श्रोतेहो, एक होता विदूषक ह्या चित्रपटातील मधू कांबीकर ह्यांच्या अप्रतिम अदाकारीने सजलेले गाणे ' बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ' हे गाणे मी आजच अपलोड केले आहे. कृपया त्या गाण्याचा आनंद घ्या. गाण्याची लिंक: th-cam.com/video/VqJaPNeC2NQ/w-d-xo.html
का कोण जाणे हे गाणे ऐकताना मन भरून येते. स्वर्गवासी झालेल्या आई-वडिलांची आठवण येते, आणि मन अस्वस्थ होते. खूप दिवसानंतर सुंदर गाणे पाहण्यास मिळाले. धन्यवाद.
पूनर जन्म, एकाच जन्मात ❤ काय हे कोडे????कोणाला उल्झेल का???पण सत्य आहे हे❤❤असेही होऊ शकते🎉🎉🎉 मर्मास घाव घालणारे हे गाणे,जपूनच गावे लागते❤❤त्याची पिडा जाणून घ्यावी लागते🎉🎉🎉शेवटी सुंदर,अप्रतिम गीत म्हणावेच लागेल ❤❤🎉🎉🎉❤🎉❤🎉
मला पण हे गाणं ऐकलं कि माझ्या आईची आठवण येते... ती मी लहान असतानाच या जगातून निघून गेली. तेव्हा ती ही अशीच तरूण असेल. तिच्या ही काही इच्छा अपुर्ण राहिल्या असतील. त्या तिने मला स्वप्नात येऊन सांगाव्यात असे वाटते.😢😢😢❤
हे गाणं मला फार आवडत मी तरूण वयात मी फार अंतरंग होतो मी माझं शिक्षण बारावी पर्यंत घेतलं होतं मला चांगल्या सरकारी नोकरी मिळत होते पण कागदावर वजन ठेवण्याएवडी ऐपत नव्हती मीळेल ते काम करीत होतों येणारा पगार आईकडे आणून देत असे आयुष्य चांगलं चालत होत पुढे आयुष्यात ऐक मुलगी आली माझ प्रेम जूळल आणि दोन्ही घराच्या संमतीने लग्न केलं होतं लग्नाच्या दोन वर्षांनी माझ्या आनंद झाला बाळ जन्माला आलं होतं बाळाला जन्म देऊन पाच दिवसांनी मझी पत्नी देवाघरी गेली पण हे गाणं ऐकुन आपलं दुःख कमी होण्यास मदत होते ❤❤❤❤❤❤
सांगता आठवण,ओठातून बाहेर निघून ओंजळीत पडलेले शब्द,मनात, डोळ्यात साचलेल्या पाण्यात भिजून जाते..हे या जन्मात समजले या गाण्यातून, अप्रतिम शब्द गाणं खूपच छान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्यावाचुनी माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी या वाहणाऱ्या गाण्यातुनी लहरेन मी, बहरेन मी, शिशिरांतुनी उगवेन मी
He song mazya jivnatil khup mahatvache aahe. Ya ganya mule mi mazya dipression madhun baher aale. Navin jivan jagnyachi ummid nirman keli ya ganyane mazya aayushyat. Thanks to all creatures for this song.
श्रोतेहो, एक होता विदूषक ह्या चित्रपटातील मधू कांबीकर ह्यांच्या अप्रतिम अदाकारीने सजलेले गाणे ' बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ' हे गाणे मी आजच अपलोड केले आहे. कृपया त्या गाण्याचा आनंद घ्या.
गाण्याची लिंक:
th-cam.com/video/VqJaPNeC2NQ/w-d-xo.html
अगदी बरोबर. .. .मला ही आई ची आठवण खूप येते हे गाणं एकताना
A few days
Best ❤❤
Hya ganyacha full movie upload Kara pls
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
पूर्ण गाणे दिल्याबद्दल..
किती दिवस शोधत होते, पूर्ण गाणे कोणीही दिलेले नाही.आज मिळाले🙏🏻🙏🏻.
अप्रतिम गाणं आहे, खूप छान शब्दबद्ध केलं आहे सुधीर मोघेंनी...
Khup sundar
Khup chaan gaana
सर्वांग सुंदर असे गाणं
A dream song
सुधीर मोघे यांच्या सुंदर शब्दांचे व बाबूजींच्या अप्रतिम स्वर रचनेने नटलेले हे गीत आशाताईंच्या गोड गळ्यातून अवतरले....या पेक्षा आणखीन काय हवे.!!!
का कोण जाणे हे गाणे ऐकताना मन भरून येते.
स्वर्गवासी झालेल्या आई-वडिलांची आठवण येते, आणि मन अस्वस्थ होते.
खूप दिवसानंतर सुंदर गाणे पाहण्यास मिळाले.
धन्यवाद.
सर्वांग सुंदर कलाकृती आहे ही ❤🙏🙏👍
"राकट सह्याद्री"च्या कातळाच्या कोमल ह्रदयात आणी काळ्या मृदु मातीत फुललेली रुजलेली "मराठी भाषेची अमृतमय शब्दरचना" ऐकण ,आणी अनुभवण "म्हणजे सिंहाच्या निधड्या छातीच्या "छत्रपती महाराजांच्या आणी अमृताते पैजा जिंकी" अस वर्णन करणारया "ज्ञानेश्वर माऊलींच्या महाराष्ट्रात" जन्माला आल्याच सार्थक झाल्याच वाटत 🙏😌🙏🌺🍀🌺🌿🌺🌿🌺
वा छान...😊
या गाण्यामुळे मला माझ्या आई ची आठवण येते कारण ती तिच्या तारुण्यात मला सोडून गेली तीच्यही काही तरी माझ्याकडून आशा असतील असं वाटतंय
प्रत्येक आई ल आपले बाळ सुखात असावे असेच वाटते.. आनंद, उल्हास.. निशांक, निर्भय
😢
😢
मला पण आठवण आली.
Very sorry, She must be watching you somewhere near you. Rip
माझी आई संध्याकाळचा स्वयंपाक बनवताना हे गाणं गुणगुणते..❤ भाकरी थापतानाचा तो नाद आवाज आणि हे गाणं..Combination Rythm 😊
Khup positive mind hote he he gane eklay ki❤❤
शिशिरातून उगवेन मी प्रचंड आशावाद
खुप च सुंदर गाणे
❤
अतिशय अप्रतिम गीत आहे.
हे गाने खूपच सूंदर आहे आयकलेवर काही काही सूचत नाही😢😢😢😢
किती भावपूर्ण❤❤अर्थपूर्ण❤❤ गीताचे बोल🎉🎉🎉.काळीज भरून आले ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤
पूनर जन्म, एकाच जन्मात ❤ काय हे कोडे????कोणाला उल्झेल का???पण सत्य आहे हे❤❤असेही होऊ शकते🎉🎉🎉 मर्मास घाव घालणारे हे गाणे,जपूनच गावे लागते❤❤त्याची पिडा जाणून घ्यावी लागते🎉🎉🎉शेवटी सुंदर,अप्रतिम गीत म्हणावेच लागेल ❤❤🎉🎉🎉❤🎉❤🎉
Khub sundor ahe song mla avdte forever 💕😢
मला पण हे गाणं ऐकलं कि माझ्या आईची आठवण येते... ती मी लहान असतानाच या जगातून निघून गेली. तेव्हा ती ही अशीच तरूण असेल. तिच्या ही काही इच्छा अपुर्ण राहिल्या असतील. त्या तिने मला स्वप्नात येऊन सांगाव्यात असे वाटते.😢😢😢❤
Kaku khup premal rahilya astil, ya gaanasarakbyach nirmal, tumchya shabatun je bhav vyakta hot ahet tyavarun kalpana keli jau shakte
