Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन, मनोज जरांगे पाटील काय म्हणतात? Maratha Reservation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #ManojJarangePatil #LaxmanHake #ChhaganBhujbal #manojjarangepatil #marathareservation #antarwalisarati #sarpanch #maharashtrapolitics #timesnowmarathi
    Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन, मनोज जरांगे पाटील काय म्हणतात? Maratha Reservation
    Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
    exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Subscribe : bit.ly/3HvBbYT
    Times Now Marathi LIVE TV :www.timesnowma...
    Website : marathi.timesn...
    Social Media Links :
    - Facebook- / timesnownewsmarathi
    - TH-cam - / @timesnowmarathi
    -TH-cam Shorts : / @timesnowmarathi
    - Twitter - / timesnowmarathi
    - Instagram - timesnow_marathi
    #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

ความคิดเห็น • 508

  • @Rajmuraprtishthan
    @Rajmuraprtishthan 3 หลายเดือนก่อน +14

    शरद पवार साहेबांनी OBC तुन आरक्षण देवू नका असे संसदेत सांगीतले

  • @Shivtej-52
    @Shivtej-52 3 หลายเดือนก่อน +6

    फक्त स्टंट बाजी साठी.... खरं बोलताय तर शरद पवार आणि टोपे विषयी बोल ना खरं खरं

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 3 หลายเดือนก่อน +6

    दादा सर्व मराठा समाज तूमचा पाठीमागे आहोत जय भवानी जय शिवाजी एकच ध्येय मराठा आरक्षण दादा चा विजय सो

  • @Ashwin22702
    @Ashwin22702 3 หลายเดือนก่อน +9

    भिंगरी ची घरपोच सेवा आहे ती...😂

  • @narakhating487
    @narakhating487 3 หลายเดือนก่อน +10

    जय ओ बी सी जय संविधान जय भीम

  • @ramharichinchkar923
    @ramharichinchkar923 3 หลายเดือนก่อน +13

    दादा आम्ही तुमच्या सोबत🚩

  • @vaibhavsawadekar7817
    @vaibhavsawadekar7817 3 หลายเดือนก่อน +8

    आपल्या सर्व मराठा समाज बांधवांना एक विनंती आहे की पक्ष राजकारण बाकी इतर गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या लेकरा बाळांच्या भल्यासाठी आरक्षण किती महत्त्वाचा आहे आणि ते कसे मिळवावे लागेल यासाठी परत एकदा चर्चासत्र चालू करा किंवा आपल्या गावागावांमध्ये बैठक घेऊन परत एकदा मराठा समाज जो एकत्रित झालेला आहे त्याची जी एकता आहे ती अखंड राहण्यासाठी संघटनात्मक बांधणीसाठी सुरुवात करा जेणेकरून मराठा समाजाला आत्ताचे आरक्षण महत्त्वाचा आहे ते मिळण्यासाठी मदत होईल आणि राहता राहिली गोष्ट जर कोणाला पक्ष किंवा इतर आपल्या नेत्यांचे गुणगान गायचा असेल त्यांनी समाज किंवा समाजाच्या ग्रुप वरती न गाता आपल्याला पर्सनल वरती चॅट करून तिथं तुम्ही तुमच्या समाजाचा गुणगान करू शकता पक्ष दार्जिल लोकांना मराठा समाजामध्ये आतापर्यंत साथ दिलेली नाही आणि इथून पुढेही मराठा समाज जो गरजवंत आहे तो अशा पक्ष प्रणित लोकांना किंवा बांधवांना कधीही मदत करणार नाही आता इथून पुढे एकच लक्षात ठेवा अपक्ष राजकारण बाकी नेता तुमचे दादा ताई हे सगळं सोडून द्या फक्त आपल्या लेकरावांचा विचार करा आणि असं करत असताना जर कोणी आपल्या मध्ये येत असेल तर प्लीज बताना बाजूला करा एक तर त्यांना समजावून सांगून उपयोग झाला तर ठीक कारण झोपलेला माणूस आपण जागा करू शकतो पण झोपेचे सोंग घेतलेला माणूस आपण जागा करू शकत नाही त्यांना अजूनही पक्ष प्रेम आहे त्या लोकांनी लवकरात लवकर आपली बाजू मांडावी की आपण समाजाबरोबर राहणार आहात की पक्षाबरोबर जाणार आहात त्या पद्धतीने समाजाला समाजाचा निर्णय घेण्यासाठी मार्ग मोकळा होईल

