Kalki 2898 मुळे पुन्हा Ashwathama ची चर्चा, Mahabharat नंतर Ashwathama जिवंत असल्याचे कोणते पुरावे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 625

  • @vishshelke2188
    @vishshelke2188 6 หลายเดือนก่อน +238

    १)अश्वत्थामा.
    २)महाबली
    ३)वेद व्यास
    ४)हनुमान.
    ५)विभीषण
    ६)कृपाचार्य
    ७)परशुराम

    • @Game_saver2
      @Game_saver2 6 หลายเดือนก่อน +29

      महाबली नाही महाराज बली

    • @shantanukulkarni9368
      @shantanukulkarni9368 6 หลายเดือนก่อน +1

      Durvasa rushi

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 6 หลายเดือนก่อน +13

      1hi Dalit ka nahi hyat 😂😂😂

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 6 หลายเดือนก่อน +18

      कशाला यात जातीवादा चा विषय आणतोय.?

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 6 หลายเดือนก่อน +21

      कारण तेव्हा आरक्षण नव्हते. 😂

  • @rockstarnaik7631
    @rockstarnaik7631 6 หลายเดือนก่อน +46

    श्रीकृष्ण मध्ये पडला ❌
    प्रभू श्रीकृष्ण मध्ये पडले✅
    राधे राधे🙏🏼

    • @Akhand647
      @Akhand647 5 หลายเดือนก่อน

      🥰🙌

  • @appajipatil138
    @appajipatil138 6 หลายเดือนก่อน +199

    एक correction आहे. कृष्णा ने अर्जुनाला ब्रह्मास्त्र सोडायला सांगितले नव्हते। अर्जुनाने स्वतः परिणाम न पाहता ते सोडलं होत। ब्रह्मास्त्र समोर ब्रह्मास्त्र सोडलं तर काय परिणाम होईल हे कृष्णा चांगल्या प्रकारे ओळखत होता।

    • @NSS31079
      @NSS31079 6 หลายเดือนก่อน +9

      aaplya dhoondgnath sodal hote ka

    • @anujjamdade8360
      @anujjamdade8360 6 หลายเดือนก่อน +7

      अभ्यास न करता फक्त काहीतरी वाचून व्हिडिओ बनवला की होत अस ... सोडा

    • @royalcollectionhobby465
      @royalcollectionhobby465 6 หลายเดือนก่อน

      ​@@NSS31079बहुतेक तुझ्या

    • @suchaykilaje3836
      @suchaykilaje3836 6 หลายเดือนก่อน +2

      Asude to chukun bolla asel jaaude yevdhya manavar gheu nka

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 6 หลายเดือนก่อน

      Mala purn कथा कुठे वाचता येईल.

  • @royalcollectionhobby465
    @royalcollectionhobby465 6 หลายเดือนก่อน +70

    मध्यंतर पर्यंत चित्रपट ताणला आहे नंतर खरा चित्रपट सुरू होतो 💐

    • @Probho08
      @Probho08 6 หลายเดือนก่อน

      बरं झालं @royal collection hobby465 आधीच सांगितलस ते म्हणजे आम्ही मध्यंतर नंतर पाहू म्हणजे वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील

  • @RajeshWaghmare-o1i
    @RajeshWaghmare-o1i 6 หลายเดือนก่อน +2

    काय खरं काय खोटं हे परमेश्वराला च माहिती, आपण फक्त अंदाजच बांधू शकतो, मी महाभारत खूप वेळा पाहिलय तुम्ही सांगितलं ते खरं आहे.

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 6 หลายเดือนก่อน +77

    नंदुरबारमधील तळोदा तालुक्यात अस्तंभा शिखर हे अश्वधामाचे स्थान म्हणुन प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी त्याच्या नावाने यात्रा भरते.मी या ठिकाणी भेट देऊन आलो आहो आणि यावर एक लेख सुद्धा लिहिला आहे.

    • @SonuPatil903
      @SonuPatil903 6 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे,, अश्वधामा जिवंत आहे,,
      रोज मी त्याला चहा घेण्यासाठी बोलावत असतो , तो आमच्या घरी राहत आहे ,,,😂😂😂😂

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 6 หลายเดือนก่อน +2

      🚩🚩🚩🚩🙏

    • @blackpearl8034
      @blackpearl8034 6 หลายเดือนก่อน

      जगाने तंत्रज्ञानात खूप प्रगती केली आहे
      पण आपण अजूनही पौराणिक कथेत रमत आहोत त्याच अंधश्रधा बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान वापरत आहोत
      मेरा भारत महान

    • @iamvedant07
      @iamvedant07 6 หลายเดือนก่อน +3

      हो अशोक समेळ यांच्या मी चिरंजीव अश्र्वत्थामा या कादंबरी मध्ये सुध्दा हे लिहले आहे..