Kharach juni gaani khupach nirmal aani suddha hoti...... Aatacha sagala dhangad dhingach asto😅
😢
लहान पणी रेडिओ स्टेशन वरती हे गाणं लागलं की ऐकत बसायचे मी ल हान पणीचे दिवस आठवले डोळे भरून आले
अप्रतिम, अमर , हृदयस्पर्शी गीत.👍🏼🙏
खूपचसूंदर गानी आहे
अशी गाणी पुन्हा घडनार नाही❤❤❤❤❤
वास्तवातील संगीतबद्ध केलेलं गाणं मनाला खूप भावूक स्पर्श करून जात....अप्रतिम
हे गाणं मला फार आवडत
मी तरूण वयात मी फार अंतरंग होतो
मी माझं शिक्षण बारावी पर्यंत घेतलं होतं मला
चांगल्या सरकारी नोकरी मिळत होते पण
कागदावर वजन ठेवण्याएवडी ऐपत नव्हती
मीळेल ते काम करीत होतों येणारा पगार आईकडे आणून देत असे आयुष्य चांगलं चालत होत पुढे आयुष्यात ऐक मुलगी आली
माझ प्रेम जूळल आणि दोन्ही घराच्या संमतीने लग्न केलं होतं लग्नाच्या दोन वर्षांनी
माझ्या आनंद झाला बाळ जन्माला आलं होतं
बाळाला जन्म देऊन पाच दिवसांनी मझी पत्नी देवाघरी गेली पण हे गाणं ऐकुन आपलं
दुःख कमी होण्यास मदत होते
❤❤❤❤❤❤
😢
@@ishwargaherwar7026 धन्यवाद
आशा भोसले यांचे अप्रतिम मराठी गाण्या पैकी एक गाणे, खूपच सुंदर गीत आहे
One of my most favourite ❤️ song ❣️ एकाच ह्या जन्मी जणू
Shabadat.kitani.mahanata.he.❤❤sabadki.srimanti.kitani.aarathpuran.bharalele.
Lovely song❤
मला हे गाणे खूपच आवडते
आई साहेबांची आठवन येते, रडू थमबत नाही. आई पुन्हा तुझाच पोटी जन्मेल मी 😢
अतिशय सुंदर अभिनय गाणे
आणि आशा ताईंनी जीव ओतून म्हटले आहे
नादखुळा आवाज. अशी सर्वांग सुंदर गायिका होणे नाही. एकमेवाद्वितीय
जुने सर्व मराठी चित्रपट मिळने आवश्यक आहे
अप्रतिम.....गाणे......❤❤❤❤
सांगता आठवण,ओठातून बाहेर निघून ओंजळीत पडलेले शब्द,मनात, डोळ्यात साचलेल्या पाण्यात भिजून जाते..हे या जन्मात समजले या गाण्यातून, अप्रतिम शब्द गाणं खूपच छान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अप्रतिम गाणे ❤ पूर्ण गाणे दिल्याबद्द्ल धन्यवाद
Thank you ❤
अतिशय सुंदर, मनमोहक, भावपूर्ण गीत 🌹🌹🌹🌹
गाणे अभिनय संगीत तर छानच आहे शिवाय आमच्या लहानपणी घरी असणारी भांढ्याची मांढणी सुबक साधे स्वयंपाक घर ही सुंदर
गाण्याची शब्द रचना अतिशय सुंदर तसेच लयबद्ध गाणं❤
आशाताई यांच्या आवाजास सलाम!!❤❤🎉🎉
एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील साऱ्या लयाला व्यथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी
लहरेन मी, बहरेन मी,
शिशिरांतुनी उगवेन मी
सुंदर ! हे गाणं ऐकलं की मन नकळत हळवं होतं. शब्द सुचत नाहीत... ❤
खूपच सुंदर गाणे आहे, मलाही माझ्या आईची आठवणयेताच डोळ्यात पाणी आले.
