❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣🤔🤔🤔👍👍👍👌👌👌🥱🥱🥱🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... जरा विसाऊ या वळणावर चं ... अप्रतिम च संदेश , पन् ... इतकं सोपं आहे कां , कीं जीवनातील खाच खळगे, सुखं दु:खं , आशा निराशा , आनंद मौज मजा अन् इतर असंख्य गोष्टीं विसरणं ????? क्षणभर कधीं तरीं विसरूं शकेल एखादी दुसरी माणसं , पन् कायमंच विसरणं अशक्य आहे बरं कां * लता जीं * सत् युगांपासून तें आजच्या कलियुगापर्यंत , अनेक संत विद्वान ऋषी मुनी महर्षी श्री कृष्ण परमात्मा यांनी सांगितले की, जीवनांत जगत असताना सर्वं च जनता जनार्दनम् ला हेंच तर सांगितलं की , सर्वं कांहीं करां पन् माझं नित्य चिंतन मनन करून , केलेंलीं कर्मैं मलाच अर्पण करां ... पन् एवढं ऐकायला अन् आचरणात आणायला किंती माणसांना वेळ आहे ????? ... वळणावर विसावणं तर सोडांच लोकं नुसतीं पळताहेंत ... ... कशासाठी विचारलं तर काही बोलंतच नाहीत , अन् कांहीं जण म्हणतात पोटासाठीं ,मुलांबाळांसाठी , चांगल्या जीवनासाठी ... हीं खरीं ऊत्तरें आहेत कांय ??? खरं सांगा , लिहां तुम्हीं च ... तुमची सांगण्याची शैली अन् स्वर आवाज अत्यंत उत्कृष्ट आहे ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏🤗🤗🤗 सुध्दा !!!😮
सध्या धावपळीच्या जीवनात असा समुपदेशनाची/सादरीकरणाची गरज आहे ती तुम्ही केली त्याबद्दल धन्यवाद.असीच अपेक्षा पुढेही आपणाकडून ठेवतो.तसेच आपल्या कार्यास मानाचा मुजरा व शुभेच्छा
ऐकतच राहावे असे सुंदर आवाजातले निवेदन , आणि जीवन आनंदाने ज गण्याचा मार्ग, मी पुन्हा पुन्हा हे गीत ऐकतो, सकारात्मक ऊर्जा देणारे हे गीत खूप आनंद देणारे आहे ,धन्यवाद.
खर तर you ट्यूब चे आभार मानले पाहिजेत कारण यावर अशी काही मंडळी आहेत जी त्यांच्या positive विचारांनी आपल्याला सतत motivate करत असतात आणी यामुळे आपल्या आयुष्यात कमालीचा चांगला फरक पडतो खरंच खूप खूप धन्यवाद❤🎉
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जसा विचार तसेच जीवन. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत. जय सद्गुरु जय जीवन विद्या. सद्गुरु श्री वामनराव पै.
खुप सुंदर मेसेज आहे ,आयुष्याच्या वळणावर खरे तर आयुष्य हे खाचखळग्यांनी भरलेले असते,अनेक वाकड्या तिकड्या वाटा,त्याचा आनंद घेत जीवन जगलोत तर ! आयुष्य सुंदरच आहे....अत्यंत मार्गदर्शक असा हा संवाद,व त्याची सांण्याची पध्दत घरासारखी आहे,त्यात आपलेपणा आहे ,प्रेम आहे,मैत्री आहे असे सर्व काही...🙏🌹🙏🌹🙏 नितिन शिंपी
प्रत्येक दिवस आपल्यासाठी चांगलाच असतो. परंतु त्या दिवसाची सुरुवात आपण स्वतः कशी करायची हे आपल्यावर अवलंबून आहे. जीवनात आपण पॉझिटिव्ह, म्हणजेच होकारार्थी विचार केले पाहिजेत. तरच आपलं जीवन सुखकारक होऊ शकतं व पूर्ण आनंदी होऊ शकतो.
