Karnatakaची लोकं त्रासात असताना Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या सैन्यानं पराक्रम केला| Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2021
  • #BolBhidu #ChhatrapatiShivajimaharaj #KarmatakaStatue
    कर्नाटकची राजधानी असणाऱ्या बंगळुरूच्या सदाशिवनगरमध्ये काही अज्ञात समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग फेकण्याचा निंदनीय प्रकार घडला. या घटनेनंतर कर्नाटकमधल्या शिवप्रेमींनी धर्मवीर संभाजी चौकात एकत्र जमून त्याचा निषेध केला. कर्नाटकात सातत्यानं शिवरायांचा अपमान करणाऱ्या दुर्दैवी घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर इतिहासाची पानं चाळणं गरजेचं आहे. खिळखिळ्या झालेल्या आदिलशाहीत हुसेन खान मियाना नावाच्या पठाणानं उच्छाद मांडला होता. त्याच्या आणि त्याच्या सैन्याच्या कुरापतींनी त्रासून गेलेल्या रयतेनं पठाणांचा बिमोड करण्यासाठी शिवरायांकडे मदत मागितली. महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची सुरुवात करतानाच, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर पठाणाला नमवण्याची जबाबदारी दिली. संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि नागोजी जेधे या उमद्या वीरांनी गाजवलेल्या पराक्रमाची ही गोष्ट.
    Unfortunately, in Karnataka, these points of view of India are being disregarded. At Sadashiv agar in Bangalore, the capital of Karnataka, some unidentified miscreants hurled black paint at a statue of Chhatrapati Shivaji Maharaj. After this, Chhatrapati Shivaji Maharaj lovers gathered at Dharamveer Sambhaji Chowk and protested. Roads in Belgaum were also closed. The repercussions of this case were also felt in Kolhapur. Due to this incident, politics is also heating up.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 377

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 2 ปีที่แล้ว +209

    फक्त कानडी नाही तर सकल भारत देश हा जो ताठ पणे उभा आहे तर तो फक्त शिवराय यांच्या मुळे. शिवराय भाग्य देशाचे 🙏🙏🙏

    • @gopinathdas1793
      @gopinathdas1793 2 ปีที่แล้ว

      actually all such unpalatable things happen not bcz of the common people but by d cunning politicians !
      both side people need to know this age old fact and take matured decisions !!

    • @sambhajidhage9945
      @sambhajidhage9945 2 ปีที่แล้ว +3

      नक्कीच ....👍

    • @gopinathdas1793
      @gopinathdas1793 2 ปีที่แล้ว +2

      totally agree !

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว +8

      *१००% सहमत...🚩🚩🚩*
      भारताचे अस्तित्व राखले ते फक्त आणि फक्त *_""" छ्त्रपती शिवाजी महाराज """_* यांनीच...
      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
      *जेव्हा मराठे कर्नाटकसाठी लढत होते तेव्हा हे नपुंसक समाजकंटक, शाई ओतणारे यांचे पुर्वज औरंगजेबासोबत जनानखान्यात होते... म्हणून तर अशी शाई ओतणारी अवलाद, सडलेल्या बांडगुळांची पैदास या कर्नाटकस्तान मध्ये झाली...😠😠😠*

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 2 ปีที่แล้ว +302

    सर्व महाराष्ट्रीय मराठी जनतेने.... बेळगांव, कारवार, nipani, संकेश्वर,धारवाड मधील मराठी जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची नितांत गरज आहे 🙏🙏खूप हाल होत आहे आमचे,,, सीमा भागात

    • @saree_lover_reels6864
      @saree_lover_reels6864 2 ปีที่แล้ว +36

      होय आम्ही हुबळी मध्ये राहतो... 😥😥🙏खूप तुच्छतेने वागणूक देतात आम्हाला मराठी असल्यामुळे

