Daya Nayak यांची आता पुन्हा एकदा Mumbai Police मध्ये एन्ट्री होतेय,असा आहे त्यांचा इतिहास
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มี.ค. 2023
- #BolBhidu #DayaNayak #Mumbai
२०२१ मध्ये एटीएसमधून त्यांची गोंदियात बदली केली होती. एंटालिया-मनसुख हिरेन प्रकरणामुळे त्यांची बदली केली गेली होती. सध्या दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहेत आणि आता दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलिसात एन्ट्री होणार आहे कारण मुंबई पोलीस दलात त्यांची बदली करण्यात आलीये.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
खूप मेहनत करून स्वतःच्या मेहनतीने पोलिस अधिकारी होण मोठं गोष्टी आहे.खूप अभिमान वाटतो
जर ते चुकीचे असते ना तर त्यांनी शाळा ऐवजी 5star होटल्स बांधले असते.
Proud of दया नायक सर. जय हिंद
Educations madhe hotel pheksha jast paise aahet, Ha dawood sati kaam karto
दया नायक सगळा चित्रपट समोर उभा राहीला 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
बोल भिडू ने बोलाव व आम्ही फक्त ऐैैकतच रहाव अस वाटत, खुप छान माहिती दिली, हि माहिती एकुण जे माझ्यारखे competitive exam ची तयारी करतात त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल..💯👍🤗
@@ujwaljagtap8681 नक्कीच.. 💯👍🙏
All the best brother👍💯
100%खरं आहे
तू बोल भिडू चांच आदमी आहेस
@@bankingguruji341 मी वाटच बघत होतो, negative comment अजुन पर्यंत का आली नाही, आणी तुमच्या रूपाने मला negative comment चा साक्षात्कार झाला, ते पण fake id वरून.. 😂, जास्त tension नका घेऊ, तुम्ही पण अभ्यास करा, बाकीचा कशाला विचार करता.. 🙏💯
कष्ट, सदमार्ग, ध्यास व धैर्य म्हणजेच... " दया नायक "... रिअल हिरो... जय हिंद सर...🇮🇳🇮🇳🇮🇳
अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ🙏🏻🥰👍
फार छान वर्णन केलं, थोडा वेळ तर असं वाटायला लागलं की एखादा चित्रपट चालू आहे.....💯❤️
खतरनाक संघर्ष करुन चमकणार व्यक्तिमत्त्व inspire व्यक्तीमत्व 👑👑
Mi दया नायक वर व्हिडिओ बनवा मन्लो होतो बोल भिडू टीम चे आभार❤️🙏
Hazar lokani msg kelel Tumhi ekte nahi 300 lokani sangital hot
@@ravindramarathe2012 बर साहेब सांगितल बर झाल
मेहनतिला पर्याय नाही 👍👍👍
कृष्ण प्रकाश सर यांच्यावर ही VDO बनवा🙏
Excellent true story👌😍
तरीही त्यांनी ज्या परिस्थिती मध्ये शिक्षण घेऊन एक पोलिस अधिकारी झाले त्यासाठी त्यांना सलाम
बोल भिडूचे धन्यवाद एवढी छान स्टोरी इतक्या सुंदर पद्धतीने सांगितली सिनेमाची कथा ऐकल्या सारख वाटत होत
Great Story telling 👍
Such an inspirational story..... Respect for Him.
Real hero in maharashtra police
अप्रतिम आणि अतिशय मोठ्या संघर्षाची वास्तविकता .
स्टोरी सांगण्याची पद्धत खुपच अप्रतिम आहे
धन्यवाद
Story mst vatli.❤❤king is back
Hats of to Daya nayak sir!!!!!
#महाराष्ट्र_पोलिस🚩
Truly inspirational 👍
खरं एका हिरो सारखं काम केलंय आहे तिच्या कडून शिकण्या सारखं खूप काही आहे असे काम करून ही लोक सगळ्यांना पोलीस ना एक सारखं समजतात 👍
Real Hero in Maharashtra 👮👮👮Police
प्रेरणादायी 🙏🙏
खुप छान माहिती दिली मॅडम
तुमचं व तुमच्या टिमच मनापासून धन्यवाद
कर्तव्य दक्ष अधिकारी very good very Naic असिच नोंद घ्यावी लागेल अभिनंदन
Simply superb!
