काय सुरेख गायलंय हेमंता दा नी हे गाणं।🙏🙏🙏 एक बंगाली माणूस मराठी गाण्यातील उच्चार आणि विशेष म्हणजे त्यातील मराठी बाज जपत किती उत्कृष्ट गाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण..👌👌👌
जुनी हिंदी गाणी श्रवणीय आहेतच पण आपली जुनी मराठी गाणी ऐकताना खरच भुरळ पडते ..ही गाणी लिहिणारे गाणारे संगीतबद्ध करणारे लोक आज असतील नसतील पण त्यांच्या ह्या अविस्मरणीय अवीट कलाकृती एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात जेथे केवळ आपण आणी फक्त आपणच आहोत सगळ्या जगाला विसरुन केवळ आपल्यासाठी
खूप दिवसानंतर उत्कृष्ट कलाकार काशीनाथ घाणेकरांची आठवण करून दिली. प्रेयसी होकार देते कि नकार हि चेहऱ्यावरची घालमेल डोळ्यातील भाव... डॉ. घाणेकरांचा उत्कृष्ट अभिनय पुन्हा-पुन्हा पहावसा वाटतो. हेमंत दा, आशाताई, डॉ. काशीनाथ घाणेकर, आशा काळे यांची बेस्ट केमेस्ट्री.
ખૂબ સરસ અને સુંદર ગીત છે, ઈન્સ્ટાગ્રામ માં રીલ જોતા જોતા ગીત આવ્યું તો યું ટ્યુબ મા સર્ચ કર્યુ અને આખું ગીત સાંભળ્યું.... જૂના જમાનાના ગીત સાંભળીને એક અનોખોજ આનંદ મળે છે.
"...तुझ्या या नजरला अशी मी भुलणार नाय"....गाण्यातलं पद आणि काशिनाथ घाणेकरांची नजर समीकरण कांही जमलं नाही....म्हणूनच गीतकाराने नंतर भूल सुधारली आणि नायिकेला नायकाच्या (काशीनाथजींच्या) प्रेमात स्वतःला भुलवायला लावलं...👌👌 उत्कृष्ठ नैसर्गिक अभिनयाने गाण्याचे सादरीकरण.....👌👌
सगळं किती सुंदर व निरागस आहे काय ते हावभाव किती सुंदर ती वाक्यरचना अगदीच नैसर्गिक 😇 ग तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं माझं काळीज भोळ, त्याच मासोली झालं ❤ " ग तुला रुप्याची नथ मी घालीन" किती महत्व होतं तेव्हा रुपयाला पन 🥺
हे गाणं ऐकताना लहानपणी ची खूप आठवण येते रविवार ची रेडिओ वरील आपली आवड आठवते. आमची मावशी सांगायची,आमच्या मम्मी पप्पांच्या पाहण्याच्या कार्यक्रमावेळी हेच गाण लागलेल ,आज मम्मी नाही पण आठवण तशीच आहे.
Watching this video at 2 am from a Covid Hospital bed at Seven Hills Hospital, Mumbai. Oxygen mask on face, saline tube on the hand. Away from loved one's. In spite of all this, listening to this song is making me feel happy, and forget my physical pain and feel positive.
Hemanta Mukherjee was a Great Musician in terms of Singing and composition. He has worked on so many languages. Specially in Bengali, he has so many unforgettable songs.. Great person indeed.!!
पहिल्याचे हिरो आणि हिरोईन ला कोटी कोटी प्रणाम गायक लातर आणखीन कोटी कोटी प्रणाम पहिल्यासारखे हिरो नाही राहिले हीरोइन नाही राहिले गायक नाही राहिली दुनिया सर्व बदललेले आहे पहिले गायक म्हणजे साक्षात सरस्वतीचा अवतार
Wa wa ...kashinat ji ..no words ...heart touching music , perfact combo of Hemant ji and kashinath ji acting ..it's so honest natural ...look at his body language...confident , arrogance ,but eyes like child ..naughty and loot at honesty ..wa all shades .. kashinath ji ..great ...top of all hrudeynath ji music ...wa
ही मराठी गाणे ऐकून अस वाटते की मी त्या वेळेस जन्म घ्यायला पाहिजे होत...खूप खूप धन्यवाद त्या सिने सृष्टी तल्या मंडळी च की या पीठीला इतका सुरेख आनंदी भेट दिली....thnx...