जगण्याच्या धावपळीत माणूस.. मनातले सगळे दुःख गिळून, लपवून ठेवतो..पण अशी गाणी जेव्हा तो एकांतात ऐकतो..तेव्हा फक्त सोबत असतात..गाण्यातले बोल आणि डोळ्यातले घळघळणारे अश्रू..🥺🙏
अति सुंदर गाणे आहे, जीवनाचा अर्थ असा आहे, हे सर्व गाण्यात मांडलेला आहे. आपण ही असेच वागले पाहिजे, हे कळते, आणि हे गाणे सारखे सारखे ऐकावे वाटते.छान कल्पना आहे...
मी स्वतः ईतका डीस्टप झालो आहे पण पहाटे या ताईंचे विचार ऐकून असे वाटत आहे की आपण पण आज पासुन एकदम छान जगावे आणी या गाण्यात सर्व काही उत्तर आहे व हॅपी जगण्याचा आनंद आहे.
मनापासून धन्यवाद 🙏🏻😊
Thanks to all for the love and support ❤😊
आम्हाला नक्की कळवा !! तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल ?
खुपच सुंदर मनमोहक आवाज आणि विश्लेषण मनःपूर्वक धन्यवाद 💖
Ya janma वर ya जगण्या वर shatada प्रेम करावे....
Ya गाण्यासाठी मी तुम्हाला खुप मदत करू शकतो....
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣🤔🤔🤔👍👍👍👌👌👌🥱🥱🥱🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... जरा विसाऊ या वळणावर चं ... अप्रतिम च संदेश , पन् ... इतकं सोपं आहे कां , कीं जीवनातील खाच खळगे, सुखं दु:खं , आशा निराशा , आनंद मौज मजा अन् इतर असंख्य गोष्टीं विसरणं ????? क्षणभर कधीं तरीं विसरूं शकेल एखादी दुसरी माणसं , पन् कायमंच विसरणं अशक्य आहे बरं कां * लता जीं * सत् युगांपासून तें आजच्या कलियुगापर्यंत , अनेक संत विद्वान ऋषी मुनी महर्षी श्री कृष्ण परमात्मा यांनी सांगितले की, जीवनांत जगत असताना सर्वं च जनता जनार्दनम् ला हेंच तर सांगितलं की , सर्वं कांहीं करां पन् माझं नित्य चिंतन मनन करून , केलेंलीं कर्मैं मलाच अर्पण करां ... पन् एवढं ऐकायला अन् आचरणात आणायला किंती माणसांना वेळ आहे ????? ... वळणावर विसावणं तर सोडांच लोकं नुसतीं पळताहेंत ... ... कशासाठी विचारलं तर काही बोलंतच नाहीत , अन् कांहीं जण म्हणतात पोटासाठीं ,मुलांबाळांसाठी , चांगल्या जीवनासाठी ... हीं खरीं ऊत्तरें आहेत कांय ??? खरं सांगा , लिहां तुम्हीं च ... तुमची सांगण्याची शैली अन् स्वर आवाज अत्यंत उत्कृष्ट आहे ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏🤗🤗🤗 सुध्दा !!!😮
दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल हे गाणं
❤❤
सध्या धावपळीच्या जीवनात असा समुपदेशनाची/सादरीकरणाची गरज आहे ती तुम्ही केली त्याबद्दल धन्यवाद.असीच अपेक्षा पुढेही आपणाकडून ठेवतो.तसेच आपल्या कार्यास मानाचा मुजरा व शुभेच्छा
chan comments
खरंच खूप सुरेख सादरी करण मनाला खूप भावले व गाणेही खूपच मधुर व श्रवणीय कान तृप्त झाले धन्यवाद
जवळच्या माणसांनी केलेला विश्वासघात विसरता येत नाही.
अगदी खरे आहे, पण. फोकस परमेश्वराने दिलेल्या या सुंदर जीवनावर ठेवा, का म्हणून दुसऱ्यासाठी हे सुंदर जीवन दुःखात वाया घालवायचे?
खुप खुप आभार ताई खुपच भयानक परस्थितून जात आहे छान वाटलं 👌👌👌👌❤असेच मोटिवेट करत राहा
कोणता विश्वास घात केला आहे.. जरा सांगता का....
जिवन कीती सुंदर आहे हे आपण सहज व सोप्या भाषेत समजवले धन्यवाद 🙏
माझ्या मराठी भाषेचा गोड़वा फार अनमोल आहे. अप्रतिम गाने 😊😊
ऐकतच राहावे असे सुंदर आवाजातले निवेदन , आणि जीवन आनंदाने ज गण्याचा मार्ग, मी पुन्हा पुन्हा हे गीत ऐकतो, सकारात्मक ऊर्जा देणारे हे गीत खूप आनंद देणारे आहे ,धन्यवाद.
