यंदाची Shiv Jayanti Agra Fort वर साजरी केली जाणार, असं आहे Marathe आणि Agra किल्ल्याचं नातं BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.พ. 2023
  • #BolBhidu #BolBhidu #ShivJayanti2023 #ChhatrapatiShivajiMaharaj
    सगळ्या महाराष्ट्रात थाटात साजरी होणारी शिवजयंती यावेळी आग्र्याच्या किल्ल्यात दिवाण ए आममध्येही साजरी होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. याआधीही आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती, मात्र म्युझिक कॉन्सर्टसारख्या इतर कार्यक्रमांना परवानगी मिळूनही शिवजयंतीला परवानगी मिळत नव्हती. आता मात्र पुरातत्व खात्यानं ही परवानगी दिली आहे. पण ज्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होतीये, जिथे शिवरायांचा जयघोष होणार आहे, त्या किल्ल्याचा आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास नेमका काय आहे ? तेच या व्हिडीओमधून पाहुयात.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 392

  • @saurabhkadam5106
    @saurabhkadam5106 ปีที่แล้ว +429

    "मराठा" म्हणून जन्माला आल्याचा अभिमानच नाही तर गर्व वाटतो 🚩💪

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว +46

      गर्वच नाही तर माज आहे मराठा असण्याचा.

    • @prashantnaikwadi7273
      @prashantnaikwadi7273 ปีที่แล้ว +6

      🚩🚩🚩

    • @OMKAR_ROYAL
      @OMKAR_ROYAL ปีที่แล้ว +34

      हिंदू आसल्याचा आभिमान आसायला आहे आजून किती दिवस जात पात करनार आहात

    • @adityatakle3953
      @adityatakle3953 ปีที่แล้ว

      @@OMKAR_ROYAL chal re bh@sdichya tu nko shikus ata

    • @adityatakle3953
      @adityatakle3953 ปีที่แล้ว +9

      Jay shivray jay Shree ram

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication ปีที่แล้ว +133

    या वर्षीची शिवजयंती या आधी कधीही झाली नाही अशी अदभूत होणार आहे.फक्त आतुरता १९ फेब्रुवारी चीच आहे.🚩🚩📯📯🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz ปีที่แล้ว +82

    महाराजांची जयंतीची कोणीही राजकरण न करता मोठ्याने साजरी करावी ही विनंती 🙏🚩

  • @prashantnaikwadi7273
    @prashantnaikwadi7273 ปีที่แล้ว +116

    Mahadaji Shinde is one of the most underrated hero 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @madanjadhav6991
      @madanjadhav6991 ปีที่แล้ว +2

      मीही tyach गावाचाच आहे

    • @madanjadhav6991
      @madanjadhav6991 ปีที่แล้ว

      तुम्हाला माहित आहे का. महादजी शिंदे यांचं मूळ गाव काय आहे

    • @sahhoosonwane
      @sahhoosonwane ปีที่แล้ว

      @@madanjadhav6991 nahi
      Konte aahe

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 ปีที่แล้ว

      हो मी ही आमच्या गुजराती भाषेतल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात शिकलोय.....महादजी शिंदे यांच्या बद्दल
      शूरवीर मराठे महादजी शिंदे 🙏🙏⛳️⛳️🌷🌼

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +196

    यंदाची शिवजयंती आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार ही मराठी माणसाला अभिमानाची गोष्ट आहे
    जय शिवराय.....🙏🙏🙏

    • @vaibhavyashwantrao4331
      @vaibhavyashwantrao4331 ปีที่แล้ว +2

      खुपच अभिमानास्पद आहे

    • @vaibhavgujar6803
      @vaibhavgujar6803 ปีที่แล้ว +4

      अख्ख्या हिंदुस्थान मधल्या जनतेसाठी अभिमानास्पद आहे की हिंदुस्थानचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्राच्या किल्ल्यात साजरी केली जातेय. मी तर म्हणतो दरवर्षी साजरी व्हायला पाहिजे शिवजयंती आग्र्याच्या किल्ल्यात. 🚩🚩जय भवानी जय शिवाजी🚩🚩

    • @thetechreview369
      @thetechreview369 ปีที่แล้ว +2

      Not only the marathis people, but also other hindus who see Shivaji Maharaj as idol

    • @vaibhavgujar6803
      @vaibhavgujar6803 ปีที่แล้ว +2

      @@thetechreview369 ya that's why I replied... It is very proud movement for whole hindusthan of shivajayati celebration in aagra fort...