    • @mrsuperman1759
      @mrsuperman1759 2 ปีที่แล้ว +30

      भाउ संपूर्न माहाराष्ट्र तूमच्या सोबत आहे
      जय शिवराय

    • @user-rt7yx2dn7r
      @user-rt7yx2dn7r 2 ปีที่แล้ว +14

      काळजी करू नका 🙏🏼

    • @sangeeta1805
      @sangeeta1805 2 ปีที่แล้ว +27

      होय आम्ही सर्व मराठी जनता बेळगाव, निपाणी, कारवार येथील मराठी भाषिक लोकांसाठी कायम पाठीशी राहु ❤️❤️ मोडेल पण वाकणार नाही 🔥🔥😎 जय मनसे, जय महाराष्ट्र ❤️

    • @OMKAR70723
      @OMKAR70723 2 ปีที่แล้ว +4

      @@saree_lover_reels6864 apan kholun maru tyanchi🙄🥺😡

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 ปีที่แล้ว +64

    सुर्य नारायण जर उगवले नसते तर.. आकाशाचा रंगचं समजला नसता..
    जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर.. खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..

    • @psm4727
      @psm4727 2 ปีที่แล้ว +1

      क्या बात है एकदम मस्त बोललात

    • @sairajcreationsindiantradi8691
      @sairajcreationsindiantradi8691 2 ปีที่แล้ว +3

      Khoob chchaan bhavu....mi Kanadi malaa Marathi lai yet naahi but being your baaju rajjya thod thod kalate. Being Shivaji Maharaj's fan or bhakt we have to save our Hindu Dharm. it's a big dream of Chhatrapati Shivaji Maharaj 🙏🙏no Marathi no Kanadi first we are Hindus.Jai Hind ❤️❤️❤️❤️❤️

    • @pallavibhagwat2764
      @pallavibhagwat2764 2 ปีที่แล้ว

      Super

  • @chandrashekhartippe2865
    @chandrashekhartippe2865 2 ปีที่แล้ว +126

    "मर्द मराठ्यांच गावं, आपल बेळगावं....."💪
    🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
    🙏🙏 .

    • @Shaivaite_buddhist
      @Shaivaite_buddhist 2 ปีที่แล้ว

      Solapur kolapur sangli hamcha👊👊👊👊

    • @MythicEcho
      @MythicEcho 2 ปีที่แล้ว +2

      @@Shaivaite_buddhist thand ghya, udya naka maru, sarv premane pan hou shakte

  • @saree_lover_reels6864
    @saree_lover_reels6864 2 ปีที่แล้ว +79

    आमचे सीमा भागात दररोज असेच हाल होत आहे.... 40% जनता (निपाणी, बेळगाव) कर्नाटक सोडून कोल्हापूर, सांगली, गडहिंग्लज मध्ये वसले आहेत

    • @abhijeetpawar5703
      @abhijeetpawar5703 2 ปีที่แล้ว +6

      ह्यांच्या माय ला , इथले मराठे का support karat नाहीत , तुम्हाला .
      छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🙏

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 ปีที่แล้ว +77

    शहाजी महाराज सुद्धा त्या काळी दक्षिणेतील सर्वात मोठे जहागीरदार होते बेंगलोर आणि पुणे ह्या दोन्ही सुप्यांची जहागिरी होती

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 ปีที่แล้ว +39

    आपल्या इथे केलेल्या उपकाराची जाण ठेवणारे पहिल्यापासूनच कमी आहेत

  • @ramanisal4185
    @ramanisal4185 2 ปีที่แล้ว +29

    जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र जय मल्हार जय अहिल्या देवी 🚩🚩🚩👑👑👑 जाहीर निषेध 😡😡😡😡📿📿📿

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 2 ปีที่แล้ว +55

    छत्रपति शिवाजी महाराज कि जय

  • @vsstar1544
    @vsstar1544 2 ปีที่แล้ว +56

    इथल्या तरुणाइला महापुरुष समजत नाहीत,उलट त्यांना राजकारणी इतके समजतात,की ते त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार असतात.

