बाणूताई धन्य धन्य आहात तुम्ही आम्ही इकडे घरात राहून पावसाचा खूप त्रास होतो आणि सर्व रानात असून पण काहीच किरकिर करत नाही तुम्ही. सर्वकाही दिवस छान इन्जॉय करता तुमच्या सर्वाच्या मेहनती ला सलाम🌹🙏🏻 बाणूताई तुमची वापरती भांडी पातेल कढई पण खूप छान स्वच्छ आहेत . भजी १ नंबर
किती छान आणि समाधानी जीवन आहे या लोकांच , वर आभाळ आणि खाली धरती , खरोखरच धरतीची लेकरं , बानूताईंच बोलणं किती प्रेमळ आणि गोड खरोखरच रानावनात फिरणारी ही अन्नपूर्णा देवी च आहे 🙏🏻
आजवर अनेक मोठमोठ्या शिक्षित लोकांचे व्हिडिओ पाहिलेत, पण तुमच्या व्हिडिओची बरोबरी नाही होऊ शकली. इथे वेगळाच आनंद मिळतो. काही अंशी जुजबी ज्ञानही मिळतं, पण आता हे पावसाळ्यात तुमचे आणि तुमच्या सोबतच्या प्राण्यांचे हाल नाही पहावत आहेत. तुम्ही लवकर गावी जावा.
बाणाई खरचं फार गुणी आहे. आहे त्यात समाधान मानते. पदार्थ ही चांगलं करते. शहरा सारख्या सुविधा नसतांनाही तक्रार नाही. इतक्या छोट्या दगडाचा पाटा म्हणुन उपयोग करते. आनंदाने कुटुंबासाठी न चिडता , त्रागा न करता जबाबदारी आनंदाने पार पाडते .आमच्या कडुन खुपखुप शुभेच्छा. सुखात रहा. आनंदात रहा.
सागरची किती काळजी घेता ताई ,अगदी पोटच लेकरू असल्यासारख आज कालच्या माणसांना स्वताशिवाय काय दिसत नाही पण तुम्ही छान जपता सागरला सलाम सागर तुझ्या चुलता चुलतीला जे आई वडील समजून तुझी काळजी घेतात
काय पण बाणाईने भजी मस्तच केलीत परीस्थीतीवर मात करत जीवन जगणे सोपे नाही आम्हाला गॕसवरती बंगल्यामध्ये राहुन एवढे पद्धतशीर स्वयंपाक करता येत नाही .धन्यवाद बाणाई .तुला सलाम
खरंच धनगरी जीवन खूप कठीण आहे.मोजक्या सामानात वापर आणि उन्ह, वारा पाऊस ह्याचा सामना करत हलाकीच जीवन जगावे लागते.पोटासाठी वणवण गाओगा व भटकावे लागते विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर म्हणतात तसे असते ह्या भटक्या जमातीचे जीवन. सलाम ह्यांच्या जीवन शैलीला
बानाई वहिनी तुम्ही खुप खुप प्रेमळ आहात. खुप मला आवडलात तुम्ही अगदी जवळून गावची माया तुमच्या रेसिपी मधून दाखवली आहे. आणि खुप चवीचे भन्नाट रेसिपी आहे... धन्य धन्य सलाम स्त्रीशक्ती
बाणाई ताई ईतके कष्ट करून सुद्धा तुमही हसतमुख रहाता आनंदी जीवन कसे जगावे हे तुमच्याकडे पाहून शिकावे धन्य आहात देव तुम्हाला सुखी ठेवो भजी rcp खूप छान 👌👌🙏
This lady is so beautiful and graceful! Loved the way she talks and cooks, Thank you for showing the harsh side of the life and your attitude to conquer it, Hats off to your Family! The kid is so sweet, God bless you Sagar :)
आभाळाच्या छत्राखाली निसर्ग सानिध्यात असेल तशा साधन सामुग्रित्त आनंदाने, प्रेमाने बनविलेला कोणताही साधारण पदार्थ पक्वान्न बनतो आणि खाऊ घालताना जे समाधान मिळतं तोच स्वर्गीय आनंद बाणाईच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसते. बाणाई ताई अशीच निरागस रहा. ईश्वर तुम्हा सगळ्यांना सुखी ठेवो.
खरच बानाई ताई तुम्ही जे काही बनवता ते तर खूपच छान असते पण आजच्या परिस्थितीत बायकांना स्वयंपाकासाठी सगळे साहित्य, भांडे, किचन, पाणी, लाईट असुन देखील स्वयंपाक करता येत नाही व मुले व ती बाहेर च्या जेवनाच्या आहारी जातात तुम्ही खरच आजच्या काळात त्यांना आर्दश आहात 🙏🙏🙏
बानाई तुझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असते तुझ्या हाताला नक्कीच चव असणारे काहीही केले तरी अप्रतिमच लागणार न खाता ही चव कळते तुझे समाधानी चेहरा हे सर्व सांगून जाते त्यात सर्वांना देऊन नंतर खाणे हा तुझ्यातला गुण खूप आवडतो शहरात आता असे राहिले नाही भजी एक नंबरच लागणार तुझ्या हातचं खायला योग आला पाहिजे
बीच कुले पाव्हणे आता तुमचा मामा, बानाई च आप्पा. वाह. जूना जाणता, अनुभवी माणूस. कधी कॅमेरा पुढं येत नसत पण आवाज, सल्ले मोलाचे देतात. तुमचे गावाकडे वाड्याला त्यांच्या गावात घरा जवळ थांबता येते. लयं भारी वाटते जुनी माणसाने तुमची बरोबर राहून तुम्हीं पण धनगरी जिवन खरं खरं दावता. मस्त भजे पार्टी, बाणाई च तर विचारूच नग. महाराष्ट्र भर अन्न पूर्णा म्हणून प्रसिद्ध. सीदू हाके यांचं नैसर्गिक प्रामाणिक पना. कुणालाही न दुखवता त्यांच्या जीवनाचं रिअल गोष्टी अशाच पुढं जात राहणार. कंटाळा न येता लाखो लोक पाहतच राहणार. कारण ते सत्य जीवनशैली दाखवतात. बीच कुले मामा एक नंबर. किसन लयं कष्टाळू. एक व्हिडियो होऊ द्या
खूप देव पाहिले, सुखासाठी आनंदा साठी पण तुमचा व्हिडिओ पहिला की सर्वच आम्हाला मिळते, साखरे प्रमाणे तुमच्या सारख्या देव माणसांना भेटण्याची ओढ लागते, नशिबात असेल, दादा साहेब , ताई साहेब आपण भेटूच, जय मल्हार🙏🫡
खूप खूप कष्टमय आणि कणखर तुमचे जीवन आहे तरीही तुम्ही सुखी समाधानी आनंदी सदा असतात देव तुम्हाला सदा सुखी ठेवो बनाई ताई ला नमस्कार कारण ती अन्नपूर्णा आहे धन्यवाद
बानाई तु जंगलात राहुन सुद्धा किती चांगले चांगले खाण्याचे पदार्थ बनविते आणि सर्व च सामान तुझ्या वाड्यावर आहे तुझ्या नविन रेसिपी मी करून पाहते तु खुप चांगला संसार करतेस खूप छान
Khup chan bhau .....ajjvar khup rcepie pahilya pan ......khup anand zala banai tai chya recepie pahun ..te pan bina kitchen n kahi suvidha nastanaa ...proud of u .
बानाई तुम्ही खुपच सुगरण अहात खर्च तुम्ही कमी खर्चात कमी भांड्यात कोणतेही साहित्य नसतांना सगळ्यांना पोटभर खाऊ घालतात खूपच छान तुमचे कोतुक करेल तेवढे थोडेच तुम्ही अन्नपुर्णा अहात
खूप छान व्हिडिओ केला आहे.एखाद्या व्यावसायिक व्हिडिओ ब्लॉगर पेक्षा भारी व्हिडिओ केलाय.सगळ्या धनगरी पदार्थीचे व्हिडिओ करा.बानाई खूप छान वर्णन करतात परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवू दे.
विडीओ बघायला एक दिवस लेट झाल आहे मला पण भजी एक नंबर तळलेली मिरची वा क्या बात है मला वाटतं कधीतरी जेवण करायला याव तूमच्या वाड्यावर वहिनी च्या हातच खायला ,
आय लव यू डीयर बानाईताई ❤ खरंच खुपच गोड आहेस ताई तू 😊😊 तुझ्या कडे बघुन नेहमी असं वाटतं की प्रत्येक पुरुषाला अशी एवढी गुनी बायको भेटली तर पुरुष कधींही कुठल्याही परिस्थितीत खचणार नाही ❤❤ खुप, खुप हेवा वाटतो तुझा बानाई ताई सिद्धुदादा तुम्ही पण खुप चांगले आहात... तुमच्या फॅमिली चा तुम्ही खुप मोठा आधारस्तंभ आहेत दादा 😊😊 काळजी घ्या
Banai chya navatach asi ahe... Annapurna... Sukhi Raha Tai... Tumhi ade ughadyawer rahata teri tumhi nitnetkya ahet, limited pani bhandi terihi serva vyavasthit karta... Tumchi bhandi ter amchya Bhandyanpeksha chakvhakit ahet tai...literally hats of you n to the all female's who are u❤
मेरे ख्याल से पक्का घर भी है इनके पास..... हमेशा इस पन्नी के टेंट में ही देखा है... लेकिन सुकून और सुख कितना है इनके जिवन में.... हमारे पास सब कुछ होते हुए भी, शांति नही है जिंदगी में...😔😔😔😔
बाणूताई धन्य धन्य आहात तुम्ही आम्ही इकडे घरात राहून पावसाचा खूप त्रास होतो आणि सर्व रानात असून पण काहीच किरकिर करत नाही तुम्ही. सर्वकाही दिवस छान इन्जॉय करता तुमच्या सर्वाच्या मेहनती ला सलाम🌹🙏🏻 बाणूताई तुमची वापरती भांडी पातेल कढई पण खूप छान स्वच्छ आहेत . भजी १ नंबर
किती छान आणि समाधानी जीवन आहे या लोकांच , वर आभाळ आणि खाली धरती , खरोखरच धरतीची लेकरं , बानूताईंच बोलणं किती प्रेमळ आणि गोड खरोखरच रानावनात फिरणारी ही अन्नपूर्णा देवी च आहे 🙏🏻
आजवर अनेक मोठमोठ्या शिक्षित लोकांचे व्हिडिओ पाहिलेत, पण तुमच्या व्हिडिओची बरोबरी नाही होऊ शकली. इथे वेगळाच आनंद मिळतो. काही अंशी जुजबी ज्ञानही मिळतं, पण आता हे पावसाळ्यात तुमचे आणि तुमच्या सोबतच्या प्राण्यांचे हाल नाही पहावत आहेत. तुम्ही लवकर गावी जावा.
बाणाई खरचं फार गुणी आहे. आहे त्यात समाधान मानते. पदार्थ ही चांगलं करते. शहरा सारख्या सुविधा नसतांनाही तक्रार नाही. इतक्या छोट्या दगडाचा पाटा म्हणुन उपयोग करते. आनंदाने कुटुंबासाठी न चिडता , त्रागा न करता जबाबदारी आनंदाने पार पाडते .आमच्या कडुन खुपखुप शुभेच्छा. सुखात रहा. आनंदात रहा.
सागरची किती काळजी घेता ताई ,अगदी पोटच लेकरू असल्यासारख आज कालच्या माणसांना स्वताशिवाय काय दिसत नाही पण तुम्ही छान जपता सागरला सलाम सागर तुझ्या चुलता चुलतीला जे आई वडील समजून तुझी काळजी घेतात
परिस्थिती कितीही चटके देत असेल तरीही त्याच चटक्यांवरती चविष्ट भजी करून खाता येतात याचं एक उत्तम उदाहरण!!!! 👍👌
🙏
काय पण बाणाईने भजी मस्तच केलीत परीस्थीतीवर मात करत जीवन जगणे सोपे नाही आम्हाला गॕसवरती बंगल्यामध्ये राहुन एवढे पद्धतशीर स्वयंपाक करता येत नाही .धन्यवाद बाणाई .तुला सलाम
चुलीवर स्वयंपाक असूनही भांडी कीती स्वछ आहेत टापटीपपणा खूपच आहे बाणाई छान बनवली भजी 👌👌👌 सुगरण आहे banai
बाणाची सुगरण तर आहेच. प्रेमाने.प्राण्यांवर पण किती जीव आहे माणसांनइतकाच❤😊
खरच अशा लोकांना पुरस्कार मिळाला पाहिजे
खरंच तुम्हाला सलाम आहे एवढ्या थंडी गारठा आहे त्यात कसला ही कंटाळा नाही खरंच बाणाई ताई ना मानलं 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sheta madhye kam karun ghari alyavar dupari asha sundar sundar recipe banavane, ltd. Bhandi, ani tehi hasat mukh chehara, madhal vani, Banai vahini tumache kautuk karave tevadhe kamich, really proud of you.
