रविवारचे मराठी चित्रपट म्हणजे त्यावेळी एक वेगळीच मौज होती. आणि त्यातल्या त्यात अशोक सराफ किंवा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चित्रपट असला की घर भरलेलं असायचं. आजही हे चित्रपट लागले आणि वेळ असला तर आवडीने बघतो.
बालपण, रविवार अशोक मामा, रंजना, महेश जी सचिन जी, लाक्ष्या मामा, कुलदीप पवार, आणि त्या काळातील जुने नवे सर्व कलाकार आणि त्यांचे सिनेमे म्हणजे एकदम फुल्टू धमाल असायची... आता ते काहीच नाही राहिला
Remember watching this on DD as a kid before the advent of dish tv and social media. Simpler times how I miss those days and beautiful melody. 😊Alka Kubal.. Nishigandha wad and Nivedita Saraf were my fav marathi actresses.❤️
जो पोहायला शिकवतो तोच बुडताणा वाचवतो हि वोळ काळजाला जाऊण भिडते कारण माझे दादा आसच गार पाण्यात कबरेला मोठा भोपळा आसतो ना तो बांधायेचे आणि थंड गार पाण्यात सोडायेचे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡🎻🎻🥁🎵😭👏🙏😎😍😍😍
Nosix pack,no chiselled looks ,no body shoddy ..but Prashant Damle makes true hero here just on his command of voice .. Heroines however had to look good atleast nice and sweet if not beautiful .
लहानपणी सारखा रविवार आता येत नाही.😍😍
अगदी खरं
खरय
Khup diwaani kan trupt zale
True 👍
Ur right bro miss our dayes
रविवारी असे मराठी चित्रपट बघायला आम्ही किती धडपड करायचो,खुप छान आठवणी👌👌👌👌👍👍👍😢😢😢😢
वाहिन्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत होतो.
ho
असे चित्रपट, कलाकार, गाणी,तो सुवर्णकाळ आता होणे नाही.. आणि तो रविवार सुद्धा परत येणार नाही 😊😊
Ho na
खरे आहे
रविवारी मराठी चित्रपट लागले की एकत्र कुटुंब बघायची मजा वेगळीच होती मध्येच बातम्या लागल्या की एकत्र गप्पा नाश्ता खुप छान दिवस होते👌👌🥰🥰
Kiti chan divas hote kharach ❤
खुप आठवण येते त्या रविवारची सगळी एकत्र बसून मराठी चित्रपट बघायचो काय दिवस होते असे दिवस कधी परत येणार नाहीत ❤❤
रविवारचे मराठी चित्रपट म्हणजे त्यावेळी एक वेगळीच मौज होती. आणि त्यातल्या त्यात अशोक सराफ किंवा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चित्रपट असला की घर भरलेलं असायचं. आजही हे चित्रपट लागले आणि वेळ असला तर आवडीने बघतो.
खरं आहे
मी हा चित्रपट 1997 ला शाळेत सातवी ला असताना बघत शेजारच्या घरात बघत होतो,, या सीनला खूपच हसलो होतो,,, मला आजही आठवते ❤❤❤❤❤❤
❤
आमच्या लहान पणी रविवारी संध्याकाळी रस्त्यावर पूर्ण पने शुक शुकाट व्हायचं गेले ते आमचे लाहणपणी चे रविवार 😢😢😢😢😢😢
हि युगा युगांची नाती... 👌👌👌 सुंदर गाणं मराठी आसल्याचा आभिमान वाटतो.
हे खर मराठीच सोनं... बालपणीचा रविवार आठवला.....
खुपचं सुंदर शब्दरचना होती आधीच्या मराठी गाण्यांची अगदी अविस्मरणीय स्वप्नांत घेऊन जाणारी 😍🎶🔂
लहानपण आठवलं..किती छान चित्रपट असायचे...❤❤
90s मधी दर रविवार मराठी चित्रपट लागायचे . My old memories
आयुष्यातील सोनेरी दिवस होते ते.. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..miss u
दर रविवारी सह्याद्री वाहिनीवर दुपारी 4 वाजता ❤️❤️❤️
दूरदर्शन वर सिनेमा पहायची मजा वेगळीच होती❤
पशात.दामले.निशिगंधा.वाङ.चांगलीच. जोङी.आहे.सुरेश. वाङकर.आनुराधा.पौङवाल.आवज.छान. आहे.उतम.संगीत.
