मनाच्या तळ्यावरती आठवांचे पक्षी आले तुझ्या जुन्या पाऊल खुणा त्यात माझे ठसे ओले तळहाती तुझ्या माझ्या सारख्याच रेशा रेशा दोन सावल्यांची जणु एक बोली एक भाषा हो... आभाळाची ओढ लागे, उडे मनाचे पाखरु पुन्हा पुन्हा जन्मते मी एकाच ह्या जन्मी जणू... एकाच ह्या जन्मी जणू... सुखाच्या कळ्या हाती ओंजळीत नाव तुझे.. तुझी मला चाहूल उगा आभासाचे गाव नवे.. 2 चांदराती शोधते मी तुझा एक ध्रुवतारा.. तुझे स्पर्श जागवे हा पहाटेचा गूढ वारा.. ओ तूझ्या पापण्यांचे गाणे स्वप्न लागते गुणगुणू.. देह तुझा मन माझे एकाच ह्या जन्मी जनु.. क्षणाच्या अबोल वाती मालवून जाते कोणी.. तुझा स्पर्श आणेल पुन्हा आर्जवानची जुनी गाणी.. 2 ओळखीचे अनोळखी एक नाव ओठावर.. सुख उतू जाता जाता थांबले रे काठावर.. ओ इथे तुला शोधताना कसे मी मला सावरू.. जन्म सात जगले रे एकाच ह्या जन्मी जणू..
Hats off, अश्विनी शेंडे. काय लिहिलय तुम्ही . कोणते क्षण होते आयुष्यात ज्यावेळी तुम्हाला सुचल्या या ओळी . देवीचा वरदहस्तच जणू लाभला तुम्हाला आणि आमचे कान तृप्त झाले. त्यात वैशाली सामंत यांनी ही त्या शब्दांचे सोने केले. मग निलेशने तरी का मागे रहावे ? अप्रतिम चाल. What an experience ! तुम्हां गंधर्वांना उदंड आयुष्य लाभो आणि देवाचे भरभरून आशिर्वाद लाभावेत हीच शुभेच्छा !🎉
या गाण्यासाठी मी खूप खूप वेडी आहे खूप वर्षापासून खूप वर्षे आधी मी ही सिरियल पाहत होती मला नेमका आठवत नाही आता किती वर्ष झाले असतील पण मी माझ्या लग्नाच्या आधीपासून हे सिरियल पाहत होती आणि मी इतकी पहायची मला माझ्या एरिया मधले लोक आणि आमचे नातेवाईक खूप चिडवत असे आणि रागात सुद्धा असे पण मी ही सीरियल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहिलेली आहे आणि हे गाणं वाजतय ना तेव्हाच जेव्हा हे गाणं लागतंय ना तेव्हा मी फार रडत सुद्धा होती मला हे गाणे न चुकता पूर्ण तोंडपाठ झालेले आहे आणि मी यासाठी नंबर सुद्धा आणिपारितोषिक पटकावले आहे
प्रेम..........राग, द्वेष, अहंकार, या सगळ्या गोष्टी जिथे येऊन थांबतात ते म्हणजे प्रेम, प्रेम ही खूप सुंदर भावना आहे, प्रेम खूप हट्टी असते सहज कोणावर होत नाही, आणि झाल की बस....हे गाणं ऐकताना शांतता, थंड हवा एकांत, हवा एवढं छान वाटत....शब्द नाही....
शब्द,स्वर,आणि सुर याच्या सुंदर मिलाफा तून अवतरलेली ही कलाकृती ! संवेदन शिल मनावर अधिराज्य गाजविणारे याचे गारूड शब्दातीत आहे ,याचा अनुभव ज्याचा त्याने च घ्यावा हे उत्तम .......
2012 mai Pune mai meri best friend k phone ki ringtone tha ye song main aaj v ye gaana sunke use or uske sathke waqt ko miss karti hu bohut 😌 Love you Dhanashri 💕
मराठीमध्ये इतक्या उच्च दर्जाची गीते गायली गेलीत,लिहिली गेलीत,संगितबध्द केली गेलीत.जे निव्वळ निव्वळ स्वर्गीय स्वर वाटतात. पण आपण मराठी माणसे मात्र ती तितकीशी प्रसिध्दीच्या शिखरावर नेत नाही हे प्रचंड खेदजनक आहे. खंत वाटते मला. आपण तो अट्टाहास केला पाहीजेत मराठी जागविण्याचा,जोजवण्याचा. केलाच पाहीजे. केलाच पाहीजे. नितांत सुंदर..अप्रतिम...अवर्णनिय...वैशाली सामंत,गीतकार ,संगितकार अनंत अनंत दंडवत..
