स्वयंपाकाला सुरुवात करताना आधी कणिक भिजवून ठेवावी. पोळ्या करताना पुन्हा मळावी म्हणजे पोळ्या मऊसूत छान रहातात. रोजच्या भाजीला दाण्याचे कूट लागत असेल तर आठवड्यातून एकदा करून ठेवावे म्हणजे घाई होणार नाही.
तनुजा भाजी खुप छान झालेली असणार हे नक्की.आणि एक सांगायचे आहे मसाल्याच्या डब्यात मिठ ठेवू नको ती वाटी खराब होते जंगचढते.तुमच्या साध्यासुध्या रेसिपीज तूमचे निसर्गाच्या सानिध्यात राहणे.मनाला आनंद देऊन जाते.म्हणुन व्हिडिओ पाहावेसे वाटते.
Aaj cha video sunder daratli fulbag mhnje dharti varcha Swarg ghevdyachi bhaji sadhi sopi ase vel vargiy bhajya thandit khavyat gavakade shengdana kut v masala shivay bhaji jamatch nahi mast video👍👍👌👌👌🙏
मला तुमचा व्हिडिओ बघायला खूप आवडतात पंजाब चुलीवर तुम्ही रेसिपी बनवतात ती चूल पांढरे मातेने स्वच्छ सारवून घ्यायची म्हणजे स्वयंपाक करताना मनाला प्रसन्न वाटेल
भाऊ आहे कुठे तुम्ही खूप दिवसांनी वाट बघतोय तुमच्या व्हिडिओ ची. सुरुवातीचे ते बासरीचे संगीत ऐकून माझे कान तृप्त होतात. गावाकडची आठवण येते. मला तर वाटते की तिकडे येऊन तुमच्या शेतावरच राहावे, मुंबई सोडून. मस्त फोटो शूट आहे.
श्रीस्वामी समर्थ श्री गुर्देवदत🌹❤️🙏🙏❤️🌹
स्वयंपाकाला सुरुवात करताना आधी कणिक भिजवून ठेवावी. पोळ्या करताना पुन्हा मळावी म्हणजे पोळ्या मऊसूत छान रहातात. रोजच्या भाजीला दाण्याचे कूट लागत असेल तर आठवड्यातून एकदा करून ठेवावे म्हणजे घाई होणार नाही.
खूप छान झाली. भाजी वातावरण सुंदर
खुप छान भाजी मस्तच झाली आहे 🥰🥰👍👍
तनुजा भाजी खुप छान झालेली असणार हे नक्की.आणि एक सांगायचे आहे मसाल्याच्या डब्यात मिठ ठेवू नको ती वाटी खराब होते जंगचढते.तुमच्या साध्यासुध्या रेसिपीज तूमचे निसर्गाच्या सानिध्यात राहणे.मनाला आनंद देऊन जाते.म्हणुन व्हिडिओ पाहावेसे वाटते.
फार छान भाऊ मस्त मस्त सुंदर आहे सगळे काही पायच नाही ओके बाय 👌👌😘😊❤️
वाल पापडी ची भाजी पोळी एकदम मस्त बेत लसूण लुटायचा खलबत्ता छानच आहे.
एकदम मस्त झाली आहे भाजी आवडली.
जय गुरुदेव दत्त दादा वहीनी खुप छान वीडियो चवदार भाजी 👌🏻🙏🏼💐
तुमच्या व्हिडिओ चे साईड म्युझिक आहे बासरीचं ते खूप सुंदर आहे. 👌👌👌👌👌
Informative videos बघा Nishigandha's Vision वर मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल.... Thank you
Aaj cha video sunder daratli fulbag mhnje dharti varcha Swarg ghevdyachi bhaji sadhi sopi ase vel vargiy bhajya thandit khavyat gavakade shengdana kut v masala shivay bhaji jamatch nahi mast video👍👍👌👌👌🙏
Khup chan sadhi ani simple recipe🤟😉😉😇
खूप मस्त रेसिपी आहे. छान भाजी जली.😋😋😋👌👌
Very nice and tasty bhaji you prepared vaini. Very nice video Dada vaini
चुलीची मैत्रीण ....
छान झाली भाजी, मस्त 👌👌👌
माझ्या आवडत्या शेंगा आहेत या,माझी आवडती भाजी केली तुम्ही वयनी , खुप सुंदर 👌👌👌🌹
खुप छान रेसिपी वालाच्या शेंगांची भाजी भाकरी चपाती छान छान मस्त मस्त सुंदर ओके बाय 👌👌😘😊❤️❤️❤️❤️❤️
बासरीचे सूर फारच छान गोड वाटतात कानाला
Lai chan
छान व्हिडिओ आवडला 👍🙏🏼👌💐
Nice video
नमस्कार. खूप छानच. फुले. आहेत. मन प्रस्सन होते फुले बघून
मस्त साधी आणि ताजी ताजी घेवढ्याची भाजी
भाजी रेसिपीज छान. छान, मस्त, सुंदर व्हिडिओ. तनुजा वहिनी.नमस्कार.
