गुजरातमध्ये चाललंय काय, देशाला मेसेज काय, Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Gujarat |Lokmat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2024
  • गुजरातमध्ये चाललंय काय, देशाला मेसेज काय, Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Gujarat |Lokmat
    #कारणराजकारण #गुजरात #संजयआवटे #लोकमत #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 312

  • @paintapplicator3986
    @paintapplicator3986 5 วันที่ผ่านมา +56

    निर्भीडपणे पत्रकारिता कशाला म्हणतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय आवटे सर.....
    सर....
    आपली भारताच्या प्रति असलेली तळमळ प्रत्येक पत्रकारांनी समजुन पत्रकारिता करावी 🙏

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 5 วันที่ผ่านมา +31

    मोदींना भारतातील प्रत्येक राज्य हे गुजरात सारखेच बनवायचे आहे, आर्थिक द्रुष्ट्या नाही तर सामाजिक द्रुष्ट्या.

  • @aniltendolkar2257
    @aniltendolkar2257 5 วันที่ผ่านมา +63

    जिवन सुंदर आहे जगायला शिका, जगवायला शिका, छान विश्लेषण आवटे साहेब 🙏

  • @as009jaguar
    @as009jaguar 5 วันที่ผ่านมา +33

    आपण चाललोय कुठे.? असं म्हणण्याऐवजी
    गुजराती चालले कुठे असं म्हणा सर.
    आपला महाराष्ट्र समाजकारण / राजकारणात कायम भारीच होता,आहे आणि राहणाऱ.,कारण इथे शाहु फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा पगडा आहे.

  • @sharadtayade5606
    @sharadtayade5606 5 วันที่ผ่านมา +23

    कुठे ते ओबामा आणि कुठे आपले विष गुरु.

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 5 วันที่ผ่านมา +22

    किती महत्वाचा संदेश दिला आहे सर तुम्ही ❤❤❤❤❤ तुमच्या प्रति अजून आमच्या मनात आदरभाव वाढला आवटे साहेब❤❤❤❤❤

  • @ravinikam9470
    @ravinikam9470 5 วันที่ผ่านมา +39

    देशाची महानता, सामाजिक तानेबाने बळकट, प्रगती व जागतिक स्थान मोठं व्हायचं असेल तर सामाजिक व धार्मिक सहिष्णुता व सलोखा अबाधित रहाणे व सुृृदृढ होणे आवश्यक आहे! देशाच्या एकात्मते च्या दृष्टीने पुढील काळ कठीण वाटतो!
    तसं पाहिलं तर त्या ४६१ पैकी एकमेव कुटुंबाला असुरक्षित वाटायला हवे! पण तरीही त्या सोसायटीतील इतर बांधव सामावुन घेतील या भावनेवर विश्वासाने ते कुटुंब तेथे रहायला तयार झाले असावेत!
    सामाजिक शहाणपणाची अपरिहार्यता लक्षात येते!
    बराक ओबामांना सॅल्युट!

  • @khageshgadgil7411
    @khageshgadgil7411 5 วันที่ผ่านมา +29

    माणूस महत्त्वाचा माणुसकी महत्त्वाची ती टिकली पाहिजे सगळ्यांनी या माणूस पणाला जपूया

  • @geetapaawar8150
    @geetapaawar8150 5 วันที่ผ่านมา +19

    बडोद्यातील घटना खूपच वेदनादायक!आपल्या देशातही बराक ओबामांसारखे लोक असले पाहिजेत .

    • @ravibrid1368
      @ravibrid1368 5 วันที่ผ่านมา +3

      किमान नेते तरी ओबामां सारखे असावेत.

