एकदम बरोबर बोला भाऊ........ आज ऐक सत्य परिस्थिती तुम्ही येथे मांडली...... हा अन्याय फक्त शेतकरी , विद्यार्थी यांच्यावरच नाही तर देशातल्या प्रत्येक गरीब नागरिक वर होत आहे........ देशात तुमच्यासारखे सत्य विचार मांडणारे असावे, तुमचे विचार आमच्यासाठी प्रेरणा आहे धन्य वाद 🙏
एक नंबर दादा! अगदी हुबेहूब वास्तव मांडलंय! वक्ता कसा असावा तर असा! अत्यंत पोटतिडकीने, तळमळीने आपण हे सगळं मांडलं! अभ्यासपूर्ण भाषण! याला म्हणतात आत्मविश्वास!
😢अगदी रोखठोक राजकीय भाषण.सरकारचे चुकीचे धोरण आणि शेतकरी हैराण अशी परिस्थितीत शेतकरी जीवन जगत आहे.सरकारला त्यांची मुळीच चिंता नाही.फक्त सत्ता मात्र पाहिजे.भाऊ तुझं भषण सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल होत आहे. जय भीम🙏जय संविधान 🇧🇴
खुप सुंदर भाषण मारतो मी वाघ ही फक्त मोक्यात आला पाहिजे एवढा विश्वास त्या बोक्यात आला पाहिजे गर्व जातीचा जरा नंतर करूया यारों त्या आधी देश आपल्या डोक्यात आला पाहिजे
भाऊ तुम्ही मांडलेल्या ह्या सर्व समस्या तंतोतंत खर्या आहेत, जी कोणी पार्टी वा उमेदवार ह्यावर पर्याय शोधेल व ते जनतेसमोर प्रचारादरम्यान मांडेल जनता त्यांच्या पाठीशी नक्कीच उभी राहील...
An excellent speech and positive analysis on the current politics of Maharashtra. Young youth people those who are trying for comparative exam should learn lot of from this speech. He is the best guide for college students 😮😮😮😮
कसं आहे इंडस्ट्री साठी तश्या सुविधा पण हव्यात की कंपन्या आपल्याकडे येतील . कंपनी यायला लागली की पाहिले कमिशन कोणाला किती नाहि देत तर विरोध करायचा सुविधा द्याच्या नाही कंपनी स्थापना करताना5 येणाऱ्या अडचणीचा विचार नाही होत .
Good thoughts and true situation in our country my friend giveexplaition to politics of Bharat Jai bhim namo budhay Jai shivaji maharaj Jai Mahatma jotiba fule
सरकार कोणतेही येऊद्या, महागाई ही वाढतच राहणार.... कारण लोकसंख्या वाढते , गरजा वाढतात, मागणी वाढतात, ही गोष्ट तुमच्या लक्ष्यात येत नहीं का ? आणि समजा सरकार दुसरे आले तर ते सरकार काय 40 रुपये लिटर petrol देणार आहे का तुम्हाला.....आणि जरी देणार असले तरी कुठून देणार याचा एकदा तुम्हीच विचार करा...... राहिला विषय बेरोजगारीचा तर, आजच्या काळात लोकांना काम कमी आणि पगार जास्त पाहिजे, सगळ्या गोष्टी आरामात पाहिजेत, जास्त त्रास झाला नाही पाहिजे, त्यात आणि आपल्या लोकांची ऐकून घेण्याची मानसिकता अजिबात नाही, समोरचा boss थोडा तरी आवाज चढवला तरी लगेच आपले लोकं नोकरी सोडून देतात, उद्यापासून येत नाही असे बोलतात....... हे चुकीचे आहे की बरोबर ? आणि जेवढे बेरोजगार आहेत ना त्यापैकी ८०% लोकांना सरकारी नोकरी पाहिजे, आता एवढ्या नोकऱ्या सरकार आणणार कुठून ? म्हणजे आता जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना घरी बसवून तुम्ही दुसऱ्यांना नोकऱ्या देणार का ? एकतर आपल्या लोकांना असं वाटते की एखादी degree मिळाली तर त्यांना अस वाटत की आपण पूर्ण जग जिंकतो....