मी फर्ग्युसनचा राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे . राहीताईने सांगितलेल्या गोष्टी या आमच्या अभ्यासाच्या मुख्य भागात मोडतात . संविधानाला पुरेपुर समजुन घेण्याचा प्रयत्न करणारे राही ताई सारखे अभ्यासक बघितले की कॉलेजचा आणि आजी- माजी विद्यार्थ्यांचा आणि स्वतःचाही अभिमान वाटायला लागतो . आणि संविधान ताकदीने जीवंत ठेवण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद 😊
राहीची ही मुलाखत थक्क करणारी आहे. इतक्या लहान वयात तिचा अभ्यास, तिचा जीवन दृष्टिकोन आणि तिच्या विचारांची प्रगल्भता थक्क करणारी आहे. अशी व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल डॉक्टर नाडकर्णी यांचे मनापासून आभार. 🙏
समाजजीवन व सामाजिक विकास हा तळागळापय तळागळापयंत पोहचवण्याची व . साक्षरता प्रसारण करण्याचे महत्कारी राहीहिच्या बुध्दि कौशल्यातून येण हे एक सामामाजी क देणच नाही का . अशाशिल्प काराडून नेहमीच सत्काम हा । Ho o हीच सदिच्छा .
प्रचंड आवडलेली..मुलाखत...अतिशय प्रांजळ अतिशय प्रामाणिक आणि अतिशय प्रेरणादायी अशी मांडणी...🎉🎉🎉🎉🎉❤ डॉ.नाडकर्णी सर यांचे खूप आभार... सर आम्हाला आपल्या बद्दल नितांत आदर आणि प्रेम वाटते. आम्ही या सगळ्या प्रवासात आपल्या सोबत आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे.
भारतीय संविधान न केवल हमारी पहचान है बल्कि हमारा मार्गदर्शक (GPS) है... बहुत-बहुत सरल मराठी भाषा में राही श्रुति गणेशन मेडम ने भारतीय संविधान के महत्व पर अति महत्त्वपूर्ण जानकारी दी... सभी भारतीयों को यह साक्षात्कार अवश्य सुनना चाहिये... जय भारत, जय संविधान,,,, S.G.Jaurker, बैतूल, मध्य प्रदेश..
श्रीमती राही मॅडम यांना मनःपूर्वक हार्दिक सॅल्युट, काय बोलावं शब्दच सुचत नाही, त्यांचा संविधानाबाबतचा इतका गाढा अभ्यास, त्यांची प्रगल्भता, जीवन दृष्टिकोन व समाजाबद्दलची आसक्ती सर्व थक्क करणारी आहे, खूपच छान मस्त, भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! ❤ 👍👍🙏🙏
खूप सुंदर episode aahe ha , सोप्या सरळ भाषेत संविधानाचे महत्त्व सांगणारे आनी रोजच्या जीवनात संविधान कसे जगायचे , dr. Anand आणि राही यांना खूप खूप धन्यवाद
आयु राही ताई खूप खूप सुंदर भारतीय संविधानाचा अभ्यास पुर्ण माहिती मुलाखत दिली आहे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधान जय संविधान जय संविधान 🎉🎉🎉 नमो बुध्दऻय नमो धम्माय नमो संघाय 🙏🌷 नमो बुध्दऻय जयभिम आयु बुद्धभुषण विशाल छाया गौतम भामरे परिवारासह धुळे धनुर करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप साक्री रोड धुळे
तसे पाहता वेध च्या माध्यमातून आदरणीय डॉ नाडकर्णी साहेब हे नेहमीच समाजाला दिशा देण्याचे काम होईल या अनुषंगाने आपले सत्र, आणि मुलाखत घेऊन समाजाची जागृती करत असतात, त्यासाठी त्यांच्या या समाजकल्याणाच्या सेवेसाठी सॅल्युट आहे.
मा.आयुष्यमती.राहीताई सविनय क्रांतिकारक जयभिम संविधानाप्रती सामान्य माणसाची किती महत्वाची भूमिका आहे.हे आपल्या भारतीय संविधान या विषयावरील मुलाखतीत स्पष्ट नमूद केले आहे. आपणा सोबत हे सामाजिक काम करण्यास मी सहभाग देवू शकतो.
डॉक्टर साहेब आपले कार्य अतिशय प्रेरणादायी.. मी आपल्या पुर्ण संवादाचा मनमुरादपणे उपभोग घेत आहे तो निश्चितरुपांने प्रवृत्ती मन मेंदू स्वास्थ्य प्रबळ प्रगल्भ बनण्यास लाभदायक ठरेल. मनःपुर्वक अभिनंदन!
असे तरुण/तरुणी आणि दृष्टी असणारे कार्यकर्ते अभ्यासक हेच देशाचे वर्तमान आणि भविष्य आहे। श्री आणि राही दोघेही प्रागतिक विचारांचे उत्तम अभ्यासक आहेत। खूप शुभेच्छा।
संविधान वाचून,समजून घेतलं तर काय मिळणार असा भाबडा प्रश्न आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना पडतो,पण हि मुलाखत ऐकली आणि राहिचा हेवा वाटायला लागला कारण अशी प्रगल्भता यायला संविधानाची मुलभूत तत्वं समजून घेतले तरी पुरेसे आहेत.बहोत खुब राही जी आणि नाडकर्णी सर❤
खूप भारी वाटलं l ऐकून निशब्द काय सांगावं बये तुला लयच गोष्टी तूझ्या मुलाखतीतुन कळल्या आता आमच्या वयात काहीच बसायचं नाही पण तुझं कौतुक करून शुभेच्छा देते तूझ्या पुढील वाटचालीस 👌👌
अगदी खरं म्हणताय संविधान हे देशासाठी रोज काहीतरी करणं प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे आमचं सुंदर संविधान आणि तुमचं सुंदर विश्लेषण ऐकतच राहावंसं वाटतंय ,वेध आणि तुम्ही दोघांनाही खूप खूप धन्यवाद.
वाह खुपचं छान डॉ. नाडकर्णी साहेबांनी छान interview घेतला, राही ताईचे खूप आभार समाजासाठी खूप मोठे काम करते.पुढील सर्व कार्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.
अतिशय सुंदर मुलाखत,भाषेवरच प्रभुत्व,लहानवयात इतकं ज्ञान न अडखळता प्रत्येक प्रश्नाचेउत्तरं अस्खलित शुध्द मराठीत देणं राही तुझे कौतुक आहे. खूप, खूप अभिमान वाटतो! अशा गोड आणि अत्यंत हुशार मुलीला जन्म देणारे तुझे आई वडील धन्य आहेत? ❤❤❤❤❤🎉
राहीचं खूप कौतुक आणि अभिनंदन..अभ्यासपूर्ण, संकल्पना स्पष्ट असणारं सुलभ, सोप्या भाषेत समजावून सांगणारं भाषण/ मुलाखत..संविधानातील LIGHT चटकन लक्षात राहतो..उत्तम मुलाखत
राही अकल्पनीय अवर्णनीय अशी तुझी मुलाखत आहे तुझा आवाज आवाजामधून व्यक्त होणारे तुझे प्रगल्भतेचे विचार अनुभव जगाकडे पाहण्याची दृष्टी व्यासंग व्यापकपणा जबरदस्त सलाम तुला आणि डॉक्टर साहेबांना
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे भाग्य सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट आली आहे बोबड्या बोलीत रचना केली आहे छान विषयावर आयोजित करण्यात आलेल्या इमारतींना जीवदान मिळाले आहे खरच मनापासून धन्यवाद आपले पाणावल्या डोळ्यांनी आभार प्रदर्शन केले आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप पाहून हवंहवंसं वाटणारं आकर्षण नेहमीच आघाडीवर आहे सौंदर्याची उधळण केली आहे अभिमान आणि गर्व आहे सुंदर प्रसुती सुन्दर गीत भावना पोहचल्या आहे मराठी असल्याचा अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे
Dr anand v rahi madam yanna dhanyawad. Jai jijau Jai shivrai jai mahatma jyotiba phule jai kranti jyoti savitribai phule jai chatrapati shahu maharaj jai dr.Babasaheb ambedkar jai karmaveer bhaurao patil jai sant gadge maharaj jai sanvidhan jai bharat
खूप सुंदर संविधाना बद्दल सांगितले सात लोकांची समिती नेमलेली होती.सहा लोक कांहीना काही कारणास्तव संविधान लिहू शकले नाहीत शेवटी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले व पंडित नेहरू यांना सुपूर्द केले . खूप छान जयभीम
Chandrashekhar Darmadhikari in his book written in marathi titled .Bhartiy Rajyaghtneche silpkar argues that indian constitution is merely aborting from varies constitution and so dr babasheb is not a sole architect of charity sanvidhan
राही मॅडम , आपण खूप छान बोलता, इतक्या सरळ आणि सोप्या रीतीने संविधानाची माहिती सांगितली त्याबद्दल मनःपूर्वक अभिवादन डॉक्टर नाडकर्णी सरांनी पण छान विश्लेषण केले मला ही मुलाखत मनापासून आवडली, खूप खूप धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीम ! जय संविधान !
