@@rationalmarathi4027 धन्यवाद सर, जबाब देनारच. देशात उलटी गंगा वहायला लागली आहे. जी घाण वाहत गेली होती. ती आता वापस येणे चालू झाले. सावध होने सर्वच देश वशियचे कर्तव्य आहे. झपा घेने बंद करा. डोळे उघळा. जय संविधान 🙏.
डॉ बाबासाहेब हे जेवढे आचार्य अत्रे यांना समजले त्याच्या अर्धे जरी आपल्या बहुजन समाजाला समजले तो दिवस आपला सुदिन समजायचा... विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व आचार्य अत्रे यांना विनम्र अभिवादन 💐💐💐
*देव हि संकल्पना काल्पनिक आहे. तथागत बुद्ध व बाबासाहेब यांनी देवांना नाकारलेले आहे. महापुरुषांना देव म्हणणे योग्य नाही. सर्व महापुरुष हे मानवतावादी होते.* *नमो बुद्धाय* *जयभिम...!* *🙏d🙏b🙏*
अग्रलेखात जे लिहिलेले आहे तेच वाचलेले आहे. प्रत्यक्षात जनसमुदाय मोठा ही असू शकतो. कारण अग्रलेखात लेखकाने फक्त अंदाज वर्तविलेला असतो. लेखकाचा अंदाज कमी किंवा जास्त असू शकतो.
दलितांचे बाबा हे पुस्तक आचार्य अत्रे यांनी मराठा या त्यांच्या दैनिकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण विद्वतेबद्दल त्यांच्या देशभक्तीपर विश्लेषण पर अग्रलेख लीहले आहेत त्यांचा संग्रह एकत्र करून तयार केले आहे.ते मी पूर्ण वाचले आहे. खूप छान आहे.
स्वतला 96 कुळी म्हणतो म्हणजे तुझ्या मनात उच्च असल्याचा सुप्त अंहकार आहे आणि महार नसल्याचे थोडे तरी सुख आहे स्वतला हिन्दु किवा मराठा म्हणुना घे आमच्याकडे 96 ला 96 ची मिक्चर भेसळ अथवा 96 लव्ड पैदाईस म्हणतात अहंकारत कोण स्वतला 96 समझत असेल तर
मुळात देवाने निसर्गाने असे विभाजन केलेच नाही. कोणीही दोनच जाती लक्षात घ्याव्या एक स्त्री आणि पुरुष या दोन्ही जाती. हे लक्षात ठेवावे. माणुसकी हा धर्म. बदल होईल आशा आहे.
कोणीही आता आपल्या धर्मातील तत्त्वांचे पालन करत नाही नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्या धर्माचे आहात याला शून्य अर्थ आहे. बाबासाहेब जर आज असते तर त्यांनीही म्हटले असते मी आणि माझे बांधव यापुढे निधर्मी राहू. ना हिंदू ना बौद्ध ना इतर कोणी.
अगदी बरोबर लिहीले आहे आचार्य अत्रे यांनी. 'महार बौध्द झाले कुणाचे काय गेले ' हा सुद्धा आचार्य अत्रे यांनी मराठात अग्रलेख लिहिला होता. एक गोष्ट मात्र खरी की जेंव्हा धर्म प्रवर्तन झाले त्यावेळी फक्त दोनच व्यक्ती व्यथित झाल्या त्या म्हणजे १) आचार्य अत्रे आणि २) स्वातंत्र्य वीर सावरकर त्या वेळी फक्त सावरकरच असे म्हणले की अरे माझ्या बांधवांनो नका धर्म सोडू...!! हेच ते सत्य आहे.😢
आचार्य अत्रे एक " शंभर टक्के मराठी " माणूस होते . महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना अभिमान वाटतो. मराठी भाषा संस्कृती आणि परंपरा इतिहास... ... महाराष्ट्र धर्म वाढवावा अशी भूमिका घेतली होती.
डॉक्टर बाबासाहेब भिमराव आंबेडकर याच्या अथक प्रयत्नाने त्या सर्व जातींच्या समाजाला फायदा झाला , पण त्यांच्या जयती कार्यक्रमात बाकीच्यांनी सुध्दा चढाओढीने भाग घेतला पाहिजे.