  • @dhirajnaikwade5612
    @dhirajnaikwade5612 3 หลายเดือนก่อน +5

    ड्रोन लावल्यामुळे शरद पवारचा माणूस भेटायला नाही आला काय बोलायचं ते सांगितलं नाही बोलायला गडबड व्हायली कळच ना काही काय बोलायचं बाजूचा बी कन्फ्युज होऊन बघायले😂😂😂😂😂

  • @rajendrasupekar3212
    @rajendrasupekar3212 3 หลายเดือนก่อน +7

    फक्त मनोज जरांगे पाटील साहेब जय शिवराय जय शंभूराजे

  • @manoharingawale1997
    @manoharingawale1997 3 หลายเดือนก่อน +4

    Dada तुम्ही खरे आहे विजय आपलाच आहे जय शिवराय एक गरीब गरजवंत मराठा

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 3 หลายเดือนก่อน +7

    कीतीही चाळे केले तरी जरांगे पाटील मागे हटणार नाही एक मराठा लाख मराठा

    • @praveshdwar
      @praveshdwar 3 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @surajchoure6536
    @surajchoure6536 3 หลายเดือนก่อน +9

    लाबड़ मिथुन 😅😅

  • @LaxmiTipale
    @LaxmiTipale 3 หลายเดือนก่อน +4

    तरंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमचं आरक्षण आम्हाला द्या 16 टक्के आरक्षण दुसऱ्याला दिलेला आम्हाला द्या

  • @Bjp.Shivsenasamarthak
    @Bjp.Shivsenasamarthak 3 หลายเดือนก่อน +8

    चूक सरकारचीच आहे कोणत्याही बिमारीवर योग्य वेळी इलाज केला तर बिमारी लवकर ठीक होते नाही तर अशा प्रकारे बिमारी वाढतच चालते त्याच्यावर कुठलाही इलाज सापडत नाही

    • @sureshramdhanjadhavjadhav5256
      @sureshramdhanjadhavjadhav5256 2 หลายเดือนก่อน

      आरक्षण कोणाचा बापाचं नाही एक मराठा कोटी मराठा

  • @d.bthorat6491
    @d.bthorat6491 3 หลายเดือนก่อน +3

    येवला, येवला म्हणून झोंपेत बोबलत असलं

  • @Dr.jitendradeshmukh3456
    @Dr.jitendradeshmukh3456 3 หลายเดือนก่อน +6

    शरद पवार चे गोर गरीब लेकर आमदार खासदार मंत्रि करण्यासाठी लढा आहे.

  • @vijaykhare6729
    @vijaykhare6729 3 หลายเดือนก่อน +6

    बुडाला लागली का

  • @annakhade4107
    @annakhade4107 3 หลายเดือนก่อน +23

    एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज 🎉

    • @ABMunde
      @ABMunde 3 หลายเดือนก่อน +3

      घ्या केळ

    • @DineshPatil-m8d
      @DineshPatil-m8d 3 หลายเดือนก่อน

      ​@@ABMundeआईला दे

    • @ABMunde
      @ABMunde 3 หลายเดือนก่อน

      @@DineshPatil-m8d दिल्ली वरून ब्बापा सोनवणे येईल बाक वाजवून केळ घेवून तूच खा तूझ्या मातोश्री बद्दल अस बोलणं छ्त्रपती ने नाही शिकवलं भावा...पण तूच खा केळ 😂

