भावनांना पाझर फोडणारी अशी ही गाणी , मी एकांतात बसुन नेहमी ऐकतो . मन अगदी भरून येते. अशी गाणी परत कधी होणार नाही.वर्षणू वर्ष चालणारी ही गाणी अमर आहेत. ❤️❤️❤️❤️
अतिशय गोड आवाज.. आज त्या आठवणीं नी मन भरून आले ,एकत्र कुटुंबाबरोबर जुन्या T.V.वर पाहिलेला हा चित्रपट मस्त सुंदर!आता ना असे कथानक,ना अशी गाणी,ना असे संगीत. आणि महत्वाचे म्हणजे ना ते दिवस आणि आपल्या कुटुंबातील आपल्याला सोडून गेलेली माणसे .ह्या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या आठवणी आल्या. Channel चे खूप धन्यवाद!
@@sunitadate8191 हो ताई , भूतकाळ सुंदर असेल तर निश्चितच पुढील वाटचालीसाठी ऊर्जा मिळते,नाहीतरी माणसाच्या जीवनामध्ये आहे तरी काय?भावनाप्रधान लोकंच ख-या अर्थाने जीवन जगतात. खूप खूप धन्यवाद!
हे गाणं मला माझ्या बालपणात घेऊन जात, मी, आई, बाबा, दादा ,आमच शेत ,शेतातलं ते मोठ आंब्याच झाड, त्या झाडाखाली एक रेडिओ ......आणि त्याच्यावर लागणार हे गाणं ....आजही गावी गेले की सगळं बघुन हे गाणं आठवते ❤❤❤
भावना गोठलेली मने पुन्हा एकदा प्रवाही करणारे असे हे अद्वितीय गाणे आहे . माणसाच्या अश्रुंचे सामर्थ्य व महत्व अशा वेळीच ध्यानात येते. या गाण्याचा शोध मला सुटीच्या दिवशी मी एकांतात माझ्या कार्यालयात काम करत बसलो असताना लागला हे सदैव स्मरणात राहील.
फारच मधुर गीत , मित्रांकडे वाई गावाला गेलो होतो तिथल्या टॉकीज मध्ये 1983 ला चित्रपट बघितला आणि गीत ऐकले . परत परत अशी गाणी होणार नाहीत, आवाज संगीत आणि काव्य सगळेच मधुर .🙏🙏
अति सुंदर गाणे . मला आठवते मी 10 वी ला असताना हा सिनेमा पहिला होता. 1981 ला तो ही ओपन ग्राउंड वर. थंडी पडली होती पण एक ही माणूस जागेहून नाही हलला. हे गाणे नेहमी ऐकावेसे वाटते.
खुप निराश झाले असाल खचले असाल कुठलही मनस्थिती ठीक होईल हे गाणं ऐकलं की 💯 प्रत्येक शब्द किती सुंदर गुंफलेले आहेत जशे मोत्यांची माळ ग्रेट शब्दांकन ग्रेट संगीत ग्रेट संगीत ग्रेट गायक आणि सुंदर ही चिमुकली जी प्रत्येक क्षणी हे गाणं ऐकताना डोळ्यासमोर असते ❤️🤗🙏🏻
i might be 6 years old. when for the very first time i listened this song on our old black&white doordarshan TV. now i am 26 but still i can feel my childhood's innocence while listening to this song.
I am proud to that i born in Maharashtra....these songs are incredible...just cant describe the happiness in words .... childhood memories...it reminds me of my mom...she used to sing it for me...
