शिवराज्याभिषेक दिन सोहळा : महाराजांचं स्वप्न रायगड पुन्हा स्वराज्यात आणला ती तारीख होती 6 जून

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #BolBhidu #chatrapatishivajimaharaj #6juneRajyabhishek
    उद्या शिवराज्याभिषेक दिन. महाराजांचा सोहळा, स्वराज्याचा सोहळा. या दिवशी मराठ्यांच स्वत: राज्य स्वराज्य निर्माण झालं. त्यानंतर परकीय आक्रमणे झाले. स्वराज्याची राजधानी मुघलांच्या ताब्यात गेली. मराठ्यांनी मोठ्या शर्तीने रायगड पुन्हा स्वराज्यात आणला. त्याचीच ही गोष्ट सांगत आहेत इतिहास अभ्यासक व लेखक केतन पुरी.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 100

  • @shivrajmobiles3597
    @shivrajmobiles3597 2 ปีที่แล้ว +32

    असे व्हिडिओ मस्त वाटतात , महाराजांचे व्हिडिओ अवडीन बागतो ....💪💪🚩🚩🚩

  • @Veer-009-09
    @Veer-009-09 2 ปีที่แล้ว +57

    इंग्रज आले नसते तर आज ही भारतवार राज्य सातारा मधून चाललं असतं. 🚩🚩🚩🚩

    • @vaibhavtejam5285
      @vaibhavtejam5285 2 ปีที่แล้ว +1

      anchor आणि कॅमेरामन नवीन जॉईन केलेत

    • @nileshwagh3667
      @nileshwagh3667 2 ปีที่แล้ว

      Satara nahi ,Pune
      Chatrapatin kade kahich adhikar navte

    • @sagarc3752
      @sagarc3752 2 ปีที่แล้ว

      Always bhawa ani surajya asta ani ata ky jhala te bghtoy ..

    • @evergreenhit9781
      @evergreenhit9781 2 ปีที่แล้ว

      🤣

    • @atulvikasraokawalkar2577
      @atulvikasraokawalkar2577 2 ปีที่แล้ว

      खरी गोष्ट आहे

  • @siddharthanbhavane449
    @siddharthanbhavane449 2 ปีที่แล้ว +7

    ६ जुन ही दिनांक ज्युलियस सीझर च्या इंग्रजी कालगणेनुसार आहे, १७ व्या शतकापासून "पोप ग्रिगेरी" यांची इंग्रजी कालगणना परकीय आक्रमकांनी सुरू केल्यामुळे श्री शिवराज्याभिषेक दिनाची दिनांक त्या काळापासूनच १७ जुन येते. परंतु महाराज स्वतः फिरंगी कालगणना न वापरता भारतीय कालमापन पद्धती राज्यव्यवहार मध्ये वापरायचे व त्याकाळी ही महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हाच दिवस निवडला होता दादा. जय शिवराय. जय शंभुराजे

  • @बहुपयोगीज्ञान
    @बहुपयोगीज्ञान 2 ปีที่แล้ว +68

    कृपया गोष्ट छोटीशी म्हणु नका .गोष्ट खुप मोठी आहे ती तुम्ही कौशल्यानं छोटी करुन सांगीतली .तुमचे आभार 🙏

    • @pravinspvlogs3317
      @pravinspvlogs3317 2 ปีที่แล้ว +4

      हो हे बरोबर आहे छोटी गोष्ट नाही नीट बोला

    • @RRSALUNKHE75
      @RRSALUNKHE75 2 ปีที่แล้ว +1

      कारण,मराठ्यांसाठी कोणतीच गोष्ट मोठी नव्हती

    • @Gamechanger-vg4hp
      @Gamechanger-vg4hp 2 ปีที่แล้ว +1

      छोट्या गोष्टीच मोठ्या फरकाला कारणीभूत असतात...

  • @vijaykumarkhokale2340
    @vijaykumarkhokale2340 2 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन केतन,💐💐
    बोल भिडू मध्ये तुमचे स्वागत
    तुमच्या कडून होईल तेवढ्या प्रमाणात बोल भिडू ला द्या व बोल भिडू कडून मिळवून घ्या.