    • @vinodvaidya9692
      @vinodvaidya9692 6 หลายเดือนก่อน +1

      खरं आहे धनत्रयदशी च्या दिवशी इथे यात्रा आसते

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 6 หลายเดือนก่อน +114

    जे सात चिरंजीवी आहेत ते सर्व जण कल्की च्या मदतीला येणार आहेत. विष्णु चा एकमेव अवतार जो चिरंजीवी आहे तो म्हणजे भगवान परशुराम.परशुरामाचे चार आवडीचे शिष्य ते म्हणजे पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, राध्येय कर्ण आणि चौथा आवडता शिष्य म्हणजे कल्की जो भविष्यात होणार आहे.

    • @GudduBhaiya215
      @GudduBhaiya215 6 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @Siddharthfacetoface85
      @Siddharthfacetoface85 6 หลายเดือนก่อน

      ​@@GudduBhaiya215ओला

    • @pankajkharade6936
      @pankajkharade6936 6 หลายเดือนก่อน +1

      💯

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 6 หลายเดือนก่อน +7

      भाकडकथा 😂😂😂😂😂

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 6 หลายเดือนก่อน +10

      ​@@ShaunakDeogirkarOBC😂pruthvi chapti ahe mhane. Hoy hoy tumcha khuda mhantoy mhanje asel

  • @kaustubhgiri5246
    @kaustubhgiri5246 6 หลายเดือนก่อน +210

    अश्वत्थामा अजून ही असिरगढ मध्य प्रदेश येथे सकाळी महादेव मंदिरात येतो , त्या मंदिरात देवा ची स्थापना गुरू द्रोण यांनी केली आहे

    • @Thereal3701
      @Thereal3701 6 หลายเดือนก่อน +8

      Bhetel ka pahayla mala

    • @ganeshnimbalkar2380
      @ganeshnimbalkar2380 6 หลายเดือนก่อน +11

      To kunalach disat nhi...pahate krun jato devpuja...tithle lok pn hech sangtat...amhi pn pahilay...kushnane shrap dila hota...

    • @lcarandomshots
      @lcarandomshots 6 หลายเดือนก่อน +14

      Cctv or camera kyu nhi lagate

    • @vaibhavs.ingale4100
      @vaibhavs.ingale4100 6 หลายเดือนก่อน

      ​@@Thereal3701ज्याला दिसला त्याचा मृत्यू निश्चित आहे. घडल आहे अस

    • @iamvedant07
      @iamvedant07 6 หลายเดือนก่อน +2

      हो अशोक समेळ यांच्या मी चिरंजीव अश्र्वत्थामा या कादंबरी मध्ये सुध्दा लिहले आहे..

  • @indras..4577
    @indras..4577 6 หลายเดือนก่อน +30

    Title वाचून वाटलं होतं आपला भाव असणार ❤

  • @Balajishivmore
    @Balajishivmore 6 หลายเดือนก่อน +10

    भाऊ मूव्ही पेक्षा तुझी स्टोरी टेलिंग आवडली....
    खरंच खूप छान आवाज आणि स्पष्ट माहिती दिली...

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आणि व्यवस्थित मांडले 🙏🏻

  • @adityagiram0709
    @adityagiram0709 6 หลายเดือนก่อน +177

    कलकी 700 कोटी च्या वरती गेलाय फक्त 7 दिवसात 🎉🎉

    • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
      @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 6 หลายเดือนก่อน +9

      ते world wide आहे, ज्याचे original आकडे कोणाकडेच नसतात, INDIA कलेक्शन किती आहे ते बघ😂😂

    • @data_eng_tuts
      @data_eng_tuts 6 หลายเดือนก่อน +1

      Hype

    • @YtSagar67
      @YtSagar67 6 หลายเดือนก่อน

      ​@@kjhgfdsertyuiombvcxsdfgh392.9 cr

    • @srsofts7885
      @srsofts7885 6 หลายเดือนก่อน +3

      कलकी भक्त 😂😂 .. हा मूव्ही फक्त अवरेज मूव्ही होईल..

    • @wp7342
      @wp7342 6 หลายเดือนก่อน +3

      @@adityagiram0709 कालच बघितला. खूप पाणचट आणि बोरिंग movie आहे. सगळे लोक झोपले होते थिएटर मध्ये. भयंकर डोकेदुखी वाला म्युझिक आहे.

  • @tanushvighnesh8672
    @tanushvighnesh8672 6 หลายเดือนก่อน +19

    खुप छान मूवी आहे ... फक्त थोडा लांबवला आहे पण चालतंय .. अमिताभ तर अप्रतिम अभिनय .. 80 च्या वयात जबरदस्त अभिनय ..

    • @rahulbadgujar163
      @rahulbadgujar163 6 หลายเดือนก่อน +1

      त्या ला अगोदर मराठी शिकायला सांग... 😮
      मुंबईत राहूनही महाराष्ट्रात असताना मराठी येत नाही.. ही शोकांतिका आहे..
      दक्षिण नटांकडून शिका😢

    • @tanushvighnesh8672
      @tanushvighnesh8672 6 หลายเดือนก่อน

      @@rahulbadgujar163 त्याला येत मराठी त्याने एका मराठी चित्रपटात अभिनय पण केलाय "अक्का"

    • @tejasdalavi1993
      @tejasdalavi1993 5 หลายเดือนก่อน

      अमिताभ नसता तर मोव्ही फ्लॉप झाली असती

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare21 6 หลายเดือนก่อน +12

    “अश्वत्थामा हतः इति, नरोवा कुंजरोवा” का मतलब है, “अश्वत्थामा मर चुका है, लेकिन पता नहीं कि वह इंसान है या हाथी”.

    • @AakashKarekar
      @AakashKarekar 6 หลายเดือนก่อน +1

      पण हे हिंदीत का सांगत आहात

  • @mrap9370
    @mrap9370 6 หลายเดือนก่อน +30

    सगळ ठीक आहे व्हिडीओ सुध्दा छान आहे, लेखन सुध्दा छान पण एक गोष्ट तुमची आवडली नाही राव , भगवान श्री कृष्ण यांना भगवान महादेव यांना तुम्ही लोक एकेरी उल्लेख करू नका रे खूप प्रेमानी सांगतोय तुम्हाला ते समजेल अशी अपेक्षा,😊🙏🚩
    जय श्री राम 🚩
    जय शिवराय 🚩

    • @y.ajinkyapatil4940
      @y.ajinkyapatil4940 6 หลายเดือนก่อน +3

      Hoy aiktana changl vatat nahi

    • @its.shubuu
      @its.shubuu 6 หลายเดือนก่อน +2

      Thode Sanatan virodhi ahet he as watt mala

    • @aditi35653
      @aditi35653 6 หลายเดือนก่อน

      Ho​@@its.shubuu

    • @nicevijay24
      @nicevijay24 6 หลายเดือนก่อน

      100%

    • @rajeshbelapurkarvlogs9885
      @rajeshbelapurkarvlogs9885 6 หลายเดือนก่อน

      राष्ट्रवादीचा आहे तो भाई...... 😂🤣

  • @spk8990
    @spk8990 6 หลายเดือนก่อน +51

    किती जळता यार. 1 week मध्ये 500 cr + कमाई केलीय. अजून काय पाहिजे.
    Movie jabardast आहे आणि मी खुप excite आहे दुसरा part येण्याची.
    आणि उद्या परत movie बघाय जाणार आहे .

    • @Tubeyou0122
      @Tubeyou0122 6 หลายเดือนก่อน +2

      @@spk8990 budget cha hishob kuni lawaycha

    • @spk8990
      @spk8990 6 หลายเดือนก่อน

      @@Tubeyou0122 अरेरे.... तू का चिंता करतोयस त्याची?

    • @Tubeyou0122
      @Tubeyou0122 6 หลายเดือนก่อน

      @@spk8990 tu kara na mhnun mala karavi lagayli na bala

    • @Tubeyou0122
      @Tubeyou0122 6 หลายเดือนก่อน

      @@spk8990 tu karto ka mg

  • @amrutadixit6495
    @amrutadixit6495 6 หลายเดือนก่อน +33

    एक विनंती आणि सूचना सुद्धा.. भगवंताचा उल्लेख एकेरी करू नये.

    • @Rumit_Pathare
      @Rumit_Pathare 6 หลายเดือนก่อน +3

      Marathi loka devala ekeri navanich haak martat... apla javalcha manus mhnun ch manto amhi devana

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 6 หลายเดือนก่อน +1

    फार छान माहितीसाठी धन्यवाद चिन्मय दादा ❤❤❤❤❤❤

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 6 หลายเดือนก่อน +2

    ऐकून होतो की फक्त बजारांगबली हनुमान अमर आहेत म्हणून आजही जिवंत आहेत ..... पण आज अजून एक नाव समजल अश्वत्थामा पण अमर आहे.....❤

    • @trk7997
      @trk7997 6 หลายเดือนก่อน +1

      अजून सात चिरंजीवी अमर आहेत आहेत

    • @statusvideos8777
      @statusvideos8777 6 หลายเดือนก่อน +3

      Bhau kalpnik ahe hi gosht yala fakt film purat maryadit theva

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 6 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂 काय लोक आहेत राव आपल्याच धर्मच काही माहीत नाही ...कट्टर हिंदू कट्टर हिंदू करतात 😂

  • @shubh3065
    @shubh3065 6 หลายเดือนก่อน +27

    कालच कलकी पाहून आलो
    एकदम खतरनाक सिनेमा आहे 🥵🔥

  • @Sunilrathod-cc1vq
    @Sunilrathod-cc1vq 6 หลายเดือนก่อน +214

    चिन्मय भाऊ बोलतोय म्हणजे जिवंत असेल😂😂

    • @UjwalaWadurkar611
      @UjwalaWadurkar611 6 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @dujalranpise971
      @dujalranpise971 6 หลายเดือนก่อน +1

      🤦😂

    • @indian62353
      @indian62353 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @prassaw
      @prassaw 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @akashsanap6427
      @akashsanap6427 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @Jiddimaratha1818
    @Jiddimaratha1818 6 หลายเดือนก่อน +7

    Bhai ek no ahe 2 veles bagitlo❤

  • @Rk....7024
    @Rk....7024 6 หลายเดือนก่อน +19

    चिन्मय भाऊ खरं सांग काल तू महाभारताचा एपिसोड पाहिलंय 😃😀

  • @nikhila7668
    @nikhila7668 6 หลายเดือนก่อน +11

    7 जण अमर आहेत असे बोलले जाते....हनुमान, अश्वत्थामा, कृपाचार्य, परशुराम....अजून तीन कोण आहेत???

