काल १३ डिसेंबर... तुझा स्मृतिदिन... तुझे गाणे आठवल्याशिवाय "माझी मराठी गाणी" पूर्ण होणार नाहीत. "उंबरठा" चित्रपटातील तुझ्या या गाण्याची पं. हृदयनाथ मंगेशकरांनी फार हृदयस्पर्शी आठवण सांगितली आहे. गीतकार मा. सुरेश भट यांना चित्रपटासाठी गाणे लिहायला सांगितले होते. त्यासाठी निवांतपण मिळावे म्हणून हॉटेल सुद्धा बुक करून दिले होते. पण चार दिवस झाले, आठ दिवस झाले भटसाहेबांना गाणे सुचायला तयार नाही. इकडे हॉटेलचे बिल तर वाढतच होते. अखेर हृदयनाथ यांना निर्मात्यांनी बोलवून घेतले. म्हणाले, "भटसाहेबांना हॉटेल सोडायला सांगा". हृदयनाथानी भटसाहेबाना तसे सांगितले. भटसाहेब काही बोलले नाहीत. शांतपणे जाऊन खाली गाडीत बसले. हृदयनाथानी हॉटेलचे बिल भरले आणि भटसाहेबाना निरोप देण्यासाठी म्हणून गाडीजवळ आले. नमस्कार केला. तसे भटसाहेब म्हणाले, "तो बिलाचा कागद जरा मला दे". हृदयनाथाना काही कळेना, हे असे का म्हणत आहेत? ते बुचकळ्यात पडले. भटसाहेबांनी आग्रह केला. तेंव्हा हृदयनाथानी तो बिलाचा कागद त्यांच्या हाती टेकवला. भटसाहेबांनी तो कागद हाती घेतला, खिशातला पेन काढला. आणि त्या बिलाच्या कागदाच्या मागच्या कोऱ्या जागेत एकहाती गाणे लिहून काढले "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे..." आणि तो कागद हृदयनाथांच्या हाती सुपूर्द करून ते निघून गेले. हेच ते गाणे जे पुढे लतादीदींच्या आवाजात रेकॉर्ड केले गेले. आणि स्मिताताई, चित्रपटात ते तुझ्यावर चित्रित केले गेले. तेच पुढे अजरामर झाले. आजही लोक ऐकतात. या गाण्याची हृदयनाथानी सांगितलेली अजून एक आठवण म्हणजे गाणे रेकॉर्ड करताना यात शब्द होते "पुन्हा पुन्हा भास होत आहे, कुणीतरी आरशात आहे". सगळा रेकॉर्डींगचा सेट तयार होता. वादक तयार होते. लतादीदी तयार होत्या. आणि निर्माते अचानक म्हणाले, "चित्रपटाची नायिका तर विवाहित आहे. 'कुणीतरी आरशात आहे' हे शब्द तिच्यासाठी योग्य होणार नाहीत. हे गाणे असे रेकॉर्ड करता येणार नाही". सर्वाना काय करावे ते कळेना. नेमके पर्यायी शब्द सुचेनात. रेकॉर्डिंग थांबले. बराच वेळ गेला. सगळे ताटकळत उभे. वेळ नुसताच वाया चालला होता. तेंव्हा तिथे योगायोगाने प्रख्यात कवयित्री शांता शेळके आल्या होत्या. ह्रदयनाथ यांना त्यांनी सहज विचारले रेकोर्डिंग का थांबले आहे? हृदयनाथानी अडचण सांगितली. तेंव्हा शांता शेळके अगदी सहज म्हणाल्या, "अरे मग त्यात काय इतके? 'कुणीतरी आरशात आहे' च्या ऐवजी 'तुझे हसू आरशात आहे' असे म्हणा". चुटकीसरशी प्रश्न निकालात निघाला आणि अखेर रेकॉर्डिंगला सुरवात झाली. तेच हे गाणे. स्मिताताई तू आज या जगात नाहीस. पण तुझी गाणी आजही तितकीच जिवंत आहेत जितकी ती तुझ्या काळात होती. तुला जाऊन आज तब्बल तेहतीस वर्षे झाली. म्हणून आज हे गाणे तुला समर्पित.... चित्रपट: उंबरठा (१९८२) गायिका: लता मंगेशकर गीतकार: सुरेश भट संगीतकार: हृदयनाथ मंगेशकर
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे कळे न मी पाहते कुणाला? कळे न हा चेहरा कुणाचा? पुन्हापुन्हा भास होत आहे- तुझे हसू आरशात आहे ! सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे ! उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू? दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे?