पण त्यांच्या हे लक्ष्यात येत नाही की degree पेक्षा skill जास्त महत्वाचे असते......काही लोकांना degree असते पण काम करण्याची इच्छा नसते, त्यांना वाटते की degree मिळाली म्हणजे आता पगार चालू, पण जेव्हा अंगावर काम पडते तेव्हा त्या कामात त्यांचा output निघत नाही, मग मला सांगा तुम्ही स्वतः अश्या माणसाला कामाला ठेवणार का की त्याच्याकडे फक्त degree आहे पण काम करायची इच्छा आणि skill नाही..... सांगा ? एखाद्या company मध्ये एक robot 100 लोकांचे काम करतो ते पण कमी वेळात, तर ते 100 लोकं बेरोजगार होणार की नाही ? आणि जर तुमच्या company मध्ये अस असल्यावर तुम्ही robot कामाला ठेवणार की त्या 100 लोकांना ? ........आणि तसे पण robot चालवायला फक्त 1 माणूस बस झाला, 100 माणसे नाही लागत.....किती साधी गोष्ट आहे राव. मी कोणत्या पक्ष्याचा कार्यकर्ता नाही, आणि मला स्वतःला विकायला अजिबात रस नाही, पण जेवढं आपल्याला समजते तेवढं आपण बिनधास्त बोलू शकतो..... फक्त चुकीचे तर नाही ना बोलत मी, बस झाले. कितीही भारी सरकार येऊद्या, महागाई कोण थांबवू शकत नाही.......आणि जो कोणी अस बोलत असेल की महागाई आम्ही थांबवणार तर त्याला फक्त एकच विचारा की कशी आणि कुठून थांबवणार ? खिशातून तर थांबवनार नाही हे तर मला माहिती आहेच.😊
04:19 राजे त्या मुस्लिम महिलेला आई म्हणाले हे ओरडून सांगत जा, पण त्या मुस्लिम महिलेच्या पती ने हिंदू महिला ना उचलून नेहून त्यांच्यावर अत्त्याचार केला हे मात्र बोलायची कोणाची हिम्मत नाही किंवा कोणाला बोलायचं पण नाही
@nazimakhan879 ho tyanche sanskar changle ahet Karan hindu madhye Raja kasa asava he sangitle ahe, but muslim madhye he sangitl ahe ki dusrya rajyatlya purushyanna maraych n mahilanna slave banavaych.
या मुलाचे भाषणं अलांकरित कविरुपी आहे त्याला टाळ्या ने प्रतिसाद द्यायला पाहिजे तसा मिळाला नाही फार वाईट वाटले .इम्रान प्रतापगडी च्या शायरीचा भाषनाला टाळ्या पडतात.
्अशे चांगल्या प्रकारे बोलून, गाणं म्हणून जातीपातीच तुण तुणं वाजवणारे तमासगीरांना निवडणूक आली की महत्व येते . यापुर्वीही कम्युनिस्टांनी शाहीर ,कवी ,लेखक, सिनेमातील नट अशा अनेक वक्त्यांचा उपयोग करुन घेतला आहे पुढार्यांनी त्यातले काही आमदार खासदार मंत्री झाले आहे.
एकदम बरोबर बोला भाऊ........ आज ऐक सत्य परिस्थिती तुम्ही येथे मांडली...... हा अन्याय फक्त शेतकरी , विद्यार्थी यांच्यावरच नाही तर देशातल्या प्रत्येक गरीब नागरिक वर होत आहे........ देशात तुमच्यासारखे सत्य विचार मांडणारे असावे, तुमचे विचार आमच्यासाठी प्रेरणा आहे धन्य वाद 🙏
गोविंदा तूझ्या लेखणीत आणि वक्तृत्व मध्ये अद्वितीय ताकद आहे भावा. मला अभिमान आहे तुझा
अशी तरुण मंडळी आपल्या राज्यात अजून पाहिजेत अशी भाषण करणारे तरूण कमी आहेत खूपच सुन्दर .
