ण राहणीमान हे अस्सल मराठीच होते.
सर तुमचे धन्यवाद, आज तुमच्यामुळे मला माझ्या प्रिय गुरूंची आठवण आली,आज ते या जगात नक्कीच नसतील पण आठवणी आजून ताज्या आहेत.सलाम त्यांच्या कार्याला आणि तुम्हाला हि.
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏
I had some Bene Israeli classmates in my school.
The beauty of this community is that they were so well integrated with the local Maharashtrian community that they spoke Marathi at home, adopted local surnames and local ethnic culture.
Thanks for sharing, sir.🙏
I have been living in USA for the last 35 years, and I came across many Marathi Jewish Diamond dealers in USA when I had my business in New York, they are very hardworking, intelligent and successful people in USA. Very educated community, and respected community in USA. 🙏🏿
जेमतेम दिड कोटी जागतिक लोकसंख्या असलेल्या ज्यू समुदायाने आतापर्यंत २१४ नोबल पुरस्कार म्हणजे आतापर्यंतचे २२ टक्के पुरस्कार जिंकले आहेत. त्यांचे काही बांधव हे महाराष्ट्रात वास्तव्यास होते ही बाब मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे.
फारच छान व मौल्यवान माहिती!
"हे विश्वची माझे घर",हे खरे!
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
जन्म व्हावा तर इस्त्राईल मध्ये ! खूप प्रामाणिक आणि देशप्रेमाने भरलेले असतात.
खूप धन्यवाद माहिती बदल
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
आम्ही bene इस्रायल आहोत 1960 साली भारतात आलो हीच आमची कर्मभूमी जन्मभूमी इथे आम्ही चप्पल शूज चा व्यवसाय चालू केला आम्हाला लोक चांभार म्हणुन ओळखतात पण त्यांना कोण सांगेल आम्ही isrial आहोत
आपला संपर्क क्रमांक मिळेल का साहेब? मी बेने-इस्रायली समाजाच्या इतिहास संशोधनाचे काम करतो आहे. चर्चेतून काही नवीन माहिती मिळू शकेल. या संदर्भात आपण काही मदत करु मक्तेदार असाल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏
अतिशय उपयुक्त माहिती.....नवल वाटलं एकून
भारतातच्या बाहेर राहुन मराठी भाषेचा वापर करत आहे ते राहतात इस्रराईल मधे पण आज पण मराठी बोलतात माहाराष्ट्र दिन मनवतात किती अभिमान वाटतो ।
इस्राईल सारखा चिवट देश या पृथितलावर कुठेच नाही...जर jews आपल्या भारतात असतील तर नक्कीच अभिमानास्पद आहे...
तुमचा विडिओ फार ज्ञानपूर्वक होता
कोंकणी मुस्लिम चा इतिहास बद्दल पण विडिओ अपलोड करा
धान्यवाद
धन्यवाद साहेब आपले मनापासून आभार. 🙏🏻
आपला शामू या चैनल वरती कमेंट करा. ते भायखळा मधील मराठी इस्राईली. सध्या ते इस्रायलला असतात. मराठी यूट्यूब चैनल आहे. तुम्हाला भरपूर माहिती मिळून जाईल
@@pushpatailoring tyancha adnav tey kadhich sangat nahi
आजही काही मराठी ज्यु लेखक ईस्रायलमधे मराठीत लेखन करतात. 🙏
🙏✝️🙏खूप सुंदर आणि जबरदस्त माहिती पुरवल्याबद्दल अभिनंदन आणि तुमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद🙏✝️🙏👍👍👍👍
आपले स्वागत आहे साहेब. मन:पुर्वक आभार.🙏
आपण
यहुदी समाजाबाबत दिलेल्या माहितीबाबत अत्यंत आभारी आहे
धन्यवाद
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
आपण इस्रायली महाराष्ट्रातली लोक बद्दले बरत काई माहिती दिल्याबद्दल , मी आपले खूप अभरी आहे. असल्या व्हिडिओ मी ऐकण्याचे खूप इच्छा होती, आज आपला व्हिडिओ पाहून माझी इच्छा पूर्ण झाली, मी ह्या करता खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
मी विवाह अधिकारी,पुणे. जि.पुणे येथे कार्यरत असताना ज्यु कुटुंबातील मुलीचा विवाह संपन्न केला होता. ते कुटुंब खूप छान मराठी बोलत होते.
@@sanjivanikadam229 ☺️☺️🌹
आपण मराठी आडनावांची ही मालिका सुरू करून अतिशय महत्वाची माहिती दिली आहे याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आजच्या व्हिडिओ मध्ये अजुन भर घालु इच्छितो.
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत अधिकारी पदावरून निवृत्त झालेले माझे परिचीत साहेब
माननीय श्री मोजेस पेणकर साहेब
तसंच त्यांचे एक नातलग माहिमकर
ही आडनावे माझ्या ऐकण्यात आहेत.
याच बरोबर हिन्दी चित्रपट सृष्टीतील विख्यात ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड अब्राहम चेऊलकर हे आडनाव तर सर्वश्रुत आहेच.
धन्यवाद सर
आपण दिलेल्या माहितीबद्दल आभार साहेब.🙏
वाह छान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
अप्रतिम संशोधन, सर्व व्यापी, सर्व समर्थ, सर्व ज्ञानी देव आपणास उत्तम आरोग्य, शांती, व समृद्धी देऊन आपलं कल्याण करो,... इस्राएल च्या
आडनावावरच नव्हे तर इतर रहस्य मय.... गोष्टीवर उदा.इस्राएलद्वारे मानवाला मोक्ष(स्वर्ग )लाभतो या सत्यावर संशोधन आपण करावे ही नम्र विनंती, ईश्वरचरणी प्रार्थना
तथास्तु 🙏🙏🙏
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
फार सुंदर सांगितले आभारी आहे
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏
Mazya mitrache nav aahe, Binyamin Yoseph Kurulkar
आभारी आहे साहेब.🙏
बहुत ही अच्छी माहिती ........ लेकिन इस विडियो को हिंदी में डब करके Upload करें , ताकि पुरा भारत इस गौरवशाली इतिहास को जाने 🙏🏻
ठीक आहे साहेब. आपले मनःपूर्वक आभार.🙏🏻
माहितीपूर्ण, मनोरंजक काही प्रमाणात अद्भुतरम्य.
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏
Hello is.NAMASTE. jai Maharashtra, i grew up in ghatkopar. Am sorry, am not keeping you down as your knowledge. Am NRI USA police dpt Florida USA police. You right. Look history long long time ago around few years ago in Indian Hindu holly land. I knew those culture of same, my white fiancee was white, same hebrew last name .i speak Marathi, well. Namaste.
Hi,
It was great to read your comment, sir. I'm currently researching the origins and journey of the Bene-Israel community in India, and I’d love the opportunity to speak with more members of the community. If possible, I would appreciate having a conversation with you over a WhatsApp call, as your insights and personal experiences could be incredibly valuable to my research.
Please feel free to call me anytime after 2 PM IST.
Thank you so much for your time and consideration.
Best regards,
Kimantu Omble-Sarkar
खुपच छान माहिती आहे, धन्यवाद सर.
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏
सुंदर माहिती
माझे वैक्तिक मत आहे की महाराष्ट्राच्या ज्यू समाजाने इथेच राहावे ,इस्रायलला जाने टाळले पाहिजे ,तीर्थयात्रा म्हणून तेथे आवश्य जावे
धन्यवाद साहेब आपले मनःपूर्वक आभार.🙏🏻
आमच्या कामगार नगर कुर्ला पूर्व, मुंबई येथे एक ज्येष्ठ गांधी wadi ,कार्यकर्ते येत असत त्यांचे नाव, श्री eli गडकर hote,ते पांढराशुभ्र खादी पेहरावात येत आणि अस्खलित मराठी बोलत, धन्य ती भारत bhumi जिने अशा सर्वांना प्रेमाने आपले करून भारतीय बनवले, म्हणुन, सार्या जगात भारत देश आणि माझा महाराष्ट्र भारी, जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
सॅम्युयल कासुकर सर कासुकर टेलरीइंग कॉलेज माझगाव,सरेली केदूरी हायस्कुल,1982 च्या दरम्यान.
