स्मिता असंच म्हणते मी वयानी तुमच्या पेक्षा बरीच मोठी आहे...पण तुम्ही ज्ञानाने मोठ्या आहात, मी तुमचे सगळे व्हिडिओ, अध्यात्मिक मुलाखती ऐकते, इतर अनेक अध्यात्मिक कार्यक्रम, मुलाखतीही बघते, पण खूप अवघड विषय सोपा करून सांगण्याची तुमची हातोटी फार आवडते मला.....आयुष्यात खूप जीवघेणे प्रसंग माझ्यावर आले.....एकंदर आयुष्य खूपच खडतर गेले....आनंदाचे क्षण आलेच नाहीत असं नाही पण तो आनंद किती क्षणभंगुर आहे याची ही प्रचिती आली ,माझ्या या व्यथा लोकं काही दिवस चवीने ऐकायचे पण माझं असं व्हायला लागलं की लोकांनी विषय बदलला तरी मी फक्त माझ्या व्यथाच बोलू लागले....लोक टाळायला लागले..मग एक दिवस पूजा करताना देवीशी, श्रीकृष्णाशी कधी दत्तगुरुंशी, स्वामी समर्थांशी अशी मी बोलू लागले आणि लक्षांत आल लोकांशी बोलण्यापेक्षा यांच्याशी बोलून आत कुठेतरी खूप शांत वाटतंय....कोणतेही प्रश्न न विचारता, खोटी दिखाऊ सहानुभूती न दाखवता हे माझं ऐकून घेतात मला मनसोक्त रडू देतात ...मग मला ते छान वाटू लागलं....इतरही रोजच्या गोष्टी बोलू लागले ,आणि काय सांगू मला कुठुन तरी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागली, खूप चांगली माणसं संपर्कात येऊ लागली, माझ्या दुःखाची चवीने मजा घेणारे दूर झाले,....आज तुम्ही सांगितलं ना दैवताशी बोला...खूप खरं आहे...या बोलण्यातून मला माझे स्वामी समर्थ मिळाले जे सतत माझ्या सोबत असतात, आयुष्य आहे तोपर्यंत दुःख आणि संकट पाठ सोडणार नाहीत हे समजले..पण स्वामी पाठीशी असतील तर ते परत उभी करतात प्रारब्ध भोगायच बळ देतात....माहित नाही माझा हा मेसेज तुमच्या पर्यंत कधी पोहोचेल...तुमचं कार्य खूपच छान आहे....मी हे लिखाण करताना समोर फक्त स्वामी दिसताहेत....श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
आध्यात्मिक विचार मंथन चिंतन समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे.त्यामुळे सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम आपण सदैव करीत राहावे ही हार्दिक शुभेच्छा.
जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ आई फारच छान सांगितलं मला फार गरज होती याची आज माझ्या बरोबर भरपूर कांही घडलं त्रास झाला 9वर्ष झाली आई नऊ वर्षांपूर्वी माझा ऍक्सीडेन्ट झाला आणी त्यात माझा उजवा डोळा फुटला आणी मी आंधळा झालो माझी सगळी नाती गोती सगळी माणसं पण तेंव्हा तुटली मी फार एकटा पडलोय एकटं पाडलंय मला माझ्याच माणसानी आई बाबा भाऊ बहीण सगळे असूनही नाही झाली आहेत मला आई मला कसं वागावं काय करावं कसं करावं काहींचं कळत नाहीए बुद्धी अजिबात चालत नाहीए 9वर्षांपासून माझं जीवन एक एक क्षण नर्क झालंय पप्पांचं टॉर्चर 9 वर्षांपासून सतत मरण मागत आहे मी देवा जवळ
नमस्कार ताई खूप छान हे सर्वांना कळण खूप गरजेचे आहे आपलं सनातन धर्माचे धडे शिकवणे हे कांहीं जणांना माहिती आहे पण मी यांच्याकडे लक्षात येते नाही ताई खूप खूप छान ताई कृतज्ञता 👏🌺👏
Smitatai nicely explained Jeevan Jine ki Kala Adhyatm Smoothly 24 hrs . extrovert and introvert both are required so that hollowness in life will never arise.self True Introduction who Am I . Rajyoga Meditation helps the introduction of self and Supreme God . very inspiring motivational speech.Thanks lot.
