Prakash Ambedkar यांनी Maratha Reservation वरुन भूमिका बदलली, OBC आरक्षणाला पाठींबा, कारणं काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #BolBhidu #PrakashAmbedkar #MarathaReservation
    शाहूंनी दिलं आरक्षण, वंचित करेल त्याचं रक्षण. छत्रपती शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून राज्याभरात अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आणि त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत एकूण ११ ठराव मांडण्यात आले. सगेसोयरेंचा अध्यादेश रद्द करा, ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असू द्या, अशा मागण्या या ठरावांतून मांडण्यात आल्या आहेत. या ठरावाचे बॅनर शहरांच्या मुख्य चौकात लावण्याचे आदेशही पक्षाकडून वंचितच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेत.
    त्यामुळं वंचितचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध असल्याचं आता स्पष्ट होतंय. त्यामुळं आधी जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देणा-या प्रकाश आंबेडकरांनी आता त्यावरुन यू-टर्न घेत ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली आहे. आता राज्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद सध्या चर्चेत असताना प्रकाश आंबेडकरांनंही त्यात उडी घेतल्यामुळं आता वंचितच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. पण प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरुन यू-टर्न घेण्याची नेमकी कारणं काय, आगामी विधानसभेच्या दृष्टीनं ही खेळी आहे का, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 954

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 3 หลายเดือนก่อน +380

    खर आहे शाहू महाराजांनी दिले आरक्षण

    • @gautamsonawane8313
      @gautamsonawane8313 3 หลายเดือนก่อน +44

      त्यांनी शाळे मध्ये आणि वस्त्रिग्रहत दिले होते ते पण कोल्हापूर पर्यंतच .बाकी सर्व नंतर पूना पॅक्ट आणि साविधन द्वारे बाबासाहेबांनी दिलेलं आहे.

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 3 หลายเดือนก่อน

      @@gautamsonawane8313 तूझ्या डोक्या वर परिणाम झालय..शाहू महाराज यांच्या त्याब्यात कोल्हापूर संस्थान होते त्यात त्यांना जे करता येईल तितके त्यांनी केले आणि दलितान न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला आरक्षणाची सूर्वात त्यांनीच केली हे मान्य करा की..आरक्षण शाहू महाराजांनी सुरू केले हे मान्य केले की बाबासाहेबांची कामगिरी कमी होते अस तुला वाटते का..बाबासाहेब यांना बराच मराठा समाज मानतो पण काही लोकांच्या मुळे तुमच्या मनात गैर समज आहे

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 3 หลายเดือนก่อน

      ​@@gautamsonawane8313 आता मी काही बोललॊ की राग येईल तुला

    • @dnyanusuryawanshi3011
      @dnyanusuryawanshi3011 3 หลายเดือนก่อน

      अरे बाबा संविधान कसे तयार झाले हे बघा आधी, आणि आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेतच आणि राहतील पण,त्यांच्या राज्याचे अनुकरण घटना कर्त्यानी केले आहे आणि आरक्षण लागू केले आहे...घटना समितीचे 389 सदस्य एक अध्यक्ष होते,सल्लागार होते,समित्या होत्या त्यात एक मसुदा समिती पण होती त्या समितीचे प्रमुख बाबासाहेब होते हे कोण नाकारत नाही त्यांचे मोल आणि योगदान महत्वाचे आहे पण बाकीच्या लोकांचे सुद्धा नाव घ्यायला शिका

    • @dnyanusuryawanshi3011
      @dnyanusuryawanshi3011 3 หลายเดือนก่อน +8

      ​@@gautamsonawane8313नोकऱ्यांमध्ये नव्हते का?

  • @Priya_Thakur95
    @Priya_Thakur95 3 หลายเดือนก่อน +48

    स्पष्ट सांगायचं झालं तर जितके जातीयवादी ब्राम्हण समाज आहे, तेवढाच मराठा समाज पण दलित विरोधी आणि जातीयवादी आहे.
    हे त्रिवार सत्य आहे.

    • @jivaandeshpande9761
      @jivaandeshpande9761 2 หลายเดือนก่อน

      आणि दलीत त सर्व धर्म समभाव वळेच आहेत

    • @jitendrabargaje2039
      @jitendrabargaje2039 2 หลายเดือนก่อน

      आरक्षणाचे लाभधारक हेच खरे जातियवादी आहेत .

    • @tejassawant5724
      @tejassawant5724 2 หลายเดือนก่อน

      Khare sangayche zale tr tu chutya ahes😅😅😅 Shahu Maharaj pn Maratha hote tyani pn kela ka mg jativad. Madar.....d nit comment kar. Ugach jativad karu Nako. Ani ho Marathyanchya nadi lagu Nako.

    • @ruturajkulkarni3228
      @ruturajkulkarni3228 หลายเดือนก่อน +1

      आबे हट्ट आमचा हिंदू ब्राह्मण समाज कधीच जातीवाद करत नाही 🤞🚩

    • @pramodkolage9420
      @pramodkolage9420 หลายเดือนก่อน

      Obc mhanje dalit nahet

  • @rahulghogare
    @rahulghogare 3 หลายเดือนก่อน +396

    प्रकाश आंबेडकरांची भूमिका बदलली नाही त्यांची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याचे ताट वेगळे पाहिजे.
    काही न्यूज चालवता

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 3 หลายเดือนก่อน +10

      तुम्ही मणतात वेगळे आरक्षण द्या पण ते कोर्टात टिकत नाही काय करायचं

    • @shivshankarbhosle2356
      @shivshankarbhosle2356 3 หลายเดือนก่อน +21

      तसं नाही भावा ज्यावेळेस आंतरवली सराटी मध्ये लाठी चार्ज झाला होता त्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते की जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि मराठ्यांना OBC आरक्षण मिळावे. जेव्हा त्यांना ओबीसी आरक्षण बचाव कार्यक्रमाला निमंत्रण दिलं तेव्हापासून त्यांनी मराठा आणि OBC चे ताट वेगळे आहे असे मत मांडले आहे.

    • @ashwajitgaikwad6749
      @ashwajitgaikwad6749 3 หลายเดือนก่อน

      ​​@@shivshankarbhosle2356 ओबीसींच ताट वेगळ रहावं ही पहिल्यापासून भुमिका आहे, कोणतिही जुणी विडीओ फायील काढुन पहा..मराठ्यांना वेगळ आरक्षण द्या आणि ते रुजवा हे ही बोललेत...

    • @harshwardhan05
      @harshwardhan05 3 หลายเดือนก่อน +11

      @@shivshankarbhosle2356 प्रकाश आंबेडकर यांचा मराठा आरक्षण या भूमिकेला संपूर्ण पाठिंबा होता आणि आहे त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असे कधीच त्यांची भूमिका न्हवती आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसे द्यायचं याचा फॉर्म्युला त्यांचे कडे आहे असे ते बोलत होते सत्ता द्या ते कसे मिळवायचे हे मी सांगतो अशी त्यांची भूमिका होती..

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@harshwardhan05mla hech kalat nahi ith open che tadnya vakil astana tyana jaml nahi ambedkar konta vegla formula denar aahet he ugach bolbacchan maarun dishabhul karnyach kaam karat aahet

  • @hemantkharat7291
    @hemantkharat7291 3 หลายเดือนก่อน +146

    प्रकाश आंबेडकर पहिल्यापासून म्हणत होते कि ओबीसी व मराठा यांचे आरक्षणाचे ताट वेगळे असावे

    • @lsssllss6683
      @lsssllss6683 3 หลายเดือนก่อน +9

      सत्तेचे ताट आणि वंचितचे ताट वेगळे असावे 😂😂😅😊

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 3 หลายเดือนก่อน

      कधी बोला 😢😢 भाजपच्या गोट्या चाटून चाटून दमला आता आलाय मांडवली बादशहा बनून नीट आपली मविआत घातली असती तर २-४ खासदार आले असते 😎✌️

  • @shreevighnesh2372
    @shreevighnesh2372 3 หลายเดือนก่อน +27

    हा पत्रकार मुर्खा सारखं बोलतोय, आंबेडकरांनी भुमिका बदलेली नाही, त्यांनी सुरुवाती पासून दोन्ही समाजाची ताटं वेगळी पाहिजे, हे सांगितले होते,

  • @chaitanyakashid36
    @chaitanyakashid36 3 หลายเดือนก่อน +46

    मनःपुर्वक धन्यवाद आंबेडकर साहेब

  • @riteshkolpe8455
    @riteshkolpe8455 3 หลายเดือนก่อน +52

    प्रकाश आंबेडकर यांनी जरा कायद्याचा अभ्यास करावा. ते म्हणतायत मराठ्यांना वेगळे आरक्षण म्हणजेच 50% वरील आरक्षण द्या. परंतु 50% च्या वरील आरक्षण सुप्रीम कोर्ट मान्य करत नाही . म्हणून मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेत आहे. जय भीम जय शिवराय

    • @maheshtech8645
      @maheshtech8645 3 หลายเดือนก่อน +4

      He lok muddam tase bolat ahet karan aplyala milu naye manun. Ekmev obc Hach ani hakkach arakshan ahe so te genarch koni pan yeu de. Fukatch khal hya lokani far

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 3 หลายเดือนก่อน +4

      Ews आरक्षण कसे दिले गेले यावर अभ्यास करावा

    • @riteshkolpe8455
      @riteshkolpe8455 3 หลายเดือนก่อน +6

      @@sumitdiwanji50 तु घे ews आरक्षण आम्ही obc आरक्षण मिळवणार.

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@riteshkolpe8455मला आरक्षण नकोय मी कोणत्याही प्रकारचे आरक्षण घेतले नहीं.ज्यांच्या जितकी संख्या भारी त्यांची तेवढी हिस्सेदारी पाहिजे. मी काय बोलतोय तुला समजल तर समज नाही तर सोडून दे तुझ्या विचारांच्या बाहेर असेल

    • @harshwardhan05
      @harshwardhan05 3 หลายเดือนก่อน

      EWS आरक्षण मुळे ५०टक्के ची अट तशीच संपुष्टात आली,तरी ५०टक्केची अट ७ न्यायाधीशांचे खंडपीठ बोलवून रद्द केल्या जाऊ शकते

  • @anuuuuu755
    @anuuuuu755 3 หลายเดือนก่อน +56

    ❤ प्रकाश आंबेडकर यांनी एकदम बरोबर निर्णय घेतला ❤

    • @Cbjnxgnocxc
      @Cbjnxgnocxc 3 หลายเดือนก่อน +4

      🍌

    • @kiranpatil4158
      @kiranpatil4158 3 หลายเดือนก่อน +1

      Aase vaglya mule aayush bhar tumhi nakki vanchit rahnar khare

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 3 หลายเดือนก่อน +7

      सगळे निर्णय बरोबर घेत असल्यामुळेच सगळे डिपॉजिट जप्त होत असतात 🤔😁😁

  • @anilmatsagar2611
    @anilmatsagar2611 3 หลายเดือนก่อน +62

    लोकसभेत जी मराठा, मुस्लिम आणि दलित यांची एकजूट होती ती विधानसभेसाठी तोडण्याचे षड्यंत्र करत आहे bjp दलित बांधवांनी समजून घेतले पाहिजे.
    जय भीम...❤
    जय शिवराय...❤

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 3 หลายเดือนก่อน +5

      दलित, मुस्लिम मतांचा करार केलेला आहे का ॽ

    • @DrSBG-dp4mf
      @DrSBG-dp4mf 3 หลายเดือนก่อน

      प्रकाश आंबेडकरांनी सात ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता मग महाविकास आघाडीने कमीत कमी प्रकाश आंबेडकर यांना पाठीमागे देणे आवश्यक होते महाविकास आघाडीने का दिला नाही महाविकास आघाडी ला माहीत होते दोन उमेदवार लढले तर दोन्ही उमेदवार पडणार आहेत त्यामुळे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला मतदान नाही

    • @anilmatsagar2611
      @anilmatsagar2611 3 หลายเดือนก่อน +5

      @@BhaskarNikam-ud9gx लोकशाही मध्ये मतांचा करार नाही करता येत दादा पण तिघे एकत्र आले तर लोकसभा सारखी परिस्थिती झाली असती विधानसभेत bjp ची राज्यात

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 หลายเดือนก่อน +6

      दलित हुशार आहेत ते तुम्हाला चांगले ओळखतात

    • @anilmatsagar2611
      @anilmatsagar2611 3 หลายเดือนก่อน +2

      @@DrSBG-dp4mf महाविकास आघाडी सोबत लढले असते तर कमीत कमी 3 खासदार लोकसभेत गेले असते आणि विधानसभेत पण खूप फायदा झाला असता पण त्यांची bjp सोबतची चाल सुशिक्षित दलित बांधवांनी हाणून पाडली आणि 2019 ला 6% मतदान घेणारा पक्ष 3% पर्यंत खाली आला.

  • @DnyaneshwarWaje-x7b
    @DnyaneshwarWaje-x7b 3 หลายเดือนก่อน +43

    म्हणूनच लोकांना त्यांच्यावर विश्वास नाही. नेहमीप्रमाणे युटर्न घेता. राज ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर दोन्ही सारखेच आहेत.

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 2 หลายเดือนก่อน +2

    प्रकाशजी आंबेडकरांची भुमिका पहील्यापासून रास्त व योग्य आहे.

  • @akashpawde7454
    @akashpawde7454 3 หลายเดือนก่อน +44

    Bjp chi B team 😂

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 3 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂😂 congress chatya

    • @user-bn7vy5ku2y
      @user-bn7vy5ku2y 2 หลายเดือนก่อน

      अंतरवली चा सुक्का डॉन 😂😂😂

  • @Jadhavappa
    @Jadhavappa 3 หลายเดือนก่อน +42

    आंबेडकर साहेबाला वाटलं माझ्याशिवाय महा विकास आघाडी जिंकू शकत नाही परंतु जरांगे साहेबाच्या आंदोलनामुळे महाविकास आघाडी जिंकली त्यामुळं आंबेडकर साहेबांनी आता मराठा आरक्षण ला विरोध करत आहेत

    • @suniljadhav1511
      @suniljadhav1511 2 หลายเดือนก่อน

      जारांगे पाटील साहेब यांच्यामुळे आघाडी जिंकली नाही, वंचित मधील बहुजन समाज यांनी स्वतः निर्णय घेऊन आघाडी पसंती दिली.

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 3 หลายเดือนก่อน +14

    असेही वंचित ही वंचित आहे, त्यांना एवढं महत्व देण्याची गरज नाही.

    • @gargidev9125
      @gargidev9125 2 หลายเดือนก่อน

      Manuwadi crying

  • @shreeghatul0096
    @shreeghatul0096 3 หลายเดือนก่อน +54

    प्रकाश आंबेडकर त्यांना एक खासदार निवडून आणता आला नाही निघाली मराठा आरक्षणाला विरोध करायला 😂😂

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 3 หลายเดือนก่อน +3

      😂😂 किंचीच प्रकाश 😂😂

    • @subhashmagre9170
      @subhashmagre9170 3 หลายเดือนก่อน +4

      ते त्यांच काम बरोबर करत आहेत, आपल्याला समजत नाही, हवेत राहु नका।

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 3 หลายเดือนก่อน +2

      देशी किंग 😅

    • @vishaljagtap735
      @vishaljagtap735 3 หลายเดือนก่อน

      ​@@subhashmagre9170✔️✔️✔️✔️✔️✔️ बरोबर

    • @Vikramaditya-nt2gk
      @Vikramaditya-nt2gk 2 หลายเดือนก่อน

      😂

  • @shinzo5531
    @shinzo5531 3 หลายเดือนก่อน +29

    भूमिका वगैरे काय बदलली नाय प्रकाश आंबेडकरच आधी पासून हेच म्हणण होत की OBC आणि गरीब मराठा याचं ताट वेगळ असायला पाहिजे कारण सर्व मराठाणा आरक्षण देण शक्य नाही कारण कायद्याच्या चौकटीत सर्व बसत नाही

    • @digvijaychavan8980
      @digvijaychavan8980 3 หลายเดือนก่อน +3

      हे पण खरं आहे

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie 3 หลายเดือนก่อน +3

      प्रत्येक जातीमध्ये श्रीमंत लोक आहेत मग त्यांना का आरक्षण आणि गरीब मराठ्याला आरक्षण का नाही...प्रत्येक समाजातील काही लोक बसत नाहीत आरक्षण मध्ये

    • @ramm.9308
      @ramm.9308 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@YashShinde-md9ie आरक्षण म्हणजे गरिबी हटाव च कार्यक्रम नाही😂

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie 3 หลายเดือนก่อน

      @@ramm.9308 अरे भिकरडी जमात 🤦...तुझी बुध्दी आणि जमात दोन्ही मागास आहेत 😂😂😂...आरक्षण हे वंचित लोकांना समाजामध्ये एकसमान घेण्यासाठी असते आर्थिक आणि सामाजिक दोन्ही साठी...
      शाळा शिक जाऊन मागास कुठचा😂😂😂

    • @shinzo5531
      @shinzo5531 3 หลายเดือนก่อน +3

      @@YashShinde-md9ie दादा तुझ शिक्षण अपूर्ण आहे .आरक्षण हे एकला गरीब आणि एकाला श्रीमंत होणा साठी नसतं तो समाज किवा तो गट मुख्य प्रवाहात येऊन त्या समाजच मनोबळ वाडाव या साठी आसात

  • @Sonu-nn9cw
    @Sonu-nn9cw 3 หลายเดือนก่อน +11

    मनोज जरांगेनचे स्टेज वर जाऊन सांगितले आहे ओबीसी मराठा ताट वेगळे पाहिजे भूमिका कुठे बदलली 🤔
    टीप ... प्रकाश आंबेडकर OBC लढा खूप आदिपासून लढत आहेत 👍
    Only प्रकाश आंबेडकर साहेब 💙👑

  • @fnvshorts
    @fnvshorts 3 หลายเดือนก่อน +4

    ओपन च्या जागांवर SC, ST बांधवांना निवडून आणायचे आहे हे सर्व OBC समाज बांधवांनी लक्षात घ्यावे 🗣️

    • @rampatil0102
      @rampatil0102 2 หลายเดือนก่อน

      शेट्ट ट्टट्ट

  • @Letsdoit1288
    @Letsdoit1288 3 หลายเดือนก่อน +3

    लोकसभा होती म्हणून इकडून तिकडे फेरफटका होता साहेबाच्या, जिधर दम उधर हम अस आहे या माणसाचं, पण काँग्रेस न काही किंमत दिल्ली नाही साहेबाला

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 3 หลายเดือนก่อน +10

    आरे नीट अभ्यास करून बोलत जा प्रकाश आंबेडकर जरांगेना भेटले त्यावेळी ओबीसी आणि मराठ्यांच ताट वेगळं राहिल अस बोलले होते

  • @surajjanrao4335
    @surajjanrao4335 3 หลายเดือนก่อน +2

    युटर्न शब्द प्रयोग चुकीचा आहे बाळासाहेबांची भुमिका कायम रोखठोक असते ते मराठा आंदोलनात होते पाठिंबा दिला व आजही गरिब मराठ्यांना आरक्षण मिळाव हिच भुमिका आहे फक्त या दोघाच ताट वेगळ असाव व हे करता येईल असही म्हणालेत.

  • @sachinm453
    @sachinm453 3 หลายเดือนก่อน +2

    त्यांना माहित आहे ओबीसी त्यांना मतदान करेल पण मराठा नाही हे सत्य आहे

  • @Amaronn007
    @Amaronn007 3 หลายเดือนก่อน +2

    Babasahebanni rajkiy aarakshan 30 varshasathi dil hot tyamule Prakash ambedkar yanni Rajkiy aarakshan sodun sanvidhanala nyay dyava ❤

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 3 หลายเดือนก่อน +7

    वंचित बहुजन आघाडी ही आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकते वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या आरक्षणाचा प्रश्न लगेच सुटेल

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 3 หลายเดือนก่อน +28

    *नावाने वंचित, 😂 सत्तेपासून सुध्दा वंचित, 😁 नेत्रुत्व किंचित...😂 हा जिकडे जातो त्याचा घेतो...😅 याला महत्त्व देवू नका, याला कवडीची सुध्दा किंमत नाही त्यामुळे याच्या बरोबर दोन्ही युती पण करत नाही..😂*

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 3 หลายเดือนก่อน +16

    वंचित कायम वंचितच रहाणार. 😅
    गावपातळीवर बौद्ध, मराठा एक आहेत. बौद्ध बांधवांचा मराठा समाजाला पूर्ण पाठिंबा आहे

    • @amolbagade6030
      @amolbagade6030 3 หลายเดือนก่อน +9

      आता आठवले का बुद्ध समाज

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip 3 หลายเดือนก่อน +5

      आता वाटतंय का एक आहेत.....नाही नाही तुम्हाला घंटा कोण पाठिंबा देत नाही...तथास्तु

    • @Mi_ekmaratha
      @Mi_ekmaratha 3 หลายเดือนก่อน

      ​@@LoneWolf-gf5ipGaraj pan nahi 😂

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip 3 หลายเดือนก่อน +1

      @@Mi_ekmaratha तेच म्हणतोय नाही गरज....आम्हाला पण.

    • @bhimayadav159
      @bhimayadav159 3 หลายเดือนก่อน

      ​@@amolbagade6030₹200 ला मतदान आहे तुमच्या समाजाचा. 200 द्या आणि मतदान घ्या.😂😂😂

  • @sandeeptrisaran9032
    @sandeeptrisaran9032 2 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर हे 70 वर्षाचे बालिश राजकारणी आहेत.
    धरसोड व्रुत्तीचे.
    आंबेडकरवादी हे परिपक्व मतदार आहेत.
    त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचे मनुवादीशी संगनमत असल्याचे त्यांच्या लक्षात आले

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 3 หลายเดือนก่อน +1

    Only Balasaheb ambedkar saheb

  • @shrikant2274
    @shrikant2274 3 หลายเดือนก่อน +13

    यु र्टण नाही घेतला चुकीच्या बातम्या लावु नका.. तुमच्या वर पण कारवाई होईल.. प्रकाश आंबेडकर यांनी पहिलेच भुमिका जाहीर केली होती ति पण जरांगे समोर obc च ताट वेगळ आणि मराठ्यांच ताट वेगळ आहे.. आता ति भुमिका लेखी स्वरूपात मांडली आहे..

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 3 หลายเดือนก่อน

      कसली कारवाई करणार.. पलटी मारली लोकसभा पार धूळधाण उडाली.. पलटीबाज 😂😂

  • @dipakjadhav5012
    @dipakjadhav5012 3 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर नेहमी त्यांची भूमिका बदलत असता ...त्या मुळेच त्यांची विश्वास घ्रायता नाहीये ... महाराष्टात म्हणूनच नेहमी खासदारकी ला पराभूत होतात....ह्या वेळेस तर चांगलच पाहिले आहे महाराष्ट्र ने ..... स्वतः कधी तरी निवडून या

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 3 หลายเดือนก่อน +2

    भुमीका काही बद्दल नाही पहिल्या पासून हिच भुमिका आहे

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 3 หลายเดือนก่อน +4

    आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका योग्य आहे.आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी सुरवाती पासून च मराठ्यांचे व ओबीसी चे ताट वेगळे असावे.

  • @sankalpfulzele1927
    @sankalpfulzele1927 3 หลายเดือนก่อน +1

    आमदार खासदार मंत्री सगळे मराठे आहेत त्यांनी काय करत आहेत त्यांनीच निवडून दिले ना..त्यांना विचारा की

  • @asmitanarsikar4688
    @asmitanarsikar4688 3 หลายเดือนก่อน +2

    ओबीसी एससी एसटी म्हणजेच वंचित मुसलमान प्लस मराठा म्हणजे काँग्रेस ❤❤

  • @rahuladhav4555
    @rahuladhav4555 3 หลายเดือนก่อน +1

    सरकारने मराठयांच ताट वेगळं दयावं जेणेकरून कुठलाही वाद होणार नाही

    • @open_challenge007
      @open_challenge007 3 หลายเดือนก่อน

      सरकार वेगळं ताट देईल पण मग आरक्षण मागू नका 😃

  • @tanajiwaghmare8244
    @tanajiwaghmare8244 2 หลายเดือนก่อน

    Prakash Ambedkar Saheb's stand on maratha and obc reservation is very firm and clear from the very beginning. However, some godi media and adhbhakts are spreading false narratives.

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 2 หลายเดือนก่อน

    सर्व साधारण लोकं सुंद्ये आहे आत्ता लोकं सगळे राजकायी लोकं काय आहे हे लोकांना माहित आहे

  • @sidsid6817
    @sidsid6817 2 หลายเดือนก่อน

    मी स्वतः आंबेडकरवादी आहे पण प्रकाश आंबेडकर यांना राजकारण नाही जमत कधी पण कसली पण भूमिका घेतात . बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत म्हणून थोडा मन सन्मान भेटतो बस. बाकी हा माणूस अक्कल शून्य आहे .

  • @mitradevpatil8986
    @mitradevpatil8986 3 หลายเดือนก่อน +8

    प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल लोकं आदर ठेवतात याचा अर्थ असा नाही की त्यांनी काहीही बोलाव. हे कोणाला आरक्षण देणारे किंवा कोणाच काढून घेणारे व्यक्तिमत्त्व नाही. लोक हुशार झाली आहेत. काहीही बोललेल ऐकून घेणार नाहीत

    • @siddhantkamble8840
      @siddhantkamble8840 3 หลายเดือนก่อน

      पन चुकीच काय बोलले नाहीत

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 3 หลายเดือนก่อน +2

    संविधान, कायद्या मोडणाऱ्या विरोधात कोणीही इमानदार लोकं साथ देवू शकत नाही...

  • @nadhkishorkachhwal1941
    @nadhkishorkachhwal1941 3 หลายเดือนก่อน +1

    अहो बाबा जरांगे पोकळ धमकी देतात कि खरच स्वतःचेच २८८उमेदवार, देतात हे पहावे लागेल माझं व्यक्तिगत मत आहे कि २८८उमेदवार, देणार नाही नाही नाही

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 3 หลายเดือนก่อน +1

    आता तर वंचित चा ग्रामपंचायत सदस्य पण निवडून नाही येणार.आमदार खासदार तर स्वप्नातही नाही

  • @RajendraSasane-f3m
    @RajendraSasane-f3m 2 หลายเดือนก่อน

    ओबीसी व मराठी छत्रपती शाहू महाराजांची राजकीय कारकीर्द व बहुजनांसाठी केलेले कार्य जर लक्षात घेतले तर फक्त वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टी ही त्यांना न्याय देऊ शकते

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 3 หลายเดือนก่อน +2

    लोकांच्या भावना लोकं मतं पेटीत व्यक्त करतात

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068 3 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना मराठा समाजांनी मतदान केलं नाही,

  • @vishaljagtap735
    @vishaljagtap735 3 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर जिंदाबाद ♥️✔️

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 3 หลายเดือนก่อน +3

    VBA कायम सत्यासोबत आहे …सुरुवातीपासून ओबीसी आणि मराठा च ताट वेगळं असायला पाहिजे हीच भूमिका होती …त्यात u turn कसला 👍🏻

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 3 หลายเดือนก่อน

      प्रकाश आंबेडकर लबाड बोलतात सुरवातीला अतरंवली सरांटी येथे स्टेजवर जाऊन सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे म्हणून पाठिंबा जाहीर केला होता
      जरांगेनि लोकसभेत वंचितला पाठिंबा नाकारल्यामुळे आता U टर्न घेतला 😂😂

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 3 หลายเดือนก่อน

    हे दोन दगडावर पाय ठेवतात. काहीं फरक पडणार नाही. एक मराठा लाख मराठा ❤

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde 2 หลายเดือนก่อน

    लोकसभेत डिपॉझिट जप्त झाल्यामुळे भूमिका बदलली आम्हाला तर असंच वाटते

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 หลายเดือนก่อน

    आज शाहु फुले आंबेडकर स्वर्गातुन धरतीवर आले तरी आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही .

  • @sukhanandthoke6865
    @sukhanandthoke6865 3 หลายเดือนก่อน

    वंचित ची भूमिका काल आहे तीच होती आणि आजही तीच आहे

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 3 หลายเดือนก่อน +1

    Ase Kahi nahi..... Balasaheb ambedkar jarange patil yanchya sobat sudda ahe te boltat ki marata samajla araskhan milale pahije fakt Te tat vegle pahije ase Te boltay
    🚩🚩🚩

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 หลายเดือนก่อน

    म्हणजे वंचित कधीही सत्तेवर येऊ शकणार नाही आम्ही तर वंचित सोबत युती करण्याचा विचार करत होतो बरं झालं बाळासाहेबांनी भूमिका घेतली🚩

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 3 หลายเดือนก่อน +1

    आम्हीं कायद्याला माणणारे माणसं आहोत.

  • @panditkakde9286
    @panditkakde9286 2 หลายเดือนก่อน

    शाहूंनी दिला आरक्षण मग त्यांचे लेकरं अशीच उपाशी राहू द्यायची का? वा रे वा!

  • @Vinayakghandge04
    @Vinayakghandge04 3 หลายเดือนก่อน

    लोकसभाला बर हे मुद्दे नाही सापडले का तेव्हा बर या मुद्द्यावर बोले नाही प्रकाश , ...... अरे हा मत पाहिजेल होती न

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z 3 หลายเดือนก่อน +12

    बाळासाहेब हे भाजपा ला पूरक भूमिका घेत असतात 😂😂

    • @DrSBG-dp4mf
      @DrSBG-dp4mf 3 หลายเดือนก่อน +1

      13 राज्यात काय प्रकाश आंबेडकर होते का फक्त बीजेपी आणि काँग्रेसला या दोनच पक्षाचे उमेदवार होते मग का एक पण सीट मिळाले नाही त्या राज्यात कोण बी टीम होती

  • @VishalJadhav-rg3gm
    @VishalJadhav-rg3gm 2 หลายเดือนก่อน

    सत्तेत असलेल्या पक्षांना पण त्यांची पण भूमिका काय आहे ते बघा चौकशी करा विचारा मीडियावाले फक्त वंचितच भूमिका सांगणार का

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 3 หลายเดือนก่อน

    वरिष्ठ लेव्हल मध्ये तात्विक मुद्दे वर निर्णय होतात. पण ग्रासरूथ लेवल (मतदार )अजूनही मागास, बिगर /मागास विचार करतात.

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 3 หลายเดือนก่อน

    सामाजिक न्यायाला धरून भूमिका घेतली!"बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित निर्णय घेतला आता वंचित योग्य दिशेने वाटचाल सुरू झाली

  • @Kirantayade-v6e
    @Kirantayade-v6e 2 หลายเดือนก่อน

    पिछले कई वर्षों से लेकर आज तक मराठा आरक्षण नहीं मिल पा रहा है और एक ऐसी भी जाती है जिसे कोई आंदोलन भी नहीं किया फिर भी उन्हें 10% सुदामा कोटा प्राप्त है पता करें मराठा समाज के वह कौन सी जाती है🥭

  • @harichandrakokane4786
    @harichandrakokane4786 3 หลายเดือนก่อน

    वंचित ने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला की नाय दिला तरी काही फरक पडत नाही,तुम्ही मराठ्यांचे मते मिळवा म्हणूनच पाठिंबा दिला होता पण तुम्ही सत्तेपासून वंचितच राहणार आहेत 😅

  • @LEGEND_6070
    @LEGEND_6070 2 หลายเดือนก่อน

    अरे दादा त्यांची भूमिका पहिल्यापासून तीच आहे कि OBC व मराठा यांचं ताट वेगळे असावं म्हणून... मीठ मसाला लावून उगाच बदनाम करू नका... जय भीम जय शिवराय

  • @arunraut1798
    @arunraut1798 2 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आधीपासून सांगत होते की .
    मराठा समाजाचे ताट वेगळे द्या.
    हे तुमच्या लक्षात नाही का

  • @RohitKumar-wo1fp
    @RohitKumar-wo1fp 3 หลายเดือนก่อน

    Great person great decision ambedkar saheb yani fhakt obc bahujan samajachi baju gyawi

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 3 หลายเดือนก่อน +2

    आम्ही वंचितला निवडलाय...
    आमचं मत वंचितला...
    जय ओबीसी...
    जय भारत...

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 หลายเดือนก่อน

      मि मात्र मरेपर्यंत भाजपला मतदान करणार आणी मेलो तरी परत भुत होऊन येणार आणी परत भाजपलाच मतदान करणार 😀😀😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 3 หลายเดือนก่อน +1

    All Aarakshan Cancel Karo.

  • @BgmiOp-ph7ou
    @BgmiOp-ph7ou 2 หลายเดือนก่อน

    ओबीसीनी प्रकाश आंबेडकर यांना मतदान केले पाहिजे व दलितांच्या सोबत राजकारणात राहिल्यास ओबीसी व दलित निवडणूक जिंकतील सर्व वंचित एक झाल्यावर आरक्षणाचे मिळून रक्षण करतील

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 3 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांच्या भुमिका कायम बदलत्या असतात.आणी त्यामुळेच दोन्ही पक्ष वाढत नाही.आणी वाढणार देखील नाही.

  • @mahendras229
    @mahendras229 2 หลายเดือนก่อน

    पहिलं आरक्षण शाहू महाराजांनी दिलं याची सर्वांनी थोडीशी तरी लाज बाळगावी

  • @eaglehandle
    @eaglehandle 3 หลายเดือนก่อน +1

    ह्या वर्षी EVM मशीनचा घोळ नाही झाला
    काही भूमिका मांडायची,निवडणुकीत हरले की EVM चा घोळ😂

  • @Walktolight
    @Walktolight 2 หลายเดือนก่อน

    बातमी पूर्णपणे चुकीची आहे.
    सुपारी घेवून दिशा भुल केली जात आहे.

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 3 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आंबेडकर यांचं पहीले पासून जूनी मागनी आहे... नवीन काही नाही ताट वेगळे पाहिजे

  • @pandurangkamble7205
    @pandurangkamble7205 2 หลายเดือนก่อน

    हा लोकांची दिशाभूल करतोय वंचित पहिल्यापासूनच मराठ्यांचा ताक वेगळं आणि ओबीसींच्या ताट वेगळं ही भूमिका मांडलेली आहे

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 3 หลายเดือนก่อน +1

    सरडा 🦎🦎🦎🦎 तरी कमी रंग बदलत असेल असा हा माणूस रंग बदलणारा आहे

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 2 หลายเดือนก่อน

    प्रस्तापित मराठा आणि obc नेते गरजवान कुणबी सगळे राजकीय लोकं पाडा 😅

  • @skadam124
    @skadam124 3 หลายเดือนก่อน

    आबेडकर बाबासाहेबांचे नातू आहेत पण घटनेचा आभ्यास कमी आहे मराठा आरक्षण 50 टकेचे आत दिलतरच टीकनार आहे न टीकनार द्या म्हणायचे ऐवढे मराठा दुध खुळा नाही आता राहीला दाखवून देऊ विधान सभेला शरद पवार प्रकाश आबेडकर काग्रेस भाजपला

  • @tkva463
    @tkva463 3 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर व औवेसी ह्यांच्या 'जय भीम जय मीम' चा लोकसभेत दारूण पराभव का झाला हे आता कळले!

  • @maheshnaybal2234
    @maheshnaybal2234 3 หลายเดือนก่อน +1

    shahu maharajani maratha samajala pn arkshan dile hote..1st boarding he maratha victoriya hote

  • @GaneshGaikwad-u5g
    @GaneshGaikwad-u5g 3 หลายเดือนก่อน

    Vba.विजय.होणार
    गणेश.गायकवाड कल्याण. प

  • @pratapmane3979
    @pratapmane3979 3 หลายเดือนก่อน

    ठाम भूमिका कधीच घेत नाही वंचित... त्यामुळे नागपूर च्या पंतांच्या इशाऱ्यावर भुमिका घेतली जाते अशी बहुतेक बहुजनांची धारणा होतं चालली आहे...!

    • @vivekthorat8056
      @vivekthorat8056 3 หลายเดือนก่อน

      नागपूरचे तुझे झवते दिसतात वाटते झ्यात्या नीट बोल

  • @RajeshJadhav-pz6ll
    @RajeshJadhav-pz6ll 3 หลายเดือนก่อน

    छत्रपति शाहू महाराजांनी 1902 ला मराठा समाज व मुस्लिम समाजाला ओबीसी मधुन आरक्षण दिले होते ते कुठे गेले

  • @nileshgawai9727
    @nileshgawai9727 3 หลายเดือนก่อน

    अरे बाबा ओबीसी आरक्षणाचे जनकच adv. बाळासाहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर आहेत. V. P. सिंह सरकारला वेठीस धरून आरक्षण लागू करण्यास भाग पाडले.

  • @vivekanandsuryawanshi866
    @vivekanandsuryawanshi866 3 หลายเดือนก่อน

    वंचितला कुणी हि वोट केल नाही

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 3 หลายเดือนก่อน

    ओबीसींना आरक्षण डॉक्टर बाळासाहेब यांच्या अजानी दिले त्यांचे कर्तव्य आहे की गोरगरिबांची रक्षा करावी व गोरगरीब त्यांचे कैवारी आहेत राहणार राहु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय ज्योती जय क्रांती जय संविधान जय भीम

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 2 หลายเดือนก่อน

    ताट वेगळे कसे असावे हे आंबेडकर यांनी सांगावे. कारण आरक्षण हे sc st आणि obc मध्येच असतें

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 3 หลายเดือนก่อน +204

    बाळासाहेब आंबेडकराचा हा निर्णय गोरगरीब आणि वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी आहे🎉

  • @vishaljagtap735
    @vishaljagtap735 3 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर जिंदाबाद ♥️✔️

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION 3 หลายเดือนก่อน +280

    ✅✅म्हणुन यांच्या पक्षाचे नावच वंचित आहे... कायम सत्तेपासून वंचित✅✅

    • @ddk3064
      @ddk3064 3 หลายเดือนก่อน +10

      त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे ते वंचित आहेत काॅग्रेस सोबत आघाडी केल्या मुळे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते

    • @adtechno7537
      @adtechno7537 3 หลายเดือนก่อน

      ते तुमच्या सारख्या जातीयवादी लोकांमुळे वंचित आहेत मराठा आणि मुस्लिम हे एकच जात आहे संपूर्ण महाराष्ट्रात जाळीदार टोपी घालून फिरायला पाहिजे मराठ्यांनी 😂😂

    • @mahadeomate7820
      @mahadeomate7820 3 หลายเดือนก่อน +4

      Maz te maz v dusryachya Tatatale pan mazech, , hyala mhantat Maratha !

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 3 หลายเดือนก่อน

      @@mahadeomate7820 हिरवी टोपी घालावं लागली असती आज चपटी खान 😂 मराठ्यांवर बोलायच्या आधी इतिहास बग, नसेल तर वडिलांना v4

    • @macdeep8523
      @macdeep8523 3 หลายเดือนก่อน +3

      Vanchit BJP B team .... Muslom dalit mat today sathi

  • @choudharirudra6874
    @choudharirudra6874 3 หลายเดือนก่อน +58

    एकच पर्व ओबीसी सर्व ✅️

  • @Khavchat
    @Khavchat 3 หลายเดือนก่อน +264

    😁 हा (तथाकथित) ‘वंचित’
    सगळ्यांनाच देत असतो पाठिंबा ‘किंचित-किंचित’
    आणि माल भरत असतो आपल्याच ‘चंची’त!😁😁😁

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 3 หลายเดือนก่อน +15

      खवचट खत्रुट साहेब बर हाय न्हव तुमचं

    • @Khavchat
      @Khavchat 3 หลายเดือนก่อน +14

      @@lastmanstanding1266 🙏रामराम!!😁अेकदम बेस चाललंया!
      😁 आपलं बोला!!

    • @truthseekerma
      @truthseekerma 3 หลายเดือนก่อน +5

      😂😅 खर हाय बग

    • @jugeshtumbare4928
      @jugeshtumbare4928 3 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂 एकदम बरोबर 😂😂😂

    • @riteshkolpe8455
      @riteshkolpe8455 3 หลายเดือนก่อน +3

      😂😂

  • @avishkartate1428
    @avishkartate1428 3 หลายเดือนก่อน +115

    बाळासाहेब आंबेडकर हे त्यांची भूमिका कधीही बदलत नाहीत, काल ही तीच भूमिका होती आणि आज पण तीच भूमिका आहे...

    • @chaitupatil1027
      @chaitupatil1027 3 หลายเดือนก่อน +13

      म्हणूनच कधी ही निवडून येत नाहीत 😂
      त्याने कितीही कुणाची ही वर वर केली तरी ना त्यांना मराठा मतदान करणार ना OBC त्याला मतदान करणार मतदान कारण औरंग्याच्या कबरीवर जनाऱ्याला OBC आणि मराठा हा जात बघून नाही तर धर्म बगून मतदान करणार
      जय शिवराय 🚩 जय श्रीराम 🚩

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 3 หลายเดือนก่อน +89

    लोकसभेत पडल्यामुळे भुमिका बदलली

    • @indian62353
      @indian62353 3 หลายเดือนก่อน +6

      ते कायम पडतच आले आहेत 😂😂

    • @sankalpfulzele1927
      @sankalpfulzele1927 3 หลายเดือนก่อน +4

      आमदार खासदार मंत्री मराठे आहेत ते आपल्या समाजासाठी काही करत आहेत तुम्हीच निवडून दिले ना भाऊ त्यांना विचारा त्यांची भुमिका

    • @शेतीधन
      @शेतीधन 3 หลายเดือนก่อน +1

      Te satat padnysathi Kiva padnysathi nivdnuka ladhtat😂

    • @शेतीधन
      @शेतीधन 3 หลายเดือนก่อน +1

      Rajyat don paksh jastch fell hot ahe MNS Ani vanchit 😂

    • @Prashant-di7lr
      @Prashant-di7lr 3 หลายเดือนก่อน

      चांगले केले

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 3 หลายเดือนก่อน +136

    आज मराठा आरक्षण मागतायत उद्या दुसरा समाज मागेल, पण हे आरक्षण सुविधा कधी पर्यंत आहे ?
    ज्याना आरक्षण आहे त्यांच्या पिढ्या सुधारल्या तरी आरक्षण सोडणार नाही. आरक्षणाचा अंतिम वर्ष जाहीर करून भविष्यात आरक्षण रद्द करावे.

    • @jugeshtumbare4928
      @jugeshtumbare4928 3 หลายเดือนก่อน +7

      बरोबर.

    • @sumangaldhotre3550
      @sumangaldhotre3550 3 หลายเดือนก่อน +7

      arkshan kasyvarun dile jate he jar vaca vinakarn kahi bolu naye hic bhujananci kamjor baba ahe Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

    • @Tejas-2608
      @Tejas-2608 3 หลายเดือนก่อน +5

      Rajeshahipasun Ekch samajakde 70% jamini ahet Jaminichapn yogy nirnay krun sarkarne vatun dyave

    • @AshishPatil-xv4th
      @AshishPatil-xv4th 3 หลายเดือนก่อน +7

      त्यापेक्षा आरक्षण हे 100% करून ज्याची जेवढी लोकसंख्या त्याला तेवढं आरक्षण दिले तर बर होईल

    • @sureshsawant9000
      @sureshsawant9000 3 หลายเดือนก่อน +19

      जोपर्यत जातीवाद आहे तोपर्यंत आरक्षण चालू राहील जात संपवा आरक्षण आपोआप रद्द होते

  • @sukhanandthoke6865
    @sukhanandthoke6865 3 หลายเดือนก่อน +24

    वंचित ची भूमिका काल आहे तीच होती आणि आजही तीच आहे

  • @sunnykhanderao8795
    @sunnykhanderao8795 3 หลายเดือนก่อน +67

    भूमिका बदलत राहा सत्ते पासून दूर राहा🙌🏽

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 3 หลายเดือนก่อน +63

    आंबेडकरांनी मराठा रिझर्वेशन ची भूमिका बदलण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जरांग यांची सगे सोयरे कायदा बनवण्याची मागणी. ज्यामुळे SC ST च आरक्षण पण संपुष्टात येऊ शकते

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 3 หลายเดือนก่อน

      @@pdrt-productdemoreviwesand2216 परिपूर्ण माहिती असेल तर कमेंट्स करा विनाकारण समाजात तेढ निर्माण होईल. .. आदीच मूळ प्रश्न कडे लक्ष वेधले जाऊ नये म्हणुन प्रती आंदोलन केले जात आहे .. मूळ प्रश्न शेतकरी नुकसान.. हमीभाव...दुष्काळ. बेकारी... उद्योग बाहेर जात आहे... एकाही समाजाला नुकसान होत नाही सरकारचे कायदे तंज्ञ सगेसोयरे मसुदा वेळी हजर होते फक्त राजकारण चालु आहे

  • @prasadwaykar6156
    @prasadwaykar6156 3 หลายเดือนก่อน +37

    आम्हाला फरक पडत नाही. . .!!!
    ❤ आम्ही जरांगे ❤

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j 3 หลายเดือนก่อน +2

      फक्त ओबीसी

    • @AdityaKakade-fp4vw
      @AdityaKakade-fp4vw 3 หลายเดือนก่อน

      ​@@InqalabZindabad-q7jFakt jarange

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j 3 หลายเดือนก่อน

      @@AdityaKakade-fp4vw Only OBC

    • @BapuChine-nl2hh
      @BapuChine-nl2hh 3 หลายเดือนก่อน

      एकच राजे शिवछत्रपती

    • @tejaskarande1094
      @tejaskarande1094 3 หลายเดือนก่อน +2

      Akach साहेब बाबा साहेब ❤❤

  • @siddharthdhawale6071
    @siddharthdhawale6071 3 หลายเดือนก่อน +29

    Vba only

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 3 หลายเดือนก่อน +6

    प्रकाश साहेबांवर वर लोकसभेपासून दलित संशयी आणि संभ्रमाच्या स्थितीमध्ये असणारी अशी ही परिस्थिती आहे.