एकेकाळचे सुपरकॉप Pradeep Sharma यांना जन्मठेप, Lakhan Bhaiya Fake Encounter प्रकरणाची संपूर्ण स्टोरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #BolBhidu #PradeepSharma #LakhanBhaiya
    प्रदीप शर्मा... पोलिस दलातील दबंग अधिकारी, गँगस्टर्सचा कर्दनकाळ, ज्यांच्या नावावर १०० पेक्षा जास्त गॅंगस्टर्सचं एनकाऊंटर आहे, ज्यांनी अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल कासकरला जेलची हवा खायला लावली, ज्यांची पोलिस कारकीर्द वादग्रस्त ठरली, त्याच प्रदीप शर्मांना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीये. २००६ च्या लखन भैय्या फेक एनकाउंटर प्रकरणी न्यायालयानं शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पण लखन भैया कोण, त्याचं एनकाउंटर, त्यातला प्रदीप शर्मांचा रोल आणि जन्मठेपेची शिक्षा या संपूर्ण प्रकरणाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 342

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 6 หลายเดือนก่อน +34

    अमाप संपत्ती गोळा करून पुढील सात पिढ्यांची सोय केली असेल...जप्ती आणून सात पिढ्या रस्त्यावर याव्यात...तेव्हा खरा न्याय होईल 🙏

    • @splitter6703
      @splitter6703 5 หลายเดือนก่อน

      Tyani jewdhe mothe gangster marlet tewdhe jr aaaj aste t kiti kharan watawaran asta tyani marle te kon changle lok nhawte gunhegar rapist hote tyamule boltana neet vichar kara tumhi gharat ratri neet jhopta kuthe hi mokle panani firta tyat khup motha haat e tyacha

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 6 หลายเดือนก่อน +20

    चिन्मय ने लै रंगवून साघीतलं असतं त्ये ऐकून शर्माना लगेच सोडलं असतं😅

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 6 หลายเดือนก่อน +120

    प्रदीप शर्मा आणी सचिन वाजे चा नार्को टेस्ट झाल पाहीजे।। जय महाराष्ट्र।।

    • @shaktisinghthakur7566
      @shaktisinghthakur7566 6 หลายเดือนก่อน +2

      Agree🎉

    • @gautamtiger4523
      @gautamtiger4523 6 หลายเดือนก่อน +5

      101% jhala pahije bharpur naave baher yetil

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 6 หลายเดือนก่อน +1

      ✔️

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 6 หลายเดือนก่อน +4

      ssubt ला कित्ती खोके दिले व त्यांचा सांगण्यावरून कोणाचा खात्मा केला ते कळेल

    • @राजेश-ख1थ
      @राजेश-ख1थ 6 หลายเดือนก่อน

      ​@@sureshkanojia2589चाळीस पैशासाठी काय काय करशील,प्रदीप शर्मा हा एक एकनाथ शिंदे यांचा माणूस होता आणि त्याला मातोश्रीवर एकनाथ शिंदेनेच नेलं होत आणि तिकीटही त्यानेच द्यायला लावल होत मग चौकशी कुणाची करायला हवी..

  • @Jinks27
    @Jinks27 6 หลายเดือนก่อน +39

    अरे केली असेल त्याची हत्या काय फरक पडतोय त्या लखन ने १२ जनांना ठार केले होते मग याची पण हत्या झाली काय फरक पडतोय न्यायाधीश ला एवढं तर कलाल पाहिजे तो कोणी चांगला माणूस असता तर गोष्ट वेगळी

    • @Spartanash
      @Spartanash 6 หลายเดือนก่อน

      याचा भाऊ वकील होता म्हणून कळलं... असे कितीतरी लोक मारले असतील पोलिसांनी पैसे घेऊन 😑

    • @splitter6703
      @splitter6703 5 หลายเดือนก่อน

      ​@@Spartanashare to ky changla manus nhawta marla to

    • @Spartanash
      @Spartanash 5 หลายเดือนก่อน

      @@splitter6703 उद्या तुला मारलं आणि अफवा उठवली की खूप गुन्हे होते तुझ्या नावानं तर ? तो माणूस खराब च होता...पण मुद्दा समजून घे...