    • @abhibharsakle1698
      @abhibharsakle1698 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

  • @ajitverma7695
    @ajitverma7695 ปีที่แล้ว +276

    Lucknow University mein bhi Chatrapati Shivaji Maharaj ji ka grand statue hai. Love to all Maharashtrian brothers and sisters. Jai Maharashtr.

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +2

      Jai Shivaji bro 🙏🏽

    • @nakulnilwarn1303
      @nakulnilwarn1303 ปีที่แล้ว +1

      Love you bro

    • @likhilraut
      @likhilraut ปีที่แล้ว +5

      1st Jay Shivray 🚩🚩🚩
      Then Jay Maharashtra 🙏🏻🙏🏻🙏🏻
      Shivaji Maharaj is Proud of our nation n Proud of all Indians 🇮🇳🇮🇳

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 ปีที่แล้ว +2

      आपको हमारी तरफ से जय शिवराय.

    • @paramb8750
      @paramb8750 ปีที่แล้ว

      Jay shivray bro

  • @bhaveshhule8705
    @bhaveshhule8705 ปีที่แล้ว +49

    मावळ्यांनो या वर्षी सार्वजनिक शिवजयंती सोबत घरोघरी एकदम जोरदार साजरी झाली पाहिजे. घरात देखील महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करा दारात रांगोळी काढून भगवा ध्वज उभारुन आपल्या देवाचा उत्सव आहे 🙏🏻🚩

    • @smita_nikam03
      @smita_nikam03 ปีที่แล้ว

      Tyachya dusrya divshi balidan maas suru hotoy ! To hi palava

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 ปีที่แล้ว +31

    आग्रा चं काय चंद्रा वर सुद्धा माझा राजा ची जयंती केली तरी राजेचे उपकार फिटणार नाही 🚩🙏🏻जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏻

    • @ibudoggy4701
      @ibudoggy4701 7 หลายเดือนก่อน

      Bhau video tya lokana Dakhvayla je lok bolatat Chatrapati shivaji maharaj fakt Maharashtra aahet ❤❤❤

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 ปีที่แล้ว +29

    सर्व भारतीय एकत्र येउया शिवजयंती साजरी करुया❤️💯....जय शिवराय 🧡

  • @The-earh
    @The-earh ปีที่แล้ว +9

    मुघलांनी देशाची वाट लावली....पण श्री छञपतींनी मराठ्यांना स्वराज्य व औरंग्याला खरी वाट दाखवली....! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @JagoWarrior
    @JagoWarrior ปีที่แล้ว +68

    🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩 ना भूतों, ना भविष्यो,आसा राजा होने नाही 🚩

  • @manshipasle3892
    @manshipasle3892 ปีที่แล้ว +22

    मला अभिमान व गर्व आहे कि मी मराठा आहे याचा....
    🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 ปีที่แล้ว +18

    शिवाजी (महाराज) हे एक नाव नाही तर तर ते एक विचार आहे. आणि हा विचार प्रत्येक घरात पोहचला पाहिजे. जगदंब... जगदंब ..💯✌️🚩🚩🙏

  • @bhosleachyutoficial8733
    @bhosleachyutoficial8733 ปีที่แล้ว +33

    🚩आतुरता फक्त शिवजयंतीची 🚩 🚩
    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 ปีที่แล้ว +32

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏

  • @HappyGoLucky_03
    @HappyGoLucky_03 ปีที่แล้ว +11

    सुंदर विवेचन..
    एक विनंती.. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास, व महाराजांच्या नंतर मराठी साम्राज्याच्या इतिहासाबद्दल असलेल्या पुस्तकांची यादी मिळेल का? धन्यवाद..
    छत्रपती शिवाजी महाराज की जय..

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 ปีที่แล้ว +7

    मराठा कधीच दिल्लीच्‍या तख्तासमोर झुकत नाही.इमान फक्‍त छत्रपतीच्‍या पायाशी.🚩🚩
    जय भवानी जय शिवाजी 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @ajitshinde4200
    @ajitshinde4200 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास व तेथून पुढे मराठ्यांनी गाजवलेला इतिहास आज सामान्य माणसापर्यंत कधीच पोचला नाही पोचला फक्त काय तर मोजकच जे की सर्वसामान्यांना माहीत आहे आपल्या माध्यमातून अजून एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आम्हाला कळला अभिमान वाटतो मराठी असल्याचा

  • @MUMBAIKAR_ADITYA
    @MUMBAIKAR_ADITYA ปีที่แล้ว +13

    6:11 साम्राज्य मधे नाही, स्वराज्या मधे आपल्या
    शिवरायांच्या हिन्दवी स्वराज्या मधे 🚩

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +67

    छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हि उत्सव म्हणून साजरी करावी. उगाचच तिथे भाषण करताना यांच राजकारण नको.. कारण यांचा गलिच्छ राजकारनाला बरेच दिवस पडलेत.😔😔🙏🙏

    • @adityalad8946
      @adityalad8946 ปีที่แล้ว

      sudhra re yedzawyano....Evdh changl kam kelay tithe tri changal bola....

    • @Sudeep.Manerkar
      @Sudeep.Manerkar ปีที่แล้ว +1

      Khare bol🥺

    • @akshaysidam8570
      @akshaysidam8570 ปีที่แล้ว +1

      Bilkul khar bola bhawa

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว

      @@adityalad8946 तुम्ही सुधरा चांगलं काम यांनी नाही तर छत्रपती शिवरायांनी केल म्हणून आज हा दिवस बघताय आणि साजरा करतोय.. उगाचच भाषणात स्वतःचे दिवे लावायची राजकारण्यांना सवय आहे..

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 ปีที่แล้ว

      खरं आहे तुमचं म्हणणं.

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 ปีที่แล้ว +16

    छत्रपति शिवाजी महाराज आणि महाराज महादजी बाबा शिंदे यांना मानाचा मुजरा 🚩🙇🏼🙏. जयस्तू मराठा साम्राज्य 🚩🚩

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz ปีที่แล้ว +20

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 ปีที่แล้ว +3

    Back in 2015 when i visited Agra fort lucky it was shiv jayanti there were many maratha Soldiers outside giving us the sweets and were celebrating by loud Marathi songs it was just amazing ❤.

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o ปีที่แล้ว +9

    आग्रा येथील होणाऱ्या शिवजयंती उत्सव सोहळ्यास समस्त हिंदुस्तान मधील शिवप्रेमी जनतेकडून हार्दिक शुभेच्छा !!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinshinde-nq9yo
    @sachinshinde-nq9yo ปีที่แล้ว +7

    लाखो जन्माचे सार्थक झाले वाटतय 🙏महाराज🙏👌👌👌

  • @ganeshpgopale9
    @ganeshpgopale9 ปีที่แล้ว +5

    llll जन्मलो ज्या मातीत, तेथे साक्षात देवानं जन्म घेतला llll
    🚩शिवजन्मभूमिपुत्र🚩

  • @tp198
    @tp198 ปีที่แล้ว +10

    मराठा साम्राज्याचा इतिहास हा अतुलनीय आणि अतिशय प्रेरणादायी आहे..🚩🇮🇳🙏
    संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद..
    Keep the good work doing..✌️💐

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z ปีที่แล้ว +2

    दिवाण ए खास मध्ये व्हायला पाहीजे होती शिवजयंती.
    दिवाण ए आम म्हणजे सामान्य लोकांना भेटण्याचा दरबार.

  • @aadesh8881
    @aadesh8881 ปีที่แล้ว +6

    Bola Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai ❤️🙏🔥

  • @yogeshmujmule8643
    @yogeshmujmule8643 ปีที่แล้ว +4

    आग्रा येथे शिवजयंती व्हावी यासाठी लढणारा ढाण्या वाघ विनोद भैया पाटील ❤️

  • @dipapowar6304
    @dipapowar6304 ปีที่แล้ว +3

    यामुळेच म्हणतात,"दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा!"

  • @patilboys1
    @patilboys1 ปีที่แล้ว +3

    जिथे महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला,तोच किल्ला, मराठ्यांनी ताब्यात घेतले, दिल्ली वर राज्य केलंय, ही इतिहास काही साधी नाही, महाराजा मुळेच आज आपण स्वाभिमानाने जगतोय,

  • @shivgraphicsdesign5834
    @shivgraphicsdesign5834 ปีที่แล้ว +7

    जय शिवराय...🚩🙏😊
    आग्र्याच्या किल्ल्यात छत्रपति शिवारायांचा नाही औरंगजेबाचा अपमान झाला होता😅..तो भर दरबारात आपल्या महाराजानी केला होता..

  • @kuldeeppatil5220
    @kuldeeppatil5220 ปีที่แล้ว +15

    मराठ्यांनो आपला देव नेहमी आपल्या पाठीशी राहील .प्रत्येक कठीण काळात फक्त जयघोष कऱ्यचा छत्रपती शिवाजी महाराज की..... जय...🚩

    • @brockbrock2348
      @brockbrock2348 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS ปีที่แล้ว

      *""" छ्त्रपती शिवाजी महाराजांचा """ विजय असो...*
      *⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️*
      *_""" जय मराठा """_*
      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏

  • @vaibhavpatil2688
    @vaibhavpatil2688 ปีที่แล้ว +3

    आजपर्यंत चा सगळ्यात जास्त आवडलेला बोल भिडू चा हा व्हिडिओ ❤️❤️❤️❤️

  • @balsanskarfrommanishamam7290
    @balsanskarfrommanishamam7290 ปีที่แล้ว +3

    Abhimanachi gosht ahe ki aapan Marathi manas aahot🙏🙏 छत्रपति शिवाजी महाराज की जय🙏🙏

  • @truptisunita7287
    @truptisunita7287 ปีที่แล้ว +3

    🚩|| जय भवानी ||🚩
    🚩|| जय शिवाजी ||🚩
    🚩|| जय महाराष्ट्र ||🚩
    🇮🇳|| जय हिंद,जय भारत ||🇮🇳

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar ปีที่แล้ว +5

    दिल्ली चे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा 🚩

  • @robinsood8598
    @robinsood8598 ปีที่แล้ว +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @umeshpotdar2529
    @umeshpotdar2529 ปีที่แล้ว +4

    मित्रा छान माहिती दिलीस, छाती अभिमानाने फुलून आली. व्हिडिओ बद्दल धन्यवाद. जय भवानी जय शिवराय.

  • @vivekpatilVp
    @vivekpatilVp ปีที่แล้ว +3

    छत्रपति शिवाजी महाराज की जय 👑👑💯💯🙌🙌🚩🚩

  • @balajikounsalye6379
    @balajikounsalye6379 ปีที่แล้ว +1

    हिंदू राष्ट्र की सुरुवात यही से होगी
    छत्रपती शिवाजी महाराज कि जय....

