साक्षात सरस्वती जीभेवर, काय ते वा्क चातुर्य, आणि समोरच्याला खिळवून ठेवणारे भाषण, पुल ना लहान पणी टिव्हीवर पाहायचो आणि स्वतःचा आनंद दुप्पट करायचो, मी हात जोडून नमस्कार करतो या माणसाला.... 🙏🌹
पु लं सर जेव्हा बोलतात तेव्हा जाणवत की आपली मराठी भाषा किती आकर्षित आहे, काय मन रमवून ठेवलं बोलतांना सगळ्यांच, ह्याला म्हणतात मराठी भाषेवर प्रभुत्व असणे.
शारदीय चांदणे म्हणजे हेच,,,,, राजकारणातील सामाजिक जाणीव असलेलं नेतृत्व,,,,,,, सगळे गेले पण,,,, हे अजूनही दिव्यासारखे तेवत आहेत,,,,, बस नाम ही काफी हैं,,,,, शरद पवार साहेब,,,,❤❤❤❤
साक्षात सरस्वती जीभेवर, काय ते वा्क चातुर्य, आणि समोरच्याला खिळवून ठेवणारे भाषण, पुल ना लहान पणी टिव्हीवर पाहायचो आणि स्वतःचा आनंद दुप्पट करायचो, मी हात जोडून नमस्कार करतो या माणसाला.... 🙏🌹
वाक चातुर्य आणि भाषेवर प्रचंड प्रभुत्व म्हणजे पु . ल.
भावपूर्ण आदरांजली
पु लं सर जेव्हा बोलतात तेव्हा जाणवत की आपली मराठी भाषा किती आकर्षित आहे, काय मन रमवून ठेवलं बोलतांना सगळ्यांच, ह्याला म्हणतात मराठी भाषेवर प्रभुत्व असणे.
काय वाक चातुर्य आहे पु लं च,भयंकर विद्वत्ता असलेला माणूस
कुठं आजच्या काळातली stand-up comedy आणि कुठे ही जुनी थोर माणसं. जुनं ते सोनं
😂😂😂😂❤❤या सम हाच असं वर्णन ज्यांना शब्दशः शोभते ते आपल्या महाराष्ट्राचे लाडके पुलं म्हणजेच भाई 🙏🙏🙏🙏🙏
हा व्हिडीओ पूर्ण पहायला आवडेल
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप सामर्थ्य आहे वानीमधे ......
शब्द प्रभुत्व... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन...🎉🎉🎉🎉
महाराष्ट्राला पुन्हा पू. लं.ची खूप गरज आहे.
Far ch sundar ....... Far ch vilakshan likhan ani apratim sdadikaran
पु ल देशपांडे, बा, सी मर्ढेकर, फ, मु, शिंदे ,कुसुमाग्रज, डाँ नरेंद्र जाधव, ग्रेस,, माधव ज्युलियन, लक्ष्मण माने, वि दा करंदीकर,,, अनमोल कादंबरीकार,
Great Man❤🎉
खूपच अप्रतिम बोलले पू . ल.देशपांडे
पूल ते पुलंच पुन्हा असे व्यतिमत्व होणे नाही
खूपच छान 👌👌👏👏
Bhai
Sadaiva aamchy hrudayat
Chiranjeev aahet ❤
भाशण पूर्ण. करा😊
एक आणि एकच
असे पु ल होने नाही
Very nice
पु. ल चे भाषण ऐकतच रहावे असे वाटतं
Super ❤❤❤❤
हजजबाबी.... पु. ल.
😂😂😂 खतरनाक वाणी
Jay Maharashtra
अप्रतिम
अमोघ वाणी कर्तृत्व 🎆🎆🎆
धन्यवाद
Farch mast
भाषण पूर्ण दाखवा
झाले बहु, होतील बहु, आहेत बहु पण या सम हेच !
The great maratha and marathi....
He is not marathi but not maratha by caste. he is a deshastha brahmin by caste..
So called uppercaste in hindu society..
@@sanketmalavi4031 आलास
@@sanketmalavi4031इथे पण जात च आठवते आहे का.. कठीण आहे तुमचं
Nice
❤🙏👍🚩🌹❤️
no comparison to pul😮😢
🙏🙏🙏🙏🙏🙏
ब्राह्मणांनी अशीच एकमेकांची प्रशंसा करावी. 🙏
ys😂😂
तुम्ही लोकंच जातीवादी आहात
Chan
लताचा स्वर पेक्षा सुमन कल्याणपूर कर ताईचा स्वर सांगा...
🕉️
🙏🏻
😊
Standup ke father hai sir that too without abusement
🌺🕉🌺🚩🇮🇳🚩🙏🌹
विद्वत्ता प्रतिभा
Aashi pakhare yeta aanik smruti thevuni jati
😂😂😂❤❤❤
प्रतिभा म्हणतात ते यालाच😂😂😂😂
😃
पु ल ची काला नाही तर बाभणी कावा.
Khare jatiwadi tr tumhi ahat
असा विचार फक्त महामूर्खांच्या मनी येतो
@@prakashjagtap1522असतात काही जण डोक्यावर पडलेले..आपण दुर्लक्ष केलेले उत्तम 😂
Him krim jam bhim 😂aale
पुनः नाही होणे
0:16 0:17 0:20 0:21 0:22
❤❤❤😂😂😂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏😂
😂🙏
Bhai 😂
एकाच नावच घेतल नाही....😂
शारदीय चांदणे म्हणजे हेच,,,,, राजकारणातील सामाजिक जाणीव असलेलं नेतृत्व,,,,,,, सगळे गेले पण,,,, हे अजूनही दिव्यासारखे तेवत आहेत,,,,,
बस नाम ही काफी हैं,,,,, शरद पवार साहेब,,,,❤❤❤❤
0:16 0:17 0:20 0:21 0:22