Buddha dhammat dev hi sankalpana naahi .Babasaheb he dev nasun te bodhisatva mhanje budhatvachya agdi javal gelele mahamanav aahet . Tyana Krupa karun dev banvu naka te vishvavandaniya bodhisatva mahamanav hote Ani rahtil. Jaybhim Namo buddhay
*देव हि संकल्पना काल्पनिक आहे. तथागत बुद्ध व बाबासाहेब यांनी देवांना नाकारलेले आहे. महापुरुषांना देव म्हणणे योग्य नाही. सर्व महापुरुष हे मानवतावादी होते.* *नमो बुद्धाय* *जयभिम...!* *🙏d🙏b🙏*
@@Sigmaluthafort mere unpadh dada ne mere pitaji ka dev jaisa naam rakha hai ismain main aur mere pitaji kuch kar nahi sake is manuwadi bharat main naam badalne ki prakriya bahot kharchawali hain .Lekin main aanewali pidhi main koi dev aadharit naam kabhi nahi rakhunga hum log babasaheb ki 22 pratigya maan ne wale log hai ismain main kabhi koi dev ko main aajanma nahi manunga ye ek pratigya hain Aur main aur Mera pura uska kadayi se paalam karte hain aur karte rahenge chahe koi bhi manuwadi aur dev wadi logon ke pet main kitna bhi dukhe . Hume sirf babasaheb ke bataye huye raaste pe chalna hai.Hame devwadi ya kisi manuwadi ke taane se koi fark nahi padnewala .Jai bhim Namo buddhay
हिंदू धर्म हा मोकाट सुटलेल्या जनावराचा कळप झालेला आहे. कोण आले कोण गेले कोणाला काही फरक पडत नाही. आप आपले कोंडाळे करून सर्व जगत आहेत. आणि सर्व आपल्या आपल्या कळपालाच श्रेष्ठ समजत आहे.
हे सर्व धर्मात असते भाऊ. उदाहरणार्थ बौद्ध धर्मात पण आहे. वज्रयान महायान. थेरवाद नवयान आशा आनेक जाती बौद्ध धर्मात सुध्दा आहेत. आपण नवयानी (नवबौद्ध) का झालो वज्रयानी. महायानी. थेरवादी का झालो नाही.
@@user-tx8oy3fi8hयांना जाती नाही म्हणत त्या बौद्ध धर्माच्या शाखा आहेत . निर्वाण प्राप्ती कोणत्या पद्धतीने , व बुद्धाच्या शिकवणी मधुन या शाखा तयार झाले आहेत . नवयान नावाची कोणती शाखा अस्तित्वात नाही . बाबासाहेब हे थेरवादी होते . आम्ही सुद्धा थेरवाद परंपरेला मानतो आमच्या लग्नात समारंभात फक्त थेरवादी गाथाचे पठण केले जाते . आमचे बौद्ध भिक्षू सुद्धा थेरवाद परंपरेने चालतात उपसंपादा घेतात . जाती आणि शाखा यात फरक आहे हे लक्षात घ्या .
बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केले नाही तर, अधर्म त्यागला. व धर्म मार्ग सत्य मार्ग स्वीकारला. हिंदू हा धर्म नसून केवळ भौगोलिक स्थान दर्शक शब्द मात्र आहे. हाच निर्णय भारतीय सुप्रीम कोर्टानैच दीला आहे.
बौद्ध धर्म हा मूळ भारतीय धर्म आहे जो हजारो वर्ष लोप पावला होता आणि भारतीयांच्या विस्मृतीत नव्हता त्याची खरी ओळख पुन्हा भरतीयांना बौद्ध धर्मांतने झाली डॉ. बाबा साहेबांचचे आम्हावर कधी न फिटणारे उपकार आहेत मुळात 85% भारतीय हे हिंदू नाहीत याची जाणीव जेव्हा आपल्या लोकांना होईल तेव्हा भारतात नवी क्रांती आणि एकच धर्माची लाट पुन्हा प्रस्थापित होईल ती म्हणजे बौद्ध धर्माची असेल
*देव हि संकल्पना काल्पनिक आहे. तथागत बुद्ध व बाबासाहेब यांनी देवांना नाकारलेले आहे. महापुरुषांना देव म्हणणे योग्य नाही. सर्व महापुरुष हे मानवतावादी होते.* *नमो बुद्धाय* *जयभिम...!* *🙏d🙏b🙏*
आम्ही महार होतो ,ते आमच्या हाती नव्हते ,आणि ते आमचे दुर्दैव होते,आणि तेही हिंदू धर्मात जात ,पात,छुआछूत,इत्यादि मुळे आमचा खूप छळ केला,कुत्रा घरात आणि महार दारात अशी परिस्थिती होती. ...... आज आम्ही बौध्द धर्मीय असून आम्हाला त्याचा अभिमान आहे ,,कारण समानता. आहे,आज आम्ही मुक्त जीवन जगत आहोत,,,आणि भगवान बुद्ध यांची विचारधारा ने आम्हाला बौद्धिक दृष्ट्या अतिशय उंच स्थानावर घेऊन ठेवले आहे,,
मौर्य कालीन भारताचा नकाशा यू ट्यूब वर पहा तेवढ्या भागात सर्व जनता ही बुद्धिस्ट होती. बाबा साहेबांनी काही लक्ष लोकांना पुन्हा त्यांच्या मूळ धर्मात अणून त्यांच्यावर खूप उपकार केले. जय भीम नामोबुध्दाय. जय भारत.