खरच मला काल पासुन खुप गरज होती मी mazya एक मित्राला maza प्रोब्लेम संगितले तो म्हणाला योगा जॉईन कर but मनाला पटत नव्हतेच त्याचे मार्गदर्शन आनि आज तूम्ही जे संगितले ते एकुन मन प्रसन्न जाहले THANKS MADUM माज़े लाइफ पुर्ण घरच्यांचे करण्यात जाते mazya कडुन कधिही कोणाला प्रोब्लेम नसतो मी सर्वांच्या गरजा पुर्ण करते पण शेवटी मी सुधा एक माणुस आहे हे सर्व विसरतात मला कधी कधी जेवायला सुधा वेळ नसते पण मी जेवली काय कि नाही जेवली कोणालच कळत नाही
स्मिता जी तुम्ही खरच तुम्ही बोलता गोड तुमच्या स्वताच्या बोलणारे शब्दाचा ताकदीचा माणसाना बदलवु शकतो मनाच्या आजारा पासुन तुमची काम नाटकातली तुम्ही दिसता पण छान धन्यवाद सुंदर विचार दिलेत देवानी तुम्हाला छान विचार करून बनवले मी रेकी मास्टर आहे
मला माझ्या नवऱ्या कडून आणि सासु कडून जो त्रास झाला त्यामुळे मी आता वेगळं व्हायचंय निर्णय घेतला आहे,पण या मुळे मनात विचारांची साखळी तयार होत होती पण ताई तुमचा हा व्हिडिओ पहिल्या नंतर मला माझा निर्णय घेणे सोपे झाले, आणि मनातले विचार थांबले झालं आहे. Thank you tai, thank-you God.
मस्त स्मिता ताई खूप छान सांगीतलंत तुम्ही म्हणलात तसं मी रोज देवाजवळ चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करते व माझे न सुटणारे प्रश्र्न त्याच्या कडे सोपवते हे मला पुण्यातील स्वामी भक्त भाटे काकांनी सांगीतले तेव्हा पासून करते तुम्ही अजून ही खूप छान दिसता छान वाटलं ऐकून
आपले नाव स्मिता जयकर, ताई आध्यात्म म्हटले म्हणजे गौतम बूद्धय आलेच, cause of suffering,दुखाच कारण क्य्या,आपले आंतरिक मन कैसे चालते त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे,सात चक्रचा अभ्यास करा, थैंक्स
जीवनात खूप प्रकार ची सुखे व दुःख आहे पण शाश्वत सुखं एका सद्गुरूं कडेच मिळते ,सर्व ताप, श्रम एक सद्गुरू च नष्ट करतात,करू शकतात , आम्ही स्वामी माधव नाथ,त्यांचे शिष्य मकरंद नाथ , व जगतगुरु नरेंद्राचार्य यांचे खूप अनुभव घेतलेत, सत्कर्म साधना व भक्ती हेच साधायचे असते
Nice video. Its better to start at early age. Its a wrong assumption that spirituality is for old people only. Rather, it helps you do your work more efficiently n peacefully
Madam tumi khoop chan bolta I am basically Muslim which u speak that is Islam I am proud of my self God is there he every time help us that's why we always thanks to him and I always thanks him in Namaz and Namaz is the connection of God and me thanks mam 👍👌
what you said Madam is right, even I have been facing some fear type problems from my in-laws family since my marriage (arrange) and I talk to God that while entering in this unknowo house u have also came with me and when I am helpless, everytime God had helped me in one or the form, he had given punishment to those who have trouble me, this is why I trust God, God is everywhere and I talk to God every moment of my life, I still have problem and I knew God will definitely helped me to solve my problem and I remember one saying' "Hey hi divas jatil" its true. Trust God and have link with him and only thing do the best karma (deeds) from your end and rest leave on him. Thank you Madam.