बाणाई तू खरंच लक्ष्मी आहे किती आनंदी असती तू
भजी, मिरची खूप छान झाली बानाई वाहिनी, अन्नपूरणाआहात तुम्ही, भगवंता सुखी ठेव ह्या सर्व कष्ट करणाऱ्यांना
काही काही व्हीडिओ बघताना डोळ्यातून पाणी येते.खरंच धनगरी जीवन. अवघड आहे.कौतुक आहे. बाना ई आणि सिद्धू दादा
खरंच धनगरी जीवन खूप कठीण आहे.मोजक्या सामानात वापर आणि उन्ह, वारा पाऊस ह्याचा सामना करत हलाकीच जीवन जगावे लागते.पोटासाठी वणवण गाओगा व भटकावे लागते विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर म्हणतात तसे असते ह्या भटक्या जमातीचे जीवन. सलाम ह्यांच्या जीवन शैलीला
अन्नपूर्ण देवीचा आशीर्वाद आहे बाणाईल त्याच्या आईकडून त्या सगळं शिकल्या असाव्यात आपली आई आपली अन्नपूर्णा असते
बानाई वहिनी तुम्ही खुप खुप प्रेमळ आहात. खुप मला आवडलात तुम्ही अगदी जवळून गावची माया तुमच्या रेसिपी मधून दाखवली आहे. आणि खुप चवीचे भन्नाट रेसिपी आहे... धन्य धन्य सलाम स्त्रीशक्ती
बाणाई ताई ईतके कष्ट करून सुद्धा तुमही हसतमुख रहाता आनंदी जीवन कसे जगावे हे तुमच्याकडे पाहून शिकावे धन्य आहात देव तुम्हाला सुखी ठेवो
भजी rcp खूप छान 👌👌🙏
बनाई ची कांदा भजी , तळलेली मिरची आणि चहा गावरान संस्कृती लय भारी. सागर ची साथ, आपाची मदत यास जीवन यसे नाव ! धनगरी जीवनास सलाम!!❤😮😮🎉🎉🎉🎉 जयभीम.
बानुताई,किती छान चविष्ट भजी बनवलीत.तोंडाला पाणी सुटले.आणि अशा पावसाळी परिस्थितीतही किती हसतमुखाने रहातात.सलाम तुम्हाला 🙏🙏👌👌
ताई तुम्ही संस्कार आणि संस्कृतीचा मूर्तीमंत उदाहरण आहात
खुपच छान बनावता तुम्हीं बाणुताई धन्यवाद
बाणांनी ताई येवढ्या छान रेसिपी बणवायला कुठं शिकल्या खुप मस्त जेवण बनवता तूमचं बघुन मी पण प्रयत्न करते 👌👌👌👌🙏
दादा माझा रविवार हा सगळे तूमचे व्हिडिओ पाहण्यात जातो. मी तुमचे जूने व्हिडिओ सुद्धा पून्हा पुन्हा पाहते. मला बानाई ताई खुप आवडतात.
🙏
एव्हढ्या कष्टमय ,धकाधकीच्या जीवनात ही किती हा आनंदी ,गोड स्वभाव .खूप छान
मस्तच भजी रेसीपी बाणाई ताई तोडाला पाणी सुटले❤
आज आपल्यावर कशीपण परिस्थिती असो... अशाच खडतर प्रवासातुन दिवस काढावे लागतात.. वेळ लागतो चांगले दिवस येतात.. आणि हेच खरं आयुष्यातील खूप मोठं रहस्य आहे
This lady is so beautiful and graceful! Loved the way she talks and cooks, Thank you for showing the harsh side of the life and your attitude to conquer it, Hats off to your Family! The kid is so sweet, God bless you Sagar :)
आभाळाच्या छत्राखाली निसर्ग सानिध्यात असेल तशा साधन सामुग्रित्त आनंदाने, प्रेमाने बनविलेला कोणताही साधारण पदार्थ पक्वान्न बनतो आणि खाऊ घालताना जे समाधान मिळतं तोच स्वर्गीय आनंद बाणाईच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसते. बाणाई ताई अशीच निरागस रहा. ईश्वर तुम्हा सगळ्यांना सुखी ठेवो.