व्वा किती सुंदर किती जुन्या आठवणी जाग्या झाल्या मालिकांचे शीर्षक गीते फार आवडतात. माहीत नाही माझ्यात काय special आहे मला प्रेमाची गाणी खुप जास्त feel होतात सावर रे, माझे मन तुझे झाले, गंध फुलांचा गेला सांगून, सख्या रे खुप वर्षे झाली तरी ही हे songs माझ्या phone मध्ये आहेत जे कोणी कमेंट वाचेल त्यांनी नक्कीच ही गाणी एैकावी.always love is beautiful प्रेम सुंदर आहे
5/6 varshaani song ekal hai 2012 madhe he song...20/30 vela ekaycho Ekatana...pratek shabdh aaplyasati ahe as vatato.... Today ...thanx friend ti.....feeling part feel karun dilyabaddle 😎😎 My# black Beauty ##❤️
Kyyy😢😢लिहितात यार कस ky जमत.mla दोन लाइन च्या वर लिहिता अt nhi😢. किती मार्मिक. Mi स्वतः संगीता मागे वेळा आहे. आनि ky गातात 😢🎉. Ky ही मराठी टोटल emotional भाषा, किती मार्मिक. किती नमन या कलेला.,अणि कलाकारांना 🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
He song aaiklyavr angavr shahare yetat.... Mn khup sad hote... Pn chhan vatate... Kanat Earefhone ghalun ekantat aaikayche... Ajun tyat gung hoto apan... All time fev line an song😘😘😘😘😘
है सांग आणि म्यूजिक ऐकून मला कोणाची तरी खुप आठकन येते आणि शायद ति वेक्ति ला ही आठवेल सर्व कही विसरलो होतो पन एक दिवस चुकुन है सॉन्ग you tube La भेटल तर सगल आठवण अला miss you 2015...
ह्या गाण्या मध्ये माझ्या खूप सुंदर आठवणी आहेत,,,, ती माझी नाही होऊ शकली पण ती आनंदी आहे हे पाहून मन खूप खुश आहे आणि हा गाणं ऐकल्या नंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळतो......❤❤❤❤
These song made me cry because it was my mom favourite song and she kept these as her ringtone from many years but now my mom is not with me she is not alive these song reminds me everything
मनाच्या तळ्यावरती
आठवांचे पक्षी आले
तुझ्या जुन्या पाऊल खुणा
त्यात माझे ठसे ओले
तळहाती तुझ्या माझ्या
सारख्याच रेशा रेशा
दोन सावल्यांची जणु
एक बोली एक भाषा
हो... आभाळाची ओढ लागे,
उडे मनाचे पाखरु
पुन्हा पुन्हा जन्मते मी
एकाच ह्या जन्मी जणू...
एकाच ह्या जन्मी जणू...
सुखाच्या कळ्या हाती ओंजळीत नाव तुझे..
तुझी मला चाहूल उगा आभासाचे गाव नवे.. 2
चांदराती शोधते मी तुझा एक ध्रुवतारा..
तुझे स्पर्श जागवे हा पहाटेचा गूढ वारा..
ओ तूझ्या पापण्यांचे गाणे स्वप्न लागते गुणगुणू..
देह तुझा मन माझे एकाच ह्या जन्मी जनु..
क्षणाच्या अबोल वाती मालवून जाते कोणी..
तुझा स्पर्श आणेल पुन्हा आर्जवानची जुनी गाणी.. 2
ओळखीचे अनोळखी एक नाव ओठावर.. सुख उतू जाता जाता थांबले रे काठावर..
ओ इथे तुला शोधताना कसे मी मला सावरू..
जन्म सात जगले रे एकाच ह्या जन्मी जणू..
😍
😊
⁸I will 77
Woooow....beautiful
💝
Hats off, अश्विनी शेंडे. काय लिहिलय तुम्ही .
