तुमच्या vdo तील वार्याचा आवाज, पक्ष्यांची किलबिल, गाईचे हंबरणे, मांजरीचे मधे मधे येणे, उभ्या पिकाचे वाऱ्यावर डोलणे हे सगळे आम्ही enjoy करत असतो. त्याने तर तुमच्या रेसीपी ची लज्जत वाढते 😋😜 आणि तुमचे अनुभवाचे बोल जरी असले तरी यंदा पाऊस चांगला पडू दे, धन धान्य चांगले पिकू दे ही प्रार्थना 🙏
बरोबर आहे सर बाळंतीण साठी ही भाजी वरदान आहे. याशिवाय लोखंडी कढईतील भाजी म्हणजे बाळंतीणीसाठी रक्त वाढवणारी मशीन आहे. आणि इतर. माहिती पण चांगली आहे. सर मी पण ज्वारीची भाकरी खातो.
रेसिपी छान आहे आणि माहिती पण खूप छान आणि उपयुक्त असल्याने आणि गावातील वातावरण असल्याने मला तुमचे विडिओ खूपच आवडतात अशी माहिती सांगितली तर नक्कीच फायदा होईल सगळयांना . मी स्वत सगळे जेवण लोखंडी कढईत आणि मातीच्याच भांडी मधे बनवते आणि आम्ही न्याहारीला पण ज्वारी चा भाकरी खातो जो कोणी एकदा भाकरी खातो त्यांना पुन्हा चपाती कधीच आवडनार नाही असेच माहिती सांगितली तर नक्कीच जनजागृती होइल 👌😊
भाजी चे महत्व खुप छान, मी ही आज पासून लोखंडी कढईत भाज्या करत जाईन .
Ekdam mast bhaji Plus ayuvedic information
वहीनीन डोक्यावरुन पदर पडुन दिला नाही.. भारतीय संस्कृती जपत आहात..भाऊ तुमचा आवाज ऐकण्यासाठी कान आसुरतात..मनापासुन आभार
तुमच्या vdo तील वार्याचा आवाज, पक्ष्यांची किलबिल, गाईचे हंबरणे, मांजरीचे मधे मधे येणे, उभ्या पिकाचे वाऱ्यावर डोलणे हे सगळे आम्ही enjoy करत असतो. त्याने तर तुमच्या रेसीपी ची लज्जत वाढते 😋😜
आणि तुमचे अनुभवाचे बोल जरी असले तरी यंदा पाऊस चांगला पडू दे, धन धान्य चांगले पिकू दे ही प्रार्थना 🙏
धन्यवाद
छान!..महत्वपुर्ण माहिती👌👌👍
खुप महत्वाची माहिती सांगितली.धन्यवाद
Mastch bhaji zali. Me roz bhakri ch Khate.
मी पण खातो दादा ज्वारी ची भाकरी।एकदम झक्कास।।
शेपाची भाजी लई भारी . वात आजारासाठी साठी भाजीच महत्त्व खुप छान सांगीतल तसच बाळनतीन साठी उपयोग वहिनी छान सांगितली
मस्तच
दादा भरलेली वांग्याची भाजी खूप छान
Khup chan mahiti.amhi khato jwarichi bhakri.
तुमचा आवाज तुमचं बोलणं या मुळे अगदी बालपणीची शेतातील आठवणी येतात खुपचं छान वाटतय
भाऊ वहिणीनी खूप छान बनवली भाजी, मी पण अशीच बनवेन लोखंडी कढईत.
दिखावा करण्यापेक्षा तब्येत महत्वाची,हेच खरं
Nice
Khupch chhan..shepuchi bhaji majhi fev. Ahe..an hi vegli padhhat awadli mala 🙂👍🙏🙏
THANKS.khup chhan mahiti dili,healthy recipe.lokhandi kadhaimule sharirala loh milte,OLD IS GOLD
मस्त भाजी केली आम्ही पन करुण बघू...👍👌✨
I like it simple and very testy gawa kadchi wat nice title natural place
छान माहिती, भाजी👌👌👍
Khup sunder ek no
Koop chan aani apratim
बरोबर आहे सर बाळंतीण साठी ही भाजी वरदान आहे. याशिवाय लोखंडी कढईतील भाजी म्हणजे बाळंतीणीसाठी रक्त वाढवणारी मशीन आहे. आणि इतर. माहिती पण चांगली आहे. सर मी पण ज्वारीची भाकरी खातो.
T
खूपच छान माहिती दिलीत
खुपच छान, शेपुची भाजी अन् भाकर मस्तच
Khup chan..👌
Khup khup abhar, atishay chaan bhaji
👌🏻👌🏻👌🏻mast...... khup chhan recipe
शेपुची आशी भाजी पहील्यांदा पाहीली ,मी नककी करून बघेन ,रेसीपी बददल खुप खुप धन्यवाद दादा आणी ताई..👌👌☺
Wooow maji aavdti bhji
ज्वारी ची भाकर महत्त्व छान
Khup chhan mala aavdla dhanyvad
Bhaji mast banavli 👌👌👌
एकच भाई,आणि ताई(वहिनी) आपल दोहांच काम नैसर्गिक स्वयंपाक देशी जेवन दाखवता तेही क्रुतीतुन एकच नंबर काम आहे
मला खुप आवडते ही भाजी पाहिली आमची आजी खुप छान करायची
भाऊ वहिनी तुमचे विचार खूप चांगले आहेत तसेच पाककृती सुद्धा खूप छान असतात. आणि तुमचं सादरीकरण सुद्धा खूप छान वाटतं
खूप छान केल आहे ☺👌👌👌
Khup chhan
Mastch
भाजी खुप छान बनवली.
