VRUNDAN BAWANKAR | Anandam Vidyalay, Pauni । Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • नागपूरच्या वृंदन बावनकरने लहानपणापासून armed forces मध्ये pilot होण्याचं स्वप्न पाहिलं.
    हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अथक परीश्रम केले - याच श्रमाचे फळ म्हणजे त्यांना मिळालेले NCC राष्ट्रीय best cadd सुवर्ण पदक.
    मात्र एकवीसाव्या वर्षी ध्येयाकडे झेप घेणाऱ्या वृंदनसाठी नवे आकाश खुले झाले -
    भंडारा जिल्हयातील पवनी Public School च्या माध्यमातून.
    वैनगंगेच्या काठावर वसलेल्या पवनी गावातील ही शाळा.
    शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या कुटुंबातून आलेल्या वृंदन यांना शाळेत अनेक दृष्ट्या काम होण्याची गरज भासली : तेव्हा ते काम स्वतः करण्याचा challenge त्यांनी स्वीकारल.
    आज वृंदन पवनी Public school च्या Exec. Director पदी आहेत.
    या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेर शिकवणी लावलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाही!
    शाळेची जबाबदारी सांभाळत असताना, वृंदन यांच्या समोर आली socially disempowered single women यांची समस्या
    आणि वृंदनच्या ‘Give work, not aid’ या स्लोगन नव्हे, तर मूल्यातून दे’हात या संस्थेचा जन्म झाला.
    ही संस्था environment friendly products बनवण्याचे काम करते.
    वृंदन बावनकर यांचे एकाच वेळी पर्यावरण व समाजातील अनेक घटकांना मदत करणाऱ्या या सार्थकाच्या शोधाची कहाणी जाणून घेऊया वेध च्या या सत्रात…
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymin...
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    ( in any media) and or commercial use, distribution, transmission, streaming of any content uploaded on this channel.
    #avahan #iph #dranandnadkarni #mentalhealthforall #episode #likes #subscribe #vrundanbawankar #dehaatfoundation #pawanipublicshool #bhandara #socialentrepreneurship #entrepreneur #womenempowerment #sustainability #socialwork

ความคิดเห็น • 41