पुन्हा पुन्हा मी वाट का पाहतोय! तुझ्या भुतकाळातील आठवणीत दररोज का रमतोय! कुणासं ठाव तु मला भेटशील का नाही हे सुध्दा मला माहीत नाही? तरी पण हे गीत मी न चुकता नित्यनेमाने दररोज लावतोय ! आज सुध्दा मी समुंद्र किणार्यावरती ..एकठाच बसतोय! कधी कधी समुद्राची लाट माझ्या ईतक्या जवळून जाते की, तुझ्या सहवासाची आठवण करून देते! पण क्षणात मी वाळुत रेखाटलेली तुझ्या नावाची आक्षरे लाटे बरोबर वाहुन नेहते! भुतकाळातील "आठवणी" जिवंत करणारे गीत!...मणात खोलवर कुणासाठी...तरी राहुन गेलेले "प्रेम" ..अव्यक्त आठवायला लावणारे हेच ते गीत ...सुन्या..सुन्या मैफलीत माझ्या.. तुझेच मी "गीत" गात आहे...
अजूनही हे गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. गाणं गायलेली देवस्वरुप गायिका आणि कमी वयात सुप्रसिद्ध झालेली उत्कृश्ट नायिका या दोघींनाही भावपूर्ण श्रद्धांजली!
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.........मनात खोलवर राहून गेलेलं खरं , दुर्लभ अन् अव्यक्त प्रेम आठवायला लावणारं गाणं. भूतकाळ किंवा गतजन्मातील काहीतरी पाशबंध मागे सोडून आलो आहोत अशी काहीशी जाणीव करून देत राहतं. अगदी मनाच्या गाभाऱ्यात खोल खोल स्पंदने निर्माण करणारं... अंतर्मुख अन् निःशब्द...... ✍🏻 सुरेश भट, लतादीदी, हृदयनाथ, स्मिता, जब्बार पटेल..... सलाम🙏
या गाण्यासोबत काही अशा आठवणी आहेत, जे गाणं पूर्वी अनोळखी होतं म्हणून आवडीने ऐकू देखील वाटायचं.. आता इतकं परिचित आहे की चूकून कानावर पडलं तरी दाटून येतं..
I WAS BORN IN 2002 AND FIRST LISTENED THIS SONG IN 2018,REALLY SANGTO MANALA PAR KARUN GELE HEE GAANE .HATS OF AND THANKS TO LATA MANGESHKAR MAM AND REST IN PEACE GIRISH KARNAD SIR
Rip Smita didi too... Your listening to the song proves that music is timeless and influences people of all ages...btw I tried to sing this song.. please listen...like share and subscribe th-cam.com/video/23k35K4yoNY/w-d-xo.html
@@neelabh06 Because it is a directorial choice to show frozen memories in a way. The background and everything else is moving but those three are frozen in time which makes this shot brilliant. Atleast thats what I think :)
This song is superbly melodious. Om Shanti Lataji. There cannot be another singer of Latajis calibre in this universe ever. May God grant her a place in his heaven. Met Late Girish Karnad many times at Dharwad and had been to his house at saraswatpur several times in early 80s. 10-02-2022.
आयुष्य पुढे सरकलं पण तुझी आठवण आजही तशीच त्या पावसात चिंब भिजत उभी आहे...भेटण्याची शक्यता धुसर नाही तर अदृश्य झाली आहे... तरीही सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे...
अवीट गाणं.. अस्वस्थ करणारे तरीही गोड... सुरेश भट, हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर हे तिघे एकत्र आल्यानंतर गोडी वाढणारच.. आणि पडद्यावर स्मिता पाटील - गिरीश कर्नाड... मराठी चित्रपटसृष्टीतला हा खजिना आहे.. आज 23 डिसेंबर 2024 रोजी हे गाणं मी ऐकत आहे..