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว +2

    Maratha .. Maratha Ani fakt Maratha...🙏..Jay shambhu raje...Jai Jijau.. Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay...Jay Bhavani..Jay Shivaji...🙏

  • @rajendrapatil3333
    @rajendrapatil3333 ปีที่แล้ว +13

    जय जय जिजाऊ !!!
    जय जय शिवराय !!!
    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @thedarknight2737
    @thedarknight2737 ปีที่แล้ว

    हिंदू असल्याचा अभिमान आहे
    पण या मराठी मातीत शिवछत्रपतींच्या भूमीत जन्मलोय याचा सार्थ गर्व आहे 🚩

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 ปีที่แล้ว +2

    इतिहासात रमणारा समाज कधी दूरदृष्टी ठेवून पुढे नाही जाऊ शकत. इतिहासातुन शिकलं पाहीजे तो जपला पाहीजे फक्त.

  • @hemantdhadel7909
    @hemantdhadel7909 ปีที่แล้ว

    काशी की कला जाती,
    मथुरा मस्जिद होती
    अगर शिवाजी ना होते तो,
    सुन्नत होती सबकी…🙏⛳🙏

  • @virajbhambid2657
    @virajbhambid2657 ปีที่แล้ว +2

    " दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 🚩🚩🔥🔥 "

  • @extensive9000
    @extensive9000 ปีที่แล้ว +1

    परवानगी त्याच सरकारने दिली ज्या सरकारचा राज्यपाल कोश्यारी भाजपची काही मंडळी महापुरुषांवर वायफळ बडबड करीत होती आणि हेच लोक मूग गिळून गप्प आनंद घेत होती.मग ही उठाठेव दाखवायची काही गरज नाही अस मला तर व्यक्तिगत वाटत.किती लोकांच्या भावनांशी खेळणार आहात?

  • @user-cg4yh9tp3i
    @user-cg4yh9tp3i ปีที่แล้ว +12

    जय शिवाजी जय भवानी

  • @pankajahire1861
    @pankajahire1861 ปีที่แล้ว +1

    शिवछत्रपती राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय.....
    🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏

  • @avdhutpatil1078
    @avdhutpatil1078 ปีที่แล้ว +16

    Jay bhavani Jay shivray

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j 4 หลายเดือนก่อน +1

    ⚔️👑🙏🏻छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🧡⚔️🚩

  • @statuslovar9663
    @statuslovar9663 ปีที่แล้ว +1

    🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे
    जय महाराष्ट्र 🚩
    "दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा"
    🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 ปีที่แล้ว +6

    माझा छत्रपती जगाचा राष्ट्रपती जय शिवराय 🌺🙏🚩

  • @hart_lovar_7313
    @hart_lovar_7313 ปีที่แล้ว

    मराठी म्हणून जन्म झाल्याचा अभिमान वाटतो..
    देशाला छत्रपती शिवाजी महाराज शंभू महाराज, संत,महात्मा, समाजसुधारक दिशा दाखवत राहिले...
    महाराष्ट्रातच महात्मा फुले शाहू महाराज व डॉ. बाबसाहेब आंबेडकर जन्माला आले हे आपले भाग्य...

  • @swapniltupe5948
    @swapniltupe5948 ปีที่แล้ว +3

    आम्ही संभाजीनगर येत आहोत आग्र्यात, तुम्हीही या 🙏🚩 जय शिवराय

  • @Ganesh-Pawar
    @Ganesh-Pawar ปีที่แล้ว

    शिवछत्रपती महाराजांचा विजय असो 🚩🚩

  • @RJsuyash
    @RJsuyash ปีที่แล้ว +2

    🚩🚩🚩Chatarpati shivaji maharaj ki jay 🚩🚩🚩

  • @vaibhavgujar6803
    @vaibhavgujar6803 ปีที่แล้ว +1

    Aikun khupach chaan vatla .. kahi mahiti नसलेल्या गोष्टी माहिती झाल्या. धन्यवाद बोल भिडू!!! शिवजयंती चा शुभेच्छा!!!

  • @sameersatpute1078
    @sameersatpute1078 ปีที่แล้ว +2

    🚩🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र🚩🚩

  • @savetheearth481
    @savetheearth481 ปีที่แล้ว +1

    प्यार का ताजमहल... मरहट्टे च्या घोड्यांच्या पागा...