आमच्या लहानपणी हि मालिका सुरू होती ति आव्हान मालिका त्या काळात खूप गाजली होती ❤❤❤🎉🎉
मालिका नाही चित्रपट आहे
Ho na kharch mihi lahan hote tevha malahi Aavhan hi malaki khup aavdaychi pan he gan chitrapatil aahe aani hi malaka same tya chitrapata sarakhi hoti
या गाण्याच्या शिर्षकावर प्रतिलिपी ऑपवर एक कथा आहे. ती वाचली की काळजी भरून येतं,
खूप छान अप्रतिम ❤❤
ह्यांनीच मराठी समृद्ध केली
Motivational song ahe lyrics khup sunder❤
Khup mast song punha एकावसे vatey
Khup khup khupch Sundar 🥰
अतिशय सुंदर गाणे...... अप्रतिम
शब्द शब्दात सादरीकरण केलं. संपुर्ण आयुष्य उभं राहील
Apratim gaane ahe 👌👌👌 Asha Taini khoop Sundar gayale ahe 👏👏👏👏👏
अतिशय सुंदर गीत मनाला हेलावून ठेवणारे भावपूर्ण . मनमोहक
❤😢mala radayala yete he gane eaikun
Mazi Aai😢ti disate😢😢😢 parat tuza poti janam milanar? Shree swami Samarth
🎉 kay aahe hey. Attacking. ......no words gold plated 😢
खुपच मस्त गाणे आहे मलाही माझ्या आईची आठवण येते 👌👌👌👍
गाणं जिवंत ढेवते आपल्याला
Unforgettable song
😢
सुमधुर गणे
मन भरून आलं
Thanks upload full song
धन्यवाद फु
Mi jevha ekti aste tevha he song mi yekte.mala prerna det he song
Majya aai la pn khup avdte he song😊
ग्रेट यशवंत दत्त जी
खुपच सुंदर गाणे 🙏
Acting no one forget..👌
Thank you for updating the full song
खुप आवडत गाणं आहे ❤❤
Koi muze meri mma ko lakar de sakta hai?
Mma mma ...
Shat shat naman
He song mazya jivnatil khup mahatvache aahe. Ya ganya mule mi mazya dipression madhun baher aale. Navin jivan jagnyachi ummid nirman keli ya ganyane mazya aayushyat. Thanks to all creatures for this song.
Maz pan asch aahe tai
Aai ko shat shat naman
खरंच खूप छान गीत, आभारी
Beautiful unforgettable song.❤❤
हे गाणे अजरामर आहे. ❤❤❤
Dukhha tahi sukh Shoshanna cha ashawad manala bharun jato
अमृत गीत
अप्रतिम 👌👌🙏🏼🌷
अप्रतिम गाणे आहे
खुप छान गाणं आहे हे मला खुप आवडते हे गाणं
My favourite ekach ya janmi ❤❤❤❤❤❤
पुर्ण गाणं दाखवल्या बद्दल धन्यवाद व अभारी आहे
Gt
Thanks for uploading this masterpiece🙏
Khup chaan
Hajar Salam ya ganyala
संपुर्ण चित्रपट कुठे पहायला मिळेल
Kharach juni gaani khupach nirmal aani suddha hoti...... Aatacha sagala dhangad dhingach asto😅
माझं खूप आवडत गाणं आहे ❤
My favorite song
अतिशय सुंदर.
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी ❤❤❤
अप्रतिम.
" पुढचें , पाऊल " या चित्रपटातील फक्त " निशिगंधा वाड " ... All in all only one 🎉 🎉 ❤
यात निशिगंधा वाड पण आहे?
मस्त ❤
Mala khup aavdte he geet mi nehami mahnat rahate
Mi sudha.. 😊