Dheeraj Dongre (Inspiring Teacher)।अग्निपंख ते स्वप्नपंख | Interview by Dr. Anand Nadkarni

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2023
  • डी एड च्या interview मध्ये धीरज याना प्रश्न विचारला गेला, "ए पी जे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव काय?"
    त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही. त्यांनी उत्तराचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना अग्निपंख हे ए पी जे अब्दुल कलाम यांचं चरित्र त्यांच्या हाती लागलं. त्या पुस्तकाने त्यांना झपाटून टाकलं.
    शिक्षणाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन त्यांना मिळाला. या ऊर्जेतून त्यांनी मुलांना केवळ शालेय शिक्षण नव्हे तर उपजीविकेसाठी लागणारे शिक्षण मिळू शकेल याची देखील तजवीज केली. धीरज डोंगरे या शिक्षकांमुळे अनेक पिढ्या शिक्षित झाल्या आणि आपल्या पायावर उभ्या राहत आहेत.
    जाणून घेऊ एका ध्येयवेड्या शिक्षकाची गोष्ट डॉ. आनंद नाडकर्णी आणि धीरज यांच्या सोबत.
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymind.org/
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe to Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    ##avahaniphdheerajdongre #teacher #shahapur #education #educationmatters #teacherlife #iph #dranandnadkarni

ความคิดเห็น • 24

  • @dattatraysapkal4124
    @dattatraysapkal4124 26 วันที่ผ่านมา

    समाजातील असे हिरे शोधून तुम्ही समाज हिताचे खूप मोठे काम करत आहे आणि लोकांचे डोळे उघडतात त्यामुळे तुम्ही सर फार मोठे काम करत आहात तुम्ही ग्रेट आहात सर तुम्हाला सलाम

  • @mosdearsun
    @mosdearsun 7 หลายเดือนก่อน +2

    Renowned American Writer and Humorist, Mark Twain once said that "Schooling does interfere with one’s education"
    It can be proudly proclaimed that Dhiraj Dongare has proved him wrong. Dhiraj has created "Learning & Educating Without School Infrastructure"
    Dear Dhiraj, Keep Doing Good Work, Your Journey Has Just Begun.
    आपके स्वप्नों और हकीकत में अद्भुत सामंजस्य है!
    You Are Gifted With A Great & Unbelievable Harmony between Education and Schooling.

  • @pravinbhere4585
    @pravinbhere4585 6 หลายเดือนก่อน +2

    धीरज डोंगरे गुरुजी.... आम्ही आपणास जवळून पाहत आहोत .... आर्थिक दुर्बल घटकातील अनेक विद्यार्थ्यांना आपण आधार देऊन त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करत आहात ..खऱ्या अर्थाने आपण शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी , पालकांसाठी आदर्श आहात ........
    सलाम आपल्या कार्याला ....
    आपल्या कार्यासाठी आपणास सदैव सकारात्मक ऊर्जा मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....

    • @dhirajdongare7187
      @dhirajdongare7187 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊🙏

  • @vilasvekhande6991
    @vilasvekhande6991 7 หลายเดือนก่อน +4

    उदात्त ध्येयाचे स्वप्न अथक मेहनतीने साकारणा-या धीरज सरांचे कार्य प्रेरणादायी असेच आहे..🎉

    • @dhirajdongare7187
      @dhirajdongare7187 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊🙏

  • @rajendramarathe7749
    @rajendramarathe7749 7 หลายเดือนก่อน +4

    Simply Great. Very Inspiring. Thanks for uploading, Sir

  • @meghanaphadke2296
    @meghanaphadke2296 7 หลายเดือนก่อน +3

    खूप प्रेरणादायी

    • @dhirajdongare7187
      @dhirajdongare7187 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊🙏

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 7 หลายเดือนก่อน +3

    Sir thanks for upload full interview

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 7 หลายเดือนก่อน +2

    Hats off Sir..very inspiring video..,

  • @jaydeepwanjare7209
    @jaydeepwanjare7209 5 หลายเดือนก่อน +1

    खरच ध्येयवादी आहात सर 💐आभिनंदन

  • @MUMBAIDATELINE24
    @MUMBAIDATELINE24 7 หลายเดือนก่อน +2

    मला धिरज डोंगरे यांचा नंबर मिळेल का प्लिज

  • @vaishalibugade3735
    @vaishalibugade3735 7 หลายเดือนก่อน +3

    Great

  • @nilamsarnobat4540
    @nilamsarnobat4540 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान कार्य सर

    • @dhirajdongare7187
      @dhirajdongare7187 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊🙏

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 5 หลายเดือนก่อน

    Khup sunder video....namaskar guruji.

    • @dhirajdongare7187
      @dhirajdongare7187 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊🙏

  • @dattatraysapkal4124
    @dattatraysapkal4124 26 วันที่ผ่านมา

    हा तुमचा प्रोग्राम मी जवळजवळ तीस ते पस्तीस ग्रुपवर फॉरवर्ड केला

    • @dhirajdongare7187
      @dhirajdongare7187 23 วันที่ผ่านมา

      मनःपूर्वक आभार🙏💐

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 5 หลายเดือนก่อน +1

    ध्येयवादी शिक्षक आहेत हे

    • @dhirajdongare7187
      @dhirajdongare7187 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊🙏