खरोखरच उदासीनता निघून गेली राम कृष्ण हरी परत ऐसा बाबा महाराज होनार नाही असे किर्तन ऐकायला मिळण्यासाठी महाराजांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
मानवी आयुष्याचे अनेक पदर हळुवार उलगडुन जीवनाचे मर्म अचुक सांगण्यात महाराजांचा हातखंडा आहे ... मी सुमारे २५ वर्षापासुन तुमचे कीर्तन ऐकतो पण दिवस पलटत गेले कॅलेंडर च्या पानासारखे परंतु तुमच्या किर्तनातला गोडवा काही कमी झाला नाही महाराज .... जय हरी🚩🚩🚩🚩🚩
पैसा आणि मान सन्मान या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी पैसा हा क्षणिक असतो पैसा असला म्हणजे मानसन्मान मिळतो आणि पैसा नसला म्हणजे मान सन्मान मिळत नाही असे होते नाही ज्ञानेश्वरांनी कुठे पैसा कमावला पण आजही त्यांचे स्थान प्रत्येकाच्या मनात सदैव आहे
Jo paryant Surya Chandra aahe toparyant baba Maharaj satarkar Nam smaranat rahil Shri Ram krushna Hari Shri Ram krushna Hari Shri Ram krushna Hari Shri Ram krushna Hari Shri Ram krushna Hari
राम कृष्ण हरी 🙏 आयुष्यामध्ये पैशा शिवाय कोणतेही गणित पूर्ण होत नाही . तुमच्याकडे पैसा आसेल तरच तुम्हाला समाजा मध्ये मानसन्मान मिळतो. तुम्ही गरीब असाल तर समाजा मध्ये कोणीही विचारत नाही . हे पण आयुष्यातील एक सत्य आहे
मृताच्या आत्म्यास सद्गती मिळो .. असे म्हणतात.. मृतूनंतर चा आत्म्याचा प्रवास सुकर होवो अशी ती सदिच्छा आहे.. एक रीत म्हणून पाहून सोडून द्यावे.. त्यातील शास्त्रार्थ जाणून घ्यायचं असेल तर अभ्यास जरूर करावा, शब्दच्छल करून निरर्थक वाद घालू नयेत.. 🙏🙏 राम कृष्ण हरी.
🙏🌹मनाच्या शांतीची, समाधानी अवस्था प्राप्त करू शकतो ते बाबांच्या रसपूर्ण, भावपूर्ण, भक्तीप्रद रसाळपणे कृष्ण कथा,हरी कथा ऐकूनच शक्य आहे..🙏🌹 जय जय राम कृष्ण हरी! 🙏🌹
देवानं ज्ञान सागितलं असे वाटत अशी वाणी बाबा महाराज यांचे प्रवचन
खुप छान आहे मला तुमचे की🌺🌷🙏🙏🌺👌👌👏👏र्तन खुप खुप आ्डते नमस्कार सद्गुरू माऊली
असे प्रवचन आणि कीर्तन असावे ,नाही तर आताचे कीर्तनकार (काही अपवाद वगळता )ना शेंडा ना बुडुक .निव्वळ तमाशा असतो
बाबा महाराज! तुम्हाला १०००वर्ष आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
दैवी आवाजाची देणगी लाभलेले बाबा महाराज सातारकर
....
हृदयावर कोरिव काम केले सारखा महाराजांचा शब्द कोरला जातो अप्रतिम
Baba tumachi vaani good madhur agadi satay aahay jay hare
खरोखरच उदासीनता निघून गेली राम कृष्ण हरी परत ऐसा बाबा महाराज होनार नाही असे किर्तन ऐकायला मिळण्यासाठी महाराजांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
Very good
Kk 5:38
Baba maharaj satarkaranchi vani khup god ahe
मानवी आयुष्याचे अनेक पदर हळुवार उलगडुन जीवनाचे मर्म अचुक सांगण्यात महाराजांचा हातखंडा आहे ... मी सुमारे २५ वर्षापासुन तुमचे कीर्तन ऐकतो पण दिवस पलटत गेले कॅलेंडर च्या पानासारखे परंतु तुमच्या किर्तनातला गोडवा काही कमी झाला नाही महाराज ....