खुप लवकर तुला जाग आली अजुन झोपलेलास का तुला माहित नाही कोणी लिहला आहे 291 जन आहेत त्याची जा काढायला वाडली अस्थिल ती काढायला तुला माहित तरी आहे संविधान बनविण्यासाठी किती माणसं नेमले होती आणि एकदा संविधान वाच तुला माहित पडेल नंतर माहित पडेल माझ्या बापाने लिहिला आहे
खुपचं छान मुलाखत...
राही चा आवाज संविधाना प्रमाणेच खणखणीत......
शाब्बास बेटा, आगे बढो....
मी फर्ग्युसनचा राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे . राहीताईने सांगितलेल्या गोष्टी या आमच्या अभ्यासाच्या मुख्य भागात मोडतात .
संविधानाला पुरेपुर समजुन घेण्याचा प्रयत्न करणारे राही ताई सारखे अभ्यासक बघितले की कॉलेजचा आणि आजी- माजी विद्यार्थ्यांचा आणि स्वतःचाही अभिमान वाटायला लागतो . आणि संविधान ताकदीने जीवंत ठेवण्याची प्रेरणा मिळते.
धन्यवाद 😊
Jay bhim Jay savidhan very good ❤❤❤❤❤❤
राहीची ही मुलाखत थक्क करणारी आहे. इतक्या लहान वयात तिचा अभ्यास, तिचा जीवन दृष्टिकोन आणि तिच्या विचारांची प्रगल्भता थक्क करणारी आहे. अशी व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल डॉक्टर नाडकर्णी यांचे मनापासून आभार. 🙏
Really Rahi I m proud of u doctor I m very much fan of u
Oh! Really,!!!
Thanks madam for information
खरच खूप सुंदर राही 👏👏👏👏
समाजजीवन व सामाजिक विकास हा तळागळापय तळागळापयंत पोहचवण्याची व . साक्षरता प्रसारण करण्याचे महत्कारी राहीहिच्या बुध्दि कौशल्यातून येण हे एक सामामाजी क देणच नाही का . अशाशिल्प काराडून नेहमीच सत्काम हा । Ho o हीच सदिच्छा .
Right 👍
भाषेवरील प्रभुत्व....अतिशय ओघळ वाणी...प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची गोड पद्धत....खूपच सुंदर मुलाखत ❤
जय भिम जय संविधान पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा मॅडम आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
प्रचंड आवडलेली..मुलाखत...अतिशय प्रांजळ अतिशय प्रामाणिक आणि अतिशय प्रेरणादायी अशी मांडणी...🎉🎉🎉🎉🎉❤ डॉ.नाडकर्णी सर यांचे खूप आभार... सर आम्हाला आपल्या बद्दल नितांत आदर आणि प्रेम वाटते. आम्ही या सगळ्या प्रवासात आपल्या सोबत आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे.
राहीचे कौतुक करण्यास शब्द नाहीत माझ्याकडे. 👌
राही बेटा तुमचे बोलणे मुळात हा आवाज कोकिळेचा आहे अभ्यासपूर्ण बोलणे वाह सलुट
खूप छान आणि सोप्या पद्धतीने राहीने समजावून सांगितले. राहीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.👍🏻🌹
भारतीय संविधान न केवल हमारी पहचान है बल्कि हमारा मार्गदर्शक (GPS) है... बहुत-बहुत सरल मराठी भाषा में राही श्रुति गणेशन मेडम ने भारतीय संविधान के महत्व पर अति महत्त्वपूर्ण जानकारी दी... सभी भारतीयों को यह साक्षात्कार अवश्य सुनना चाहिये... जय भारत, जय संविधान,,,, S.G.Jaurker, बैतूल, मध्य प्रदेश..