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 3 หลายเดือนก่อน +7

    लढाई फक्त आरक्षनाची. ,,,,,❤❤❤

  • @maulimisal9578
    @maulimisal9578 3 หลายเดือนก่อน +5

    तुझा ब बप्पा लोकसभेत ओबीशीला धक्का लागु नाही म्हणुन टेबल वाजीत आहे बग बप्पा की हुशार माणुस आहे अस खाजदार लगतो

  • @Masti-makan
    @Masti-makan 3 หลายเดือนก่อน +7

    लाबड़ कोल्हा

  • @sukdevghubde6234
    @sukdevghubde6234 3 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा कोटी मराठा

  • @लाखेमनोहरदादा
    @लाखेमनोहरदादा 3 หลายเดือนก่อน +3

    आयत्या बिळात नागोबा जनतेतुन निवडनु ये मनाव

  • @Dhanashreethengade
    @Dhanashreethengade 3 หลายเดือนก่อน +5

    अरे बाबा तू अगोदर संविधानाचा अभ्यास करा आणि नंतर बोल

  • @KiranPandule-gm2kq
    @KiranPandule-gm2kq 3 หลายเดือนก่อน +4

    OBC चे ५, ५० आमदार पडनार तवा OBC घाबरून पळून जानार नाही😂 पन
    तुमचे येतिलच मत मागायला OBC चे मत मागायला

  • @AshokDeshmukh-uh7mb
    @AshokDeshmukh-uh7mb 3 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे

  • @taskarpatil3241
    @taskarpatil3241 3 หลายเดือนก่อน +5

    एक मराठा लाख मराठा ⛳

  • @anujadeshmukh7272
    @anujadeshmukh7272 2 หลายเดือนก่อน +2

    जरांगे पवार साहेब चे गुलाम सविस् खासदार आले आता आमलबजवनी करायला सांगा

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 3 หลายเดือนก่อน +4

    जय शिवराय आम्ही सर्व मराठे जरांगे पाटील सोबत आहे

  • @vishnugarje4352
    @vishnugarje4352 3 หลายเดือนก่อน +8

    288 आमदार उभे कर जरांगे पाटील तरीपण ओबीसी मागे हटत नाही आणि तुम्हाला आरक्षण भेटणार नाही

    • @sam9923981200
      @sam9923981200 3 หลายเดือนก่อน

      तुम्ही आहेत तरी किती 😂😂
      राजकीय पुनर्वसन आहे आता तुमच्या नशिबी... किती पण गांड आपटा

  • @jalindarkarad4291
    @jalindarkarad4291 3 หลายเดือนก่อน +10

    साहेब खरं बोला तुतारी प्रचार केला

  • @sambhajiauti8796
    @sambhajiauti8796 3 หลายเดือนก่อน +5

    मनोज दादा - ग्रेट

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 3 หลายเดือนก่อน +9

    जरांगे पाटिल सर्व मराठा तुमचया बरोबर आहे

  • @BabaBale-q6r
    @BabaBale-q6r 3 หลายเดือนก่อน +3

    दादा आम्ही सर्व मराठा तुमच्या सोबत

  • @ShindeSambhaji-hf3fh
    @ShindeSambhaji-hf3fh 3 หลายเดือนก่อน +6

    जरांगे पाटलाच्या विरोधात कमेंट करणाऱ्यांना घरी विचारा बाप जागेला विचारा मराठा समाजाने काय केले तुमच्यासाठी

    • @mahadevkarad7984
      @mahadevkarad7984 3 หลายเดือนก่อน

      तु मुख्य मंत्री हो महरटल आरक्षण दे

    • @sam9923981200
      @sam9923981200 3 หลายเดือนก่อน +1

      वंजारी लय माजलेत... Bc

  • @rjrz8718
    @rjrz8718 3 หลายเดือนก่อน +3

    only jarange Dada 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 หลายเดือนก่อน +4

    काय जात जात करत आहे यान गाव सुद्धा एकी ठेवली नाहीं

  • @NavnathAvhad-d9o
    @NavnathAvhad-d9o 3 หลายเดือนก่อน +5

    जा भाउ खुरपैयला

  • @dhirajnaikwade5612
    @dhirajnaikwade5612 3 หลายเดือนก่อน +4

    डायलॉग डायलॉग

  • @dyaneshwarjagdale4050
    @dyaneshwarjagdale4050 3 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @babanmane2741
    @babanmane2741 3 หลายเดือนก่อน +2

    हाड ..हाड..हाड..

