श्रीमन बाला साहेब,आज शिव सेना जो उद्धव जी और राउत साहेब चला रहे हैं , उसे देख कर आपका अभाव बहुत गहराई से महसूस हो रहा है। रियल टाइगर को सादर सलाम, सादर नमन 💐💐
His thoughts about hindu hindutva congress and S.P. MUST REMAIN FIRM AND MARATHI MANUS ATTACHED TO HIS THOUGHTS , AND FIRM ON IT AND WITH LALUCH U ARE AWAY MARATHI MANUS WILL GO AWAY FROM U AND DO WENT AWAY FROM SUCH .
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारा ने उध्दट गेला नाही म्हणून शिवसेना फुटली खरी सेना एकनाथ शिंदे यांची वंदे मातरम् भारत माता की जय ॐ नमः शिवाय हर हर महादेव गर्जना महाराष्ट्र माझा 🎉❤
बाबासाहेबांची तुलना तरी होऊ शकते का रे ह्या जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती सोबत . बाबासाहेब कुठे सर्वांना एका पातळीवर ठेवून देशात समतेच राज्य निर्माण करणारे आणि हा कुठे जाती जातीत तेढ निर्माण करून विषमता निर्माण करणारा
ही भाषणं ऐकल्यावर खूप दुःख झाले आहे कारण या महान व्यक्तीची तत्वं त्यांच्या मुलानं पायदळी तुडवून मुख्यमंत्री पदासाठी लाचार झाला. ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शतशः प्रणाम
भारत माता की सेवा संघ भारत माता की जय जवान जय किसान देऊळ बाळासाहेब ठाकरे देव माणूस होते आयसीम बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली ऐसे देव आदमी गुलाम जन्माला ये महाराष्ट्रात त्या कल्याणासाठी ते काही करायचे नाही बाळासाहेब ठाकरे जय जवान जय जवान जय किसान शिवसेना पक्षप्रमुख
आणि आज च्या सेनेला मराठी माणसाशी काही घेणं नाही सत्ता टिकली पाहिजे फक्त राजीनामा नाट्य साहेब असते तर म्हणाले असते अरे उद्धव काय हे सत्तेपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस महत्वाचा आहे आपल्यासाठी
The power of the India' 🇮🇳🇮🇳🇮🇳. The Power of the politics and Politics of the Power of the Maharashtra'🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳. The power of the Maharashtra'🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 in the country in the world's. Jay Maharashtra'🚩🚩🚩🇮🇳 super power of the India'🇮🇳🇮🇳🇮🇳
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आपण सांगितले की एक आमदार सेना सोडून गेला तर त्याला तुडवा, आपले सूपूत्र? मात्र संपूर्ण शिवसेना घेऊन तिकडे जात आहेत आता काय करावे?
बाळासाहेब , तुमच्या विचारांची शिवसेना तुमचा दीवटा चिरंजीव उद्धव याने लाळगलक्या + संजय राऊत+ पप्पू खान यांच्या संगतीने कधीच अरबी समुद्रात नेवून बुडविली...खरी शिवसेना जिवंत ठेवली ती मान. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वयाने म्हातारे झालात तरी चालेल पण विचाराने मात्र म्हातारे होऊ नका, ग्रेट विचार साहेब.🙏
H
हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे एक देव माणूस होता असा माणूस होणे नाही पुन्हा
PAN TUANCHA PORGA DUSRYANCHA KUTRA ZALA TYACHE KAY
JAI BSLASAHEB
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ 🐯 मुंबईचे सम्राट 👑 माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 💪💪💪
Daivat
एकदम बरोबर आहे तुमच म्हण बाला साहेबांनी जे उदगार केले जर मुंबई मध्ये शिवसेना नसती तर मराठी माणूस कुठल्या कुठे भरकटलेला असता 100 टक्के खर आहे.
देश के हर हिंदू को बालासाहेब पर अभिमान है
सच में वे हिन्दू ह्रदय सम्राट थे l
हिंदू ❤
हिंदू हृदय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा
साहेब आज तुमची संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दात धार होती असा नेता होने नाही सलाम तुमच्या कार्याला जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩⚔️⚔️🏹🏹
I am addicted to Balasaheb Thackeray's attitude.