Very fine
ही मुलाखत हा एक अतिशय आनंददायक अनुभव होता! स्वच्छ व सुंदर विचार. ⚘️🙏
श्रीमती राही मॅडम यांना मनःपूर्वक हार्दिक सॅल्युट, काय बोलावं शब्दच सुचत नाही, त्यांचा संविधानाबाबतचा इतका गाढा अभ्यास, त्यांची प्रगल्भता, जीवन दृष्टिकोन व समाजाबद्दलची आसक्ती सर्व थक्क करणारी आहे, खूपच छान मस्त, भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! ❤ 👍👍🙏🙏
राही तुझ्या या कार्याला आणी तुझ्या या प्रवासाला कडक जयभिम जय संविधान
फारच रोचक मुलाखत. एवढ्या कमी वयात एवढं उच्च प्रकारचे पांडित्य. वाह खुप श्रवणीय!
खूप सुंदर episode aahe ha , सोप्या सरळ भाषेत संविधानाचे महत्त्व सांगणारे आनी रोजच्या जीवनात संविधान कसे जगायचे , dr. Anand आणि राही यांना खूप खूप धन्यवाद
Khup sundar sanvidhanach vishleshan thanks..
आयु राही ताई खूप खूप सुंदर भारतीय संविधानाचा अभ्यास पुर्ण माहिती मुलाखत दिली आहे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधान जय संविधान जय संविधान 🎉🎉🎉 नमो बुध्दऻय नमो धम्माय नमो संघाय 🙏🌷 नमो बुध्दऻय जयभिम आयु बुद्धभुषण विशाल छाया गौतम भामरे परिवारासह धुळे धनुर करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप साक्री रोड धुळे
वा! ही मुलाखत अप्रतिम आणि , राही दिदिंना या निमित्ताने अनुभवता आलं , खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद
अतिशय सुंदर मुलाखत! राही सारख्या तरुणांची गरज आज भारतालाच नव्हे तर जिथे जिथे ध्रुवीकरणाचे राजकारण माणसा माणसाला वेगळे करत आहे तिथे तिथे आहे.
खूप छान ताई संविधाना बद्दल आजच्या तरुण पिढीला खूप कमी माहिती आहे तुम्ही संविधान तरुण पिढी पर्यंत पोहोचवताय खूप छान काम करीत आहात आपण.👍👍👍👌👌👌👌
तसे पाहता वेध च्या माध्यमातून आदरणीय डॉ नाडकर्णी साहेब हे नेहमीच समाजाला दिशा देण्याचे काम होईल या अनुषंगाने आपले सत्र, आणि मुलाखत घेऊन समाजाची जागृती करत असतात, त्यासाठी त्यांच्या या समाजकल्याणाच्या सेवेसाठी सॅल्युट आहे.
मा.आयुष्यमती.राहीताई
सविनय क्रांतिकारक जयभिम
संविधानाप्रती सामान्य माणसाची किती महत्वाची भूमिका आहे.हे आपल्या भारतीय संविधान या विषयावरील मुलाखतीत स्पष्ट नमूद केले आहे. आपणा सोबत हे सामाजिक काम करण्यास मी सहभाग देवू शकतो.
डॉक्टर साहेब आपले कार्य अतिशय प्रेरणादायी..
मी आपल्या पुर्ण संवादाचा मनमुरादपणे उपभोग घेत आहे तो निश्चितरुपांने प्रवृत्ती मन मेंदू स्वास्थ्य प्रबळ प्रगल्भ बनण्यास लाभदायक ठरेल.
मनःपुर्वक अभिनंदन!
Extremely splendid topical journey in this video🎉❤
खूपच छान. राही तुला पुढच्या वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा. Team Vedh तुमचे प्रचंड कौतुक की अशी वेगळी तरुणाई तुम्ही लोकांसमोर आणत आहात
लई भारी मा. राही ताई खूपच छान
भारतकी शान आहेस ताई वंदन
प्रिय प्रणाम वंदन बुद्धिमत्तेंला!