  • @RameshGaykawad-yv8zq
    @RameshGaykawad-yv8zq 3 หลายเดือนก่อน +8

    सगळा जातीवाद कैला

  • @kadubakharat3830
    @kadubakharat3830 3 หลายเดือนก่อน +3

    किती खासदारांनी तुझ्या उपोक्षनाला
    पाठींबा दिला आहे

  • @sanbippatil1518
    @sanbippatil1518 3 หลายเดือนก่อน +7

    मराठा संघर्ष योध्दा श्री मनोज जरांगे पाटील

  • @ganeshmundhe2640
    @ganeshmundhe2640 3 หลายเดือนก่อน +6

    शांततेत आंदोलन आम्ही बीडला बघितलं
    लोकांचे घर जाळून टाकले हिच्या हून किती शांततेत आंदोलन पाहिजेत आणखी महाराष्ट्राला

  • @dattalakshetty6286
    @dattalakshetty6286 3 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्राचे वाटोळे केले यांनी
    यांचे खायचे दात वेगळे
    शरद पवार जबाबदार

    • @vijaykale4943
      @vijaykale4943 3 หลายเดือนก่อน +1

      जातीवादी आहेस तू

  • @dhondibakhandagale1296
    @dhondibakhandagale1296 3 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा कोटी मराठा

  • @MuktaShinde-ih5vn
    @MuktaShinde-ih5vn 3 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩 जय शिवराय

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 3 หลายเดือนก่อน +3

    Tutari king

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 3 หลายเดือนก่อน +13

    कसा बोलतो रे हा.

    • @SanjayKadam-x8g
      @SanjayKadam-x8g 3 หลายเดือนก่อน +1

      तू कशाला , बघतोस

    • @vadpachi1093
      @vadpachi1093 3 หลายเดือนก่อน

      Garvache Ghar Khali..vaat bagha thod

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 3 หลายเดือนก่อน

      तुझ्या मायला इंग्लिश बोलनारा पाहिजे का,

  • @BR-yi5ef
    @BR-yi5ef 3 หลายเดือนก่อน +31

    याला मीडियाने जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नाही

    • @dhanajideshmukh5674
      @dhanajideshmukh5674 3 หลายเดือนก่อน +3

      त*********** जास्त महत्त्व दिलं पाहिजे का

    • @varkarimandal3351
      @varkarimandal3351 3 หลายเดือนก่อน +5

      सर्वांचा बाप आहे जरांगें पाटील

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 3 หลายเดือนก่อน +4

      तु जळू नको पाटला न माघे करोडो मराठा समाज आहे तुझ्या माग गल्लीत लकुत्र येणार नाही शातबस

    • @vivekm7971
      @vivekm7971 3 หลายเดือนก่อน

      Bapala vichar ekda

    • @Ganeshpatil-ib5ed
      @Ganeshpatil-ib5ed 3 หลายเดือนก่อน +1

      मीडियाला ही योध्दा लागतो महत्त्व द्यायला ..छगन सारखा छका नाही लागत.