  • @bagadeatul8134
    @bagadeatul8134 6 หลายเดือนก่อน +166

    चिन्मय कुठे गेला आहे वाट पाहतोय आम्ही सगळे

    • @SB-jt8oe
      @SB-jt8oe 6 หลายเดือนก่อน +20

      त्या काळ्याला काय बघायची वाट बघत आहेस आरती मोरे la bagh किती सुंदर आहे मुलगी ती ❤️❤️

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 6 หลายเดือนก่อน +3

      Lay overacting karta te

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 6 หลายเดือนก่อน +3

      ​@@SB-jt8oe👌🥰 आरती मोरे 😘😘

    • @pratik11p
      @pratik11p 6 หลายเดือนก่อน +2

      Tyne job sodalai navin channel chalu karnaar aahe

    • @AVPgame-pk6wz
      @AVPgame-pk6wz 6 หลายเดือนก่อน +3

      चिन्मय चे 10 वी चे पेपर चालु आहे

  • @nileshdhore1112
    @nileshdhore1112 6 หลายเดือนก่อน +74

    तो शिवसेनेत गेला आणि भाजपनी काटा काढला 😂😂😂

  • @Krish24727
    @Krish24727 6 หลายเดือนก่อน +28

    आता कोणीही पोलीस गुन्हेगाराला हात लावायला धजणार नाहीत!शाब्बास रे आपली न्यायव्यवस्था😮

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 6 หลายเดือนก่อน +74

    दुसऱ्या टोळी कडून पैसे घेऊन वर्दी आणि अधिकाराचा गैर वापर...शेवट असा च होणार...

    • @splitter6703
      @splitter6703 5 หลายเดือนก่อน

      Jyala marla tyachya navavar 12 murder ani anek case et boltana jara vichar karun bola gharat basun type karun hero bantoy na tya pathi pan eka vardicha hat e vardiwale 24 tas duty kartat tewha gharat neet jhoptay

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 6 หลายเดือนก่อน +120

    सध्या Pune मध्ये Encounter Specialist Officers ची गरज आहे...

    • @Mr.Scourge_8
      @Mr.Scourge_8 6 หลายเดือนก่อน +12

      ठीक आहे पण असले प्रदीप शरमा निर्माण होता कमा नये नाय तर हेच सुपारी घेतील

    • @sanathawate6178
      @sanathawate6178 6 หลายเดือนก่อน

      bye

    • @shindepn
      @shindepn 6 หลายเดือนก่อน +3

      का तुझ्या वर चढवून घ्यायचाय का?

    • @gajendraguthe3914
      @gajendraguthe3914 6 หลายเดือนก่อน

      Judge la pathava

    • @ganeshkolhe7792
      @ganeshkolhe7792 6 หลายเดือนก่อน

      का तुजा बाप जास्त क्राइम करतो आहे का मग गरज आहे तूज्या बापचा एनकाउंटर झाल तर पुणे मध्ये क्राइम नास्ट होइल

  • @ModernTime-s
    @ModernTime-s 6 หลายเดือนก่อน +33

    सगळे गुन्हेगार मोकाट सोडून द्या.
    रामलखन तर देवच होता.
    खर तर या न्यायधिशांनाच जेल दाखवायला पाहिजे.