राहायला दादर येथें,सत्यम,शिवम, सुंदरम टॉकीज जवळ,
खुप छान सर खुप गाढा अभ्यास आहे तुमचा.
मी सर एली कदूरी स्कूल या ज्यू शाळेमध्ये मराठी मिडीयम मध्ये शिकलो आहे. ही शाळा आजही माझगांव मुंबई 10 येथे अस्तित्वात आहे.
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
खुप खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🌹🙏🌹
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
आलीबागला जाताना आलीबाग खिंडीचया आगोदर,उजव्या बाजूला जू मानसाच कोल्ड्रिंकच कारखाना आहे.तेथे गोटी सोडा फार छान मिळतो.
Yes
D samson soda aajahi khup prasiddha aahe.
I have been to the Israeli four times , for business. I was even part of Ganesh ji celebration there .
डेव्हिड ससून हे प्रसिद्ध ज्यू व्यापारी मुंबईत मोठे झाले आणि त्यांचा पैसा मुंबईत आणि पुण्यात सार्वजनिक कामांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला.
फारच सुंदर माहिती साठी आभार आणि अभिनंदन
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏
I am Amit Salvi from Mumbai. I am Marathi. I work in multiple countries as a 3D artist and motion designer for fun and to learn their work system and culture. I've worked in Italy, the UK, Russia, and currently in Japan.
Curiosities:
* In Italy, I noticed many Italian family surnames are also "Salvi." The famous example is Nicola Salvi, the Trevi Fountain architect.
* In Russia, I noticed that Russians call sugar "сахар," pronounced "sakhar."
These observations have made me curious to learn more about different cultures and find connections. Can you please research these two curiosities of mine?
Sure. Keep in touch. Please call at 9970128964. Let's talk about it.
Thanks. Very Very Good Information.
Most Welcome Sir.🙏
जय इजरायल, जय भारत.
खूप छान माहिती संशोधन. इस्राइल वाशी आमचे स्नेही आहेत.
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏
अतिशय उपयुक्त माहिती
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏
बीएमसी मध्ये आमचे सहकारी "पिंगळे "नावाचे ज्यू होते.
Lingayat samaja vishayi khup deep knowledge have aahe adanave, nave,sthalantar ani ashich vegali sampurna mahiti havi ashe pls vdo banava, thanks ❤❤❤❤😊🎉
अतिशय सुंदर माहिती, एका हुशार देशप्रेमी डेअरिंगबाज समाजाची माहिती दिल्या बद्दल आभार. कृपया पारशी समाजा विषयी पण व्हिडिओ करा🙏🙏
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏🏻
नाविन्यपूर्ण माहितीबद्दल अनेक धन्यवाद .
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏
ABBHYASPURN mahitee.
DHANNYAVAD.
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
छानच माहिती दिली अगदी निस्वार्थ पणाने सर्व माहिती दिली.
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏
खूपच सुंदर माहिती.
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
वा आपले आडनाव बंधू भगिनीं आहेत सगळीकडे हे ऐकून फारच बर वाटल.
👍
खूपच छान माहिती
धन्यवाद साहेब.आपले मनःपूर्वक आभार.🙏
पुण्यात रास्ता पेठेत एक शाळा आहे तिचे आताचे नाव एथेल गाॅर्डन आहे.पूर्वी तिचे नाव बेने इस्राईल शाळा असे होते.कारण रास्तापेठेतील इस्राईल आळीतली मुले तिथे शिकत असत
खरे आहे साहेब.