  • @vishaljagtap7042
    @vishaljagtap7042 2 ปีที่แล้ว +71

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे

  • @santoshchavan2279
    @santoshchavan2279 2 ปีที่แล้ว +46

    असा इतिहास ऐकलाकी डोळ्यांची कड ओली होते. आमच्या पूर्वजांनी रक्ताच पाणी सांडल या देशासाठी त्या आमच्या राजाची विटंबना होते.

  • @manjunathacharya2198
    @manjunathacharya2198 2 ปีที่แล้ว +9

    मी मूळचा कर्नाटक चा आणि महाराजांन बद्दल मला फार आदर आहे... बंगलोर ला शिवारायंच्या मूर्तीवर शाही फेकली गेली त्याचा जाहीर निषेध...

  • @shrikantture8956
    @shrikantture8956 2 ปีที่แล้ว +25

    *अतुल्य साम्राज्याचा रयतेचा राजा, श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो*
    ll जय भवानी जय शिवराय ll
    ll जय शहाजी महाराज ll
    ll जय संभाजी महाराज ll

  • @manojushir3610
    @manojushir3610 2 ปีที่แล้ว +26

    घामाच्या आणि रक्ताच्या त्या प्रत्येक थेंबाला नमन की जो प्रत्येक थेंब या भूमीवर मराठ्यांनी स्वराज्य उभारण्यासाठी सांडला..

  • @amaringole1805
    @amaringole1805 2 ปีที่แล้ว +36

    छञपती शिवाजी महाराज की जय 💥💥💯

  • @sureshlangote4163
    @sureshlangote4163 2 ปีที่แล้ว +18

    कानडी लोक विजापूर अदिलशहा, टिपु सुलतान ची ओवलात

  • @vijaymangalekar-patil731
    @vijaymangalekar-patil731 2 ปีที่แล้ว +35

    बंगळूर वर मराठा साम्राज्याचे राज्य होते छ शहाजीराजे वीच विकास केला बंगळूर चा

  • @johnboult3938
    @johnboult3938 2 ปีที่แล้ว +17

    Chatrapati shivaji maharaj 👑
    Jai Maharashtra 🚩

  • @swapnalisanap1967
    @swapnalisanap1967 2 ปีที่แล้ว +19

    Chhatrapati shivaji maharaj ki jay 🚩🚩❤️❤️

  • @berojgarboys9313
    @berojgarboys9313 2 ปีที่แล้ว +36

    Jai shivray

  • @prasadshete781
    @prasadshete781 2 ปีที่แล้ว +5

    अभिमान आहे मराठी मातीत जन्मल्याचा ।
    अभिमान वाटतो शिवरायांची कीर्ती सांगताना ऐकताना ।
    जय शिवराय ।
    ❤️❤️❤️🚩🚩🚩

  • @maheshkhot4997
    @maheshkhot4997 2 ปีที่แล้ว +5

    हा इतिहास हिंदी आणि विशेषतः कन्नड मध्ये सांगण्याची व्यवस्था करावी जेणेकरून या कन्नड्यांचे कान उघडतील

  • @RoyRider668
    @RoyRider668 2 ปีที่แล้ว +17

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏💪🚩❤️💯🕉️

  • @jitendragiri6314
    @jitendragiri6314 2 ปีที่แล้ว +21

    कानडी लोकांना महाराष्ट्रीय लोकांबद्दल आकस असल्याचे मला नेहमीच जाणवते....
    विशेषतः उत्तर कर्नाटकातील...

