Asmita Mokashi, Vidya Gokhale, Yashoda Wakankar | Interviewed by DR. Anand Nadkarni, IPH

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 71

  • @mrudulashahane8118
    @mrudulashahane8118 5 ปีที่แล้ว +7

    या तिघींनी केलेली जीवनाची वाटचाल मनाला उभारी देते,तिघींनाही मानाचा मुजरा.डाॅ.
    नाडकर्णी तुम्ही समाजाला मानसिक त्रासाबद्दल जागरूक करत आहात,त्याची दृष्टी बदलतां आहात,म्हणून तुम्हाला धन्यवाद!

  • @AnilaKulkarni
    @AnilaKulkarni 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर मेसेज. समाजासाठी काम करण्याची स्फूर्ती मिळाली.

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 2 ปีที่แล้ว +1

    Great.

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 2 ปีที่แล้ว +4

    नाडकर्णी सरांच्या संवाद कौशल्याला मन:पूर्वक सलाम! अस्मिता ताईंना सुध्दा सलाम!
    🙏🌹🙏

  • @ashwinipidadi6933
    @ashwinipidadi6933 6 หลายเดือนก่อน +3

    जगात विशेषत:भारतात अशी लोकं आहेत (आपण सर्व )म्हणून आपण समाजाचे देणं लागतो ही उक्ति समजते.🙏शुभार्थी,शुभंकर छान नावे.

  • @shardagabhale5230
    @shardagabhale5230 3 ปีที่แล้ว +1

    आयपीएच च्या सर्व सभासदांना खुप खुप शुभेच्छा धन्यवाद आणि आभार आपण खुपच उपयुक्त माहीती समाज्या पर्यंत पोहचवता खुप छानआहे धन्यवाद.👌👌👍👍💐💐💐

  • @liniphadke1656
    @liniphadke1656 5 ปีที่แล้ว +3

    खुप छान तिघींचे अनुभव ऐकून अभिमान वाटलं या तिघींचा. Great. भेटायला आवडेल यांना.... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तिघीना. आणि मुलाखत घेतली पण छान एकदम...

  • @suchitrakrishnakumar4048
    @suchitrakrishnakumar4048 4 ปีที่แล้ว +7

    नाडकर्णीसर आणि तिघींना मानाचा मुजरा
    अशीच उत्तोमोत्फतोम माहीती मिळत राहो हिच सदिच्छा .

  • @joshidp2
    @joshidp2 5 ปีที่แล้ว +3

    Very educative program indeed. Thanks to Dr Nadakarni and Madam.

  • @dinkarkulkarni6120
    @dinkarkulkarni6120 3 ปีที่แล้ว +1

    Great! Tumhi saglech. Anek dhanyavaad

  • @pranaliitkar6661
    @pranaliitkar6661 5 ปีที่แล้ว +4

    संवेदनशील आणि बळकट या गुणांच संयोजन इतक महान कार्य करू शकत! याची प्रेरणादायी उदाहरणे.

  • @Mangal_Mane
    @Mangal_Mane ปีที่แล้ว +2

    God Ani pretenadaye conversation

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 4 หลายเดือนก่อน +2

    अश्या चर्चा व्हायला हव्यात ,त्यांची नितांत गरज आहे ,तीही वैयक्तिक आणि दमाजीक पातळीवर ।

  • @poonammahajan6140
    @poonammahajan6140 5 ปีที่แล้ว +10

    शतशः वंदन तुम्हा तिघीना. डॉ. नाडकर्णी यांचे खूप खूप आभार. ह्या सगळ्याचे अनुभव ऐकून खूप शिकायला मिळत, त्यातल्या काही गोष्टी स्वतः च्या अडचणींवर मात करण्यासाठी उपयोगी पडतात तसच माणूस म्हणून आम्हाला समृद्ध करतात. पुन्हा एकदा आभार , वेध आणि IPH ला मनःपूर्वक शुभेच्छा.

    • @pratimatorpe3219
      @pratimatorpe3219 4 ปีที่แล้ว

      डॉक्टर हे आपल्यासाठी देवदूत आहेत, तसेच ते सुह्दय माणूस आहे, करोना काळात डॉक्टरांनी ABP maza वर खूप छान माहिती दिली आम्हाला खुप मानसिक शांती मिळाली,धर्य मिळाले

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 4 หลายเดือนก่อน +2

    IPH चा role अश्या तर्‍हेच्या चर्चा घडवून अनन्यसाधारण महत्त्व आहे.

  • @kamatradhika15
    @kamatradhika15 4 ปีที่แล้ว +2

    Yashoda... Really hats off to u... I m impressed the way u speak the way u talk..

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 4 ปีที่แล้ว +2

    Superb video uttam mahiti milali

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 4 ปีที่แล้ว +2

    खूप प्रेरणादायी प्रवास...... thank you so much for this interview

  • @manishakannao1460
    @manishakannao1460 4 ปีที่แล้ว +2

    वा चौघांनाही कोटि कोटि नमस्कार. तुमचे तिघींचे अनुभव मनाला उभारी आणणारे आहेत. मी स्वतः पार्किन्सन्स पेशंट आहे 19 वर्ष झाले. यशोदा ताईंचे विचार एकूण खूप छान वाटतंय. मीदेखील पार्किन्सन्स ला माझ्या जीवनातील टर्निंग पॉईंट जर मला पार्किन्सन झाला नसता तर मी तुम्हाला सारख्या थोर लोक मोठ्या लोकांना भेटले नसते सध्या मी अमरावतीला रेडियम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तेथे कौन्सिलिंग कौन्सिलर म्हणून काम पाहत करते शिवाय डॉक्टर आनंद सर मी डॉक्टर अमरावतीला एक मानस रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद मुरके सर त्यांच्याकडे देखील कौन्सिलिंग घेते. आणि मी सध्या अमरावती विद्यापीठाच्या पीजी डिप्लोमा आहे एका वर्षाचा कौन्सिलिंग अंड सायकोथेरपी .डॉक्टर मूर्ती सरांच्यातोंडी सतत आनंद नाडकर्णी सरांचे नाव असते. मलादेखील तुमचे लेख वाचला आणि खूप ऐकायला मला इन्स्पिरेशन मिळते तुम्ही एखादा पार्किन्सन्स वर कार्यक्रम घ्या.कारण समाजामध्ये पार्किन्सन्स डिसीज बद्दल काही लोकांना अवेअरनेस नाहील

    • @sunitabhalerao3403
      @sunitabhalerao3403 4 ปีที่แล้ว +1

      या तिघीना मनापासून धन्यवाद कारण या तिघी अनेक मोठ्या आजारातुन गेलेल्या आहेत व जात आहेत परंतु अनेक रोग्यास बर्याहि करीत आहेत

  • @alkamagdum6324
    @alkamagdum6324 3 ปีที่แล้ว +2

    Great🙏🙏🙏

  • @meerasuguna4312
    @meerasuguna4312 4 ปีที่แล้ว +2

    Very nice program

  • @bharatihajare712
    @bharatihajare712 6 หลายเดือนก่อน +2

    एखाद्या संकटाला न घाबरता खंबीरपणे तोंड देण्यासाठी तसा दृष्टिकोन क्षमता निर्माण निर्माण झाल्यास काय प्रगती घडते याचे उत्तम उदाहरण मिळाले

  • @Nvijaynana
    @Nvijaynana 4 ปีที่แล้ว +2

    तिघीना मानाचा मुजरा.खरच अद्वितीय कार्य .

  • @pharukmeer2624
    @pharukmeer2624 4 ปีที่แล้ว +1

    Excellent channel.
    Heart touching....

    • @meerasuguna4312
      @meerasuguna4312 4 ปีที่แล้ว +1

      Maji choti bahineela feets 7varsha pasun yetho, medicine chalu ahe, thi well qualified nahi, ghari asthe. Lagn hohun divorce jhala ahe, aai barobar rahate. Tablet chalu asle thari thila feets yethath. Thichi hi avastha pahu shakat nahi, gharat sarvannach icha thras hotho, thich divorce jhala nantar chichidpana khup vaadlay. Ghari chote chote goshti varun khup bhandte, chidte. Thichi medicine baddal economically problem yetho, tumhi majya bahini sathi kay karu shakta, plz help mi

    • @meerasuguna4312
      @meerasuguna4312 4 ปีที่แล้ว

      Tumchya churcha youtube var okale, prerana vaatli.

    • @yashodawakankar
      @yashodawakankar 3 ปีที่แล้ว

      @@meerasuguna4312 Please email me on yashoda.wakankar@gmail.com
      You can contact Sanvedana Foundation on 9822008035 / 9850887644
      Thanks! We will try our best to help her. :-)

  • @pallavivaidya5822
    @pallavivaidya5822 5 ปีที่แล้ว +1

    Thank you Nadkarni sir. Thank you avahan itkya great bhet sathi

  • @mohanrede159
    @mohanrede159 5 ปีที่แล้ว +2

    Atishay apratim!helavun taknara!pranam!

  • @madhurkulkarni8864
    @madhurkulkarni8864 4 ปีที่แล้ว +1

    किती positive आणि brave माणसं आहेत ही,hats off

  • @atula.kasturey1720
    @atula.kasturey1720 2 ปีที่แล้ว +1

    खऱ्या आयुष्यातील शांतादुर्गा 🌹🙏

  • @MahanubhavSSN
    @MahanubhavSSN 5 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर, अप्रतिम आहे हे सर्व काम करत आहेत आणि त्या तिघींना ही मानाचा मुजरा

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 ปีที่แล้ว +2

    Well information thanks

  • @nirmaljangli2085
    @nirmaljangli2085 4 ปีที่แล้ว +2

    Great 🙏 🍁🍁🍁🍁🍁

  • @akssk7604
    @akssk7604 4 ปีที่แล้ว +1

    Superb inspirational communication

  • @geetatambe1156
    @geetatambe1156 3 ปีที่แล้ว +1

    Hats of three successful womens

  • @sunetrawaikos6708
    @sunetrawaikos6708 5 ปีที่แล้ว +2

    खूपच छान interview... Yashoda.
    Aparna

  • @nilimavidwansa9835
    @nilimavidwansa9835 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती.

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान खूप शिकायला मिळाले

  • @pharukmeer2624
    @pharukmeer2624 4 ปีที่แล้ว +2

    A woman
    Mother/ wife/daughter
    And more than that.
    Many things to learn.

  • @karbharichavan6199
    @karbharichavan6199 4 ปีที่แล้ว +1

    महोदय, मी आपली युट्युब वर व्हिडिओ प्रतिकुल ते अनुकुल बघितली. त्यात तीन महिलांनी आपल्या गंभीर आजारावर कशी मात केली आहे हे दर्शवलेले आहे. या आजारांच्या संदर्भात मला असे वाटते, ते म्हणजे मार्था ख्रिस्तीचे "Your own perfect medicine "पुस्तक या पुस्तकात गेल्या शंभर वर्षात निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी मानवी मूत्रचा उपयोग करून निरनिराळ्या आजारावर उपाय शोधलेले आढळून येतात. यात अपस्मार, एपिलेप्सी व मधुमेह, डायबिटीस या आजारांवर मानवी मूत्राचा उपयोग करून, ते दुरुस्त केल्याचे संदर्भ आढळून येतात .
    कृपया हे पुस्तक मिळवून त्यातील संदर्भातील पेपर यांचे जर वाचन केले तर यामध्ये अपस्मार आणि मधुमेह यावरील रुग्णांना फायदा होईल असे मला वाटते.
    काका चव्हाण फोन 93 72 520 572

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 4 ปีที่แล้ว +1

    I know one boy in our extended family who was diagnosed with type 1 diabetes at a very early age...he was just 12 years of age. Very young...and was difficult for him to understand. It’s hard for the family too.

    • @yashodawakankar
      @yashodawakankar 3 ปีที่แล้ว

      You can tell that family to contact IPH - 020-25474705

    • @sujatagarud3162
      @sujatagarud3162 3 ปีที่แล้ว +1

      Thanks Yashoda. I will.

  • @vijayrevandkar1541
    @vijayrevandkar1541 4 ปีที่แล้ว +2

    Great

  • @smitaghate3344
    @smitaghate3344 4 ปีที่แล้ว +1

    Inspiring 🙏

  • @meerasuguna4312
    @meerasuguna4312 4 ปีที่แล้ว +1

    Whatever yashu tai told, that problems we faced, because my younger sister suffering from feets, scissors last 7-8 years, we livin in mumbai, Dadar. My sister is not qualified, only 7th std studied, she at home, frequently change personality, divorce. Can u help my sister in this situation, she want to marry & settle in family.

    • @yashodawakankar
      @yashodawakankar 3 ปีที่แล้ว

      @Meera ji, Please email me on yashoda.wakankar@gmail.com
      You can contact Sanvedana Foundation on 9822008035 / 9850887644
      Thanks! We will try our best to help her. :-)

  • @v.j.6678
    @v.j.6678 5 ปีที่แล้ว +3

    Great 👌

  • @vidyajadhav5958
    @vidyajadhav5958 5 ปีที่แล้ว +1

    All the three women's are great tumhala manacha mujara ,I liked you all triratna

  • @p.kulkarni
    @p.kulkarni 4 ปีที่แล้ว +2

    good

  • @sandeepkulkarni8281
    @sandeepkulkarni8281 6 ปีที่แล้ว +3

    ।। प्रणाम ।।

  • @sampadanakhare490
    @sampadanakhare490 2 ปีที่แล้ว

    I would like to get in touch with Asmita Mokashi mam for her guidance regarding a close family member who has been a patient of schizophrenia. Can i have her contact details, please?

    • @avahaniph
      @avahaniph  2 ปีที่แล้ว

      You can visit this website for details and contact We can not share personal Numbers here, you may get all the details here - tridaliph.com/
      Cell - +91-9870600372
      Email - tridaliph@gmail.com

  • @amrutadeore355
    @amrutadeore355 5 ปีที่แล้ว +4

    शतश: प्रणाम 🙏🙏🙏🙏 आपण खुप छोट्या गोष्टींचा बाऊ करतो

  • @swaminiadhav511
    @swaminiadhav511 6 ปีที่แล้ว +3

    I like ved

  • @siddharthdumbre
    @siddharthdumbre 5 ปีที่แล้ว +2

    शांतादुर्गा .... खरंच शांतादुर्गा ।

  • @nileshkhandarkar5140
    @nileshkhandarkar5140 6 ปีที่แล้ว +2

    Inspirational

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 4 หลายเดือนก่อน +1

    आपण सगळे ईश्वराची माणसे आहात. त्याला दुसरी उपमा नाही.

  • @mohanlambhate3981
    @mohanlambhate3981 2 ปีที่แล้ว

    Mn

  • @rujutadeshmukh9924
    @rujutadeshmukh9924 5 ปีที่แล้ว +1

    तिघींना मनापासून नमस्कार.🙏🙏🙏

  • @prachichirde2600
    @prachichirde2600 ปีที่แล้ว

    Maitra helpline cha no. Milel ka?

    • @avahaniph
      @avahaniph  ปีที่แล้ว

      www.healthymind.org/
      Maitra Helpline
      Tel. : 022 - 25385447
      Email : maitra@healthymind.org

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 5 ปีที่แล้ว +2

    Good 👌👌👌

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 4 ปีที่แล้ว

    Camera man should be more careful when participating people are introduced.

  • @anupamapathak2687
    @anupamapathak2687 4 ปีที่แล้ว +1

    Tinahi shanta Durga na mana has mujra