Aahet
🇮🇳 गोविंद कोल्हाट आपण थोड्याच कालावधित स्टार प्रचारक होनार चांगले प्रवक्तते होनार आहें आपल्या सारख्या तरूणांन ची संध्या भारतीयांना फार गरज आहें 🇮🇳🤝🇮🇳✌️
व्वा व्वाह भाऊ एकच नंबर.... जय भिम जय शिवराय जय लहुजी...
एक नंबर दादा, आपण फार मोठा वक्ता होणार🎉🎉
उत्तम भाष्य केलं मित्रा.. पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤❤🎉🎉
गोविंद भाऊ खूप छान सांगितली सत्यपरिस्थिती
खरं बोलायला जिगर लागतो
असेच विचार जनजागृती करणार भाऊ
एक नंबर दादा! अगदी हुबेहूब वास्तव मांडलंय! वक्ता कसा असावा तर असा! अत्यंत पोटतिडकीने, तळमळीने आपण हे सगळं मांडलं! अभ्यासपूर्ण भाषण! याला म्हणतात आत्मविश्वास!
ऐकणारणे घेतच जावे खर आहे Baba तुज
🫣खैरलांजी सोडलं बापू न कारण नाना येईल न तिथे
अस आहे ह्या पुरोगाम्याच
हे मानवी विकासासाठी हानिकारक
आमची मैस वांझुटी पुरोगामीचा हल्ल्या गाभण
दुसरीकडे लक्ष घाल
😢अगदी रोखठोक राजकीय भाषण.सरकारचे चुकीचे धोरण आणि शेतकरी हैराण अशी परिस्थितीत शेतकरी जीवन जगत आहे.सरकारला त्यांची मुळीच चिंता नाही.फक्त सत्ता मात्र पाहिजे.भाऊ तुझं भषण सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल होत आहे.
जय भीम🙏जय संविधान 🇧🇴
BJP Yala Urban Naxal Mhantat... BJP Baad Party Ahe...
खरे सांगतो आहे भावा. काही लोकांना खरे ऐकू वाटत नाही.
व्वा व्वा शायर मस्तच शायरी, माह नेता बाबासाहेब, शिवाजी महाराज
खरंच काटोल मधलं आपलं भाषण अतिशय सुंदर झालं असंच वास्तव आपण मांडा पाहू 🙏
खुप सुंदर भाषण मारतो मी वाघ ही फक्त मोक्यात आला पाहिजे एवढा विश्वास त्या बोक्यात आला पाहिजे गर्व जातीचा जरा नंतर करूया यारों त्या आधी देश आपल्या डोक्यात आला पाहिजे
भाऊ तुम्ही मांडलेल्या ह्या सर्व समस्या तंतोतंत खर्या आहेत, जी कोणी पार्टी वा उमेदवार ह्यावर पर्याय शोधेल व ते जनतेसमोर प्रचारादरम्यान मांडेल जनता त्यांच्या पाठीशी नक्कीच उभी राहील...
तु खुप मोठा वक्ता होणार. बापु दम आहे ......तुझ्या भाषणात
खरंच पूर्ण सत्य परिस्थिती मांडली मी तू पुढे एक चांगला वक्ता होशील आणि योग्य तो देशासाठी बोलशील
महागाईवर भाषण दिले .
खुप छान असा वक्ता . पाहीजे तेव्हा भाषण ऐ कण्यात मजा वाटते
तुझे भाषण ऐकून धन्य झालो भाऊ
@@govindtembhurne8436 bn
गोविंद कोल्हाट आपले वक्तव्य खुप छान धन्यवाद आणि अभिनंदन
खूपच सुंदर आणि मार्मिक भाषण.... जळजळीत वास्तव मांडलेत 👍👍👍
अप्रतिम भाषण👌
अगदी योग्य मुद्दे मांडले आहेत 👍👍
असाच बोलत राहा भाऊ त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही एक चांगला वक्ता होणार हिच सदिच्छा 🙏🏻
जय भीम जय शिवराया,, एक नंबर भाषण भाई।।
❤ फारच छान आणि वास्तवीक आहे रे माझ्या वाघा .