  • @arunkonde5968
    @arunkonde5968 2 ปีที่แล้ว +6

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी मातेकी जय जय महाराष्ट्र

  • @riteshmore5977
    @riteshmore5977 2 ปีที่แล้ว +24

    लोकांना महापुरुष कळतच नाही

    • @OMKAR70723
      @OMKAR70723 2 ปีที่แล้ว +10

      Mahapurush nahi te deivat ahe aaple🧡
      🔥🙏 🧡👑 JAY SHIVRAY👑🧡JAY MARATHA👑🧡🙏🔥

  • @krishnaa278
    @krishnaa278 2 ปีที่แล้ว +14

    कानडी लोकांना त्यांची जाणीव राहिली नाही,
    राहत्या वेळीच सावध रहा.
    शिवाजी फक्त नाव नाही तर आमची ओळख आहे
    चांगला धुतला पाहिजे त्याला, ज्यांनी हे केलं.

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 2 ปีที่แล้ว +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @comrade8879
    @comrade8879 2 ปีที่แล้ว +3

    दैवत छत्रपती 🚩🇮🇳🙏

  • @pacificviews2796
    @pacificviews2796 2 ปีที่แล้ว +55

    Good reminder of this history important during this time of happenings in Karnataka.

    • @shivarajdoranahalli4760
      @shivarajdoranahalli4760 2 ปีที่แล้ว +2

      History... ajun ahe.. kitturani chennamma ani sangollirayanna yanch history..!! During this time of happenings to..maharshtra.

    • @user-rr9zr6pv3g
      @user-rr9zr6pv3g 2 ปีที่แล้ว +1

      @@shivarajdoranahalli4760 ti tumhi amhala naka sangu 🙏🙏

    • @shivarajdoranahalli4760
      @shivarajdoranahalli4760 2 ปีที่แล้ว +1

      @@user-rr9zr6pv3g tumhi pn amhala sangu naka.

    • @user-rr9zr6pv3g
      @user-rr9zr6pv3g 2 ปีที่แล้ว +1

      @@shivarajdoranahalli4760 gp re lavdya 😂🙌 maharashtra madhe rahtoys laykit raha kannadya...!

    • @shivarajdoranahalli4760
      @shivarajdoranahalli4760 2 ปีที่แล้ว +1

      @@user-rr9zr6pv3g yedbokchya mi karnataka made rahto😂...bengaluru made😂.

  • @ArmyLover-zg2fy
    @ArmyLover-zg2fy 2 ปีที่แล้ว +5

    Mi kanadi mi shivpremi🚩

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 ปีที่แล้ว +7

    सुंदर माहिती अप्रतिम मांडणी अभ्यासपूर्ण विवेचन धन्यवाद,,

  • @bhagyawanmule8047
    @bhagyawanmule8047 2 ปีที่แล้ว +6

    अंधारात काळ फासण्याची हिंमत करणाऱ्या लोकांना उजेडात आणून भर चौकात काळ फासून तलवारीने मुंडके उडवले पाहिजे
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @surajkumardesai4367
    @surajkumardesai4367 2 ปีที่แล้ว +8

    अमराठी लोकांसाठी english captions पाहिजे होती या video साठी

  • @prathameshpatil6237
    @prathameshpatil6237 2 ปีที่แล้ว +5

    खरचं सीमावर्ती भागात तुच्छतेने वागवतात का मराठी भाषिकांना कानडी लोक?
    की हे फक्त राजकारण आहे ?
    जे मराठी भाषिक लोक सीमावर्ती भागात राहतात त्यांनी उत्तर द्या.....कारण महाराष्ट्रातल्या जनतेला माहित नाही तिथं काय चालतं....

    • @satishmali8050
      @satishmali8050 2 ปีที่แล้ว +1

      हो दादा मी कर्नाटक चा आहे निपाणी चा महाराष्ट्रा मध्ये आल्यावर आम्हाला तुम्ही कानडी म्हणून चिडवता. आणि कर्नाटक वाले आम्हाला मराठी म्हणून चिडवतात.आमची सीमाभागातील लोकांची महाराष्ट्र आणि कर्नाटक ने वाट लावली आहे. नोकरीसाठी महाराष्ट्र मध्ये आलो तर कर्नाटक चे आहोत म्हणून आम्हाला घेत नाहीत.आणि कर्नाटक मध्ये गेलो तर मराठी आहेत यांना कन्नड येत नाहीत म्हणतात . काय करायचे आम्ही सीमाभागातील लोकांनी 😩🥺आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये राहतो.का काश्मीर मध्ये आम्हाला काहीच कळत नाही आहे . 😖😫😩🥺
      आपलाच-कर्नाटक मध्ये राणारा एक मराठी माणूस 🥺🙏