  • @DattaPawar02
    @DattaPawar02 2 ปีที่แล้ว +13

    मराठा राज्य सार्वभौम 6जूनला झाले, व महाराष्ट्र व देश एकदम नव्या रंगात आला. जय शिवराय जय शंभूराजे

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 2 ปีที่แล้ว +14

    The great मराठा फक्त्त मराठाच 🙏🙏

  • @maheshagale1860
    @maheshagale1860 2 ปีที่แล้ว +2

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩 खूप आनंद झाला हा व्हिडिओ पाहून 🙏🙏🙏

  • @rhushirajbandal7831
    @rhushirajbandal7831 2 ปีที่แล้ว +10

    500K subscribers झाल्याबद्दल बोल भिडू चे अभिनंदन❤️❤️❤️

  • @narendragawande5359
    @narendragawande5359 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली ..

  • @allinonevlog1941
    @allinonevlog1941 2 ปีที่แล้ว +1

    सुदंर माहीती 🙏

  • @sachindhavle2124
    @sachindhavle2124 2 ปีที่แล้ว +7

    Main hero during this time was Peshava Bajirao 1

    • @Realthought540
      @Realthought540 2 ปีที่แล้ว

      पेशवा बाजीराव हे उत्तम आणि कुशल नेतृत्व करणारा पेशवा होता...पण ह्या संजय लीला भन्साळी(बाजीराव मस्तानी) हा चित्रपट ज्या पद्धतीने दाखवला चुकीचा आहे. पेशवा युद्ध नितीत खूप कुशल होता. चित्रपट मध्ये शेवट बाजीराव येडा होतांना दाखवला आहे ते पूर्ण पणे चुकीचा आहे.

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @Shri_bhure
    @Shri_bhure ปีที่แล้ว +1

    Good Information 🚩

  • @AnnoyedIcedTea-co4ok
    @AnnoyedIcedTea-co4ok 4 หลายเดือนก่อน

    5:32 khup chan

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली जय शिवराय

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 ปีที่แล้ว

    Thank you...

  • @nitinpatilmaths5009
    @nitinpatilmaths5009 2 ปีที่แล้ว +3

    खूपच मोठी गोष्ट गोष्ट आहे ही छोटी म्हणू नका.

  • @akashtolepatil5267
    @akashtolepatil5267 2 ปีที่แล้ว +1

    🙏🚩

  • @akshaythorave4303
    @akshaythorave4303 2 ปีที่แล้ว

    जो ‌मरके भी ना हटा उसे कहते हैं मराठा 🚩🚩🙏

  • @abhijeetsurte3635
    @abhijeetsurte3635 2 ปีที่แล้ว +3

    Ya mohimeche sena pramukh kon hote?

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 ปีที่แล้ว

    Make a video on Dalit Panther

  • @arnavowncreation2087
    @arnavowncreation2087 2 ปีที่แล้ว

    छान सांगता तूम्ही फक्त एकच सांगावेसे वाटते की शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सांगताना रक्त सळसळलं पाहिजे. तो अभिमान दिसला पाहिजे. जय शिवाजी

  • @Shubham_Dhavale
    @Shubham_Dhavale 2 ปีที่แล้ว

    Patva re yala kai goshti nit bolya tr bar hoil naitr ajun vach thod

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 2 ปีที่แล้ว +10

    ६ जुन ची अधभूत अशी कहाणी सांगितल्या बदल केतन पुरी आणि बोल बिडू चे आभार 🙏🏻🙏🏻🚩🧡

  • @Amarsonune-f5u
    @Amarsonune-f5u 2 ปีที่แล้ว +5

    मला तुमच्या चॅनल मधे काम करायला मिळेल का 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @TukaramBhise
    @TukaramBhise 2 ปีที่แล้ว +10