    • @splitter6703
      @splitter6703 5 หลายเดือนก่อน

      Barobar e

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 6 หลายเดือนก่อน +14

    पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेप झाली ,
    लखनभैय्या सामाजिक कार्यकर्ता होता काय???
    सध्या पुरोगामी महाराष्ट्रात गुन्हेगारी किती बोकाळली आहे,ही जनता रोजच पहाते आहेच ------
    मांजर रोड झाली तर उदिरांचा सुळसुळाट होणार की,👏👏👏

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 5 หลายเดือนก่อน

      मारणारे सामाजिक कार्यकर्ते 😊आहे काय

    • @splitter6703
      @splitter6703 5 หลายเดือนก่อน

      @@sureshkanojia2589 ho m 24,24 tas duty kartat tewha tumhi gharat basun ashe faltu che coment kartay jewdha police kartat na tewha kon ny karu shakt only mumbai police

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 5 หลายเดือนก่อน

      @@splitter6703 koni bolavla kaay .pagar nahi ghet kaay .saglyat mother criminal .most shofisticated lawful goonda s

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 5 หลายเดือนก่อน

      @@splitter6703 most shofisticated lawful goondas

  • @siddheshGangan28
    @siddheshGangan28 6 หลายเดือนก่อน +23

    आता हायकोर्ट नंतर प्रदिप शर्मा यांना सुटकेचा एक मार्ग आहे भाजपा मध्ये प्रवेश करावा.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 6 หลายเดือนก่อน

      😂 आरे चाटू चमचा तो प्रदीप शर्मा BJP सरकार असल्यामुळे आज जेल मध्ये जात आहे

    • @preranaa1437
      @preranaa1437 6 หลายเดือนก่อน +1

      Agaddi barobar 😅

    • @ankushswrywanshi8908
      @ankushswrywanshi8908 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

    • @Sdeshpande
      @Sdeshpande 6 หลายเดือนก่อน +1

      भाजपा मध्ये आज लादेन असता तर तो सुध्दा वाचला असता मोदी है तो मुमकिन है😂😂😂😂

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 6 หลายเดือนก่อน +11

    याचा भाऊच वकील होता, म्हणून 12 खुनाचे गुन्हे दाखल असताना एकाही गुन्ह्यात याला जन्मठेप झाली नाही म्हणजे आश्चर्यच आहे, मग पोलीस एन्काउंटर करणार नाही तर काय करणार?

  • @rahulshelke2717
    @rahulshelke2717 6 หลายเดือนก่อน +24

    शेवटचा पर्याय भाजपमध्ये प्रवेश करावा

    • @smrspaphn019
      @smrspaphn019 6 หลายเดือนก่อน

      Nahi
      Tu tyana congress madhe ghe

  • @vivekbuddhi5829
    @vivekbuddhi5829 6 หลายเดือนก่อน +56

    गंगाजल चित्रपटात खूपच मार्मिक संवाद आहे, की गुन्हेगार एनकाउंटर ने संपवन्यचे समर्थन जर जनता करायला लागेल तर एक दिवस हेच पोलीस त्यांच्या मनात येईल तसे एखाद्या सामान्य मनुष्य ला देखिल मारायला मागे पुढे पाहनार नाही, उलट न्याय व्यवस्था जल्द व प्रभावशाली केली पाहिजे

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 6 หลายเดือนก่อน +1

      न्याय ववस्था जल्द व प्रभावशाली केव्हा होणार 😊

    • @yogesh.dudhane
      @yogesh.dudhane 6 หลายเดือนก่อน

      ​@@sureshkanojia2589tumhi RAPIST,MURDERE MP, MLA nivdun naka deu vote Kattan jaat dharm naka pahu n education social work pah n kg bagha

    • @splitter6703
      @splitter6703 5 หลายเดือนก่อน

      Tyani sadhya lokana nhi marla neet research kara

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 5 หลายเดือนก่อน

      @@splitter6703 रक्षक भक्षक कसा चालेल ।एक गुन्हा असेल तरी फाँसी दिली पाहिजे ।हजार गुन्हे त्यांचे ।त्यांचा राहनी मान बघा ।7स्तर् ची लिविंग ।अरे हत्यारे का पक्ष लेते हो ।शर्म नहीं आती बढ़े रिश्रचार बनते हो

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 5 หลายเดือนก่อน

      @@splitter6703 तुमचा सारखा हरामखोर या देशा मधे नहीं ।😮

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 6 หลายเดือนก่อน +23

    यावर अपिल होणार आणि शर्मा जामिनावर बाहेर पडणार

  • @thesanto009
    @thesanto009 6 หลายเดือนก่อน +9

    आशे किती खोटे encounter केले असतील........

  • @Ramshisode
    @Ramshisode 6 หลายเดือนก่อน +16

    हे सारे प्रकरण ऐकून आम्ही ह्या निकाषावर पोहलो की प्रदिप शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केलावर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी अन्यथा जन्मठेपेची शिक्षा फाशी च्या शिक्षेत बदलण्यात यावि. 😂😂😂

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 6 หลายเดือนก่อน +2

      जर महावसुली ची सत्ता आली, किंवा देशात इंडी आघाडीची सत्ता आली, तर हा 100% निर्दोष मुक्त होऊ शकतो?
      कारण वाजे आणि हा कोणासाठी काम करायचा प्रत्येकाला माहिती आहे!

  • @prashantmhase3954
    @prashantmhase3954 6 หลายเดือนก่อน +27

    रेगे सिनेमा बघा त्यात समजेल सगळं

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 6 หลายเดือนก่อน +39

    असे खूप पोलीस आहे तो एक ठाणे चा रवींद्र आग्रे त्यांनी पण खूप सुप्यारा धेत्याला आहेत त्याची कधी वाट लावणार ते पण सांगा लवकर

  • @mchetan1
    @mchetan1 6 หลายเดือนก่อน +43

    राजकारण्यांनी वापर करून घेतला

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 6 หลายเดือนก่อน +2

    चिन्मय इतकाच सगळे बोल भिडू वाले चांगला काम करता आहेत एकाच व्यक्ती मुले बोल भिडू चर्चित नाही यात सगळ्यांचं समावेश आहे aal बोलभिडू मेंबर is iqual all the best बोल भिडू मेंबर

  • @sameerthalkari959
    @sameerthalkari959 6 หลายเดือนก่อน +2

    Pradip Sharma he discipline ahet.he ek duty Keli ahe yamadhe kuthlahi frod nahi tyamule commisnor yanna request ahe tyanchavirodhat kuthlahi Guna dakhal Karu naye please Ani court la he request ahe.thank you.

  • @Backpackerraju
    @Backpackerraju 6 หลายเดือนก่อน +2

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ....शिवसेनेचा वसुली अधिकारी सचिन वाझेंचे साहेब .

  • @saurabhyatam6889
    @saurabhyatam6889 6 หลายเดือนก่อน +4

    सर्वांना आपल्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात

  • @prash_youtube
    @prash_youtube 6 หลายเดือนก่อน +2

    चिन्मय भाऊ कुठेय...? स्टोरी बगून बोल भिडू वाली काय feel च नाही आली....

  • @alaxthomessttifenbisler529
    @alaxthomessttifenbisler529 6 หลายเดือนก่อน +1

    Lakhan bhyiya chota rajan cha sharp shooter

  • @Block_expert_7
    @Block_expert_7 6 หลายเดือนก่อน

    Lakhanbhayya देव होता काय

  • @Wgmrbal1313---
    @Wgmrbal1313--- 6 หลายเดือนก่อน +5

    किती रुपयांची सुपारी घेतली समजले का काही?😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 6 หลายเดือนก่อน +10

    बदायु मध्ये झालेल्या हत्याकांडविषयी व्हिडिओ येऊ द्या

  • @DattuSarukte
    @DattuSarukte 6 หลายเดือนก่อน +24

    खरंच पोलीस वर्दीमधील गुंडाना शिक्षा झालीच पाहिजे, खूप वर्दीचा माज असतो या पोलिसांना, न्यायमूर्तीचे कोटी कोटी अभिनंदन 🌹🌹🌹👌👌

    • @splitter6703
      @splitter6703 5 หลายเดือนก่อน

      Boltana jara vichar kar varditla gunda nhawta to vardiwalyane gundyala marlay ani jyala marla tyane nuste 12 khun nahi ajun dekhil gunhe dakhal ahet tyawar ani he gharat basun faltu chya coment karatay na te pan fact police tithe kamala et mhanun

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 6 หลายเดือนก่อน +6

    शर्मा की बेशरमा.

  • @rangoji8446
    @rangoji8446 6 หลายเดือนก่อน

    मुंबई पोलिसांनी कुठल्या टोळीतील लोकांचा एन्काऊंटर जास्तीत जास्त केला हयाची माहिती घेतली तर सर्व लक्षात येईल.

  • @pratikpansare4531
    @pratikpansare4531 5 หลายเดือนก่อน

    खूपच फालतू आहे भारतीय न्याय व्यवस्था वकील बाई गांजा फुंकून निकाल देत होत्या काय?

  • @sandeepgurav8744
    @sandeepgurav8744 6 หลายเดือนก่อน +4

    Saheb Bhandup LBS la band asleya company cha pan video kara ka band zalya ya companya

  • @rahulingavale8159
    @rahulingavale8159 6 หลายเดือนก่อน

    रेगे..... निव्वळ सेंच्युरी मारायला एन्काउंटर करणारा शर्मा....

  • @alaxthomessttifenbisler529
    @alaxthomessttifenbisler529 6 หลายเดือนก่อน

    Chota rajan chi ardhi company pardeep shrama, Vijay salaskar, daya naik ne sampvali chota rajan ch dawood laa maru shakto baki konachi lakyi nay ahe

  • @engineerstown9249
    @engineerstown9249 6 หลายเดือนก่อน +1

    14 and 7 Varsh Che Mul Marle Nahi Ch Te Sang Na... Lokana Jagrut Karana

  • @mithilnalawade2781
    @mithilnalawade2781 6 หลายเดือนก่อน +9

    सिनेमातली स्टोरी अॅक्युरेट मॅच होते...

  • @ismailkhan956
    @ismailkhan956 6 หลายเดือนก่อน +2

    त्यानी आपल्या आयुष्यभर हेच केलं वाटत

  • @dhanrajbaviskar5188
    @dhanrajbaviskar5188 6 หลายเดือนก่อน +1

    सुप्रीम कोर्ट बाकी अजून पुढे काय होतं पाहू

  • @ganeshpakhale6030
    @ganeshpakhale6030 6 หลายเดือนก่อน

    Lakhan primary shalet teacher navta, kukhyat gund hota
    Kukhyat gundacha khun karnyacha kayda yoginchya rajyat ahe😊

  • @vinodpawar3742
    @vinodpawar3742 6 หลายเดือนก่อน +1

    Ad Guptajiii ek number aap ne.kaam.kiya,humsab aap k saath hai🫡👍🏻😊

  • @mayurshinde1788
    @mayurshinde1788 6 หลายเดือนก่อน

    Barech officer tenva Dawood chya salary varr hote … sagale Pawar chya govt madhe

  • @कॉमनमॅन
    @कॉमनमॅन 6 หลายเดือนก่อน +18

    गुप्ता होता म्हणून सजा झाली मराठी माणूस असता तर ....

    • @buwakedari1504
      @buwakedari1504 6 หลายเดือนก่อน +1

      Kontya marathi Mansa ni U.P bihar la jaun bhaigiri keli.......sahan kartil ka te......Raj thackeray saheb bolle ki U.P la jaun ram mandir madhe jaicha aahe.....TAR KITI KHAVADLE HOTE U.P CHE KHOONI NETE

    • @premgajare8125
      @premgajare8125 6 หลายเดือนก่อน +2

      ​​@@buwakedari1504Aree Bhau toh Marathi Manus la bolat nahi aahe.
      Toh bolat aahe ki Gupta ne case file Kela manun High Court ne lagech Magistrial Investigation direct kele.
      Agar Marathi Manus ne case dakhal keli asti tar High Court ne Police Department la orders dhile aste ka???