Great Man💯
Please listen to aap ki Adalat Balasaheb Thackeray
हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा
आमचे एकच साहेब बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी जय बाळासाहेब ठाकरे
श्रीमन बाला साहेब,आज शिव सेना जो उद्धव जी और राउत साहेब चला रहे हैं , उसे देख कर आपका अभाव बहुत गहराई से महसूस हो रहा है।
रियल टाइगर को सादर सलाम, सादर नमन 💐💐
बहोत बडीया चला रहे है!! कम से कम हिंदू मुसलमान के नाम पे dalali नही कर रहे BJP की तरहा!
@@sandeep1d 😂😂
Ye bhul kisaki hai ye bhavishya dekha nahi usaka natija 50 sal kamane lage vo khatam ho gaya nam shivsene ka yahi dukh hota hai
जय भवानी.. जय शिवसेना..जय शिवाजी जय हिंद.. जय महाराष्ट्र... जय जिजाऊ... जय शिवराय
न भुतो न भविष्यती आदरनिय बाळासाहेब यांसारखा नेता झाला नाही आणि होनार नाही
Barobar bhava pan.ha udhav thakre harami noghala sala
बाळासाहेब सध्या तुमची आठवण येते बाळासाहेब परत या परत या 92-93सालचे दिवस आठवतात तुम्ही नसता शिवसेना नसती तर आज मंबई नसती साहेब परत या जय महाराष्ट्र
सत्ते साठी कधीही लाचार न झालेले नेते, only बाळासाहेब
mohammed firdous shaikhmlkjloo9 8uì
Jiobdeaqe,, JK ugewwwqqw,@,玩在家@刚才睡着了
Raj Thackeray also🚩🙏🚩
@@balulandge_ Balasaheb Thakre ayushyabar eka bhumike var tham hote,
कामे करा
th-cam.com/video/BYs-4xQZ7s8/w-d-xo.html
या साहेबांचा भाषणाचा अर्थ जर समजला असता तर शिवसैनिक फुटले नसते जय हिंद जय महाराष्ट्र
His thoughts about hindu hindutva congress and S.P. MUST REMAIN FIRM AND MARATHI MANUS ATTACHED TO HIS THOUGHTS , AND FIRM ON IT AND WITH LALUCH U ARE AWAY MARATHI MANUS WILL GO AWAY FROM U AND DO WENT AWAY FROM SUCH .
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारा ने उध्दट गेला नाही म्हणून शिवसेना फुटली खरी सेना एकनाथ शिंदे यांची वंदे मातरम् भारत माता की जय ॐ नमः शिवाय हर हर महादेव गर्जना महाराष्ट्र माझा 🎉❤
जय महाराष्ट्र!
हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.
जय महाराष्ट्र!
बाळासाहेब सारखा परखड व स्पष्ट वक्ता हिंदुस्थानाच्या इतिहासात किमान भविष्यात होणे नाही..!
Barobar bhava pan ha udhav thakre harami sala kuthe
karach
आपण गेल्यावर महाराष्ट्र राजकिय दृष्टया पोरका झालाय, साहेब! 🙏
एेसा नेता होने नाही द ग्रेट बाळासाहेब ठाकरे
Jio
जय महाराष्ट्र
@@DeepakChavhan-lq6ob no
@@dipakkavare6706 tuzi aai la ambani zavto ka
आमचे आदरणीय दैवत हिंदुहृदयसम्राट कै बाळासाहेब ठाकरे
बाळा साहेब जन्मघ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना
फक्त शिवसेना 🏹🏹🏹🏹🏹
Agdi aturtene vaat pahat ahe Balasaheb punha yevach lagel tumhala tumchya Marathi mansan sathi.....
Janm jale la aaahe....RAJSAHEB THACKERAY
Lavdya ekda gelela Manus parat yeto ka kadhi
बाळासाहेब तुमचे आजही ते वाक्य आठवते ज्या दिवशी माझी शिवसेना काग्रेंस पक्षा बरोबर जाईल त्या नतंर शिवसेना संपेल.
आज तेच केलय आपल्या मुलाने 👏👏
हिंदुत्वाचे शान बालासाहेब ठाकरेला कोटि कोटि नमन
Shivaji Raje, Babasaheb Ambedkar, & Balasaheb Thackeray real king of Maharashtra and India Jai hind Jay Shivaji Jay Bhim🙏🙏
P
छत्रपति संभाजी महाराज सुद्धा
Shivrayanche manushyashi tulana karu naka daivat aahe aamcha chattrapati shivaji Maharaj
बाबासाहेबांची तुलना तरी होऊ शकते का रे ह्या जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती सोबत . बाबासाहेब कुठे सर्वांना एका पातळीवर ठेवून देशात समतेच राज्य निर्माण करणारे आणि हा कुठे जाती जातीत तेढ निर्माण करून विषमता निर्माण करणारा
Shivaji Raje aani ambedkarani kadhi jati vaad nahi kela tkakre sarkha
जय महाराष्ट्र 🙏🚩🐯 हिन्दु ह्दय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे 🐅🙏🔥💪
खरा वक्ता आणि खरे साहेब .
Phakat bhashanech zali 3 aakadi aamdar kadhich nivadun aanale nahit ho evadhya varsha madhe seneche
Balasaheb mhanje Balasahebach. tyanchya sarkhe dusare hone nahi. Jai Maharashtra.🙏🙏
खरा सुप्रीमो शिव सेनेचा निवडणूक न लढवताही सर्वांना हवे ते करून घेणार आणि तेही जनतेच्या हिताचेच सलाम साहेबांना
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब तुम्ही असताना आज महाराष्ट्र आज कुठली कुठे असता.... नमो हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे
ही भाषणं ऐकल्यावर खूप दुःख झाले आहे कारण या महान व्यक्तीची तत्वं त्यांच्या मुलानं पायदळी तुडवून मुख्यमंत्री पदासाठी लाचार झाला.
ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शतशः प्रणाम
Kay mahan yakti Rao
Ek number cha jaati vadi manus hota
Udhav tkakre bara
Kaay jaativaad kela????, hindu dharm avar Prem kel,haa gunhaa y ka?
Jai bhavani jai shivaji mhananara Manus jativadi ka? Shivaji Maharaj 18 pagad jatila nyay denare balasahebanche aadarsh hote.tyana jativadi mhanto ha n.
Lokana sangitale tudava cases ghya shivsainikana svatChya mulavar ek tari case kelu ka nahi ho murkh banavat rahile Shinde saheb hushar nighale
परमेश्वराचे राजकीय रुप म्हणजेच बाळा साहेब
ही शिवसेना आमच्या बाळासाहेबांची नाही
साहेब तुम्ही पाहिजे होते.😢😢😢
Manish Bhoir
मुळात बाळासाहेब फक्त आमचे आहेत
barobar bola .. dada
amhala khup anubhav yet ahet.... junya shivsainikala ata kimmat nahi
23 जानेवारी म्हणजे महाराष्ट्राचा मातीत उगवलेला एक तेजस्वी , प्रखर, परखड, व्यक्तीचा दिवस.
विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏 साहेब🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩
भारत माता की सेवा संघ भारत माता की जय जवान जय किसान देऊळ बाळासाहेब ठाकरे देव माणूस होते आयसीम बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली ऐसे देव आदमी गुलाम जन्माला ये महाराष्ट्रात त्या कल्याणासाठी ते काही करायचे नाही बाळासाहेब ठाकरे जय जवान जय जवान जय किसान शिवसेना पक्षप्रमुख
साहेब तुमची आज खरच गरज आहे.एक अदृश्य शक्ती बनून कुठल्याही रूपाने नक्की वापस या ❤
बाळासाहेब ठाकरे+राज ठाकरे=शिवसेना
Raj pan Sharad pawarla milala
@@user-hf2uc9rg4v Raj nahi milala .....
आणि चांगली कामे
th-cam.com/video/BYs-4xQZ7s8/w-d-xo.html
क्या बात है,,, बिलकुल सही बात,,, 🙏
राज ठाकरे + उद्धव ठाकंरे==शिवंसेना.