    • @rudranshdixit6063
      @rudranshdixit6063 6 หลายเดือนก่อน +5

      महाबली, वेदव्यास व विभिषण

    • @ujwalakelkar5924
      @ujwalakelkar5924 6 หลายเดือนก่อน

      Ashutosh Shirish: Mahabali, Bibhishan & Markandeya.

    • @Mindful_Moments_Raj
      @Mindful_Moments_Raj 6 หลายเดือนก่อน

      अजून तू , मी आणि हा बोल भिडू. असे मिळून सात जण अमर आहोत. बाकीच्यांच काही माहीत नाही. 😂🤣

    • @dipakjorwar6832
      @dipakjorwar6832 6 หลายเดือนก่อน

      5वे शरद पवार ahe

    • @ExmuslimSahil001
      @ExmuslimSahil001 6 หลายเดือนก่อน

      अश्वथ्थामा, महाराज बळी, व्यासमुनी, परशुराम, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य

  • @digvijaytirankar
    @digvijaytirankar 6 หลายเดือนก่อน +1

    भावा पिक्चर चालला नाही नुसता... जबरदस्त गाजलाय

  • @iamksb24
    @iamksb24 6 หลายเดือนก่อน +7

    चिन्मय सर.. एअरटेल , जियो, वी चे प्लॅन का वाडले आहेत ते सांगा

  • @45udayraj
    @45udayraj 6 หลายเดือนก่อน +11

    Picture चालला पण म्हणावा तसा नाही...??😂
    4 दिवसात 550cr+ याचाहून चांगला कसा चालेल...😂

  • @beliveinself........1
    @beliveinself........1 6 หลายเดือนก่อน +53

    देवांच्या नावच उल्लेख तरी नीट करा , अस करताय जस तुमचा मित्र आहे 🤦

    • @pramilabichkar7033
      @pramilabichkar7033 6 หลายเดือนก่อน +2

      सहमत आहे....भगवान आहेत प्रभू

    • @saurabh6129
      @saurabh6129 6 หลายเดือนก่อน +4

      पूर्णपणे सहमत 👍🏻

    • @Amit_Tambe5756
      @Amit_Tambe5756 6 หลายเดือนก่อน +1

      हो..
      बोलताना आस्था हवी....

    • @Rumit_Pathare
      @Rumit_Pathare 6 หลายเดือนก่อน +3

      Marathi loka devala ekeri navanich haak martat... apla javalcha manus mhnun ch manto amhi devana

  • @tejaspawar0203
    @tejaspawar0203 6 หลายเดือนก่อน +390

    555+ crore in 4 days..hawa tas chalala nahi😅

    • @mythicboy
      @mythicboy 6 หลายเดือนก่อน +8

      😂

    • @navnathj
      @navnathj 6 หลายเดือนก่อน +41

      mi pn tech boltoy... aaj pahilyanda yach bolan avdal nahi

    • @tusharmumbaikar8963
      @tusharmumbaikar8963 6 หลายเดือนก่อน +28

      Ho naa….Day 6 -> 680 crore….ani bhau boltoy hawa tasa challa nahi😂

    • @mukundmalegaonkar5553
      @mukundmalegaonkar5553 6 หลายเดือนก่อน +16

      कित्येक सिनेमांचं life time collection याच्या निम्मं देखील नसतं.

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 6 หลายเดือนก่อน +13

      वर्ल्डवाइड जास्त आहे पण India net collection कमी आहे भाव दुसऱ्या टॉप च्या movie's ची तुलना करता
      याचं बजेट सगळयात जास्त आहे भारतात आणि प्रभास अमिताभ आहेत यात त्या मानाने याला चांगली कमाई करायला पाहिजे होती, आणि साऊथ चे मुव्हीज ओपनिंग भारी करतात पण लाँग टर्म ला बॉलिवूड मुव्हीज सारखं कमवत नाहित
      पण हा मोवी हिट होणार, कारण मूवी पण भारीय आणि collection बगता हा मूवी याला क्रॉस करुण नक्किच सुपर हिट होइल 👍🏻

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 6 หลายเดือนก่อน +6

    शनिवारवाड्यातून "काका मला वाचवा" असा आवाज येतो म्हणतात पण आम्ही अनेकदा मध्यरात्री देखील तिकडे फिरलो आहे पण कधीच असा आवाज ऐकला नाही आणि युट्युबर्स बोलतात स्थानिक लोकं बोलतात आजही आम्हाला आवाज ऐकू येतो. 😂😂 एखादं रहस्य हे काही तथ्य नसताना पण आपण मुद्दाम ते खरं असल्याचे सांगतो ते फक्त त्या गोष्टी बद्दल आपला उत्साह टिकून राहावा यासाठी अश्वत्थामाचं मंदिरात येऊन पूजा करणं आणि स्थानिक लोकांनी त्याला पाहिलंय असं म्हणणं हा पण त्याचाच एक भाग आहे.