हिंदू त्यावेळेसही झोपला होता. आताही झोपला आहे. हिंदू जागा असता संवेदनशील असता तर फाळणी झाली नसती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्म सोडू दिला नसता.
काही हारकत नाही तसाही बौद्ध हा धर्म नाही तर धम्म आहे. धम्म म्हणजेच पंथ. धम्म हा पण सनातन धर्माचीच एक शाखा किंवा पंथ आहे. हे बाबासाहेबांना ही ठावूक होते त्यामुळे बाबासाहेबांनी मुस्लिम किंवा ईसाई धर्म स्वीकारला नाही.
सर, ढोबळ भाषेत मी तुम्हाला सांगतो. पटल तर 👍 असे करजा. या भू तलावावर कोण महार नाही, असा कोणी दावा करू सक्ता का? आणि कोणी करत असेलच तर समजावे त्याचा जन्म उलट्या मार्गाने झाला. मग ते इथले मूलनिवासी नाही. 100% 👍. महार हा इथलाच आहे. त्याचे कारण महार या शब्दात दळून आहे. महार - म, चा अर्थ - मास आहे. ह, चा अर्थ - हाळ होतो. र, चा अर्थ - रक्त होतो. या तिन्ही शब्द पासून महार बनला आहे. आणि ते सर्वच आहे. नाही त्यांनी सांगावे माझ्यात अस कही नाही. आणि सांगतात पण, आम्ही महार नाही. त्यांनी इथे राहू नये. जिथून आले तिथे जावे. महारांना गावाच्या बाहर ठेवणारे. तुम्हीच देश्याच्या बाहर व्हा. महारांना सर, महारठ्ठा, मराठा आणि ते महाराष्ट्रात जास्त राहत होते. असे. इतिहासात सबूत, प्रमाण आहे. जय संविधान 🙏.
फुले शाहू आंबेडकरांची भूमी महाराष्ट्र... महाराष्ट्राला पुर्विपासुनच पुरोगामी पार्श्वभूमी लाभली आहे आणि हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. आचार्य अत्रेंसारखे थोर विचारवंत फक्त महाराष्ट्रातच होऊ शकतात. आज चा महाराष्ट्र मात्र वेगळ्याच मार्गावर चालला आहे.
BHARAT DESHATIL FAR KAMI JANATES MAHIT ASEL KI PURVI MAHARASTRA PRADESHASH MARHATT PRADESH MHANAT ANI HE MARHATT NAV DEKHIL MAHAR NAVA VARUNCH PADALELE AHE . AAJ CHE JE MAHAR ANI YADAV HA SAMUDAY GOUTAMI PUTRA SATKARNI CHE VANSHAJ AHET.
Very nice correct prediction!!!
Glad you think so! 😊
@@rationalmarathi4027 धन्यवाद सर, जबाब देनारच. देशात उलटी गंगा वहायला लागली आहे. जी घाण वाहत गेली होती. ती आता वापस येणे चालू झाले. सावध होने सर्वच देश वशियचे कर्तव्य आहे. झपा घेने बंद करा. डोळे उघळा. जय संविधान 🙏.
Right
@SonaliSalunke-zd9zz 👍
महार....हा शब्द ऐकला की, आठवण येते ती शूर भारतीय सेनेची ...महार रेजिमेंट...