जय हरी🚩🚩🚩🚩🚩
आदरनिय बाबा महाराज सातारकरांचे किरतण अप्रतिम आहे जयहरि माऊली
श्रील प्रभुपाद की जय....
हरे कृष्ण......
!! * Jai Shree Krishna *!! Radhakrishna Gopalkrishna Dev Deveshwar Mahayogeshwaray Nam : !! *~*.
बाबा महाराज माऊली ...तुम्ही का निघुन गेलात ...परत या पुन्हा जन्म घ्या बाबा ...राम कृष्ण हरी माऊली ❤🎉🎉🎉🎉🎉
जय हारी विठ्ठल माऊली
🙏🙏नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी राम कृष्ण हरी💐💐
राम कृष्णा हरि
जय हरि.ज्ञानगंगेत सचैल स्नान.
रामकृष्ण हरी महाराज 🚩
तुमची सदैव आठवण येत राहणार.
मन प्रसन्न वाटते प्रवचन ऐकायला मिळते तुमचे आभार.
जीवन हे बाबा
महाराज सातारकर आहे
अप्रतिम दंडवत
बाबा महाराजांचे कीर्तन माणसाचे जीवन बदलून टाकते. मनापासून धन्यवाद महाराज....... Only . बाबा महाराज सातारकर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय श्री राम श्री राम
1
Om Jay ShriRaamShriKrushna Hari🙏🏻🙏🏻😊
नमन्कार खुब कीर्तन छान आहे.
महाराज
संत संगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो.अतिशय सुंदर . साष्टांग दंडवत महाराज 💝🙏🙏🙏🌹🌹
सद्गुरू बाबामहाराज सातारकर यांच्या चरणी साष्टांग नमस्कार परत परत किर्तन ऐकत राहावे
अप्रतिम बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन प्रवचन
जय हरी विट्ठल श्री हरी विठ्ठल
अप्रतिम बाबांचे प्रवचण, काय वाक्य रचना. कीती शुद्ध भाषा शैली, उत्तम. 🙏🙏
महाराज तुमच्या चरणात हजारो कोट्यवधी वेळा नमस्कार केला तरी पुरा पडणार नाही
ऐकुन एवढं मनाला समाधान लाभतं शांती लाभते
धन्यवाद
पैसा आणि मान सन्मान या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी पैसा हा क्षणिक असतो पैसा असला म्हणजे मानसन्मान मिळतो आणि पैसा नसला म्हणजे मान सन्मान मिळत नाही असे होते नाही ज्ञानेश्वरांनी कुठे पैसा कमावला पण आजही त्यांचे स्थान प्रत्येकाच्या मनात सदैव आहे
🙏Shri Vittahal 🙏
Jo paryant Surya Chandra aahe toparyant baba Maharaj satarkar Nam smaranat rahil Shri Ram krushna Hari Shri Ram krushna Hari Shri Ram krushna Hari Shri Ram krushna Hari Shri Ram krushna Hari
काय आवाज आहे बाबा. 💐💐💐👏👏👏
बाबा महाराज, खूप सुंदर कीर्तनकार.
खरच खुप छान असंच कीर्तन सांगायला हवे बाबा महाराज सातारकर
कि जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार महाराज. सुंदर. किर्तन
अगदी बरोबर
Surekh aahe he kirtan.jay Radhekrishan.
हरे कृष्ण जय श्री राम 🚩 राधे कृष्ण राधे शाम 🚩🌻🙏🏻
jivan kase jagave hi shikvan farch chhan aahe marg darshan kale aahe👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान प्रवचन! धन्यवाद बाबा म हार्ट! 🌸🙏🌸💐
खुप छान बाबा महाराज सातारकर की जय.