    • @wealthyKing-ho6tx
      @wealthyKing-ho6tx 6 หลายเดือนก่อน +2

      Bhau kiti vel zal shodhtoy ata kuthey mala ek logical comment dislaa

  • @linapatil7597
    @linapatil7597 6 หลายเดือนก่อน

    Your all videos are tooo good brother

  • @ajitjondhale1346
    @ajitjondhale1346 4 หลายเดือนก่อน

    सुख म्हणजे नक्की काय असतं? नयन सुख 😌❤️

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 6 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम, जय श्री कृष्ण, जय संकट मोचन हनुमान जय महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सब की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡 जय सनातन धर्म संस्कृति परंपरा 🎉

  • @yashwanthase9380
    @yashwanthase9380 6 หลายเดือนก่อน +15

    बोलभिडू टीम तुम्ही खर्च चांगला अभ्यास करा.. अश्वत्थामा ने गुरू द्रोणाचार्य यांच्यामुळे नाहीतर दुर्योधन याला गंभीर मारल्यामुळे पांडव यांना मारायला गेला परंतु पांडव समजून त्याने पांडव पूर्त्रांचा रात्रीच्या काळोखात वध केला

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 6 หลายเดือนก่อน +2

      त्या युगात जादुई शक्ती होती मग त्यांना ओळखता आले नाही का त्यांची मुले आहेत म्हणून

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 6 หลายเดือนก่อน +2

    सुपरस्टार बचन ❤️

  • @anandg630
    @anandg630 6 หลายเดือนก่อน +4

    अरे भाई ही मूव्ही चालते ती फक्त प्रभास मुळे, ही तेलगू मूव्ही आहे नाकी घटियावूड ची मूव्ही....प्रभास ला टक्कर देण्यासाठी या भारतात कोण दुसरा ॲक्टर नाही आहे.तेलगू सिनेमा आपली संसृती आहे , अभिमान आहे.....जय हो तेलगू सिनेमा ❤❤❤❤❤

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 6 หลายเดือนก่อน +4

      बरोबर आहे प्रभासला टक्कर कोणी देऊ शकत नाही ,बाहुबली नंतर लगतार 5-6 flop तोच देऊ शकतो 😂😂

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 6 หลายเดือนก่อน

      ​@@Kim.jong_uncle0kgf sarkha movie ala hota tyat pan Kai acting ahe😅

    • @tatyawinchuuu
      @tatyawinchuuu 6 หลายเดือนก่อน

      @@Kim.jong_uncle0 bahubali nantr 3 flop zale, prabhas chya flop movies ch collection Bollywood chya hit movies peksha jast ast 🔥 🔥 salaar 600cr kalki 7 divsat 700cr

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 6 หลายเดือนก่อน

      @@आपलकोकण-न8फ prabhas chi acting bgaychi asel tr sahoo bga 😂😂

  • @pundaliknaik1893
    @pundaliknaik1893 6 หลายเดือนก่อน

    सादरीकरण खूप छान असतात

  • @akashdhanke1818
    @akashdhanke1818 6 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील 7 चिरंजीव
    शरद पवार
    रोहित पवार
    अजित पवार
    देवेंद्र फडणवीस
    एकनाथ शिंदे
    उद्धव ठाकरे
    नारायण राणे 😅

  • @prashantdhavare1119
    @prashantdhavare1119 6 หลายเดือนก่อน

    Perfect information thank you

  • @amolchavan2727
    @amolchavan2727 6 หลายเดือนก่อน +2

    चिन्मय दादा आपल्या कडून जास्त अपेक्षा होती.. अश्वत्थामा बद्दल कांहीं तर नवीन ऐकायला मिळेल अस वाटलं होत..

  • @pratirajbhajanawale-jn5cl
    @pratirajbhajanawale-jn5cl 6 หลายเดือนก่อน +13

    Superstar Amitabh Bachchan ❤

  • @PRTK_Official
    @PRTK_Official 6 หลายเดือนก่อน +4

    म्हणजे आपण घडलेल पण बघु शकलों नाहीं, आणि पूढे घडनारे पण बघू शकनार नाही.. 🥲

  • @shreeshelke9325
    @shreeshelke9325 6 หลายเดือนก่อน +3

    आश्वथामा आज पन जिवंत आहे, सांगनारे आस म्हनतात की तो आज पन मध्यप्रदेश मधल्या बर्हानपुर मधिल असिर गड़ या किल्ल्यात आज ही भगवान शिव यांचि पुजा करायला येतात पन ते कोनाल दीसत नाहीत।

    • @supertech4149
      @supertech4149 6 หลายเดือนก่อน +1

      तुमच्यात तेवढि शक्ती आहे का ,तपोबल आहे का

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 6 หลายเดือนก่อน

      ​@@supertech4149🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡

  • @chetanpandore
    @chetanpandore 6 หลายเดือนก่อน +2

    आजुन कमल हासन ची ॲक्टिंग बाकी आहे.