शेर एकच होता,,, साहेब 🙏
Jati wad karne wala sher nahi ho sakta kabhi
सुरत सुरत है, पर मुंबई "खुबसुरत" है।
साहेब देशाला तुमची खूपच गरज आहे
परत या please
No one can replace his position in India upto now.
Sharad Pawar
एक योध्या होते बाळासाहेब ठाकरे
साहेब आपके बिना सब सुना है बाला साहेब ठाकरे देश को चाहिए आज
What a great man 🙏 he is and always be my favourite leader. My respect and salute to Hindu Hruday Samrat SHRI BLASAHEB THACKRAY 🙏🙏
Hindu Hridaya Samrat Shri Balasaheb Takre yancha Vijay aso
Love From Karnataka Hindu
Jai Shri Ram
बाळासाहेब थोर नेते.....उद्दवला मध्ये जोर न्हाई... खरा बाळासाहेबांचा वारसा राज ठाकरे.
You don't have knowledge of politics. .
@@deepaksonawane562 who asked u
@@contentfinder.1891 I am polition ....District chairman. ..it's enough for you.
@@deepaksonawane562 I said what is the truth u may agree or u may disagree .
@@contentfinder.1891 you are hopeless. ..totally.
🙏 जय महाराष्ट्र 🙏❤ आई बापेच आशीर्वाद 🙏 जय शिवाजी जय हो भवानी 🙏❤🇮🇳
आणि आज च्या सेनेला मराठी माणसाशी काही घेणं नाही सत्ता टिकली पाहिजे फक्त राजीनामा नाट्य साहेब असते तर म्हणाले असते अरे उद्धव काय हे सत्तेपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस महत्वाचा आहे आपल्यासाठी
आज शिवसेनेची सुत्र राज साहेबां कडे असायला हवी होती मुंबई त मराठी माणसाची अवस्था बिकट झाली नसती
Kongres chya hatat dyayla mokle zale aste raj thakre
बर झाले नाही ती नाहीतर पपू कधीच PM झाला असता
@@indiaismycountry6722 jay hind..
बरोबर
naahi dili pahije nahitar shivsenechi avastha manase sarkhi zali asti.
शिवसैनिकांच्या काळजाच्या सिंहासनावर राज्य करणारा अद्वितीय नेता या पृथ्वीतलावर पुन्हा होणे नाही 🙏
बाळासाहेब ठाकरे 👌🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
The power of the India' 🇮🇳🇮🇳🇮🇳. The Power of the politics and Politics of the Power of the Maharashtra'🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳.
The power of the Maharashtra'🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 in the country in the world's. Jay Maharashtra'🚩🚩🚩🇮🇳 super power of the India'🇮🇳🇮🇳🇮🇳
या महान माणसाच्या पोटी ते खुळ जन्मला आल हे खुप आश्चर्यजनक आहे
Balasaheb DNA tapasayala sangayache hindutava la virodh karanaryanache
बाळासाहेब ठाकरे ग्रेट आहात तुम्ही तुम्हाला महाराष्ट्र कधीही विसरणार नाही जय महाराष्ट्र
The Great Balasaheb Thakre saheb. The strong man like steel & determination.
मा. बाळासाहेब ठाकरे,प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे, आर आर आबा,विलासराव देशमुख, यांची कमतरता भासतेय आज माझ्या उभ्या महाराष्ट्राला.
Saheb, still with us, you were the proud of my. Maharashtra. 🙏🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🥀🌷🌹🌷🌹
🐅बाळासाहेब,🐯 एक था टायगर 🐅🐅🐅🐅 टायगर अभी जिंदा है 🐯🐯 राज साहेब ठाकरे 🐯
एकच साहेब हिंदू धर्म रक्षक बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र असा नेता पुन्हा होणे नाही
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आपण सांगितले की एक आमदार सेना सोडून गेला तर त्याला तुडवा, आपले सूपूत्र? मात्र संपूर्ण शिवसेना घेऊन तिकडे जात आहेत आता काय करावे?
Absolutely, absolutely great. Personality he was.. 👌👌👌👌👌
एक ही शेर श्री बाला साहेब ठाकरे
Saheb tumhi parat ya...