खरच बानाई ताई तुम्ही जे काही बनवता ते तर खूपच छान असते पण आजच्या परिस्थितीत बायकांना स्वयंपाकासाठी सगळे साहित्य, भांडे, किचन, पाणी, लाईट असुन देखील स्वयंपाक करता येत नाही व मुले व ती बाहेर च्या जेवनाच्या आहारी जातात तुम्ही खरच आजच्या काळात त्यांना आर्दश आहात 🙏🙏🙏
बानाई ताई खूपच छान बनवली भजी❤❤ आणि प्रत्येक गोष्टीची माहिती पण खूप छान देता. तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं. तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला❤😍👌
बानाई तुझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असते तुझ्या हाताला नक्कीच चव असणारे काहीही केले तरी अप्रतिमच लागणार न खाता ही चव कळते तुझे समाधानी चेहरा हे सर्व सांगून जाते त्यात सर्वांना देऊन नंतर खाणे हा तुझ्यातला गुण खूप आवडतो शहरात आता असे राहिले नाही भजी एक नंबरच लागणार तुझ्या हातचं खायला योग आला पाहिजे
खूप छान झालेत भजी आणि रान माळला राहून सुद्धा खूप स्वछता ठेवता बानई ताई
बीच कुले पाव्हणे आता तुमचा मामा, बानाई च आप्पा. वाह. जूना जाणता, अनुभवी माणूस. कधी कॅमेरा पुढं येत नसत पण आवाज, सल्ले मोलाचे देतात. तुमचे गावाकडे वाड्याला त्यांच्या गावात घरा जवळ थांबता येते. लयं भारी वाटते जुनी माणसाने तुमची बरोबर राहून तुम्हीं पण धनगरी जिवन खरं खरं दावता. मस्त भजे पार्टी, बाणाई च तर विचारूच नग. महाराष्ट्र भर अन्न पूर्णा म्हणून प्रसिद्ध. सीदू हाके यांचं नैसर्गिक प्रामाणिक पना. कुणालाही न दुखवता त्यांच्या जीवनाचं रिअल गोष्टी अशाच पुढं जात राहणार. कंटाळा न येता लाखो लोक पाहतच राहणार. कारण ते सत्य जीवनशैली दाखवतात.
बीच कुले मामा एक नंबर. किसन लयं कष्टाळू. एक व्हिडियो होऊ द्या
पाऊसाचे दिवस असल्यामुळे खूप थंडी वाजत असेल ईश्वर च तुमचे रक्षण करो कांदा भजीचा बेत खूप भारी❤
Aajcha kande bhaji lalali mirchicha bet khup chhan aahe video khup chhan mast laybhari aahe
खूपच छान video आहे अशी साधेपणाणीच राहणारी माणसं संस्कृती टिकवून ठेवू शकतात
खूप देव पाहिले, सुखासाठी आनंदा साठी पण तुमचा व्हिडिओ पहिला की सर्वच आम्हाला मिळते, साखरे प्रमाणे तुमच्या सारख्या देव माणसांना भेटण्याची ओढ लागते, नशिबात असेल, दादा साहेब , ताई साहेब आपण भेटूच,
जय मल्हार🙏🫡
दादा video खूपच छान वाटला 👌👍
मस्तच गरमागरम भजी 😋😋👌👌👍
सागरची खूप मज्जा चाले खूप हुशार आहे. 🤗👌👌👍
परिस्थिती माणसाला आनंदी ठेवत नाही आपण आनंदी राहायच हे स्वतः ठरवलं पाहिजे हे तुमच्याकडून शिकावं ....🙏
सुख समाधान पाहिजे, नाही तर गाडी बंगला सगळं असूनही माणसं असमाधानी असतात, खूप छान बाणाई
बानाई खरच खूप प्रेमळ,हसरी,आनंदी,समाधानी,बडबडी आणि मोकळ्या,स्वच्छ मनाची आहे. कायम अशीच आनंदी रहा.👍
खूप खूप कष्टमय आणि कणखर तुमचे जीवन आहे तरीही तुम्ही सुखी समाधानी आनंदी सदा असतात देव तुम्हाला सदा सुखी ठेवो बनाई ताई ला नमस्कार कारण ती अन्नपूर्णा आहे धन्यवाद