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 6 หลายเดือนก่อน +3

    अश्वथामा जिवंत आहे की नाही माहीत नाही, पण कलियुग संपण्याच्या अगदी जवळ आहे हे नक्की,

  • @prasadbhavsar6342
    @prasadbhavsar6342 6 หลายเดือนก่อน +11

    सन 2022 ला दिनेश नावाच्या एका व्यक्तीने आशीर्वादाचा जंगलात अश्वत्थामा ला भेटल्याचा उल्लेख आहे.

    • @nachiketchaporkar5927
      @nachiketchaporkar5927 6 หลายเดือนก่อน +1

      😂😂☝

    • @indian62353
      @indian62353 6 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 6 หลายเดือนก่อน +3

      मी जंगलात dinosaur बघितला असं कुणी म्हटलं तर कदाचित विश्वास ठेवेल, पण अश्व...😂😂😂😂😂😂

    • @king_111.
      @king_111. 6 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂ha me pn baghitlay

    • @vaishalimhatre6608
      @vaishalimhatre6608 6 หลายเดือนก่อน +1

      mala pan bhetla hota... mi mazya pustakat lihile aahe... ye vaach

  • @vaibhavraj7488
    @vaibhavraj7488 6 หลายเดือนก่อน +2

    अश्वत्थामा जिवंत आहे खर आहे, पण श्रीकृष्ण ने त्या महापराक्रमी योध्याला मागे खेचलं. आणि अर्जुनला मोठे केलं

    • @hareshwarshenkar-vc6ul
      @hareshwarshenkar-vc6ul 6 หลายเดือนก่อน +1

      पॉलिटिक्स दुसरा काय

    • @vaibhavraj7488
      @vaibhavraj7488 6 หลายเดือนก่อน

      @@hareshwarshenkar-vc6ul yes, खर म्हणजे राक्षस लोकंच भारी होते.. जे त्यांच्या मनात असतं तेच ओठावर असत. त्यांच्यामध्ये कधी स्वार्थ नव्हता

  • @Jbr999-qr3ll
    @Jbr999-qr3ll 4 หลายเดือนก่อน +1

    5:20

  • @saurabhpawar9515
    @saurabhpawar9515 6 หลายเดือนก่อน +58

    ही व्हिडीओ अश्वत्थामा ने सुद्धा बघतली असेल😂

    • @vishalkamble4040
      @vishalkamble4040 6 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂

    • @therohitbhoye420
      @therohitbhoye420 6 หลายเดือนก่อน +4

      4k hd vr ka?😭😂

    • @mahendrakadam2104
      @mahendrakadam2104 6 หลายเดือนก่อน +3

      😂😂

    • @supertech4149
      @supertech4149 6 หลายเดือนก่อน +16

      पवार आडनाव असल्याने ,मला तुझ्या कॉमेंट च तेवढं नवल वाटलं नाही

    • @rashmijames1655
      @rashmijames1655 6 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😅😅

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 6 หลายเดือนก่อน

    Hello🙏🏻

  • @pradeepkemble5810
    @pradeepkemble5810 6 หลายเดือนก่อน

    एक नंबर आणि जबरदस्त मूव्ही आहे..

  • @rewatimahajan5402
    @rewatimahajan5402 6 หลายเดือนก่อน

    Nice info 👌👌👌👌👌

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 6 หลายเดือนก่อน +9

    असाच एक व्हिडिओ "निधिवन" मध्ये रात्री भगवान श्रीकृष्ण खरचं येतात का ह्यावर एक व्हिडिओ करा आणि त्या जागेची काय विशेषता आहे हे पण सांगा आणि चिन्मय हे तुच करू शकतोस. श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्यंत व्हिडिओ बनवा ऐकायला आवडेल आम्हाला. 😅🔥

  • @dnyaneshwatdpatil8699
    @dnyaneshwatdpatil8699 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम video आहे

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 6 หลายเดือนก่อน +6

    अ्शवधामा चा movie आला तरी आश्वाधामा अजून जनतेचा समोर येत नाही 😂😂😂😂😂

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 6 หลายเดือนก่อน +2

      बाजारातला वडापाव वाला नाहीं आहे तो ,बाजारात गेला तुला दिसला. महाभारत एक वक्ती तो काय असच भेटेल काय 😂

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 6 หลายเดือนก่อน

      तू जन्माला आला, पण तुला खरा बाप अजुन समोर नाहि आला 😅😂😂

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 6 หลายเดือนก่อน

      तुझा खरा बाप तरी कुठे समोर आलाय अजुन 😂😂😂😂😂

  • @chandrakantgiri9604
    @chandrakantgiri9604 6 หลายเดือนก่อน

    हवा तसा चालला नाही..एक महिना झाला वाटत रिलीज होऊन काय तू पण😢😢

  • @AmitSharma-xn8xk
    @AmitSharma-xn8xk 6 หลายเดือนก่อน

    तुम्हाला माहिती भरपूर आहे

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 6 หลายเดือนก่อน +22

    तो जखमी अश्वथामा शरद पवार आहे, कपाळावरची जखम गालावर आलीये

  • @Vikramdshelke05
    @Vikramdshelke05 6 หลายเดือนก่อน +2

    चिन्मय भाऊचा रिसर्च खुप खोल असतो भो ! त्याने अस्वस्थामा पण पाहिला असेल 😂 बाबा.

  • @samadhanbharade218
    @samadhanbharade218 6 หลายเดือนก่อน +6

    श्रीकृष्ण ब्रह्मास्त्र सोडायला सांगत नाही कारण त्यांना माहीत होत ब्रह्मास्त्र विरूद्ध ब्रह्मास्त्र सोडले तर त्यांचे परिणाम काय होतील ते

  • @prafullpandagale910
    @prafullpandagale910 6 หลายเดือนก่อน +2

    जर जिवंत असेल तर पहिले कळकी सिनेमा पाहायला जाईल 😂 म्हणजे काय होणार आहे ते माहीत होईल

  • @S.D.Jadhav
    @S.D.Jadhav 6 หลายเดือนก่อน +1

    आजच बघून आलो भावा छान वाटला शेवटचे 10,15 मिनटे फारच भारी आहे...

  • @munjajikadam6125
    @munjajikadam6125 6 หลายเดือนก่อน +1

    सातवाहन, वाकाटक, चालुक्य,राष्ट्रकूट, चोल साम्राज्याचावर मूव्ही काढावेत जसा कक्तियवर काढला आहे

  • @tatatigorunofficial321
    @tatatigorunofficial321 6 หลายเดือนก่อน

    Jai shree Krishna ❤

  • @000samsung
    @000samsung 6 หลายเดือนก่อน +6

    हे सर्व आपले पूर्वज आहेत काल्पनिक का असेनात. आदर हा आपल्या संस्कृतीचा केंद्र आहे... आपले कथन खूपच सुंदर आहे, ते आधिक श्रवणीय होईल जर आपण आपल्या पूर्वजांच नावं आदराने घेतलेत... राधे राधे.

    • @mayurwagh871
      @mayurwagh871 6 หลายเดือนก่อน +1

      Kalpanik ????

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 6 หลายเดือนก่อน +2

      भगवंताचा एकेरी उल्लेख 😢😢😢 आणि काय श्रवणीय आहे मग 😡😡

  • @pankajgadakh3259
    @pankajgadakh3259 6 หลายเดือนก่อน

    Chinmay tujhi language outstanding aahe yaar

  • @SumitPatil-kv4yc
    @SumitPatil-kv4yc 6 หลายเดือนก่อน

    The way u tell d story is too gud bro....bhauncha pagar vadhlach pahijel

  • @nitindeore5511
    @nitindeore5511 6 หลายเดือนก่อน

    Congratulations team 🎉

  • @nitintelgote8594
    @nitintelgote8594 6 หลายเดือนก่อน +3

    Instagram वर तर कोणाला दिसला नाही ना 😂

  • @akashnimbalkar7179
    @akashnimbalkar7179 6 หลายเดือนก่อน +1

    Picture 1 number ahya.amitab bachan chi action 1 number ahya❤

  • @shrinivasjoshi1659
    @shrinivasjoshi1659 6 หลายเดือนก่อน

    वा छान माहिती

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 6 หลายเดือนก่อน +1

    Kalki ❤

  • @pratikmahadik8103
    @pratikmahadik8103 6 หลายเดือนก่อน +1

    भावा तू स्वतः विश्वास ठेवतो का नाही वेदांवर तुझ्या बोलण्यातून तर वाटत नाही!

  • @kishorghaste3449
    @kishorghaste3449 6 หลายเดือนก่อน +2

    आश्वाधमा माझ्या बाजूला पिच्चर बघाय बसले होते...पण मला हे समजत नाही एवढे रामायण झाले कृष्णा चे पिक्चर बघितले पण एवढे अस्वाधमा बदल मनी बदल ताकत बदल उल्लेख झाला नही ...

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 6 หลายเดือนก่อน +1

    फक्त मनोरंजन म्हणून बघायचं आणि सोडुं द्यायचं. चर्चा करण्यात काही अर्थ नाही.

  • @sameerkadam3279
    @sameerkadam3279 6 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊ तू बोलतोस म्हणजे तुला नक्कीच अश्वत दमा दिसला असणार

  • @AJIT40
    @AJIT40 6 หลายเดือนก่อน

    मी पण बघितला कलकी पिक्चर मला पण समाजला नाही कोणी तर सांगू शकाल का

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 6 หลายเดือนก่อน

    मूव्ही फक्त कोणी लाहून धरला आहे तर तो फक्त महानायक अमिताभ बच्चन यांनी.. सो ह्या मूव्ही चा दुसरा पार्ट बनव्याची काही गरज नाही... काही येश्ट्रा shot कट केलें असते जसी प्रभास च ह्या मध्ये काही काम नाही.. पण ठीक ये.. पण एका पार्ट मध्ये दोनी पार्ट ची कथा बसली असती... काही कारणं नसताना फक्त bisenes म्हणुन दोन मधी कथा मांडली

  • @kiranrathod5491
    @kiranrathod5491 6 หลายเดือนก่อน

    ओम राऊत यांच्या आदिपुरूष 700 कोटी बजट असून एकदम भंगार बनवला. कलकी south Director नाग आश्विन कसं बनवला 🔥

  • @user-Kapil...........25
    @user-Kapil...........25 6 หลายเดือนก่อน +1

    Jay Shri Krishna 🚩

  • @neetarathod9705
    @neetarathod9705 6 หลายเดือนก่อน +1

    Kamal hasan ani Amitabh bachhan❤

  • @Ravindrapawar00
    @Ravindrapawar00 6 หลายเดือนก่อน

    भाऊ तुम्ही वीडियो थोड़ा लवकर बनवला 😂फ़क्त सात दिवस झाले आहे realese होऊन, लवकरच 1000 कोटि क्रॉस होतील, कारण 7 दिवसात भारतात कोणत्याच film ने 1000 कोटि कमवलेले नाहीत! तरी कल्कि ने 7 दिवसात 700 कोटि क्रॉस केले

  • @ramdaskumbhar802
    @ramdaskumbhar802 6 หลายเดือนก่อน +3

    असे विषय चिन्मय भाऊ हाताळू शकतो...

  • @AnandBhosle-p2w
    @AnandBhosle-p2w 2 หลายเดือนก่อน

    Aswathama Jivant aahe
    1) Gurugram Haryana
    2) Asirgad Madhyapradesh

  • @tatyawinchuuu
    @tatyawinchuuu 6 หลายเดือนก่อน +1

    7 divsat 700cr, ajun kiti chalnar???

  • @AmitSharma-xn8xk
    @AmitSharma-xn8xk 6 หลายเดือนก่อน

    Good information

  • @rameshwarghule2588
    @rameshwarghule2588 6 หลายเดือนก่อน +1

    आपल्या देशातील शिकलेले बेअक्कल, राजकारणी लोकांचा उदो उदो करतील, त्यांना मनाने बोलतील, पण देवी देवतांना ऐकेरी नावाने उल्लेख करेल त्याचं त्यांना काही वाटतं नाही...😂😂😂

  • @ganeshghene8658
    @ganeshghene8658 6 หลายเดือนก่อน +2

    Chinmay Bhawa movie khup chalat aahe, superhit aahe....

  • @nil_baba_2652
    @nil_baba_2652 6 หลายเดือนก่อน

    Aseatdhama nandurbar la asthamba dogra vr ahe

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 6 หลายเดือนก่อน

    भाऊ बोलताय तर नक्की जिवंत असतील 😄

  • @jaiwaghmarepatil9692
    @jaiwaghmarepatil9692 6 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊ, एक व्हिडिओ सुर्यपुत्र कर्ण यांचा बनव .🙏

  • @Harshadnerurkar
    @Harshadnerurkar 6 หลายเดือนก่อน

    पूर्ण वाट लावलीय...भैरव ...अश्वत्थामा यांची बदनामी आहे ...काहीही दाखवलंय...डायलॉग पण लहान मुलाच्या मनोरंजनाचा भाग वाटतोय...,

  • @prasadghodake4760
    @prasadghodake4760 6 หลายเดือนก่อน +1

    Tital बघूनच ओळखलं... आज चिन्मय च असणार तो 🤓

  • @nileshpawar5150
    @nileshpawar5150 6 หลายเดือนก่อน

    म्हणजे आत्तापर्यंत जेवढे मुद्दे व्हिडिओ मध्ये सांगितले त्याला अजून पर्यंत ठोस पुरावा मिळाला नाही

  • @satyam1529
    @satyam1529 6 หลายเดือนก่อน +1

    The only character in Maharabharata who had no Emotional Bond with any of the Yoddha of war, ie: Ashwathama.
    Eg: Like Bhisma Pitamah - always in favor of Pandavas. Never tried to kill them.
    Dronacharya - again same.
    Karna - his all life in feet of Duryodhana.
    So, all Senapati of Duryodhana were emotionally tied.
    Ashwathama - has not emotional bond and he was best of best "Senapati", if Duryodhana would made him. Plus he alone is capable to kill all Pandava sena along with Pandava's.
    But fate has other things in it pandora box.
    Ashwathama - who also went against Duryodhana when Duryodhana order for Vastraharan. He followed Dharma very well. Knows Right & wrong very well.
    But he made only mistake of killing unborn baby. That is the biggest Sin of his life.
    And of course Shri Krishna knows all this very well. So, he definitely would not allowed Ashwathama be Senapati of Kaurava's at any cost.

  • @nitindeore5511
    @nitindeore5511 6 หลายเดือนก่อน

    Coming soon 2 million subscribers 🎉

  • @varungaikwad2825
    @varungaikwad2825 6 หลายเดือนก่อน +1

    Vibhishan baddal kahi tari sanga 🙏

  • @ankitgavit2
    @ankitgavit2 6 หลายเดือนก่อน

    Asthamba Hill Nandurbar

  • @ShivmayRushi
    @ShivmayRushi 6 หลายเดือนก่อน

    According to Sadhguru 'WE ARE NOW IN DWAPAR YUGA' 🕉️

  • @yogeshshikhare9878
    @yogeshshikhare9878 6 หลายเดือนก่อน

    Last 10 mins worthy