काय सुरेख गायलंय हेमंता दा नी हे गाणं।🙏🙏🙏 एक बंगाली माणूस मराठी गाण्यातील उच्चार आणि विशेष म्हणजे त्यातील मराठी बाज जपत किती उत्कृष्ट गाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण..👌👌👌
Äq
माझं आवडतं गाणं
Thanks for singer information
Ppp
@@ajaypatil-cb6ts pppllllppllllllllllllllpplllplllllpppplllllllllllpppplllllllllllllllpplllllllllllllplllplllllllllllllllllllpllllllllllllplppllllpplllplllllllllllllpllplppllplllppllllpplllllllllllppppplllllllllllllllllppppllllllplllllllllllllllllllllllllllllllpllllplplpllppct
हेमंतदाचा आवाज एक गोल्डन आवाज आहे,सर्व ताणतणाव विसरायला लावणारा आहे
सोबत खट्याळ आवाज आशा भोसले क्या बात है
खरंच खूप छान गाणे होते. आज हे गाणे ऐकले की लहापानाची आठवण येते आणि मनाला असं वाटत की त्या आठवणीतून परत येऊच नाही त्यातच रहावे.
Ho kharach❤
एस
खरंच खूप छान गाणे होते? आहे..
Nice filing
जुनी हिंदी गाणी श्रवणीय आहेतच पण आपली जुनी मराठी गाणी ऐकताना खरच भुरळ पडते ..ही गाणी लिहिणारे गाणारे संगीतबद्ध करणारे लोक आज असतील नसतील पण त्यांच्या ह्या अविस्मरणीय अवीट कलाकृती एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात जेथे केवळ आपण आणी फक्त आपणच आहोत सगळ्या जगाला विसरुन केवळ आपल्यासाठी
Ever grren
Really nice.
Aani punha kashinath ghanekae👏👏👏👏👏
Pigaà
अप्रतिम गाणी 😘😘😘♥️🙏💐
जेव्हा गोमू म्हणते संगतीन तुझ्या मी येणार ... हाय , किती गोड वाटत यार
गोमू जेव्हा होकार देते तेव्हा त्यांचा चेहरा बघा जीव भांड्यात पडला एकदाचा
Old is gold.आजचया काळात.100 कोटी रुपये खर्चून सुध्दा असं सुंदर आणि सुरेल गाणे तयार होणार नाही..
Right
Sahi kha bhai
Yedzvaya mag old is gold kahala takto
Exactly
Exactly
सगळ्यात जास्त आवडीचं गाणं👌👌हजार ववेळा ऐकलंय तरी त्यातील गोडवा तितकाच अजूनही कायम👌👌👍
किती ही सहजता ... वाटतचं नाही एक बंगाली गायक हे गीत गातोय .. हेमंतदा एकमेवाद्वितीयचं .
जना जनात मना मनात अढळ स्थान निर्माण करणारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांना विनम्र अभिवादन 🙏🌹🌹
खूप दिवसानंतर उत्कृष्ट कलाकार काशीनाथ घाणेकरांची आठवण करून दिली. प्रेयसी होकार देते कि नकार हि चेहऱ्यावरची घालमेल डोळ्यातील भाव... डॉ. घाणेकरांचा उत्कृष्ट अभिनय पुन्हा-पुन्हा पहावसा वाटतो.
हेमंत दा, आशाताई, डॉ. काशीनाथ घाणेकर, आशा काळे यांची बेस्ट केमेस्ट्री.
Agdi Barobar, utkrushta kalakruti
Barobar bolke dole mhantat te hech
असे वाटते खरच वय थांबलय ...
देव करो मला अमर करो की मी हे ऐकायला इथेच राहील.....