🌹🙏🌹
असे तरुण/तरुणी आणि दृष्टी असणारे कार्यकर्ते अभ्यासक हेच देशाचे वर्तमान आणि भविष्य आहे। श्री आणि राही दोघेही प्रागतिक विचारांचे उत्तम अभ्यासक आहेत। खूप शुभेच्छा।
संविधान वाचून,समजून घेतलं तर काय मिळणार असा भाबडा प्रश्न आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना पडतो,पण हि मुलाखत ऐकली आणि राहिचा हेवा वाटायला लागला कारण अशी प्रगल्भता यायला संविधानाची मुलभूत तत्वं समजून घेतले तरी पुरेसे आहेत.बहोत खुब राही जी आणि नाडकर्णी सर❤
दोघांनी फार फार छान मांडणी केली आहे आणि ऐकतच रहावे असे वाटत होते.
दोघांचे अभिनंदन आणि आभार
अगदी परखड आणि मुद्देसूद, मुलाखत
भारतीय आदर्श संविधानाचे आदर्श नागरिक असे घडतात आणि ते असे घडावेत... 👍
राही ताई खुप छान संविधान समजून सांगितले.प्रत्येकानी हे ऐकून त्याप्रमाणे माणसे वागायला लागले तर आपला भारत देश सुखी होईल खरच .
Simply awesome
खूप भारी वाटलं l ऐकून निशब्द काय सांगावं बये तुला लयच गोष्टी तूझ्या मुलाखतीतुन कळल्या आता आमच्या वयात काहीच बसायचं नाही पण तुझं कौतुक करून शुभेच्छा देते तूझ्या पुढील वाटचालीस 👌👌
. नाडकर्णी व श्रुतीचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाट् चालीस शुभेच्छा
अगदी खरं म्हणताय संविधान हे देशासाठी रोज काहीतरी करणं प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे आमचं सुंदर संविधान आणि तुमचं सुंदर विश्लेषण ऐकतच राहावंसं वाटतंय ,वेध आणि तुम्ही दोघांनाही खूप खूप धन्यवाद.
धन्य ते माझे बाबा साहेब आंबेडकर त्यांनी भारत देशाला संविधान दिले आहे. म्हणून आपण खुल्या मनाने जगत आहोत. जय भीम जय संविधान.
Jay savidhan Jay bhim
प्रचंड कौतुकास्पद, विचारांचा ठेवा असणारी मुलाखत...
वाह खुपचं छान डॉ. नाडकर्णी साहेबांनी छान interview घेतला, राही ताईचे खूप आभार समाजासाठी खूप मोठे काम करते.पुढील सर्व कार्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.
अतिशय प्रेरणादायी मुलाखत ❤
Sundar vichaar,sundar vaani sundar mulakhat..
आतापर्यंत मी एवढे परखड विचार एखाद्या तरूणीचा कधीच एकला नाही. खूपच सुंदर विचार आहेत तुमचे देशाला तुमच्या सारख्या विचारवंतांची गरज आहे
अतिशय सुंदर मुलाखत,भाषेवरच प्रभुत्व,लहानवयात इतकं ज्ञान न अडखळता प्रत्येक प्रश्नाचेउत्तरं अस्खलित शुध्द मराठीत देणं राही तुझे कौतुक आहे. खूप, खूप अभिमान वाटतो! अशा गोड आणि अत्यंत हुशार मुलीला जन्म देणारे तुझे आई वडील धन्य आहेत? ❤❤❤❤❤🎉
धन्यवाद राही श्रृती.खुपच छान मुलाखत घेतली, त्याबद्दल जयभीम.
What a marvelous performance by Rahee! A stunning show of lucidity, logic and sincerity. Congratulations. Very proud of you.
MAITRI PURNA JAI BHIM 🙏 khup sundar mulakat,🌹 thanks
खूप प्रांजळ आणि प्रेरणादायी मुलाखत आहे मनापासून अभिनंदन ❤❤
अतिशय सुंदर संविधानाबद्दल माहिती विशलेशन आहे
खुप छान मार्गदर्शन केले धन्यवाद
Best valuable knowledge about Indian Constitution (Lokshahi)
सुंदर विचार आणि सुंदर वाणी. मराठी भाषेवरील प्रभुत्व उत्तम आहे.
जय भीम जय संविधान
अतिशय सुंदर मुलाखत राही यांची आहे.त्यांची समज अन् उमजून घेणं, खुपच प्रेरणादायी आहे.जयभिम
खूपच प्रगल्भ मुलाखत आहे राही ताई जयभीम जय बूद्ध जय भारत
अभ्यासपूर्ण आणि मनाला भावणारी मुलाखत..