Aaplya deshala tumchi khup jarurat h...
Saheb Jay Jay Maharashtra shivsena ZEENDABAD 🚩🚩🚩🏹🏹🏹🙏🙏🙏
🔥THE GREAT HINDUHRUDAY SAMRAT🔥🙏🙏🙏
Balashaheb🚩thakare verry fantastic 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फक्त बाळासाहेब 🏹🏹🏹
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
Balasaheb zindabad . Balasaheb
Tumchya sarkhe tumhich dusare
Koni tumchya sarkhe home Nahi
Hindustan Ka Sher . Sacha Sher .
Jay Bharti. jay hind. Vande matram
एक नंबर होते बाळासाहेब ठाकरे देव माणूस
5:09 ते 6:51 हे खूप महत्वाचं भाषण आहे मराठी माणसांसाठी आणि महत्वाचं नव्हे तर ती काळाची गरज आहे.
Jai Maharashtra Saaheb ❤️🙏
कोटी कोटी प़णाम साहेब 🙏🚩🚩🚩🚩
मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏
बाळासाहेब ते बाळासाहेबच
Best wishes for your family
Saheb khup miss karto ahe tumhala tumchi khup athavan yete aaj pn ya vedya shivsainikala
आता तीच जागा उद्धव साहेब चालवतात खरा नेता उद्धव ठाकरे
जय महाराष्ट्र साहेब जय शिवसेना
Truthing balasaheb
Suchthing Babasaheb
💪😍😍😍😍😍😍😍😍
Ekach wagh Balasaheb thakare,asa wagh punha janmas yene kathin!. Balasahebana koti koti abhivadan!
हिंदु राष्ट्राची शान बाळासाहेब ठाकरे
Only one Shivsena jindabad Jay Maharashtra Jay Mumbai Balasaheb Thakre Amar rahe
सुरत, सुरत है। पर मुंबई खूबसुरात है ।वाहह।
आता ऐसे कोणी होणे नाही ग्रेट बाळासाहेब
महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची आण .आज पाहिजे होते.
बाळासाहेब , तुमच्या विचारांची शिवसेना तुमचा दीवटा चिरंजीव उद्धव याने लाळगलक्या + संजय राऊत+ पप्पू खान यांच्या संगतीने कधीच अरबी समुद्रात नेवून बुडविली...खरी शिवसेना जिवंत ठेवली ती मान. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
साहेब तुम्ही आता पाहिजे होता या महाराष्ट्रला तुमचीच गरज आहे.
सत्तेचा लोभ नसल्या मुळे परखड पणे बोलू शकत होते.
कर्तृत्व होते, म्हणून ठाकरी भाषा त्यांच्या तोंडी शोभत होती.
साहेब सारखा कोनिच नाही ते फक्त साहेबांनाच जमल
एकच श्वास शिवसेना फक्त बाळा साहेब होत तो पर्यंतच .
साहेब तुम्ही सदैव अमर रहाल👍
जय महाराष्ट्र 🌹🌹👌👌
बाळासाहेबांचे भाषण जबरदस्त आहे
Self confidants right
उद्धव ठाकरे शिका काही तरी राज ठाकरेशी जुळवून घ्या शिवसेनेला खूप चांगले दिवस राज साहेब ठाकरे आणू शकतील...!
तुमच्या मनसेला पहिले चांगले दिवस आणा
मग सेनेचा विचार करा,
जय महाराष्ट्र 🚩🚩
ग्रेट बाळासाहेब ठाकरे साहेब
असा नेता होणे शक्य नाही .
वारे आमचें बाळासाहेब ठाकरे असा नेता होणे नाही
Mumbai chya baher kon olkhta sene la?
All country, specially Balasaheb...
@@rahulsasane5052 bhajap shi yuti karayla pn nahi shikvle nahi sahebani
@@rahulsasane5052 are ghantya pn darara ksa hota sahebancha ??tu Maharashtra made ahes ka
@@dnyaneshwarbagal5481 Hahahaha darara hota may vote ka nahi dila lokani? Shivsena kiti seat aante mumbai chya baher ??
Saheb Jai Maharashtra
जय महाराष्ट्र