  • @berojgarboys9313
    @berojgarboys9313 2 ปีที่แล้ว +11

    जय शिवराय

  • @deepakbhagat4375
    @deepakbhagat4375 2 ปีที่แล้ว +15

    Santaji - dhanaji🔥

  • @guruchanakya8513
    @guruchanakya8513 2 ปีที่แล้ว +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 2 ปีที่แล้ว +8

    Jai Maharashtra Jai Shivray

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 ปีที่แล้ว +7

    जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏 जय जिजाऊ 🙏🚩👑💯💪🙏

  • @jaychavan4710
    @jaychavan4710 2 ปีที่แล้ว +3

    तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 2 ปีที่แล้ว +4

    अज जी मंदिरे दक्षिण भारतामध्ये कर्नाटक मध्ये सुरक्षित आहेत ती छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवा यांच्या मुले आहेत

  • @shubhamghatul5732
    @shubhamghatul5732 2 ปีที่แล้ว +8

    Another addition: After Nagorao Jedhe died here, his 13-14 year old wife named 'Gopubai' went sati with her husband. Nagorao Jedhe was just 19 years old then. There's a temple at the place where Gopubai went sati.

  • @satishmali8050
    @satishmali8050 2 ปีที่แล้ว +1

    मी कर्नाटक चा आहे निपाणी चा महाराष्ट्रा मध्ये आल्यावर आम्हाला तुम्ही कानडी म्हणून चिडवता. आणि कर्नाटक वाले आम्हाला मराठी म्हणून चिडवतात.आमची सीमाभागातील लोकांची महाराष्ट्र आणि कर्नाटक ने वाट लावली आहे. नोकरीसाठी महाराष्ट्र मध्ये आलो तर कर्नाटक चे आहोत म्हणून आम्हाला घेत नाहीत.आणि कर्नाटक मध्ये गेलो तर मराठी आहेत यांना कन्नड येत नाहीत म्हणतात . काय करायचे आम्ही सीमाभागातील लोकांनी 😩🥺आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये राहतो.का काश्मीर मध्ये आम्हाला काहीच कळत नाही आहे . 😖😫😩🥺
    आपलाच-कर्नाटक मध्ये राणारा एक मराठी माणूस 🥺🙏

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 2 ปีที่แล้ว +52

    Ek veles पाकिस्तानी लोक परवडले पण कानडी लोग नको 🙏🙏😥😥

    • @thegreatmaratha.3277
      @thegreatmaratha.3277 2 ปีที่แล้ว +3

      🥺😭

    • @saree_lover_reels6864
      @saree_lover_reels6864 2 ปีที่แล้ว +22

      होय खर आहे.. 🙏🙏😥मी राहते हुबळी मध्ये.. खूप तुच्छतेने वागणूक देतात आम्हाला मराठी असल्यामुळे

    • @sangeeta1805
      @sangeeta1805 2 ปีที่แล้ว +4

      खर आहे जी 😭😭😭

    • @piyushpatil4655
      @piyushpatil4655 2 ปีที่แล้ว

      Ka as

    • @khandeshidansviralvideos4353
      @khandeshidansviralvideos4353 2 ปีที่แล้ว +3

      @@saree_lover_reels6864 काय कारण आहे भाऊ याला...🤔

  • @shivanandchavan82
    @shivanandchavan82 2 ปีที่แล้ว

    मी कर्नाटक वीजापुर चा आहे.. आम्हाला गर्व आहे छत्रपतीचे मावळे असल्याचा..जय भवानी जय शिवराय🚩

  • @amanpathan795
    @amanpathan795 2 ปีที่แล้ว +12

    Me maharashtrain ahi me CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ cha mavla ahi banglore chy ghatnecha neshed karto

  • @rahulanaware9546
    @rahulanaware9546 2 ปีที่แล้ว +9

    Jay shivaray

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 ปีที่แล้ว +11

    कन्नडी सोबतच्या मैत्रीच्या गोष्टी सांगून आता काय फायदा त्यांनी त्यांचा खरा रंग दाखवला

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 ปีที่แล้ว +6

    जय जिजाऊ जय शिवराय....

  • @basu3020
    @basu3020 2 ปีที่แล้ว +3

    Jai Shivaray❤️ Jai Sangolli Rayanna❤️ Jai Hindustan 🚩🇮🇳

  • @therisingmonarch9629
    @therisingmonarch9629 2 ปีที่แล้ว +4

    Nagoji jedhe was merely 19 yrs when he was martyred. The
    marathas shredded their blood to protect kannadi people from mughals and other foreign invaders.The Vision was to unite entire india and make it powerful against foreign forces. It was were heartbreaking to see as part of dirty politics desecration of the Warrior king. Maharaj is our pride & we r indebted to him till our last breath.
    Shrimantyogi Chhatrapati Shivaji Maharaj ki jai 🚩⚔️🙏🦁💯👑

    • @rahulpaul6103
      @rahulpaul6103 2 ปีที่แล้ว

      Yes bro this is the real fact👍👍..... Jai Bhawani Jay Shivray🚩🚩🚩

  • @ganeshbhoyar3333
    @ganeshbhoyar3333 2 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @satishmali8050
    @satishmali8050 2 ปีที่แล้ว +1

    हो दादा मी कर्नाटक चा आहे निपाणी चा महाराष्ट्रा मध्ये आल्यावर आम्हाला तुम्ही कानडी म्हणून चिडवता. आणि कर्नाटक वाले आम्हाला मराठी म्हणून चिडवतात.आमची सीमाभागातील लोकांची महाराष्ट्र आणि कर्नाटक ने वाट लावली आहे. नोकरीसाठी महाराष्ट्र मध्ये आलो तर कर्नाटक चे आहोत म्हणून आम्हाला घेत नाहीत.आणि कर्नाटक मध्ये गेलो तर मराठी आहेत यांना कन्नड येत नाहीत म्हणतात . काय करायचे आम्ही सीमाभागातील लोकांनी 😩🥺आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये राहतो.का काश्मीर मध्ये आम्हाला काहीच कळत नाही आहे . 😖😫😩🥺
    आपलाच-कर्नाटक मध्ये राणारा एक मराठी माणूस 🥺🙏

  • @rhutiknagapure8986
    @rhutiknagapure8986 2 ปีที่แล้ว

    Bhau ti mic konta use krto.

  • @kaus2005007
    @kaus2005007 2 ปีที่แล้ว +5

    अभिमान आहे Maratha ani Marathi असल्याचा

  • @ninjamahoday4720
    @ninjamahoday4720 2 ปีที่แล้ว +66

    Chhatrapati Shivaji Maharaj holds equal respect here in South too, just because of few miscreants do not judge entire community, state or region.
    Whatever happened was not right, hope the culprits gets panished.
    Jai shivaji 🙏

    • @MythicEcho
      @MythicEcho 2 ปีที่แล้ว

      love from MH

  • @historyadventurewithrj8140
    @historyadventurewithrj8140 2 ปีที่แล้ว +1

    🚩काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |
    सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||🚩
    🚩------ कवी कलश----🚩
    🚩छत्रपती शिवाजी महाराज....... हया हिंदुस्तान वर आपले ,अखंड,अद्वितीय, अनंत , उपकार आहेत....... जय शिवराय 🚩जय हिंदवी स्वराज्य🚩 जय महाराष्ट्र...🚩🚩🚩🚩🚩