अप्रतिम मॅडम... आपलं मार्गदर्शन खूपच भावलं!तुम्ही विचार करता अशीच सर्व माणसं या देशाला लाभली असती तर... खूप सुंदर झाले असते 🙏
Sruti tai yetihasik mahiti dili yamule bahujan samajala jagruti honar Namo buddhay jay shivray jay bhim jay savidhan 🏓🏓🏓🙏🙏🙏
अतिशय सुंदर❤
मी खूप काही या संभाषणाने आत्मसात केले
खुप खुप खुप शुभेच्छा सह मंगल मैत्री
फारच दुर्मिळ अशी मार्मिक, दिलखुलास आणि अभ्यासपुर्वक मुलाखत. डॅाक्टर बाबासाहेबांचे संविधानाचे यथक प्रयत्न व विचार सहजतेने प्रभावी रित्या समजले.
काय तो गोळवा तुमचा शब्दात , एकही इंग्रजी शब्द वापरलेला दिसून येत नाही❤
राही जय भिम जय संविधान अभिनंदन सुभेच्छा
Khup abhiman Ani abhinandan 🙏🙏💙🙏🙏
राहीचे विचार ऐकून मन भारावून गेलं तिचा खरंच अभिमान वाटतो.
अप्रतिम ताई नवीन पिढीसाठी खूप प्रेरणादायी मार्गदर्शन आहे. अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🙏🙏
खूप छान मुलाखत, वैचारिक वारसा, रक्ताची नाती..... खूप मन भरून आला.
बोलण्याची लकब अत्यंत सुंदर आहे. 👍💐💐💐
सतत ऐकावी अशी ही मुलाकात.आयुष्यामती राही यांचे मनापासून अभिनंदन.
फारच अप्रतिम.
खूप सुरेख पद्धतीने आणि सोप्या भाषेत संविधानाची तत्त्व उलघडून सांगितली. राही अभिनंदन आणि आभार, तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
राही तुझे खुप कौतुक
आणि तुला तुझ्या भविष्यासाठी मंगलमय शुभेच्छा🎉🙏👍
तु जगासमोर तुझी अनोखी ओळख निर्माण करणार आहे हे नक्की😘💕
अतिशय अभिमानास्पद
सर तुम्ही छान मुलाखत घेता 👌👌👍
Kamaaal aahe hya mulichi.... Kasli aahe hi!!!! ❤... Hats of to yu dear❤.. Salute.. Pure Salute to u dear from my heart !!
खुप छान सविधाना ची माहीती देते राही
तुझा आवाज खुपच छान आहे तु पण खुप छान
आहेस धन्यवाद
खूपच छान मुलाखत.उच्चार सुस्पष्ट,आवाज हृदयाला भिडणारा खणखणीत. आणि आपल्या बुद्धिबद्दल तर बोलायलाच नको. Salute
राही मॅडम आपण खूपच ग्रेट आहात,तुम्ही आमच्या आदर्श आहात
राही तुझे मनापासून अभिनंदन, तुझा समाजाचा अभ्यास व अनुभव अतिशय प्रगल्भ असून तुझी मुलाखत खूपच प्रेरणा देणारी आहे. 💐👏🏻👌🏻👍🏻
Great interview ❤❤❤
राहीचं खूप कौतुक आणि अभिनंदन..अभ्यासपूर्ण, संकल्पना स्पष्ट असणारं सुलभ, सोप्या भाषेत समजावून सांगणारं भाषण/ मुलाखत..संविधानातील LIGHT चटकन लक्षात राहतो..उत्तम मुलाखत
राही अकल्पनीय अवर्णनीय अशी तुझी मुलाखत आहे तुझा आवाज आवाजामधून व्यक्त होणारे तुझे प्रगल्भतेचे विचार अनुभव जगाकडे पाहण्याची दृष्टी व्यासंग व्यापकपणा जबरदस्त
सलाम तुला आणि डॉक्टर साहेबांना
खूपच सुंदर... राही.. अभ्यासू वृत्ती.. congratulations 👍
Very nice madam
Jai savidhan.🎉
Nadkarni saheb hi mulakhat amha paryant pohchavilyabaddal khoop khoop Dhannyawad
खूप जमीनीवर असणारे भाव प्रकट केलात .... धन्यवाद
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे भाग्य सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट आली आहे बोबड्या बोलीत रचना केली आहे छान विषयावर आयोजित करण्यात आलेल्या इमारतींना जीवदान मिळाले आहे खरच मनापासून धन्यवाद आपले पाणावल्या डोळ्यांनी आभार प्रदर्शन केले आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप पाहून हवंहवंसं वाटणारं आकर्षण नेहमीच आघाडीवर आहे सौंदर्याची उधळण केली आहे अभिमान आणि गर्व आहे सुंदर प्रसुती सुन्दर गीत भावना पोहचल्या आहे मराठी असल्याचा अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे
Thank you Taai and dr Anand sir.