सतत होत असणारे भास, हातातुन सर्व काही निसटल्याचं शल्य.. पुन्हा सगळं व्यवस्थित होईल अशी आशा.. आणि सोबतीला उदास खिन्न एकटेपण...... "पुन्हा तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे...." काळीज चिरणारा आर्त आरोह..💔
हे गाणं रेकॉर्ड होताना स्व.स्मिता ताई स्टुडिओ मधे ढसा ढसा रडल्या होत्या. कधी कधी जे ज्याच्या नशीबात असतं ते त्यांच्या च नशीबाची जातं यांचे उत्तम उदाहरण कारण ज्या चित्रपटासाठी गाणं रेकॉर्ड होत होतं तो रिलिज झाला नाही पण हे गाणं नशिबानेच स्व.स्मिता ताईंना मिळाले. आज खरंच आठवण येते या सर्वांची.
+Ravi Durge उगीच स्वप्नांत .. सावल्यांची ... कशास केलीस .. आर्जवे तू ... म्हणजे स्वप्नांत ( सावल्यांची ) सुखाची कशाला अभिलाषा बाळगलीस … कशाला विनंत्या केल्यास सुखाच्या उगीच … कारण दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे
Kahi lok itke ka negative astat kalat nhi. Itkya sundar and apratim 🎶🎶🎼 ganyat dislike karnya sarka,kay ahe.. Let it go.. I never put any wrong or dislike comment on any video but felt to comment ,as this song is most versatile and most meaningful..
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे
काल १३ डिसेंबर... तुझा स्मृतिदिन... तुझे गाणे आठवल्याशिवाय "माझी मराठी गाणी" पूर्ण होणार नाहीत. "उंबरठा" चित्रपटातील तुझ्या या गाण्याची पं. हृदयनाथ मंगेशकरांनी फार हृदयस्पर्शी आठवण सांगितली आहे. गीतकार मा. सुरेश भट यांना चित्रपटासाठी गाणे लिहायला सांगितले होते. त्यासाठी निवांतपण मिळावे म्हणून हॉटेल सुद्धा बुक करून दिले होते. पण चार दिवस झाले, आठ दिवस झाले भटसाहेबांना गाणे सुचायला तयार नाही. इकडे हॉटेलचे बिल तर वाढतच होते. अखेर हृदयनाथ यांना निर्मात्यांनी बोलवून घेतले. म्हणाले, "भटसाहेबांना हॉटेल सोडायला सांगा". हृदयनाथानी भटसाहेबाना तसे सांगितले. भटसाहेब काही बोलले नाहीत. शांतपणे जाऊन खाली गाडीत बसले. हृदयनाथानी हॉटेलचे बिल भरले आणि भटसाहेबाना निरोप देण्यासाठी म्हणून गाडीजवळ आले. नमस्कार केला. तसे भटसाहेब म्हणाले, "तो बिलाचा कागद जरा मला दे". हृदयनाथाना काही कळेना, हे असे का म्हणत आहेत? ते बुचकळ्यात पडले. भटसाहेबांनी आग्रह केला. तेंव्हा हृदयनाथानी तो बिलाचा कागद त्यांच्या हाती टेकवला. भटसाहेबांनी तो कागद हाती घेतला, खिशातला पेन काढला. आणि त्या बिलाच्या कागदाच्या मागच्या कोऱ्या जागेत एकहाती गाणे लिहून काढले "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे..." आणि तो कागद हृदयनाथांच्या हाती सुपूर्द करून ते निघून गेले.
हेच ते गाणे जे पुढे लतादीदींच्या आवाजात रेकॉर्ड केले गेले. आणि स्मिताताई, चित्रपटात ते तुझ्यावर चित्रित केले गेले. तेच पुढे अजरामर झाले. आजही लोक ऐकतात.