मला नेहमी वाटायचे की पाऊसात हे लोक कसं काय करतं असतील
तुमचे व्हिडिओ पाहुन जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला
*बानाईताई तुमचं बोलणं ऐकत रहाव वाटतं...खूपच गोड बोलता हां तुम्ही..आणि बानाई-सागरच bonding खूपच भारी आहे.* ❤💞 😊
तुमचे व्हिडिओ मी बरेच बघितले आहेत माझे मन प्रसन्न झाले आहे
khupach chhan bhaji banavali❤❤❤
खरं खुप छान स्वयंपाक बनवते बानाई बघूच पोट भरत आमचं एक साधी श्री किती छान जेवण बनऊ शकते याचं उत्तम उदाहरण आहे बानाई
बानाई तु जंगलात राहुन सुद्धा किती चांगले चांगले खाण्याचे पदार्थ बनविते आणि सर्व च सामान तुझ्या वाड्यावर आहे तुझ्या नविन रेसिपी मी करून पाहते तु खुप चांगला संसार करतेस खूप छान
बनाई खूप छान रेसिपी खूप छान जीवन आहे तुमचा
साधं, सोपं परंतु फारच छान भजी आहेत
आज काल शहरांत बाहेरचे म्हणजे हॉटेलचे खाण्यावर भर असतो बायकांना जेवण बनवायचा कंटाळा येतो पण इथे तर कामाचा उत्साह आहे वा 👌👍🏻
Life is beautiful when you share your love and happiness being togetherness is a blessing
Khup chan bhau .....ajjvar khup rcepie pahilya pan ......khup anand zala banai tai chya recepie pahun ..te pan bina kitchen n kahi suvidha nastanaa ...proud of u .
बाणाई ने खूपच छान भजी तयार केली .तोंडाला पाणी सुटले एकच नंबर भजी त्या पाठवून.
छान भाजी, बाणाई ताई. एव्हडा पाऊस असून आपण खूप आनंदि आहात,
बानाई तुम्ही खुपच सुगरण अहात खर्च तुम्ही कमी खर्चात कमी भांड्यात कोणतेही साहित्य नसतांना सगळ्यांना पोटभर खाऊ घालतात खूपच छान तुमचे कोतुक करेल तेवढे थोडेच तुम्ही अन्नपुर्णा अहात
खुप छान माहिती देतेस ग पोरी,ऐकाविशी वआटतए,सुखी रहा बाळ ,
खरच तुम्हाला मानाचा मुजरा आणि जय मल्हार..
Perfecniest... ha ek must shabdh aahe banaisathi....
बाणाई ताई खुपच छान भजी बनवले आहेत 👌
खूप छान व्हिडिओ केला आहे.एखाद्या व्यावसायिक व्हिडिओ ब्लॉगर पेक्षा भारी व्हिडिओ केलाय.सगळ्या धनगरी पदार्थीचे व्हिडिओ करा.बानाई खूप छान वर्णन करतात परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवू दे.
अतिशय सुंदर आणि खमंग भजी बाणाई तुम्हाला धन्यवाद
खरच बानाई ताईला पुरस्कार मिळाला च पाहिजे
❤❤❤khup chhaan bhaoji
विडीओ बघायला एक दिवस लेट झाल आहे मला पण भजी एक नंबर तळलेली मिरची वा क्या बात है मला वाटतं कधीतरी जेवण करायला याव तूमच्या वाड्यावर वहिनी च्या हातच खायला ,
Khup Chan ani khup ch destie 😊❤🎉😅yelkot yelokat Jay malhar 😊
अशा ठिकाणी रेसीपी किती अवघड आहे पण बाणाई किती हसत करते आहे कठीण आहे ! खूप छान ! कौतुकास्पद आहे 👍👌🤟🙏
बानाई तूमचे खूप अभिनंदन
तुमचा साधेपणा , खरेपणा आवडला
Khup chan झाली आहेत् भजी colour chan आला आहे mast
बाणाईताई भर पावसात चुलीवर मस्त मस्त खमंग भजी,,भारी ईईईईईईईई गं बाई गुणांची सुगरण,,,✅✅🌹🌹🌹🙏🙏
एकही निगेटिव्ह कमेंट नसणारा व्हिडिओ ब्लॉग आपला आहे सिद्धु भाऊ....खुप छान.