  • @wecareanimals
    @wecareanimals 2 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराजांनी, फक्त कन्नड नाही तर सर्व जाती - धर्मांच्या लोकांचा सांभाळ केला आणि न्याय मिळवून दिला. आता गद्दार लोक इतर कुठल्या देशात नाहीत तर भारतातच आहेत हे सिद्ध केलंय ह्या कन्नड लोकांनी....जय शिवराय 🚩

  • @shubhammali7163
    @shubhammali7163 2 ปีที่แล้ว +1

    Thambnail la jo shivaji maharaj yancha photo lavlay to kuthun ghetla....as vatt shavaji maharaja cha khara photo ahe....ak episode hyavr pn banva ki shivaji maharaj che kiti khare photo available ahet hyavr

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 2 ปีที่แล้ว +7

    सरसेनापती हंबीरराव मोहिते सिनैमा येतोय plzz त्याबद्दल एक बद्दल एक video बनवा

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 ปีที่แล้ว +1

    आज छान विषय घेऊन आला भाऊ छान विश्लेषण छान इतिहासाचे स्पष्टीकरण

  • @sankit2855
    @sankit2855 2 ปีที่แล้ว

    Khup changle kaam karat ahat ... Maharastra cha itihaas sampurn jaga samor thevnya sathi itar bhashen madhyun pn prasar kara
    Khup khup shubheccha

  • @ajjugavhane7357
    @ajjugavhane7357 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ तु सांगितलेली माहीती ऐकुन डोळ्यात पाणी आले 🥺🙌🏻

  • @rrr-437
    @rrr-437 2 ปีที่แล้ว +3

    कन्नडिगा, शेम शेम !!!

  • @dakhdinesh7021
    @dakhdinesh7021 2 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आदर्श आहेत हे काही लोकांना समजायला हव आपल्या राजनी आपल्यासाठी काय केल आहे याच भान राखण गरजचे आहे..ते होते म्हणून आज आपन आहोत म्हणूनच मंदिरावर कळस अणि अंगणात तुळस आहे...जे कुणी हे केल आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ती पन कडक की परत अस धाडस कुणी केले नाही पाहिजे...

  • @sagarkamble22
    @sagarkamble22 2 ปีที่แล้ว +2

    Jai bhawani jai shivaji

  • @ganeshasawale982
    @ganeshasawale982 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय ⛳

  • @archanajadhav417
    @archanajadhav417 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏⚔️⚔️🚩जय भवानी🚩⚔️⚔️🙏🙏
    🙏🙏⚔️⚔️🚩जय जिजाऊ🚩⚔️⚔️🙏🙏
    🙏🙏⚔️⚔️🚩जय शिवराय🚩⚔️⚔️🙏🙏
    🙏🙏⚔️⚔️🚩जत्र शंभूराजे🚩⚔️⚔️🙏🙏

  • @kaustubhgaikwad2562
    @kaustubhgaikwad2562 2 ปีที่แล้ว +1

    Please upload unkown stories of Shivaji Maharaj and Maratha empire after Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj

  • @sunitagaikwad7114
    @sunitagaikwad7114 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @ranjitnayak2767
    @ranjitnayak2767 2 ปีที่แล้ว +6

    Belgaon Sakat Marathi Bhashik Parisar Maharashtra madhe vilin karnyachi vel aali aahe ....

  • @sandeepchavan8173
    @sandeepchavan8173 2 ปีที่แล้ว +4

    या कानडी लोकांना मुघल साम्राज्याची गरज आहे. तिथे शाळेत कोणता इतिहास शिकवला जातो?

  • @Santosh-hg5ip
    @Santosh-hg5ip 2 ปีที่แล้ว +3

    शिवाजी महाराज हे देशाचे प्रेरणा स्थान

  • @uttamdawange9314
    @uttamdawange9314 2 ปีที่แล้ว +2

    Jay Bhavani Jay Shivaji

  • @ganeshpatil2899
    @ganeshpatil2899 2 ปีที่แล้ว +1

    कन्नडी आज हींदु आहेत मराठी वीरां मुळे.