J I itinerary iji8jj 8 jj.jjjjnij 88 ii9ni so 8ijjii99 I hi ji 9 in I itinerary itinerary I 99i79 I I ii I 8ii 9 ii I I ji I 9u Iii 9i ii99 ii ì9 8ìiiīiīìiììiì iì 9g u 9 nuu99998789999899h8888i999979h7 u979999 Which 9pm the 78un97u97bj99 899999k99b97.87999997n9i9888999b8 y898989i998989n 997n99899888 89n999998u8b8 ynn7 N8ii I I 9 I iii ii8 I ji ii I 9 ii ii 8 I ii ii 8 I 9ii i8
Mala parle ji..biskit varchi mulgi waate.... lahan panichi aathavn yete he gaane ikun 😭😭😭😭😭😭..kiti chan hote divas 😭😭😭...gele te divas rahilya fkat aathvani 😭😭😭😭
खुप सुंदर व सुरेल गीत आहे .मनाला सुखावणारे संगीत व प्रेरणा देणारे शब्द .खुपच छान .सदैव ऐकावेसे वाटणारे गीत व चित्रीकरण सुद्धा अप्रतिम ,एकमेवाद्वितीय 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
रात्र लोड शेडींग आणि रेडिओ वर हे गाणं... आई बाबा शेजारी सर्व एकत्र बसून गप्पा मारत एक गाणं खूप वेळा ऐकलं... आठवण आली कि डोळ्यात पाणी येत पण छान फीलिंग सुद्धा येते.... माझे आई वडील आता नाहीत पण हे गाणं मला त्याना भेटवत
@@kamalmaity7698 yes yar khup sundar hota balpan khup manala shanti bhete juni gani aikun To radio 📻 aaj cha dj fail aahe yar Aaj pan basun song aikto khup bara vatta lockdown madhe i hope so lavkar sagla normal hoil
इंडियन आयडाँल मध्ये काल 19 डिसेंबर2021 ला हे गाणे पहिल्यांदा च ऐकले आणि मी या गाण्याच्या प्रेमात पडलो.खूप सुंदर गायले आहे अनुराधा पौडवाल जी.तसेच नवगायिका भाग्यश्री टिकले यांचा आवाज पण खूप छान आहे
मला हे गाणं खूप म्हणजे खूपच आवडतं, ह्रदयाला स्पर्श करून जाते, किती अर्थपूर्ण गाणं आहे, जुन्या आठवणी जागा झाल्या खूप भावनिक आणि संवेदनशील वाटते मला हे गाणे,अशी गाणी आता कधीच तयार नाही होणार ,,,
Well said👍 but i think all those beauty comes when one has clear mind that is zero thought for outer world and ample love for ourself.. Thn everything is possible.🙏
हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली तारे निळ्या नभात हे गूज सांगतात का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस ओठांतल्या स्वरांना का जाग आज आली तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा ती रात्र धुंद होती स्वप्नांत दंगलेली
Mazya aaila ganyachi khuuuup awad ahe. Me ani aai ashich marathi gani aikat ani gat hoto. Mazyakadun he gan khar tar chukunach on zal ani kay sangu, aaichya chehryavar je bhav aale te me mazya ubhya aayushyaat kadhich visarnar nahi. Tichya athvannini ani khaskarun ya ganyachya athavanine ti akshashaha radali.... Aaila radatana baghun khar tar dukh whayala pahije pan mala ani aaila Khar tar khup bar watatl. Kiti sundar gan ahe he. Thank you so much ya sundar athavanisathi.
सुंदर गीत ! अहाहा, हे गाणं ऐकतांना मन नकळत बालपणात जाते. खरंच, तो काळ वेगळाच होता. शब्दांत दर्जा होता, भावना होत्या.. मन शुद्ध आणि निर्मळ होतं. माणसाचं माणूसपण शाबूत होतं.. ❤
खूप छान चित्रपट आहे...आज बघितला आणि डोळ्यातून पाणी आले...खरच मुलांच्या इच्छा न त्यांचं सुख याच्या सारखी दुसरी संपत्ती कोणतीच नाही...भौतिक सुख हे क्षणिक असते...
लहानपणी क्लासला जाण्याच्यावेळी छायागीत कार्यक्रम दुपारी3 वाजता लागायचा तेव्हा सह्याद्री D D10 वर सदर चांदणे शिंपित गाणं लागायचं आज युट्युब वर पाहिजे तेव्हा इंटरनेट साहाय्याने पाहिजे तेव्हा ऐकू शकतो।
गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी.....90's kid. 🙏
भावनांना पाझर फोडणारी अशी ही गाणी , मी एकांतात बसुन नेहमी ऐकतो . मन अगदी भरून येते. अशी गाणी परत कधी होणार नाही.वर्षणू वर्ष चालणारी ही गाणी अमर आहेत. ❤️❤️❤️❤️
Yy
number de tuza
Ho sir
Movie konti ahr
Khoup chan cement mazya mantle bolalat mala marathi tayping yete nahi thanks
2022 मध्ये सूद्धा कोणी हे गाणं शोधून शोधून ऐकत आहे का???