🙏 Shri Hari Vithal Mauli 🙏🌺
अमृत वाणी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
🙏 Shri Krishna BHAGWAN 🙏🌺
Miss you ❤
रामकृष्ण हरी
हरे कृष्णा
नमस्कार खुब कीर्तन छान आहे
राम कृष्ण हरी 🙏 आयुष्यामध्ये पैशा शिवाय कोणतेही गणित पूर्ण होत नाही . तुमच्याकडे पैसा आसेल तरच तुम्हाला समाजा मध्ये मानसन्मान मिळतो. तुम्ही गरीब असाल तर समाजा मध्ये कोणीही विचारत नाही . हे पण आयुष्यातील एक सत्य आहे
0
A
Laq
@@nandevsupekar5380 . . . . . . . .
. .
Great.
असं प्रवचन परत होणे नाही
Nice katha Krishna payre ki Jay ho
Ram Krishna hari 🙏❤
Namskar maharaj shri ji 🙏Ram Krishna hari 💐❤🙏
मृतात्मा म्हणजे मृताचा आत्मा हा षष्ठी
तत्पुरूष समास आहे...मृतात्मा हा शब्द बरोबर आहे.
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari 🙏
नमस्कार महाराज किर्तन छान आहे
Sundar Jai. Shree Krishn 🙏🙏
Khupach Sunder
Jai Jai Ram Krishna Hari maharaj
🙏 RAM Krishna Hari 🙏
Khup chan Baba
रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी............
Shree Vitthal Gurudev 🙏
"अप्रतिम"शब्दसंपत्ती...
वय झाले तरी खूप छान किर्तन केले अशि भरपुर आवाज ऐकले असतील लाखात एक
"" हरी ओम्... जय जय राम कृष्ण हरी ... :"
अप्रतीम भाशा शैली
🙏Jai Shri Krishna 🙏 Pandurang Hari Vitthala 🙏🙏khup khup dhanyawaad mauli adhyatma cha concept khup ruchkar karun sangitla 🙏
Ramkurshan hari
Jay hari maharaj ....🙏🙏🙏 kharach maharaj tumch naav aatta paryant fakt aaikun hoto pan aaj pratyakshat tumhala baghayala bhetle tyabaddal youtube che aani ya channel che manapasun aabhar .......tumch asnar marathi aani sanskrut bhashevarach prabhutv, aani ji katha sangta tyachi sangnyachi paddhat kharach apratim🙏🙏🙏 kadachit tyamulech aaj varkari sampradayat tumch he sthan aahe
❤❤❤❤😢
सुंदर माहिती
He aikun ajun udas jhalo😢
जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
Bhagwan.thakare
V1
राम कृष्ण हरी असे महाराज होणे नाही
राम.कर्षण.हरी.असेमहाराज.होने.नाहि
Very very good
हरे राम हरे राम! राम राम हरे हरे! हरे कृष्ण हरे कृष्ण! कृष्ण कृष्ण हरे हरे! 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷jay hari
मृताच्या आत्म्यास सद्गती मिळो .. असे म्हणतात.. मृतूनंतर चा आत्म्याचा प्रवास सुकर होवो अशी ती सदिच्छा आहे.. एक रीत म्हणून पाहून सोडून द्यावे.. त्यातील शास्त्रार्थ जाणून घ्यायचं असेल तर अभ्यास जरूर करावा, शब्दच्छल करून निरर्थक वाद घालू नयेत..
🙏🙏 राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरी
सूदंर किर्तन सातारकर महाराज 🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम खूपच छान👏✊👍
खुप छान
राम कृष्ण गोविंद नारायण हरि 🙏🙏🙏
खूप छान राम कॄष्ण हारी
रामकृण्ष हरी
Shree gurudav mauli
Wawawa
Ram Krushn hari.
Jay shriram.
बाबा महाराज 👌👌
❤🎉❤
रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
🙏🌹मनाच्या शांतीची, समाधानी अवस्था प्राप्त करू शकतो ते बाबांच्या रसपूर्ण, भावपूर्ण, भक्तीप्रद रसाळपणे कृष्ण कथा,हरी कथा ऐकूनच शक्य आहे..🙏🌹 जय जय राम कृष्ण हरी! 🙏🌹
Qq1q
अप्रतिम
खुप छान वाटले
Pass time