  • @bokesaka8393
    @bokesaka8393 6 หลายเดือนก่อน

    पिंकी पांडे हे मेन होते यात अस मी video मधे बघितलं

  • @anjalikush2110
    @anjalikush2110 6 หลายเดือนก่อน +1

    पैसे घेऊन दुसऱ्या एन्काऊंटर करायचा...

  • @abhijeetm9532
    @abhijeetm9532 6 หลายเดือนก่อน

    पोलीस 😂😂😂😂 सामान्य लोक हे नाव ऐकल्यावर शिव्या का घालत असतात?

  • @chandrashekharmhaske864
    @chandrashekharmhaske864 3 หลายเดือนก่อน

    Jar nyayalayane shiksha sunawli asel tr ekdum yogya shiksha ahe.

  • @SleepyVolleyball-ot3fs
    @SleepyVolleyball-ot3fs 6 หลายเดือนก่อน

    1990 साली फक्त अरूण गवळी डॅडी यांची गँग पुढे होती जरा नीट माहिती काढा

  • @yashovardhansk8835
    @yashovardhansk8835 6 หลายเดือนก่อน +2

    He was going to contest from andheri from UBT shivsena

  • @rajendrathosare7040
    @rajendrathosare7040 6 หลายเดือนก่อน +3

    इतके वर्ष लागले म्हणजे😢😢

  • @narendrapatil-qo4tv
    @narendrapatil-qo4tv 6 หลายเดือนก่อน +1

    Ase topics vr chimya bhau pexa chhan konich explain ny kru shkt
    #chimya bhau prt ye😢

  • @suhaswagh9294
    @suhaswagh9294 6 หลายเดือนก่อน +3

    एन्काऊंटर कोणाचाही असू दे बातम्या ऐकायला खूप मजा येते.... कारण का ज्याचा एन्काऊंटर झालेला असतो त्याने हे निमानुषपणे कोणाच्या तरी हत्या केलेल्याच असतात... मग याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण काय.....😅

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 6 หลายเดือนก่อน +1

    लखन भय्या....ग्रेट होता म्हणजे

  • @pratikpansare4531
    @pratikpansare4531 5 หลายเดือนก่อน

    Best police man Pradip Sharma ❤

  • @wstnmgr6tfs7724
    @wstnmgr6tfs7724 6 หลายเดือนก่อน +1

    काय पण नको सांगू लखन वर 1 च fir दखल होती

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 6 หลายเดือนก่อน +11

    शिवसेना नेता प्रदीप शर्मा

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh 6 หลายเดือนก่อน +1

      सचिन वाजे प्रदीप शर्मा दोघे शिवसेनेचे च

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 6 หลายเดือนก่อน +3

    वाझे असा कधी संपणार?

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 6 หลายเดือนก่อน

    लखन भैय्या हा काही साधु संत नव्हता त्याने १२ लोकांना मारले होते त्याचा एन्काउंटर करणे चुकीचे नाही असे मला वाटत त्याला मारले म्हणून आज आपण सुरक्षित आहोत
    मी प्रदीप शर्मा सरांचे समर्थन करतो आज मुंबई मधे पोलिस चौकीत चार्ज घ्यायला पोलिस घाबरायचे तेव्हा प्रदीप शर्मा सरांनी मुंबई शांतता आणली होती

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 6 หลายเดือนก่อน

      हे सगळं खरं आहे असे अधिकारी नसते तर आज मुंबईची काय अवस्था झाली असती.