  • @deepakkulkarni2909
    @deepakkulkarni2909 ปีที่แล้ว +10

    जय शिवराय. जय महाराष्ट्र

  • @abddieheartfan236
    @abddieheartfan236 ปีที่แล้ว

    दारू पिणाऱ्यानीं स्वतला, छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणू नये. 🚩

  • @kattarheart6998
    @kattarheart6998 ปีที่แล้ว +4

    हे मराठ्यांचे पराक्रम कोणत्याच शाळेत नाही

  • @SushSuryawanshi
    @SushSuryawanshi ปีที่แล้ว +10

    6:56 Goosebumps 😍

  • @prafulldeshpande7600
    @prafulldeshpande7600 4 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा भेट जगप्रसिद्ध आहे.शिवभक्त भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि शिवभक्त उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री योगीगोरखनाथ यांचे शिवभक्ती मुळे हा योग भारतीय स्वातंत्र्या नंतर ७५वर्षांनी जुळून आला आहे असे वाटते. व्हिडीओ आणि त्यात दिलेली माहिती सुरेख आहे.

  • @likhilraut
    @likhilraut ปีที่แล้ว +1

    Jay Bhawani 🚩
    Jay Shivaji 🚩

  • @abhijeetgadhe3189
    @abhijeetgadhe3189 ปีที่แล้ว +3

    Vinod Patil great man it possible because of him

  • @devendrakshirsagar
    @devendrakshirsagar ปีที่แล้ว

    दादा सगळ एकदम व्यवस्थित होत आणि कायमच असत, फक्त प्रत्येक ऐतिहासिक video नंतर तुम्हाला हि " Story" कशी वाटली म्हणन बंद ह्याव अस मला वाटत. त्यांनी केलेले पराक्रम - शौर्य किंवा एखादी जुनी घटना जरी असल तरीही story म्हणून नाही तर एक प्रसंग किंवा घटना म्हणून mention कराव अस मला वाटत.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा राजकीय आखाडा किंवा निवडणूकीचा फायदा घेण्यासाठी होता कामा नये. 33 कोटी देव असले तरी फक्त एकच देव महाराष्ट्रील जनतेच्या हृदयावर गेली 350 वर्षे राज्य करतोय. जय भवानी जय शिवाजी जय जिजामाता. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akshaygaikwad6114
    @akshaygaikwad6114 ปีที่แล้ว +2

    Jay shivray Jay Shambhuraje

  • @karansuryavanshii
    @karansuryavanshii ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙇🚩

  • @revanpatil6606
    @revanpatil6606 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम भाऊ इतिहास खूप सुंदर 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान माहिती मिळाली धन्यवाद चिन्मय

  • @rahulkadam7995
    @rahulkadam7995 ปีที่แล้ว +1

    छ शिवाजी महाराज जयंती तारखा आणि वाद ह्या विषयावर व्हिडीओ व्हावा; मागणी!💐

  • @mahadavrao3379
    @mahadavrao3379 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @mr.kattar.sanaatani
    @mr.kattar.sanaatani ปีที่แล้ว

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय भवानी ❤️🚩🚩🚩🇮🇳❤️

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 ปีที่แล้ว +2

    अभिमानास्पद क्षण!! पण असा सोहळा देश स्वतंत्र झाल्यावर लागलीच व्हायला पाहिजे होता , अगोदर च्या राज्यकर्त्यांनी लक्ष दिला पाहिजे होता. आणि आता एवढा मोठा सोहळा होणार आहे तर पाळीव पत्रकारांनी काही खुसपट काढू न दुधात मीठ टाकण्याचं काम करू नये

    • @Magnum697
      @Magnum697 ปีที่แล้ว

      अगोदरचे राज्यकर्ते येडिगांड होते ..भंगार काँग्रेस

  • @marathi148
    @marathi148 ปีที่แล้ว +2

    आपला राजा होताच एवढा शुर ना कोणापुढे झुकला ना कोणापुढे नमला..महाराष्ट्रात राहून दिल्लीत भगवा गाडला...