मला नेहमी वाटायचं की हे माझ्याबरोबरच का होते...का लोक माझी चूक नसताना मला इतका त्रास देतात.... माझी ताई म्हणाची जेव्हा आपण यांच्या दोन पावलं पुढे असतो ना... तेव्हा हि आपला पाय खेचायला पहातात... आता मला कळलं.... यांना इग्नॉर करायला हवे..... धन्यवाद स्मिता ताई
स्मिता असंच म्हणते मी वयानी तुमच्या पेक्षा बरीच मोठी आहे...पण तुम्ही ज्ञानाने मोठ्या आहात, मी तुमचे सगळे व्हिडिओ, अध्यात्मिक मुलाखती ऐकते, इतर अनेक अध्यात्मिक कार्यक्रम, मुलाखतीही बघते, पण खूप अवघड विषय सोपा करून सांगण्याची तुमची हातोटी फार आवडते मला.....आयुष्यात खूप जीवघेणे प्रसंग माझ्यावर आले.....एकंदर आयुष्य खूपच खडतर गेले....आनंदाचे क्षण आलेच नाहीत असं नाही पण तो आनंद किती क्षणभंगुर आहे याची ही प्रचिती आली ,माझ्या या व्यथा लोकं काही दिवस चवीने ऐकायचे पण माझं असं व्हायला लागलं की लोकांनी विषय बदलला तरी मी फक्त माझ्या व्यथाच बोलू लागले....लोक टाळायला लागले..मग एक दिवस पूजा करताना देवीशी, श्रीकृष्णाशी कधी दत्तगुरुंशी, स्वामी समर्थांशी अशी मी बोलू लागले आणि लक्षांत आल लोकांशी बोलण्यापेक्षा यांच्याशी बोलून आत कुठेतरी खूप शांत वाटतंय....कोणतेही प्रश्न न विचारता, खोटी दिखाऊ सहानुभूती न दाखवता हे माझं ऐकून घेतात मला मनसोक्त रडू देतात ...मग मला ते छान वाटू लागलं....इतरही रोजच्या गोष्टी बोलू लागले ,आणि काय सांगू मला कुठुन तरी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागली, खूप चांगली माणसं संपर्कात येऊ लागली, माझ्या दुःखाची चवीने मजा घेणारे दूर झाले,....आज तुम्ही सांगितलं ना दैवताशी बोला...खूप खरं आहे...या बोलण्यातून मला माझे स्वामी समर्थ मिळाले जे सतत माझ्या सोबत असतात, आयुष्य आहे तोपर्यंत दुःख आणि संकट पाठ सोडणार नाहीत हे समजले..पण स्वामी पाठीशी असतील तर ते परत उभी करतात प्रारब्ध भोगायच बळ देतात....माहित नाही माझा हा मेसेज तुमच्या पर्यंत कधी पोहोचेल...तुमचं कार्य खूपच छान आहे....मी हे लिखाण करताना समोर फक्त स्वामी दिसताहेत....श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
Shree Swami Samarth 😊
😊❤ Shree Swami smarth Jay swami smharth 😊❤p
ईश्वर आहे.... आणि माझा पूर्ण विश्वास आहे.... तुम्ही दिलेली माहिती पूर्णतः सत्य आहे
अध्यात्म व विज्ञान दोन्ही चाके बरोबर चालली तरच आपली प्रगती. अध्यात्म रूपी दुसरे चक्र जोडले तरच आतील चक्राना गती येते.धन्यवाद ताई !
खूपच छान
आध्यात्मिक विचार मंथन चिंतन समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे.त्यामुळे सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम आपण सदैव करीत राहावे ही हार्दिक शुभेच्छा.