खूप प्रेम
Jalgaon varun
Superb song sung by hemant da
No show off, No nudity, Soul soothing music and soulful voice of non marathi Singer made this song evergreen forever 💕💕💕
Extreme excellent ganyacha bole beautiful
ખૂબ સરસ અને સુંદર ગીત છે, ઈન્સ્ટાગ્રામ માં રીલ જોતા જોતા ગીત આવ્યું તો યું ટ્યુબ મા સર્ચ કર્યુ અને આખું ગીત સાંભળ્યું.... જૂના જમાનાના ગીત સાંભળીને એક અનોખોજ આનંદ મળે છે.
Khoop khoop chan...
My childhood songs, East or west Marathi language is the best. Jai chatrapati Shivaji Maharaj, Jai Maharashtra.
Khupach sundar ani mohak gaan ahe....
सुपर स्टार डॉ. काशिनाथ घाणेकर साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🚩
Absolutely beautiful song and beautiful voice of Asha bhosle and Hement Kumar ❤❤
❣️आजही या गाण्याला तोड नाही...
#old_is_goLd👌👌👌👌
मन प्रसन्न होत अशी मराठी गाणी ऐकली की.... 👍
जबरदस्त दादा
"...तुझ्या या नजरला अशी मी भुलणार नाय"....गाण्यातलं पद
आणि काशिनाथ घाणेकरांची नजर समीकरण कांही जमलं नाही....म्हणूनच गीतकाराने नंतर भूल सुधारली आणि नायिकेला नायकाच्या (काशीनाथजींच्या) प्रेमात स्वतःला भुलवायला लावलं...👌👌
उत्कृष्ठ नैसर्गिक अभिनयाने गाण्याचे सादरीकरण.....👌👌
आमची मराठी ❤❤❤ जगात भारी ❤❤❤
First superstar of Marathi Natak And film, Dr. Kashinath ghanekar Great
First and last
माझेही आवडते अभिनेता आहे.
Superstar
Kapil
👍
एकदम सुरेख... छान. मन प्रसन्न होत अशी गाणी ऐकली की. 👌
Goomu....without any body expose, still such a charming and graceful goomu... Love it.
That's why it said old is gold
सुरेख शब्दात व्यक्त केले आहे
खरच डॉ. किती देखणे होते... नटश्रेष्ठ आणि डॉ. काशिनाथ घाणेकर.......😍😍😍🥰
Jya koni wyakti ne.. ha video post kelay.... Thank u so much........🥰🥰
किती सुंदर दिसायचे घाणेकर
जेवढा हा चित्रपट उत्कृष्ट आहे तेवढेच गाणी सुद्धा 😍😍😍👌
Hah
नाव काय आहे पिच्चर च
Kitida pn yeikl he song manch bhrt nhi...so nice song
सगळं किती सुंदर व निरागस आहे काय ते हावभाव किती सुंदर ती वाक्यरचना अगदीच नैसर्गिक 😇
ग तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
माझं काळीज भोळ, त्याच मासोली झालं ❤
" ग तुला रुप्याची नथ मी घालीन" किती महत्व होतं तेव्हा रुपयाला पन 🥺
ते रुपयाची नथनी असे नाहीये, रुप्याची म्हणजे चांदीची नथनी
@@makarandkapare1480 👍
Superb expression both..hi bolalyanantr che expression kashinath Ghanekaranche ..❤❤
हो शारदा येणार हाय...🕺🙈
1 billion times one can listen to such great songs ! Hats off to composer, music directors and singers .
So far how many times u listen billions?
@@manojrane ygjvvvbbkannnkjjy
या योई
न
जून ते सोन..❤️😍
जुनं ते सोनं...
अंगावर शहारे येतात जुनी गाणी ऐकून...
Hemnda and aasha ताई hats of u..
हे गाणं ऐकताना लहानपणी ची खूप आठवण येते रविवार ची रेडिओ वरील आपली आवड आठवते.
आमची मावशी सांगायची,आमच्या मम्मी पप्पांच्या पाहण्याच्या कार्यक्रमावेळी हेच गाण लागलेल ,आज मम्मी नाही पण आठवण तशीच आहे.
खूपच सुंदर गाणं.. आता असे गाणे बनत नाही...
माझ्यासोबत 2024 मद्ये कोण कोण बघतय 😂❤
Me
@@rahulthorat8350 😄
मी बघतेय ❤
@@pravinaparkhande164 🤩
2090
Chan Ahy 👍
i am from udupi, born and bought up in mumbai.what a song , what grace in dancing , purane bachpan ke saare memories came back man.
कालनिर्णय?
🤭
Right bhai
Dr kashinath ghanekar bhartacha shevtcha superstar...lalya bapu sambhaji gopal...Great
अजुनही जुनी गाऩी ऐकताना मनाला एक आनंद मिळते.. आणि मन त्या गान्यामध्ये रमुन जाते
अप्रतिम अस हे गीत हेमंत दा यांनी गायलं आहे. याला तोड नाही.
Watching this video at 2 am from a Covid Hospital bed at Seven Hills Hospital, Mumbai. Oxygen mask on face, saline tube on the hand. Away from loved one's.
In spite of all this, listening to this song is making me feel happy, and forget my physical pain and feel positive.
Take care
Get well soon
Get well soon sir tack care
Now u r ook orr tata iff u r ok give reply otherwise amhi samzu tata zale
Take care
Itk Sundar ghan ghayl aahe Sir and khupach Sundar aawaj aahe Na ki bs mhnun T 🏫 School 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
*This Gem 💎 is an Evergreen most Lovable Song. Great Era Great People. No one can Recreate Such a Marvelous Masterpiece again* .
3:09 This pause and approval touched my heart. tears welled up in my eyes. ❤
Class... Jabardast gayale Hemant da
सुंदर अप्रतिम कलाकृती. सुंदर गीत रचना. अवीट आवाज. असे चित्रपट असे कलाकार सुंदर चाल होणार नाहीत.
किती गोड आवाज आहे.हेमंत कुमार.
अतिशय सुंदर... गाणं ऐकून मन हरवून गेलं ❤
सुरेख आवाज 👌🏽👌🏽👌🏽
शब्दांची अतूट जोडणी तसाच गायकाने गालेले गाणे अस्मिरणं आवाज तसेच संगीताचा गोडवा व्वा सुंदर
Z
खूप छान वाटत ऐकायला हे गाणं मी रोज ऐकतो
Hemanta Mukherjee was a Great Musician in terms of Singing and composition. He has worked on so many languages. Specially in Bengali, he has so many unforgettable songs.. Great person indeed.!!
ami marathi achi kintu amake hemanta da onek valo lage..oder shamast bangali gaan gulo ami suneche
Agree fully on this. I do not think he got enough recognition. Songs of Anupama are class apart and so many others.
Wow
What a great song...
Sung by great hemant da
आवाज खुप छान आहे... असे मराठी कलाकार पुन्हा होने नाही...😢😢😢
हे गाणं बंगाली गायकांनी म्हटल आहे हेमंत दादा मुखर्जी यांनी
What a chemistry! Two legends are performing romantic scene and we are watching. This is really our luck.
What a song...beautiful composition...Asha Kale looks stunning in this song...n hats off to Asha bhonsle & grt Hemant da
❤️❤️❤️such a lovely song. खुप गोड ❤
મારું પણ ફેવરિટ ગીત છે.એવા ઘણાં મરાઠી ગીતો છે જે ખુબજ સરસ છે હું ગુજરાતી છું પણ જન્મ અંધેરી માં થયો છે મરાઠી લોકો સાથે રહી ને મોટાં થયા છીએ
Thanks a lot for your appreciation namaste 🙏
अतिसुंदर लय सुंदर गाणं आहे मन भरून आलय गाणं ऐकून
आशा काळे यांचे निरागस सौंदर्य
आणि काशिनाथ घाणेकर
मन प्रसन्न करणारा अत्यंत सुंदर गाणं
खरंच जुनी गाणी आणि माझ्या लहान पणाचे गाणे आहे हे, आणि गणेश उत्सवात नेहमी हे गाणे ऐकत होतो, कुठे गेले ते दिवस फक्त राहिल्या आठवणीं
हजार वेळा ऐकले तरी पुन्हा ऐकावे वाटते❤❤❤❤
Kiti sundar gan ahai....laganpani khup aikaycho👸🌹💎💎🌹🍭👸
Great Hemant Kumar and Ashaji. What a combination, mind blowing
एव्हर्ग्रीन हँडसम घाणेकर 👍👌
Old memories. I m a non Marathi but loved this song.
