- 8
- 308 640
Swapnil Sonawane
เข้าร่วมเมื่อ 5 ธ.ค. 2014
Kunachi Ga Maadi (कुणाची गं माडी - एक होता विदूषक)
गीत: कुणाची गं माडी
चित्रपट: एक होता विदूषक (१९९२)
स्वर: आशा भोसले
संगीत: आनंद मोडक
चित्रपट: एक होता विदूषक (१९९२)
स्वर: आशा भोसले
संगीत: आनंद मोडक
มุมมอง: 97
วีดีโอ
Bai shravanacha una mala jhepena (बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना)
มุมมอง 5286 หลายเดือนก่อน
गीत: ना.धो.महानोर संगीत: आनंद मोडक स्वर: आशा भोसले, देवकी पंडित. चित्रपट: एक होता विदूषक (१९९१)
Mumbai Pune express highway kalamboli bridge
มุมมอง 2842 ปีที่แล้ว
Ekach Hya Janmi Janu (एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी)
มุมมอง 307K3 ปีที่แล้ว
गीत: सुधीर मोघे संगीत: सुधीर फडके स्वर: आशा भोसले. चित्रपट: पुढचं पाऊल (१९८६)
Gagan Sadan Tejomay
มุมมอง 1223 ปีที่แล้ว
Name : Gagan Sadan Tejomay Movie: Umbaratha (1982) Cast: Smita Patil, Girish Karnad, Daya Dongare,Sandhya Kale, Ravi Patwardhan Singer: Lata Mangeshkar
All of Bardock's thoughts about Goku
มุมมอง 353 ปีที่แล้ว
Apocalypse vs X-Men
มุมมอง 8423 ปีที่แล้ว
Apocalypse Origin- X Men Evolution
มุมมอง 863 ปีที่แล้ว
सुधीर मोघे यांच्या सुंदर शब्दांचे व बाबूजींच्या अप्रतिम स्वर रचनेने नटलेले हे गीत आशाताईंच्या गोड गळ्यातून अवतरले....या पेक्षा आणखीन काय हवे.!!!
❤❤
Khup positive mind hote he he gane eklay ki❤❤
सर्वांग सुंदर कलाकृती आहे ही ❤🙏🙏👍
हे गाणं मला फार आवडत मी तरूण वयात मी फार अंतरंग होतो मी माझं शिक्षण बारावी पर्यंत घेतलं होतं मला चांगल्या सरकारी नोकरी मिळत होते पण कागदावर वजन ठेवण्याएवडी ऐपत नव्हती मीळेल ते काम करीत होतों येणारा पगार आईकडे आणून देत असे आयुष्य चांगलं चालत होत पुढे आयुष्यात ऐक मुलगी आली माझ प्रेम जूळल आणि दोन्ही घराच्या संमतीने लग्न केलं होतं लग्नाच्या दोन वर्षांनी माझ्या आनंद झाला बाळ जन्माला आलं होतं बाळाला जन्म देऊन पाच दिवसांनी मझी पत्नी देवाघरी गेली पण हे गाणं ऐकुन आपलं दुःख कमी होण्यास मदत होते ❤❤❤❤❤❤
😢
@@ishwargaherwar7026 धन्यवाद
या गाण्याच्या शिर्षकावर प्रतिलिपी ऑपवर एक कथा आहे. ती वाचली की काळजी भरून येतं,
अतिशय अप्रतिम गीत आहे.
हे गाने खूपच सूंदर आहे आयकलेवर काही काही सूचत नाही😢😢😢😢
खूपचसूंदर गानी आहे
का कोण जाणे हे गाणे ऐकताना मन भरून येते. स्वर्गवासी झालेल्या आई-वडिलांची आठवण येते, आणि मन अस्वस्थ होते. खूप दिवसानंतर सुंदर गाणे पाहण्यास मिळाले. धन्यवाद.
Koi muze meri mma ko lakar de sakta hai? Mma mma ... Shat shat naman
❤
मला हे गाणे खूपच आवडते
शिशिरातून उगवेन मी प्रचंड आशावाद
Khub sundor ahe song mla avdte forever 💕😢
Lovely song❤
संपुर्ण चित्रपट कुठे पहायला मिळेल
माझी आई संध्याकाळचा स्वयंपाक बनवताना हे गाणं गुणगुणते..❤ भाकरी थापतानाचा तो नाद आवाज आणि हे गाणं..Combination Rythm 😊
अप्रतिम, अमर , हृदयस्पर्शी गीत.👍🏼🙏
😢
Shabadat.kitani.mahanata.he.❤❤sabadki.srimanti.kitani.aarathpuran.bharalele.
❤
अप्रतिम.....गाणे......❤❤❤❤
Unforgettable song
खूप छान अप्रतिम ❤❤
सुमधुर गणे
Khup sundar
गाण्याची शब्द रचना अतिशय सुंदर तसेच लयबद्ध गाणं❤
😊👌👌👌👌
Khup khup khupch Sundar 🥰
ह्यांनीच मराठी समृद्ध केली
जुने सर्व मराठी चित्रपट मिळने आवश्यक आहे
One of my most favourite ❤️ song ❣️ एकाच ह्या जन्मी जणू
❤
अमृत गीत
Hajar Salam ya ganyala
Mast
Aai ko shat shat naman
शब्द शब्दात सादरीकरण केलं. संपुर्ण आयुष्य उभं राहील
Kharach juni gaani khupach nirmal aani suddha hoti...... Aatacha sagala dhangad dhingach asto😅
अतिशय सुंदर, मनमोहक, भावपूर्ण गीत 🌹🌹🌹🌹
❤❤❤
सुंदर ! हे गाणं ऐकलं की मन नकळत हळवं होतं. शब्द सुचत नाहीत... ❤
खूपच सुंदर गाणे आहे, मलाही माझ्या आईची आठवणयेताच डोळ्यात पाणी आले.
Majya aai la pn khup avdte he song😊
Movie upload kara pls
Ajaramar
Beautiful unforgettable song.❤❤
सांगता आठवण,ओठातून बाहेर निघून ओंजळीत पडलेले शब्द,मनात, डोळ्यात साचलेल्या पाण्यात भिजून जाते..हे या जन्मात समजले या गाण्यातून, अप्रतिम शब्द गाणं खूपच छान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सुदर गाण