आंतरीक यात्रा खूप महत्वाची आहे. खूप छान सांगितलंत स्मिता ताई.धन्यवाद
Awariya hot video
कमळ
फारच छान
एका शब्दात 'अप्रतिम' ! ह्या विषयवार खूप कमी लोक बोलतात. ह्या विषयाला touch base केल्याबद्दल तुमचे आणी जोश talks मराठीचे अनेक धन्यवाद आणि अभिनंदन !
विपश्यना ध्यान👈 हा अजून एक आहे रस्ता आहे 🙏🙏
अध्यात्म दर्शन वर छा न बोध करून मन प्रसन्न केले आहे आपल्या द्वारे धन्यवाद
खूप छान रित्या आध्यात्म्याशी ओळख पटवून दिली आपण मॅडम, धन्यवाद
स्मिता ताई 🙏🙏
अत्यंत प्रेमाने आणि गोड भाषेत समजवून सांगता 👌👌
U
खुप छान वाटला
खूपच सुंदर स्मजावलत ,मानसिक त्रासात होते मी.thanku.
मी आर्या ची आई.🙏
हा वीडियो ऐकून आनंद झाला आणि देवाशी आपल्या मनातील गोष्टी किव्हा संभाषण करणे हे आवडले
संवाद परमेश्वराशी साधायचा,
खुप सुंदर कल्पना आहे
धन्यवाद स्मिता ताई
खुप सुरेख पध्दतीने तुम्हीं अध्यात्म काय ते सांगितले ,आंतरीक आणि बाह्य जगाशी समतोल कसा राखायचा हे खुपच भावले. परमेश्वराची तुमच्यावर खुप कृपा आहे 🙏🙏
जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ आई फारच छान सांगितलं मला फार गरज होती याची आज माझ्या बरोबर भरपूर कांही घडलं त्रास झाला 9वर्ष झाली आई नऊ वर्षांपूर्वी माझा ऍक्सीडेन्ट झाला आणी त्यात माझा उजवा डोळा फुटला आणी मी आंधळा झालो माझी सगळी नाती गोती सगळी माणसं पण तेंव्हा तुटली मी फार एकटा पडलोय एकटं पाडलंय मला माझ्याच माणसानी आई बाबा भाऊ बहीण सगळे असूनही नाही झाली आहेत मला आई मला कसं वागावं काय करावं कसं करावं काहींचं कळत नाहीए बुद्धी अजिबात चालत नाहीए 9वर्षांपासून माझं जीवन एक एक क्षण नर्क झालंय पप्पांचं टॉर्चर 9 वर्षांपासून सतत मरण मागत आहे मी देवा जवळ
Everyone has there opportunity and time and tumcha pan aahe mhanun kalji naka karu sarv nit hoil
खूपच छान स्मिताजी. धन्यवाद अनमोल ज्ञान दिले तुम्ही. Very positive.
आध्यात्मिक विषयी आपण जो मोलाचा असा
संदेश दिलात त्याबद्दल धन्यवाद
खूपच छान सांगितलं मॅम तुम्ही असा अनुभव मी घेते आहे मन एकाग्र करून परमेश्वराशी बोलणे ही खूप मोठी गोष्ट आहे त्याचा अनुभव मलाही आला आहे
Within 10 minutes u explained how to live balance life. I just want to say wow.. thank you 👌👌
नमस्कार ताई खूप छान हे सर्वांना कळण खूप गरजेचे आहे आपलं सनातन धर्माचे धडे शिकवणे हे कांहीं जणांना माहिती आहे पण मी यांच्याकडे लक्षात येते नाही ताई खूप खूप छान ताई कृतज्ञता 👏🌺👏
ऐकून खूप बरे वाटले,मनाला मोठाच आधार वाटत आहे,हेच या व्हिडिओ चे यश आहे असे मी म्हणेन
खूप छान माहिती मिळाली. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
धन्यवाद मँडम छान माहिती दिली आहे प्रयत्न करून पाहते
खूप साध्या सोप्या शब्दात अमूल्य मार्गदर्शन!
Smitatai nicely explained Jeevan Jine ki Kala Adhyatm
Smoothly 24 hrs . extrovert and introvert both are required so that hollowness in life will never arise.self True Introduction who Am I . Rajyoga Meditation helps the introduction of self and Supreme God . very inspiring motivational speech.Thanks lot.