डॉ बाबासाहेब हे जेवढे आचार्य अत्रे यांना समजले त्याच्या अर्धे जरी आपल्या बहुजन समाजाला समजले तो दिवस आपला सुदिन समजायचा...
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व आचार्य अत्रे यांना विनम्र अभिवादन 💐💐💐
बहुजन समाज खुप समजून आहे बाबासाहेबाना पण मनुस्मृती चे भुत जात नाही लोकांच्या मनातुन 😢
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी, कोटी नमन!!!
महार हा शब्द चांगला की वाईट माहीत नाही पण सगळे आहमला का वाईट मंतात पण बाबा साहेब हेच आमचे देव आहे संपुर्ण आयुष्य तुमच्या मुळे जगत आहोत जय भीम 🎉🎉❤
महार हा महान शब्द आहे .....
पुरावे साक्ष देतात ....
आणि महाराष्ट्र हे नाव पण महार जातीला अनुसरून आहे भाऊ ,.....
यात कुठली पण दुंमत नाही 😊
*देव हि संकल्पना काल्पनिक आहे. तथागत बुद्ध व बाबासाहेब यांनी देवांना नाकारलेले आहे. महापुरुषांना देव म्हणणे योग्य नाही. सर्व महापुरुष हे मानवतावादी होते.*
*नमो बुद्धाय*
*जयभिम...!*
*🙏d🙏b🙏*
महार हे खूप पावित्रच नावं आहे बंधुनो
महार हा शब्द चागंला की वाईट हे मलाही माहीत नाही पण महार म्हणले की एट्रोसीटी लागते ते माहीत आहे. जय भीम.
Chan
बौद्ध धर्म हा भारतीय धर्म आहे . इस्लाम आणि ख्रिश्चन हे परकीय धर्म आहेत .
Sagalya dharmach lok Matra bharateey aahet.
उत्तम लेखन व वाचन
धन्यवाद ! 🙏
Jay Bhim ❤ very very very fantastic video ❤ motivated , inspiration,ideals of this message ❤❤ so thanks very very so much for tou❤
Many many thanks 🙏🙏
घेतो तो श्वास आणि खातो तो घास तो केवळ बाबासाहेब तुमच्यामुळे.🙏🙏🙏
साडेपाच लक्ष लोक होते त्यात माझे आजोबांही होते जयभिम नमोबुध्दाय
अग्रलेखात जे लिहिलेले आहे तेच वाचलेले आहे. प्रत्यक्षात जनसमुदाय मोठा ही असू शकतो. कारण अग्रलेखात लेखकाने फक्त अंदाज वर्तविलेला असतो. लेखकाचा अंदाज कमी किंवा जास्त असू शकतो.
दलितांचे बाबा हे पुस्तक आचार्य अत्रे यांनी मराठा या त्यांच्या दैनिकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण विद्वतेबद्दल त्यांच्या देशभक्तीपर विश्लेषण पर अग्रलेख लीहले आहेत त्यांचा संग्रह एकत्र करून तयार केले आहे.ते मी पूर्ण वाचले आहे.
खूप छान आहे.
मी ९६ कुळी मराठा आहे,
आणि मला माझ्या बोद्ध महार
आणि हिंदू महार दोन्ही मित्राचा मला आदर आहे..❤
स्वतला 96 कुळी म्हणतो म्हणजे तुझ्या मनात उच्च असल्याचा सुप्त अंहकार आहे आणि महार नसल्याचे थोडे तरी सुख आहे
स्वतला हिन्दु किवा मराठा म्हणुना घे
आमच्याकडे 96 ला 96 ची मिक्चर भेसळ अथवा 96 लव्ड पैदाईस म्हणतात अहंकारत कोण स्वतला 96 समझत असेल तर
मुळात देवाने निसर्गाने असे विभाजन केलेच नाही. कोणीही दोनच जाती लक्षात घ्याव्या एक स्त्री आणि पुरुष या दोन्ही जाती. हे लक्षात ठेवावे. माणुसकी हा धर्म. बदल होईल आशा आहे.
@@Sigmaluthafort कूछ चिजे पाठशाळा मे जाके मिलती है तू नाजी सामझेगा
😂
Mulat Bauddha dhamma madhe Mahar ase kahi nahi. Fakta ani Fakta Bauddha. Mahar, sali, mali, he sagle hindu dharmat ahe.