मंतरलेला तो रविवार येईल का या आयुष्यात परत....? सांग ना रे भोलानाथ
बालपण, रविवार अशोक मामा, रंजना, महेश जी सचिन जी, लाक्ष्या मामा, कुलदीप पवार, आणि त्या काळातील जुने नवे सर्व कलाकार आणि त्यांचे सिनेमे म्हणजे एकदम फुल्टू धमाल असायची... आता ते काहीच नाही राहिला
फार छान गीत मन अगदी प्रसन्न होते, आता अशी गाणी होणे शक्य नाही . अशी गाणी पुन्हा होतील का .
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माझं खूप आवडतं गाणं आहे...आणि चित्रपट सुद्धा....परत असे रविवार होणे नाही
माझं सर्वात आवडत गाणे....कारण यात swati च नाव आहे... 🙂
एका युगानंतर मला माझं प्रेम मिळालं....
मला पण❤
Ase Divas Punha Yene Shakya Nahich...😢
Memories ✨😍👌🏻🌈
खरचं खुप छान दिवस होते राव ते खरच मी खूप आठवणीत असतो या गाण्याच्या
Khup bharun aala he gana aaikun🥺❤️❤️
Childhood memories... please ashi gaani aata havi aahet. Khup khup miss karto ashi gani❤️
Part te divs yavet 😢 येवड्स ky vang 😢 miss u my all childhood friends 😢tumchi amchi kymchi bhet❤😊
निशिगंधा ❤❤❤
आता ते दिवस मागून पण मिळणार नाही 😢😢😢
सागर ही थाबे ते एका थेबासाठी खूप छान खूप music old is gold ❤
वाजवा रे वाजवा... अप्रतिम चित्रपट ... प्रशांत दामले बाप कलाकार ...
असे चित्रपट पुन्हा होणे नाही.अप्रतिम ❤
वाजवा रे वाजवा.. सुंदर film
Bapmanus Ashok Saraf.. kadhi n visarta yenar vyaktimatv... kanth datun yeto tyanchya vishe lihitana.. udhand ani bharbharun ayushya devo ishvar tyana.. hats off 👏 🙌
😊😊90 s kis hai hum lots of memories.😢😢😢😢kititari log gele kay goad divas hote
बालपण रविवार आणि मराठी सिनेमा पाहण्यासाठी धडपड...काय दिवस होते? गेले ते दिवस...
Remember watching this on DD as a kid before the advent of dish tv and social media. Simpler times how I miss those days and beautiful melody. 😊Alka Kubal.. Nishigandha wad and Nivedita Saraf were my fav marathi actresses.❤️
Old is gold 😊😊❤❤
खरच गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी😢😢
Balpan dega deva. Kharach kiti chan hote te divas
सतीश शाह sir यांनी प्रथमच मराठीत काम केले होते.. कॉमेडी आणि गंभीर असा हा चित्रपट होता.. मी plaza थिएटर मध्ये पहिला होता
अजिंक्य देव, किशोरी शहाणे
नाही. सतीश शाह ह्यांचा पहिला मराठी चित्रपट सचिन-अशोक ह्यांचा "गम्मत जम्मत" होता.
दादा कोंडके यांचेसोबत पळवा पळवी मध्ये सतीश शाह होते..
अभिनेते प्रशांत दामले सर यांचं मला हे सर्वात आवडत गाणं आहे.
प्रशांत दामले यांचं सारेच सज्जन या चित्रपटातील या रिमझिम रिमझिम सरी हे गीत खूप छान आहे
@@vijayagale6954 ok
खरच असे वाटे की परत अगोदरचे दिवस यावे
अप्रतिम ❤
खुप छान गाणे . आणि आवाज तर खुप मस्त मन प्रसन्न झाले .
अति सुंदर गाणे कलाकार आणि निसर्ग बापरे खुपच सुंदर काम सगळ्यापचिच 🙏🌏🔔🎶🎵⛳🏡👏😭🎻⛳🥁😎🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍
Old is all Gold ❤️...Actors singers never happened again 😭....just a memory and evidence of this song on Durdarshan ❤️😭
खरच आहे
Hya gaanyacha 1000 va like mi dila ahe..
