अधिक चांगला माणूस बनताना : अध्यात्म, मानसशास्त्र आणि आपण: एक संवाद डॉ . आनंद नाडकर्णी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 6

  • @BhartiBagate
    @BhartiBagate 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार, नाडकर्णी सर,
    आपले व्हिडिओज खूप काही शिकवून जातात.... जीवन जगायला खूप मदत होते

  • @SusonTadakhe
    @SusonTadakhe หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर छान विचार मांडलेले आहे 👀 नात्या मध्ये कसे वागले पाहिजे.हे आम्ही नेहमीच पहायला मिळाले आहे. धन्यवाद सर 💐🙏🏻 Thank you sir. Best information 👍🏻👌🏻 God bless you

  • @avdhutgulavni
    @avdhutgulavni 2 หลายเดือนก่อน

    खूप छान.धन्यवाद सर.
    Forgive without forgetting
    seems easy than forgive and forget.At the same time we have to remember that we can forgive the behaviour of that person.

  • @shamladeshpande7054
    @shamladeshpande7054 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान समजावून सांगता.सोप्या पद्धतीने.

  • @wisdom3384
    @wisdom3384 ปีที่แล้ว

    खूपच छान विषय ओढला आहे ....... आत्मचिंतनपर आणि बोधपर असा संवाद ....... मी - आम्ही आणि आपण पर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे आणि या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे

  • @sujatasant3165
    @sujatasant3165 2 หลายเดือนก่อน +1

    व्वा.... डॉ.साहेब, आत्म्याची असीमता, अथांगता ही व्यापली आहे ती *माया*, त्यासाठी गोंदवलेकर महाराज म्हणतात तसे सतत नामात राहील तर ती मायेचं स्वरूप जरा जरा कळायला वाव आहे म्हणायला हरकत नाही नै का?