Hoy, nehmi aikte, baghte
Ho
@@vidyanareshtalent5385 ho
Ho majh favourite song aahe he
Mi Ahe ❤🙋♀️
अतिशय गोड आवाज.. आज त्या आठवणीं नी मन भरून आले ,एकत्र कुटुंबाबरोबर जुन्या T.V.वर पाहिलेला हा चित्रपट मस्त सुंदर!आता ना असे कथानक,ना अशी गाणी,ना असे संगीत. आणि महत्वाचे म्हणजे ना ते दिवस आणि आपल्या कुटुंबातील आपल्याला सोडून गेलेली माणसे .ह्या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या आठवणी आल्या. Channel चे खूप धन्यवाद!
अगदी बरोबर माझ्या मनातल्या भावना आपल्याकडं लिहिल्या गेल्या असंच मला पण हे गाणं ऐकल्यावर सेम हेच फील होतं
Kharch mazya aaila khup aawadayche ase gane eiklyawar khup bharun yete
@@sunitadate8191 हो ताई , भूतकाळ सुंदर असेल तर निश्चितच पुढील वाटचालीसाठी ऊर्जा मिळते,नाहीतरी माणसाच्या जीवनामध्ये आहे तरी काय?भावनाप्रधान लोकंच ख-या अर्थाने जीवन जगतात. खूप खूप धन्यवाद!
हे गाणं मला माझ्या बालपणात घेऊन जात, मी, आई, बाबा, दादा ,आमच शेत ,शेतातलं ते मोठ आंब्याच झाड, त्या झाडाखाली एक रेडिओ ......आणि त्याच्यावर लागणार हे गाणं ....आजही गावी गेले की सगळं बघुन हे गाणं आठवते ❤❤❤
हो ना , हे गाणी रेडिओ वर ऐकणारे आपण खरंच नशीबवान समजतो
भावना गोठलेली मने पुन्हा एकदा प्रवाही करणारे असे हे अद्वितीय गाणे आहे . माणसाच्या अश्रुंचे सामर्थ्य व महत्व अशा वेळीच ध्यानात येते. या गाण्याचा शोध मला सुटीच्या दिवशी मी एकांतात माझ्या कार्यालयात काम करत बसलो असताना लागला हे सदैव स्मरणात राहील.
Sundar lihilay ...
Agdi barobar
सुंदर आणि अजरामर असे गित सर तुम्ही आम्हाला दिलं, Great.
बिझी लाईफ मध्ये या सगळ्या प्रॉब्लेम ने भरलेल्या लाईफ मध्ये हे गाणं ऐकलं की शांत वाटत व मन हलकं होतं
माझ्या बालपणीचे गीत आहे खूप मनाला आनंद देणारे आहे गीत ❤️
फारच मधुर गीत , मित्रांकडे वाई गावाला गेलो होतो तिथल्या टॉकीज मध्ये 1983 ला चित्रपट बघितला आणि गीत ऐकले . परत परत अशी गाणी होणार नाहीत, आवाज संगीत आणि काव्य सगळेच मधुर .🙏🙏
खुप छान साहेब चाळीस वर्ष होऊन गेली 👌👌..
New chitra theatre WAI
अशी गाणी पुन्हा होने शक्य नाही I love this song
2
Ho kharay
Ho खरंच ए ओल्ड is गोल्ड अहा diamond
2024 मध्ये हे गाणे कोण ऐकत असेल त्यांनी लाईक करा
अनुराधा पौडवाल यांनी गायलेल 'चांदणे शिंपींत जा 'चित्रपटातेल अत्यंत सुंदर, सुमधूर गाणं. मनाला खूप भावत.
PRATIBHA S
ONAWANE
Nice song
Gharcha bhedi chitrapatatil sang ahe❤
Ferry ytt@@annawalekar9224rrqyerr
डोळ्यातून अश्रू ओघळले,अप्रतिम ,लहानपणीची आठवण झाली 🙏🙏🙏🙏
हे गाणं ऐकलं की मन खुप शांत होतं...peaceful song...
अति सुंदर गाणे . मला आठवते मी 10 वी ला असताना हा सिनेमा पहिला होता. 1981 ला
तो ही ओपन ग्राउंड वर. थंडी पडली होती पण एक ही माणूस जागेहून नाही हलला.
हे गाणे नेहमी ऐकावेसे वाटते.
