महाराणी येसूबाई महाराणी ताराबाईं व शाहू राजे त्यांच्या पत्नी या समवेत कर्मवीर भाऊराव पाटील आणि भीमाबाई आंबेडकर या महान व्यक्तींच्या समाधी साताऱ्यात आहेत.
हर हर महादेव 🚩 हर हर महादेव 🚩 आदरणीय श्रीमंत राणीसाहेब येसुबाई यांची समाधी शोधमोहीम राबविणारया सर्वांचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻 तसेच आपणही अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻 नितीन विश्वासराव बारवडे पूरग्रस्त शिगांव,ता.वाळवा,जि.सांगली.
महारानी येसुबाई यांची समाधि सापडली समाधि राजधानी सातारा येथे असून हरवली होती हे किती कष्टदायक आहे नेत्यांनी आणि ब्रिटिश धार्जिणे समाज सुधारक यांनी मुस्लिम लुटारु चा एवढा उदो उदो केला की आम्ही आमची अस्मिता विसरलो राणी साहेब समाधी सापडली पण मराठ्याचा आत्मा आणि सन्मान आज पण हरवला आहे जय भवानी जय शिवाजी
स्वराज्याचा मा जिजाऊ साहेबांचा दोन सावल्या म्हणजे महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई.. इतिहासात पेशवाई हे पात्र आलेच नसते तर शिक्षण गल्ली बोळात पोहचून सर्वसामान्य लोकांनी स्वतःच आपला इतिहास लिहून जतन केला असता🙏🙏त्यांचा कार्याला सलाम
@@kabadivijay9356 सावली चा अर्थ प्रतिबिंब होत नाही सर 🙏🙏... आज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज, माँ जिजाऊ साहेब यांचे विचार अनेक पिढ्यान मध्ये लिखाण नसताना वारसा जपत पुढ आली आहे ते विचार ही एक प्रकारची सावलीच असते 🙏🙏
@@वैभवजाधव-व6ठ मूलभूत सुविधा नसणारी राजधानी.. बकाल रस्ते, पाण्याची गैर सोय ( भरपूर पाणी असूनही), नोकऱ्या साठी तरुणांचे स्थलांतर, पर्यटनास वाव नाही, सगळे नुसते काम chalau
@@वैभवजाधव-व6ठसातारा या सर्वांहून मोठा आहे लोकसंख्या जास्त आहे. बाकी शहर ही आपलीच पण सातारा हा सातारा आहे. आणि राजकारण्यांन मूळ होत आहे पण हा ही बदल घडेल. पायाभूत सुविधा प्रत्येक शहरात कमी जास्त असतात पण तरी सातारची वेगळी ओळख आहे नक्कीच लवकर महानगर पालिका होईल ❤❤❤❤❤
खुप छान माहीती दिलीत. . तेजस्विनी राणी . .येसुबाईंना सादर प्रणाम. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचे काळात बराच इतिहास शोधला गेला. .ते कैलासवासी झालेवर कागदपत्र सापडली. . कोणीतरी बाबा साहेबांचा वारसा त्यांच्यासारखाच तळमळीने चालवत आहे . खुप खुप धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली, अगदीच माहीत नव्हते, येसू राणीसाहेब ह्यांची समाधी मिळाली हे बर झालं. अशीच हरवलेल्या इतिहासाची पाने तू आमच्यासमोर आणशील हीच अपेक्षा तुला शुभेच्छा
@@rajendragaikwad5866 पण 1947 नंतर ते आजपर्यंत ही कोणी प्रयत्न केला नाही?? याचा अर्थ हा होतो आपले लोक फ़क्त इतिहास जाणतात जपत नाहीत शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरचा इतिहास ही काही जणांना माहीत नाही. इतिहास या विषयाकडे कोणी लक्ष देत नाही किंवा तसे प्रोत्साहन नाही करत सर्व विज्ञान शाखेत शिकतात
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली होती ती माहिती नव्हती कारण पेशवाई काळात होळकर तसे इतर हल्लात शनिवार वाड्यातील नोंदी जळाल्या होत्या 🙏🙏🙏
समाधीच्या बाजूला खूप अतिक्रमण झालेलं दिसत आहे .ते काढून समाधीला मोकळा श्वास घेता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे ....सामाजिक संस्था आणि सरकारने यावाव लक्ष द्यावं ही विनंती.
खरे आहे दादा, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलते थोर सरदार शरीफजी राजे यांची समlधी माझा गावाजवळ म्हणजे नगर पासून जवळ असलेल्या भातावडी म्हणजे भातोडी पारगाव ला आहे, आपण त्या वर एक व्हिडीओ बनवा आणि या जगाला महाराज यांची पुन्हा आठवण करून द्या ♥️🚩🙏🏻
भाऊ, अस कर यावर तू स्वतःच एक वीडियो शूट करूँन उपलोड कर यूट्यूब ला। बोल भिड़ू बनवेल तेव्हा नक्कीच बघू पन किमान तो पर्यंत तू तरी बनवून उपलोड कर। लिंक शेर करजो। बनवला वीडियो की।🚩🚩✌️😊
😠😠🚩🚩भावा शरभ हा कोणी काल्पनिक प्राणी नाही.....शरभ हा महादेवांचा अवतार आहे.....ही कथा आहे सतयुगातली जेंव्हा भगवान नृसिहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला त्यानंतर भगवान नृसिहांचा राग शांत होईना सगळीकडे तांडव झाले .नृसिह अवतार संपल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून महादेवांनी शरभ अवतार घेतला...पुरानातल्या कोणत्याच गोष्टी काल्पनिक नाहीत . जय सनातन धर्म🚩🚩🚩🚩🚩
एक वर्ग विशेष चा स्वार्थ मुळे अख्या भारताचे महान इतिहास झाकले गेले आणि महाराष्ट्रात संपूर्ण शिवाजी महाराज चया कुटुंबाचे सुधा खर तर जिथे शिवाजी महाराजांच्या कीले हे लोकांच्या गर्दी ने पटले पाहिजे होते, देशाचा आणि आमचं दुर्दये आहे हे
आता कुठे बहुजन शिकायला सुरुवात झालीय... आणि थोडेफारच सज्ञानी झालेत... सगळे सुशिक्षित बहुजन सज्ञानी झाल्यावरचे चित्र... महामानवांसाठी खरी आदरांजंली असेल. जय जिजाऊ जय शिवराय... जय ज्योती जय क्रांती... जय भीम....
जयती जय जय छत्रपती श्री शिवाजी महाराज जय 🚩जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🚩जय श्री राजमाता जिजाऊ आऊसाहेब महाराज की जय 🚩जय छत्रपती यसुबाई महाराज की जय 🚩जय महाराष्ट्र धर्म🚩 जय भवानी जय शिवराय 🚩धन्य धन्य धन्य त्रिवार वंदन प्रणाम नमन 🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बोल भिडू चे अभिनंदन🎉. मराठी माणूस अपल्याच इतिहासाबद्दल उदासीन आहे त्या बरोबर मिळालेली माहिती ही गूगल-मॅप वर दर्शविण्यास ही उदासीन ( आळशी वा बेफीकर) आहे . मी गूगल मॅप वर हे स्थळ शोधले तर सापडले नाहीच! बोल भिडू ने खाली दिलेल्या माहितीत या स्थळाची लिंक दिली तर ते स्थान प्रत्यक्ष बघिल्याचा आनंद आम्हा वयोवृद्ध मराठी भाषिकास मिळेल!
Hmare pyare chhatrapati shivaji maharaj ki bnai maratha empire k bare m jaana achha lgta h.... Marathi aati nhi hai aur hmare state m zyada log h bhi nhi Maharashtra se jinse ki seekh saku.... Please agr apko hindi aati h toh hindi subtitles de dein 🙏
कारण छत्रपतींचे वारसदार कोण यातच यांचं (राजघराण्याच) छत्रपतींन बद्दल प्रेम मर्यादित आहे. यांना आपल्या राजा, राणींच्या समधी कुठे आहेत ह्याच माहित नाही. लाज वाटते आपण महाराष्ट्रात राहतो, जिथे औरंगझेबाची कबर पोलिस देखरेखीत आहे.