  • @kumtheelectrical52
    @kumtheelectrical52 2 วันที่ผ่านมา +2

    आप एक अच्छे पत्रकार हो ऐसे पत्रकारों की देश को बहुत जरूरत है। जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shaikhtabrej1064
    @shaikhtabrej1064 5 วันที่ผ่านมา +29

    का रडवता ओ सर? असो आज लोक जास्त इतिहासात जात नाही पण आज लोकं विसरता APJ ABDUL KALAM यांना पण त्यांच्या मनात नालयाक दाऊद इब्राहिम ला ठेवून सगळ्यांना तसेच समजतात. यार आम्ही पण देशावर प्रेम करणारे आहोत हे पण समजलं पाहिजे की नाही????😢😢

    • @pdpvlogs3098
      @pdpvlogs3098 5 วันที่ผ่านมา +7

      Bhau…saglech sarkhe nastat…mala islam baddal aadar aahe…tumhi kalji naka karu…jeva wel yeil mi tumchya sobat rahil…

    • @chandubhuite284
      @chandubhuite284 5 วันที่ผ่านมา +2

      Faqt maansacha swaarth maanuski dharmachya aadvaa yeto.

    • @chandubhuite284
      @chandubhuite284 5 วันที่ผ่านมา

      Maanuski haach khara dharm he samajle pahije .swaarth nantar.pan maanuski haa dharm aahe he tumhi tari maanya karaal ka ?

    • @blackblack1553
      @blackblack1553 5 วันที่ผ่านมา

      ​@@pdpvlogs3098कुरण वाचलेस इस्लाम बद्दल आदर करायचा विसरून जाशील. कुठला देव सांगेल की मनाला मानणाऱ्यांना कापा मारा, त्यांच्या बायका हिरावून घ्या?

    • @blackblack1553
      @blackblack1553 5 วันที่ผ่านมา

      याकूब मेमन च्या मायला किती लोक होते आणि तुझ्या मायचा ला किती लोक होते? याची माहिती घ्या मगच ठरवा.

  • @jyotiramsuryawanshi3993
    @jyotiramsuryawanshi3993 5 วันที่ผ่านมา +9

    मणिपूर मध्ये एवढे घडून सुद्धा आपले पंतप्रधान.......!

  • @anilkhandekar1749
    @anilkhandekar1749 5 วันที่ผ่านมา +7

    संजय आवटे.... अतिशय मुद्देसूद मांडणी करून देशांतील सर्व प्रकारचे सौहार्द टिकून राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. मनापासून धन्यवाद.❤

  • @maheshbhopale2070
    @maheshbhopale2070 4 วันที่ผ่านมา +2

    आदरणीय सर आपले मानवतावादी प्रचारासाठी खरचं खूप खूप आभारी आहोत

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 5 วันที่ผ่านมา +5

    मानसाला मानुस म्हणुन जगण्याचा हक्क आहे असे मानणारा खरा माणुसकीचा धर्म

  • @ashokbachhav853
    @ashokbachhav853 5 วันที่ผ่านมา +9

    क्या बात है सर ,क्या बात है.दिल भर आया, अप्रतिम

  • @mukimshaikh1706
    @mukimshaikh1706 4 วันที่ผ่านมา +1

    संजय आवटे साहेब खूप खूप धन्यवाद
    आज अशी मांडणी व चर्चा करणे अत्यंत गरजेचे आहे.

  • @sunilpakhare6463
    @sunilpakhare6463 5 วันที่ผ่านมา +19

    हा देश बोद्धांचाही आहे...अस कधी तरी म्हणा सर...इथल्या मागासवर्गीय लोकांवर होणाऱ्या अन्याया बद्दल एखादा व्हिडियो बनवा..

  • @bibhishansarkale9873
    @bibhishansarkale9873 5 วันที่ผ่านมา +2

    निर्भीड पत्रकारितेला मनाचा व मानाचा मुजरा. आवटेसाहेब खुप महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. 🙏
    हे भारत देशात, समाज्यात चाललंय काय?

  • @archanatonde6078
    @archanatonde6078 5 วันที่ผ่านมา +2

    पत्रकारिता म्हणजे केवळ राजकीय हालचालीचा आढावा असं मत रुळलं आहे.
    आपण असेही काही मुद्दे मांडताहात ही वारसा, आरसा दाखविणारी आहे.
    जैन लोकं हिंदूंना सुद्धा जवळ करत नाही. हे सर्वश्रुत आहे.
    अल्पसंख्याकाप्रती द्वेष स्वाभाविक वाटू लागला आहे. पण तो माणुसकी विरोधी आहे याचं भान सर्वत्र हरवतंय. धन्यवाद ❤

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 5 วันที่ผ่านมา +19

    तुमच्या पत्रकारितेला salute

  • @sunilkulkarni5371
    @sunilkulkarni5371 5 วันที่ผ่านมา +4

    आजचा episode आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट episode आहे (हे माझे वैयक्तिक मत)
    धन्यवाद, खुप छान. 👍

  • @nitinkolhe5667
    @nitinkolhe5667 5 วันที่ผ่านมา +8

    सुंदर विश्लेषण.. माणूस म्हणून जगणे महत्वाचे.. इतर बाबतीत पाश्चिमात्य अनुकरण केले जाते त्यापेक्षा आपण सांगितलेल्या विषयात अनुकरण करून आचरणात आणणे गरजेचे..👌

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 5 วันที่ผ่านมา +7

    आवटे सर आपल्याला कोटी कोटी प्रणाम

  • @sunilthorat9290
    @sunilthorat9290 5 วันที่ผ่านมา +3

    विस्कटलेला माणूस एकत्र येईल हीच अपेक्षा. खूपच बोधपूर्ण

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary 5 วันที่ผ่านมา +23

    देशाचे पंतप्रधान विष गुरू झाले आहेत. त्यामुळे असेच असणार

  • @balkisandhoot3933
    @balkisandhoot3933 5 วันที่ผ่านมา +5

    आपल्या नेत्यांनी हा आदर्श घ्यावा...उलट मतांसाठी ते जाती पातीचं राजकारणं करुन समाजात दुही पसरवतात.

  • @ramkrishnapatil5538
    @ramkrishnapatil5538 5 วันที่ผ่านมา +5

    अप्रतिम इपिसोड....आणि सध्याच्या काळात तर प्रकर्षाने जाणवणारा.....❤❤❤❤

  • @DeepakShelar-rw7cn
    @DeepakShelar-rw7cn 5 วันที่ผ่านมา +1

    एक हाडाचा पत्रकार म्हणून तुमचं अभिनंदन

  • @kishorwankar6698
    @kishorwankar6698 5 วันที่ผ่านมา +13

    So great sir 👏👏👏

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 5 วันที่ผ่านมา +5

    खूप छान,बराच दिवसांनी काही चांगले एकावयास मिळाले.

    • @darkknight4313
      @darkknight4313 5 วันที่ผ่านมา

      ऐकावयास*

  • @vivekkashikar3030
    @vivekkashikar3030 5 วันที่ผ่านมา +18

    अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. विशेष करून अंधभक्तांनी आवर्जून बघावा असा .....❤❤❤

  • @multigraaphicsmultigraaphi5860
    @multigraaphicsmultigraaphi5860 5 วันที่ผ่านมา +2

    खरोखरी हा लेख. उत्तमच आहे तुमचा...नेहमी प्रमाणे.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 5 วันที่ผ่านมา +13

    संजय जी तुमचं न्यान सगळ्या क्षेत्रात आहे वां

  • @Awadganesh
    @Awadganesh 5 วันที่ผ่านมา +10

    खूप छान....❤

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple7961 5 วันที่ผ่านมา +28

    होऊ शकत भारत विभाजन गूजरात मधुन सुरु झाल?

  • @salimpathan6368
    @salimpathan6368 5 วันที่ผ่านมา +4

    सच्चा हिंदुस्थानी हम है हिंदुस्थानी

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 5 วันที่ผ่านมา +7

    सुंदरच...

  • @user-xl5or8is9m
    @user-xl5or8is9m 5 วันที่ผ่านมา +7

    नक्की ❤😂 नक्की बोलत रहा भेटत राहा आम्ही वाट पाहत असतो

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 5 วันที่ผ่านมา +11

    सर्व काही मोदीची कृपा

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 5 วันที่ผ่านมา +3

    सर, दोन्ही प्रकरणात एक गोष्ट अधोरेखित होते ते म्हणजे आदर्श नेता कसा वागतो अश्या प्रसंगी हे लक्षात घ्या. आता आपल्या इथल्या नेतृत्वाशी तूलना करून बघा म्हणजे आपल दारीद्र्य लक्षात येईल.

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 5 วันที่ผ่านมา +8

    ❤❤❤❤ people should learn from these incidents

  • @anwarshaikh6879
    @anwarshaikh6879 5 วันที่ผ่านมา +4

    गुजरात मध्ये सोसायटीत घर देण्यासाठी 490 पैकी फक्त 15 ते 20 लोकच विरोध करत होती. बाकी लोकांना या गोष्टीशी काही देण घेणं नाही. या 15 /20 लोकांचा अभ्यास तर यांचा थेट सम्बन्ध चड्डी गँग आणि bjp दिसून येईल. ही असली उद्योग केली नाही तर यांचं पोट कस भरणार.

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 5 วันที่ผ่านมา +8

    Great analysis sir

  • @user-ue3ou3qy8b
    @user-ue3ou3qy8b 5 วันที่ผ่านมา +35

    हे हिंदू हिंदू करणारे देशाचे तुकडे केल्याशिवाय शांत बसणार नाहि

    • @Sachin-kh3ge
      @Sachin-kh3ge 5 วันที่ผ่านมา +2

      मुस्लिम तर लय भारी आहेत ना?

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 5 วันที่ผ่านมา +14

      ​​@@Sachin-kh3ge सगळ गुजरात मध्येच का होत आहे रे भक्ता सांग 😡 आणि गुजराती बहुल इलाख्यात ते मुस्लिमना तर सोडच मराठी लोकांना सुद्धा जागा देत नाहीत रे भक्ता 😡

    • @prravindrass
      @prravindrass 5 วันที่ผ่านมา +3

      @@Sachin-kh3ge भक्ता

    • @Sachin-kh3ge
      @Sachin-kh3ge 5 วันที่ผ่านมา +1

      @@tamrajkilvish9215 तू मुस्लिम चढवून घे मला काय करायचं... आम्हाला भक्त म्हणत बस पण यूरोप मध्ये बघ हे मुस्लिम काय करतात ..कमी संख्या असली की हे secular पाहिजे पण जास्त झाले की काफिर ना मारतात

    • @Sachin-kh3ge
      @Sachin-kh3ge 5 วันที่ผ่านมา +2

      @@prravindrass हो मी भक्त आणि तुम्हा मुस्लिम साठी काफिर

  • @maheshkathalkar4502
    @maheshkathalkar4502 4 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर आणि मार्मिक विवेचन केलं सर......👌🏿👌🏿

  • @amolrangari9279
    @amolrangari9279 5 วันที่ผ่านมา +5

    छान सुंदर, सर देश बोैद्धांचा पण १ शब्द बोलला असता

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu วันที่ผ่านมา

    क्या बात है, आज समाज में यह जागरूकता बनानी होगी की मुस्लिम याने पूरा विश्वास ही नही बल्कि अन्य लोगो से भी बड़ा देशभक्त, ऐसा नागरिक हमे होना चाहिए.

  • @shankarpatil1061
    @shankarpatil1061 5 วันที่ผ่านมา +2

    Great sir

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 5 วันที่ผ่านมา +2

    मस्त 👍 सर
    छान उदाहरणे दिलीत

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 5 วันที่ผ่านมา +2

    ह्यासाठीच राष्ट्राध्यक्ष/पीएम सुशिक्षित असणं आवश्यक आहे...

  • @vivekjagtap4450
    @vivekjagtap4450 5 วันที่ผ่านมา +1

    सर तुमचे निपषपाती विचार खुप छान आहेत.

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 5 วันที่ผ่านมา +2

    Simply great

  • @rahimpathan7352
    @rahimpathan7352 5 วันที่ผ่านมา +7

    खतरे मे ना हिंदू है ना मुसलमान...
    बस खतरे मे है तो वो है इंसान ,
    शेवटी जय हिंद ...जय महाराष्ट्र

  • @vivekaparadh-ui3pr
    @vivekaparadh-ui3pr 5 วันที่ผ่านมา +5

    We are all equal towards nation.❤

  • @bashirattar4116
    @bashirattar4116 5 วันที่ผ่านมา +2

    धन्य आहात साहेब

  • @rskkkk555
    @rskkkk555 5 วันที่ผ่านมา +2

    Hats Off Sir❤️

  • @mubarakmulla5971
    @mubarakmulla5971 5 วันที่ผ่านมา +2

    फारच सुंदर माहिती दिली आहे

  • @vaibhavbirwatkar8216
    @vaibhavbirwatkar8216 5 วันที่ผ่านมา +3

    Yala mhantat reporting highly impressed sir

  • @user-xg9tc4sv5t
    @user-xg9tc4sv5t 5 วันที่ผ่านมา +2

    फारच सुंदर

  • @kingking9312
    @kingking9312 5 วันที่ผ่านมา

    मी मुस्लिम आहे आणि मावळा पण माझ्या पासी शब्द च नाही सर माझ्या पासी तुमच्या विचारापुढे मी काही बोलू शकत नाही बास्स तुमचे आभार मानतो 🙏🙏🙏

  • @sachd2301
    @sachd2301 5 วันที่ผ่านมา +2

    Awesome video Awate sir.. I am like everyday waiting for your video.. आजच्या जगात पत्रकारिता हरपली आहे.. पण खऱ्या पत्रकारितेला तुमच्या सारखे काही बोटावर मोजण्याइतके लोकांनी तारले आहे.. really appreciate your efforts and will keep watching your videos for the real message behind the news..
    One more thing, I think I saw you at Panjabi rasoi on Mumbai Pune highway.. but didn't realise it was you.. anyways keep up the good work there are still a lot of people like us who see the message behind the news and because of people like us only the democracy is still alive in our country.
    Thank you!

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 5 วันที่ผ่านมา +3

    खूप छान !

  • @surekhabsai
    @surekhabsai 5 วันที่ผ่านมา +2

    We the People of India 👌🏻😊

  • @ArifKhan-rg4yk
    @ArifKhan-rg4yk 5 วันที่ผ่านมา

    Salute aahe sir tumhala. Fasist vichara mule aaj deshat jatiyteche vish pasrvat aahet. Nice vlog❤

  • @umeshsuryawanshi3459
    @umeshsuryawanshi3459 5 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम😊

  • @nandkumarkapse4737
    @nandkumarkapse4737 3 วันที่ผ่านมา

    आपलेच साहेब जवळचे मित्र असले सारखे बराक बराक करतात पण त्यांचे गुण काही घेतले नाही

  • @alenfernandes9621
    @alenfernandes9621 2 วันที่ผ่านมา

    Wow sar khup chaan

  • @abdulaleem4072
    @abdulaleem4072 5 วันที่ผ่านมา +1

    Chaan khup chaan

  • @abdullaqazi5878
    @abdullaqazi5878 2 วันที่ผ่านมา

    खुप छान एक्सपेलेन केला सर

  • @celinacorreia3688
    @celinacorreia3688 5 วันที่ผ่านมา +1

    खूप छान 🙏

  • @santoshwadekar3768
    @santoshwadekar3768 5 วันที่ผ่านมา +1

    Sir khup chaan

  • @anilchaubal6736
    @anilchaubal6736 5 วันที่ผ่านมา +1

    Khup chan shewat❤

  • @sachinjadhav-om6fz
    @sachinjadhav-om6fz 5 วันที่ผ่านมา +1

    Great video
    Great learning
    Keep on going
    Salute to u big bro

  • @PrashantPatil-xc5et
    @PrashantPatil-xc5et 5 วันที่ผ่านมา +1

    You are just great person

  • @PrashantThakur11
    @PrashantThakur11 4 วันที่ผ่านมา

    सर अभिव्यक्ती चॅनेलचे सर्व्हेसर्वा पोखरकर सर आणि तुमची मुलाखत आवडेल बघायला जर शक्य असेल तर...

  • @user-oz2pi6wh7s
    @user-oz2pi6wh7s 5 วันที่ผ่านมา +1

    सुंदर

  • @shivajiaghav2922
    @shivajiaghav2922 5 วันที่ผ่านมา +2

    फक्त माणूस बण

  • @RaviAdhav
    @RaviAdhav 5 วันที่ผ่านมา +1

    खूप छान

  • @blackblack1553
    @blackblack1553 5 วันที่ผ่านมา +3

    आवटे बकरे बांधतील सोसायटीत. कुरबानी करायला मागतील.

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 5 วันที่ผ่านมา +1

    Gret vichar sir ❤

  • @shaikhrafique1460
    @shaikhrafique1460 5 วันที่ผ่านมา +1

    The great Thinking good Analysis good job sir z

  • @technoteacher1482
    @technoteacher1482 5 วันที่ผ่านมา +1

    Sir ji .. bahut badiya ..

  • @soyabtamboli9371
    @soyabtamboli9371 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Superb Sir

  • @prof.babanpawar2227
    @prof.babanpawar2227 5 วันที่ผ่านมา +1

    प्रत्येक शहरात, सोसायटीत प्लॉट, फ्लॅट घेताना लोक तिथं दलित, मुस्लिम असणार नाही याची काळजी घेतात.

  • @appanare3601
    @appanare3601 5 วันที่ผ่านมา

    मानवतावाद हाच खरा धर्म हे पटवून देणारा अनमोल विचार ❤

  • @sachinavhad9083
    @sachinavhad9083 5 วันที่ผ่านมา

    एवढा संवेदनशील राष्ट्राध्यक्ष लाभणं म्हणजे भाग्याचच. आपल्याकडे कत्तल होते, महिलांची विटंबना होते पण आपल्या नेत्याला त्याचे काहीच सोयरसुतक वाटत नाही.

  • @hnandkumar
    @hnandkumar 5 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤ सुंदर

  • @javeedather905
    @javeedather905 5 วันที่ผ่านมา +1

    Great Sanjay sir

  • @dhananjaygavali8992
    @dhananjaygavali8992 5 วันที่ผ่านมา +1

    Simply Great

  • @scienceisfun2578
    @scienceisfun2578 5 วันที่ผ่านมา

    माणूस हा सर्व माणूसच आहे नंतर ती कुढल्या तरी धर्माचा आहे.

  • @ravigawade3364
    @ravigawade3364 5 วันที่ผ่านมา +1

    बराक ,यास्मीन यांना शुभेच्छा ! ....पण ...एकाच धर्मावर जगभरातून संशय का व्यक्त होतो ,याबाबत त्या धर्मातील विद्वानांनी बोलावे .

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 5 วันที่ผ่านมา +2

    👌🙏

  • @javedahmedmaruf6576
    @javedahmedmaruf6576 5 วันที่ผ่านมา

    great great job sar ji jay Maharashtra

  • @vilaspawar707
    @vilaspawar707 4 วันที่ผ่านมา

    सर
    फार सुंदर..
    आपल्याकडे पण घडू शकेल...

  • @blackblack1553
    @blackblack1553 5 วันที่ผ่านมา +2

    काय आवटे मायाळू प्रेमळ गांधीजींचे अवतार छान छान. अमरावतीचा डॉक्टर विसरलात का? अहमदाबादचा टेलर विसरलात?

  • @nusratahmed8576
    @nusratahmed8576 3 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @gauravparadkar8776
    @gauravparadkar8776 5 วันที่ผ่านมา +19

    Bjp che hindutva ani sanatan hindutva yat khup antar ahe🙌🙏

    • @SRGroup1310
      @SRGroup1310 5 วันที่ผ่านมา

      ढोंगी लोकांचे हिंदुत्व आहे. या शिवाय यांच्याकडे मुद्देच नाहीत.फुकटचे भांडवल

  • @yuvikk
    @yuvikk 5 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 5 วันที่ผ่านมา +1

    👌