खर बोलंल तुमी । लोका चा मनात अध्यात्मिक बदल खूप गेरसमज आहे । तुमी छान समजवल । ओम शांति । 🙏🙏👍👍
खरच मला काल पासुन खुप गरज होती मी mazya एक मित्राला maza प्रोब्लेम संगितले तो म्हणाला योगा जॉईन कर but मनाला पटत नव्हतेच त्याचे मार्गदर्शन आनि आज तूम्ही जे संगितले ते एकुन मन प्रसन्न जाहले
THANKS
MADUM माज़े लाइफ पुर्ण घरच्यांचे करण्यात जाते mazya कडुन कधिही कोणाला प्रोब्लेम नसतो मी सर्वांच्या गरजा पुर्ण करते पण शेवटी मी सुधा एक माणुस आहे हे सर्व विसरतात मला कधी कधी जेवायला सुधा वेळ नसते पण मी जेवली काय कि नाही जेवली कोणालच कळत नाही
Great tai
Ha problem khup janincha ahe taiee. Pan hya var solution kadhna fakta ani fakta aplya hatat ahe. Apli kartavya par padavich lagtat tyat palvata nahit.
खरच खूप छान माहिती दिली.. हया गोष्टी ची खरच गरज आहे... कारण हया वर उपाय आहे.. हे ताईनी छान सांगितले... धन्यवाद...
Ashi family asun Kay fayda
I
स्मिता जी तुम्ही खरच तुम्ही बोलता गोड
तुमच्या स्वताच्या बोलणारे शब्दाचा ताकदीचा माणसाना बदलवु शकतो
मनाच्या आजारा पासुन
तुमची काम नाटकातली
तुम्ही दिसता पण छान
धन्यवाद सुंदर विचार दिलेत
देवानी तुम्हाला छान विचार करून बनवले
मी रेकी मास्टर आहे
आज मेडिटेशन ऐकले खुप मनाला बरे वाटले परमेशवर आहे प्रत्येक समसेवर उत्तर आहे
👌👌👌👍
स्मिता ताई नवीन दृष्टी दिलीत तुम्ही खरच खूप खूप धन्यवाद
Truly said Smita tai... Spirituality is boon to b a good human being 👍
मला माझ्या नवऱ्या कडून आणि सासु कडून जो त्रास झाला त्यामुळे मी आता वेगळं व्हायचंय निर्णय घेतला आहे,पण या मुळे मनात विचारांची साखळी तयार होत होती पण ताई तुमचा हा व्हिडिओ पहिल्या नंतर मला माझा निर्णय घेणे सोपे झाले, आणि मनातले विचार थांबले झालं आहे. Thank you tai, thank-you God.
अगदी बरोबर praise the lord
मस्त स्मिता ताई खूप छान सांगीतलंत तुम्ही म्हणलात तसं मी रोज देवाजवळ चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करते व माझे न सुटणारे प्रश्र्न त्याच्या कडे सोपवते हे मला पुण्यातील स्वामी भक्त भाटे काकांनी सांगीतले तेव्हा पासून करते तुम्ही अजून ही खूप छान दिसता छान वाटलं ऐकून
बरोबर! द्रुष्टिकोन बदलणं ही आध्यात्मिक बैठकीची उन्नत प्रक्रिया समजावी ,या व्यतिरिक्त एखाद्याने वाहिलेली लाखोली परतवणं ही देखील त्यातीलंच एक बाब.
बरोबर सिमा ताई....😊
Thanks
दिशा मिळण्यास निश्चित मदत होईल thanks स्मिता ताई
आपले नाव स्मिता जयकर, ताई आध्यात्म म्हटले म्हणजे गौतम बूद्धय आलेच, cause of suffering,दुखाच कारण क्य्या,आपले आंतरिक मन कैसे चालते त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे,सात चक्रचा अभ्यास करा, थैंक्स
खूप छान! Fb वर स्मिता ताईंचे चक्रा वरचे अनेक सेशन्स मी attained केलेय. अतिशय सुंदर अनुभूती! अध्यात्मवर त्यांचे विचार यापुढेही जाणून घ्यायला आवडेल!👌🙏
मस्त.... स्मिता ताई खूप दिवसांनी दर्शन झाले
अर्थपूर्ण,मार्मिक ऊत्तम प्रबोधनकारक! हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
Eye opening and inspirational speech.
जीवनात खूप प्रकार ची सुखे व दुःख आहे पण शाश्वत सुखं एका सद्गुरूं कडेच मिळते ,सर्व ताप, श्रम एक सद्गुरू च नष्ट करतात,करू शकतात , आम्ही स्वामी माधव नाथ,त्यांचे शिष्य मकरंद नाथ , व जगतगुरु नरेंद्राचार्य यांचे खूप अनुभव घेतलेत, सत्कर्म साधना व भक्ती हेच साधायचे असते
आज मी खूप वाईट मनःस्थितीतून जात आहे मी हा व्हिडीओ पाहिला त्यामुळे मला मानसिक आधार मिळाला जगण्याची आशा निर्माण झाली.आपले आणि परमेश्वाचे खूप आभार.
खूपच सुंदर!!! सुंदर आयुष्य जगण्याचे सुंदर प्रात्यक्षिक शिकवल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद!!!!
She is so brilliant and humble.
अतिशय सुंदर अणि मोजक्या शब्दात सांगितल तुम्ही अध्यात्माशी कस एकरूप व्हायच, कारण बाहेर स्पर्धा एवढी वाढली की प्रत्येकाला ह्या गोष्टीची गरज आहे.🙏🙏
Thank u for sharing this knowledge.. very few people share this kind of knowledge who wants to spread happiness in society.. u r one of them..
खूप छान बरोबर आहे परमेशवराचे समरन जरी केले तरी खूप फरक जाणवतो
Nice video.
Its better to start at early age.
Its a wrong assumption that spirituality is for old people only.
Rather, it helps you do your work more efficiently n peacefully
धन्यवाद ताई,फारच छान माहितीआहे,चक्रांबद्दल माहिती दिली तर फार बरे होईल. 🙏🙏👍
Madam tumi khoop chan bolta I am basically Muslim which u speak that is Islam I am proud of my self God is there he every time help us that's why we always thanks to him and I always thanks him in Namaz and Namaz is the connection of God and me thanks mam 👍👌
फारच सोप्या भाषेत , कुठलाही बाऊ न करता समजावून सांगितले ..फारच छान मार्गदर्शन
what you said Madam is right, even I have been facing some fear type problems from my in-laws family since my marriage (arrange) and I talk to God that while entering in this unknowo house u have also came with me and when I am helpless, everytime God had helped me in one or the form, he had given punishment to those who have trouble me, this is why I trust God, God is everywhere and I talk to God every moment of my life, I still have problem and I knew God will definitely helped me to solve my problem and I remember one saying' "Hey hi divas jatil" its true. Trust God and have link with him and only thing do the best karma (deeds) from your end and rest leave on him. Thank you Madam.
Smita tai tumhi farch chan sangitle . God bless you. God is there.
U r a very good motivational trainer. Really very nice.
खूपच छान.........सोप्या शब्दात अध्यात्म समजाऊन सांगितलं आहे
Wonderful talk ma'am. Thankyou for sharing such valuable points.🙏💞
खूपच सुंदर पध्दतीने आध्यात्म म्हणजे काय आणि ते आपल्या जीवनात कसं करायचं ही माहिती दिली खूप खूप धन्यवाद
Khupach Chan adhyatm
खरच देव आपणास खुपच मदत करत असतो मला अनुभव आलेला आहे. म्हणुन मी तुम्हाला सहमत आहे.