प्र के अत्रे यांनी धर्मांतर बद्दल केलेले वक्तव्य अगदी सत्य आहे. आणि त्या घटने विषयी भविष्याचा अंदाज ही .
Kiti marmiktene apal mat mandal ahe Tyani, tyatunach Tyanchya vicharanchi pragalbhata disun yete... Kharach tumchya vicharana Salam 🙏🙏🙏🙌🙌🙌
कोणीही आता आपल्या धर्मातील तत्त्वांचे पालन करत नाही नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्या धर्माचे आहात याला शून्य अर्थ आहे. बाबासाहेब जर आज असते तर त्यांनीही म्हटले असते मी आणि माझे बांधव यापुढे निधर्मी राहू. ना हिंदू ना बौद्ध ना इतर कोणी.
Atre sir tumchya sarkhe lok ajun pahije ya deshat miss u
Legend Dr. B.R.Ambedkar ❤
Great P.K. Atre ❤
nice information
❤❤❤❤❤❤
Many many thanks 🙏
शब्द न शब्द अगदी बरोबर आहे.
I respect pro Acharya Atre who was visionary
आचार्य अत्रे यांनी सांगितले ते खरोखरच हे ह्रदय पासून सांगितले ते खरे आहे. धन्यवाद.❤❤❤❤❤❤❤
छान माहिती दील्या बद्दल धन्यवाद सर, जय भीम नमो बुद्धाय.
अभिनंदनआपले अत्रेंचे विचार प्रसारित करत आहात.जय शिवराय जय भीम.👍☝👌🙏🙏🙏
अगदी बरोबर लिहीले आहे आचार्य अत्रे यांनी. 'महार बौध्द झाले कुणाचे काय गेले ' हा सुद्धा आचार्य अत्रे यांनी मराठात अग्रलेख लिहिला होता. एक गोष्ट मात्र खरी की जेंव्हा धर्म प्रवर्तन झाले त्यावेळी फक्त दोनच व्यक्ती व्यथित झाल्या त्या म्हणजे
१) आचार्य अत्रे
आणि
२) स्वातंत्र्य वीर सावरकर
त्या वेळी फक्त सावरकरच असे म्हणले की अरे माझ्या बांधवांनो नका धर्म सोडू...!!
हेच ते सत्य आहे.😢
संत गाडगेबाबा यांनी हिंदू धर्म सोडू नये अशी विनंती केली होती,बाबासाहेबांना
आचार्य अत्रे एक " शंभर टक्के मराठी " माणूस होते .
महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना अभिमान वाटतो. मराठी भाषा संस्कृती आणि परंपरा इतिहास...
... महाराष्ट्र धर्म वाढवावा अशी भूमिका घेतली होती.
खूप छान माहिती.. धन्यवाद 🙏🌹
Ho he kharch aahe
आचार्य अत्रे हे खरेखुरे समाजसुधारक होते .
अत्रे महान होते
मानवता हा एकच धर्म आहे. जो चांगला तो चांगलाच.
खरंय सर❤
हे जर पूर्वीच्या समाजाने जाणले असतें तर?
त्ज्ञा काळी अत्रेंसारखे द्रष्टे महाराष्ट्राला लाभले होतै, आणि आज?????
जर बाबासाहेबानी असे केले नसते तर???
समजदार असलेल्याना हे समजले aahe🙏🙏🙏🙏जय ही बाबासाहेब की
डॉक्टर बाबासाहेब भिमराव आंबेडकर याच्या अथक प्रयत्नाने त्या सर्व जातींच्या समाजाला फायदा झाला , पण त्यांच्या जयती कार्यक्रमात बाकीच्यांनी सुध्दा चढाओढीने भाग घेतला पाहिजे.
आमच्या साठी डॉ भीमराव आंबेडकर देव आहेत
Buddha dhammat dev hi sankalpana naahi .Babasaheb he dev nasun te bodhisatva mhanje budhatvachya agdi javal gelele mahamanav aahet . Tyana Krupa karun dev banvu naka te vishvavandaniya bodhisatva mahamanav hote Ani rahtil. Jaybhim Namo buddhay
*देव हि संकल्पना काल्पनिक आहे. तथागत बुद्ध व बाबासाहेब यांनी देवांना नाकारलेले आहे. महापुरुषांना देव म्हणणे योग्य नाही. सर्व महापुरुष हे मानवतावादी होते.*
*नमो बुद्धाय*
*जयभिम...!*
*🙏d🙏b🙏*
@@bapudeore5512 तुम्हारे नाम मे देव है ऊपरे
@@Sigmaluthafort mere unpadh dada ne mere pitaji ka dev jaisa naam rakha hai ismain main aur mere pitaji kuch kar nahi sake is manuwadi bharat main naam badalne ki prakriya bahot kharchawali hain .Lekin main aanewali pidhi main koi dev aadharit naam kabhi nahi rakhunga hum log babasaheb ki 22 pratigya maan ne wale log hai ismain main kabhi koi dev ko main aajanma nahi manunga ye ek pratigya hain Aur main aur Mera pura uska kadayi se paalam karte hain aur karte rahenge chahe koi bhi manuwadi aur dev wadi logon ke pet main kitna bhi dukhe . Hume sirf babasaheb ke bataye huye raaste pe chalna hai.Hame devwadi ya kisi manuwadi ke taane se koi fark nahi padnewala .Jai bhim Namo buddhay
फार महत्त्वाचं प्र. के. अत्रे यांनी लिहून ठेवले आहे.
हिंदू धर्म हा मोकाट सुटलेल्या जनावराचा कळप झालेला आहे. कोण आले कोण गेले कोणाला काही फरक पडत नाही. आप आपले कोंडाळे करून सर्व जगत आहेत. आणि सर्व आपल्या आपल्या कळपालाच श्रेष्ठ समजत आहे.
हे सर्व धर्मात असते भाऊ. उदाहरणार्थ बौद्ध धर्मात पण आहे. वज्रयान महायान. थेरवाद नवयान आशा आनेक जाती बौद्ध धर्मात सुध्दा आहेत. आपण नवयानी (नवबौद्ध) का झालो वज्रयानी. महायानी. थेरवादी का झालो नाही.
@@user-tx8oy3fi8hयांना जाती नाही म्हणत त्या बौद्ध धर्माच्या शाखा आहेत . निर्वाण प्राप्ती कोणत्या पद्धतीने , व बुद्धाच्या शिकवणी मधुन या शाखा तयार झाले आहेत . नवयान नावाची कोणती शाखा अस्तित्वात नाही . बाबासाहेब हे थेरवादी होते . आम्ही सुद्धा थेरवाद परंपरेला मानतो आमच्या लग्नात समारंभात फक्त थेरवादी गाथाचे पठण केले जाते . आमचे बौद्ध भिक्षू सुद्धा थेरवाद परंपरेने चालतात उपसंपादा घेतात . जाती आणि शाखा यात फरक आहे हे लक्षात घ्या .
एकच साहेब बाबासाहेब !
नमो बुद्धाय !! जयभीम !!!
बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केले नाही तर, अधर्म त्यागला. व धर्म मार्ग सत्य मार्ग स्वीकारला. हिंदू हा धर्म नसून केवळ भौगोलिक स्थान दर्शक शब्द मात्र आहे. हाच निर्णय भारतीय सुप्रीम कोर्टानैच दीला आहे.
सनातन धर्म हा खरा शब्द आहे. सावरकर यांनी देखील आंबेडकरांचे अभिनंदन केले होते.
@purushottamwahle : हा तुमचा विचार हिंदू धर्म द्वेष आणि गैर समज दर्शवीत आहे
बौद्ध
शाक्य
नागवंशिय
महार
त्या काळातील सर्व नेते समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक हे आपल्या देशाचे भारतरत्न आहेत..सर्वांना जयभीम
बाबासाहेबां सोबत केवळ महराच नाही तर अस्पुश्य समाजातील अनेक जातींचे लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे.