असं च असतं,सुता वरुन स्वर्ग गाठतात....
ते समाजाभिमुख कामे करीत असता़ना ही गुन्हेगारी चा नजरेत बघितलं गेले .....
पण् सरांनी त्यांच्या चौकशी ला नकार देणं म्हणजे त्यांचा नैतिक विजय होय..... आणि आज ते कामावर हजर आहेत हे त्यांच्या कर्तव्यनिष्ठ ते मुळे.....
Excellent work
एक नंबर परफेक्ट न्यूज👌👍🙏
Thank you for information
congratulations to Dayanayak transferred in mumbai police back. Salutes sir .
अभिमान साहेब
खूप छान माहिती दिलीत.
Thank you good luck
Mast ek number JAY HIND
ही स्टोरी आम्हाला एकदम मस्त वाटली...
अभिमान वाटतो दया नायक साहेबांचा. जय हिंद
South movie golimaar biography Daya nayak ❤
ग्रेट दया नाईक अभिनंदन त्यांचे
Daya sir..... inspiration for all
SIR.🙏🙏🙏
My hero❤
Ekta mulga na mage kon na pudhe..
Ek number daring. ❤️💕
Good news all the best sar Jay hind
लवकरच नवीन एन्काऊंटर specielist yetoy..
महाराष्ट्र पोलीस 🔥
सरांना एक कडक salut
Very nice story with good them
jabardast story
Excellent
He is amazing...
नक्कीच चित्रपटातील स्टोरी लाही लाजवेल येवढी भारी स्टोरी.
एक 1..... नंबर मॅडम👌👌
सत्यमेव जयते💪✌️
तुकाराम मुंडे सर वर पण एक व्हिडिओ 🙏
जय हिंद सर
खूप छान
बृहन्मुंबई पोलीस दलाचा विजय असो ❤❤❤
Hi Satya story kharach khup chan ahe
अशा शुर वीरांना त्रिवार मानाचा मुजरा.जय श्रीराम
दया नाईक ची गरज आहे समाजाला.
Al the best
Superb!!!
❤❤❤ 👏👏👏
Salute aahe sir la
Rock on daya nayak, brave officer 👮
Great 👍
Make video on UPI charges
I have proud really great.
दया नायक साहेब 🎉🎉
एकच नंबर
Ek number
Bol bhidu ch kauvtuk kru वाटते khup chan
Nice very nice ossam
खूप छान दया भाऊ
All The Best Bro
नेहमी प्रमाणिक आणि चांगल्या मार्गावर चालणार्या वेक्तिला नेहमी सौशयात बघितले जाते.
Information itki detailed mahiti.... detailed pahije
BANJARA TIGER
DAYA NAYAK 💕
Banjara mhanje? Jatine karantaki sarswat ahe toh😂
दीदी एक विनंती आहे डॅशिंग माणसाचं वर्णन करताना आवाजात चढ उतार आणि जोर दे.. बाकी माहिती खूप छान.. चिन्मय भारी बोलला असता सॉरी compare नाही करत
❤❤❤ my fevright offessr.
अनुकंपा च्या जागा विषयीं व्हिडीेवो बनवा
Please add english subtitles in your videos
salute for daya nayak👍
The great daya sir
आमचा खरा हिरो.... दया नायक❤
UPI वर २००० च्या वर लागणारे tax वर video बनवा
Salute
जो व्यक्ती झिरो मधून बाहेर जीवन जगतो त्या व्यक्तीला अनुभव मोठ्या प्रमाणात असतो जो व्यक्ती बारकाईने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून विचार पूर्वक जाणतो तो व्यक्ती कधी सगळ्या प्रश्नांची उत्तर कधी बोलून दाखवत नाही तो फक्त महानकाम करून ओन्ली वन मॅन शो दाखवून जातो. ☀️🌈🥃⏳💪
Great
Gajab...!
Ek no
Khup must bahadhur adhikari
Good story
ताकद से बडकर कोई नशा नही #police🚨
मस्त
मुंबईत नको सध्या पुण्यात जास्त गरज आहे दया नायक सारख्या ऑफीससची
दया नाईक जी आप पे हमे गर्व है जय दया जी