या गाण्याची हृदयनाथानी सांगितलेली अजून एक आठवण म्हणजे गाणे रेकॉर्ड करताना यात शब्द होते "पुन्हा पुन्हा भास होत आहे, कुणीतरी आरशात आहे". सगळा रेकॉर्डींगचा सेट तयार होता. वादक तयार होते. लतादीदी तयार होत्या. आणि निर्माते अचानक म्हणाले, "चित्रपटाची नायिका तर विवाहित आहे. 'कुणीतरी आरशात आहे' हे शब्द तिच्यासाठी योग्य होणार नाहीत. हे गाणे असे रेकॉर्ड करता येणार नाही". सर्वाना काय करावे ते कळेना. नेमके पर्यायी शब्द सुचेनात. रेकॉर्डिंग थांबले. बराच वेळ गेला. सगळे ताटकळत उभे. वेळ नुसताच वाया चालला होता. तेंव्हा तिथे योगायोगाने प्रख्यात कवयित्री शांता शेळके आल्या होत्या. ह्रदयनाथ यांना त्यांनी सहज विचारले रेकोर्डिंग का थांबले आहे? हृदयनाथानी अडचण सांगितली. तेंव्हा शांता शेळके अगदी सहज म्हणाल्या, "अरे मग त्यात काय इतके? 'कुणीतरी आरशात आहे' च्या ऐवजी 'तुझे हसू आरशात आहे' असे म्हणा". चुटकीसरशी प्रश्न निकालात निघाला आणि अखेर रेकॉर्डिंगला सुरवात झाली.
तेच हे गाणे. स्मिताताई तू आज या जगात नाहीस. पण तुझी गाणी आजही तितकीच जिवंत आहेत जितकी ती तुझ्या काळात होती. तुला जाऊन आज तब्बल तेहतीस वर्षे झाली. म्हणून आज हे गाणे तुला समर्पित....
चित्रपट: उंबरठा (१९८२)
गायिका: लता मंगेशकर
गीतकार: सुरेश भट
संगीतकार: हृदयनाथ मंगेशकर
Thanks for sharing this 😊
@@pallavidalal22 You welcome. Glad to read your note 🙏
Thanks
Wow man... Felt really good to read !!
आणि विशेष म्हणजे भट साहेबांनी 1 रुपयाही घेतला नाही गाण्याचा मी माझी प्रतिभा विकत नाही असे म्हणाले आणि मग निघून गेले. काय लोकं होते हे खरंच!!
इतक्या सुंदर गाण्याला 219 dislike करणारे कर्म दरिद्री आणि कर्णबधिर कोण आहेत.
Andhale aahet. Dolyani nahi tar dokyane.
Bhikari buddhi asnare ch aasnar....
Barobar
बरोबर
Karante astil soda apan Anand ghyaycha.
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे
कळे न मी पाहते कुणाला? कळे न हा चेहरा कुणाचा?
पुन्हापुन्हा भास होत आहे- तुझे हसू आरशात आहे !
सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !
उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे?
पुन्हा पुन्हा मी वाट का पाहतोय! तुझ्या भुतकाळातील आठवणीत दररोज का रमतोय! कुणासं ठाव तु मला भेटशील का नाही हे सुध्दा मला माहीत नाही? तरी पण हे गीत मी न चुकता नित्यनेमाने दररोज लावतोय ! आज सुध्दा मी समुंद्र किणार्यावरती ..एकठाच बसतोय! कधी कधी समुद्राची लाट माझ्या ईतक्या जवळून जाते की, तुझ्या सहवासाची आठवण करून देते! पण क्षणात मी वाळुत रेखाटलेली तुझ्या नावाची आक्षरे लाटे बरोबर वाहुन नेहते! भुतकाळातील "आठवणी" जिवंत करणारे गीत!...मणात खोलवर कुणासाठी...तरी राहुन गेलेले "प्रेम" ..अव्यक्त आठवायला लावणारे हेच ते गीत ...सुन्या..सुन्या मैफलीत माझ्या.. तुझेच मी "गीत" गात आहे...
Shashikant mane इथं सुद्धा धन्यवाद मित्रा..., खूपच सुंदर ओळी आहेत...
@@shreedada9562 आभार आपका
Khup chan line ahe bro
Sundar
Khup Chan ahet haa hya oli
हृदयाची स्पंदने वाढवणारी श्रवणीय चाल आणि प्रियकराला ला आर्त हाक. ही कमाल फक्त सुरेश भट्ट साहेबांच्या च लेखणीतून होऊ शकते.