आणि अजूनही तसेच ऐश-आरामात जीवन जगतात (राजघराण्याच्या नावाने). त्यांना आपल्या पूर्वजांची समाधी-स्थळे जपता येत नाहीत?? ज्या पूर्वजांच्या कर्तृत्वामुळे हे लोक सध्या स्वतःच्या नावापुढे राजे लावतात, ज्यांच्या जीवावर हे चैन-चंगळ करत आहेत, त्यांचीच स्मृतीस्थाने यांना जपता येत नाहीत, यासारखे दुर्दैव कोणतं😔
बोल भीडू ने मराठा साम्राज्याचा इतिहास ह्यावर एक series चालू केली पाहिजे ...तुमचा अभ्यास आणि विश्लेषण छान असते
हो खरंच ❤️ इतिहासवर संपूर्ण सिरीज येऊदे
हो नक्कीच एक सिरीज चालू केली पाहिजे...🚩
सिरीज फक्त चिन्मय सरांकडुनच मांडांवी म्हणजे अजुन भारी समजेल
@@Radhe124vsw मैथिली पण भारी सांगते 👌👌
श्री छत्रपती येसूबाई साहेब विजयते ! 🪔🌼🚩
जिज्ञासा मंच सातारा , महाराष्ट्र आपला ऋणी आहे 🙏
Ho na 😊
महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना मानाचा मुजरा..
लवकरच ह्या समाधी जीर्णोद्धार व्हवा..
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.🚩🚩🚩🚩
स्त्री सखी रागिनी जयती महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा..!🙏💯🚩
महाराणी येसूबाई महाराणी ताराबाईं व शाहू राजे त्यांच्या पत्नी या समवेत कर्मवीर भाऊराव पाटील आणि भीमाबाई आंबेडकर या महान व्यक्तींच्या समाधी साताऱ्यात आहेत.
Jai shree ram jai hindurashtra
महाराणी येसूबाई छ.संभाजी राजे भोसले यांना विनम्र अभिवादन 🙏🚩🔥
पहिलं माहीत असेल पण कालांतराने त्यांनी केलेल्या कामाचा विसर, नवीन विचार सारणी व खोटा इतिहास या साठी जबाबदार
अभिनंदन ज्यांनी ही समाधी शोधून काढली🙏🚩
फुरोगामी विचारा मुळे विसर
Bhatutrke vicharani lapvla!
धन्य ती माऊली महाराणी येसूबाई. शतशः प्रणाम
हर हर महादेव 🚩 हर हर महादेव 🚩
आदरणीय श्रीमंत राणीसाहेब येसुबाई यांची समाधी शोधमोहीम राबविणारया सर्वांचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
तसेच आपणही अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
नितीन विश्वासराव बारवडे
पूरग्रस्त शिगांव,ता.वाळवा,जि.सांगली.
श्री सखी राज्ञी जयति!!
महारानी येसुबाई यांची समाधि सापडली
समाधि राजधानी सातारा येथे असून हरवली होती
हे किती कष्टदायक आहे
नेत्यांनी आणि ब्रिटिश धार्जिणे समाज सुधारक यांनी
मुस्लिम लुटारु चा एवढा उदो उदो केला की आम्ही आमची अस्मिता विसरलो
राणी साहेब समाधी सापडली पण मराठ्याचा आत्मा आणि सन्मान आज पण हरवला आहे
जय भवानी जय शिवाजी
स्वराज्याचा मा जिजाऊ साहेबांचा दोन सावल्या म्हणजे महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई.. इतिहासात पेशवाई हे पात्र आलेच नसते तर शिक्षण गल्ली बोळात पोहचून सर्वसामान्य लोकांनी स्वतःच आपला इतिहास लिहून जतन केला असता🙏🙏त्यांचा कार्याला सलाम
ताराबाई नाही राहिल्या जिजामाता सोबत खूप लहान होत्या तवा त्या...
किती दिवस पेशव्याच्या नावाने बोंब मारून घर चालवणार
@@kabadivijay9356 सावली चा अर्थ प्रतिबिंब होत नाही सर 🙏🙏... आज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज, माँ जिजाऊ साहेब यांचे विचार अनेक पिढ्यान मध्ये लिखाण नसताना वारसा जपत पुढ आली आहे ते विचार ही एक प्रकारची सावलीच असते 🙏🙏
पेशवाई ने जनता अडाणी कशी राहील याची पुरेपूर काळजी घेतली
बिगर्डी
पेशव्यांना लक्ष करता म्हणजे छत्रपती च्या घराण्यावर संशय व्यक्त करतो का?
हिंदू फोडण्याचा प्रयत्न करु नका.
म्हणून् राजधानी सातारा आहे ग्रेट मराठा 🚩🚩
नुसती नावाला राजधानी, शहर मात्र बकाल
@@dhirajjadhav29 ते शहर नवत गाव होत मान्य आहे शहरा पेक्षा तालुके मोठे झालेत वाई, कराड, फलटण, mahabaleshwer तरी आमची राजधानी सातारा च 🚩
@@वैभवजाधव-व6ठ मूलभूत सुविधा नसणारी राजधानी.. बकाल रस्ते, पाण्याची गैर सोय ( भरपूर पाणी असूनही), नोकऱ्या साठी तरुणांचे स्थलांतर, पर्यटनास वाव नाही, सगळे नुसते काम chalau
@@dhirajjadhav29 पुणे मधे तर कोल्हापूर चि pn खूप आहेत evdha lamb asun pn ani shirwal midc mde pn khup ahet sataryt
@@वैभवजाधव-व6ठसातारा या सर्वांहून मोठा आहे लोकसंख्या जास्त आहे. बाकी शहर ही आपलीच पण सातारा हा सातारा आहे. आणि राजकारण्यांन मूळ होत आहे पण हा ही बदल घडेल. पायाभूत सुविधा प्रत्येक शहरात कमी जास्त असतात पण तरी सातारची वेगळी ओळख आहे नक्कीच लवकर महानगर पालिका होईल ❤❤❤❤❤
धन्यवाद जिज्ञासा मंच, पंडित सर
खुप छान माहीती दिलीत. .
तेजस्विनी राणी . .येसुबाईंना सादर प्रणाम.
आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचे काळात बराच इतिहास शोधला गेला. .ते कैलासवासी झालेवर
कागदपत्र सापडली. . कोणीतरी बाबा साहेबांचा
वारसा त्यांच्यासारखाच तळमळीने चालवत आहे . खुप खुप धन्यवाद
महाराणी आऊसाहेब (सईबाईंची) समाधी स्वराज्याची पहीली राजधाणी राजगड ता.वेल्हे जि.पुणे
येसूबाई महाराणी यांना कोटी कोटी वंदन 🙏💐
श्रीमंत महाराणी येसूबाईंना त्रिवार वंदन व दंडवत 🙏🙏
अतिशय सुंदर कार्य आपल्या हातून घडले आहे.
खूप सुंदर माहिती दिली, अगदीच माहीत नव्हते, येसू राणीसाहेब ह्यांची समाधी मिळाली हे बर झालं. अशीच हरवलेल्या इतिहासाची पाने तू आमच्यासमोर आणशील हीच अपेक्षा तुला शुभेच्छा
छत्रपती राजमाता येसूराणी आईसाहेब की जय 🙇♀️🌼🙏🙏🚩
औरंगजेबाची समाधी हरविली हे कधी ऐकले नाही..मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या समाद्या कशा काय हरवतात??
खेद जनक आहे औरंगजेबाची कबर,अफजलखान कबर याला निधी येतो
आणि आमच्या थोर महापुरुष महिला यांच्या समाधी सुस्थितीत तर नाहीत पण मिळत ही नाहीत,
कारण छत्रपती नामधारी पद राहिल आणी सर्व सत्ता पेशव्यांच्या हातात गेली पुढे 1818 ला पेशवाई संपुण ब्रिटिश सत्ता आली.
@@rajendragaikwad5866 पण 1947 नंतर ते आजपर्यंत ही कोणी प्रयत्न केला नाही??
याचा अर्थ हा होतो आपले लोक फ़क्त इतिहास जाणतात जपत नाहीत शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरचा इतिहास ही काही जणांना माहीत नाही.
इतिहास या विषयाकडे कोणी लक्ष देत नाही किंवा तसे प्रोत्साहन नाही करत सर्व विज्ञान शाखेत शिकतात
कारण मराठा साम्राज्याची धूरा पेशव्यांच्या हाती गेली होती...त्यांनी त्यांच्या महाराण्यांसाठी भव्य महाल बांधले !
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली होती ती माहिती नव्हती कारण पेशवाई काळात होळकर तसे इतर हल्लात शनिवार वाड्यातील नोंदी जळाल्या होत्या 🙏🙏🙏
🚩 जय भवानी जय शिवराय 🚩
कुलमूकत्याआर,त्यागमुर्ती महाराणी येसूबाई माँ साहेब यांना मानाचा मुजरा🚩🙏🚩
समाधी म्हणजे काय??
संजीवन समाधी काय असते??
समाधी ही कधी बांधली जाते??
यावर व्हिडिओ बनवा.
क्षमा मागतो महाराणी येसूबाई
हिंदुस्थान विकास करण्यासाठी काम करणारे लोकांना नमन
समाधीच्या बाजूला खूप अतिक्रमण झालेलं दिसत आहे .ते काढून समाधीला मोकळा श्वास घेता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे ....सामाजिक संस्था आणि सरकारने यावाव लक्ष द्यावं ही विनंती.
महाराणी येसूबाई साहेबांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
महाराणी येसूबाई आपणास मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
त्यागमूर्ती महाराणी येसूबाई........🙏💐
Jai shivray jai sambhuraje...
खरे आहे दादा, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलते थोर सरदार शरीफजी राजे यांची समlधी माझा गावाजवळ म्हणजे नगर पासून जवळ असलेल्या भातावडी म्हणजे भातोडी पारगाव ला आहे, आपण त्या वर एक व्हिडीओ बनवा आणि या जगाला महाराज यांची पुन्हा आठवण करून द्या ♥️🚩🙏🏻
भाऊ, अस कर यावर तू स्वतःच एक वीडियो शूट करूँन उपलोड कर यूट्यूब ला। बोल भिड़ू बनवेल तेव्हा नक्कीच बघू पन किमान तो पर्यंत तू तरी बनवून उपलोड कर। लिंक शेर करजो। बनवला वीडियो की।🚩🚩✌️😊
@@Hanushree1091 दादा नक्कीच प्रतिसाद भेटत असेल तर बनवीन 🚩🙏🏻
@@sawantpatil13 ✌️🙏.
किमान यूट्यूब शॉर्ट वीडियो तरी बनवशील त्या ऐतिहासिक ठिकानाचा जर शक्य असेल तुला ।
@@Hanushree1091 नक्कीच दादा खूप मोठा व्हिडीओ बनवणार आहे लवकरच ♥️
@@sawantpatil13 dada tu banav, full support
खुप सुंदर माहिती दिलीत. 🙏🙏🙏🙏🙏
Only संभाजीनगर च
जय शिवराय 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
शूरांचा जिल्हा सातारा
महाराष्ट्र ज्यांच्या नावाने ओळखला जातो त्यांच्याच समाधी शोधाव्या लागतात आपल दुर्दैव आहे.
श्री सखी राज्ञी जयती
महाराणी येसुबाई छ. संभाजीराजे भोसले
यांना मानाचा मुजरा🚩
खूप खूप आभारी आहोत बोल भिडू टीम 🙏
JAY JIJAU...best bol bhidu
😠😠🚩🚩भावा शरभ हा कोणी काल्पनिक प्राणी नाही.....शरभ हा महादेवांचा अवतार आहे.....ही कथा आहे सतयुगातली जेंव्हा भगवान नृसिहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला त्यानंतर भगवान नृसिहांचा राग शांत होईना सगळीकडे तांडव झाले .नृसिह अवतार संपल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून महादेवांनी शरभ अवतार घेतला...पुरानातल्या कोणत्याच गोष्टी काल्पनिक नाहीत . जय सनातन धर्म🚩🚩🚩🚩🚩
सुंदर
मित्रा अनेक गोष्टी काल्पनिक आहेत.
पण त्या तुन नेमका अर्थ काय घ्यावा हे कळले पाहिजे.
उदाहरणार्थ
( देवाना चार, आठ ,हात असने .चार मुख.)
बहोत आनंद झाहला...⛳छत्रपती संभाजी महाराज पत्नी येसूबाइराणीसाहेब सरकार⛳
एक वर्ग विशेष चा स्वार्थ मुळे अख्या भारताचे महान इतिहास झाकले गेले आणि महाराष्ट्रात संपूर्ण शिवाजी महाराज चया कुटुंबाचे सुधा खर तर जिथे शिवाजी महाराजांच्या कीले हे लोकांच्या गर्दी ने पटले पाहिजे होते, देशाचा आणि आमचं दुर्दये आहे हे
आता कुठे बहुजन शिकायला सुरुवात झालीय...
आणि थोडेफारच सज्ञानी झालेत...
सगळे सुशिक्षित बहुजन सज्ञानी झाल्यावरचे चित्र...
महामानवांसाठी खरी आदरांजंली असेल.
जय जिजाऊ जय शिवराय...
जय ज्योती जय क्रांती...
जय भीम....
Thank you sir khup chan mahiti dilit
I'm from sangam mahuli.
Maharani Yesubai yana manacha mujra 🙏🚩...jay shivshambhu 🙏
महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा..!🙏🙏🙏🚩
संपादकाने धार्मिक अभ्यास करावा, शरभ रूप काल्पनिक नसुन ते नरसिंह अवतारास शांत करण्या करता महादेवांनी धारण केले आहे.
महाराणी येसुबाई यांस शतश नमन.
Dhanyawad
Mharani Yesubai badal mahiti sangavi 🏵️
Dhanywaad. Changli mahiti. Krupya Sati Ramabaai Peshve yanchya samadhi chi avastha pn sudharu shakta yeiel ka phave. Atisahy duravasthe madhe ahe
खरोखर आंनंदाची बातमी आहे
What you say @0:34 about Maharani Yesubayi. Plz
Durga Bai.madan.sing.yanchi.mahiti.sanga.plz
जयती जय जय छत्रपती श्री शिवाजी महाराज जय 🚩जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🚩जय श्री राजमाता जिजाऊ आऊसाहेब महाराज की जय 🚩जय छत्रपती यसुबाई महाराज की जय 🚩जय महाराष्ट्र धर्म🚩 जय भवानी जय शिवराय 🚩धन्य धन्य धन्य त्रिवार वंदन प्रणाम नमन 🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
होन एव्हढे महान कार्य असून देखील सगळे काकद पत्र जाळून नष्ट करुन इतिहास पुसण्याच प्रयत्न केले खूप जणा नी
कोण
Jay maharani yesubai...
Jay Shivray.. Jay Shambhuraje...
धन्यवाद
बोल भिडू चे अभिनंदन🎉. मराठी माणूस अपल्याच इतिहासाबद्दल उदासीन आहे त्या बरोबर मिळालेली माहिती ही गूगल-मॅप वर दर्शविण्यास ही उदासीन ( आळशी वा बेफीकर) आहे . मी गूगल मॅप वर हे स्थळ शोधले तर सापडले नाहीच! बोल भिडू ने खाली दिलेल्या माहितीत या स्थळाची लिंक दिली तर ते स्थान प्रत्यक्ष बघिल्याचा आनंद आम्हा वयोवृद्ध मराठी भाषिकास मिळेल!