फनसेकर माझा शाळे चा मित्र होता यहुदी अमीत फनसेकर 🙏
बेन म्हणजेच चा पुत्र तो शब्द बेने नव्हे. सर छान अभ्यास आहे आपला.
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
खूपच छान माहिती.
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏
खूप छान माहिती आणखी बरीच आडनाव यात येऊ शकतात
महर्षी दयानंद कॉलेज मध्ये माझ्या वर्गात ज्वेल शहापूरकर ह्या नावाचा Jew वर्गमित्र होता, OBC बँकेतील एक Jew staff ओरा तळकर, तसेच माझ्या वडिलांचे मित्र एलीस रामराजकर व बेंजामीन हे होते. हे सर्व खूप स्वभावाने चांगलेच होते 👍🙏
So nice, informative as well as neutral 👍
Thanks a lot 😊
खुप छान माहिती मिळाली कोकण आणि इसरेल कनेक्शन, मराठी चॅनेल वाल्यांना पण माहित नसेल
माझ्या गावी तोरणपाडा, सुधागड, रायगड येथे सुध्दा मध्ये चांदोडकर नावाछा परिवार राहत होता ती लोक तेल काढायचे आणि १९८०-८५ वर्षी पूर्वी इजरायलला स्थलांतरित झाले
माझे एक वर्गमित्र होते श्री एलाजार तलकर, त्याचे वडील BPT मध्ये उच्च पदस्थ अधिकारी होते.ते कुटुंब अंधेरी पश्चिम येथील मधुबन सोसायटी येते रहर होते.फार प्रेमळ लोक होती.ते साधारणतः १९७५ च्या दारम्यान त्यांच्या मातृभूमी (इस्राईल)येते कायमचे स्थानांतरित झाले.
माझ्या डोंगरी येथील municipal शाळेच्या मुख्याध्यापिका बेने इस्रायली होत्या.त्यांचे आडनाव ' वरघरकर ' असे होते. काळ १९५८-५९ .माझी इयत्ता १ली अणि दुसरी.😄🙏
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
असेच काम करत रहा.
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏
खुप छान माहिती आहे
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
बायबल मध्ये सुद्धा प्रभु येशु ख्रिस्तविषयी
*नासरेथकर येशु* असे म्हटले आहे.. म्हणून तुम्ही दिलेल्या माहितीवर माझा विश्वास आहे...
🙏❤️
माझे नाव आशिष पिंगळे आहे..आम्ही 96 कुळी मराठा आहोत..पण माझ्या ओळखीत कळव्या ( thane)मद्धे पिंगळे नावाची यहूदी कुटुंबे आहेत.. 🙏🙏
या यहुदी कुटुंबातील कोणाचा फोन नंबर मिळेल काय साहेब? संशोधनासाठी गरज आहे. 🙏
@@ashishpingle9812 हो माझ्या office मध्ये पण senior मॅडम होत्या त्यांचे आडनाव पिंगळे होते, मला नंतर काही लोकानी सांगितले की त्या यहुदी आहेत...
@@KimantuLive Mumbai mazgaon la Sir Eli kaduri high school aahe.marathi medium hi aahe..तेथील ट्रस्टी खूप मदत करू शकतील...
परमेश्वराची लाडकी लोक आहेत इस्रायली त्यांच्यावर प्रभुणे भरभरून प्रेम केले आहे परंतु परंतु प्रभुवर दाखवला गेलेला अविश्वास इस्त्रायली लोकांच्या स्थलांतर करण्याचे कारण बनला होता बायबल नुसार आतातरी या बांधवांनी प्रभू येशु वरती विश्वास ठेवावा तोच सखल मानवजातीचा उध्दार करता आहे
Praise the Lord 💖🤲
माझ्या माहितीनुसार, प्रख्यात मराठी शरीरसौष्ठवपटू आणि कबड्डीपटू "विजू पेणकर" हा धर्माने यहुदी होता.