हे गीत ऐकल्यावर मन पटकन वीस वष॔ वयावर येऊन थांबते आणी तिथुन परत नवीन प्रवास चालु होतो
किती हि उदास असलो नाराज असलो किंवा रागावलेला असलो आणि त्या क्षणी जर ह्या गाण्यांचे स्वर कानी पडले की सगळं विसरून मन तल्लीन होत
pradip tambe
i
Pramod Bachateq
0.
बरोबर आहे
00000000000000000000000000000000000000
खुप निराश झाले असाल खचले असाल कुठलही मनस्थिती ठीक होईल हे गाणं ऐकलं की 💯 प्रत्येक शब्द किती सुंदर गुंफलेले आहेत जशे मोत्यांची माळ ग्रेट शब्दांकन ग्रेट संगीत ग्रेट संगीत ग्रेट गायक आणि सुंदर ही चिमुकली जी प्रत्येक क्षणी हे गाणं ऐकताना डोळ्यासमोर असते ❤️🤗🙏🏻
मी खुप दिवसांपासुन ही गाणी सापडतं होतो, आज मिळाले त्याबद्दल मी या channel चा आभारी आहे 🙏
Avinash rodge vedant
I am here in 2023, आपली मराठी खुप समृद्ध आहे. अशी खूप सुंदर गाणी आहेत आपल्याकडे.
जुनी मराठी गीते एका वेगळ्याच जगात घेऊन जातात .... त्यापैकीच हे एक अप्रतिम गीत.... कधीही कंटाळवाणे न वाटणारे 😊❤
i might be 6 years old. when for the very first time i listened this song on our old black&white doordarshan TV.
now i am 26 but still i can feel my childhood's innocence while listening to this song.
Same here
मला हे गाणं खूप आवडत..एकदम हृदयाला स्पर्श करून जातं..एकदम अर्थपूर्ण गाणं आहे हे..
I am proud to that i born in Maharashtra....these songs are incredible...just cant describe the happiness in words .... childhood memories...it reminds me of my mom...she used to sing it for me...
J I itinerary iji8jj 8 jj.jjjjnij 88 ii9ni so 8ijjii99 I hi ji 9 in I itinerary itinerary I 99i79 I I ii I 8ii 9 ii I I ji I 9u Iii 9i ii99 ii ì9 8ìiiīiīìiììiì iì 9g u 9 nuu99998789999899h8888i999979h7 u979999
Which 9pm the 78un97u97bj99 899999k99b97.87999997n9i9888999b8 y898989i998989n 997n99899888 89n999998u8b8 ynn7
N8ii I I 9 I iii ii8 I ji ii I 9 ii ii 8 I ii ii 8 I 9ii i8
Yes rajani...same here
मधुकर. तोरङमल.आशालता.बाबगावकर.महेश. कोठारे.आशा.काळे.तृपती.चांगलीच. कलाकार. आहे.अनुराधा.पौङवाल.अप्रतिम. सुंदर. आवाज. आहे.उत्तम संगीत. आहे.उतम.संगीत आहे.उतम.संगीत
मधुकर. तोरङमल.आशालता.बाबगावकर.महेश. कोठारे.आशा.काळे.तृप्ती.चांगलीच. कलाकार आहेत. अनुराधा.पौङवाल.आवाज. अप्रतिम. सुंदर.
अनुराधा.पौडवाल.आवाज. अप्रतिम. सुंदर. आहे.उतम.संगीत..
अशी गाणी ऐकली की डोळे आपोआप भरून येतात 😢 नकळत आपण हि त्या विश्वात रमून जातो.
खूप छान .शब्द रचना ❤
अनुराधा पौडवाल यांनी गायलेल 'चांदणे शिंपींत जा 'चित्रपटातेल अत्यंत सुंदर, सुमधूर गाणं. मनाला खूप भावनारे गीत अप्रतिम
आजच्या युगात ही गाणी ऐकायला मिळतात,ही एक पर्वणीच आहे की आपल्यासाठी, अतिशय सुंदर, मन तृप्त होते,पुन्हा पुन्हा एकावेसे वाटते
Mala parle ji..biskit varchi mulgi waate.... lahan panichi aathavn yete he gaane ikun 😭😭😭😭😭😭..kiti chan hote divas 😭😭😭...gele te divas rahilya fkat aathvani 😭😭😭😭
Hi Nahi ahe parle ji varchi mulgi....pn Gani chan ahet...