He is from uttarakhand i think.. Amazing singer
Remembering this song in 1980's Vividh bharathi Radio
पहिल्याचे हिरो आणि हिरोईन ला कोटी कोटी प्रणाम गायक लातर आणखीन कोटी कोटी प्रणाम पहिल्यासारखे हिरो नाही राहिले हीरोइन नाही राहिले गायक नाही राहिली दुनिया सर्व बदललेले आहे पहिले गायक म्हणजे साक्षात सरस्वतीचा अवतार
Evergreen Dr.Kashinath ghanekar and gorgeous Asha Kale...what a true bond of love n compassion..
Amazing song...my adorable 💖
B safe n happy 💞🥀💞🥀💞🧚♀️
Right
bakre ghanekar kale
Doctor Ghanekar ani Asha kale..ghatta kasota, baghitlya shivaay divas jaat nahi... almost regularly I watch this song. Agadi awadte gaane.
Super hit song...evergreen Marathi...Hemant kumar da, and Aasha jee...👌👌
हेमंत कुमार यांनी अतिशय सुंदर गायलं आहे,एकदम मुलायम आवाज दिला आहे
My favorite Marathi song .Miss these all old actor and actresses
By watching this remember the childhood
My favorite song
Hemant da marathi gane gaoon ek miasal ahe ani ghanekar saheb tumhala salam
old is gold....great marathi song. i am loving it.
Khup sundar gane ahe.Dr.kashinath Ghanekar sir Asha kale mam🙏 khup chan tumchasarkhe kalakar maharashtraala bhetle he amche bhagy. Tumhi naslat tarhi ya ganyatun nehmi athvn hoteh tumchi.singer asha tai bhosaleji Ani hemantsir khup surekh gayile🙏
अविस्मरणीय संगीत ,अविस्मरणीय आवाज आणी गीत आणी उत्कृष्ट पड्यवर साकारणारे डो. घाणेकर व आसा कले जी. 👌👌👌👌
Wow super -bbbbb sweet beautiful lovely melody romantic song excellent lajwab amazing fantastic singing 🤗
आज इतकी वर्षे झाली तरी हे गाणे अजूनही तितकेच टवटवीत वाटते परत परत एकत रहावेसे वाटते
खरचं बालपणाच्या आठवणी डोळे भरून येतात. हे गाणे ऐकून.
Wa wa ...kashinat ji ..no words ...heart touching music , perfact combo of Hemant ji and kashinath ji acting ..it's so honest natural ...look at his body language...confident , arrogance ,but eyes like child ..naughty and loot at honesty ..wa all shades .. kashinath ji ..great ...top of all hrudeynath ji music ...wa
अरुण.दादा छान छान चित्र पट काढले आ प ण
Excellent singing by non Marathi person the famous Hemant Kumar.. really great
Is it Hemant Kumar, I think it's Shailendra Singh!!!
@@sachinkarkera ...Yes its Hemanta Da...
@@deshmukh815 thanks so much
woow great to know
❤️ from a bengali
दोघांचा अभिनय मस्त! गायक हेमंत कुमार ! Great!🙏🙏👌👏👏🌹
Kash he song samudra kinari shoot kel ast🍭🌹
What a Fabulous song , I loveeee this one so muchhhh
Kiti Sundar danc kela ahe doghanni pn khupch sundr
1000 times you listen, but you want again and again
10000 times if u listen it will not get bore
old is gold
Damn truth'
Gjxjxhxhhxizhixziggjg
Gghgohjggggghg8hgh
डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा अभिनय अप्रतिम
ही मराठी गाणे ऐकून अस वाटते की मी त्या वेळेस जन्म घ्यायला पाहिजे होत...खूप खूप धन्यवाद त्या सिने सृष्टी तल्या मंडळी च की या पीठीला इतका सुरेख आनंदी भेट दिली....thnx...
माझ्या आई वडिलांचं खूप आवडीचं गाणं❤❤❤❤miss you आई😢
खूपच अप्रतिम सुबोध व प्राजक्ता
अप्रतिम. तो काळ कधीच परत येणार नाही याचेच वाईट वाटतेय.
.कालचक्र