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 3 หลายเดือนก่อน +8

    ओबीसी समाज पण एक झाला

    • @गावकडच
      @गावकडच 3 หลายเดือนก่อน

      Sandip srisagar kon obc nahi ka amcha teli samaj bagtoy

  • @Friendship11393
    @Friendship11393 3 หลายเดือนก่อน +2

    ते बीडचे गुन्हे अजूनपर्यंत मागे नाहीत घेतले म्हणे सहा कोटी 😂😂😂

    • @sam9923981200
      @sam9923981200 3 หลายเดือนก่อน

      मूळव्याध झालाय तुला डॉक्टर ला दाखवून घे.. 😂😂

  • @SudhakarMujmule-f9e
    @SudhakarMujmule-f9e 3 หลายเดือนก่อน +8

    तुला संविधानाचा अभ्यास काहीच नाही

  • @pravin8845
    @pravin8845 3 หลายเดือนก่อน +8

    हे पाचवी नापास मिथुन ला आधी बारा खडी शिकवा येते 12 कोटी लोकसंख्या मध्ये 6 कोटी मराठा म्हणजे मुस्लिम, ख्रिस्त यांना पण मराठा बनवले वाटत या पिस्तुल्याने

  • @SantoshDhapse-lg7ix
    @SantoshDhapse-lg7ix 3 หลายเดือนก่อน +7

    साधा अंतरीचा सरपंच तरी होऊन दाखव

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 3 หลายเดือนก่อน +2

      तुझी आईला कस झवल खासदारकीला पाहिलं नाही का 😂

  • @deepakkhairnar5196
    @deepakkhairnar5196 3 หลายเดือนก่อน +2

    पाटील तुमच्या केसाला जरी हात लागला तरी महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहिले जातील

    • @SagarDhatrak-wy3fy
      @SagarDhatrak-wy3fy 3 หลายเดือนก่อน

      Tyacha kesala hat konach raktache pat vavalshyal jara vichar krun boltja lykit rayacha ani ton lagun Gela gavti mitun

  • @VithalAghav-kj1pf
    @VithalAghav-kj1pf 3 หลายเดือนก่อน +8

    100 कोटी रुपये आहे गोरगरीब जनतेला लढवायला आता

  • @rakeshjalgaonkar9282
    @rakeshjalgaonkar9282 3 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही उमेदवार उभे करा तर मग आरक्षण मिळेल ना 288 सगळ्या शिट येतील बग जोरात कार्यक्रम कर बाबा .. दे एकदा आरक्षण

  • @HDG25
    @HDG25 3 หลายเดือนก่อน +4

    सकल मराठा समाज मनोज दादा सोबत 🚩🚩

  • @siddeshversule5536
    @siddeshversule5536 3 หลายเดือนก่อน +3

    तुतरि

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 3 หลายเดือนก่อน +12

    आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.

  • @santrammore4758
    @santrammore4758 3 หลายเดือนก่อน +7

    मराठ्याचा वाघ एकच मनोज दादा जरांगे पाटील

  • @gajanankubde5947
    @gajanankubde5947 3 หลายเดือนก่อน +6

    काजू खाऊन रडते पैलवान 😅😅

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 3 หลายเดือนก่อน +3

    Only Jarange patil ❤

  • @shreednyaneshwarandhale5470
    @shreednyaneshwarandhale5470 3 หลายเดือนก่อน +4

    एकच वादा मनोज जरंगे पादा

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 3 หลายเดือนก่อน +2

    भाजपने कोणाला उमेदवारी द्यावी ह्याचा जरांगेशी काय संबंध ! भाजप कोणत्या एका जातीचा पक्ष नाही !

  • @RamNakhate-h4k
    @RamNakhate-h4k 3 หลายเดือนก่อน +4

    Gapre mnu😂😂

    • @RaghavWandhare-vo9mq
      @RaghavWandhare-vo9mq 3 หลายเดือนก่อน

      कारे छग्या😂

    • @RamNakhate-h4k
      @RamNakhate-h4k 3 หลายเดือนก่อน +1

      @@RaghavWandhare-vo9mq मन्या काळा कुत्रा🤣🤣🤣🐈‍⬛

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 3 หลายเดือนก่อน +6

    ह्याची तबेतच सांगते हेव चपटी किंग आहे

  • @bhivarnathpare7854
    @bhivarnathpare7854 3 หลายเดือนก่อน +4

    मनोज दादा तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्या साठी मरायला तयार आहोत तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर काय होईल नाही सांगू शकत प्रलय होवू शकतो.

