उठसुठ राजकारणी शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक विधानं करतायेत याची आता सवय झालीय का,कधी थांबणार हे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajPolitics
    अंतुले यांनी भवानी तलवार परत आणण्याची केलेली घोषणा. खरतर ती स्टंटबाजी होती. पुढे नावात शिव असलेले कितीतरी पक्ष, संघटना आणि संस्था महाराष्ट्रात सुरु झाल्या. राज्याचे राज्यपाल शिवाजी महाराजांना पुराने युगची बात म्हणतात, कधी पुरंदरे यांच्या लिखाणावर वाद होतात. कधी जेम्स लेन प्रकरण पेट घेतं. सत्तेसाठी आसुसलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या पराक्रमासोबत करण्याची दानत होते पण याचं कुणाला काही वाटत नाही. राष्ट्रवादीवाले शरद पवारांना जाणता राजा म्हणतात. जाणता राजा फक्त एकच...शिवाजी महाराज ! महाराजांना हे राजकारणी लोक गरजेपुरते वापरतात याची आता सवय झालीय का? विचार करा..
    Antule's announcement to bring back Bhavani Talwar. It was actually a stunt. Later, many parties, organizations and organizations with Shiva in their names were started in Maharashtra. The governor of the state calls Shivaji Maharaj the story of the old age, sometimes there are disputes over the writings of Purandare. Sometimes the James Lane case catches fire. There is a desire to compare the revolt for power with the prowess of Chhatrapati Shivaji, but no one cares. Nationalists call Sharad Pawar the king of knowledge. Only one king knows...Shivaji Maharaj! Is Maharaja used to using these politicians as needed? think..
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 298

  • @rohidasveer6144
    @rohidasveer6144 ปีที่แล้ว +92

    शिवाजी महाराज महाराष्ट्राचे पहिले आणी शेवटचे प्रेम........ ह्या एका वाक्या साठी ताई तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा 🙏

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +34

    છત્રપતિ શિવાજી મહારાજ સાહેબ ભારત ની શાન છે

    • @manyaa00707
      @manyaa00707 ปีที่แล้ว

      खरंय ❤️

    • @power3433
      @power3433 ปีที่แล้ว +1

      Are bhai tu kay gujrat cha ahes kay

    • @VISHAL-28
      @VISHAL-28 ปีที่แล้ว

      ❤️🚩

  • @sandipbiranje9158
    @sandipbiranje9158 ปีที่แล้ว +23

    धन्यवाद सर्व सामान्य मराठी माणसाच्या मनातील विचार मांडल्या बद्दल ...सर्वात मह्त्वाचे वाक्य म्हणजे महाराजाच्या नावाचा वापर समाज कारणासाठी व्हावा राजकारणासाठी नको..राजेच कर्तृत्वसमोर पर्वत पण ठेंगणा आहे ... छत्रपतीचे मावळा तोच आहे ज्याने शून्यातून स्वराज्य उभे केले..... स्वराज्य हा एकच ध्यास...

  • @tushargajare3001
    @tushargajare3001 ปีที่แล้ว +27

    मनातील बोललात तुम्ही ताई ...🚩🚩

  • @ashishkumarkadam5915
    @ashishkumarkadam5915 ปีที่แล้ว +12

    ताई अगदी खरं बोललात मनापासून तुम्हाला मानाचा मुजरा हे सगळे निच राजकारणी फक्त महाराजांचा सोयीप्रमाणे उपयोग करून घेतात

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 ปีที่แล้ว +15

    Kya baat hai Madam🙏🙏🙏
    तुमच्याविषयी मनात खुप मोठं स्थान निर्माण झालं आहे

  • @vishalpatil8986
    @vishalpatil8986 ปีที่แล้ว +2

    तुमच शेवटचं वाक्य अगदी बरोबर आहे.. तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीतून अस समोर येतय की तुमच्या ही मनात शिवराजांच्यावर राजकारण करण तुम्हाला ही पटल नाही...आणि कोणत्याही राजकारणी व्यक्तींनी राजेंच्या नावाचा वापर करण्याइतपत तुमची लायकी नाही...