An excellent speech and positive analysis on the current politics of Maharashtra. Young youth people those who are trying for comparative exam should learn lot of from this speech. He is the best guide for college students 😮😮😮😮
अभ्यासपूर्ण विचार ठेवले या तरुण होतकरु मुलानी. धन्यवाद
शाब्बास बेटा....खुप मोठा वक्ता होशील..असेच प्रखर विचार मांडत रहा.जयभीम....जय शिवराय....
सत्य आहे भावा
बरोबर बोला आहे भाऊ G S T आणली आणि आमचे जगण वाईट केले आहे
लोंकाचे डोळे उघडले दादा आज बहुत छान बोलल दादा
एकच नंबर लय भारी फक्त टरबूज गद्दार हटाव महाराष्ट्र बचाव फडतूस भंकस कलंक लय धुतलाय राव छान पुढील राजकीय सामाजिक वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छां
भाई एक नंबर व सत्य घटनांवर बोललात तुम्हीं,,
Jai bhim bhau, लोकशाही वाचवन्य साठी आले तुम्ही
हे भाषणात बोलण ठीक आहे पण परिस्थिती कोण सुधारणार कोणच नाही फक्त मिडल क्लास वाले मरत आहेत टॅक्स भरून आणि महागाईत पिळवटून
हेच पाहिजे संघटीत होण्यासाठी.💕🙏
ही हुषारांची खाण फक्त विदर्भातच आहे वाटते,लई भारी भाऊ !!.
👌👌🌹🌹
Amcya,vidarbhaca,neta,mota,zahla,ki,he,wakate,utnaar,pungin,keitek,warsh,raj,kela,tawa,hi,husharaci,kaan,kute,hoti
Excellent point to point speak 🎉
क्या सच्चाई हैं बात में दम हैं
कसं आहे इंडस्ट्री साठी तश्या सुविधा पण हव्यात की कंपन्या आपल्याकडे येतील . कंपनी यायला लागली की पाहिले कमिशन कोणाला किती नाहि देत तर विरोध करायचा सुविधा द्याच्या नाही कंपनी स्थापना करताना5 येणाऱ्या अडचणीचा विचार नाही होत .
ते करायचं पण काम सरकारचा आहे
भाऊ मना पासून सलाम करतो ❤❤❤
खूप छान मित्रा बोला जी खरी समाजाची खर वास्तव मांडल तुझ मित्रा मनापासून अभिनंदन 🙏🙏
Good thoughts and true situation in our country my friend giveexplaition to politics of Bharat Jai bhim namo budhay Jai shivaji maharaj Jai Mahatma jotiba fule
दादा खुप छान भाषण केले, मंत्री तर वाचून बोलतात
मनोरंजण छान सत्य शोधा
कमेंट करणारानो.विचार.करा.सगळे.गुजरातला.नेले.गॅस सिलेंडर .पेट्रोल डिझेल. अन्न धान्य जी एस टी..बेरोजगारी महागाई कुठे चालली
सरकार कोणतेही येऊद्या, महागाई ही वाढतच राहणार.... कारण लोकसंख्या वाढते , गरजा वाढतात, मागणी वाढतात, ही गोष्ट तुमच्या लक्ष्यात येत नहीं का ?
आणि समजा सरकार दुसरे आले तर ते सरकार काय 40 रुपये लिटर petrol देणार आहे का तुम्हाला.....आणि जरी देणार असले तरी कुठून देणार याचा एकदा तुम्हीच विचार करा......
राहिला विषय बेरोजगारीचा तर, आजच्या काळात लोकांना काम कमी आणि पगार जास्त पाहिजे, सगळ्या गोष्टी आरामात पाहिजेत, जास्त त्रास झाला नाही पाहिजे, त्यात आणि आपल्या लोकांची ऐकून घेण्याची मानसिकता अजिबात नाही, समोरचा boss थोडा तरी आवाज चढवला तरी लगेच आपले लोकं नोकरी सोडून देतात, उद्यापासून येत नाही असे बोलतात....... हे चुकीचे आहे की बरोबर ?
आणि जेवढे बेरोजगार आहेत ना त्यापैकी ८०% लोकांना सरकारी नोकरी पाहिजे, आता एवढ्या नोकऱ्या सरकार आणणार कुठून ? म्हणजे आता जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना घरी बसवून तुम्ही दुसऱ्यांना नोकऱ्या देणार का ?
एकतर आपल्या लोकांना असं वाटते की एखादी degree मिळाली तर त्यांना अस वाटत की आपण पूर्ण जग जिंकतो....पण त्यांच्या हे लक्ष्यात येत नाही की degree पेक्षा skill जास्त महत्वाचे असते......काही लोकांना degree असते पण काम करण्याची इच्छा नसते, त्यांना वाटते की degree मिळाली म्हणजे आता पगार चालू, पण जेव्हा अंगावर काम पडते तेव्हा त्या कामात त्यांचा output निघत नाही, मग मला सांगा तुम्ही स्वतः अश्या माणसाला कामाला ठेवणार का की त्याच्याकडे फक्त degree आहे पण काम करायची इच्छा आणि skill नाही..... सांगा ?
एखाद्या company मध्ये एक robot 100 लोकांचे काम करतो ते पण कमी वेळात, तर ते 100 लोकं बेरोजगार होणार की नाही ? आणि जर तुमच्या company मध्ये अस असल्यावर तुम्ही robot कामाला ठेवणार की त्या 100 लोकांना ? ........आणि तसे पण robot चालवायला फक्त 1 माणूस बस झाला, 100 माणसे नाही लागत.....किती साधी गोष्ट आहे राव.
मी कोणत्या पक्ष्याचा कार्यकर्ता नाही, आणि मला स्वतःला विकायला अजिबात रस नाही, पण जेवढं आपल्याला समजते तेवढं आपण बिनधास्त बोलू शकतो..... फक्त चुकीचे तर नाही ना बोलत मी, बस झाले.
कितीही भारी सरकार येऊद्या, महागाई कोण थांबवू शकत नाही.......आणि जो कोणी अस बोलत असेल की महागाई आम्ही थांबवणार तर त्याला फक्त एकच विचारा की कशी आणि कुठून थांबवणार ?
खिशातून तर थांबवनार नाही हे तर मला माहिती आहेच.😊
तुम्ही महागाई महागाई करून देश इस्लामिक करून टाका
🙏
गूजरात गूजरात करून बोंबाबोंब करतं काय उपयोग
तुम्ही विचार करा हे सगळे उद्योग धंदे खरच बाहेर किंवा गुजरात ला गेलेत का फक्त समोर चे नेते सांगतात म्हणून आरडा ओरडा करून काय उपयोग @@sureshselkar1972
भाऊ आपनाला मानाचा जय भिम ....
😂 हा झिऺगाट मधला, परशाचा मित्र दिसतोय. भाषणं स्पर्धा करीता छान आहे.
Excellent...want to hear complete speech. Please share on TH-cam
अतीशय सुंदर भाषा दिल दादा
Right 👍 येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बदल आवश्यक आहे
कुठलाही पक्ष असला तरी फक्त भ्रष्टाचार असणार, कधी कमी तर कधी जास्त
खूपच छान अप्रतिम विचार मांडला
भाऊ तू खरी परिस्थिती मांडली आहे👍👍👍👍😂😂😢😢🎉🎉🎉
वाहा भाऊ जय भारत जय संविधान
आपण वेगवेगळ्या विषयांवर भाषण युट्यूबवर टाका ऐकण्यास खूप छान विचार पण छान लयभारी
Dada tumche vichar khup chan ahet.karan tumchemade thor mahapurushanche vichar ahet
एकच नंबर भाऊ........... अभिनंदन.
कवि संमेलन छान आहे.वास्तव असे नाही.
Great salute sir❤
खूप 👌 मुद्दे मांडले दादा 👍
04:19 राजे त्या मुस्लिम महिलेला आई म्हणाले हे ओरडून सांगत जा, पण त्या मुस्लिम महिलेच्या पती ने हिंदू महिला ना उचलून नेहून त्यांच्यावर अत्त्याचार केला हे मात्र बोलायची कोणाची हिम्मत नाही किंवा कोणाला बोलायचं पण नाही
त्यांचा म्हणा आहे की आपल्या महाराज चे संस्कार काय आहे.
@nazimakhan879 ho tyanche sanskar changle ahet Karan hindu madhye Raja kasa asava he sangitle ahe, but muslim madhye he sangitl ahe ki dusrya rajyatlya purushyanna maraych n mahilanna slave banavaych.
@@MarLav ha ha ha ha kuthe wachla
Aani ya thikani darma baddal bolat nahi
खरं बोलतो
अगदी बरोबर आहे भाऊ
एकदम भारी आहे राव
खुप छान गोविंद दादा......
Kdk Bhava khup chan Mast
खूप खूप छान मित्रा..❤
भाऊ स्टेजवर, सत्य बोलन्या साठी जिगर लागते,,, अनेकदा जर हुजरेगिरी करत असतील त बोबडी च वळते,,,,, पण एक न भाऊ
अगदी शंभर टक्के खरा आहे
छान माहिती दिली तुम्ही सर
खूप छान, वस्तुस्थिती मांडली भाऊ
जय जिजाऊ जय शिवराय
Very good speech
सत्य परिस्थिती समोर आली खुप छान भाषण
खरच आहे भाऊ तुमचं अस सर्वां समोर बोलण खरच जीग्रा आहे ग्रेट अस बोलायला पाहिजे
खूप खूप छान साहेब🎉🎉🎉🎉❤❤❤
😂 सुपर लगेरहो भाई 😂
B .J. P.
ह्याला जबाबदार महाराष्ट्री तल जनता आहे पैसे घेऊन मतदान करणार लोक आहेत
❤❤❤❤VBA Vijayi bhav❤❤❤❤❤❤Jitenga kon VBA Only❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤
छत्रपती संभाजी महाराजांना कुणी व कसे मारले.
वक्त बोर्ड.
बेडका सिरखे करतात . See the international status.
जगात भारताचा नंबर बघा.
कवी कलश ने मारले.... अभ्यास कर.... मनुस्मृती वाचून तश्या पद्धतीने मारले आहे.... कवी कलश ची माहिती घ्या
❤ मानाचा जयभीम भावा...
या मुलाचे भाषणं अलांकरित कविरुपी आहे त्याला टाळ्या ने प्रतिसाद द्यायला पाहिजे तसा मिळाला नाही फार वाईट वाटले .इम्रान प्रतापगडी च्या शायरीचा भाषनाला टाळ्या पडतात.
खूप छान बोलला साहेब तुम्ही
आती उत्तम भाषण केले ❤
नंबर एक दादा अगदी बरोबर
Only Modi BJP and हिंदुत्व
Ok
Tu guva shivay kahi awadat nahi watate..😂😂
वाह एक नंबर 👌
Khupach chhan bhau.
विकास स्वतः करावा लकतील कोणत्याही राजकीय नेत्या वर विश्वास नाही.
👌खूप छान भाषण भाऊ 👍
Wow...❤
Agadi barobar bolala bhava jai bharat jay bhim jay shivray jay Lahuji
्अशे चांगल्या प्रकारे बोलून, गाणं म्हणून जातीपातीच तुण तुणं वाजवणारे तमासगीरांना निवडणूक आली की महत्व येते . यापुर्वीही कम्युनिस्टांनी शाहीर ,कवी ,लेखक, सिनेमातील नट अशा अनेक वक्त्यांचा उपयोग करुन घेतला आहे पुढार्यांनी त्यातले काही आमदार खासदार मंत्री झाले आहे.
एकदम बरोबर बोलले भाऊ
त्याने तेच केले
Right
फार मोठी रक्कम घेतली वाटत फार ओरडतो हा
सत्य ऐका कधी कधी 😂😂😂
खरंय
स्टेज वर सर्व बसलेले भामटे वाट ता
हा नविन चेला तयार करून याला रोजगार दिला विरोधकानीं
सत्ता वाल्यांनी रोजगार नाही देला तेंव्हा हा तयार झाला आहे
कमीत कमी याला रोजगार तर दिला. तुमी काय दिल
खूप चांगले वक्तव्य आहे
खरोखर सत्य वस्तुस्थीती मांडली वाघान, सत्यमेव जयते.
एक नंबर भाषण thanks. For. The same
जय भीम जय शिवराय