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 ปีที่แล้ว

    नरसिंह प्रभु छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा

  • @abhibharsakle1698
    @abhibharsakle1698 ปีที่แล้ว +2

    जाण्यासाठी काही व्यवस्था आहे काय❤

  • @pavanfarkande1674
    @pavanfarkande1674 ปีที่แล้ว +1

    ज्या माणसाने या साठी खटाटोप केला त्या विनोद पाटलांच तर तुम्ही नावही घेतल नाही

  • @talmrudung
    @talmrudung ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय ..जय जय भवानी जय जय शिवाजी ..

  • @vijaykorde3771
    @vijaykorde3771 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @rachnaghangale9859
    @rachnaghangale9859 ปีที่แล้ว

    Aaplya la ya goshti youtube warun kalatat hi khup wait gosht aahe aaplya pustakatun he sangitl gel pahije kharch history change zali pahije. Tx for video so proud

  • @mh-30
    @mh-30 ปีที่แล้ว +1

    Jai shiv ray 🚩😇🚩❤⚔️⚔️

  • @user-zj5be6oh7f
    @user-zj5be6oh7f ปีที่แล้ว +1

    एक बात हमेशा याद राखणी चाहीये,, जब जब हम जाती मैं बटे ,तब तब हम हिंदुस्तानी कटे है,
    मौर्य कळ मैं हम इराण तक थे, चंद्रगुप्त ते वक्त हम अफगाण तक, महाराणा बाप्पा रावल के वक्त हम आज रावलपिंडी तक राहे, फिर मराठा साशन अटक गये, और आंग्रेज जाणे के बाद ये हिंदुस्थान बाचा होभी सब 560 रियासते एक करणे के बाद वो भी सरदार पटेल की प्रसाय के बाद,,,, एसलीये ऊन राजा वो ने कभी जाती बीच मैं नाही लाकर अपने अस्तिव और पहचान के लिये लढे 💥एसलीये महान बने,,,, ये हिंदुस्तान उनकी बलिदान और शौर्य कारण😍 बाचा भी लढा भी और तरक्की भी कर राहा है💪🙏 और वो भीक मांग राहे है,,, क्योकी लूट और
    चुराया धान थोडे दिन का मेहमान होता है🙏 बाद मैं याही हाल होत है जो, इराण , अफगाण से लाकेर पाकिस्तान का हुआ🙏💥💥💥💥

  • @krushnabahir8723
    @krushnabahir8723 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहिती दिली धन्यवाद

  • @yogivilog9158
    @yogivilog9158 ปีที่แล้ว

    Jai Shivray 🙏

  • @kiransurwase2655
    @kiransurwase2655 ปีที่แล้ว

    Jay Shivray 🚩

  • @paragchaudhari2236
    @paragchaudhari2236 ปีที่แล้ว +8

    Jay Shivrai 🙏⛳

  • @balubodke5742
    @balubodke5742 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @umeshpawar9865
    @umeshpawar9865 ปีที่แล้ว

    जय श्री शिवराय जय श्री शंभूराजे हर हर महादेव🙏🙏

  • @vishal6859
    @vishal6859 ปีที่แล้ว

    Chhatrapati Shivaji Maharaj ji 🚩 Jai Shri Ram 🚩🙏🏻

  • @paramb8750
    @paramb8750 ปีที่แล้ว +1

    सिंह गर्जना म्हणजे शिव गर्जना

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว +1

    Wa chimany ..khup changli mahiti dili..🙏

  • @sachinkolhe322
    @sachinkolhe322 ปีที่แล้ว +2

    Jay shree Ram Jay shivray ♥️💟

  • @KarmaIsIMP
    @KarmaIsIMP ปีที่แล้ว +1

    It is not Agra it is Agravan ❤️

  • @Asm96k
    @Asm96k ปีที่แล้ว

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