ताई खुप खुप प्रेरणा देणारा व्हिडीओ 🙏🙏🌹मन खुप प्रसन्न होऊन गेले 🙏
Thank you so much for explaining spiritualism in so simple way I will definitely try to follow it
खुपच छान धन्यवाद स्मिताची.
Very nice and advisory video. Smita tai please make video on chakra meditation, chakra healing and balancing. We are eagerly waiting.
🌷🌹🙏
परमेश्वराशी संवाद साधण्याचं उत्तम मार्गदर्शन आपण केलं .याबद्दल आपले शतशः आभार🎉
I am not at peace.... But thank you it was peacefull to listen to you🙏
धन्यवाद! स्मिता जी।
Khoop chaan...happy to see u r talking like a great psychiatrist we homeopathy
खूप चांगले समजावून सांगितले.
खूप खूप आभारी आहे.💐💐💐💐💐
खूप छान स्मिता ताई ,तुम्ही खूप छान पद्धतीने छान सांगितलं ,खरं आहे तुम्ही जे सांगितलं ते
खूप छान स्मिता ताई
Good
Super 4
Kiti flawless communication ahe...ati uttam madam..khup chan savvad sadhlyabaddal dhanyawad.
Mind acts body pains. Attitude of gratitude. Spiritual back is very much essential. Tk u 4 d good lecture.
अतिशय छान ।जीवनांत पॉझिटिव्ह विचार असणे फार ।हत्वाचे आहे
I like u as an actress but after hearing your views I really appreciate you mam
खुप छान वाटले आपले अप्रतीम अनमोल विचार एकुन.ध्यनवाद .
Tumhi farach chan explain kelat .this is really my experience also. Thank u very much
नमस्कार स्मिता ताई तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत अध्यात्म समजावून सांगितले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद .
Soul,mind and physical existence (body)should be integrated for greater cause
धन्यवाद स्मिता ताई! मी खूप समाधानी आहे.
That was very nice. N informative.
फारच छान.....आधात्म्य हा विषय गहन आहे मात्र तरीही आपण तो अत्यंत साध्या शब्दात आणी सहजतेने सांगीतले आहे जे कळण्यास सुलभ झाले आहे.
Thanks for good knowledge.. spiritual ..nice
खूपच उपयोगी मार्गदर्शन केले आहे. मनापासून धन्यवाद.
💐 Excellent ! 🌷Very appealing and point wise.🌷
Neeta Agashe
मला नेहमी वाटायचं की हे माझ्याबरोबरच का होते...का लोक माझी चूक नसताना मला इतका त्रास देतात.... माझी ताई म्हणाची जेव्हा आपण यांच्या दोन पावलं पुढे असतो ना... तेव्हा हि आपला पाय खेचायला पहातात... आता मला कळलं.... यांना इग्नॉर करायला हवे..... धन्यवाद स्मिता ताई
खुप प्रेरणा दाई आहे
धन्यवाद
खूपच छान स्मिता ताई मला खूपच मदत होईल या व्हिडिओ ची 😊
सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. आपल्याला आपणच समजू शकतो.
परमेश्वर संवाद खरंच खूप आधार....
खूपच छान सांगितल तुम्ही..स्मिता ताई..धन्यवाद
Real as look u r presence look complete..same as your thoughts too love u... Smita ji
खुप छान विचार मला फार आवडला सर्वांनी आपल्या जीवनात आचरण करावे
tumchi adhyatmik baju aikun
tumche fan aslyach khup chaan watale
खुपच प्रेरणादायक धन्यवाद मानाचा मुजरा आपल्याला मॅडम
A very good video, very good idea to communicate with the supreme power, and it will certainly help us.
Very beautiful....its
true
खूपच छान मॅडम...!सतत असच पाठवत राहावं..
Khupch chan madam...
म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद .👌👌👌.
Great really motivational👏👏
अध्यात्म अगदी सोप्या भाषेत सांगितलंत स्मिता ताई धन्यवाद!
Beautifully explained 🌻
Itk sopp kadhich koni sangitl navht...Thank you so much to Smita ma'am and Mahadev🙏🏻🤗
Very nice.