कोणते क्षण होते आयुष्यात ज्यावेळी तुम्हाला सुचल्या या ओळी .
देवीचा वरदहस्तच जणू लाभला तुम्हाला आणि आमचे कान तृप्त झाले. त्यात वैशाली सामंत यांनी ही त्या शब्दांचे सोने केले. मग निलेशने तरी का मागे रहावे ? अप्रतिम चाल.
What an experience ! तुम्हां गंधर्वांना उदंड आयुष्य लाभो आणि देवाचे भरभरून आशिर्वाद लाभावेत हीच शुभेच्छा !🎉
Chan words madhe.... Appreciated ❤
किती ही वेळा हे गाणा एकला तरी मन भरत नाही. 100 वेळा आयकून झाल असेल हे गाणा तरी. 🥰😍🤗❤️😘
True.....
Ho he khr ahe
Correct👌👌
He agdi khar aahe
एकदम बरोबर
या गाण्यासाठी मी खूप खूप वेडी आहे खूप वर्षापासून खूप वर्षे आधी मी ही सिरियल पाहत होती मला नेमका आठवत नाही आता किती वर्ष झाले असतील पण मी माझ्या लग्नाच्या आधीपासून हे सिरियल पाहत होती आणि मी इतकी पहायची मला माझ्या एरिया मधले लोक आणि आमचे नातेवाईक खूप चिडवत असे आणि रागात सुद्धा असे पण मी ही सीरियल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहिलेली आहे आणि हे गाणं वाजतय ना तेव्हाच जेव्हा हे गाणं लागतंय ना तेव्हा मी फार रडत सुद्धा होती मला हे गाणे न चुकता पूर्ण तोंडपाठ झालेले आहे आणि मी यासाठी नंबर सुद्धा आणिपारितोषिक पटकावले आहे
Wow... Great 👌🏻👌🏻👍🏻
Control dada control
Emotions control kara😂
Chan
Lai mst Tone aahe n ... Seriously Marathi serial Song lai bhari astat .Love From Pune ... MANCHAR❤❤
जुन्या आठवणी जिवंत होत असतील आणि ते दृश्य डोळ्यासमोरून सरत असेल
बापरे काय दिवस होते यार खूप लहान होतो शिक्षण चालू होते आणि हा कार्यक्रम टीव्ही वर रोज लागत असे खूप आठवण येत आहे खूप भारी खूप
मराठी शाळा ❤ शाळेतील प्रेम, अन् घरी ही मालिका चालू असताना तिची आठवण😢
हे गाण ऐकल्यावर अस वाटल जस ह्या सुकलेला आणि कोर्ड्या मनावर खुप ज़ोर्याच्या रिमझिम पाउस पडून गेला आणि मन ओल्या माती सारख होउन गेल...... 🥰🥰🥰😌😌😌
इतक्या सूंदर अमूल्य ठेवी साठी खरंच मनापासून धन्यवाद तुमचं
प्रेम..........राग, द्वेष, अहंकार, या सगळ्या गोष्टी जिथे येऊन थांबतात ते म्हणजे प्रेम, प्रेम ही खूप सुंदर भावना आहे, प्रेम खूप हट्टी असते सहज कोणावर होत नाही, आणि झाल की बस....हे गाणं ऐकताना शांतता, थंड हवा एकांत, हवा एवढं छान वाटत....शब्द नाही....
हे गाणे ऐकून मला माझीच आठवण झाली, मस्त एकांतात बसुन ऐकण्यासारखे गाणे आहे हे, सुपर खरंच.
👍शब्द शब्द ओलावणारा...
💛
झी मराठी च्या मालिकांमधली शीर्षक गीत खूप सुंदर आहेत पण हे गाणं दर्जा आहे 🔥🔥🔥🔥🥰🥰
Ho na
true
Indeed..❣️ With most Melodious voice
Right 👍
मला हि हे गाणं खूपच आवडत म्हणून mi सुद्धा he गाणं सतत ऐकत असतो
शब्द,स्वर,आणि सुर याच्या सुंदर मिलाफा तून अवतरलेली ही कलाकृती ! संवेदन शिल मनावर अधिराज्य गाजविणारे याचे गारूड शब्दातीत आहे ,याचा अनुभव ज्याचा त्याने च घ्यावा हे उत्तम .......
