९० च्या दशकात दाऊद आणि गवळी गँग या ऑफिसरचं नाव ऐकून थरथर कापायची | Daya Nayak Story | Mumbai Police
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- ९० च्या दशकात दाऊद आणि गवळी गँग या ऑफिसरचं नाव ऐकून थरथर कापायची | Cop Daya Nayak Story | Mumbai Police
90 च्या दशकात मुंबईतल्या अंडरवर्ल्डला भीषण स्वरूप प्राप्त झालं होतं. दाऊद आणि अरुण गवळी यांच्यात गँगवॉरमुळं सबंध मुंबई भीतीनं थरथर कापत होती. दिवसांढवळ्या आजूबाजूला फटाके फुटावेत तसे गोळीबार आणि खून होतं होते. कामासाठी घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा घरी सुरक्षित माघारी येऊ की नाही याची खात्री नसायची. चारी बाजूला गँगस्टर आणि गुंडाचं पीक जोमात आलं होतं. तशा काळीज कुरतडणाऱ्या काळात मुंबईकरांना एक आशेचा किरण दिसू लागला, मुंबई पोलिसांच्या रूपात. कारण त्यावेळी प्रदीप शर्मा आणि दया नायक नावाचे दोन एनकाऊंटर स्पेशालिस्ट मुंबई पोलीस दलात दाखल झाले होते. एक गुरु तर दुसरा चेला. त्या गुरु शिष्यांच्या जोडीनं मुंबईच्या अंडरवर्ल्डला हादरे द्यायला सुरुवात केली होती. बऱ्यापैकी मुंबईत अंडरवर्ल्डच्या कारवायांना आळा घालण्याचं काम त्यावेळी प्रदीप शर्मा आणि दया नायक यांनी केलं होतं. त्यापैकी दया नायक यांची कारकीर्द मागच्या काही काळापासून बरीच चर्चेत आणि वादात राहिलेलीय. त्यामुळं त्यांच्यावर बऱ्याचदा निलंबन आणि बदलीची ही कारवाई झाली. पण आता नुकतीचं त्यांची नियुक्ती पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात केलेलीय. त्यानिमित्ताने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#dayanayak
#dayanayakbiography
#dayanayakmumbaipolice
#dayanayakliveencounter
#encounterspecialistdayanayak
#whoisdayanayak
#dayanayakfamily
#nayak
#dayanayakinterview
#insideprison
#Indianjails
#insidecustody
#jailersinindia
#kalapanikasach
#kalapani
#insidejail
#lifeinjail
#centraljail
#districtjail
#amazingfacts
#prison
#indianprison
#tiharjail
#dayanayakats
#dayanayakson
#dayanayakwife
#policedayanayak
#dayanayaktransfer
#dayanayaknews2019
#dayanayakfullmovie
#dayanayakkannadamovie
#mumbaipolicedayanayak
#daya
#dayanayakencounterspecialistintelugu
#mumbaipoliceencounterspecialistdayanayak
#insideprison
#Indianjails
#insidecustody
#jailersinindia
#kalapanikasach
#kalapani
#insidejail
#lifeinjail
#centraljail
#districtjail
#amazingfacts
#prison
#indianprison
#tiharjail
daya nayak,daya nayak biography,daya nayak mumbai police,daya nayak live encounter,encounter specialist daya nayak,who is daya nayak,daya nayak family,nayak,daya nayak interview,daya nayak ats,daya nayak son,daya nayak wife,police daya nayak,daya nayak transfer,daya nayak news 2019,daya nayak full movie,daya nayak kannada movie,mumbai police daya nayak,daya,daya nayak encounter specialist in telugu,mumbai police encounter specialist daya nayak
कॉपी बोल भिडू चा
भाई त्यांच्या व्हिडीओत आणि यांच्या व्हिडिओत जमीन अस्मानाचा फरकय....
उलट यांच्या व्हिडिओत जास्त डिटेलिंगय
मग तुला का जमत नाही कॉपी करायला....
बोल भिडू चाटू आहेत.. भाजप चे प्रचारक आणि नुसते राज करणी व्हिडिओ टाकणारे.. मी तर unfollow केलं त्यांना
@@bonk5575same bhava mi pan kalch tyana follow karne band kele tya suresh chavahnke chi chatat astat te
Sir pune hadpsar chya sujeet verma vartee pn ek vedeio banva na tyachi hee story khup suspense vali ahe
धन नधंंंंधंऔऔनौ नंतर औननौऔं औंधौ औऔंवौधं
दयानायक वाघ आहे
विजय सालसकर पण चांगले एन्काऊंटर होते
पैसा पण खूप कमावला....काय माहित कसा???
Google vr check kara tumhi sujeet verma pune hadpsar khup dering wala hota to
Sir sujeet verma chee story tumcha channel ajhun phuda nheyil khup intresting story ahe
1985 Joining Year ? Please validate and correct
Tatya saheb chindhe patil yanchya public king khasdar kesari vadal chi mulakhat ghya
अरे किती दिवस कॉपी पेस्ट कराल.....
#BolBhidu
घ्या केळं.... काहीही..
भाई दोन्ही व्हिडिओ बघ आन मग कमेंट कर...
मी यांचा प्रेक्षकय सहा महिन्यापासून...
यांचे व्हिडिओ जास्त डिटेलिंगमध्ये असतात
First view and first like .
Bol bhidi chi first copy ahe ekde sagle
Ranga bila var pan 1 video banva
O❤
Nabar dya na dada tumcha
Bol bhidu ki copy kashala karta ?kahi vegli concept kadha
Nice bro❤