  • @adityatupe4179
    @adityatupe4179 3 หลายเดือนก่อน +5

    जरांगे ला म्हणा फक्त भुजबळ साहेब याबद्दल बोलू नको

    • @DineshPatil-m8d
      @DineshPatil-m8d 3 หลายเดือนก่อน

      भुजबळ ला सांग चोरीचा पैसा जातिला वाट थोडयाच दिवसात परत जातोय झेल मध्ये चोर

  • @ShivajiKarkar
    @ShivajiKarkar 3 หลายเดือนก่อน +4

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 หลายเดือนก่อน +3

    काकाने निष्ठेने लाऊन धरले आहे काकाने का बर दिले नाही तुला आरक्षण

    • @amolpatil8868
      @amolpatil8868 3 หลายเดือนก่อน

      TUZYA vikun janare hote na lok Mhanun tuzya kakane Nahi dile asave

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 3 หลายเดือนก่อน +2

    पाटील 🚩

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 3 หลายเดือนก่อน +2

    तूमच्या सोबत तीरप्या नजरेचे लोक आहेत लक्ष ठेवा

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 3 หลายเดือนก่อน +6

    नुसती मराठे मराठे करून धमक्या देतो.जाती जातीत भांडणे लावतो आणि शांतता यात्रा काढतो काय विरोधाभास आहे

    • @SandipBhillare-q4s
      @SandipBhillare-q4s 3 หลายเดือนก่อน +2

      स्वताच्या समाज साठी लढन म्हणजे जातिवाद कसा

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 3 หลายเดือนก่อน +1

      @@SandipBhillare-q4s लढायला काही हरकत नाही पण दुसऱ्याचा समाजात तोंड घालू नये

    • @darphenandkumar3800
      @darphenandkumar3800 3 หลายเดือนก่อน

      आम्ही केल तर जातीवाद आणि तुम्ही केल तर एकी वा खूप छान

  • @madantaur883
    @madantaur883 3 หลายเดือนก่อน +2

    मराठ्यांचा.ढणा वाघ मा मनोज पाटील जरागे जय जिजाऊ जय शिवराय

  • @BaluKale-d5j
    @BaluKale-d5j 3 หลายเดือนก่อน +3

    एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा

  • @somnathshelake
    @somnathshelake 3 หลายเดือนก่อน +3

    तुतारी सम्राट 🎉🎉🎉

  • @ram-ik4uq
    @ram-ik4uq 3 หลายเดือนก่อน +5

    कोण आहे हा 10% आरक्षण मिळालं तरी बडबड करणारा..
    बोलून लोकांना ब्लॅकमेल करायला लोकं वेडी नाहीत, सगळ्यांना माहित झाले आहे तू कोणाचं काम करत आहे

    • @SanskarChavan-y9i
      @SanskarChavan-y9i 3 หลายเดือนก่อน +1

      10% तुला घे. तुझें सोडून दे

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 3 หลายเดือนก่อน +7

    मराठयांचा खरा वैरी शरद पवार.

    • @vijaykale4943
      @vijaykale4943 3 หลายเดือนก่อน

      हे जाणून बुजून शरद पवारांचे नाव OBC चे काही लबाड लांडगे घेतात.
      मराठ्यांना OBC मधून आरक्षण हे कुणबी नावाने आधीपासूनच आहे.
      राहीला प्रश्न प्रखरपणे मराठवाड्याचा आहे. कारण मराठवाड्यात नोंदी या खूप कमी आहेत. इंग्रजांनी जी जातीय जनगणना केली त्यात मराठवाडा नव्हता
      वाडा आधी निजामाच्या under होता.