    जय शिवराय

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil 2 ปีที่แล้ว +2

    भिडू नवीन आहेत वाटतं 😊

  • @prakashkarande7283
    @prakashkarande7283 2 ปีที่แล้ว +2

    Shahu Maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️

  • @sandipraje9044
    @sandipraje9044 2 ปีที่แล้ว +3

    निशब्ध.........
    फक्त डोळ्यात पाणी...
    🚩🚩🚩🚩🚩

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 2 ปีที่แล้ว +1

    खरं तर दोन्ही शाहु राजे पराक्रमी होते,परंतु या व्हिडिओ मध्ये आपण थोरल्या शाहु महाराजांचा संदर्भ दिलाय..आणि थंबनिल मध्ये राजर्षी शाहू महाराजांचा फोटो टाकलाय..किमान थंबनिल तरी व्यवस्थित माहीती घेऊन बनवत जा #बोलभिडु

  • @bholashevare482
    @bholashevare482 2 ปีที่แล้ว +1

    आज ही रायगडावर 6 जून ला शिवराज्यभिषेक पुर्विसरखच मोठ्या उस्ताहात साजरा होतो मी 6 जून 2022 ला गेलो तर मला अस वाटत होते की मी 6 जून 1674 मधे आहे अस फिलिंग येते खरच एकदा सर्वानी रायगडावर नक्की जाऊन या

  • @saurabhnimje
    @saurabhnimje 2 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं काय झालं ? यावर पण एक व्हिडिओ बनवा.

  • @MJavtade
    @MJavtade 2 ปีที่แล้ว +3

    Got it first!!

  • @Mann12321
    @Mann12321 2 ปีที่แล้ว +1

    Pant pradhan "Bajirao peshwe" yanchyavar ek video banwa

  • @pravinspvlogs3317
    @pravinspvlogs3317 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 2 ปีที่แล้ว +1

    Swarajya raigad parat aala chatrapati shahu raja ni aanla

  • @vishalpawar_t2722
    @vishalpawar_t2722 2 ปีที่แล้ว +2

    Jay shivray nice information

  • @vishallakare5903
    @vishallakare5903 2 ปีที่แล้ว +1

    छत्रपति शंभू राजांचे विडिओ बनवा🚩

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 2 ปีที่แล้ว +2

    माहित नसलेली माहिती आपन सांगितली धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे

  • @deepakware8031
    @deepakware8031 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan

  • @uthhantheascent2588
    @uthhantheascent2588 2 ปีที่แล้ว +1

    Chhan mahiti pan chetan thoda utsah kami watato hich mahiti bok bhidu chya Maithili tai ni sangitli asti tar khup bar watal asat

  • @sandipbhoyar9769
    @sandipbhoyar9769 2 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.

  • @risheekeshsahane3770
    @risheekeshsahane3770 2 ปีที่แล้ว

    राज्याभिषेक सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थीत का राहत नाहीत?

  • @rgodase
    @rgodase 2 ปีที่แล้ว +2

    Bol Bhidu. Thanks for bringing some very interesting facts in light 🙏

  • @harshallokhande2741
    @harshallokhande2741 2 ปีที่แล้ว +1

    बोल भिडू टिमला आणि केतन पुरी यांना खरंच खुप खुप धन्यवाद तुम्ही सगळे खुप छान काम करत आहात खरं तर आजच्या नवीन तरुण पिढीला आपल्या राजाचा इतिहास माहित असला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यातील काही वेळ बाजूला काढून आपल्या इतिहास बद्दल माहिती करुन घेतली पाहिजे असे मला वाटते Once Again Thnak You Ketan Puri Sir And Bol Bhidu Team.....जय जिजाऊ जय शिवराय 🙇🚩

  • @rushikeshgaikwad1477
    @rushikeshgaikwad1477 8 หลายเดือนก่อน

    या घटनेवर आधारित कादंबरी आहे का. याबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 ปีที่แล้ว

    आपले खुप आभार इतक्या व्यवस्थीत पध्दतीने संभाषण कौशल्य आहे. असं वाटल की मी स्वतः त्या सर्वांचा एक भाग आहे.

  • @rupeshbhosle3272
    @rupeshbhosle3272 2 ปีที่แล้ว

    अफहजलं खान च मुंडकं दिवा बत्ती साठी गडावर का ठेवलं?? गडा खाली त्याच्या कबरीत का नाही ठेवलं यावर काही माहिती आहे का??

  • @dattatrayshirke761
    @dattatrayshirke761 2 ปีที่แล้ว

    छत्रपति शिवाजी महाराजांच नाव एकेरी घेन बंद करा...!

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 ปีที่แล้ว

    गद्दार फितुर- सुर्याजी पिसाळ चा अंत कसा झाला याचा video बनवा / माहिती सांगा 🚩🚩

  • @exsecular493
    @exsecular493 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chan 🚩🚩🚩

  • @shubhamlatawade58
    @shubhamlatawade58 2 ปีที่แล้ว +1

    आमच राजं छत्रपती झालं...🚩

  • @purveshtamore4345
    @purveshtamore4345 2 ปีที่แล้ว +2

    एकच धून 12 जून 🙏🚩

    • @129.manojpatil3
      @129.manojpatil3 2 ปีที่แล้ว

      Tumhi aagi lavaychi kaam kra .hyat pn tithi ani tarikh waad aana. Laaj balga jra laaj. Randchyano

  • @vijaychavan386
    @vijaychavan386 2 ปีที่แล้ว

    निवेदन चाग्ले नाही, सॉरी पुरी साहेब

  • @kishorkarpe8441
    @kishorkarpe8441 2 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @vaibhavjadhav1934
    @vaibhavjadhav1934 2 ปีที่แล้ว

    काहीही असो पन ह्याला कधीच समोर नका आणू
    बोलताना आख्द्तो हा

  • @rajpatil4236
    @rajpatil4236 2 ปีที่แล้ว +1

    Sarvana rajyabhishek ka chi hardik shubecha 💐💐

  • @ashitoshshinde594
    @ashitoshshinde594 2 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान माहिती दिलीत आपण 🚩🚩🙏🙏

  • @doitlikeamacho
    @doitlikeamacho 2 ปีที่แล้ว

    Raigad jinkla, pan raigada la maintain karnara koni nahi. Naa government naa loka. Rajistan che gad jaun bagha.

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @shubhsawant298
    @shubhsawant298 3 หลายเดือนก่อน

    Khup chan dada❤

  • @akshaynangare1887
    @akshaynangare1887 2 ปีที่แล้ว +1

    You have the world class content still wondering why people do not add comments and like to video.

  • @swapnilrane3551
    @swapnilrane3551 2 ปีที่แล้ว +1

    Jai Maharashtra

  • @rohan7215
    @rohan7215 2 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 ปีที่แล้ว +4

    स्वराज्याची मुळ संकल्पना संपुष्टात आणायला जितके परकीय जबाबदार होते त्यापेक्षा कितीतरी पटीने पेशवे जबाबदार आहेत 🙄

  • @swapnalijagtap7269
    @swapnalijagtap7269 2 ปีที่แล้ว

    Nicely explained.....

  • @prathmeshjadhav4649
    @prathmeshjadhav4649 23 วันที่ผ่านมา

    🎉😊

  • @karanrumade1245
    @karanrumade1245 2 ปีที่แล้ว

    Narration खास नाही

  • @prashantjadhav8880
    @prashantjadhav8880 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 2 ปีที่แล้ว

    आपण दिलेल्या माहिती बद्दल मनापासुन धन्यवाद.

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 2 ปีที่แล้ว

    6 जून राज्यभिषेक हा नाकारून शिवाजी महाराज यांनी दुसरा राज्यभिषेक का केला.हा इतिहास कोणाला नाकारता येत नाही.

    • @prasannaasole
      @prasannaasole 2 ปีที่แล้ว

      nahi...tas kahi nahi... rajyabhishek shak he 6 june pasun aahe...maharajanchya sarv patranvar nantar 6 june la rajyabhishipt maharaj mhanun ullekh aahet.....

  • @arunkadambyak47
    @arunkadambyak47 2 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र जय शिवराय ❤️🙏🏻

  • @yashwantmali8187
    @yashwantmali8187 2 ปีที่แล้ว +4

    Atta पगड जाती पतीचा साथ होता हे कोणी सांगत नाही सारखं मराठा करीत असतात

    • @IndianBoy-bj2vj
      @IndianBoy-bj2vj 2 ปีที่แล้ว +9

      मराठा म्हणजे मराठी बोलणारा प्रत्येक जण 🚩🚩🚩

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +3

      मऱ्हाठ्ठा म्हणजे सगळेच आले ।
      राष्ट्रगीतातील मराठा शब्द हा जातीय नसून , प्रांतवाचक आहे ।

    • @lovelyindiankids1667
      @lovelyindiankids1667 2 ปีที่แล้ว

      पंजाब, सिंध , गुजरात, मराठा❤️
      द्राविड, उत्कल, बंग
      हे राष्ट्रगीतात असलेली ओळ...
      पंजाब / सध्या असलेला पंजाब राज्यासाठी
      सिंध / पाकिस्तानातील असलेलं सिंध छोटंसं राज्य, भारताच विभाजन होण्याआधी 1911 ला राष्ट्रगीत लिहिलं होत त्यामुळं
      गुजरात / आताच गुजरात
      द्राविड / म्हणजे दक्षिनेची सर्व राज्य आंध्रा, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, ओडिशा
      उत्कल / म्हणजे उत्तरेकडील सर्व हिंदी भाषिक राज्य
      बंग / म्हणजे बंगाल
      तर मग MARATHA ❤️ म्हणजे मराठा प्रदेश महाराष्ट्र
      अनेक इतिहासाच्या पुस्तकामध्ये एक note दिलेली असते जिथं जिथं मराठा शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ मराठा जात नसून महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण.
      आता accept करा किंवा सोडून द्या.

    • @rohitmarathe3117
      @rohitmarathe3117 2 ปีที่แล้ว

      Bhau tumhi pn marathach ahet

    • @amitbhau
      @amitbhau 2 ปีที่แล้ว

      महाराज योग्यता पाहून कामगिरी द्यायचे, जातं पाहून नाही.

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare893 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 ปีที่แล้ว +7

    मराठ्यांच राज्य - मराठ्यांच राज्य असा उल्लेख वारंवार करून आपण स्वराज्य या संकल्पनेचा आणि एकंदरीतच स्वराज्याच स्वप्न पाहणाऱ्या सर्व रयतेचा अपमान करत आहात 🙏.
    हे स्वराज्य सगळ्यांचं होत. जातीपातीच्या नावाने भेदभाव करायला अजिबात परवानगी नव्हती...
    आपण जेव्हा 'हिंदूंचं स्वराज्य' असा उल्लेख करतो तेव्हा हा प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे 😔

    • @sushilcharthankar5066
      @sushilcharthankar5066 2 ปีที่แล้ว +2

      Marathya n cha rajya .... Hya vakya madhe maratha mhanje , maratha jaat nave tr sagle maharashtra t rahanare loka

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว

      *गळ्यात टाय अडकवली, पायात बुट घातले म्हणून गुडघ्यातली अक्कल वाढते असे नाही... जरी वाढली तरी ती गुडघ्यातचं राहणारं... त्याचा उपयोग शून्यचं... असे अंधभक्त नग कोठून कोठून येतात ठाऊक नाही... स्वतःला एक पैशाची अक्कल नसते परंतु जगाला दाखवतात असे की मीचं मोठा पेडगावचा शहाणा... मराठा या एका शब्दावर पिएचडी करता येऊ शकते इतका भव्य अर्थ आणि इतिहास अस्तित्वात आहे...*
      *आधी देवाने जी काही अक्कल दिली आहे त्याचा वापर करून थोडी माहिती घ्या मं तुमची संकूचित, दळभद्री, मागासलेली चार आण्याची अक्कल पाजळा... अफगाणिस्तानमधील लोकांना मराठा म्हणजे काय व कोण हे ठाऊक आहे परंतु तुमच्यासारखे विद्रोही, महाराष्ट्रद्रोही लोक शिकून या महाराष्ट्रात जन्माला येऊन व्यर्थ आहेत... किव करण्याजोगी पण बुद्धी नाही... असती तर असले दळभद्री मत मांडण्याआधी हजार वेळा विचार केला असता... अफजलखानाचे वंशज तुम्ही कधी सुधारणार नाही...*
      *#मराठा*
      *#मराठी*
      *_""" जय मराठा """_*
      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