  • @satyajeetsalunkhe9400
    @satyajeetsalunkhe9400 ปีที่แล้ว +27

    Khupach Chan Tai ❤️
    #AkachPrem
    #AkachVed
    #CHATRAPATISHIVAJIMAHARAJ

  • @firasta-thetrekker298
    @firasta-thetrekker298 ปีที่แล้ว +1

    या विडियोचं लेखन, संवाद आणि मांडणी फार उत्तम झालेली आहेत. अगदी मनातल्यासारखं..👌👍 त्यात 'ब्रिटिशांनीही मराठी जनतेला सैन्यात भरती करण्यासाठी शिवरायांच्या नावाचा वापर केला' ही नवीन माहिती कळाली त्याबद्दल धन्यवाद..

  • @amitjamdarvlogs4593
    @amitjamdarvlogs4593 ปีที่แล้ว +9

    आता पर्यंत चा तुमचा सगळ्यात बेस्ट व्हिडीओ... खूप दिवसानंतर तुम्ही खऱ्या माध्यम रूपाने दिसलात... जय शिवराय...🙏🙏

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 ปีที่แล้ว +9

    अगदी‌बरोबर आहे.निर्भिड मागणीला आमचा पाठिंबा आहे.धन्यवाद ताई.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 ปีที่แล้ว +11

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा राजकारणात वापर करण्यास बंदी घालण्यात यावी.

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz ปีที่แล้ว +5

    महाराज हे पूर्ण देशाचे आहे पण आपल्या महाराष्ट्र मधील काही पक्ष महाराज हे फक्त महाराष्ट्र पुरते मर्यादित आहेत असे दाखवत आहेत, महाराज यांना संकुचित करत आहेत 💯

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 ปีที่แล้ว +1

    गर्वाने बोलतो माझा छत्रपती जगाचा राष्ट्राती. जय शिवराय 🌹🙏

  • @adityamahure3311
    @adityamahure3311 ปีที่แล้ว +6

    ❣️❣️खुप खुप आभार बोल भिडू टिम तुम्ही आपले कर्तव्य व जवाबदारी जाणून आहात .... आपल्या राज्यातील व देशातील नेते कुत्र्याचा शेपटी प्रमाणे आहेत ... आता जनतेनेच विचार करायला हवा...

  • @hemantjadhav3458
    @hemantjadhav3458 ปีที่แล้ว +12

    ताई, तुम्ही आमच्या मनातली खद खद बोलून दाखवली! 🙏

  • @जयशिवराय-त8थ
    @जयशिवराय-त8थ ปีที่แล้ว +5

    जाणता राजा फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @pankajsalunkhe6487
    @pankajsalunkhe6487 ปีที่แล้ว +3

    Bol Bhidu he channel last 1.5 years pasun follow karto pan aaj jo vedio banvle aahe chatrapati maharaja varti agdi manatli gost mandli tai khup bare watle aani wait waty ki he rajkarni lok mhararajche khup wait padhtine aaj smajat dakahvtay 😢😢 Pan Hat's off Team ❤️❤️❤️❤️keep it aseche sadetode vedio banva

  • @sudhirpatil8860
    @sudhirpatil8860 ปีที่แล้ว

    एक नंबर ताई. 100 टक्के खरे बोललीस तू, कोणत्याच पक्षाची लायकी नाही, महाराजांचे नाव घेवून राजकारण करण्याची, सध्या फक्त आणि फक्त राजकारण चालले आहे समाजकारण संपले आहे.