छान साधी सोप्पी व चवदार भाजी 🤤👍🙏
खुप सुंदर विडीओ तुमचा विडीओ बघितला नाहीतर चुकल्या सारख वाटत
🙏dada-vahini. Please roj recipe takat ja. वाहिनी👌 भाजी😋
👍
भाजी एकच no. 👌👌
Mastach bhajji zali Vahini ekdaam tazi shetatali
वहिनी खूप काम करतात भाज्या पण छान बनतात जय गुरुदेव दत्त
@@prashantbobade865 तसं काही नाहीये ताई आहो त्याची शेती पन आहे ती सासु पहाते तीकडे
Informative videos बघा Nishigandha's Vision वर मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल.... Thank you
माझा 5 वर्षाचा नातु आहे त्याला तुमच्या कडे यायचे आहे कारण तुमच्याकडे गाय,वासरू,बकऱ्या,कुत्रा आहे. त्याला प्राणी प्रचंड आवडतात.
ॐ साईराम दादा वहीणी🌹🙏 खुप छान झाली भाजी👌👌
👌👌👌👌👌
Nice video bhaji mast 👌👌👌👌👌👌
खलबत्ता छान आहे कुठुन आनला
बघताच चव आली. 😜😜😜
मातीची भांडी आहेत वाटतं दादा. 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
Woooooooww Superb Really Bahut pyara video.. morning view amazing bhaji cows everything is just awesome ❤️💐💐💐🙏‼️‼️‼️
आमच्याकडे वाल पापडी म्हणतात मला खूप आवडते.वालपापडी
Beautiful 🙏🏻👌🏼
😅
Swati màne
Khupch chan zali ahe bhaji 👌👍
chan
खूपच छान भाजी..मस्त...
Khup Chan mala far avdte hi bhaji
ताई खूप छान झाली भाजी
Naic recipi 👌👌👌
Khup ch chhan recipe
Khup chan.... 👌👌
👍🏻👍🏻
Khupch sundar bhaji
Dada, daliche laaduchi recipe please please share karaa
खुप सुंदर परीसर आहे दादा मी तुमचे सगळे विडीवो पाहते खुप छान आसतात लाईक करते
👍👍👍
मला तुमचा व्हिडिओ बघायला खूप आवडतात पंजाब चुलीवर तुम्ही रेसिपी बनवतात ती चूल पांढरे मातेने स्वच्छ सारवून घ्यायची म्हणजे स्वयंपाक करताना मनाला प्रसन्न वाटेल
🙏🙏👌👌
खुप छान रान आहे भाऊ तुमच जय जवान जय किसान जळगांव कर
😋👌
Tumch sheet khoop chan hai
माझी आई शाकाहारी आहे, ती खानदेशी आहे, ती सुद्धा अशाच प्रकारे भाज्या बनवते, मला आणि माझ्या आईला तुमचे विडिओ खूप आवडतात
भाजी छान बनवली आहे शेतात तल वातावरण खूप छान आहे
Bhaji ekdum mast jhali dada
खूपच छान.... 👌👌
👌👌
Khup khup chan ..aamhala bolava tumcha kade chulivarche j1 karayla
मस्त वीडियो
दिसायला चविष्ट 🥰
Very nice.🙏🙏khyalayala asvdel mala.thanku.,👌👌
👌👌👌👌
राम राम दादा आणि वाहिनी !!
छान भाजी केली आहे माझ्या आवडीची आहे दादा
Khup mast baji keli vahini ne
एकदम सुरेख आहे
दादा वहिनी नमस्कार आज विडिओ छान आहे भाजी छान बनवली
छान 😍
Dada Vahini Nisarga madhe rahun daily kaame karta, khoop aanandi dista, vahininchi bhaji hi 👌👌👍
👍👌👌
Dalichya laduchi recipe taka
धुळीची ॲलर्जी आहे खूप सर्दी होते त्यासाठी काहीतरि आयुर्वेदिक औषध सांगा please
वहिनी, भाजी खुप छान बनवतात.
वहिनी खूप छान भाजी केली👌👌
Very Nice video
भाऊ आहे कुठे तुम्ही खूप दिवसांनी वाट बघतोय तुमच्या व्हिडिओ ची. सुरुवातीचे ते बासरीचे संगीत ऐकून माझे कान तृप्त होतात. गावाकडची आठवण येते. मला तर वाटते की तिकडे येऊन तुमच्या शेतावरच राहावे, मुंबई सोडून. मस्त फोटो शूट आहे.
Same here, after so many days with a nice n tasty recipe
देशी जिवन जगताना मज्जाच वेगळी असते
खूप छान भाजी आहे
Khup chan
खूप मस्त 👌
खुप छान,👌मला पन सपोर्ट करा🤝
👌👌👌👌👌👌🥗
दादा मझ्या आवडत भजी आहे 😋😋😋😋😋😋😋😋😋 मस्त झालाय दादा 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Bake Kippur chan
पिंपळकुठे हे गाव कोणत्या जिल्ह्य़ातील आहे
मस्तच
👌👌🙏🙏
Dada tumchya vlog chi starting khup chan aste
✌👤☝🌎🌏🌍
ताई 1 नंबर छान
श्री गुरु देव दत्त दादा
Vaini tumhi parva dosa kelta techi recipe dakva, tumhi kelta tasa vada amhi kelta ani jamlela bi amhala
Ekdam bhari
Nice
Mast dada
तुमचं रेसिपी 1नंबर असतंय
Chaan bhaji banvli amhi pan ashich banvto
गाव कोणतं म्हणायचं?