खूपच चविष्ट भाजी आहे ही. आता अशी करून बघेन.
Dada mast recipe n disnyawr janyapeksha goon pahane kadihi bestch
Wahhh! Kay majja ali pahun
Shepuchi bhaji aani jwarichi bhakri he mazhi aavadti dish aahe.......
खुप खुप मस्त च 👌👌
Khup chan mahiti dili tumhi dada
तुमची कढई बघून मी पण कढई विकत घेतली आहे. आम्ही पण ज्वारी ची भाकरी खातो
खुप छान माहिती
Wow mastch
एकदम छान चव ......
Bhari dada..
Very nice information
Dada kup chan banwli bhaji
माझ्या आवडती शेपू ची भाजी आहे
खुप छान व्हिडीओ बनवला तुमचं आणि वहिनींनच अभिनंदन
सुखी संसाराचं खरं उदाहरण तुम्ही च आहात.
great
Nice video
Good job sir
Mast tondala pani sutla thanks dada
Sundar
Dada khup chhan bhaji
Best mahiti dada
खूपच छान!
Recipe mast ahe
Khupach sundar mahiti deta lokhandi kadhaitil bhaji kharach khup paushtik ani chavishta lagte
धन्यवाद
भाऊ खूप छान माहिती दिली,उपवासाचे पदार्थ बनवा
👌👌khup chan
Khup mahtvachi mahiti detat tumhi bhau
Your recipes are very tasty Dada.
Dada aamhi roj khato jvarichi bhakari nice bhaji👌👌
मी पण सोलापुरी हाय घरात रोज ज्वारीची भाकरी खातो आम्ही.... शेपूची गरगट्ट भाजी आवडली.... धन्यवाद तुम्हा दोघांचे
Khupch chhan chavila nakkich chhan asnar khatri she.
खूप सुंदर! मी सुद्धा नैर्सगीकच जेवण बनवते..
छान,,👍👌👍
Shepuchi bhaji mast mala khup avadte
महापूर आलेत... 🌊🌊
रेसिपी छान आहे आणि माहिती पण खूप छान आणि उपयुक्त असल्याने आणि गावातील वातावरण असल्याने मला तुमचे विडिओ खूपच आवडतात अशी माहिती सांगितली तर नक्कीच फायदा होईल सगळयांना . मी स्वत सगळे जेवण लोखंडी कढईत आणि मातीच्याच भांडी मधे बनवते आणि आम्ही न्याहारीला पण ज्वारी चा भाकरी खातो जो कोणी एकदा भाकरी खातो त्यांना पुन्हा चपाती कधीच आवडनार नाही असेच माहिती सांगितली तर नक्कीच जनजागृती होइल 👌😊
Khupch chan video kaka kaki
Khup Chan
गोड मिठ का तिखट मिठ ते सांगा जुन ते सोनं चांगली माहीती देतात तुम्ही सर आभारी आहे तुमचा धन्यवाद!!!!💐💐💐
Actully...dis small n simple recipes I loved so much. All th time m seeing & enjoying . Vahini really thnx .
एकदम बढीयॉ, मी खाते ज्वारिची, बाजरिची, नाचणिची, तांदळाची भाकर.
Mast bhaji dada
Tumi Khub Chan Samjhauta👍👍👍👍👍
खूपच।छान।दादा।वहीनी।मला।पन।आवडते।शेपाची।भाजी।
Ek number
खूप। छान
kharch khup chan astat tumche vidio
Sepuchi bhagi aamhe khato gargati bhaji aaj pahilee
Khup chan..me nakki karun pahin
Khup cha chan dada vani
Khup chan mala tumhi banvlele padartha khup aavantan keep it up dada vahini
Bharich ahe dada
Mazya ghari roj jwarichi bhakari asate
Bhau khup chhan
👍👍👍👍👌
Mastach
Khupach chan bhaji dakhavali vahini. mastach..... Khupach chan jodiy tumchi..
Nice
Khup chan
मला तर खुप आवडली आहे तुमची भाजी बनवण्याची पद्धत येकदम मस्त आहे आणि कलर ही मस्त येतो... नमस्कार वहिनी साहेब लगे रहो
Pn tumche videos khup chan astat👌👌👌
तुमची भाषा खुप शुद्ध आणि छान आहे, सुंदर वातावरणात बसून जे स्वयंपाक बनवतात खुप छान गवाची आठवण येते तुमचे वीडियो पाहून
धन्यवाद