  • @krv5937
    @krv5937 ปีที่แล้ว

    Superb khari patrakarita यालाच mhantat खूप दिवसापासून मे बोल bidu बघतोय, बाकीचे माहिती पण छान असते ,
    पण आज महाराजांवरील एका पत्रकाराचा प्रेम आणि त्यावरून परखड भूमिका मांडली,
    Tumchyasarkhe patrakar pahije महाराष्ट्राला , अशीच भूमिका ठेवा प्रत्येक विषयात उद्या चा काळ तुमचा असेल पत्रकारिता कशी असावी .
    Salute तुम्हाला .
    आजच्या मराठी माध्यमातील पत्रकारांना तुमच्या कडून काही शिकायला पाहिजे .
    जय शिवराय जय महारष्ट्र

  • @SarangDhawale
    @SarangDhawale ปีที่แล้ว +1

    जाणता राजा एकच.. छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻

  • @PG17171
    @PG17171 ปีที่แล้ว +8

    १.हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता गप्प का ???
    २. सावरकरांचा अपमान झाला म्हणून राज्यभर आंदोलन करणारे मनसे आता गप्प का?

  • @madhavmugle1999
    @madhavmugle1999 ปีที่แล้ว +5

    Kadak....100% khar..🚩🚩

  • @rushikeshyewale3632
    @rushikeshyewale3632 ปีที่แล้ว +15

    Thank you for your truthful words

  • @dinakartakale6570
    @dinakartakale6570 ปีที่แล้ว

    Great my king ,,Chatrpati Shivaji maharaj🙏🙏🙏

  • @vishalthange8523
    @vishalthange8523 ปีที่แล้ว +3

    आजपर्यंत चा सगळ्यात जास्त आवडलेला video जय शिवराय

  • @akashraising4818
    @akashraising4818 ปีที่แล้ว +2

    uttam vichar

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 ปีที่แล้ว +9

    महाराजांचा ......⛳⛳⛳⛳नावाचा वापर कोणी राजकारण करू नये जे करतील त्यांना महाराष्ट्रातुन हकलुन दिलं पाहिजे

  • @pratikdandawate9821
    @pratikdandawate9821 ปีที่แล้ว

    Angavar shahare ubhe rahile👍👍👍 best speech👏👏👏

  • @ranjeetnalwade2095
    @ranjeetnalwade2095 ปีที่แล้ว +2

    एकदम बरोबर... हि स्तिथी बदली पाहिजे..

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud ปีที่แล้ว +3

    लय भारी 👌👌🙏🙏🙏

  • @zunherplays3226
    @zunherplays3226 ปีที่แล้ว +1

    म्हणून शिवसेना पेक्षा राज ठाकरे आम्हाला कधीही चांगले त्यांनीच चित्रपट आणला , भले राज यांना मतं नको मिळू दे पण ते सच्चे होते आहेत आणि राहणारच

  • @Krushna9526
    @Krushna9526 ปีที่แล้ว +3

    एकदम बरोबर बोललात तुम्ही 😐🙏

  • @amoldhotre3087
    @amoldhotre3087 ปีที่แล้ว +2

    मला आतापर्यंतचा सर्वात आवडलेला व्हिडिओ

  • @thehistoryofindia2684
    @thehistoryofindia2684 ปีที่แล้ว +3

    अपला आतापर्यंता सर्वात छान व्हिडिओ 👍जय शिवराय 💫

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 ปีที่แล้ว

    बरोबर जाणता राजा फक्त एकच छञपती शिवराय

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 ปีที่แล้ว +2

    खर आहे राज्याचा नावाचा वापर हल्ली च्या राजकरण्यानी करूच नये हया साठी कठोर नियम आसावे

  • @leanerleisure6886
    @leanerleisure6886 ปีที่แล้ว +1

    2019 निवडणूक ला हेच भाजप वाले "छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ" अशा प्रकारे जाहिरात करत होते आणि आता मुख्य मुद्यांकडे देशाचं लक्ष जाऊ नये म्हणून शिवरायांचा अपमान करत आहेत, जनता धडा शिकवेल लक्षात ठेवा

  • @suyogbeldare15
    @suyogbeldare15 ปีที่แล้ว

    हा व्हिडिओ मध्ये खूप चांगल्या प्रकारे विचार मांडले आहेत धन्यवाद बोल भिडू टीम

  • @pareshkapure6213
    @pareshkapure6213 ปีที่แล้ว +3

    दादा बाबासाहेबावर 6 डिसेंबर वर ek video बनवा 🙏🙏🙏

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz ปีที่แล้ว +2

    जेम्स lane ला शरद पवार पाठिबा देतात आणि या पवार यांना काही लोक जाणता राजा म्हणतात हे चुकीचे आहे 💯जाणता राजा फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🚩🚩

    • @zunherplays3226
      @zunherplays3226 ปีที่แล้ว +2

      आणि हे राष्ट्रवादी वाले पुरंदरे ना बोलतात शरद म्हणजे च जाती च राजकारण

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +1

      @@buri-buri-zaemon असा पुरंदरे यांचा कुठलाही संदर्भ पुस्तकात नाही, माझ्या जवळच्या मित्राने अमेरिकन विद्यापीठात त्याचं वाचन केले आहे. + लेन ने असा काही संदर्भ दिल्याचं आणि पुरंदरे यांनी त्याला मदत केल्याचं नाकारलं आहे. पण तुम्ही चाटत रहा बी ग्रेडी लोकांची. तुमची अक्कल त्या पिवळ्या पुस्तकांपुरती मर्यादित आहे.

  • @samadhanthorat7217
    @samadhanthorat7217 ปีที่แล้ว +2

    Khar a tai..🚩🚩🚩🚩

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 10 หลายเดือนก่อน

    ।।छत्रपती शिवाजी महाराज चा विजय असो.।।

  • @sd_creator119
    @sd_creator119 ปีที่แล้ว +1

    बोल भिडू, तटस्थ राहून तुम्ही जे मुद्दे सांगता तेच लय भारी आवडतं. नाहीतर काही जण फक्त फायद्यासाठी चॅनेल उघडून बसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवून चुकीचा इतिहास हाच खरा इतिहास आहे असं सांगणं बंद व्हायला पाहिजे. लहानपणापासूनच मुलांना आपले छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे सांगणे आणि शिकवणे गरजेचे आहे. आता आमच्या महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणं खरंच बंद व्हायला हवं. महत्त्वाचं म्हणजे स्वतःला 'शिवभक्त' म्हणणारे युट्यूबर आता कुठे आहेत? हा एकच प्रश्न रहातो.
    बोल भिडू, तुमच्यासाठी..♥️👍🙏

  • @anand4013
    @anand4013 ปีที่แล้ว +2

    Khup chan tai .....absolutely right ...🚩🚩🚩

  • @laxmandabhadkar5492
    @laxmandabhadkar5492 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @rahulsalgude4735
    @rahulsalgude4735 ปีที่แล้ว

    Khup spashta ani barobar bollat.
    Prateyekachya manatil vishayawar bollat.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 ปีที่แล้ว +7

    बोल भिडू , मस्त भिडू!

  • @tejaspatil4520
    @tejaspatil4520 ปีที่แล้ว

    पुढील सर्व निवडणूकांमध्ये कोणत्याही पक्षाला मत देऊ नका.NOTA लाच मत द्या.मराठी माणसाचा आक्रोश, राग दाखवून देने गरजेचे आहे.
    छत्रपति शिवाजी महाराज की जय🇮🇳 🚩

  • @rakeshpatole8939
    @rakeshpatole8939 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय 🚩

  • @theRCiest1056
    @theRCiest1056 ปีที่แล้ว +2

    Truth❤

  • @ashakadam1763
    @ashakadam1763 ปีที่แล้ว

    आजकाल राजकारणी असो की फिल्म मेकर छत्रपती शिवाजी महाराज या एकाच नावाखाली आपले खिशे भरून घेत आहे त्यामुळे सामान्य माणसांनी अशा लोकांना भुल नये जी तो आपला फक्त आणि फक्त आपला स्वार्थ बघतात

  • @aniketpatil6556
    @aniketpatil6556 ปีที่แล้ว +1

    5:53

  • @ravindrakshirsagar3336
    @ravindrakshirsagar3336 ปีที่แล้ว +3

    ताई आम्ही तुमच्या मताला सहमत आहोत

  • @shubhambambe3872
    @shubhambambe3872 ปีที่แล้ว +3

    Most needed video ❤️

  • @Brokenheart0701
    @Brokenheart0701 ปีที่แล้ว +1

    Jai shivray🧡

  • @Patil07_
    @Patil07_ ปีที่แล้ว

    मराठी साम्राज्य नाही❌
    मराठा साम्राज्य आहे ✅
    ⬇️
    मराठी भाषा आहे तर
    मराठा आपली ओळख

  • @atharvanaikwadi7539
    @atharvanaikwadi7539 ปีที่แล้ว +2

    नक्कीच

  • @ShubhamPatil-cv5ml
    @ShubhamPatil-cv5ml ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर 💯💯💯

  • @dineshtiwar2211
    @dineshtiwar2211 ปีที่แล้ว +1

    💯

  • @RajnayIASofficial
    @RajnayIASofficial ปีที่แล้ว +3

    तळमळीने विषय मांडलाय.....

  • @सुरेशखोत-थ9त
    @सुरेशखोत-थ9त ปีที่แล้ว +1

    बरोबर ताई बोललीस

  • @shivkumaranwane2864
    @shivkumaranwane2864 ปีที่แล้ว

    🙌🙌🙌🙌 true

  • @rohitraut9292
    @rohitraut9292 ปีที่แล้ว

    ekdam barobr

  • @shivamsatpute5935
    @shivamsatpute5935 ปีที่แล้ว

    🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @vikasdhane2253
    @vikasdhane2253 ปีที่แล้ว +1

    👌🏻🚩

  • @NAPTE.
    @NAPTE. ปีที่แล้ว

    Jay shivaray ❤️❤️

  • @BNMundkar2485
    @BNMundkar2485 ปีที่แล้ว +1

    फॅक्ट कटू सत्य

  • @abhijeetkamble97
    @abhijeetkamble97 ปีที่แล้ว +1

    1 number bolis tu....ya saglya pakshachi laykii nahi maza chatrapati shivaji maharaja nav ghenyachi......🖕🖕🖕

  • @llllllll859
    @llllllll859 ปีที่แล้ว +1

    तेच आधी "सोनियासेनेच" नाव बदला......त्यांच्या नेत्यांची वाटचाल पाहून कोणत्याच प्रकारचं हिंदुत्व दिसत नाही !
    फक्त माझ्या राजाच नाव या पक्षाला आहे , याचीच खंत आहे ! 🙃

  • @PK-uk6qu
    @PK-uk6qu ปีที่แล้ว +1

    Khup mast madam

  • @JOGESHWARIADVERTISINGCOMPANY09
    @JOGESHWARIADVERTISINGCOMPANY09 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🚩🚩

  • @hemantborse9706
    @hemantborse9706 ปีที่แล้ว

    NCP chya title song madhe shivaji maharaj nav ghetal jat ani tyach ganyavar gautami patil la nachaval jat

  • @krish9802
    @krish9802 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज bola madam

  • @berojgarboys9313
    @berojgarboys9313 ปีที่แล้ว

    Thanks

  • @airwarrior_1987
    @airwarrior_1987 ปีที่แล้ว

    This is most important video for our youth also , cause they are supporting politician with blind mind,youth doesn't know how politicians using them by Maharaj name

  • @ganeshahirrao4340
    @ganeshahirrao4340 ปีที่แล้ว +1

    छान बोललात 🙏🙏🙏

  • @autoworld1621
    @autoworld1621 ปีที่แล้ว +85

    एकदम बरोबर आहे तुमचं नाहीतर बाकीचे न्युज वाले आपापल्या फायद्याचे विषय दाखवतात.

  • @suyashhadole8853
    @suyashhadole8853 ปีที่แล้ว +75

    तुमचा सर्वात आवडलेला विडिओ 👍🏻
    प्रत्येक राजकीय पक्षांवर शिवरायांचं नाव घेण्यावर बंदी असायला हवी🚩🚩
    हे राजकारणी सत्तेसाठी महाराजांच्या नावाने भीक मागत असतात

  • @vishalbiradar8651
    @vishalbiradar8651 ปีที่แล้ว +66

    100% बरोबर बोललात ताई तुम्ही, इथून पुढे राजकारणात महाराजांच्या नावाचं वापर व्हायलाच नको, कारण कोणाचीही लाइकी नाही. आणि त्यावर नियम बनवले तर अधिकच चांगल. 👍🏻👍🏻🙏

  • @darkrushgaming9872
    @darkrushgaming9872 ปีที่แล้ว +28

    आत्तापर्यंतचा बोलभिडूचा सर्वात भारी व्हिडिओ 🔥
    जय शिवराय जय शंभूराजे ❤️🧡

  • @abhimanyurathod517
    @abhimanyurathod517 ปีที่แล้ว +43

    छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे महान राजे आहेत, त्याचा अपमान मराठी माणुस कधीच सहन करणार नाही . छ.शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारन करणे हो गलिच्छ काम आहे
    जय शिवराय🚩

    • @sagarshedge488
      @sagarshedge488 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे ताई तुमचे..आणी तुम्ही जे तुमच्या चॅनल च्या माध्यमातून बोले नक्कीच तुमच्या या गोष्टीला आज नाही पण उदया..सर्व जनता ही बोलेन...

    • @viveksahusahu6735
      @viveksahusahu6735 ปีที่แล้ว +1

      Jay shivaji jay bhavani

  • @prithvirajchougule3711
    @prithvirajchougule3711 ปีที่แล้ว +16

    छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ३०० वर्षानंतरही अजून आदराने घेतले जाते मात्र आत्ता त्यांचे वर चुकीचे बोलणार्यांना २ वर्षानंतर कोणीही विचारणार नाही.जय शिवराय .

  • @suyashchavan7572
    @suyashchavan7572 ปีที่แล้ว +7

    मी सहसा कुठे कमेंट करत नाही. पण ताई आज मनातलं बोललीस. धन्यवाद. तुमच्या टीमला सलाम.
    महाराज कुणाचे या पेक्षा महाराजांचे नेमके कोण हा प्रश्न पडतो. कोणी सोबत असो वा नसो, आपण जे करायचय ते महाराजांसाठी । 🙏🏻🇮🇳

  • @darjamarathii
    @darjamarathii ปีที่แล้ว +13

    तुमच्या बोलण्यातून नक्कीच महाराजांविषयी आदर , प्रेम ही दिसतेच तसेच त्यांच्या नावाबद्दल राजकीय लोकांनी केलेल्या गैरवापराबद्दलचा द्वेष आक्रोश ही प्रकर्षाने जाणवतो 👍

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 7 หลายเดือนก่อน +1

    अराध्यदैवत 🙏🏻👑छत्रपती श्री शिवाजी महाराज 🔥🧡⚔️🚩

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz ปีที่แล้ว +6

    राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेच शिवरायांना मानत नाहीत,कधी शिवरायचे नाव घेत नाहीत आणि शिवरायांना जाणता राजा म्हणायची गरज नाही असे म्हणतात तेव्हा का मग शिवरायचा अपमान सहन करता💯

  • @chessvibes8040
    @chessvibes8040 ปีที่แล้ว +10

    हो ना हे थांबत नाही की लगेच Dr Babasaheb Ambedkar ani छ. शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण चालू केलाय काय तर म्हणे शिवशक्ती - भीमशक्ती......अरे निवडणुका ह्या केलेल्या विकास कामावर लढवले जाते कोणत्या एका महापुरुषाच्या व धर्माच्या नावाखाली नाही....इतका basic नाही काळात ह्या राजकारणी लोकांना.....

    • @madhavmugle1999
      @madhavmugle1999 ปีที่แล้ว

      He lokach karnibhut ahet ethlya jatijatit tedh nirman karayala ani jantela karnibhut tharvtat...

    • @chessvibes8040
      @chessvibes8040 ปีที่แล้ว +1

      @@madhavmugle1999 आपलाच लोकांनी मटण दारू पार्ट्या घेऊन मत दिलेत ....आता फक्त पुढची इलेक्शन येपर्यंत तोंड बंद ठेवायचं....परत पैसे, पार्टी आणि vote......hech chakra चालू राहणार

  • @sjadhav9455
    @sjadhav9455 ปีที่แล้ว +6

    ताई तुम्ही कोण, कुठल्या काही माहित नाही , पण तुम्ही ज्या हिमतीने आणि ताकदीने बोललात त्यासाठी तुम्हाला खरंच सॅल्यूट आहे 🚩

  • @SushSuryawanshi
    @SushSuryawanshi ปีที่แล้ว +54

    Opening speech... Worth million ❤️

  • @SantoshNarvekarstudio77
    @SantoshNarvekarstudio77 ปีที่แล้ว +11

    सरळ सडक व्हिडीओ, तुम्ही बनविलेला आत्ता पर्यंतचा सर्वोत्तम व्हिडीओ आहे हा ...

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 ปีที่แล้ว +4

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आणि दैदीप्यमान कारकीर्दीची महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जी थट्टा चालवली आहे ती अत्यंत संतापजनक आहे..
    उठता बसता शिवरायांचा जयघोष करणार्‍यापैकी किती लोकांना महाराज नक्की कळले आहेत, किती जणांनी महाराजांचे चरित्र वाचले आहे?
    वास्तविक पाहता आमच्या सर्व राजकारणी मंडळीना शिवरायांची आदन्यापत्रे वाचावयास द्यावी. ज्यामध्ये आदर्श राज्यकारभार करण्याची सर्व सूत्रे दिली आहेत..

  • @Shortsp247
    @Shortsp247 ปีที่แล้ว +11

    खूप वाईट वाटतं आजची परिस्थिती बघून😭🙏🙏

  • @sachintole3226
    @sachintole3226 ปีที่แล้ว +5

    जनतेच्या मनातील बोलात ताई.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @zunherplays3226
    @zunherplays3226 ปีที่แล้ว +3

    त्या जितूडिन खान आणि मितकरी ला है बरोबर वाटत शरद ल जाणता राजा म्हणतात, याच्यावर कोण नाहि बोलत

  • @pruthvicreation3602
    @pruthvicreation3602 ปีที่แล้ว +4

    🙏🏻 छत्रपती शिवाजी महाराज 🚩🧡 हा उल्लेख तुम्ही पण करा.. विडिओ मध्ये सांगताना छत्रपती शिवाजी महाराज हाच उल्लेख करावा.. ताई तुम्हीच एकेरी उल्लेख करत आहे..

  • @sohamkhandre1222
    @sohamkhandre1222 ปีที่แล้ว +2

    बरोबर बोललात... या नीच मीडिया वाल्यांनी या पक्षांना मोठे केलंय... एक आपले 🚩🧡👑शिवाजी महाराज..🚩🧡👑 होते जे फक्त स्वराज्यासाठी जगले आणि हे आत्ताचे दळभद्री राजकारणी स्वफायद्यासाठी जगतात...

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 ปีที่แล้ว +2

    आज reporter कमी एक शिवकन्या बोलताना जाणवली 👌👌👌

  • @anand4013
    @anand4013 ปีที่แล้ว +8

    अगदी मनातलं सविस्तर् मंडळात तुम्ही...🙏🙏