  • @SudhakarMujmule-f9e
    @SudhakarMujmule-f9e 3 หลายเดือนก่อน +7

    तू जर शहाणा असलास तर मराठी पोरांचं वाटोळं करू नको

    • @SanjayKadam-x8g
      @SanjayKadam-x8g 3 หลายเดือนก่อน

      तू कोण सांगणार

    • @sam9923981200
      @sam9923981200 3 หลายเดือนก่อน +1

      तु आधी स्वतःच घर सांभाळ लवड्या

    • @amolpatil8868
      @amolpatil8868 3 หลายเดือนก่อน

      Kay watole zale re dangrya

  • @Shetkari979
    @Shetkari979 3 หลายเดือนก่อน +3

    Ek maratha koti maratha

  • @VaijnathNarwate
    @VaijnathNarwate 3 หลายเดือนก่อน +1

    एकच परवान ओबीसी सर्व लावा ताकद वाकत नाही

  • @Mangesh950
    @Mangesh950 3 หลายเดือนก่อน +2

    कोण आहे हा

  • @raosahebkedar7076
    @raosahebkedar7076 3 หลายเดือนก่อน +4

    हा किती जाती वादि आहे यांच्या मुळें महाराष्ट्र पेटेल हा ओबीसी वर किती बोलतो आता आम्ही गप बसणार नाही एक वंजारी लाखांहून भारी जय भगवानबाबा जय पंकजा मुंडे अभिनंदन ताईसाहेब

  • @rammore4761
    @rammore4761 3 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच ढाण्या वाघ सकल गरजवंत भारतीय मराठा जयस्तु जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @chetanchetan1705
    @chetanchetan1705 3 หลายเดือนก่อน +5

    तुतारी वाजव

  • @suvarnatandale6559
    @suvarnatandale6559 3 หลายเดือนก่อน +6

    मनानच काही बोलतोय.

    • @ShivaMane-t6d
      @ShivaMane-t6d 3 หลายเดือนก่อน

      तु येऊन शिकव मग

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 3 หลายเดือนก่อน +3

    Ek maratha lakh maratha ❤

  • @bhaktarajkhedkar7950
    @bhaktarajkhedkar7950 3 หลายเดือนก่อน +2

    चरंगे पाटला ला वाटल यांच्या शब्दावर कोणी निवडनार हारनार 😊
    मग आगोदर चे जुने मराठी नेत्यांला सहन होईन का

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 หลายเดือนก่อน +2

    सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नीचे पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं पंकजा ऐवजी

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 3 หลายเดือนก่อน +5

    तुम्हाला आरक्षण फक्त सदावर्ती देऊ शकते

  • @vaibhavsawadekar7817
    @vaibhavsawadekar7817 3 หลายเดือนก่อน +1

    मी कहिहि बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय अस नाहीं...
    मी तुमच्यासाठी शांत आहे कारण तुम्हांला गमवायची माझ्यात हिम्मत नाही...

  • @adityatupe4179
    @adityatupe4179 3 หลายเดือนก่อน +1

    13 जुलैला अमरभाऊ भजन करायचं मरुस्थळ माघारी घ्यायची नाही

  • @dagadukapade1760
    @dagadukapade1760 3 หลายเดือนก่อน +5

    जरांगे. तूझीजिरली

  • @govindvaidyavaidya2512
    @govindvaidyavaidya2512 3 หลายเดือนก่อน +1

    सगळ्यांना समजले आता तुतारी वाजण्यासाठी चालू आहे

  • @Nivrattiमुंडे
    @Nivrattiमुंडे 3 หลายเดือนก่อน +4

    जरांगे पाटील 288 जागा लढा आमचा 100% तुम्हाला पाठिंबा आहे फक्त शरद पवारची तू तरीच

  • @parmeshwarkande5710
    @parmeshwarkande5710 3 หลายเดือนก่อน +4

    गप र

  • @rajshrideshmukh3884
    @rajshrideshmukh3884 3 หลายเดือนก่อน +2

    only patil...