मन डिस्टर्ब ही झालं व खूपच छान ही वाटलं, पण एक सांगू का, आपण बोलू व सांगू शकतो, पण कुठेतरी खोलवर झालेली जखम अनेकदा विसरण खूपच कठीण असतं. 👍👍👌👌🙏🙏😞😞😢
काळ सर्वोत्तम मेडिसिन आहे. हळूहळू सर्व विसरतो .
सगळ्या जखमा। फक्त प्रेम व प्रेम
Ho मला pn असेच वाटते
Shabdanchi Shrimanti sambhlne yala majhe namaste.
❤❤
खरंच खूप छान वाटले ऐकून. डोळे पाण्याने भरून गेले पण मन शांत झाले ऐकून. धन्यवाद सुंदर सांगितल आहे
खूपच सुंदर विवेचन....आनंदी रहा आणि जगा ... इतरांनाही आनंदी ठेवा...अतिशय सुंदर गाणे...
भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी.
हे गाणे ऐकायला आवडेल.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ब्रम्हांड.
मनात निर्माण झालेले वादळ शांत होऊन गेल ऐकल्यावर ..खूप छान अप्रतिम ..❤❤
खूपच सुंदर सादरीकरण आणि गाणेदेखील अप्रतिम आणि सुंदर
जीवनाचा खरा अर्थ सांगणारे गीत आहे. नेहनी आनंदीत रहा. सूंदर रचना केली आहे गीताची परत परत ऐकावेसे वाटते.
खर तर you ट्यूब चे आभार मानले पाहिजेत कारण यावर अशी काही मंडळी आहेत जी त्यांच्या positive विचारांनी आपल्याला सतत motivate करत असतात आणी यामुळे आपल्या आयुष्यात कमालीचा चांगला फरक पडतो खरंच खूप खूप धन्यवाद❤🎉
खरी खरी बात अतिसुंदर🚩🚩 🙏🚩🚩
खरे आहे, खरचं या सर्वांचे मनापासून आभार 🙏🙏
सकारात्मक विचारांचे निवेदन खूप छान वाटले.आपल्या आनंदाला आपणच जबाबदार जीवनाचा सार सांगण्याचा खूप छान प्रयत्न केला.आणि गाणंही अप्रतिम ❤👍
खुप छान,मनाला उत्तम ऊबारी मिळते,गाण्या पेक्षा तुमचं बोलणयातच मन भरुन येत
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
जसा विचार तसेच जीवन. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव
सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत.
जय सद्गुरु जय जीवन विद्या.
सद्गुरु श्री वामनराव पै.
खुप सुंदर मेसेज आहे ,आयुष्याच्या वळणावर खरे तर आयुष्य हे खाचखळग्यांनी भरलेले असते,अनेक वाकड्या तिकड्या वाटा,त्याचा आनंद घेत जीवन जगलोत तर ! आयुष्य सुंदरच आहे....अत्यंत मार्गदर्शक असा हा संवाद,व त्याची सांण्याची पध्दत घरासारखी आहे,त्यात आपलेपणा आहे ,प्रेम आहे,मैत्री आहे असे सर्व काही...🙏🌹🙏🌹🙏
नितिन शिंपी
खरच गाणी व. सादरीकरण. खूप छान मला जूनी गाणी खूप आवडतात. धन्यवाद 👌👍🎉🎉
खूप छान गाणी आहे ही तुम्ही आम्हाला बालपणात घेऊन गेले काय गाणी होती तो काळ रेडिओ चा होता. मन भरून आले.