Tu vidharbh cha aahe ka
#तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा....वा वा.... शब्द अप्रतिम.... 👌👌👌👌👌👌👌
Missing my childhood days when I used to watch marathi movies on every Sunday saturday my fav song.
हे गीत ऐकतांना माझं लहानपण आठवत आणि मन खिन्न होत दुखः होत की आपण म्हातारं होत आहे आणि नवीन पिढीला या संगीताची जाण नाही these have golden days
अद्वितीय शब्द रचना ,आणि अनुराधा मॅडम चा सुमधुर आवाज खरंच संगीतात काय ताकत आहे हे अशा प्रकारचे गाणे ऐकल्यावर कळतं.
काय शब्द आणि काय आवाज... संगीत ही उत्तम..... रेडीओ वरती दुपारच्या वेळेला ही गाणी ऐकायला मिळायची.... खूप छान दिवस होते ते....
हे गाणे पहातच आम्ही मोठे झालो
अगदी आजही लहान झाल्यासारखे वाटते
kar bolalaa bhau khup chan
What a beautiful voice of Anuradha Paudwal's ! Awesome....... And heart touching......
खुप सुंदर व सुरेल गीत आहे .मनाला सुखावणारे संगीत व प्रेरणा देणारे शब्द .खुपच छान .सदैव ऐकावेसे वाटणारे गीत व चित्रीकरण सुद्धा अप्रतिम ,एकमेवाद्वितीय 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
2024 मध्ये हे सुंदर गीत कोणी ऐकत आहे का
Ho
Ho
हो
Yes
Ho
I Miss you so much my mother. ..this song dedicated to my mother
काय सुंदर काव्य.
डोळे मिटून तासन तास ऐकत रहावे .❤
वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारे गीत संगीत शब्द ❤️
Anuradha Paudwal is one of the most favourite singer in Marathi cinema.
its still so refreshing in 2023.. pure soul of everyone.. no extra beats, no overacting.. its magic..
रात्र लोड शेडींग आणि रेडिओ वर हे गाणं... आई बाबा शेजारी सर्व एकत्र बसून गप्पा मारत एक गाणं खूप वेळा ऐकलं... आठवण आली कि डोळ्यात पाणी येत पण छान फीलिंग सुद्धा येते.... माझे आई वडील आता नाहीत पण हे गाणं मला त्याना भेटवत
ह्रदयसपशी गाणं आहे. ऐकल्या नंतर मन भरून येतं.
Agadi khar ahe..
Picture chi link pathava please..mi kup divasa pasun shodat ahe ha picture... Please
M crying now he song radio var aikat hoto jevha aai shalet jatana Mala ready karat hoti khup athvani aahet I love this song
😘😓
Harry dcp p
Same here bro.....
Same here 12.00vajata cha parle bisckit comPany cha bonga mag redio varche chayageet school la jayachi tayari aasha aatvani aahet maja pan😊😊
@@kamalmaity7698 yes yar khup sundar hota balpan khup manala shanti bhete juni gani aikun
To radio 📻 aaj cha dj fail aahe yar
Aaj pan basun song aikto khup bara vatta lockdown madhe i hope so lavkar sagla normal hoil
इंडियन आयडाँल मध्ये काल 19 डिसेंबर2021 ला हे गाणे पहिल्यांदा च ऐकले आणि मी या गाण्याच्या प्रेमात पडलो.खूप सुंदर गायले आहे अनुराधा पौडवाल जी.तसेच नवगायिका भाग्यश्री टिकले यांचा आवाज पण खूप छान आहे
शब्दात सांगता येणार नाही, हे गाणं माझ्यासाठी काय आहे ते....
Speechless.........
मला हे गाणं खूप म्हणजे खूपच आवडतं, ह्रदयाला स्पर्श करून जाते, किती अर्थपूर्ण गाणं आहे, जुन्या आठवणी जागा झाल्या खूप भावनिक आणि संवेदनशील वाटते मला हे गाणे,अशी गाणी आता कधीच तयार नाही होणार ,,,
What a lyrics.... Nd the voice of Anuradha ji... Jus awesome...
Jevhahi he गाण aikto मंत्रमुग्ध होऊन जातो....