  • @suhasinipatil1363
    @suhasinipatil1363 2 ปีที่แล้ว

    Jay shivray 🙏 ki

  • @sushantkadam5752
    @sushantkadam5752 2 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय🚩🚩

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 2 ปีที่แล้ว +2

    Jai Jijau,Jai Shivray

  • @santoshkkadam2911
    @santoshkkadam2911 2 ปีที่แล้ว

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @cops05
    @cops05 2 ปีที่แล้ว +1

    Jay shivaji maharaj

  • @jyotibamane5628
    @jyotibamane5628 2 ปีที่แล้ว

    Jay shivray

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे staf mast aahe.
    Mst expikntion

  • @yogeshnikam8301
    @yogeshnikam8301 2 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti dili apan

  • @rohitbhadekar4981
    @rohitbhadekar4981 2 ปีที่แล้ว +2

    आता तरी बेळगाव चा सीमाप्रश्न सर्व महाराष्ट्राने गांभीर्याने घेतला पाहिजे तीथे राजा धोकयात आहे तर मराठी जनता कशी काय सुखी असेल
    #संयुक्तमहाराष्ट्र

  • @user-rr9zr6pv3g
    @user-rr9zr6pv3g 2 ปีที่แล้ว +2

    मि बदामी उत्तर कर्नाटक मध्ये राहतो...! bams ला आहे...हे आम्हाला असं treat करतात जस आम्ही पाकिस्तान मधून आलोय...!! फक्त एका मराठी मुलाच आणि कन्नड मुलीच प्रेम प्रकरण चालू होत तर कन्नड classmate त्याला त्रास देत होते.

    • @puresoul5559
      @puresoul5559 7 หลายเดือนก่อน

      Immadi Pulakeshi 🔥🔥💥💯💯

  • @balajishinde5123
    @balajishinde5123 2 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजीराजे भोसले🙏🙏

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 2 ปีที่แล้ว

    जय शिव रौद्र शंभो .
    हर-हर महादेव.

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

  • @Devansh_7official
    @Devansh_7official 2 ปีที่แล้ว

    Jay Bhavani jay Shivaji

  • @umeshdhawale4361
    @umeshdhawale4361 2 ปีที่แล้ว +4

    आम्हाला सांगुन काय फायदा,त्या मुर्ख कानडी लोकांना सांगा ,आमच्या मराठ्यांचे उपकार विसरले,आम्ही वाचवले ....आता आमच्याच जिवावर उठले......!!!!!🚩🚩🚩🚩🚩

  • @cricmaniac07
    @cricmaniac07 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @satishgondkar1193
    @satishgondkar1193 2 ปีที่แล้ว

    Fakt deshache navhe purn jagache daivat aahet maharaj ❤️😘❤️

  • @killerrathod143
    @killerrathod143 2 ปีที่แล้ว

    बरोबर भावा पण विडीओ हिंदी मध्ये बनव न आपल्या समजेल पण बाकीच्या लोकाच काय जय शिवराय जय शंभूराजे

  • @instastatus3253
    @instastatus3253 2 ปีที่แล้ว +1

    Brahman Chatrapati Shiv Premi

  • @gopalpachpor2088
    @gopalpachpor2088 2 ปีที่แล้ว +1

    Please starting la.add naka.dakhwt jau.. 🙏😭

  • @vinodrajdombale1489
    @vinodrajdombale1489 2 ปีที่แล้ว

    जे कोण आहेत ते आमच्या हाती द्याव महाराष्ट्र
    जय शिवराय जय शिवराय जय शिवराय

  • @Unemployed4u
    @Unemployed4u 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @keeplifealive8204
    @keeplifealive8204 2 ปีที่แล้ว +2

    Khoop chaan video aahe