खूप छान वाटलं. मन हलकं झालं.thanku.🎉🎉🎉🎉🎉
खूप छान सुंदर आहे धन्यवाद थँक्यू ऐकायला खूप छान वाटले
वाह अतिशय छान लोकं मजबुरीचा फायदा उठवतात ही त्यांच्यासाठी गाणं
Nice मनाला आनंद देणारे गाणे आहे
खूप छान गीत व तितकेच सुंदर आपले निवेदन! धन्यवाद़़ .... 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
खरंच छान s j logo maker jadhav
खूप छान मनःपूर्वक धन्यवाद
जवळच्याने केलेला घात नाही विसरता येत, पण हे गाणे ऐकले की मनःशांती मिळते
जगाचा विचार न करता जिवन हे एकदाच मिळते. त्यामुळे आपल्या ईच्छे प्रमाणे जगायचं 👌👍✌🙏🙏
विश्वास घात केलेल्या व्यक्तीला विसरता येत नाही नुकसान भरून येतं नाहीं आयुष्यात पश्चात्ताप येतोय स्वास्थ प्रगती आनंद निघुन जातो जिवन निरस वाटते
खुपच छान वास्तवदर्शी 🎉🎉🎉🎉❤ लेखक कादंबरी हेलपाटा
महाड , रायगड ❤❤❤❤❤❤❤
Simply great very positive. Bhagwan Magar from USA.
Lata you are too good 👌👍
What a voice & lovely thoughts🙏
हे गाणं एकल्यावर मन समाधानी, सुखी व तृप्त होते.
प्रत्येक दिवस आपल्यासाठी चांगलाच असतो. परंतु त्या दिवसाची सुरुवात आपण स्वतः कशी करायची हे आपल्यावर अवलंबून आहे. जीवनात आपण पॉझिटिव्ह, म्हणजेच होकारार्थी विचार केले पाहिजेत. तरच आपलं जीवन सुखकारक होऊ शकतं व पूर्ण आनंदी होऊ शकतो.
खूप सुंदर गाणे .
Hoy
Khup sunder vichar sunder maze favourite gane jara visa u hya valnavar❤❤❤❤
बरोबर ताई 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जगण्याच्या धावपळीत माणूस.. मनातले सगळे दुःख गिळून, लपवून ठेवतो..पण अशी गाणी जेव्हा तो एकांतात ऐकतो..तेव्हा फक्त सोबत असतात..गाण्यातले बोल आणि डोळ्यातले घळघळणारे अश्रू..🥺🙏
अति सुंदर गाणे आहे, जीवनाचा अर्थ असा आहे, हे सर्व गाण्यात मांडलेला आहे. आपण ही असेच वागले पाहिजे, हे कळते, आणि हे गाणे सारखे सारखे ऐकावे वाटते.छान कल्पना आहे...
खूप छान आपणच आपल्या आनंदाला जबाबदार असतो. मन स्वच्छ निर्मल असेल तर जीवनाचा निखळ आनंद मिळतो.
Lataji Tumcha aavaj pan ganyasarkha Dardbhara aahe. Chan sankalpana ❤🌹❣️
आ गदी खरं आहे suñr❤❤❤❤
फारच सुंदर. खूप छान वाटलं विचार ऐकून. जरा विसावू या वळणावर.
खुप छान सांगितले आहे डोळे पाणावले, मन शांत झाले.सकारात्मकता निर्माण झाली very nice song.
काही गोष्टी नी मनाला खूप खोलवर जखमा केल्या ते नाही विसरू शकत आपण खूप प्रयत्न केले तरी 😔
खूप खूप छान.मन शांत झाले. पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.निराश दुःखी मनात सद्ववीचार येण्यास प्रेरणा मिळाली.
खूप खूप धन्यवाद.
Very nice sadarikaran.good views given.so good madam.thanks a lot
मनापासून ..... धन्य वाद❤
मनात खोलवर रुजले, भावले
खूप च निवेदन आहे, ऐकून प्रसन्न वाटलं😊
खुप खुप छान 👌👌
🌹🙏🏻🌹
अति सुंदर
मन शांत व आनंदी झाले.जीवन खूप सुंदर आहे.
खुप छान माहिती सांगितली अगदी बरोबर आहे.माझयाआयुषात वाईट दिवस येवून गेले आहेत ❤ अजून त्रास होतो आहे ❤
आपल्या आवाजात मधुरता आहे....गोडवा आहे.खूप सुंदर कार्यक्रम आहे.मला आवडला.....सुंदर आणि . शाश्वत विचारांचे लेणं आहे. आपला व्हिडिओ
खरच खूप छान गाणे आहे मन प्रसन्न होऊन गेले
सुंदर निवेदन ❤
खरच खुप खुप छानच आपले मनापासून धन्यवाद खुप सुंदर सांगितले आपण मन अगदी हलकी झाल आहे 😊
Very nice 🎉
खूप छान . सादरीकरण .
आवडीचे gane 🎉
लता ताई आपले सादरीकरण खूपच अप्रतिम आहे तसेच गाणंही वास्तवरूपी आहे धन्यवाद 🙏
धन्यवाद फारच छान संदेश दिला आहे जय श्री राम
खूपच सुंदर गाणं मन शांत करणार गाणं👌👌
अप्रतिम, खूपच सुंदर जीवनाचा सार आहे.❤
"भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर"
Superb song thanks 👍
खूप छान, सुंदर सादरीकरण त्यात काही शिकायलाही मिळाले, आणि छान, सुंदर गाणही ऐकायला मिळाले.. 👌👌
Khupch sunder, agdi mind fresh,thanks
खुपच सुंदर. आणि. सादरीकरण पण अप्रतिम.छान
भावाला जेणेकरुन बहिणीचे बहिण कळकळ येईल अशी जेणेकरून त्याच्या मनात प्रेम उत्पन्न होईल बहिणीला विसरलेलं भावाला जाणीव होईल असं
आस एकदा गाणं पाटवा
Khupch sundar..tension free song 🎵..khup chan vatle aiklyvar..thanks 😊
❤ खूपच सुंदर ❤ मन अगदी झाले जुन्या आठवणी ताज्या झाल्या
खूप खूप छान माहीती सागीतली मनाला हलकेपना जानवला
Tai kharach khup chan
मनाला खुपच समाधान, म्हणतात ना जुने ते सोने...😃👌👆
धन्यवाद 👍
या आपल्या ऊपदेशातून भगवान बुद्धांची शिकवन आठवते ❤
खूप छान गाणे👌👌
खरच मनाला शांतता पसरली
अप्रतिम असा प्रयत्न तुम्हीं केलात... खूपच सुंदर.. हे खूपच आवश्यक असतं आपल्या सर्वांच्याच आयुष्या साठी.. खूप छान
खूपच सुंदर गाणे ❤
खरच खुपच छान मन अगदी शांत झाले खुपच सुंदर
Soothing songs for ever 👍🙏
Khupach sundar ,man agdi prasnna zale . thanks 🙏💐💐💐
खुपच गोड सादरीकरण लताताई
अत्यंत सुमधुर आवाजांत केलें आहेत . सकारात्मक विचारांचे सादरीकरण, ताई! खूप खूप धन्यवाद 👌🌹🙌
खुपच छान ....मन आनंदी झाल
अगदी माझ्या मनातल सांगीलात. ❤😊😊
खूप सुंदर गाणे आहे
खूप छान आवाज व शब्द. मन हलके झाले.
Khup khup Sunder Medam.❤😊
रक्ताच्या नात्यात झालेला विश्वासघात विसरणे कठीणच😢
अप्रतिम छान भावगीत व्हीडिओ सुद्धा सुंदर अजून अशी भाव फुलाविणारी गाणी ऐकायला नक्कीच आवडतील धन्यवाद👌👍🌹🙏
Khpach positive vatl ❤Khp sundar.thanku❤
कथन आणि कवन दोनी पण छान
काॅलेजच्या काळात जळगाव आकाशवाणी वरील कार्यक्रम खूप ऐकले त्या कार्यक्रमाची आठवण आपले भाष्य ऐकल्यावर झाले खूप बरे वाटले .... धन्यवाद
खुपच सुंदर सादरीकरण👍 🙏
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
फार सुंदर विचार सादरीकरण संकल्पना फार छान
मी स्वतः ईतका डीस्टप झालो आहे पण पहाटे या ताईंचे विचार ऐकून असे वाटत आहे की आपण पण आज पासुन एकदम छान जगावे आणी या गाण्यात सर्व काही उत्तर आहे व हॅपी जगण्याचा आनंद आहे.
खूप सुंदर बोलता तुम्ही लता ताई
❤ मनाला आल्हाद कारक उर्जित केलं.... धन्यवाद.....
सुंदर गाणे, मनाला विसावा देणारं
No.1 speech
khup chaan. man shant houn gele he aikun...
अतिशय सुंदर मार्गदर्शन