जो पोहायला शिकवतो वाचवायलालाई.शिकवतो ना खुपच सुंदर आणि मिस्किल वोळ आणि खुपच महत्तवाचि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏⛳⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍
खरच
बालपणी दर रविवारी दूरदर्शन वर अशी मराठी चित्रपट पाहून मोठे झालो ते दिवस अजूनही खूप आठवतात ,
अधिऱ्या लहरी talavari नाचती नंतर आपसूकच जिये तो जिये कैसे येते 😊
सिनेमा मस्त आहे आणि गाणी छानच आहेत. 👌👌
सुरेश वाडकर द ग्रेट
अति सुंदर गाणे कलाकार आणि निसर्ग वा 🙏👏😭🎵🥁🎻🎻👨👩👧😍🎶🔔🔔🌏🏡⛳🏡🎶
Kiti sunder hote te divas.
खुप छान आठवणी, Missing those days
Khupch sunder gane aahe mla khup aavdte 👌👌👌
Ashok Saraf And Prashant Damle THE Legend Actor In Marathi movie
khar aahe gele te diwas,rahiyyla tya AATHWANI.
आमचा ९०चा रविवार पुन्हा येईल का आता.😊😊
Childhood memories 💗💜❤
जो पोहायला शिकवतो तोच बुडताणा वाचवतो हि वोळ काळजाला जाऊण भिडते कारण माझे दादा आसच गार पाण्यात कबरेला मोठा भोपळा आसतो ना तो बांधायेचे आणि थंड गार पाण्यात सोडायेचे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡🎻🎻🥁🎵😭👏🙏😎😍😍😍
खरच खुप छान गाण आहें
Nice song
Suresh wadkr and anuradha paudwal ...best combo
लहानपण आठवले ❤
सर्व ९०च्या दशकात गेल्या वाटले सर्व १० वी च्या आठवणी जाग्या झाल्या रेडिओ वरती नेहमी येत
This movie was also broadcast on Zee Talkies in 2007 or 2008.
Kiti tari Varshani gaane aaikalo hey .. ❤
Marathi movie 🍿🎥.. Ashok Saraf.... love story...all are epic
मनापासून ऐकत राहव अशी ही गीते
लहानपणीcha रविवार माझ्या आवडीचा...
खुप छान गीत आहे
❤❤❤ खूप छान आहे ❤❤❤
Mazya avdicha ganyatil ek gan,
खूप छान गीत
All time favorite legendary Kinetic Honda is shown.
Miss those days😢
Every Sunday marathi movie😊 gele te divas sweet memories
आणि हा सिनेमा ईतका सुंदर आहे ना मला सगळे कलाकांराचे सिनेमे बघतच मोठि झाले आभिनयाचि आवड शालिय जिवणापासुणच चला भेटु 🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😍😍
Kisori and ajiky Jodi jberdas ahe
Nishigandha wad and prashant damle aahe
'Sagar' hi thambe jenva..tya eka thembasathi.....
खूपच छान गाणे आहे ❤️
Marathi old songsin my favrat 😍😍😍
Old is gold 😍😍
Lyrics....❤music....❤singing.... ❤
Nosix pack,no chiselled looks ,no body shoddy ..but Prashant Damle makes true hero here just on his command of voice ..
Heroines however had to look good atleast nice and sweet if not beautiful .
I love this song 😘😘😘
Missing those days
Sagar hi thambe tenva tya eka themba sathi
Sunday 4 pm lakshya and Ashok Saraf movie 😘 zindagi fir se le chal us duniya main ❤️❤️❤️❤️❤️
अगदी same अनुराधा पौडवाल सारखा आवाज आहे.
🎉🎉👍🥰😍
My favorite song.. 🌹
काय दिवस होते यार....
खुप छान सुदंर
Mastach gane aahe.
आता अशी गाणी नाही आणि अशे मराठी चित्रपटही नाही
काय दिवस होते ते...😢
Kiti niragas prem prakaran ahe ani gan kiti god ahe
my favorite song 😙😙
Melodious!