👌👌 चांगली माहिती दिलीत
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
खूप छान माहिती ❤
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏
🕉🚩 राम राम 🐒🙏🥥 माऊली 💐
आडनावं 🌳🪷
#पागधुणे_पाटील
🐎🐎 🌊⛲️🚿
किंमती जी छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार!
उत्तम माहिती
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
Sir, tumhi chhan mahity dili, apanas thanks, chhan.
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏
अलिबाग तालुक्यात भरपूर ज्यू लोक राहात होते
आता बहुतेक इस्रायल ला गेली आहेत
खूपच सुरेख व दुर्लभ माहिती दिली
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
Brother, very nice information
It's my pleasure. 🙏
Vefry informative and interesting video. I had a colleague when I was working in an engineering organisation some 45 years back. His name was Gadkari. I lost his where abouts.
आमच्या गावात जे यहुदी लोक होते त्यांनी आमच्या गावाचे नाव Navgaon वरुन Navgaon कर घेतले होते. त्यांची नाव आमच्या गावच्या समुद्र किनारी लागली होती. त्यातील जे लोक बुडाले त्यांचे dafan आमच्या गावच्या वेशीवर आहे.वर्षातून एकदा त्यांचे कुणीतरी येवून तेथे काहीतरी विधी करतात.
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
गडकर हे मला खात्रीपूर्वक माहित आहे . आमच्या लांबच्या नात्यातले आहेत . हे दादरला रहात .
My postgraduate classmate in Pune was Ruth Naugaonkar. After marriage she migrated to Canada as I heard. Her father was the famous cricket umpire Rueben Naugaonkar staying in Mazgaon, Mumbai. I believe her relatives are still staying in Thube Park, Pune. My senior colleague Prof David was Head of Botany Dept, SPPU. After retirement he became the priest at Synagogue (Lal Deul) in camp opp. National Institute of Virology.
धन्यवाद साहेब आपण खुपच चांगली माहीती दिली.🙏
आमच्या शेजारी गावी सायगाव. श्रीवर्धन येथे मोझेस या आडनावाचे तेली काम करायचे ते ई. ईश्रायली होत व दोन पीडी.रहात होतें नंतर ते ईश्रायला गेले हे माहिती आहे
उपयुक्त अशी माहिती मिळाली,धन्यवाद.
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏
ऊमर्डेकर फॅमिली ही ज्यू येहुदी होते.त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले व त्यांची बोली भाषा मराठीच होती.ते मूळचे इगतपुरी येथले असून खुप वर्ष ते विरार वसई येथील सत्पाळा गांवात राहत असत. १९८० ते १९८५ दरम्यान सर्व जण इस्रायल ला स्थलांतर झाले.
Very good information.... keep it up 🙏
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
मी हआयस्कूलमधे अस्ताना नोहा मलेकर हां माझा मित्र होता। लोनावाल्यात त्या काली पांच सात ज्यू फेमिली रहात होती।इस्रायल च्या स्थापने नंतर ते मायादेशी निघून गेले।
Khupch chhan video aahe mala khup aavadla Jay Bharat Jay Israel
धन्यवाद साहेब.आपले मनःपूर्वक आभार.🙏
पेणला माझ्या वडिलांच्या वर्गात पेणकर होते त्यांची राइस्मिल होती
त्याची मोठी मुलगी ऍलना पेणकर माझ्या वर्गात होती. तिचा छोटा भाऊ माझ्या भावाच्या वर्गात होता. नंतर ते इस्रायलला गेले.
Thanks for very very Important information of Israel Generation.Anant Nikalje Nallasopara Vasai Dist Palghar
Most welcome Sir
खुप छान माहीती एकुन नवल वाटतय .
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏
सध्या इस्त्राईलमध्येच राहणाऱ्या एक आजी यार्देना सासोणकर या माझ्या आणि येथील अनेकांच्या फेसबुकच्या मित्र यादीत आहेत