आय लव यू डीयर बानाईताई ❤ खरंच खुपच गोड आहेस ताई तू 😊😊 तुझ्या कडे बघुन नेहमी असं वाटतं की प्रत्येक पुरुषाला अशी एवढी गुनी बायको भेटली तर पुरुष कधींही कुठल्याही परिस्थितीत खचणार नाही ❤❤ खुप, खुप हेवा वाटतो तुझा बानाई ताई सिद्धुदादा तुम्ही पण खुप चांगले आहात... तुमच्या फॅमिली चा तुम्ही खुप मोठा आधारस्तंभ आहेत दादा 😊😊 काळजी घ्या
Ekdam perfect bhaji good mehanati stri hi aashich pahije kuthehi kahihi banawata aale pahije
बाणाई ताई खुपच छान भजी बनवलात घरगुती बायका गँस आसुन बवत नाही सलाम😂
एक नंबर दादा वहिणी तुम्हाला बघुन तुमचे बोलणे ऐकून मनाला खुप शांत वाटते. तुमच्या सर्व रेसिपी एक नंबर ❤
खूपच छान कुरकुरीत कांदा भजी बनवलीत. तोंडाला पाणी सुटलं. पण आप्पांना गरम गरम भजी लगेच द्यायची होती. 😊
खूप छान. दादा तुमचे विडिओ बघितल कि आलेला मानसिक ताण जातो. एनर्जी येती. आनंदी व सुखी राहा
Khup Chan God bless you 🙏
Khup. Chan😋😋😋😋👌👌
बाणाई तुम्ही करत असलेली भजी बघुन तोंडाला पाणी सुटले खुप छान
बानाई तुम्ही छान पदार्थ बनवता लय भारी
I would simply love to go and spend some time with such wonderful people. Naman.
बानाई तू भजी केले आहे ते फार छान झाले आहेत सूगरन आहेस तू आनंदाने सगळे करतेस तूला सलाम
छान भजी झाली आहे.
सासवड ची पण भेळ 1 नंबर असते.
आता वाडा कुठे आहे.
तुमचे व्हिडिओ मी रोज बघत असते खूप छान असतात,,🙏👌👌👌
Banai chya navatach asi ahe... Annapurna... Sukhi Raha Tai... Tumhi ade ughadyawer rahata teri tumhi nitnetkya ahet, limited pani bhandi terihi serva vyavasthit karta... Tumchi bhandi ter amchya Bhandyanpeksha chakvhakit ahet tai...literally hats of you n to the all female's who are u❤
तुमचे जीवन इतके खडतर असून सुद्धा जीवनातली आनंदी बाजू दाखवतात म्हणून रात्री झोपताना तुमचे विडिओ बघून झोपते
Mst bhaji 1 no. Banai tai tumhi sakshat Annapurna ahe.
लय मस्त पैकी का दा भजीएकचनंबर❤❤
मस्तच खुसखुशीत भजी.खायला यायला पाहिजे.
Sundar video aahe ❤
वाह वा ! पाऊस आणि गरमा गरम भजी मस्तच😋
निसर्गाच्या सान्निध्यात बनवलेली कूरकुरीत भजी 👌👌
खुप छान बनवले कुरकुरीत भजी
Very happy to see her cooking in so limited resources and smiling .A lesson for everyone to learn- be happy with what we have. 👌👌
भजी खुप सुंदर केली आहे त वो ताई 🙏🙏👌👌❤❤❤❤❤
Khup chhan..... great.... proud of you ❤
मेरे ख्याल से पक्का घर भी है इनके पास..... हमेशा इस पन्नी के टेंट में ही देखा है... लेकिन सुकून और सुख कितना है इनके जिवन में.... हमारे पास सब कुछ होते हुए भी, शांति नही है जिंदगी में...😔😔😔😔