Jai Bhim... 🙏🙏🙏🙏🙏
धन्य वाद आचार्य प्र, के, आत्रे यांचे त्या काळचे विचार मांडले धन्यवाद,
बौद्ध धर्म हा मूळ भारतीय धर्म आहे जो हजारो वर्ष लोप पावला होता आणि भारतीयांच्या विस्मृतीत नव्हता त्याची खरी ओळख पुन्हा भरतीयांना बौद्ध धर्मांतने झाली डॉ. बाबा साहेबांचचे आम्हावर कधी न फिटणारे उपकार आहेत मुळात 85% भारतीय हे हिंदू नाहीत याची जाणीव जेव्हा आपल्या लोकांना होईल तेव्हा भारतात नवी क्रांती आणि एकच धर्माची लाट पुन्हा प्रस्थापित होईल ती म्हणजे बौद्ध धर्माची असेल
नक्कीच ! 👍
दलित व बहुजन समाजाला बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही देवापेक्षा महान आहेत
*देव हि संकल्पना काल्पनिक आहे. तथागत बुद्ध व बाबासाहेब यांनी देवांना नाकारलेले आहे. महापुरुषांना देव म्हणणे योग्य नाही. सर्व महापुरुष हे मानवतावादी होते.*
*नमो बुद्धाय*
*जयभिम...!*
*🙏d🙏b🙏*
@@bapudeore5512😂 देव हे काल्पनिक आहेच पण हजारो वर्ष त्या नावेच आमच्यावर अन्याय केला... अस्पृश्य समजले गेले... म्हणून रोशन ची ही कॉमेंट आहे..
बहुजन म्हणजे कोण?
Jay bhim
देश आपला फक्त जाती मद्ये वाटून गेला आहे.याच दुःख आहे.काय महर आणि काय मराठा काय सगळी माणसे आहेत ना
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Jay bhim namo buda
Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay 💙🙏🙏
भारत का महासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर
Sundar ❤
'महार'राष्ट्र राज्य आहे भारतात,
😂मंगळवारच्या भारतात आहे का ?😂
फार सुंदर विचार मांडले आहे धन्यवाद सर
Good namo bhudday bhahut badhiya thank you
Jai Bhim ..🙏🙏Namo Buddhaye🙏🙏
आम्ही महार होतो ,ते आमच्या हाती नव्हते ,आणि ते आमचे दुर्दैव होते,आणि तेही हिंदू धर्मात जात ,पात,छुआछूत,इत्यादि मुळे आमचा खूप छळ केला,कुत्रा घरात आणि महार दारात अशी परिस्थिती होती. ......
आज आम्ही बौध्द धर्मीय असून आम्हाला त्याचा अभिमान आहे ,,कारण समानता. आहे,आज आम्ही मुक्त जीवन जगत आहोत,,,आणि भगवान बुद्ध यांची विचारधारा ने आम्हाला बौद्धिक दृष्ट्या अतिशय उंच स्थानावर घेऊन ठेवले आहे,,
खूप बरे वाटले आपले जीवनमान उंचावल्याचे ऐकून ! नमो बुद्धाय ! जय भिम ! 🙏
Very nice sar Jay bhim ❤❤❤❤❤ sadhu sadhu sadhu
खुप छान आहे 🎉
छान विश्लेषण 👌...जय भिम 🙏🙏
सुंदर
मौर्य कालीन भारताचा नकाशा यू ट्यूब वर पहा तेवढ्या भागात सर्व जनता ही बुद्धिस्ट होती. बाबा साहेबांनी काही लक्ष लोकांना पुन्हा त्यांच्या मूळ धर्मात अणून त्यांच्यावर खूप उपकार केले. जय भीम नामोबुध्दाय. जय भारत.
जय शिवराय फुले शाहू आंबेडकर विचार झिंदाबाद!❤
खुपच छान लेख वाचून आनंद होत आहे
नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.
Thanks for the video
Our pleasure! 😊
बघा मराठी लोकांनो जय हिंद जय महाराष्ट्र
Excellent
Thanks ! 🙏
नमो बुद्धाय जयभीम
हिंदू त्यावेळेसही झोपला होता. आताही झोपला आहे. हिंदू जागा असता संवेदनशील असता तर फाळणी झाली नसती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्म सोडू दिला नसता.
काही हारकत नाही तसाही बौद्ध हा धर्म नाही तर धम्म आहे. धम्म म्हणजेच पंथ. धम्म हा पण सनातन धर्माचीच एक शाखा किंवा पंथ आहे.
हे बाबासाहेबांना ही ठावूक होते त्यामुळे बाबासाहेबांनी मुस्लिम किंवा ईसाई धर्म स्वीकारला नाही.
काही असो पण महार हा शब्द जड-वड, वजनदार वाटतो........
Great....
Jai Kisan Jai Jawan Jai sanvidhan
सर, ढोबळ भाषेत मी तुम्हाला सांगतो. पटल तर 👍 असे करजा. या भू तलावावर कोण महार नाही, असा कोणी दावा करू सक्ता का? आणि कोणी करत असेलच तर समजावे त्याचा जन्म उलट्या मार्गाने झाला. मग ते इथले मूलनिवासी नाही. 100% 👍. महार हा इथलाच आहे. त्याचे कारण महार या शब्दात दळून आहे. महार - म, चा अर्थ - मास आहे. ह, चा अर्थ - हाळ होतो. र, चा अर्थ - रक्त होतो. या तिन्ही शब्द पासून महार बनला आहे. आणि ते सर्वच आहे. नाही त्यांनी सांगावे माझ्यात अस कही नाही. आणि सांगतात पण, आम्ही महार नाही. त्यांनी इथे राहू नये. जिथून आले तिथे जावे. महारांना गावाच्या बाहर ठेवणारे. तुम्हीच देश्याच्या बाहर व्हा. महारांना सर, महारठ्ठा, मराठा आणि ते महाराष्ट्रात जास्त राहत होते. असे. इतिहासात सबूत, प्रमाण आहे. जय संविधान 🙏.
JAI MULNIWASI BRAAHMAN VIDESHI NIRAJAN DAA❤😢😊
@@prashantshinge8770 जय मूलनिवासी सर 🙏.
मरहट्ट म्हणजे महाराष्ट्रात राहणारे तेच महार, ब्रिटिशांनी सैन्यात केलेली महार रेजिमेंट म्हणजेच महाराष्ट्रीयन बटालियन, माझे सासरे त्यात होते.
@@prabhadange7254 ते कसे काय?
mag atrocity ka lagte. Jopaparyant swata swatala itaranchya brobariche samjat nahi toparyant kunich tumhala barobaricha darja denar nahi
आचार्य सुंदर लेख
Very nice व्हिडीओ 👍🏼
सुंदर विचार मांडले आहेत आपण धन्यवाद. मूळ प्रत असे ल तर प्रसिद्ध करावी. अत्रे महान पत्रकार होते.
very nice intellectual explanation
Thanks a lot 🙏
महार _म-मोठा. आर - शत्रु. मोठा शत्रु...महात्मा जोतिबा फुले.
नमो बुद्धाय जय भीम
apratim
साधू साधू साधू
Jay bhim bhaiya yawaatmall you are
Chan information 👌💙
Thanks 🙏
जय भीम जय बुद्ध
🙏🏻जय भीम 🙏🏻नमो बुध्दाय 🙏🏻
Best lakh
महार राष्ट्र
Jay Bheem 🙏🙏🙏
प्रत्येक जमीनीचा तुकडा कोणत्याही धर्माचा प्रसार नसून भौगोलिक स्थान दर्शक आहे. माणसाच्या धर्माचा जमीनीला संसर्ग होत नाही. 😂😂
अप्रतिम लेख
जातीत वाटून घेण्याइतके बाबासाहेब आणि त्यांचं काम छोटं नव्हतं.
फुले शाहू आंबेडकरांची भूमी महाराष्ट्र... महाराष्ट्राला पुर्विपासुनच पुरोगामी पार्श्वभूमी लाभली आहे आणि हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. आचार्य अत्रेंसारखे थोर विचारवंत फक्त महाराष्ट्रातच होऊ शकतात. आज चा महाराष्ट्र मात्र वेगळ्याच मार्गावर चालला आहे.
🙏🙏Acharya Atre. 👍👏
BHARAT DESHATIL FAR KAMI JANATES MAHIT ASEL KI PURVI MAHARASTRA PRADESHASH MARHATT PRADESH MHANAT ANI HE MARHATT NAV DEKHIL MAHAR NAVA VARUNCH PADALELE AHE . AAJ CHE JE MAHAR ANI YADAV HA SAMUDAY GOUTAMI PUTRA SATKARNI CHE VANSHAJ AHET.
धर्म ही अफूची गोळी आहे...
Agdi baroobar , me swatah ek maratha aahe , pan aaplya purwajanni khup mothya chuka kelya , aani tya mulech yevdhya lakh lokanna hey paul uchalav lagal . 😞
आचार्य अत्रे सरांणा शत् शत् नमण ❤
Agadi khar tharal 😊
शांतता व माणूसकी प्रत्येकात असणे ही काळाची गरज आहे.
❤❤ जय शिवराय जय भीम जय ज्योती
Mahamanavacha Prashant manushyaani Buddha paryantcha pravas
WOW KAALACH UPLOAD ZAALAAY