शोध मोहिमेतील सर्वांचे अवघा महाराष्ट्र ऋणी राहीन
जय भवानी जय शिवाजी 🚩
Dear BHIDU team.. kindly start a special series on this issue
मागील इतिहासातील बातमी ऐकायला बरे वाटते अशीच इतिहासाबद्दल माहिती देत जावा जेणेकरून नवीन पिढीला त्याचा कुतूहल निर्माण होईल 🙏
Aai yesubai
Garaj kay shodhayachi, etihasa chya pustakat mahiti dya
समाधीचे Google map share करा
१ नंबर माहीती दीली
छत्रपती संभाजी महाराज असे लिहा title मध्ये
Hmare pyare chhatrapati shivaji maharaj ki bnai maratha empire k bare m jaana achha lgta h.... Marathi aati nhi hai aur hmare state m zyada log h bhi nhi Maharashtra se jinse ki seekh saku.... Please agr apko hindi aati h toh hindi subtitles de dein 🙏
Great job👍🌺🌺🙏🙏🙏
🙏🚩
Right massage
जय छत्रपति शिवाजी राजे
जय छत्रपति शंभू राजे
इथं अजूनही आम्हाला ना शिवराय सापडले ना शंभूराय सापडले तिथे महाराणी येसूबाई यांच समाधी कशी लवकर सापडेल . 😔😔😔😔
कारण छत्रपतींचे वारसदार कोण यातच यांचं (राजघराण्याच) छत्रपतींन बद्दल प्रेम मर्यादित आहे. यांना आपल्या राजा, राणींच्या समधी कुठे आहेत ह्याच माहित नाही. लाज वाटते आपण महाराष्ट्रात राहतो, जिथे औरंगझेबाची कबर पोलिस देखरेखीत आहे.
वंशज फक्त संपत्तीचे उपभोग घेण्यासाठी आहेत का?????
🙏🙏 खुप खुप आभार
Gara kasha padtat 🤔🤔🤔🤔🤔
सर्व संशोधकांचे अभिनंदन परंतु एक गोष्ट मनाला खटकते आपल्या पूर्वजांच्या बद्दल केवढे ही अनास्था
Nice video
Nice
He kind of looks like young Vijay Patkar, doesn't he 🤔
But the serious one, not funny Vijay Patkar 😅😅
1 january bhimakore goan vijay stanbh ya vishya var 1 video jhala pahije
महाराणी ताराबाई यांची समाधी कुठे आहे?
Nice bhavaa
येसुबाईराजे यांना त्रिवार मुजरा!
Chhatrapati sambhaji maharaj serial vr video banv na bhava
हाच तो खरा इतिहास...🚩
राजघराण्यातील राजचिन्हा विषयी विडिओ तयार कराल का?
स्वदेशी चा नारा देणारे राजीव दीक्षित यांच्यावर व्हिडिओ बनवा...एक महत्वाचा हिरा भारताने गमावला.
जिज्ञासा 👍
🙏🙏🙏🙏🙏
🚩 जय शिवराय 🚩
shambhaji maharajanna manusmriti nusar kattal karnarya irani bamtyancha dhikkar aso.
jai raya shambhaji maharaj 🙏🙏
🤣 ब्रिगेड काय लिहितील काय बोलतील ह्याचा नेम नाय
औरंगजेब ब्राम्हण होता वाटते ? मग इतर ब्राम्हणही औरंगजेब ठरतील आणि ब्राम्हणी आडनावे पण
आंबेडकर हे पण ब्राम्हणी आडनाव आहे ते ही औरंगजेब मानावे का ?
@@shoorveer6000 हा ब्रिगेड वाला नसून..तो आहे..तो...भीम भक्त..
Bhau ak video bol bidu chahi taka
🙏
एवढया दिवस त्यांच्या वंशजांनी शोधण्याचा प्रयत्न केला नाही हे फार दुर्दैव म्हणायचं .....फक्त राजघराण्याच्या नावाने सत्ता उपभोगली...
आणि अजूनही तसेच ऐश-आरामात जीवन जगतात (राजघराण्याच्या नावाने).
त्यांना आपल्या पूर्वजांची समाधी-स्थळे जपता येत नाहीत??
ज्या पूर्वजांच्या कर्तृत्वामुळे हे लोक सध्या स्वतःच्या नावापुढे राजे लावतात, ज्यांच्या जीवावर हे चैन-चंगळ करत आहेत, त्यांचीच स्मृतीस्थाने यांना जपता येत नाहीत, यासारखे दुर्दैव कोणतं😔
आज “छत्रपती शाहू महाराज, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई” यांच्या समाधींची अवस्था अत्यंत दयनीय आहे. याचे खूप वाईट वाटते😔
देशभक्त राजीव जी दीक्षित यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
समाजवादी पक्षातील लोकांनी मारले होते 🙏🙏
देशभक्त नव्हे जातभक्त