    • @vishalyanpure6527
      @vishalyanpure6527 6 หลายเดือนก่อน

      @@sudhirpanvalkar5334 या गुन्हेगार लोकांनी मुंबई ला स्मशान बनवले आसते

  • @ghanshamsautade4593
    @ghanshamsautade4593 6 หลายเดือนก่อน

    गुन्हेगारी संपवता संपवता स्वतः च गुन्हेगार झाले ,' कोणत्याही क्षेत्रात असला आणि आपल्या कार्याची उद्देश पूर्ती झाली आहे असे मनाला वाटले की त्या कार्यातून बाहेर पडावे किंवा त्या कार्यात सक्रिय राहू नये ' नाहीतर शेवट चांगला होईलच असे नाही

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai 6 หลายเดือนก่อน

    गुन्हेगाराला तिकीट देणारा पण सजा झाली पाहिजे, ह्या काळी शिंदे आणि कंपनी पण तिकीट देणाराच्या पक्षात होते म्हणजे हे सर्व एकज आणि ह्या सर्वना सोबत घेऊन राज करणारे bjp पण ह्यातले च नाही का ?

  • @shrikantkulkarni2992
    @shrikantkulkarni2992 6 หลายเดือนก่อน +2

    कालचक्र कोणाला सोडत नाही.

  • @vishalbandal-explorer8242
    @vishalbandal-explorer8242 6 หลายเดือนก่อน

    Pradeep sharma......dawood che paise khaun bki sarv lokancha encounter karnara......lokana mahit nahi

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 6 หลายเดือนก่อน

    त्याच्यावर 12 खुनाचे गुन्हे दाखल होते, एन्काउंटर झाला नसता तर जामिनावर सुटला असता, अजून दोन चार खुनाचे गुन्हे दाखल झाले असते

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar1388 6 หลายเดือนก่อน

    अस असत माणूस जास्त हवेत तरंगत असतो तेव्हा देव तेचा गेम बरोबर करता हे पोलिस वाले कारवाईच्या नावा खाली कोणाला पण मारतात देव लांब नसतो

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 6 หลายเดือนก่อน +2

    आता पोलीस खात्यात कोणीही प्रदिप शर्मा निर्माण होणार नाहीत पण आदरणीय लखन भैय्या सर पावलोपावली बिनधास्त फिरताना दिसतील दुर्दैव समाजाचं.. 😔😔😔

  • @110_shreyash6
    @110_shreyash6 6 หลายเดือนก่อน +3

    Sachin waze sobat pan asa ch hoilaa pahijel ✅🙏🏻

  • @ravebrave8866
    @ravebrave8866 6 หลายเดือนก่อน

    supercop nahi bhadyacha contract killer.. CM chya sangnya varun Mansukh Hiren cha murder kela... Antia case madhye...

  • @harshk8247
    @harshk8247 6 หลายเดือนก่อน

    Fackt 12 murder case hottay lakhan var evdhyasha gosti varun encounter kela tyach ..
    ASA samaj sevkanchi kar ahe raww

  • @ganeshkolhe7792
    @ganeshkolhe7792 6 หลายเดือนก่อน

    अश्या गैगस्टार ची जागा जेल आहे

  • @sidharthsonawane4936
    @sidharthsonawane4936 6 หลายเดือนก่อน

    Khoopch lavkar nyay milala, itkya lavkar nyay milala tar Court varcha vishwas ankhi vadhel, khoon kara ani 20- 25 years nantar shiksha ghya, Khoopch chaan goshta aahe