मला हे गाणं खुप आवडते मी जेव्हा एकटी असते तेंव्हा ऐकत असते मला माजा जुन्या आठवणी ताज्या होतात
जेव्हा कधी एकटे असू तेव्हा हे गीत ऐकण्यास खूप छान वाटते.आठवणीच्या प्रवाहात हरपून जाते मन.गुंतलेलं मन शांत,विचाराच्या प्रवाहात गुंतून जाते.
how can anyone write such a beautiful lyrics....just close your eyes and enjoy the song ..
Well said👍 but i think all those beauty comes when one has clear mind that is zero thought for outer world and ample love for ourself..
Thn everything is possible.🙏
0
Hello Karan hey Rani Kalpana pass hone ka batao super song❤
हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली
तारे निळ्या नभात हे गूज सांगतात
का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस
ओठांतल्या स्वरांना का जाग आज आली
तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा
उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा
ती रात्र धुंद होती स्वप्नांत दंगलेली
Ajay Bhosale dear movie is not available on any web
Uday Mohole nice
mast
prachi
superb
मी 10 वी ला असताना हा चित्रपट टीव्ही वर पहिला होता मन खूप भरून येतं. 🌷🌷🚴🚴
Great singing Anuradha
गाणं ऐकलं आणि अचानक डोळ्यासमोर लहानपणीच्या आठवणी आल्या. ते जूने पुणे शहर, सिटी बसेस, जुन्या इमारती, कमी गर्दी असलेले रस्ते❤
That cute girl was my childhood crush🤗😂😂💞💟
This is the most honest n true to heart confession comment I have ever read.... 👏👏👏👍👍
👍👍👌👌👌
Oops what's ur age now
@@anupnair7465 26 years
Child hood actress name please
किती तरी बोध या गाण्यातून मिळते❤❤झाले गेले सर्व विसरुनी जोडूया नव्या क्षितिजाच्या वाटा ❤घेवूनी नव्या सपनाच्या लाटा,पैलतीर गाठू मोकळे होवून❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤ध
Proud to Maharashtrian.....Just love this song....khup chaan shabd Rachna hayet....
Mazya aaila ganyachi khuuuup awad ahe. Me ani aai ashich marathi gani aikat ani gat hoto. Mazyakadun he gan khar tar chukunach on zal ani kay sangu, aaichya chehryavar je bhav aale te me mazya ubhya aayushyaat kadhich visarnar nahi. Tichya athvannini ani khaskarun ya ganyachya athavanine ti akshashaha radali.... Aaila radatana baghun khar tar dukh whayala pahije pan mala ani aaila Khar tar khup bar watatl. Kiti sundar gan ahe he. Thank you so much ya sundar athavanisathi.
अप्रतिम गायन आहे, आणि अत्यंत मनमोहक चित्रपट आहे हा...
ऐक चीलीम गांजा मारुन हे गाणं ऐकणं म्हणजे स्वर्गसुख..
चीत्तवृत्तींना प्रफुल्लीत करण्याचं सामर्थ आहे यात.
अप्रतीम लीरीक्स,
अद्भुत सादरीकरण!
Gele te divas rahilya fkt athavni 😢❤❤
अतिशय भावयुक्त कर्णमधुर असे गाणे. मनाला सुखावते. अनुराधांची सर्वच अशी गाणी ऐकाविशी वाटतात.
What a wonderful song! Thanks for posting,Vikram.
सुंदर गीत ! अहाहा, हे गाणं ऐकतांना मन नकळत बालपणात जाते. खरंच, तो काळ वेगळाच होता. शब्दांत दर्जा होता, भावना होत्या.. मन शुद्ध आणि निर्मळ होतं. माणसाचं माणूसपण शाबूत होतं.. ❤
खूपच सुंदर, संगीत, गायन आणि गीतरचना....
अहो असे कलाकार म्हणून तर मिळणार नाहीत व असे नवरा बायको म्हणुन मिळणार नाहीत पुर्णपणे मराठी फिल्म इंडस्ट्रीत 🎉🎉❤❤
अशी गाणी कधी होणे नाहीत..... 👍👌👌👌 अजरामर गाणी.......