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम.. आणि ते सहजा मिळत नाही. जे मला मिळालं आहे (प्रहाल) .. या गाण्या वर खूप आठवणी आहेत आमचे 😌❤️खूप सुंदर
❤️❤️❤️
Best luck for your future....stay always with each other💫✌️😊
😂
❤️❤️
हो
कसलं गोड लिहलय आणि गायलंय अश्विनी शेंडे आणि वैशाली सामंत बहार आणलीत गाण्यात
खरे तुम्ही बुलढण्याला असता का हो
@@dhirajk7815 नाही का हो
2012 mai Pune mai meri best friend k phone ki ringtone tha ye song main aaj v ye gaana sunke use or uske sathke waqt ko miss karti hu bohut 😌
Love you Dhanashri 💕
ह्या मालिकेची वेळ झाली कि.... मी tv समोर बसत होते..... खास शीर्षक गीत ऐकण्यासाठी 💗💗👌👌👌👌😘😘
Right
Same here
मराठीमध्ये इतक्या उच्च दर्जाची गीते गायली गेलीत,लिहिली गेलीत,संगितबध्द केली गेलीत.जे निव्वळ निव्वळ स्वर्गीय स्वर वाटतात. पण आपण मराठी माणसे मात्र ती तितकीशी प्रसिध्दीच्या शिखरावर नेत नाही हे प्रचंड खेदजनक आहे. खंत वाटते मला. आपण तो अट्टाहास केला पाहीजेत मराठी जागविण्याचा,जोजवण्याचा. केलाच पाहीजे. केलाच पाहीजे.
नितांत सुंदर..अप्रतिम...अवर्णनिय...वैशाली सामंत,गीतकार ,संगितकार अनंत अनंत दंडवत..
व्वा किती सुंदर किती जुन्या आठवणी जाग्या झाल्या मालिकांचे शीर्षक गीते फार आवडतात. माहीत नाही माझ्यात काय special आहे मला प्रेमाची गाणी खुप जास्त feel होतात सावर रे, माझे मन तुझे झाले, गंध फुलांचा गेला सांगून, सख्या रे खुप वर्षे झाली तरी ही हे songs माझ्या phone मध्ये आहेत जे कोणी कमेंट वाचेल त्यांनी नक्कीच ही गाणी एैकावी.always love is beautiful प्रेम सुंदर आहे
छान आहे गाण. चहा च्या गोडव्या सारख खूप छान गाण आहे
1 crore salutes to singer, composer and lyricist. Great job !
❤ कितीही वेळा हे गाणे ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते💕😍🔥🔥
Who is listening this , in 2021🙈
Awesome song❤️
Me
Me
मी ही ऐकतो..!
Me
या गाण्यातून मी खूप खूप शिकते मला प्रचंड आवडत हे गाणं मन प्रपुलीत hote😍❤
poll
5/6 varshaani song ekal hai
2012 madhe he song...20/30 vela ekaycho
Ekatana...pratek shabdh aaplyasati ahe as vatato....
Today ...thanx friend ti.....feeling part feel karun dilyabaddle 😎😎
My# black Beauty ##❤️
का कुणास ठाऊक ,ऐकतोय मी पुन्हा पुन्हा एकाच ह्या जन्मी जणू👌
Tumhi kavi aahat
यासाठी माणूस भावनिक असणे गरजेचे
मी किमान 150 वेळा ऐकले पण मन नाही भरत 😢😮😊
खूप वेळा यक्लोय मी हे गाणं मी खूप रडतोय हे गाणं एकूण मला माज्या प्रेमाची आठवण येते
खुप छान गाणं आहे.... 👌खरचं खुप सुंदर गाणं गायले आहे.... अप्रतिम आवाज आहे... 👌👌👌
Kyyy😢😢लिहितात यार कस ky जमत.mla दोन लाइन च्या वर लिहिता अt nhi😢. किती मार्मिक. Mi स्वतः संगीता मागे वेळा आहे. आनि ky गातात 😢🎉.
Ky ही मराठी टोटल emotional भाषा, किती मार्मिक. किती नमन या कलेला.,अणि कलाकारांना 🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
मी दुःखी असले की हे song ऐकते डोळ्यातून आपोआप पाणी येत 😥
हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.सतत ऐकावेसे वाटते.हे गाणे खुपच सुंदर गायले आहे.