  • @sourabhpatil3440
    @sourabhpatil3440 6 หลายเดือนก่อน +2

    ज़ाहिर निषेध 🌑

  • @gauravrawool9550
    @gauravrawool9550 6 หลายเดือนก่อน +4

    Good story

  • @rudrapatil3879
    @rudrapatil3879 6 หลายเดือนก่อน

    शिवसेना गटात गेला आणि सजा झ्हाली BJP मध्ये प्रवेश करा सुटका होणार

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 6 หลายเดือนก่อน +1

    Jaisi karni vaisi bharni

  • @ProudMaratha96
    @ProudMaratha96 6 หลายเดือนก่อน

    BBC वरचा content नका घेऊ
    मीठ मिरची लावून बनवताय

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 6 หลายเดือนก่อน +2

    Amhala pot nahi ka

  • @felixchannel2758
    @felixchannel2758 6 หลายเดือนก่อน +1

    Badhiya decision of court

  • @shalmeshmore3926
    @shalmeshmore3926 6 หลายเดือนก่อน +7

    Sharma chi jirli😂😂😂

  • @pbb6729
    @pbb6729 6 หลายเดือนก่อน +2

    Gu khavrya hafta Khor …ani barobar nivdnuk cha tondawar bar shiksha…

  • @_midnightme_
    @_midnightme_ 6 หลายเดือนก่อน

    Chinmay sodun dusrya konache ch videos baghave nahi watat 😅😅

  • @premmane173
    @premmane173 6 หลายเดือนก่อน +7

    माया डोळस प्रकरण ही असेच आहे

  • @santoshnarwade2873
    @santoshnarwade2873 6 หลายเดือนก่อน

    Jar police officer var karavi hot asel tar, police astil tyni kay haat bandhun gapp basaych kay.

  • @rajeshsawamt8839
    @rajeshsawamt8839 6 หลายเดือนก่อน

    Ram, bahut achha Kiya , mai Tera dost ,Raju Sawant, pratiksha nagar .

  • @vaibhavraut5053
    @vaibhavraut5053 6 หลายเดือนก่อน

    शिवसेनेत गेल्यामुळे शिक्षा.. फडतूसचे काम...

  • @ravindraadhari
    @ravindraadhari 6 หลายเดือนก่อน

    याच्यावर पण गोळ्या घाला

  • @maheshthorve9594
    @maheshthorve9594 6 หลายเดือนก่อน

    D company

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw 6 หลายเดือนก่อน +7

    प्रदीप शर्मा ची नार्को टेस्ट करा...उद्दव आत जाईल..

    • @mangesh_bhujbal
      @mangesh_bhujbal 6 หลายเดือนก่อน

      Thike..udya sakali karuya 😂

  • @rakesh0967
    @rakesh0967 6 หลายเดือนก่อน

    Lakhan bhiya jasa dev manus hoata. Mhanun police jast intrest ghet nahi

  • @SagarS-mg4tm
    @SagarS-mg4tm 6 หลายเดือนก่อน +4

    Daya Nayak, Valentine D'Souza, Pradeep Sharma, Ravindranath Angre, Praful Bhosale, Raju Pillai, Vijay Salaskar, Shivaji Kolekar, Sachin Vaze and Sanjay Kadam...he ahe mhanun mumbai ahe...political hi ek cheenal zaat ahe

  • @Laturkar555
    @Laturkar555 6 หลายเดือนก่อน

    Ram lakhan kahi dev hota ka
    Mela bar zal
    Pradip sharma jindabad❤

  • @mr.soheb_mansuri.
    @mr.soheb_mansuri. 6 หลายเดือนก่อน

    Kokan cha shimga vr video banva

  • @TheMrX_10
    @TheMrX_10 6 หลายเดือนก่อน

    Ghanta dabang...
    Ya lokan mude daudh padhala...supari baaz

  • @pravinnikalje7127
    @pravinnikalje7127 6 หลายเดือนก่อน

    90 cha dashkat mumbai la pota panya sathi ala hota tar mg 1989 la kasa pakslya gela😂😂 kuch bhi ...

  • @amolwaghmare3360
    @amolwaghmare3360 6 หลายเดือนก่อน

    kash hich encounter daud chya gang chi pn keli asti , tr gosht kahi vegli ch astii

  • @smrspaphn019
    @smrspaphn019 6 หลายเดือนก่อน

    What about Hiren Mansukh murder case?

  • @prasaddhepe1615
    @prasaddhepe1615 6 หลายเดือนก่อน

    Mela to koni Robinhood navata gangster hota but he rajkarani haath lawtat ti gosht nasawatat

  • @maratharb6552
    @maratharb6552 6 หลายเดือนก่อน

    Criminal hota to,,, underworld don police vardi made

  • @Soundtech007
    @Soundtech007 4 วันที่ผ่านมา

    Arun gawli chi sudha gang mothich samjayche tevha,nit mahiti det ja jra 😅