मोजक्या शब्दात तुम्ही छान सांगितलं
अजूनही हे गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात.
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
गाणं गायलेली देवस्वरुप गायिका आणि कमी वयात सुप्रसिद्ध झालेली उत्कृश्ट नायिका या दोघींनाही भावपूर्ण श्रद्धांजली!
All three divine performers in this song (Lata tai, Smita Patil and Girish Karnad) are in heaven now. Om Shanti!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Singer is different, not lata mangeshkar
@@naynaupadhyay6199 thats lata
असे शब्द, असे संगीत आणि लता दिदीचा स्वर्गीय आवाज .... पुन्हा असे गाणे होणे शक्य नाही 🙏
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे...
सुरेश भट ......
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
अंधार दाटलेला.....
भूतकाळातील आठवणींना आज पाझर फुटलेला .... #GirishKarnad RIP !!
काय लिहावे काहीच कळत नाही अाशी गाणी ऐकली तर खूप प्रोफ्रेशनल वाटत जीवनच गीत च समोर उमटून येतो
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.........मनात खोलवर राहून गेलेलं खरं , दुर्लभ अन् अव्यक्त प्रेम आठवायला लावणारं गाणं. भूतकाळ किंवा गतजन्मातील काहीतरी पाशबंध मागे सोडून आलो आहोत अशी काहीशी जाणीव करून देत राहतं. अगदी मनाच्या गाभाऱ्यात खोल खोल स्पंदने निर्माण करणारं... अंतर्मुख अन् निःशब्द...... ✍🏻 सुरेश भट, लतादीदी, हृदयनाथ, स्मिता, जब्बार पटेल..... सलाम🙏
Apratim comment
या गाण्यासोबत काही अशा आठवणी आहेत, जे गाणं पूर्वी अनोळखी होतं म्हणून आवडीने ऐकू देखील वाटायचं.. आता इतकं परिचित आहे की चूकून कानावर पडलं तरी दाटून येतं..
17-1-2024 still listing this song 😅
02-02-2024
२२/०९/२०२४
23/10/2024
अव्वल दर्जाचे शब्द, संगीत, गायन, दिग्दर्शन आणि अभिनय.
लतादीदी, हृदयनाथ मंगेशकर, सुरेश भट, जब्बार पटेल, स्मिता पाटील, गिरीश कर्नाड सगळेच दर्जेदार कलावंत.
सर्वांप्रती आदर.
दीदींचे स्वर अक्षरशः कंठ दाटून आणतात.... शब्दांमध्ये इतकं मर्म आहे की काळीज पार चिरून जातं ही रचना ऐकताना... मास्तरांबद्दल बोलण्याची आपली कुवत नाही.👍
अगदी बरोबर
प्रत्येक संगीत प्रेमीच्या ह्रिदयाच्या जवळच गान..अजरामर..स्मिता....तुला त्रिवार धन्यवाद
.ममडे आय लव्ह यू छकुले...तुझी खूप आठवण येते रोज..जिथे कुठे असशील सुखी रहा...
Great person salute 🙏🙏
लता दिदींच्या आवाजातले हे गाणे स्मिता ताईनी जेव्हा चित्रपटात पाहिले व ऐकले त्या वेळी स्मिता ताईना गहिवरून आले त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले
Record room madhe pahile tya radlya...
हे गाणं म्हणजे माझ जीवन आहे का असा विचार सर्व स्त्री यांना वाढतच हे खरच स्मिता दी खूप छान होत्या त्यांचे सर्व गाणी ही खूप मस्त आहेत
उंबरठा लताची आणि र्हृदयनाथनी संगीतबद्ध केलेली अविस्मरणीय गाणी.लेकीन सुध्दा.