What a singing and lyrics...
Aaj ajun 20 time song aikl aani 20 litre radun gelo😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Kitti kitti chan
Punha punha eikavese vatate
Manala sparsh karnare,anand denare song ahe he
Thank you very much
Most welcome
Khup sunder shabd ahe .manat olava janvto . Manat thasa utamvto manala sparsh karto khup sunder aawaz aahe ❤️ junya serial ajun aathvte khup chaan watay ❤️
अप्रतिम साँग शब्दच नाही.
He song aaiklyavr angavr shahare yetat.... Mn khup sad hote... Pn chhan vatate... Kanat Earefhone ghalun ekantat aaikayche... Ajun tyat gung hoto apan... All time fev line an song😘😘😘😘😘
So meaningful, sunder sangit ani equally goad awaj, apratim gana. Ashwini, Nilesh and Vaishali 😍😍😍👍👍👍
खरच खूप छान गाणे आणि मनाला ओलावा देणार खूप आठवणी आहेत ज्या गाण्याने मनात पुन्हा जाणवतात 😊
अप्रतिम यार खरच खूपच छान
Listen Again Again
Childhood memory 😍😍my favourite serial...पुन्हा पुन्हा जन्मते मी
एकाच ह्या जन्मी जणू
I don't watch serials I never saw this serial I am listening this song for the first time but don't know why I am listening but feeling good ✌️✨
मनाला भिडणारं गान, एखद्याला आठवणीत रमण्यासाठी हे गान पुरेसे आहे.❤
Such a very beautiful song.. 💯💫
30 किलोमीटर च अंतर होतं बस मधून प्रवास करत होतो एकच गाणं ऐकलं होतं किती वेळा ऐकले असेल ❤😮❤💕💛💙💜🤍
मी solapur ते उस्मानाबाद जात असताना हें च गाणं आयकते खूप वेळा hot ते तेवढ्या आंतरात मोजले नाही पण खूप वेळा होतं....❤
the best part is it gets better the N number of times you listen to it,
ही serial कधी पाहिली नाही पण ह्याचे गाणे खूप छान वाटते ऐकायला ❤❤❤❤
Listing today also ..
"Janm saat jagle re ekach ya janmi janu" very emotional line ...😭
नेमकी कमेंट अँड लाईन मॅच झाली भावा
पहिlyanda कुठल्या फिमेल गीतकार ला ईतक्या मार्मिक लिहिले गान ऐकत अहो. आनि bpre वैशाली सामंत ला लहान pn पासून ऐकत अहो. पन मला आज खरी ताकत दिसली
Jevdh premal ahe tevdch emotional song ahe he... top best title madhe ahe he song🌼😌
सुंदर बोल, संगीत,मनाला भिडणारे अप्रतिम गाणे
है सांग आणि म्यूजिक ऐकून मला कोणाची तरी खुप आठकन येते आणि शायद ति वेक्ति ला ही आठवेल सर्व कही विसरलो होतो पन एक दिवस चुकुन है सॉन्ग you tube La भेटल तर सगल आठवण अला miss you 2015...