खूप छान चित्रपट आहे...आज बघितला आणि डोळ्यातून पाणी आले...खरच मुलांच्या इच्छा न त्यांचं सुख याच्या सारखी दुसरी संपत्ती कोणतीच नाही...भौतिक सुख हे क्षणिक असते...
where can i watch this movie
@Riyaan khan... unfortunately this movie is not available on TH-cam...u can watch this only on Marathi channel
💕 The only thing better than Anuradha Ji singing is more singing by her💕
अप्रतिम अजरामर गीत, मनातल्या सगळ्या भावनांना डोळ्यातून वाट काढणारे सुंदरच
हे गाणं अंतरीचा ठाव घेत.अचानक डोळ्यातून अश्रु ओघळतात
Right
अप्रतिम, काय सुंदर रचना आहे, हे गाने खुप छान लिहले आहे, आणि अनुराधा पौडवाल यांचा सुरेख आवाज़ या गिताची जादु नेहमी अशीच राहिल
Asha Kale was one of the most beautiful actresses in Marathi movies...
अतिशय अविस्मरणीय गाणी आहेत जी मनाला उल्हासित करतात
मनाला भावणार गाणं, जबरदस्त 👏👏👌👌👍👍
गाणेतर सुरेख आणि सुमधूर आहेच
तृप्ती चा अभिनय ही ऊत्तम आहे. तिला नेपाळ बरोबर मराठी चित्रपटात कामे मिळायाला हवी होती. We missed her in Marathi cinema.
The first song after I started listening lyrics.... this is very close to my heart. Old memories back. ❤❤❤
Yes... Same both
अतिशय गोड गीत.. नकळत डोळ्यांत पाणी आलं...
मला हे गाणे एवढे आवडते की त्या कल्पनेने रडू येते खूप छान आहे
Nice song I fill u
खुपच सुंदर मराठी भाषा व गाणी आपली लोक उगाचच बोलीवुडच कौतुक करतात
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या...खरचं..।😖😖
❤ खूपच सुंदर शब्दरचना माझे अस्मरणीय गाणं आहे मला खूप खूप खूप आवडते मी जेव्हाही कधी एकटी असली की आवर्जुन हे गाणे ऐकते❤
स्वर्गीय आवाज . स्वर्गीय शब्द
He ashi marathi song radio var kdhi lagnr
My favourite,Any one in 2020 listing this song
मला पण खूप खूप गाणे आवडत आहे जुन्या आठवणी आहेत खूप धन्यवाद सर 🙏🙏
Anuradhaji jitakya sundar ahet tevadhach sundar awaj ahe
अतिशय सुंदर गाण्याचा स्रोत आहे ऐकलं तरी मन खूप प्रसन्न होते भावनांना मनातून मिळालेली वाट म्हणजे हे गाणे
Khup sundar gane ahe.......aplyala khup anand devun jate........kadhi udas asle ki aikave zarror........marathi la tod ch nahi ahe........
Apratim
2023 मध्ये न संपणाऱ्या रात्रीला हे गाणं लावून मनःशांती अनुभवण्याच सुख काही औरच! हो ना??
गाण्याचे बोल आणि गायिका अनुराधा पाडवाल यांची आवाज नि मन हरवुन घेतल 😊😊😊
मी एका शाळेमध्ये शिक्षीका आहे एका प्रोग्रॅम दरम्यान मी हे गाणं गायलं होतं खूप छान गाणं आहे माझ्या आवडीचं गाणं आहे सुंदर गीताचे बोल आहे
शिक्ष
Masterpiece❤
हा चित्रपटही चांगला आहे. आणी गाणीही छानच आहेत.
ते शब्दप्रभू, ते संगीतकार, आणि भावना जीवंत करणारे ते कलाकार यांच्या आठवणी अमर आहेत !!
शब्दांकन फारच सुंदर आहे.या गाण्याचं संगीत अप्रतिम आहे.एका विवाहित स्त्रीचं दुःख फारच आर्त स्वरात आशा बाईंनी गायल आहे.
लहानपणी क्लासला जाण्याच्यावेळी छायागीत कार्यक्रम दुपारी3 वाजता लागायचा तेव्हा सह्याद्री D D10 वर सदर चांदणे शिंपित गाणं लागायचं आज युट्युब वर पाहिजे तेव्हा इंटरनेट साहाय्याने पाहिजे तेव्हा ऐकू शकतो।
One of my favourite song
kharch aanuradha ji ni khup bhari gayle aahe he song '.. maje aavdtya song aahe