रेखा तुझे आवडीचे हे गाणे ऐकूण तुझी खुप आठवण येते . फ्लीज जिथे अस सील तेथून परत ये , मी वाट पाहतोय
कमालीचं आज खरंच मन दाटुनी आलंय,
खुप दिवसांनी आजसुद्धा तुझ्यासाठी व्याकुळ झालंय...♥
Smita patil यांच्या चेहेर्यावरचे हावभाव आणि अभिनय कौशल्य अप्रतिम आहे
I WAS BORN IN 2002 AND FIRST LISTENED THIS SONG IN 2018,REALLY SANGTO MANALA PAR KARUN GELE HEE GAANE .HATS OF AND THANKS TO LATA MANGESHKAR MAM AND REST IN PEACE GIRISH KARNAD SIR
Rip Smita didi too...
Your listening to the song proves that music is timeless and influences people of all ages...btw I tried to sing this song.. please listen...like share and subscribe
th-cam.com/video/23k35K4yoNY/w-d-xo.html
या सदाबहार,हृदयस्पर्शी गाण्याबद्दल कै.लता'जी, कै.स्मिता पाटील, कै.डॉ.गिरीश कर्नाड, कै.सुरेश भट..यांना विनम्र अभिवादन..💐❣️🙏
♥️♥️♥️दिल्या घरी सुखी रहा ,,,जेव्हा जेव्हा तुझी आठवण येत राहील,
तेव्हा तेव्हा मन दाटुन येईल...
Love U Pilya
Smita always grate...
आज लतादीदी का जन्मदिन है, बोहत याद आ रहे है आप की गीत,ये गीत master piece है,जन्मदिन पर आप को शत शत नमन di❤😢😢
2:59 The best shot taken in any Marathi movie ever ! :)
Why would say that? I didn't understand 😅
@@neelabh06 Because it is a directorial choice to show frozen memories in a way. The background and everything else is moving but those three are frozen in time which makes this shot brilliant. Atleast thats what I think :)
@@preetamgogate Got your point. उत्तर के लिए धन्यवाद :)
@@preetamgogate that's great..thinking...😊👍
No offense but i found that shot a little strange.
या गीता साठी सुरेख भट यांना विसरून चालणार नाही , दीदींचा आवाज म्हणजे जणु सरस्वतीची विणा
लता दीदी यांच्या आठवणींना उजाळा देत...
भावपूर्ण श्रद्धांजली!!🙏🥺
This song is superbly melodious. Om Shanti Lataji. There cannot be another singer of Latajis calibre in this universe ever. May God grant her a place in his heaven. Met Late Girish Karnad many times at Dharwad and had been to his house at saraswatpur several times in early 80s. 10-02-2022.
या चित्रपटातील स्मिता यांनी साकारलेली व्यक्तीरेखा पाहिली की मला माझ्या आईची आठवण येते... तिच्यासोबत घालवलेल्या दिवसांच्या आठवणी ताज्या होतात... 💓💓💓
I miss u जिथे आहे तिथे सुखी रहा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही 😥😥
आज आम्ही दोघांनाही खूप मिस करतोय.
0:52😢
भावपूर्ण आदरांजली गिरीश कर्नाड सर.......
Master piece...There won't be another Smita Patil...Gone too soon..🙏
३१ व्या वर्षी जग सोडून गेलात तरी सगळ्यांच्या मनात जीवित आहात.
Hats off
हृदयाचा ठाव घेणारी शब्दरचना, मनाला भिडणारा आवाज आणि डोळ्यांच्या कडा पालवणारा अभिनय...एक उत्कृष्ट गाणं
खूप सुंदर.simta patil,Girish sar Ani lata didi.. त्रिवेणी संगम 🙏🙏🙏❤️
Ka konas thauk pan mala he geet aikun maza baddel kahitari magil jalmat zalya sarkhe wathe..... hart touching song
स्व. स्मिता पाटील जी याचा दर्जेदार अभिनय आणि गान कोकिळा स्व. लताजी यांना नमन🙏
जादू शब्दांची,आवाजाची आणि हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीताची... आयुष्याच्या शेवटापर्यंत सोबत असणार गीत.
का कुणाला ठाऊक मन रडून येत हे गान बघतले की. Heart touching song
Maza favorite song🎶🎤 roj aikte, ashi nati hone नाही, itke bolke dole you jgat dusre नाही, smita Patil the great👍👏😊
आयुष्य पुढे सरकलं पण तुझी आठवण आजही तशीच त्या पावसात चिंब भिजत उभी आहे...भेटण्याची शक्यता धुसर नाही तर अदृश्य झाली आहे... तरीही सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे...
अवीट गाणं.. अस्वस्थ करणारे तरीही गोड... सुरेश भट, हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर हे तिघे एकत्र आल्यानंतर गोडी वाढणारच.. आणि पडद्यावर स्मिता पाटील - गिरीश कर्नाड... मराठी चित्रपटसृष्टीतला हा खजिना आहे.. आज 23 डिसेंबर 2024 रोजी हे गाणं मी ऐकत आहे..
Anyone listening in May 2019? 😍❤❤❤❤
Not in May but in September
October 2019
9th of nov ❤️
@@r10films-r.indrajitraghav62 December 4 2019
Still listening in March 2020
I tried to sing this.. please like share and subscribe
th-cam.com/video/23k35K4yoNY/w-d-xo.html
जो पर्यंत चंद्र, सूर्य आहेत तो पर्यंत हे गाणं आणि हा आवाज अजरामर राहील 👌👌👌
अजरामर गाणं... गाण्याचा अर्थ 💔 काय बोलू ? डोळ्यातील अश्रू च सर्व काही बोलून जातात.
अतिशय सुंदर गाणं, मनातलं गाणं आहे ,गीत, संगीत ,अभिनय आणि चित्रीकरण खूप छान
अजूनही तुझी वाट पाहतो अजूनही माझं प्रेम तितकच आहे 😢 मिस यू डियर
हे गाणे जेव्हा जेव्हा ऐकते... डोळे भरून येतात.
सतत होत असणारे भास,
हातातुन सर्व काही निसटल्याचं शल्य..
पुन्हा सगळं व्यवस्थित होईल अशी आशा..
आणि सोबतीला उदास खिन्न एकटेपण......
"पुन्हा तुला भेटतील माझे,
तुझ्या घरी सूर ओळखीचे...."
काळीज चिरणारा आर्त आरोह..💔
The way the happy times are captured and shown is just classic. You really feel the pain of loss of a loved one
yes, the baby is of Girish Karnad in real life.(in a song in umbartha) Dr. Jabbar Patel said yesterday in national film archieves of India
I tried to sing this song.. please listen...like share and subscribe
th-cam.com/video/23k35K4yoNY/w-d-xo.html
Her name is Radha Karnad
अप्रतिम .... तुझीच सावली जणू या गाण्यात उमटते ...स्मिता पाटील दर्जेदार अभिनेत्री...
एक दारूची बाटली 🍺,खूप शांततेची जागा आणि हे गाणं.. मग मी फक्त तिच्याच आठवणीत😭
Lockdown madhe ashya comments 😣😣
frustrated one side ;lover......
च्या माइला डेडली कॉम्बिनेशन आहे !♥️♥️
Ubha tuzhya angani swarancha, abol haan parijat ahe....beautiful lyrics....
दोन्ही कलाकार उच्य प्रतीचा दर्जेदार अभिनय आणि दिग्दर्शन यांचा सुंदर मिलाफ याचे उदाहरण म्हणजेच सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गाणं
मंत्रमुग्ध!!! ते शब्द, तो सूर,तो अभिनय सर्वकाही अविस्मरणीय...🥺
काय अप्रतिम गाणं लिहल आहे ❤🥺
अतिशय सुंदर गीत रचना, हे गाणं कधीच संपू नये असे वाटते..
खरंच खूप गाणे येतील जातील, पण हे गाणं ऐकलं की डोळ्यांत पाणी येतं राव 🙏
मी जेव्हा पण हे गाणे ऐकते, तेव्हा तेव्हा माझे मन भरून येते.🥺🥺
आणि मी हे गाणे मला रडायच असत म्हणून ऐकते
Lataji , nmskr! Ankhi gaane te Kay! Dolyat ashru aale fantastic!
I tried to sing this song.. please listen...like share and subscribe
th-cam.com/video/23k35K4yoNY/w-d-xo.html
मराठी अस्मिता तूला माणाचा मुजरा जय महाराष्ट्र 🎂🎂🎂❤🌹🌹🌹🌹
हे गाणं रेकॉर्ड होताना स्व.स्मिता ताई स्टुडिओ मधे ढसा ढसा रडल्या होत्या.
कधी कधी जे ज्याच्या नशीबात असतं ते त्यांच्या च नशीबाची जातं यांचे उत्तम उदाहरण कारण ज्या चित्रपटासाठी गाणं रेकॉर्ड होत होतं तो रिलिज झाला नाही पण हे गाणं नशिबानेच स्व.स्मिता ताईंना मिळाले.
आज खरंच आठवण येते या सर्वांची.
उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे
Uday Mohole what is the meaning of first two lines ugich swapnat sawalyanchi kashas kelis arjave tu
+Ravi Durge
उगीच स्वप्नांत .. सावल्यांची ...
कशास केलीस .. आर्जवे तू ...
म्हणजे स्वप्नांत ( सावल्यांची ) सुखाची कशाला अभिलाषा बाळगलीस … कशाला विनंत्या केल्यास सुखाच्या उगीच … कारण
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे
Thanks.
Apratim mast
Ever green song . This is actually life
Kalena me pahate konala kalena ha chehara konacha
Kay lyrics aahet yaar 😍😍
The greatest Girish sir, smita ma'am and legends of India lata Didi mind blowing 👌👏👍👍👍
Lata Didi what I can say .. this song make’s me so energetic . Make me fell like get or give my love to somebody
Nice song
I tried to sing this song.. please listen...like share and subscribe
th-cam.com/video/23k35K4yoNY/w-d-xo.html
Fakta manatun legendsch he song iektat 👍 good choice
अप्रतिम या शब्दाला पण लाजवेल इतपत सुरेख 🙏
Great song !!! No words to describe...lyrics, music and latadidi,s voice.....haunting one
Best lyrics, music, actors, picturization and last but not least the singer..... heavenly.....
Kahi lok itke ka negative astat kalat nhi.
Itkya sundar and apratim 🎶🎶🎼 ganyat dislike karnya sarka,kay ahe..
Let it go..
I never put any wrong or dislike comment on any video but felt to comment ,as this song is most versatile and most meaningful..
Laiki nahi tyanchi jyani dislike kela ahe te
काय जादुई आवाज...
काय अप्रतिम शब्द...
काय अभिनय.... स्वप्नवत सगळं
कोण कोण आज *गिरीश कर्नाड* यांना पाहण्यासाठी-आठवणींसाठी येथे आलं आहे.
Mi
@@manasi124 yeh....
mi
Me...
It's heart touching song I listen it everyday before sleeping
Love this song. It is heart wrenching at times but very soothing
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजुन ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे
What beautiful songs were written, what melodies tunes. Truly golden period of Indian cinema. Now only soul less songs are written n played.
लताजींचा स्वर म्हणजे स्वर्गसुखच ♥️
😢😢😢😢😢😢खूप भावुक गीत आहे हे निखळ प्रेम केले असेल तर 🙏🙏😊
RIP both of you. In heaven both you are meeting each other for sure. Nice souls.
खुप छान गाणे व आवाज स्वगि्र्य सुंदर लता दिदि
सुन्दर गीत... स्मिताजी च्या अभिनय खुप अवद्ला
अप्रतिम शब्दरचना आणि मंञमुग्ध करणारा आवाज..❤ संगीत कमालच काहीतरी वेगळीच जादू आहे या गाण्यात...☺
भावपूर्ण श्रद्धांजलि आप दोनो को
leagents Acting.. Girish karnad & Smita
गाण्याची सुरुवात झाली की लगेचच डोळ्यात पाणी येते.
अप्रतिम गाणे आहे हे..…...... 👌🏻👌🏻
No match for this song... Superb 🙌🙏
Thanks for giving us this beautiful song...
सुंदर गीत आणि त्या शब्दांनाही प्रासंगिक संगीत सुंदर दोघांनी ही माझा नमस्कार
Dada thank u for uploading this song 🙏🙏🙏🙏
RIP Smita Patil 💐💐 Girish karnad💐💐 ❤️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ mesmerizing Song
जो पर्यंत चंद्र सूर्य आहे , तो पर्यंत हे गाणं अजरामर आहे ...