मी ही सिरियल पहिली नाही पण हे गाणं मनाला लागतं राव
Veglich jadu aahe ya ganyat. Kiti Sunder Shabd ani gayla hi aahe chan, Sunder chal ...apratim Composition ❤
Khup chan gaan ahe ,kiti hi yikl tari pan man bhart nahi ,kharch khup mast ani khup chan ,,, gaan ahe ,lovely
.....💗💗my fav song 🎵 💕 shrikant ❤Anjali 💓💓..kiti wela ekle Tari man bharat nahi...junya 81🥰😇❤....tyat majhe thase ole😍🥰
ह्या गाण्या मध्ये माझ्या खूप सुंदर आठवणी आहेत,,,, ती माझी नाही होऊ शकली पण ती आनंदी आहे हे पाहून मन खूप खुश आहे आणि हा गाणं ऐकल्या नंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळतो......❤❤❤❤
Thank u soon much.. for uploading this song
Your welcome :)
It almost feels like time travel while listening to this title song ❤
Such a inmortal masterpiece
Kiti sunder shabd rachna aahe ,aani music tr apratim aahe ,kiti hi veles aaikal tr punha na punha aaikvas vattya
Khup chan title song khup deep meaning ahe hya song cha.love this song awesome lyrics❤
Mastch I o ky shabd ahet what a great song and sung by vaishali samant
Mazya kade shabd ch nahiye ya song chi taarif karnyasathi. Kiti god aavaj aahe vaishali samant mam. 😍😍😘😘😘😘😘😘😍😍😍🤗🤗🤗😊😊
अप्रतिम गान आहे 👍🏻👌🏻
खुप सुंदर आहे. जुनी आठवण येते खुप
Khup sundar gane ahe.....vyakti changlya aathvani thevun jagat asto...hrudaysparshi geet ahe...👍☺️🥺
Heart touching ❤ शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढं सुंदर
Long distance relationship la khup important song aahe he....so effective 👌👌👌👌👌
Hruyala sparsh krte he gane. Khup sundar shabd rachana ahe
2:19 देह तुझा मन माझे!! Just goosebumps ❤❤❤🎧🎧🎧
Who is still listening to this masterpiece in 2024❤
I have seen this promo song taking birth in studio room.. can never forget .. best , outstanding , melodious
Title song kiti bhari aahe ekaach ya janmi janu 💓💓💓💓💓👌👍
किती गोड आणि अर्थपूर्ण
जन्म सात जगले रे एकाच या जन्मी जनु❤❤❤❤
Listing today also ...
No words for lyricist Ashiwini shende....I am aadicted of this song ...
Very nice and beautiful song.
God bless the Music Composer.
And singer ,poet also !
खूप छान गान आहे त्याचा साठीला आवाज खूप गोड आहे👍👍♥️♥️🥰🥰
Kiti sundar Gan ahe..so sweet na
चांद राती शोधते मी तुझा एक ध्रुव तारा 🤩
😘👌
🥰
Amazing song👌👌👌अनेकदा ऐकावं वाटते
Khupach melodious composed by nilesh sir ❤❤🤩🤩great voice vaishali mam
khupch 👌👌👌kiti vela akela tari aakela aavdte 🥰🥰🥰🥰🥰
Nicely sung with so sweet
And Soft voice
Excellent composition
Congrats whole Team
Most underrated song... I'm listening again and again...
माझी जुनी सुंदर आठवण आहे हे गाणे 😇💐
धन्यवाद!!
Khup feeling ahet ya song sobt jodleley 😭 life madhley best song ahe majha ♥️
Maz fev song Ahe he song aiklyavani khup chhan vatat konachi tari athavan yete ❤😢♥😭😭
Khup chan 👌vatate he song aaiklyavar kharach kiti surekh aahe😍😘
I missed my memorable moments
Thanks for song
खुप छान गाणे आहे आवाज पण खुप सुंदर आहे 👌👌👌👌👌👌
This song reminds me of my childhood days... So nostalgic!❤️❤️❤️
Soo melodious competition nilesh sir and awesome voice vaishali mam
What a voice you have. It creat great feelings with goose bumps
आम्ही लहान असताना ही मालिका बघायचो,love this song all time
हे गाणं माझं खूप आवडतं आहे नेहमी माझ्या मनात राहील
Khupach chan ....sumadhur aavaj...ganyachi shabd rachna bhavanik ,apratim......❤❤❤❤
Kiti chhan shabd. My favourite song
Khup surekh ahe he gaana😍😍
These song made me cry because it was my mom favourite song and she kept these as her ringtone from many years but now my mom is not with me she is not alive these song reminds me everything
खूप सुंदर गान आहे
Bank मध्ये गेले होते आणि तिथं हे गाणं ऐकलं...serial पाहिली नाहिये मी पण हे गाणं खूप खूप आवडतं मला ❤
मी माझे आयुष्यात परत मागे गेलो आस वाटल आता
आयुष्यचा सार आहे या गाण्यात ..प्रेम आणी जगने यातील अर्थ यात सामावला आहे .गाणे येकताना अश्रु आले
खुप छान आहे song ऐकतच रहाव अस वाटत राहत feelings khup Chan yetat....
Khupac Sundar song
@@shamikagawade6655 ho song aaikal na ly chan feell yeto
Loved the full version of this song 😍
I have heard it again after long long time..Still unsetteles my heartbeat.. Beautiful lyrics