Jay Bhim Jai Sanvidhan ❤❤❤❤
Dr anand v rahi madam yanna dhanyawad. Jai jijau Jai shivrai jai mahatma jyotiba phule jai kranti jyoti savitribai phule jai chatrapati shahu maharaj jai dr.Babasaheb ambedkar jai karmaveer bhaurao patil jai sant gadge maharaj jai sanvidhan jai bharat
खूप सुंदर संविधाना बद्दल सांगितले सात लोकांची समिती नेमलेली होती.सहा लोक कांहीना काही कारणास्तव संविधान लिहू शकले नाहीत शेवटी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले व पंडित नेहरू यांना सुपूर्द केले . खूप छान जयभीम
Chandrashekhar Darmadhikari in his book written in marathi titled .Bhartiy Rajyaghtneche silpkar argues that indian constitution is merely aborting from varies constitution and so dr babasheb is not a sole architect of charity sanvidhan
अप्रतिम अभ्यासपुर्ण,सखोल माहिती पुर्ण मुलाखत दिली आहे उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद 🙏
किती स्वच्छ, निर्मळ, लक्ख प्रकाशाकडे नेणारी मुलाखत!👌🏻
आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगणारी ही मुलाखत आहे.... Thank you #rahishrutiganesh Anand Nadkarni Avahaniph
खूप रोचक व माहिती पूर्ण मुलाखत आज
हे
राही मॅडम , आपण खूप छान बोलता, इतक्या सरळ आणि सोप्या रीतीने संविधानाची माहिती सांगितली त्याबद्दल मनःपूर्वक अभिवादन
डॉक्टर नाडकर्णी सरांनी पण छान विश्लेषण केले
मला ही मुलाखत मनापासून आवडली, खूप खूप धन्यवाद
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो
जय भीम ! जय संविधान !
खूप सुंदर संविधान सांगितली राहि mam
खुप चांगले मार्गदर्शन व प्रेरणा दायी विचार राही मँडम & डाँ. नाडकर्णी साहेब
राही. तुला. माझा❤ से. आशिर्वाद. मानाचा मुजरा जय भीम जय संविधान. जय. राही. आमच्या साठी जयहो राही👍
राही मॅडम खूप ग्रेट विचार आपण छान जनजागृती करत आहात.
खूप सुंदर विचार
अतिशय प्रेरणादाई मुलाखत जय संविधान राही दीदी ना खुप खूप सुभेच्छा
खुप सुंदर मुलाखत अशा अभ्यासू तरुणांची गरज आहे देशाला. राहीला पुढच्या वाटचालीस अनेक शुभेच्छा.
जय भीम जय भारत जय संविधान ❤❤
This interview is mind blowing. Madame has given a good message to the citizenry.
अग दी छान व सरळ शब्दात आपण सांगितले. धन्यवाद ताई. जयभीम.
राही मँडम, खूप सुंदर आणि परिपक्व आपले विचार आहेत. तुमच्या कार्याला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..
🎉🎉🎉🎉❤
संविधान फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले
मित्रा बाकीचे 291 लोक काय गवत उपटायला ठेवले होते काय? काही पण मूर्ख पणा?
खुप लवकर तुला जाग आली अजुन झोपलेलास का तुला माहित नाही कोणी लिहला आहे 291 जन आहेत त्याची जा काढायला वाडली अस्थिल ती काढायला तुला माहित तरी आहे संविधान बनविण्यासाठी किती माणसं नेमले होती आणि एकदा संविधान वाच तुला माहित पडेल नंतर माहित पडेल माझ्या बापाने लिहिला आहे
@@KARAN.KHARAT mg shivaji maharajani swarajy nirman kel nahi sainikani kel maharaj ekte ladhle nhit he as bolalya sarkh zal.
@@KARAN.KHARAT tula ajun akkl sadh yaychiy.
आगदी बरोबर आहे, घटना फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले